✔️ खरंय 😂😂 राधिका आणि अनंत ची जोडी तर विदूषक ची वाटते ,अनंत जर अंबानी नसता तर तीनेहे लग्नच केले नसते 😮😮 लग्न सोहळा तर देखावा आहे 😂😂 लग्नला फालतू खर्च करण्या पेक्षा पूर्ण भारतातील रुपयाची किंमत वाढवावी , भारत देश गरीब देश आहे आणि अंबानी हेच काय श्रीमंत आहे असे दाखवले 😢😢😢
अतिशय परखड व तिखट विचार ,आणि पूर्ण सत्य विचार. सर्व विवेचन ऐकल्या वर स्वतः ची , स्वतःला लाज वाटते कि आपण देशा साठी काहीच करू शकत आणि सर्व परिस्थिती निर्बल पणे फक्त पाहतो बसतो. ज्या दिवशी, देशात सर्व नागरीक आत्मसनमानानी जगतील व कोणीही उपाशी झोपणार नाही, तीच खरी देशाची प्रगती .
जिल्हा परिषद शाळा म्हणजे जीवन शिक्षण मंदिर कात्रज येथे मी ७ वी पर्यंत शिकलो. हे अगदीच खरं आहे. शिक्षक सुंदर शिकवत. जरी ते फारसे हुशार नसले तरी मुलांनी खूप शिकावे असे त्यांना वाटे. जे मुख्यध्यापक होते. कु धो आल्हाट गुरुजी ते गावात फिरत घरोघरी जाऊन मुलांना शाळेत या शिका. जी मुले अभ्यास करण्यास कमी पडत त्यांना मोफत वर्ग घेत.
राजू परुळेकर हे एक मोठ्ठं ग्रंथालय आहे. त्यामुळे विश्लेषणात बाप आहे. संशोधनात्मक "संवाद" कार्यक्रमा पासून मी त्यांचा चाहता आहे.त्यांच्या अभ्यासपूर्ण संवादाला माझा सलाम
Am not a born marathi.. but because this is my KarmaBhumi, I read, speak and write the language better than any one else.. Hats Off to this channel..!! Loved the elaborate analysis. In typical marathi - KADAK❤️
Are you Bengali? I have observed that Bengalis are very fluent and speak correct accent while speaking Marathi which is otherwise very difficult even for Maharashtrians who are educated in Marathi medium or does not have a stong domestic Marathi cultural background
सप्रेम नमस्कार परळीकर साहेब आपले विवेचन अभ्यासपूर्ण आहे पूर्ण ऐकल्यानंतर याची जाणीव होतेय अतिशय परखडपणे आपण सत्य सांगितलेले आहे सर्वसामान्य जनता झापड लावल्याप्रमाणे आहे उद्योगपती हे त्यांना किती कौशल्याने घडवितात याचा आरसा आपण दाखवलेला आहे . लाडकी बहीण व फुकट वीज यामध्ये देखील शुद्ध इलेक्शन जुमला आहे असे वाटते.
Philosophy हा विषय माझ्या खूप जवळचा आहे, आणि असे विचार ऐकण्या साठी मी अनेकदा इंग्लिश डॉक्युमेंटरी किंवा चॅनल्स पाहतो, एवढ्या documentaries बघून सुद्धा मी सांगू शकतो की राजू परुळेकारांची समज आणि clarity ही खूप छान आहे , विशेष तः त्यांचा renaisasance काळा बद्दलची माहिती खूप अचूक आहे. मी खूप कमी माणसं बघितली आहेत की ज्यांना Michael Angelo कोण होता हे माहीत असेल
राजू परुळेकर सरांच्या विचारा बद्दल नेहमीच आदर आणि विश्वास वाटला आहे कारण असे विचार करणारे आहेत म्हणून आपल्या देशाच्या भविष्याबद्दल थोडीशी आशा वाटते ..... परंतु प्रथमेश पाटील एवढे या चर्चेमध्ये सेन्सिटिव्ह वाटले नाही जे अपेक्षित होते कारण त्यांचे रेल्वे शी संबंधित बालपण हे असू शकते ,. परंतु पत्रकाराने सेन्सिटिव्ह असणे फार गरजेचे आहे , समाजासाठी ...
अगदी खरं, आणि अंधभक्त तर असे व्हिडीओ ऐकतच नाहीत. जणू काही यांच्या बँकेत 15 लाख आलेले आहेत. आज सगळी जंगल संपत चाललीत. मुबंईतील जंगल कापलं गेलं तर मुंबईत माणूस शिल्लक ही उरणार नाही हे नक्की.
खुप छान बोललात, करोना येऊन गेला तेव्हा वाटले होते लोक आता लग्नात खुप खर्च करणार नाही,पण इतक्या लवकर ती परिस्थिती विसरून लोक परत लग्नात खूप खर्च करू लागले आणि आता हे प्रिवेडींग पाहिल्यावर लोक असेच खुप खर्च करून पार नीतिमत्ता रसातळाला जाईल.
सर्वसामान्यांच्या मनावर साधेपणा बिंबवण्यासाठी हे अंबानी सर्वा ना कसे हात जोडून नमस्कार करत होते हे पाहण्या सारखी गोष्ट होती त्या वेडिंग मधे. गडगंज संपत्ती कमावून आम्ही किती साधे आहोत हे दाखवन हे सर्व हास्यास्पद आहे.
डोळे उघडणारे, विचार करायला लावणारे राजू परुळेकर..🙏 I remember a thought of M. Gandhi "The true measurement of any society can be found in how it treats the most vulnerable people"
हा व्हिडीओ बहुजन समाजापर्यंत पोहचण्यासाठी सर्वांनी व्हायरल करावा. मी सुद्धा आमच्या मित्रांना व्हायरल करतो आहे.राजू परुळेकरांना सलाम, सुजाण आणि आधुनिक नागरिक बनविणारे हे चिंतन आहे. मुलगामी सुधारणा आणि आधुनिक नागरिक बनविणारे, अधिक व्हिडिओ तयार व्होवोत ही विनंती आहे.
धिरुभाई आंब्याची शेअर होल्डरच्या भर मिटिंगमध्ये बोलले होते " मुलांनो इन्फ्रास्ट्रक्चरवर हात ठेवा. लोक गुडघ्यावर चालत येतील. सेल्ससाठी आपल्याला फिरावं लागणार नाही.
व्हीडीओ खूप आवडला. खरंच समाजामध्ये खूप आर्थिक विषमता आहे. गरीबांचे खूप हाल होतात आपल्याला देशात. आणि श्रीमंत लोक आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करण्यात धन्यता मानतात 😢😢
23:51 जर गडचिरोली येथील हत्ती पाठवण्यात आले तर हा इंटरव्यू मध्ये राहुल ला का म्हट ला की हत्ती आम्ही रेस्क्यू केलेत म्हणून किती खोटं बोलले हे लोक स्वतःला खूप छान छान छान दाखवण्यासाठी लोकां समोर
खुप छान विश्लेषण सर...खरच आपला समाज अचेतन आणि बुद्धिहीन झालेला आहे. आणि जे काही बुद्धिजीवी लोक आहेत ते फक्त professional education घेवून सध्याच्या राजकीय सामाजिक परिस्थिती वर काहीच बोलत नाहीत .
राजू जी बरोबर आहेत. इतक्या ग़रीब देशात असे लग्न म्हणजे ज़ख्म वर मीठ चो ळ णे . आपण त्या कड़े दुर्लक्ष करणे च बरोबर. अम्बानी चा मुलगा अयोग्यच आहे. राधिका नी त्याच्या पैश्या मुळे ही लग्न केले . दोघे ही वेडे पागल वाटत आहे . 💞🙏🏾
यांच्यामध्ये भरपूर स्पार्क आढळले आहेत, पण परुळेकर सर म्हणतात ते बरोबर आहे कि समाजामध्ये नमनेस आलेला आहे तो नष्ट झाला पाहिजे त्याच्यासाठी कोणी एक नेता उभा राहिला पाहिजे असं नाही आपण सर्व एकत्र येऊन ते करू शकतो.
खूप खारेपणा!! समजेल अश्या सोप्प्या भाषेत सांगितले त्या बद्दल धन्यवाद!! बऱ्याच वेळा आपल्याला गोष्टी आवडत नसतात. त्या का नाही आवडत किंवा त्या बद्दल आपले मत काय आहे हे समजत नाही...त्यातील अनेक गोष्टी आज कळल्या.
सरांचे सगळे मुद्दे अगदी अभ्यास पूर्ण आहेत मी पण माझ्या मुलांच्या लग्नात अवास्तव खर्च करणार नाही माझा ही शिक्षण सरकारी शाळेत झालं आहे sir तुम्हाला मानाचा नमस्कार🙏🙏🙏👌👌👌
Kapil Dev is more deserving for Bharatratna, he not only taught Indians to bowl fast on Indian pitches in Indian conditions but also made them believe in themselves that they can become World Champions.Also stood firmly with female wrestlers and wrote a letter to prime minister ,no one else dare to do that only he did.
खूपच छान जे सत्य आहे तेच बोलले आहेत धर्माचा बाजार मांडून देश विकून लोकशाही संपवायला बसले आहेत हे राजकारणी गरिबांच्या शाळा बंद करून खाजगीकरण करून फी वाढून ठेवली आहे श्रीमंतांना अधिक श्रीमंत करत आहे उधळपट्टी करण्यासाठी
किती frustration आहे प्रत्येक गोष्टीत दोघांना पण 😂 Frustration ला वैचारिक पुटं चढवून आपण फार वेगळे असल्याचा भास निर्माण करतो राजू राजू चा bad list मध्ये आजपर्यंत पु. ल. देशपांडे, सचिन तेंडुलकर, टाटा वैगरे होतेच, त्यात आता नारायण मूर्ती add झाले.😂 (नो वंडर त्याच्या good list मध्ये शरद पवार, जितेंद्र आव्हाड, संजय राऊत, आ. ह. साळुंखे सारखे लोकं आहेत)
हे सगळे जग जाहीर करतात की आम्ही रेस्क्यू करून हत्तींना जनावरांना इथे सुरक्षा देत आहोत वन कायद्याने याची चौकशी करावी की हे कुठून हत्ती रेस्क्यू केले कुठूनही जनावर यांनी आणली खरच रेस्क्यू केले आहेत एका राजाचा जसा असतो जनावर पाळायचा रुबाब पूर्ण करतात
मला खुपते ती सर्वसाधारण लोकांची सध्याच्याच्या सत्ताधारी पार्टीच्या हुटलार्शही विरोधात पुढे याण्या असणारी उदासीनता, and त्याच बरोबरोबर शिकलेले लोक श्या सत्ताधारी लोकांना समर्थन देणे .थोडक्यात, राजकीय पक्षांनी रस्त्यावर आले नाही तर हा देश रसा तालावर जाईल .
Thanks
अनेक भिक्कारांनी ...हा अनंत किती चांगला,..डाऊन टू अर्थ वगैरे तारे तोडलेत.....!!!..
💯 ह्याच साठी केला होता अट्टाहास 😂
@@darkknight4313111qqq❤,¥¥
एकंदरीत भारतीय नागरिक म्हणून आपण खरोखर निष्क्रिय झालो आहोत...ह्याचा खेद वाटतो
True
खरोखर अगदी बरोबर.
✔️ खरंय 😂😂 राधिका आणि अनंत ची जोडी तर विदूषक ची वाटते ,अनंत जर अंबानी नसता तर तीनेहे लग्नच केले नसते 😮😮 लग्न सोहळा तर देखावा आहे 😂😂 लग्नला फालतू खर्च करण्या पेक्षा पूर्ण भारतातील रुपयाची किंमत वाढवावी , भारत देश गरीब देश आहे आणि अंबानी हेच काय श्रीमंत आहे असे दाखवले 😢😢😢
राजू सर ग्रेट .....हल्ली भारतरत्न हे सस्त झाल्या सारखा वाटत!.....जनतेच्या पैशाची उधळण आहे....
३०० वर्कर्स च्या पुढच्या कंपन्या एक महिन्याच्या नोटीस वरती बंद करण्याची परवानगी दिल्ली त्या वाजपेयींना भारतरत्न देऊन पहिली सुरुवात केली.
@@blackblack1553 pahilya bharat ratna pasun hi adhogati suru ahe ... gadhava,,
दीर्घ चर्चा आहे.परंतु पूर्ण पाहिली. कारण त्यात अभ्यासपूर्ण विश्लेषण आहे.परुळेकर सर म्हणजे ज्ञानाचा खजिनाच!👌👌
अतिशय परखड व तिखट विचार ,आणि पूर्ण सत्य विचार.
सर्व विवेचन ऐकल्या वर स्वतः ची , स्वतःला लाज वाटते कि आपण देशा साठी काहीच करू शकत आणि सर्व परिस्थिती निर्बल पणे फक्त पाहतो बसतो.
ज्या दिवशी, देशात सर्व नागरीक आत्मसनमानानी जगतील व कोणीही उपाशी झोपणार नाही, तीच खरी देशाची प्रगती .
Thanks!
जिल्हा परिषद शाळा म्हणजे जीवन शिक्षण मंदिर कात्रज येथे मी ७ वी पर्यंत शिकलो. हे अगदीच खरं आहे. शिक्षक सुंदर शिकवत. जरी ते फारसे हुशार नसले तरी मुलांनी खूप शिकावे असे त्यांना वाटे. जे मुख्यध्यापक होते. कु धो आल्हाट गुरुजी ते गावात फिरत घरोघरी जाऊन मुलांना शाळेत या शिका. जी मुले अभ्यास करण्यास कमी पडत त्यांना मोफत वर्ग घेत.
राजू सर तुम्हाला मी लहान असल्या पासून बघतोय अगदी संवाद पासून..
तुमच्या कडून खूप काही शिकता येतं.
Right
राजू परुळेकर हे एक मोठ्ठं ग्रंथालय आहे. त्यामुळे विश्लेषणात बाप आहे. संशोधनात्मक "संवाद" कार्यक्रमा पासून मी त्यांचा चाहता आहे.त्यांच्या अभ्यासपूर्ण संवादाला माझा सलाम
पण हे प्रत्यक्ष काम करु शकत नाहीत.
@@blackblack1553वैचारिक क्रांती नक्कीच घडवून आणताहेत
Am not a born marathi.. but because this is my KarmaBhumi, I read, speak and write the language better than any one else.. Hats Off to this channel..!! Loved the elaborate analysis. In typical marathi - KADAK❤️
Are you Bengali?
I have observed that Bengalis are very fluent and speak correct accent while speaking Marathi which is otherwise very difficult even for Maharashtrians who are educated in Marathi medium or does not have a stong domestic Marathi cultural background
खूप स्पष्ट आणि परखड विचार आहेत 🙏अभिनंदन परुळेकर जी 💐
सप्रेम नमस्कार परळीकर साहेब आपले विवेचन अभ्यासपूर्ण आहे पूर्ण ऐकल्यानंतर याची जाणीव होतेय अतिशय परखडपणे आपण सत्य सांगितलेले आहे सर्वसामान्य जनता झापड लावल्याप्रमाणे आहे उद्योगपती हे त्यांना किती कौशल्याने घडवितात याचा आरसा आपण दाखवलेला आहे .
लाडकी बहीण व फुकट वीज यामध्ये देखील शुद्ध इलेक्शन जुमला आहे असे वाटते.
राजू सर तुमच्या ज्ञानाला सलाम.
तुमच्या विश्लेषण करण्याच्या कौशल्याला सलाम..
तुम्हाला भेटून तुमच्याशी बोलायचे आहे.
😂😂😂😂
😂😂😂😂😂😅😅😅😅😅
Philosophy हा विषय माझ्या खूप जवळचा आहे, आणि असे विचार ऐकण्या साठी मी अनेकदा इंग्लिश डॉक्युमेंटरी किंवा चॅनल्स पाहतो, एवढ्या documentaries बघून सुद्धा मी सांगू शकतो की राजू परुळेकारांची समज आणि clarity ही खूप छान आहे , विशेष तः त्यांचा renaisasance काळा बद्दलची माहिती खूप अचूक आहे. मी खूप कमी माणसं बघितली आहेत की ज्यांना Michael Angelo कोण होता हे माहीत असेल
Thanks
Very nice Interview, Truthful, analysis, information, Explenetion, good one PARULEKAR SIR, JAI SANVIDHAN,💯👌👍✌️🙏👊💚💐
लग्न सोहळ्याूद्दल अजुन प्रबोधन आवश्यक आहे. विषय शिक्षणाकडे गेला.
राजू परुळेकर सरांच्या विचारा बद्दल नेहमीच आदर आणि विश्वास वाटला आहे कारण असे विचार करणारे आहेत म्हणून आपल्या देशाच्या भविष्याबद्दल थोडीशी आशा वाटते .....
परंतु प्रथमेश पाटील एवढे या चर्चेमध्ये सेन्सिटिव्ह वाटले नाही जे अपेक्षित होते
कारण त्यांचे रेल्वे शी संबंधित बालपण हे असू शकते ,.
परंतु पत्रकाराने सेन्सिटिव्ह असणे फार गरजेचे आहे , समाजासाठी ...
Raju Parulkar sir is the best Indian as well as super human of the earth 🌎.
I love you sir
अदभुत माहिती आपण सांगता पण हे विडीओ आम्ही पुढे पाठवुन पण लोक बधत नाही आणि प्रती उत्तर देतात त्याचे फार वाइट वापते ❤
जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र धर्म
अगदी खरं, आणि अंधभक्त तर असे व्हिडीओ ऐकतच नाहीत. जणू काही यांच्या बँकेत 15 लाख आलेले आहेत. आज सगळी जंगल संपत चाललीत. मुबंईतील जंगल कापलं गेलं तर मुंबईत माणूस शिल्लक ही उरणार नाही हे नक्की.
माझ्या बाबतीत पण असेच होते. निदान पाठवलेल्या चांगल्या विचार पूर्वक विडिओ वर पहिल्याची निळ्या रंगाची टिक पण दिसत नाही.
राजु सर तुमच्या सारखे लोकांना का ऐकत नाहीत लोक ..गरज आहे भारतीय जनतेने तुमच्या विचार ऐकून डोक्यात घालून घेण्याची ...आणि आचरणात आणण्याची 🙏🙏
एकदा गुजराती लोकांच्या मानसिकतेवर एपिसोड बनवा प्लिज
शेअर बाजार हा गुजुकॉन्सर्टियम चा. हिस्सा आहे.सगळे गुजु भाव वाढवणं आणि खाली आणणं तेच करतात.
👍👍👍👍👍
एका शब्दात सांगायचं तर
हरामी
Lootaychi mansikta ahe dusra kay
Paisa kamvine gunha naahi. Changalya margane paisa kamavta yeto. Ambaani ne Refinery banavli and khoop kahi kama keli. Tevhadi kalpakta bakichyani dakhavli naahi.
Highest pick of expression.Thank Raju.sir.
Fantabulous discussion…👍👍
Hope blind,deaf and most importantly ethics less people will understand something.
Ethics less people only do big business and loot
खुप छान बोललात, करोना येऊन गेला तेव्हा वाटले होते लोक आता लग्नात खुप खर्च करणार नाही,पण इतक्या लवकर ती परिस्थिती विसरून लोक परत लग्नात खूप खर्च करू लागले आणि आता हे प्रिवेडींग पाहिल्यावर लोक असेच खुप खर्च करून पार नीतिमत्ता रसातळाला जाईल.
आपले लोकं अदानी अंबानी कडे नोकरीं करण्यात अभिमान बाळगतात. त्यावर बोला. तुमचे विचार खूप खुप उच्च कोटीचे आहेत. सामान्य माणसाचे जीवन फार वेगळे असत.
Very good interview aanu far Chan discussion very good information Rajeev paruleker u r best nishpaksh journalist thanks to both of u
सर्वसामान्यांच्या मनावर साधेपणा बिंबवण्यासाठी हे अंबानी सर्वा ना कसे हात जोडून नमस्कार करत होते हे पाहण्या सारखी गोष्ट होती त्या वेडिंग मधे. गडगंज संपत्ती कमावून आम्ही किती साधे आहोत हे दाखवन हे सर्व हास्यास्पद आहे.
कोणी निंदा कोणी वंदा आमचा स्वहिताचा धंदा
--तुकाराम महाराज
खूप छान विश्लेषण केलं सर तुम्ही.
Thanks Indie journal for having such a wonderful treat again and again....
Raju bhai parulekar simply enthralls. With his views n observations 👏👏👏👏👏
Parulekar ji, thought provoking interview. Your thoughts need to reach the masses. I watch your interview regularly
Raju ,खूप छान विश्लेषण करतोस.समाज प्रबोधन करण्यासाठी तुझ्या मुलाखतींचा नक्की उपयोग होईल.
आगदी बरोबर सर.सरकारी शाळांची व शिक्षणाची व्यवस्थेची मागणी जरांगेनी केली पाहिजे.
गरज आहे,राजू परुळकर सारख्या विचारकांची!
गरज आहे आणखी 1000 अंबानी, टाटा बिर्ला , बजाज, महिंद्रा समाजात आणि देशात निर्माण होण्याची.
It's absolutely thought provoking discussion
Very good episode sir has said what ever I thought about and agree
Really creadteble
Hope people will rise n fight
Wow sir, khup julun aal sagl, MS.dhoni sir is gre8.. sampuran mulakhat khupach chan❤
डोळे उघडणारे, विचार करायला लावणारे राजू परुळेकर..🙏
I remember a thought of M. Gandhi
"The true measurement of any society can be found in how it treats the most vulnerable people"
Excellent discussion and was very impressed with the quality of the conversation.
raju p is absolutely correct . bcos of chaturvarna system , we have feudalism in our blood & it will remain.
साहेब खरंच आपल्या विचाराची देशाला गरज आहे
परुळेकर साहेब खुप सुंदर विश्लेषण हो👌👌
साधी साधी उदाहरण देऊन सामान्य माणसाच्या डोळ्यातून अंजन घातलंय 👌
Salute to you Raju Sir. Apratim.
हा व्हिडीओ बहुजन समाजापर्यंत पोहचण्यासाठी सर्वांनी व्हायरल करावा. मी सुद्धा आमच्या मित्रांना व्हायरल करतो आहे.राजू परुळेकरांना सलाम, सुजाण आणि आधुनिक नागरिक बनविणारे हे चिंतन आहे. मुलगामी सुधारणा आणि आधुनिक नागरिक बनविणारे, अधिक व्हिडिओ तयार व्होवोत ही विनंती आहे.
धिरुभाई आंब्याची शेअर होल्डरच्या भर मिटिंगमध्ये बोलले होते " मुलांनो इन्फ्रास्ट्रक्चरवर हात ठेवा. लोक गुडघ्यावर चालत येतील. सेल्ससाठी आपल्याला फिरावं लागणार नाही.
राजू परुळेकर सारखे विचारवंत आणि त्या सारखे वागणारी जनता भारत देशाला असणे गरजेचे आहे.
मला त्याच लग्न तर डान्सबार सारखं vatl... पैसा एवढा ओतला...
✅✅✅
Aap dono ne bahut hi achchhe saval uthae hai jo soch ne per majboor kar te hai thanks a lot
परुळेकर भाऊ मी तेंडोलकर आपण दोघेही पिंगुळीचे, खुपच छान असतं तुमचं विष्लेशण असते 👌
सुंदर विवेचन
व्हीडीओ खूप आवडला. खरंच समाजामध्ये खूप आर्थिक विषमता आहे. गरीबांचे खूप हाल होतात आपल्याला देशात. आणि श्रीमंत लोक आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करण्यात धन्यता मानतात 😢😢
23:51 जर गडचिरोली येथील हत्ती पाठवण्यात आले तर हा इंटरव्यू मध्ये राहुल ला का म्हट ला की हत्ती आम्ही रेस्क्यू केलेत म्हणून किती खोटं बोलले हे लोक स्वतःला खूप छान छान छान दाखवण्यासाठी लोकां समोर
खुप छान विश्लेषण सर...खरच आपला समाज अचेतन आणि बुद्धिहीन झालेला आहे. आणि जे काही बुद्धिजीवी लोक आहेत ते फक्त professional education घेवून सध्याच्या राजकीय सामाजिक परिस्थिती वर काहीच बोलत नाहीत .
So true…👍👍
So true…👍👍
खूप छान माहिती मिळाली
BRILLIANT 🎉🙏🙏🙏
राजू जी बरोबर आहेत. इतक्या ग़रीब देशात असे लग्न म्हणजे ज़ख्म वर मीठ चो ळ णे .
आपण त्या कड़े दुर्लक्ष करणे च बरोबर. अम्बानी चा मुलगा अयोग्यच आहे. राधिका नी त्याच्या पैश्या मुळे ही लग्न केले . दोघे ही वेडे पागल वाटत आहे . 💞🙏🏾
यांच्यामध्ये भरपूर स्पार्क आढळले आहेत, पण परुळेकर सर म्हणतात ते बरोबर आहे कि समाजामध्ये नमनेस आलेला आहे तो नष्ट झाला पाहिजे त्याच्यासाठी कोणी एक नेता उभा राहिला पाहिजे असं नाही आपण सर्व एकत्र येऊन ते करू शकतो.
खूप खारेपणा!! समजेल अश्या सोप्प्या भाषेत सांगितले त्या बद्दल धन्यवाद!! बऱ्याच वेळा आपल्याला गोष्टी आवडत नसतात. त्या का नाही आवडत किंवा त्या बद्दल आपले मत काय आहे हे समजत नाही...त्यातील अनेक गोष्टी आज कळल्या.
सरांचे सगळे मुद्दे अगदी अभ्यास पूर्ण आहेत मी पण माझ्या मुलांच्या लग्नात अवास्तव खर्च करणार नाही माझा ही शिक्षण सरकारी शाळेत झालं आहे sir तुम्हाला मानाचा नमस्कार🙏🙏🙏👌👌👌
कपिलदेव भारतरत्न मिळण्यास पात्र नव्हता का?
Absolutely true…Kapil Dev far more deserving for Bharat Ratna than anyone else.
टि. व्ही. वर रडला होता, घाबरून. ते बघणारी पिढी अजून जिवंत आहे.
You are absolutely Right!!
Very nice truthful analysis
शिक्षण आणि आरोग्य या सरकारच्या जबाबदारी आहेत.
त्या कोणत्याही खाजगी संस्थेला देऊ नये..
संजय गांधी यांनी घरच्या घरी लग्न केले होते..पूर्ण सत्ता त्यांच्या बरोबर होती तरी सुधा.. संपती च प्रदर्शन करणे कॉर्पोरेट जगात एक ताकद दाखवणे असे आहे.
Ofcourse..... ज्या रेहाना ने भारताला गरीब भिकारी देश म्हटले होते तिला आज अंबानी नी पैशाची ताकद दाखवली
मुळात जिला देश विरोधी म्हटले ती आता भाजप ला कशी चालते @@indiancitizen8297
संजय गांधीचे लग्न, निकाह कुठल्या परिस्थितीत झाला, त्यांना हे लग्न करायला का भाग पाडलं? हा निकाह युनूस खान यांच्याच घरी का झाला हे ही समजून घ्या.
@@indiancitizen8297desh bhakati cha dikhava jar desha chi chinta asati tar mag asa show off kela nasta
@@user-ux3zq8di5fashish shelar sudha terriost chya contact madhe ahe
श्रीमंतीचे बटबटीत प्रदर्शन करतात यावरून त्यांचा खरा क्लास कळतो.स्वतः च्या रुग्णालयासाठी मात्र त्यांना सरकारी भूखंड हवा
Kapil Dev is more deserving for Bharatratna, he not only taught Indians to bowl fast on Indian pitches in Indian conditions but also made them believe in themselves that they can become World Champions.Also stood firmly with female wrestlers and wrote a letter to prime minister ,no one else dare to do that only he did.
खूप छान 👌👌👌
खूपच छान जे सत्य आहे तेच बोलले आहेत धर्माचा बाजार मांडून देश विकून लोकशाही संपवायला बसले आहेत हे राजकारणी गरिबांच्या शाळा बंद करून खाजगीकरण करून फी वाढून ठेवली आहे श्रीमंतांना अधिक श्रीमंत करत आहे उधळपट्टी करण्यासाठी
This is so true. But people don't understand crony capitalism nowadays...
❤🙏राजू सर 💐💐 तुमची देश्याला गरज आहे प्लीज तुमी मैदानात उतारा
Raju sir salute ❤ I think the same if I were a prime minister.
१ नंबर १०० तोफोकी सलामी
Nice interview 🙏🙏
Sir ekdam kadak ❤
Sir tumhala bhetachay ?
Barobar aahe
Uttam vishleshan
उत्तम उत्तम अतिउत्तम,. परुळेकर सर ऑल टाईम ग्रेट
परुळेकर साहेब 🙏 छान,👌
Khup chaan vichaar 👍👍👍Sarvanni aiknyasarkhe ani vichar karnyasarkhe😊😊
किती frustration आहे प्रत्येक गोष्टीत दोघांना पण 😂
Frustration ला वैचारिक पुटं चढवून आपण फार वेगळे असल्याचा भास निर्माण करतो राजू
राजू चा bad list मध्ये आजपर्यंत पु. ल. देशपांडे, सचिन तेंडुलकर, टाटा वैगरे होतेच, त्यात आता नारायण मूर्ती add झाले.😂
(नो वंडर त्याच्या good list मध्ये शरद पवार, जितेंद्र आव्हाड, संजय राऊत, आ. ह. साळुंखे सारखे लोकं आहेत)
😅
अगदीं बरोबर.... हा राजू अति डावा आहे.... देशाच्या प्रगती वर जळतो
@@indiancitizen8297deshachi pragati ki 2 AA chi pragati😂
@@sandeshpawar673 तुम्ही कोणत्या जगात आहात....??
@@indiancitizen8297tumhala n baghta yenarya
अगदी बरोबर राजू परुळेकर सर. You are right.
हे सगळ , खूप व्हायरल व्हायला पाहिजे,कारण आमच्यासारख्ये यावर फारसा विचार न करता , चाललंय चालू द्या.अस म्हणून सोडून देतो.
शालिनीजी तुमच्या लक्षात तरी आल!खर बोललात.
Well said
Tumcha Jo content to dhruv rathi peksha jast qualitative aahe. Keep it up. Full support to you bhava💪🏽
हे सगळे जग जाहीर करतात की आम्ही रेस्क्यू करून हत्तींना जनावरांना इथे सुरक्षा देत आहोत वन कायद्याने याची चौकशी करावी की हे कुठून हत्ती रेस्क्यू केले कुठूनही जनावर यांनी आणली खरच रेस्क्यू केले आहेत एका राजाचा जसा असतो जनावर पाळायचा रुबाब पूर्ण करतात
सर, खुप अभ्यासपूर्ण विश्लेषण केलंत. ❤
❤❤❤ Ek dam barobar aahe
भारताची सम्पत्ती लोटून तो हे उद्योग करतोय......
Great !!!!
Sir, हिंदी/इंग्रजी मध्ये पण हा कार्यक्रम आवश्यक आहे . मी माझ्या अमराठी मित्रांना तुमचे विचार संपूर्णपणे explain करू शकत नाही सध्या
The interviewer ( प्रथमेश पाटील ) is very well read.
शोषण संस्कृतीला सरकारी मान्यता देण्यात आली आहे तेच गरीब सामान्य समाजात हे अतिशय पद्धतशीर पणे झिरपवण्यात येत आहे.
Very very nice interview
Khup chhan sir.tumhi khare bhartiya aahat.love you sir
Please make video on electoral bond with Raju parulekar
Yes 👍
मला खुपते ती सर्वसाधारण लोकांची सध्याच्याच्या सत्ताधारी पार्टीच्या हुटलार्शही विरोधात पुढे याण्या असणारी उदासीनता, and त्याच बरोबरोबर शिकलेले लोक श्या सत्ताधारी लोकांना समर्थन देणे .थोडक्यात, राजकीय पक्षांनी रस्त्यावर आले नाही तर हा देश रसा तालावर जाईल .
❤राजाभाऊ ग्रेट ❤️