नरेंद्र दाभोलकर व आपल्या सारख्या विवेकवादी आणि वैज्ञानिक दृष्टीने पाहणारी माणसं आहेत त्यामुळे आम्हालाही आपला आधार वाटतो.आपल्यामुळे काही माणसं विवेकवादी व वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या व्यक्ती तयार होतील.अशी आशा आहे. आपण संयमपूर्ण शैलीत परखडपणे मते मांडतात हे मला आवडले.धन्यवाद.
एक माणूस काहितरी चांगल सांगतो ते स्वीकारले पाहिजे. परुळेकर सरांनी जेवढी पुस्तके वाचली आहेत आणि लिहिली आहेत तेवढी आपण पाहिली सुद्धा नसतील. इथेच आपण मार खातो. चांगल घेण्या पेक्षा त्यातून वाईट शोधतो. आणी आपल्याला अक्कल नसताना दुसर्याच्या चुका काढतो. हेच अशिक्षित माणसाचं लक्षण आहे.
आयु. परुळेकर सरजी, आपला अभ्यास खूप चांगला आहे. आपण खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगता. आपले हार्दिक आभार व अभिनंदन. तथागत शांतिदूत बुद्ध, क्रांतिबा फुले, संत तुकोबा, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी, संत कबीरदास हे सर्व संत -महात्मा आपले आदर्श व प्रेरणा आहेत. यांनी सांगितलेल्या मार्गांवर चालले तर माणसांचे निश्चितच कल्याण होईल.
संत तुकाराम महाराजांचा गुरू शिष्य संबंधितांने असलेले अभंग किती सहज आणि सुंदर रीतीने निरूपण केली!! *गुरुशिष्य पण अधम ते लक्षण! भीती नारायण खरा! आप तैसाची दूसरा!! २!! न कळता साप दोरी! राहू नेदाव तो कांप!! ३!! तुका म्हणे गुण दोषी! ऐसे न पडावे सोसी!! ४!! हे निरूपण जर किर्तनकार कीर्तनकारांनी सांगितले असते तर उत्तर प्रदेशातील कॉर्पोरेट बुवा बाबांचे महाराष्ट्रात *फावले* नसते. धन्यवाद सर!
छानच - स्वकर्तृत्वाने ज्या गोष्टी मिळवता येत नाहीत, त्यासाठी बुवा, बाबा, सद्गुरू, परमेश्वर ह्यांच्याकडे प्रार्थना , पूजा-अर्चा, भक्ती वगैरे करून त्या प्राप्त होतील अश्यावर विश्वास ठेवला जातो आणि परुळेकर सर म्हणाले तसं मनुष्य म्हणून आपलं ' नैतिक अध:पतन होतं - श्री. नरहर कुरुंदकरांनी ह्या विषयावर बरंच साहित्य लिहिलंय परुळेकर सर - निदान ह्या विषयासाठी तरी मानावे तितके तुमचे आभार कमी पडतील प्रणाम 🙏
अ. ह. साळुंखे ,प्रबोधनकार , महात्मा फुले यांची पुस्तके तुम्ही वाचलीत आणी ते विचार तुमच्या बोलण्यात वागण्यात आणि व्यक्तिम्त्वात दिसून येत आहे ,म्हणून तर बोलतात "वाचलं तर वाचाल"
१००% प्रबोधन झाले पाहिजे.. कारण श्रध्दा ही अंध श्रद्धा असता कामा नये आणि धर्मात धर्मांधता नको. देव आणि धर्म जर समाज सुधारण्यासाठी असतील तर उत्तम. कालचा राम आणि कालचा धर्म समाज सुधारायचा अर्थात रामाचे बंधू प्रेम, पत्नी प्रेम, आज्ञाधारक पणा आणि धर्म तर सतत सत्य आणि अहिंसेची शिकवण देत आलाय पण आजचा राम आणि धर्म फक्त हिंसा शिकवतोय याच साठी पुर्वीच्या जाणकारांनी सांगितलेय की देव आणि धर्म उंबरठ्यापर्यंतच असावा.
सदगुरू साक्षात परब्रम्ह...या वाक्याचा गर्भित अर्थ जेव्हां जेव्हां घेतला आणि अनुभव ला तेव्हां मला जाणीव झाली,की आपल्याला ज्ञान धीर, मार्ग दाखविणारा आपल्या आतच आहे. तूम्हचे विचार मला पटतात आणि विचार करायला लावतात.
फार सुंदर सर , डोळ्यात अंजन घालणारं आणि भरकटणाऱ्या लोकांच्या डोक्यात प्रकाश पडणार असं आपलं प्रबोधनात्मक म्हणण आपण मांडलत, आपलं हे प्रबोधन ईतर लोकांपर्यंत विशेष करून तरुणवर्गा पर्यंत पोहोचवण खूप महत्वाचं ठरू शकतं आणि माझ्या परीने मी ते काम नक्की करणार आणि इतरांनीसुद्धा करावं ही विनंती, धन्यवाद सर 🙏
आपले वरील विषयावरील विचार, त्यातला परखडपणा , आपल्या अनुभवांचे बोल, अतिशय सुंदर,. मार्मिक, विचार करायला लावणारे आहेत. तसेच तुम्हीच तुमचे गुरू हे वाक्य आणि या विषयाचा शेवटही आवडला. धन्यवाद.
सुरेख विवेचन. मानवी मनाचा वेग फार मोठा आहे. म.फुले यांनी बुवाबाजी यापासून दूर रहा असे सांगितले आहे. आपल्या देशात बहुतांशी लोकांनी विचार शक्ती गमावली आहे.
सर्वात मोठी,महान,कठीण तपस्या कोणती असेल तर ती म्हणजे आपल्या माता पिता कुटूंबासाठी असलेली आपली कर्तव्ये, जबाबदार्या प्रामाणिकपणे कष्ट,मेहनत करुन पार पाडने हीच आहे आणि त्यासाठी दिवसाची रात्र करणाराच खरा तपस्वी आहे.आपण म्हणता त्याप्रमाणे हे गुरु,बाबा,दादा संत जे कांहि करतात त्याने सिद्ध काय होणार हेच कळत नाही.
खुप व्यवस्थितपणे समाजात सर्वीकडे पसरलेल्या गोड व्यसनाबद्दल समजावून सांगीतल आपण. आज आपल्या देशात या गुरूंचे, ढोंगी बाबांचे / संताचे प्रत्येक स्तरात - समाजात - धर्मात हि प्रवृत्ती फोफावत चाललीय त्यामुळे समाजाचे व देशाचे खुप मोठी हानी होत आहे. 👍🏼
राजुच्या मते सर्वच बाबा ढोंगी आहेत, कारण ज्ञानाची एक शाखा जिला अध्यात्म म्हणतात तिला हा माणूस मान्य करत नाही. या माणसाला symptomatic आणि psychosomatic यातला फरकच समजत नाही.... प्रवचने हा मनावर असलेल्या परिस्थितीची, अनास्थेची जळमटे काढण्यासाठी केलेला उपक्रम आहे, त्यावर जर पैसा कोणी कमवत असेल तर तो भाग वेगळा आहे.
गौतम बुद्ध यांचं जीवन चरित्र वाचलं की मानवी जीवन हे किती सहजपणे जगता येत ते कळत. पण त्यासाठी स्व गवसन व आत्मभान येणं या साठी प्रथम काय काय करावं लागतं हे कळत.
मी आपले बऱ्याच विषयावरील विचार ऐकले आहेत । स्पष्ट आपले विचार मांडता । या विषया संदर्भात- आपण पाहतो दररोज हजारो लाखो ठिकाणी भजन, कीर्तन, प्रवचन असे कार्यक्रम होतात । एक व्यक्ती जीवनभर कमीतकमी शंभर वेळा तरी भजन, कीर्तन किंवा प्रवचन ऐकलं असतो। जवळपास बहुतेक वेळा यातून तोच तो उपदेश संदेश असतो। असे कार्येक्रम ऐकण्यासाठी बहुतेक 40 वर्ष वरील व्यक्ती दिसतात । मला असं दिसत की इतकं ऐकून सुद्धा त्यांच्या आचरणात काहीच सुधार होत नाही।
ह्या जगात ' फक्त ' कुणीही नाही! हा मुस्लिम/ख्रिश्चन विचार आहे. बुध्द पंथाचे शिरकाण इस्लामिक आक्रांतानी केले हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना चांगले अवगत होते. त्यांनी काळानुसार modify करून धम्म स्वीकारला. त्यामुळे ते धर्म प्रवर्तक ठरतात. यावर विचार व्हावा ही विनंती.
Apratim Leacture dillay Apan Parulekar. JI hats off Samajat 90% lok he Kamkuvat manchi astat tyana readymade Answars havi astat , ani ti tyana miltatahi asha Buea/Bhaba/Bhagat hya categaichya lokana bhetun.
Hon parulekar sir excellent explanation of buva baba you have given lessons that are practicable initially I viewed on discussion on political agenda your discussion was awesome on RSS and their principles and working formulas you suggested a nice book I am that is it available thanx pls continue on this cu
१) जे.कृष्णमूर्ती म्हणतात" मी कुणाचा गुरू नाही,माझा कुणी गुरू नाही" कृष्णमूर्ती चे विचार मेंदूला मुंग्या आणतात. कुठलीही समस्येचे मूळ,हे,आपण सोडून इतरांना जबाबदार धरतो हे होय. जेंव्हा मी त्या समस्येचा भाग आहे ,हे शहाणपण येईल ,तेव्हा जगण्याचे कोडे उलगडेल.(कदाचित हा पण भास असू शकेल)
In India, 2500 BC, Buddha, discovered Dhamma, Dhamma, keep you away from all these bua and Baba....Thanks to Dr. Ambedkar as a pragmatist who kept away large group of people from all blind faith and mental hegemony.👍💐🙏🏼
दारू, गुटका , जाती पातीच्या, धर्मा धर्माच्या दंगली, अंधश्रधा, बुवा बाजी यातून राजकारण्यांची वोट बँक तसेच धन कमाई होते. केवळ आणि केवळ त्याचमुळे समाजात, देशात हे प्रकार कदापि कमी होतांना दिसत नाहीत. समाज सतत यात गुरफटतो मग कसले शिक्षण आणि कसले विचार, संस्कार.
नरेंद्र दाभोलकर व आपल्या सारख्या विवेकवादी आणि वैज्ञानिक दृष्टीने पाहणारी माणसं आहेत त्यामुळे आम्हालाही आपला आधार वाटतो.आपल्यामुळे काही माणसं विवेकवादी व वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या व्यक्ती तयार होतील.अशी आशा आहे. आपण संयमपूर्ण शैलीत परखडपणे मते मांडतात हे मला आवडले.धन्यवाद.
एक माणूस काहितरी चांगल सांगतो ते स्वीकारले पाहिजे. परुळेकर सरांनी जेवढी पुस्तके वाचली आहेत आणि लिहिली आहेत तेवढी आपण पाहिली सुद्धा नसतील. इथेच आपण मार खातो. चांगल घेण्या पेक्षा त्यातून वाईट शोधतो. आणी आपल्याला अक्कल नसताना दुसर्याच्या चुका काढतो. हेच अशिक्षित माणसाचं लक्षण आहे.
चूक
त्यांच्या हाताला धागे बांधले आहेत ते कशाचे आहे
🙏
@@gopaltayade1131 अगदी बरोबर. ह्याचा खुलासा परुळेकर यांनी केला पाहिजे. त्यांचे विचार विचार करण्यासारखे आहेत हे खरे असले तरी.
बरोबर. ह्याचा खुलासा परुळेकर यांनी केला पाहिजे. त्यांचे विचार विचार करण्यासारखे आहेत हे खरे असले तरी.
काही लोक आता तुम्हालाच सद्गुरू बनवतील 😆
जय बाबा परूळेकर महाराज
वा खूप छान परखडपणे व्यक्त झालात आज ज्ञानात मोलाची भर पडली
सर तुमच्या मनात आहे तेच माझ्या मनात आहे.पण मी हे बोललो असतो तर माझ्यावर कारवाई झाली असती.सर तुमच्या सारख्या माणसांची आज समाजाला गरज आहे.
आयु. परुळेकर सरजी, आपला अभ्यास खूप चांगला आहे. आपण खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगता. आपले हार्दिक आभार व अभिनंदन. तथागत शांतिदूत बुद्ध, क्रांतिबा फुले, संत तुकोबा, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी, संत कबीरदास हे सर्व संत -महात्मा आपले आदर्श व प्रेरणा आहेत. यांनी सांगितलेल्या मार्गांवर चालले तर माणसांचे निश्चितच कल्याण होईल.
सर,आपले विचार हे खरोखर अनमोल आहे.हे फक्त बुद्धी जीवी लोकांना पटेल.बाकी चोर,भामट्यानास्वार्थी लोकांना पटणार नाही.
संत तुकाराम महाराजांचा गुरू शिष्य
संबंधितांने असलेले अभंग किती सहज आणि सुंदर रीतीने निरूपण केली!!
*गुरुशिष्य पण अधम ते लक्षण!
भीती नारायण खरा!
आप तैसाची दूसरा!! २!!
न कळता साप दोरी!
राहू नेदाव तो कांप!! ३!!
तुका म्हणे गुण दोषी!
ऐसे न पडावे सोसी!! ४!!
हे निरूपण जर किर्तनकार कीर्तनकारांनी सांगितले असते तर
उत्तर प्रदेशातील कॉर्पोरेट बुवा बाबांचे
महाराष्ट्रात *फावले* नसते.
धन्यवाद सर!
Dear Rajuji, You have been so upright about Brahmanvad. I salute to you. Bravo !!. Almighty gives you Lots of strength !!
अगदी खूप खूप खूप खूप खूपच बरोबर, aplyasarakhe खूपच कमी लोक आहेत व अशा विचारांच्या लोकांची सध्या आपल्याला खूपच गरज आहे.🙏🏻🙏🏻🙏🏻
तुम्ही खूप छान विश्लेषण करता..तुम्हाला ऐकतच रहावे असे वाटते..
उत्तम मांडणी , सुंदर विवेचन ...!
नमस्कार
उत्तम, मनाला बधिरता येते, अगदी सत्य.
उत्कृष्ट नमुना आहे. छान माहिती दिली आहे....
Well said Raju parulekar.
इतक व्यवस्थित अचुक विचारी व्यक्तीच बोलु शकते.
सर आपण खुप चांगल्या रितीने प्रबोधन केले आहे . बुवा बाबा यांच्या नादी लागणाऱ्या लोकांसाठी खुप महत्वाचे आहे.
जोपर्यंत देव सोडणार नाही तोपर्यत बाबा बुआ देवी सुटणार नाही
छानच - स्वकर्तृत्वाने ज्या गोष्टी मिळवता येत नाहीत, त्यासाठी बुवा, बाबा, सद्गुरू, परमेश्वर ह्यांच्याकडे प्रार्थना , पूजा-अर्चा, भक्ती वगैरे करून त्या प्राप्त होतील अश्यावर विश्वास ठेवला जातो आणि परुळेकर सर म्हणाले तसं मनुष्य म्हणून आपलं ' नैतिक अध:पतन होतं - श्री. नरहर कुरुंदकरांनी ह्या विषयावर बरंच साहित्य लिहिलंय
परुळेकर सर - निदान ह्या विषयासाठी तरी मानावे तितके तुमचे आभार कमी पडतील
प्रणाम 🙏
अ. ह. साळुंखे ,प्रबोधनकार , महात्मा फुले यांची पुस्तके तुम्ही वाचलीत आणी ते विचार तुमच्या बोलण्यात वागण्यात आणि व्यक्तिम्त्वात दिसून येत आहे ,म्हणून तर बोलतात "वाचलं तर वाचाल"
समाज प्रबोधन गरजेचे आहे.....thank you!
कसले प्रबोधन?? धर्म देव न मानणाऱ्या लोकांकडून कसले प्रबोधन घ्यायचे??
१००% प्रबोधन झाले पाहिजे.. कारण श्रध्दा ही अंध श्रद्धा असता कामा नये आणि धर्मात धर्मांधता नको. देव आणि धर्म जर समाज सुधारण्यासाठी असतील तर उत्तम. कालचा राम आणि कालचा धर्म समाज सुधारायचा अर्थात रामाचे बंधू प्रेम, पत्नी प्रेम, आज्ञाधारक पणा आणि धर्म तर सतत सत्य आणि अहिंसेची शिकवण देत आलाय पण आजचा राम आणि धर्म फक्त हिंसा शिकवतोय याच साठी पुर्वीच्या जाणकारांनी सांगितलेय की देव आणि धर्म उंबरठ्यापर्यंतच असावा.
अत्यंत विवेकशील ,चिन्तनशील विचार .धन्यवाद.
सही वर्णन केलाय तुम्ही ह्या सर्व बाबागिरी लोकांचे ✌️ राजू सर
खूप सुंदर ! मुलांना सोबत घेऊन सरांचे विचार ऐकले. खरंतर हे प्रत्येकाने करायला हवं. त्याशिवाय चांगला समाज घडणार नाही.
फार छान, हे कळून वळल तर समाजात मोठं परिवर्तन होईल.
सदगुरू साक्षात परब्रम्ह...या वाक्याचा गर्भित अर्थ जेव्हां जेव्हां घेतला आणि अनुभव ला तेव्हां मला जाणीव झाली,की आपल्याला ज्ञान धीर, मार्ग दाखविणारा आपल्या आतच आहे. तूम्हचे विचार मला पटतात आणि विचार करायला लावतात.
तुम्हाला मी खुप दिवसा पासुन यैकतोय आनी आता तुम्हीं मला आजच्या काळाचे चार्वाक पंडीत वाटता, सरांचा विचार हा सर्व बहुजन पर्यंत पोहचावा हिच अपेक्षा
Science journey channel बघा
अप्रतिम परूळेकर साहेब .
कोकणात आमच्या हे प्रकार खुपचं वाढलेत .यावर आम्ही सतत बोलुन समजावतो पण आज हे ऐकल्यावर आणखी एक वेगळी दिशा आणि विचार सापडलेत
त्या नाणीजच्या नरेंद्र महाराजांचे शिष्य कर्नाटकात,आंध्रप्रदेशात पण तयार झालेत. अमेरिकेत पण आहेत.
You are absolutely right Sir.Very well explained.Reality exposed.Go ahed
Very sensible thoughts !
खूप छान माहिती दिल्या बदल खूप खूप धन्यवाद साहेब
🙏🙏🙏
मैं आस्तिक था और अब नास्तिक हूँ इस बात कि मुझे खुशी हैं ।
परुळेकर साहेब खरच ग्रेट आहात.
अभिनंदन, परुळेकर सर.🙏
1 No. माणूस आहेत..... राजू परुळेकर sir.... 👌👌👌ऑल words are true....!!!!👌👌👌
Happy Morning sir … true fact full analysis!
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.......
मानवी मूल्य सांगणारे आणि जोपासणारे। भगवान बुद्ध हे सर्वच प्रकारच्या लोकांसाठी मूल्य सांगतात,
फार सुंदर सर , डोळ्यात अंजन घालणारं आणि भरकटणाऱ्या लोकांच्या डोक्यात प्रकाश पडणार असं आपलं प्रबोधनात्मक म्हणण आपण मांडलत, आपलं हे प्रबोधन ईतर लोकांपर्यंत विशेष करून तरुणवर्गा पर्यंत पोहोचवण खूप महत्वाचं ठरू शकतं आणि माझ्या परीने मी ते काम नक्की करणार आणि इतरांनीसुद्धा करावं ही विनंती, धन्यवाद सर 🙏
Excellent 👍
आपले वरील विषयावरील विचार, त्यातला परखडपणा , आपल्या अनुभवांचे बोल, अतिशय सुंदर,. मार्मिक, विचार करायला लावणारे आहेत. तसेच तुम्हीच तुमचे गुरू हे वाक्य आणि या विषयाचा शेवटही आवडला. धन्यवाद.
असे विचार म्हणजे डोक्याचे वाटोळे झाले आहे !
सुरेख विवेचन. मानवी मनाचा वेग फार मोठा आहे. म.फुले यांनी बुवाबाजी यापासून दूर रहा असे सांगितले आहे. आपल्या देशात बहुतांशी लोकांनी विचार शक्ती गमावली आहे.
खरोखर अतिउत्तम Paradox समजावून सांगितला आहे आणि विचारप्रवृत्त करायला लावणारे विचार आहेत, मनापासून धन्यवाद🙏🌹👌👍
Khup chan explanation bhau , keep it up.
सर्वात मोठी,महान,कठीण तपस्या कोणती असेल तर ती म्हणजे आपल्या माता पिता कुटूंबासाठी असलेली आपली कर्तव्ये, जबाबदार्या प्रामाणिकपणे कष्ट,मेहनत करुन पार पाडने हीच आहे आणि त्यासाठी दिवसाची रात्र करणाराच खरा तपस्वी आहे.आपण म्हणता त्याप्रमाणे हे गुरु,बाबा,दादा संत जे कांहि करतात त्याने सिद्ध काय होणार हेच कळत नाही.
तथागत बुद्ध यांची वाणी सांगितले सर।। thanks..❤
खूपच छान प्रबोधन करता आपण मानवी धन्यवाद
मनस्वी धन्यवाद
समाधानकारक मांडणी केलेली आहे सर जय गाडगे बाबा, जय तुकाराम महाराज,
बुडते हे जण न देखवे डोळा👌👌👌
Khup Chan analysis and hundred percent true .
Well explained, Right subject
प्रतिक्रिया लिहिण्यासाठी शब्द नाहीत but सॅल्युट यू
अगदी योग्य मार्गदर्शन केलत सर
Tathagat gautam buddhaanche vichar suddha hech hote mhanun te aastik nhavte nastik nhavte parantu vastavik hote
Namo Buddhay 🙏💙
Thanks good guidance dhanyad
खुप व्यवस्थितपणे समाजात सर्वीकडे पसरलेल्या गोड व्यसनाबद्दल समजावून सांगीतल आपण. आज आपल्या देशात या गुरूंचे, ढोंगी बाबांचे / संताचे प्रत्येक स्तरात - समाजात - धर्मात हि प्रवृत्ती फोफावत चाललीय त्यामुळे समाजाचे व देशाचे खुप मोठी हानी होत आहे.
👍🏼
राजुच्या मते सर्वच बाबा ढोंगी आहेत, कारण ज्ञानाची एक शाखा जिला अध्यात्म म्हणतात तिला हा माणूस मान्य करत नाही. या माणसाला symptomatic आणि psychosomatic यातला फरकच समजत नाही.... प्रवचने हा मनावर असलेल्या परिस्थितीची, अनास्थेची जळमटे काढण्यासाठी केलेला उपक्रम आहे, त्यावर जर पैसा कोणी कमवत असेल तर तो भाग वेगळा आहे.
गौतम बुद्ध यांचं जीवन चरित्र वाचलं की मानवी जीवन हे किती सहजपणे जगता येत ते कळत. पण त्यासाठी स्व गवसन व आत्मभान येणं या साठी प्रथम काय काय करावं लागतं हे कळत.
जबरदस्त विचार
Raju parulekar sahebanchi information far Chan aahe
मी आपले बऱ्याच विषयावरील विचार ऐकले आहेत । स्पष्ट आपले विचार मांडता । या विषया संदर्भात-
आपण पाहतो दररोज हजारो लाखो ठिकाणी भजन, कीर्तन, प्रवचन असे कार्यक्रम होतात । एक व्यक्ती जीवनभर कमीतकमी शंभर वेळा तरी भजन, कीर्तन किंवा प्रवचन ऐकलं असतो। जवळपास बहुतेक वेळा यातून तोच तो उपदेश संदेश असतो। असे कार्येक्रम ऐकण्यासाठी बहुतेक 40 वर्ष वरील व्यक्ती दिसतात । मला असं दिसत की इतकं ऐकून सुद्धा त्यांच्या आचरणात काहीच सुधार होत नाही।
सर तुमचे वाचन आणि आकलन करण्याची जी कला आहे विचार मांडणी खूप छान आणि सुंदर आहे तुम्ही खूप छान बोलता
स्वतः आचरण करावे? धागे बांधू नये?
व्वा! छान विश्लेषण. शंकांचे निरसन होण्यासाठी मदत झाली.
स्वयंप्रकाशित व्हा ! - गौतम बुद्ध
Phar mahtvache sanat aahat sir , thanks
Very well explained ... we need thinkers like Mr Parulekar 🙏🏻👌🏻
Excellent truth and correct speech and information by you 👌 well done by you 👌 excellent thinking analysis by you 👌 🌹
खूपच उद्बोधक. अतिशय योग्य शब्दांत या मोठ्या जटील गोष्टीचे अंतरंग उलगडून दाखवले.खूप आभार.
मानवाचं कल्याण करणारे युगपुरुष फक्त तथागत भगवान गौतम बुद्ध आहेत. 🙏
परुळेकर साहेब 👌👍
ह्या जगात ' फक्त ' कुणीही नाही! हा मुस्लिम/ख्रिश्चन विचार आहे. बुध्द पंथाचे शिरकाण इस्लामिक आक्रांतानी केले हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना चांगले अवगत होते. त्यांनी काळानुसार modify करून धम्म स्वीकारला. त्यामुळे ते धर्म प्रवर्तक ठरतात. यावर विचार व्हावा ही विनंती.
म्हणजे नेमक काय केल बुद्धानी.
Super .
Mi hi nisargdatta Maharaj yanche I am that (sukhsauwad -marathi) vachale aahe.
Thanks again parulekar sir🙏🙏
आपणच आपले गुरू आपलाच वाद आपल्याशी हे या संवादाचे सार आहे
खुप छान विश्लेषण, मांडणी सुंदर.दाभोलकर हेच सांगतात न!
Apratim Leacture dillay Apan Parulekar. JI hats off Samajat 90% lok he Kamkuvat manchi astat tyana readymade Answars havi astat , ani ti tyana miltatahi asha Buea/Bhaba/Bhagat hya categaichya lokana bhetun.
निरंत प्रबोधन करणे गरजेचे आहे,वा, छान
अगदी सत्य आपण सांगितले आहे. पण लक्षात कोण घेतो.
सर तुमच्यामुळे बरेच गुंतागुंतीचे विचार परखडपणे समजायला मदत होते. तुमचे विचार आमच्या सारख्या नव अभ्यासकांना प्रेरणादायी आहेत.
read and listen osho......he is master of all master's.....
Well Sir … truely great persons like u are rare
अत दीप भव हेच खरं आहे.
सर, खूपच उद्बोधक मार्गदर्शन आहे. मी शंभर काय हजार टक्के सहमत आहे. फक्त आपण आपल्या उजव्या मनगटावर काळा आणि लाल दोरा बांधला आहे, तो का?
Mano pugamma dhamma , mano setha mano Maya ...... मन हेच प्रधान आहे, आणि सर्व विकार तृष्णा हे मनाशी बाळगून आस्ते
Very nice sir.
Great sir
छान वाटल
He ase vastavvadi ani spast vichar khup prasar hone avashak ahe.
वस्तुस्थिती सांगतात आणि समाजाला चांगली दिशा देत आहेत..
एक नंबर साहेब. धन्यवाद
आपले विचार मला खूपच अवडलेत, मी नक्कीच हे विचार जीवनात उतरवेंन
Well explained...
अतिशय महत्वाचं.. प्रबोधक.. 👍❤️
Hon parulekar sir excellent explanation of buva baba you have given lessons that are practicable initially I viewed on discussion on political agenda your discussion was awesome on RSS and their principles and working formulas you suggested a nice book I am that is it available thanx pls continue on this cu
परखड विश्लेषण 👌👌💓
अगदी बरोबर बोलत आहात सर मी सुद्धा अशाच लोकांच्या नादी लागून स्वताचे नुकसान केले आहे
या साठीच दाभोळकर लढत होते.आजही भोंदूगिरी ची बांडगुळे इतकी माजलेली आहेत की समाज सुटेल असे वाटत नाही.
आपले बरोबर आहे.
पण ह्यांनी सुद्धा अंगठी व गंडा दोरा बाबा कडून बांधला आहे. त्याचे काय.
खूपच छान , सुंदर !!
१) जे.कृष्णमूर्ती म्हणतात" मी कुणाचा गुरू नाही,माझा कुणी गुरू नाही"
कृष्णमूर्ती चे विचार मेंदूला मुंग्या आणतात.
कुठलीही समस्येचे मूळ,हे,आपण सोडून इतरांना जबाबदार धरतो हे होय.
जेंव्हा मी त्या समस्येचा भाग आहे ,हे शहाणपण येईल ,तेव्हा जगण्याचे कोडे उलगडेल.(कदाचित हा पण भास असू शकेल)
Sir , superb विश्लेषण
बरोबर आहे.
अगदी बरोबर सर.
Barobar ahe saheb.,
Tumchy sarkhe vykti chi Garaj ahe samajala
In India, 2500 BC, Buddha, discovered Dhamma, Dhamma, keep you away from all these bua and Baba....Thanks to Dr. Ambedkar as a pragmatist who kept away large group of people from all blind faith and mental hegemony.👍💐🙏🏼
सुंदरएका विचारावर ठाम राहिले तर दुनिया सारी सुंदर होइल
Perfect 👌
अप्रतिम 💐💐
खुप छान पळुरेकर 🙏
मनाला व बुद्धीला पटल सर 👍
वास्तवता patli.