संघराज्यात केंद्राचं वर्चस्व वाढवण्यास इंदिरा गांधींनी सुरुवात केली | Indie Chat । Raju Parulekar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 พ.ค. 2022
  • #GST #FederalGovernment #Podcast
    भारत देशाची निर्मिती होताना त्याचं स्वरूप संघराज्याचं ठेवलं गेलं. याचं काय कारण? याची पार्श्वभूमी काय? आणि आज एका मजबूत केंद्र सरकारमुळं या संबंधांमध्ये काय बदल घडले आहेत? पहा वरिष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांच्याशी इंडी जर्नलचे प्रथमेश पाटील यांनी मारलेल्या गप्पा, इंडी रेडियोच्या इंडी चॅट कार्यक्रमात!
    कॅमेरा व एडिट: शुभम कर्णिक
    आम्हाला आमच्या पत्रकारितेसाठी पैसे देण्यासाठी क्लिक करा: bit.ly/SupportIndieJournal
    इंडी रेडिओ आमचं ऍप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा: bit.ly/GetIndieRadio
    For more stories, visit our website www.indiejournal.in
    Follow Indie Journal on social media:
    Facebook: / indiejournal
    Instagram: / indiejourna. .
    Twitter: / indiejmag

ความคิดเห็น • 140

  • @koustubhashtekar9969
    @koustubhashtekar9969 2 ปีที่แล้ว +15

    भारतात विविधतेत एकता आहे. नुसतीच एकता नाही. राजू साहेबांनी बरोबर सांगितले.

  • @saihire8211
    @saihire8211 ปีที่แล้ว +6

    परूलेकर साहेब फारच सुंदर माहिती आणि देशाबद्दल असलेली तलमल यातून दिसते धन्यावाद सर .

  • @dasrathgaikwad6041
    @dasrathgaikwad6041 2 ปีที่แล้ว +21

    परूळेकर साहेब आपले विवेचन देश हिता असून भारतीय समाजाने विविध अंगाने भारतीय संस्कृति अंगिकारल्यास धार्मिक व जातीय तेढ निर्माण होणार नाहीत धन्यवाद साहेब

  • @pravinmhapankar6109
    @pravinmhapankar6109 2 ปีที่แล้ว +15

    महाराष्ट्रातील ४८ खासदार लोकसभेत असताना वस्तू व सेवाकराचा परतावा का दिला जात नाही, यात महाराष्ट्रातील नेत्यांना डावपेच खेळता येत नाही.

  • @pravinmhapankar6109
    @pravinmhapankar6109 2 ปีที่แล้ว +10

    राजू परुळेकर हे अभ्यासू पत्रकार आहेत. मराठी भाषिक वर्गाचा कल हा स्वतंत्र व्यवसाय करण्यास अपवादात्मक होता.

  • @ShamPhare
    @ShamPhare 2 หลายเดือนก่อน +3

    Parulekar saheb thank you.

  • @Madhukar1960
    @Madhukar1960 ปีที่แล้ว +3

    राजु परुळेकरजी, धन्यवाद. अतिशय उत्तम विवेचन.

  • @warana369
    @warana369 2 ปีที่แล้ว +4

    उत्तम प्रश्न आणि अत्यंत अभ्यासू अन् समाधानकारक उतरं👌👏🙏🙏🙏❤️💐

  • @dattatrayjadhav4607
    @dattatrayjadhav4607 2 หลายเดือนก่อน +2

    सर्वश्री निरंजन टकले, आणि तुम्ही स्पष्ट भेदक, तार्किक मांडणी माणसाला विचार करायला लावते.परुळेकर सर, अभिनंदन, महाराष्ट्रभर हिंडून पिंजून लोकांच प्रबोधन करणं तुमच्याच हातात आहे. धन्यवाद.

  • @milindkamble1868
    @milindkamble1868 2 ปีที่แล้ว +9

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आणि आभार आणि परुळेकर सरांनी आपली पुस्तकांची नावे प्रसदि करावी ही विनंती
    जय हिंद

  • @shankardhumale4539
    @shankardhumale4539 2 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर परुळेकर सर तुमची माहिती

  • @dr.vikassamudre2617
    @dr.vikassamudre2617 2 ปีที่แล้ว +5

    खूपच छान विश्लेषण

  • @ip198
    @ip198 2 ปีที่แล้ว +15

    खूपच अभ्यासपूर्ण विश्लेषण 👍👍👍

  • @vijayshinde2887
    @vijayshinde2887 2 ปีที่แล้ว +7

    Great Raju bhai

  • @dr.mrudulkumbhojkar2778
    @dr.mrudulkumbhojkar2778 2 ปีที่แล้ว +7

    Dammmm.... Love this man yar... @rajuparulekar. 😍😌🥳

    • @santoshkairankar1308
      @santoshkairankar1308 2 ปีที่แล้ว +1

      Relax, you seem to get impressed easily😆

    • @dr.mrudulkumbhojkar2778
      @dr.mrudulkumbhojkar2778 2 ปีที่แล้ว +1

      @@santoshkairankar1308 read books. Then ul realise how deep is his study and how correct he talks.

    • @santoshkairankar1308
      @santoshkairankar1308 2 ปีที่แล้ว +1

      @@dr.mrudulkumbhojkar2778 I'm reading a book called 'The subtle art of not giving a f*ck' at the moment. Will that help?

  • @restartindia1569
    @restartindia1569 2 ปีที่แล้ว +5

    तुमचा अभ्यास आणि तर्क हे तुमच्या ठाई योग्य आहेत स्वागतार्ह आहेत मात्र त्याला जनमान्यता.... , वैचारिक आणि राजकीय विषय जेंव्हा एकत्र होतात तेंव्हा आपल्या भूमिके बाबतीत गैरसमज निर्माण करण्यासाठी पोषक ठरतात .

  • @ulhasramdasi001
    @ulhasramdasi001 2 ปีที่แล้ว +6

    खूप माहिती मिळाली 🙏🙏👌

  • @subhashmore9029
    @subhashmore9029 2 ปีที่แล้ว +7

    Great speech..

  • @prabhakarkhandare8704
    @prabhakarkhandare8704 2 ปีที่แล้ว +5

    Sir, you are great !👍

  • @sandeshsawant5006
    @sandeshsawant5006 ปีที่แล้ว +2

    खूपच छान

  • @rahulkamble3592
    @rahulkamble3592 2 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद सर खूप छान माहिती दिली.

  • @gopalsawant4594
    @gopalsawant4594 2 ปีที่แล้ว +3

    बरोबर

  • @user-nd4mh2im7h
    @user-nd4mh2im7h 2 ปีที่แล้ว +8

    अप्रतिम, दिरोगामी अभ्यास आहे सर, मानल 👏👏👏 तुम्हाला, तुमच्या सारख्या आभ्यासू लोकांची देशाला गरज आहे 👍👍👍

  • @sardarkhot4466
    @sardarkhot4466 2 ปีที่แล้ว +2

    Khup chhan mahiti dili ...un vichar hoyala havaa

  • @APT2563
    @APT2563 หลายเดือนก่อน

    Great. Thank you

  • @sanjay1314
    @sanjay1314 2 ปีที่แล้ว +11

    Great initiative! I am a big fan of Raju Parulekar , he was with E TV when first time i listened him .It's time to speak every intellectual otherwise all will vanish.

  • @ajaymishra8060
    @ajaymishra8060 2 ปีที่แล้ว +3

    🙏🙏

  • @sunilhatankar9340
    @sunilhatankar9340 3 หลายเดือนก่อน

    You are right Mr. Raju Parulekar Sir.

  • @manishashewale6103
    @manishashewale6103 10 หลายเดือนก่อน +1

    सुंदर विश्लेषण

  • @kawdujimendhe9388
    @kawdujimendhe9388 5 หลายเดือนก่อน

    You're correct Mr. Parulekar, India is United State of India

  • @bhagwantkshirsagar6107
    @bhagwantkshirsagar6107 3 หลายเดือนก่อน

    छानच.

  • @dilipsharad
    @dilipsharad 2 ปีที่แล้ว +4

    Insightful !

  • @PranayMahajan
    @PranayMahajan 9 หลายเดือนก่อน +1

    I even dont know
    When I became yr listner
    U have excellent knowledge due to ur reading
    God is blessed on u
    Wish to remain
    ...

  • @shreekantbore173
    @shreekantbore173 2 ปีที่แล้ว +4

    Super

  • @anirudhapathare285
    @anirudhapathare285 2 หลายเดือนก่อน

    Sundar charcha ..Don varsha purvi je sangitale tyach paramane aaj ghadat ahee..Kendra sarkar rajyana purn pane tabyat gheun deshala hukumshai kade net ahee .👍👍👍

  • @manishakohale3578
    @manishakohale3578 5 หลายเดือนก่อน

    Hats off Parulekar sir for his multidimensional deep study of international examples as references to prove the current happenings in Indian politics in central government.

  • @Sushilkumar-pw5ft
    @Sushilkumar-pw5ft 2 ปีที่แล้ว +7

    आम आदमी पार्टी चे यश,अण्णा हजारे, आणि दिल्ली आंदोलन यावर विश्लेषण ऐकावयास आवडेल

    • @santoshwaghchoure67
      @santoshwaghchoure67 2 ปีที่แล้ว

      प्रामाणिक पना है आप चे यशाचे इंगित आहे

  • @pratapgaikwad9165
    @pratapgaikwad9165 10 หลายเดือนก่อน +1

    Brilliant n bold analysis…respect

  • @ShaileshNisarganRailFan
    @ShaileshNisarganRailFan 2 หลายเดือนก่อน

    विविधता मे एकता हैं हिंद की विशेषतः...

  • @Kabira-95
    @Kabira-95 2 ปีที่แล้ว +2

    👍

  • @mosinkotwal2826
    @mosinkotwal2826 2 ปีที่แล้ว +2

    राजू सर इस ग्रेट 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @adsakhare4553
    @adsakhare4553 2 ปีที่แล้ว +1

    सुंदर analysts...

  • @milindshrirang9532
    @milindshrirang9532 9 หลายเดือนก่อน +1

    Nice❤🎉

  • @jagdishlondhe8352
    @jagdishlondhe8352 2 ปีที่แล้ว +12

    Very insightful ✨ keep going Indie journal.

  • @rohinis1848
    @rohinis1848 5 หลายเดือนก่อน

    Very informative

  • @rahulbkadam
    @rahulbkadam 2 ปีที่แล้ว +2

    Hooligans अगदी बरोबर शब्द वापरलात....

  • @deepakkamble2976
    @deepakkamble2976 5 หลายเดือนก่อน +1

    Jaybhim

  • @INVINCIBLE_MIX
    @INVINCIBLE_MIX 2 ปีที่แล้ว +2

    Hya video chi ek clip WhatsApp var pahili, ani ha channel search kela YT war. Thanks for the channel. Subscribed.

  • @vinaybundele9348
    @vinaybundele9348 2 ปีที่แล้ว +3

    Eyes opening video

  • @jayantdinde7787
    @jayantdinde7787 ปีที่แล้ว

    खूप छान आणि विस्तृत विश्लेषण

  • @vitthalghule5111
    @vitthalghule5111 5 หลายเดือนก่อน +1

    परूलेकर साहेब खुप चांगली माहिति पण जनता शाहनी होईपर्यंत बेल निघुन गेलेली असेंन.

  • @arunadeshpande2013
    @arunadeshpande2013 2 ปีที่แล้ว +6

    अभ्यासपूर्ण विवेचन सर्वांना समजेल आधी व आत्ता काय फरक आहे .... खूप खूप धन्यवाद... परुळेकर याना व Ind chat channel ...

  • @rajanipendekar5245
    @rajanipendekar5245 ปีที่แล้ว +1

    Parulekar saheb nmsskar kiti sakholmahiti deon Kamala margdashn kele asch satat margdshn karit raha hi vinti

  • @kamalshaikh1613
    @kamalshaikh1613 2 ปีที่แล้ว +3

    माहित चा खजिना.

  • @pratimaaparadh154
    @pratimaaparadh154 2 ปีที่แล้ว +6

    Very good information given by Shri Raju Parulekar🙏🙏

  • @nanashinde9513
    @nanashinde9513 9 หลายเดือนก่อน

    Hon parulekar sir I am viewing yr talk on indie CH for two days you have deep study on political issues and its hidden aspects you have broad visualization I liked the most factor that is your prediction of issues you mentioned in rajiv g is one party and congress another very interesting and intelligent prediction go on we are always eager many thnx

  • @obctital
    @obctital 5 หลายเดือนก่อน

    Raju Sir khup gyani aahet

  • @niranjanshelke3198
    @niranjanshelke3198 ปีที่แล้ว

    Yes.... going towards

  • @ganeshanraju
    @ganeshanraju 19 วันที่ผ่านมา

    Prathamesh by seeing this programme i feel that this topic which was going on so well, that was abruptly stopped and Mr Parulekar wanted to tell something more on this topic which was not possible , may be because of paucity of time or reasons u might be knowing, i think for this topic part 2 has to be there.

  • @dancekamood
    @dancekamood ปีที่แล้ว

    👍👍👍👍throughly explained

  • @spawaskar723
    @spawaskar723 ปีที่แล้ว +5

    Dr.Amedkar was chairman of drafting committee of the constitution but he was not chaiman of constitution. This point is normaly glossed over in midst of hero worship.

    • @rahulshedge1169
      @rahulshedge1169 ปีที่แล้ว +2

      Sir aaplya la Dr Ambedkar ani tenche yogdan kalnyasathi aaplyala 4-5 varsh tari abbyas karava lagel.

  • @sushil.phanse1954
    @sushil.phanse1954 ปีที่แล้ว

    U R think u r vicharvant.

  • @chandrakantparadhi2732
    @chandrakantparadhi2732 3 หลายเดือนก่อน

    Link given bello in description? Where is drsciption and link given bellow Howu can I search this?

  • @hrutikarasam8888
    @hrutikarasam8888 ปีที่แล้ว +1

    True ha desh ekatmakane jodlela ahe, ani eka community ch dora odhla tar ha desh tutel

  • @deshmukhbalraj
    @deshmukhbalraj 4 หลายเดือนก่อน

    योग्य वाटत नाही

  • @KAMLESHSUTAR78
    @KAMLESHSUTAR78 5 หลายเดือนก่อน

    Parulekar saheb@ Modi Shah RSS here lokshai manat nahit... they hate democracy , present social system economical.system.. states level sanghyarajya..the law system ...the election process ..The Supreme and high courts... they want to and will change things at thier will..it seems ... . one of many things to prove it ..The way narvekar gave hearing and he is been promoted to central committee head to review the Partly law and article 10... it's a clear message u behave and obey as per what we say and take rewards... All corrupt politicians in opposition are actually responsible.. who are quiet and are surrendering ......

  • @rajeshannikhinni3558
    @rajeshannikhinni3558 ปีที่แล้ว +1

    बाबासाहेब आंबेडकर चरित्र ग्रंथ भाग ११ वा संपादक चां भ खैरमोडे पान न ३०
    बाबासाहेबानी केलेले पुणे येथे लोकशाही या विषयावर केलेलं भाषण
    "चौथी संजीवनी म्हणजे संसदीय नीतिमत्ता आणि सारासार विचार यांचे काटेकोर पालन करणे .आपल्या राज्यघटनेबद्दल बरीच लोकांना आदराचे उमाळे येतात .मला तसले उमाळे येत नाहीत . ती घटना रद्द करावी निदान तिच्यात खूप फेरबदल घडवून आणावेत ,असे मला वाटते .कारण आपल्या घटनेत कायदेशीर हक्कांचे अवडंबर माजविले आहे "
    बाबासाहेब आंबेडकर चरित्र ग्रंथ भाग ११ वा संपादक चां भ खैरमोडे पान न ४३
    "राज्यसभेत आंद्र राज्य विदेयकावर बोलताना बाबासाहेब म्हणतात "घटना व प्रांत तयार करताना काँग्रेस पक्षापुढे दराफ्टिंग कमिटीला मुठीत नाक धरून नांवे लागले ,आणि आपणालाही इच्छेविरुद्ध काँग्रेसला हवी तशी घटना तयार करणे भाग पाडले .गाडीला जुंपलेल्या घोडयांपेक्षाही आपल्याला सदर कमिटीत जास्त महतव नव्हते .अशा परिस्तितीत तयार करण्यात आलेली घटना कोणाच्याही हिताची नाही .आणि असली घटना जाळावयाची ठरले तर प्रथम त्या घटनेला मी आग लावेन "
    सदरचा चरित्र ग्रंथ इंटरनेट वर उपलब्द असून https/msblc.maharashtra.gov.in/pdf असे गूगल वर जाऊन टाइप करा म्हणजे हा ग्रंथ वाचा येईल
    तेव्हा हि सर्व घटना पूर्णपणे बदलून बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा लोकांनी पूर्ण करावी आणि घटनेच्या Preamble मध्ये कोणत्याही भारतीय माणसाबरोबर धर्म जात लिंग भाषा आणि जन्माचे ठिकाण यामुळे कोणताही भेदभाव करता येणार नाही आणि याला कोणताही अपवाद करता येणार नाही हे पाहणे आपले कर्तव्य आहे

  • @akshaykulkarni5691
    @akshaykulkarni5691 8 หลายเดือนก่อน

    Supreme court High court peksha motha nahi 😅
    Kai boltay saheb. highest Appellate jurisdiction ahe tyacha.

  • @vinaybundele9348
    @vinaybundele9348 2 ปีที่แล้ว +3

    Eye Oopening vide

  • @chetansharma4289
    @chetansharma4289 2 ปีที่แล้ว

    Navin narretive set karnyacha prayatn .... bas kara re prulekar kay retirement ghetali kay satyata pasun

  • @vikasbande721
    @vikasbande721 2 หลายเดือนก่อน +1

    हे,सर्व साहेबांच्या डोक्यावरून जाईल 😂😂

  • @subhashmusale9289
    @subhashmusale9289 17 วันที่ผ่านมา

    असं असू शकेल का? बादशहाचे नैत्रूत्व स्विकरले कारण त्याच्या कडे बंडा साठी लागणारी संपत्ती होती?

  • @pareshsamjiskar6462
    @pareshsamjiskar6462 ปีที่แล้ว

    राजू परुळेकर यांचा फोन नंबर मिळेल का

  • @andesai1947
    @andesai1947 2 ปีที่แล้ว +3

    परुळेकरांनी या मुलाखतींमधून व्यक्त केलेले सर्व विचार व त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांमधील विचारांचे सार एका प्रदीर्घ निबंध -लेखात करून पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवून पंतप्रधानांना त्यावर विचार करण्यास सांगावे व त्याच्या प्रतिसादाबद्दल पाठपुरावा करावा. कारण या मुलाखतींमधून व्यक्त झालेल्या विचारांची दिशा योग्य आहे असे गृहीत धरले तर सध्याचे सरकार, पंतप्रधान व त्यांचे सल्लागार हे अविचारी मूर्ख आहेत असा निष्कर्ष निघतो व पंतप्रधानांनी परुळेकरांना अर्थमंत्री किंवा किमान मुख्य आर्थिक सल्लागार नेमावे. त्यामुळे निदान यापुढचे देशाचे नुकसान वाचेल असे वाटते.

    • @andesai1947
      @andesai1947 2 ปีที่แล้ว +1

      @@ajitwelling माझे मत अथवा सूचना आपण व्यवस्थित वाचलेली दिसते. तेव्हा ते उपहासात्मक आहे का सरळ/ प्रामाणिक आहे का ते सहज करावे. लोकशाहीत राजू परुळेकरांना जसा व जो अधिकार आहे तसा मलाही आहे. तेव्हा तो सल्ला त्यांना आहे. त्यांनी ठरवावे काय करावे.

  • @sshevate95
    @sshevate95 2 ปีที่แล้ว +2

    मला अस वाटतं आहे की तुम्ही ophthalmic surgeon आहात, आणी मोदी बिंदू चि शस्त्र क्रिया करत आहात

  • @umeshdongare1647
    @umeshdongare1647 5 หลายเดือนก่อน

    राज्यांच्या पुनर्रचना करण्याचे अधिकार केंद्र सरकारला ,घटनेने दिले आहेत त्याला राज्यांच्या पुर्वपरवानगीची जरुरी नाही.त्यामुळे घटनेने केंद्र सरकारला जास्त महत्व दिलेले आहे.आपली अमेरिकन धर्तीची घटना नाही.त्यामुळे राज्यांच्या स्वायत्तेच्या नावावर ,परुळेरांनी फुटीरतेला प्रोत्साहन देवू नये.आज जरी परुळेकरांना नावडणारे केंद्र सरकार असले तरी पुढेमागे आवडते सरकार आले तर ही फुटीरता घातक ठरेल.

    • @Udaykmum
      @Udaykmum 2 หลายเดือนก่อน

      घटनेने राज्यांना अधिकार दिलेले आहेत. पटत नसेल तरी हेच सत्य आहे.

  • @Karankal99
    @Karankal99 2 ปีที่แล้ว +1

    साहेब secular शब्द कुणी टाकला... अणि त्याची गरज काय होती.....?

    • @rahulbkadam
      @rahulbkadam 2 ปีที่แล้ว +1

      भारतीय राज्यघटनेची प्रास्ताविका तयार झाली तेव्हा सुरुवातीला त्यात धर्मनिरपेक्ष हा शब्द नव्हता. १९७६ मध्ये आणीबाणीच्या काळात प्रस्तावनेत सुधारणा करण्यात आली, ज्यामध्ये 'धर्मनिरपेक्ष' शब्दाचा समावेश करण्यात आला. याआधीही धर्मनिरपेक्षतेची भावना घटनेत समाविष्ट करण्यात आली होती, असे एकीकडे मानतात. प्रस्तावना सर्व नागरिकांना स्वातंत्र्य आणि विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा, धर्म आणि उपासना यांच्या समानतेच्या अधिकाराची हमी देते. 42 व्या घटनादुरुस्तीने केवळ 'धर्मनिरपेक्ष' शब्द जोडून हे स्पष्ट केले आहे.

  • @pankajchaugule
    @pankajchaugule 11 หลายเดือนก่อน

    hahahaha mast logic ahe. Ata kahi kela tari kendrat congress chi satta yeu shakat nahi tar rajyana ch vegli sansthana banva ani svayatta banva mhnje hyancha ladka tarun neta Keral cha pradhanmantri banel🤣🤣🤣🤣🤣

  • @umeshdongare1647
    @umeshdongare1647 5 หลายเดือนก่อน

    १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामात इंग्रजी सैन्यातील भारतीयांनी भाग घेतला.मंगल पांडे यांच्या नेतृत्वाखाली पहिली ठिणगी पडली.असे असताना परुळेकर फक्त संस्थानिकांनी त्यांच्या संस्थानांसाठीच हे युद्ध केले असे चुकीचे सांगत आहेत.

  • @riteshmahadik7675
    @riteshmahadik7675 2 ปีที่แล้ว +2

    Fake and misinformation about History of Bharat
    Chhatrapati shivaji maharaj only fight only for maharashtra
    Maharana Pratap only fight for Rajasthan
    Sant Tukaram maharaj why going to punjab and other todays state
    Whay shree shankaracharya going for bharat bhraman WE KNOW ABOUT AKHAND BAHART WAS NOT MYTH
    Misinformation about GST
    GST 1/3.4 central and 1.2 State Government involvement in this process and this is all technical not doing by anybody Human being

  • @Karankal99
    @Karankal99 2 ปีที่แล้ว +1

    अस वाटते की एक पुस्तक लिहू....." पैसे से मटेरियल नहीं ब्लकि इंसान और ईमानदारी भी खरीदी जा सकती है" ....

  • @abhishekbiranale2881
    @abhishekbiranale2881 2 ปีที่แล้ว +1

    12:46 to 13:08 - नवीन माहिती....

  • @SaurabhrajaDode10
    @SaurabhrajaDode10 2 ปีที่แล้ว +4

    12:52 Supreme court la HC chya Varcha darja nahiye.. Waaaa re Intellectuals 😄
    ..

  • @sairajambekar9149
    @sairajambekar9149 ปีที่แล้ว +1

    परुळेकर सर तुमच्या विचारांचा आदर आहे पण तुम्ही पण १००% खरे नाहीत...एक जाणवतंय की तुम्ही चार्वाहक व भोगवादी विचारांचे दिसतंय.

  • @chandrashekhardeshpande936
    @chandrashekhardeshpande936 2 ปีที่แล้ว +3

    १.केंद्र राज्य संबंध या बद्दलचा हाच न्याय मुनिसिपलिटी आणि राज्य सरकार या संबंधांना लावता येईल का?
    २.दुबळे केंद्र सरकार असल्यावर परचक्राची शक्यता बळावते हे परुळेकरानी लक्षात घेतलेले दिसत नाही.
    ३.भाषावार प्रांत रचानेच्याही अगोदर,मुळात भारत हा नद्यांच्या खोऱ्यानी बनालेला देश आहे.
    गंगा ,चंबळ,सिंधूच्या उपनद्या,ब्रम्हपुत्रा,नर्मदा,महानदी,कृष्णा,गोदावरी,पेरियार,वैगाई
    या नद्यांच्या खोऱ्यातील संस्कृती वेगवेगळी आहे,काही ठिकाणी हा सांस्कृतिक संघर्ष ही आहे,उदा.आसाम=ब्रह्मपुत्र विरुद्ध बंगाल=गंगेचा त्रिभुज प्रदेश.....कर्नाटक=कावेरी विरुद्ध तामिळनाडू=वैगाई
    या सर्वांना एकत्र आणण्यासाठी त्यांची आर्थिक ताकद खाच्ची करणे आणि सांस्कृतिक अस्मिता बोथट करणे आवश्यक होते .इंग्रजांनी मेकॉले नीतीने ते साध्य केले...
    आता या सांस्कृतिक अस्मिता एक राष्ट्रीय अस्मितीमध्ये परावर्तित करणे हे आपल्या पुढील खरे नवे आव्हान आहे .
    परुळेकर म्हणतात त्या विचारांची दिशा खुबीदारपणे फुटीर वादाला प्रोत्साहन आणि समर्थन देण्याकडे झुकलेली आहे ..

    • @sagarw4197
      @sagarw4197 2 ปีที่แล้ว

      भारत देश हे भाषावार रचना केलेले संघराज्य आहे..त्यामुळे केंद्र आणि राज्य यांच्या बाबतची तुलना ही राज्य आणि पालिका यासोबत होऊच शकत नाही. कारण राज्य आणि पालिकेची भाषा एकच असते. त्यामुळे तुमचा पहिला प्रश्न चुकीचा आहे.

    • @chandrashekhardeshpande936
      @chandrashekhardeshpande936 2 ปีที่แล้ว

      @@sagarw4197 प्रश्न भाषेचा नाही आर्थिक स्वायत्ततेचा आहे.जो न्याय परुळेकर केंद्र राज्य संबंधांना लावु पहातात,म्हणजेच ज्याप्रमाणे केंद्राला राज्याकडून करातील पैसा मिळतो परंतु त्या प्रमाणात केंद्राकडून राज्याला त्याचा परतावा मिळत नाही व केंद्र राज्याच्या अखत्यारीतील अनेक बाबीत ढवळाढवळ करून राज्याला स्वायत्तता मिळत नाही असे श्री परुळेकर म्हणतात त्याच न्यायाने म्युनिसिपालिटी आणि ग्रामपंचायतीकडून राज्याला पैसे मिळतात परंतु राज्याकडून त्यांना त्याच्या प्रमाणात परतावा मिळत नाही. मुनिसीपाली टीच्या कामात राज्य सरकारची ढवळाढवळ होते ,त्याबाबत माझा प्रश्न होता.

    • @gopinimbalkar6687
      @gopinimbalkar6687 2 ปีที่แล้ว

      India that is bharat the Union of States 🙏

  • @anandmurumkar5190
    @anandmurumkar5190 2 ปีที่แล้ว +1

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशासाठी खुप काही केले आहे पण काँग्रेसने त्यांचा फक्त दलितांचा नेता म्हणूनच प्रचार केला.

  • @paddytransplantor6380
    @paddytransplantor6380 2 ปีที่แล้ว +2

    दादा आपण संघ राज्य आहोत पण हे विसरता येईल तितक विसरूया एकसंघ होण्याचा प्रयत्न करुया.यातच आपल हीत का ऊगाच वेगळेपणाची जाणीव जागवु पहाता. तुम्हाला यातुन काय कमवायचय देव जाणे. अरे हो तुम्ही नास्तिक पणा ही जागवु पहाता नाही का? माफी असावी.

  • @jaideepc786
    @jaideepc786 ปีที่แล้ว +1

    Raju is a high intellectual, but his blind Modi hate diminishes himself.
    Plus he has no understanding of economics and is overtly of leftist views,.
    History has shown that a coalition govt breeds corruption, nepotism, favouritism and slow economic reforms due to so-called coalition compulsions (even the great MMS was a victim of that).
    There is no perfect system, how everything it cannot be denied the tremendous economic development that Modi sarkar bought, plus the minimal corruption at the very top.
    Democracy itself is a flawed system, it requires a bit of a benevolent dictator to catapult an economy under a democratic superstructure. . Modi is doing just that.

  • @chetansharma4289
    @chetansharma4289 2 ปีที่แล้ว

    Aata ha nava harami nawa itihas ghevun

  • @pritishparicharak5086
    @pritishparicharak5086 2 ปีที่แล้ว +2

    12:48 baseless argument

  • @ajaybhate6685
    @ajaybhate6685 2 ปีที่แล้ว +2

    नीट लक्षात घेतलं तर अतिशय क्लिष्ट भाषेत काँग्रेसची पाठराखण केली आहे. हा काँग्रेसी ब्राम्हण आहे. ज्यांचं नीट वाचन आणि विचार आहे ते सांगतील. बाकीचे फार छान सर वगैरे म्हणतील.

  • @manojvaidya2034
    @manojvaidya2034 2 ปีที่แล้ว +3

    राजसाहेब तुम्ही पवार साहेबांची सुपारी घेऊन काम करत आहात, हे आम्हाला माहीत आहे.

    • @manojvaidya2034
      @manojvaidya2034 2 ปีที่แล้ว

      राजू

    • @vinaybundele9348
      @vinaybundele9348 2 ปีที่แล้ว +2

      आता समजले पवार साहेब ब्राम्हणांच्या विरोधात का असतात

    • @sagarw4197
      @sagarw4197 2 ปีที่แล้ว +1

      त्यावेळच्या आगरकर विरोधी आणि ज्ञानेश्वर माऊलीला वाळीत टाकणाऱ्यांचे तुम्ही बहुतेक वंशज

  • @bharatraj4134
    @bharatraj4134 11 หลายเดือนก่อน

    प्रथम मराठी शुध्द बोलायला शिका. आणि लांबलचक प्रस्तावना नको.

  • @Nikhil-jh3yl
    @Nikhil-jh3yl 2 ปีที่แล้ว +6

    राजू विकला गेला आहे.. पवारांचा चाटू राजू.

  • @sunilphatak1452
    @sunilphatak1452 2 ปีที่แล้ว

    येडपट राजू

  • @Sushilkumar-pw5ft
    @Sushilkumar-pw5ft 2 ปีที่แล้ว +6

    आम आदमी पार्टी चे यश,अण्णा हजारे, आणि दिल्ली आंदोलन यावर विश्लेषण ऐकावयास आवडेल

  • @ninadsawant4639
    @ninadsawant4639 5 หลายเดือนก่อน

    संघराज्य संपवण्याचा प्रयोग महाराष्ट्रा पासून सुरू झालेला नक्की जाणवतो. आजच्या तारखेला शिंदेंचे शिवसैनिक स्वतःला नमो सैनिक असं स्वतःहून म्हणायला लागलेत...

  • @sunilgavhane7218
    @sunilgavhane7218 2 หลายเดือนก่อน

    1857 पूर्वी देश म्हणून एकसंध नव्हता एका देशात अनेक राज्य होते अखंड भारत एक हिंदूंना आमिष आहे आता भारत म्हणजे गुजरात या पलीकडे पंतप्रधान यांना काही दिसत नाही