Ashish Shelar । Raju Parulekar । Interview आशिष शेलार यांची वादळी मुलाखत
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक राजू परुळेकर यांनी , मुंबई भाजप अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आशिष शेलार यांची मेगा मुलाखत घेतली. राज्यात झालेला सत्ताबद्दल, भाजपचे येणाऱ्या काळासाठीचे व्हीजन, आशिष शेलार यांचा आजवरचा प्रवास अशा विविध बाबींवर या मुलाखतीमुळे नव्याने प्रकाश पडला आहे.
राजू परुळेकर यांचे 'कोलाज'मधील मुलाखती आणि 'मनातलं' चे व्हिडीओ अत्यंत लोकप्रिय होऊ लागले असून. The Insider च्या सगळ्या व्हिडीओंना प्रचंड प्रतिसाद मिळू लागला आहे. पारंपरीक माध्यमे आणि सोशल मीडियातून होत असलेल्या बातम्यांच्या आणि मजकुराच्या उष्ण भडीमारात राजू परुळेकर यांचे विचारी, विवेकी व्हिडीओ हे सावलीत मिळणाऱ्या थंडाव्याप्रमाणे आहेत. हे व्हिडीओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावेत यासाठी आपण हातभार लावावा ही आपल्याला विनंती. व्हिडीओ आवडल्यास तो लाईक करा, आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि इतरांनाही व्हिडीओ पाहता यावा यासाठी तो शेअर करा ही आपल्याला नम्र विनंती. आपण आम्हाला आपली प्रतिक्रिया insiderthe4@gmail.com या ईमेल आयडीवरही कळवू शकता.
th-cam.com/video/pL5L7b4HRXo/w-d-xo.html
मा शेलार साहेबांनी हे लक्षात घ्यायला हवे की मराठी मत मिळण्यासाठीच त्यांची निवड अध्यक्ष म्हणून होतीये, भा.ज.पा मुंबईच काय तर आपल्या भारत देशाकरिता ही घातक आहे.
छान मुलाखत, आशिष शेलार अतिशय विचारी आणि परीपक्व नेते, त्यांच्या नेतृत्वाखाली बिएमसी मधे भाजपची सत्ता येवो हि सदिच्छा
छान सर्वागिण मुलाकत.
मी ज्या परुळेकर सरांचे एकही पॉडकास्ट किव्हा मुलाखत न चूकता बघितली आहे ते बेधडक परुळेकर आज मवाळ कसे झाले ह्याच्या पुढे तुमच्या शब्दा वर्ती विस्वास ठेवायचा की नाही
मार्गदर्शक मुलाखत ! झाली युद्धाची पूर्वतयारी व सुरवात...
आपल्याला काय मिळतं पण यातून
राजू परूळेकर जानेमाने पत्रकार समजतो आम्ही तुम्हाला! चॅनलीय पत्रकारांचं जाऊ द्या,पण तुम्ही तर प्रिंट मिडियापासून सुरूवात केलेली ना.. त्यावेळचे सगळे संपादक काही एक दर्जा ठेवून काम करीत असत... शिवाय तुमचे सुध्दा फीचर्स,
स्टोरीज, रिपोर्टस् वाचणे पत्रकारितेचे विद्यार्थी असताना आम्हाला मोठी क्रेझ असे. पण आजची ही मुलाखत मात्र निराशाजनक.शेलारांची इंट्रो काईच्याकाई🤗 मुलाखतीत तुमच्या प्रश्नांपेक्षाही त्यांची उत्तरं जास्त समंजस वाटली. राजकीय नेत्याचा पोपट आपण सहज करू असं वाटलं असेल, पण शेलारांच्याबाबतीत हे शक्य झालं नाही🙂 शिवाय पत्रकारांबद्दलची सगळी विधानं सवंग. "तुमच्या दुःखावर आम्ही आमचे पाव भाजत असतो".. वगैरे... हे काय ?. स्वतःच्या नोबल प्रफोशनची प्रतिष्ठा असं बोलून स्वतःच खाली आणलीत ना... तुमच्या सारखे अजुन चार पत्रकार असतील हो भट्ट्या लावून पाव भाजणारे .. पण सगळेच तसे नसतात..🙂
समर्पित परिपक्व नेतृत्व, कसे असते, हे आशिष शेलार यांचा आदर्श निश्चित...
खूप छान मुलाखत. परंतु या मीडियानेच भाजप बद्दल खूप गैरसमज पसरवले आहेत ते दूर कसे करणार शेलार साहेब.
Vc
सगळेच गैर समज नाहीत...
काही समज योग्य आहेत लोकांचे आणि Media चे पण.....
Nalayak manus
@MH 14
तू कोण?
@@sarojsawant1127
हो नीच आहे तो शिक्षण मंत्री झाल्यावर एका महिन्यात ४०० कोटी खायचा
छान संवाद.. 🤗👍
"भावनेच्या आधारे परिवार चालवू शकता, पण राज्य चालवण्यास जनतेचा आधार लागतो." हे बिद्र वाक्य सर्व राजकीय पक्षांनी नेहमी लक्षात ठेवून काम करावे.
केंद्रातल्या विदुषाचे भाषण बघा सर्व भावणेवरच असते.. आणि त्याला परिवार सुध्दा नाही चालवायला
Shelar is simply excellent. Statesman like. Keep it up bro!
या आऊट ऑफ डेट समाजवाद्याना का मुलाखत दिली शेलारसाहेब.समाजवाद्यांचे शेपूट कधीच सरळ होणार नाही.मविआ मजबूत आहे हा भ्रम याच लोकांनी निर्माण केला.
परूळेकर सर आतापर्यंत तुम्ही घेतलेल्या मुलाखतीतिल सर्वात फालतू मुलाखात आपणांस राग येईल पण नाईलाजाने सांगावं लागतं
आशिष जी मुम्बई महापालिका तुम्ही भा.ज.प.कडे सहज खेचून आणाल याची 100 टक्के खात्री आहे. त्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
तुम्ही काहीही करू शकता, सोबत ई डी, सीबीआय आय टी आहेत
पूर्ण देशाला माहिती आहें सत्तेसाठी काहीही करण्याची तयारी बीजेपी करू पाहत आहें पण काहीच फायदा होणार नाही 2024 ची जनता वाट पाहत आहे
मला ट्विटरवर ब्लॉक केलं या राजू ने . याला स्वतःविरुद्ध काहीही पचवता येत नाही. कोडगा आहे हा राजू . मला आधी लोकप्रभात लिहिताना चांगला वाटायचा पण आता मनातून उतरला . हा विडिओ आशिष शेलारांची मुलाखत आहे म्हणून बघितला ...
Nahi avdnar ,
Karan te bramhani vicharana kadhi Bali padale nahit,ya ulat tumhi bramhanvad ache samarthak disata,
Tyamule kadachit parulekar avadat nasatil tumhala.
बंधुवर्यानो - कृपया महाराष्ट्र मुबंई भाजपा + संघ परिवार ने आता सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्ति-परिवार याना आगामी निवडनुकीत टिकीट देवुन बारा-बलुतेदार समाजास एकजुट करावे -तसेच श्री अजीत पवार + श्री जितेंद्र आव्हाड याचा पासुन दुर व सावधान रहावे । महाराष्ट्र मुबंई त गजवा-ए-हिन्द स्लिपरसेल स्त्री-पुरुष मजबुतीकरण होत आहेत यावर लक्ष देवुन रहावे ।
ॐ बुध्दाय नम। श्रीराम-श्रीकृष्ण।
हर हर महादेव। वंदे मातरम
भाजप मुळे आपला देश जगात एक नंबर च्या दिशेने वाटचाल करत आहे. 👍जय महाराष्ट्र 🙏जय भारत
😀😃😄😁😆😅😂🤣
😀😃😄😁😆 nice joke
भाजपा मुळे चोरा च जगन मुश्किल झाल
🤣🤣🤣🤣 सुंदर विनोद
शेलार एक विद्वान व दमदार नेता वाटतो छानच मुलाखत झाली.
परूळेकर सर असल्या फालतू माणसांच्या मुलाखती घेऊन प्रसारीत करू नये
वामन मेश्राम ची मुलाखत घ्या
दमदार एकनिष्ठ विश्वास पूर्ण मत मांडणारा नेता !!
माननीय,आशिष जी, अतिशय वैचारिक, प्रत्येक शब्द तोलून मापून, प्रत्येक घटने चे अत्यंत वास्तव विश्लेषण करून, आपण ही मुलाखत दिली आहे. अभिनंदन
जगातील सर्वोत्तम मुलाकात आशीश शेलार
तुम्हीच ऐका.
संजय राऊत याची मुलाखत घेतली तर आनंद होईल
Jail madhye kase janar interview ghyayla 😁
Ek no shelar saheb🔥
Raju Parulekar-ji, thanks for such candid interviews.
Candid
अभिनंदन आशिशजी आपले !
जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम्
या परूळेकरला मुलाखत द्यायची काही गरज नव्हती, पवारांची मुलाखत घेत बस तीन - तीन दिवस!
सावरकरद्वेष्ट्या माणसाल बाजूलाच करायला हवंय!
Ha UT cha manushya aahe
ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक राजू परुळेकर ह्यांच्या प्रश्नांची सडेतोड उत्तर ऐकून राजू परुळेकर थक्क ! ! !
उक्तृष्ट मुलाखतकार म्हणून राजू सर नक्कीच तुमचं नाव घेता येईल..
योग्य निष्पक्षपणे प्रश्न विचारले गेले व योग्य रितीने उत्तरे दिली गेली. Good interview
हा महाराष्ट्राचा नाही गुजरात चा आमदार आहे
हा MVA चाटुकार, लाचार,पत्रकार म्हणून फेमस आहे.
एक सांगा कोणत्या पत्रकार ला चाट चाट चाटतो म्हणून मुंबई त flat गिफ्ट दिला गेला. 😂🤣
राजू भाऊ तुमचा मित्र संज्या राऊत कधी सुटणार 😀
Aale ki bhau 🛐🗿
Sorry, Raju Sir.
This time I don"t like your questions.
Why questions only on Shiv Sena.....
Can't you ask questions on Central Governments agencies, who are constantly attacking only on opposition.
Because they are sold out to the bjp that's why
परुळेकर सर तुम्ही राज ठाकरे,शरद पवार, उध्दव ठाकरे अश्या पक्षप्रमुखांच्या मुलाखती घेतल्या तर त्या बघायला आवडतील.
tu nko baghu m nai ter tu javun ghe
अशिषजी खूप छान मुलाखत दिली..अतिशय नम्र मुलाखत ..
1 of the finest talks.. do it more sir
DHOTAR CHOR...?🍉🍉🍉
राजू परुळेकर जीं आपण मा उद्धवजीं ह्यांची मुलाखत जरूर घ्यावी.
घेऊन दाखवा खंजिर कोथला खुपस्या
मला वाटते अति अहंकार असणा-र्यांना कधिही काहीही दिसत नाही. कळत नाही. कितीही नुकसान झाले तरीही कळतच नाही. हा एक आजार असतो. त्यामुळे यावर काहीही उपाय नाही.
उत्कृष्ट मुलाखत.
कोणताही राजकीय पक्ष असो, त्यानी आपला पक्ष निर्माण करताना जे vision आणि mission बनविले आहे तो कायम लक्षात ठेवून जनतेचे प्रतिनिधित्व केले पाहिजे.
शेलार💪💪💪💪
आशिष शेलार 2014 पासून माहिती झाले
येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत शिंदे गटाचे 40 पैकी 35 आमदार पडणार. जनतेला सर्व कळतय फक्त वेळ येवू दया
Good thought
People Like Raju Parulekar & Girish Kuber Are 2 Journalists Who Are Very Very Sad With Fall Of MVA Government.🙃
khaju
परुळेकर सर! या सर्वांगा नी माजलेल्या मुजोर,हेकेखोर,कपटी,मतदार संघासाठी काहीही ना केलेल्या माणसांच्या आपण मुलाखती का घेता? हे गिरे तो भी टांग ऊपर? अशा प्रवृत्तीची आणि सदोदित दुसऱ्याला कमी लेखणारी माणसे आहेत.यांचे बोलणेही ऐकायचा कंटाळा येतो😂😂😂😂
राजू सर तुम्ही ...फालतू माणसाला कशाला बोलावलं इंटरव्हिव् ला. बांडगुळ आहे हा
का या सावरकर विरोधी लोकं ना जास्त भाव देत बसतात , भाजप चे नेते का?
मराठी माणसं आणि महापालिकेतील कारभाराबद्दल मागची पाच वर्षे शिवसेनेला किती प्रश्न विचारले? या अपयशाचा किती वाटा भाजपा उचलणार?
काय राजू सर! कोणालाही बोलावून मुलाखत घेताय!
राजू जी काय काय पाळीव लोकांची तुम्ही मुलाखत घेता...
राजू स्वतः पाळीव आहे
Raju gadhav andhabhaki chya virodhat aahe...
तु काय मुलाखत पाहतो रे चुत्या
@@sachinjadhav3013 तुला काय घंटा कळतो का..
आशिष शेलार यांना अजित पवार यांच्या बद्दल काय म्हणायचे आहे
आता उद्धव ठाकरे यांच्या बरोबर युती नाहीच
वादळी नव्हती पण चांगली होती मुलाखत काही गुपिते समोर आली आणि काही नाही आता ते परिवारातील 3 सदस्य कोण याचा शोध घ्यावा लागेल
सांगण्याची गरजच नाही. ते ३ अतृप्त आत्मे म्हणजे राज-शर्मिला, स्मिता, आणि अंकिता-निहार ठाकरे
सगळ्यात आधी नैसर्गिक म्हणजे काय हे तरी त्यांना माहीत आहे का. जे निसर्गाने निर्माण केलय ते अणि त्याने लागु केलेले नियम. राजकीय पक्ष काही निसर्गाने नाही बनवले. त्याने माणुस बनवला. माणसाच मन आणि बुद्धी जे काही त्याला भासवते त्यानुसार तो वागतो. अनेक प्रकारे वेगळी असलेली माणसे एकत्र येऊन संशोधन (नासा), उद्योग (TCS), खेळ (आयपीएल), कोणतही क्षेत्र निवडा, चांगला कार्य करू शकता. वेगळा धर्म, जात, भाषा, वंश असल्याने काही फरक पडत नाही. महाराजांनी पण हे करून दाखवलाय. अनैसर्गिक म्हणणं हे विधान दिशाभूल करण्यासाठीच आहे.
Raju parulekar तुम्हीपण वाटल नव्हत
आशिष शेलार तुम्ही मुंबई चे महापौर व्हावे....हीच इच्छा श्री च्या चरणी 🚩🚩🚩
भाजप कडे श्रीमान शेलार जी सारखी खूप धुरंधर मंडळी आहे हे निश्चित ! धन्यवाद ! नमस्कार !
आशिष शेलार फारच योग्य बोलता उध्दव ठाकरे सरकार गेले फारच चांगले झाले
Best interview.Ashish Shelar No..One
Nakkich BMC vaar ata BJP. Amhi sarve karyakarte divas ratra kaam karu. Ani nivdun yeo. Saheb aple khup Abhinandan
Parulekar Sir kuthe gayab hota tumhi ?
Missed your political analysis in the turbulent political scenario in maharashtra
सौ दाऊद एक राऊत
Prakash Ambedkar chi mulakhat ghya
राजू परुळेकर काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसला बलाढय संबोधित करणे गरजेचे नाही
परुळेकर तुम्ही च ठाकरे परिवाराची लक्तरे वेशीवर टांगली होती हे का विसरता😢😢😢😢😢😢😢😢😢
Gujrat che minde
आश्चर्य आहे बीजेपीचे कट्टर प्रेमी सावरकरांचे प्रेमी 😛😛😄🤣😜 शेलारांची मुलाखत घेत आहेत
हो ना.. 🤗पण शेलार जेव्हा म्हणाले, "माझ्या सारख्या स्वयंसेवकाला" तेव्हा चेहरा बघितला का? कसं मख्खं आणि तुच्छ केला होता. 🙂
पाच वर्ष फडणवीस चे सरकार होते तेव्हा काय केली मुंबई ला मदत किती खोटे बोलणार बोलघेवढ्या
This is called an interview
2014 पूर्वी मला नाव पण माहित नव्हते या शेलाराचे
मग रोहित पवाराचे माहिती होते का?
आशिष शेलार, भाजपबरोबर आलेल्या किती खासदार आणि आमदारांवर ED आणि CBI च्या केसेस आहेत, ते सांगा .
Uddhavjin Che 2+ 1/2 year Satte Che Hadaple .... Tyache Pn Khulaasa Karun Ghyaayala Paahje
संपूर्ण मुलाखत खूपच प्रभावी आहे. परंतु हे लक्षात घेतले पाहिजे की त्याच मुलाखतकाराने काही महिन्यांपूर्वी असे म्हटले आहे की श्री. उद्धव ठाकरे यांनी बहुजनवादी विचारसरणी निवडली आहे आणि बहुजन नेते बनण्याचा प्रयत्न केला आहे. हा निर्णय खरोखरच धाडसी आहे आणि ही नवीन आणि मोठ्या लढाईचे फक्त सुरुवात आहे. या निर्णयामुळे नजीकच्या भविष्यात त्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. राजू परुळेकर यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षासाठी हे विश्लेषण केले आहे. आता या पार्श्वभूमीवर संपूर्ण मुलाखत पुन्हा पाहिली तर ती एक प्रकारची कथानक मुलाखत आहे हे अगदी स्पष्ट होते.
तथापि, मुलाखतकाराने आधीच सांगितले आहे की इतरांच्या घरातील आग त्यांच्या स्वत: च्या ब्रेड आणि बटरसाठी नेहमीच उपयुक्त असते.
Ashish ji very promising leader and close associate of Devendra ji. BJP is indeed fortunate to have learned, intelligent & visionary leaders like Devendra ji & ashish ji. Best luck Ashish ji 🙏
Excellent interview 👌👌
Very nice
ED नसती तर काही झाले नसते... BJP वाले सगळे सुचीर्भुत नाहीत..
Ani uddhav thakare madhe thode changle gun astil tar hey jhala ch Nast...uddhhav thakre war ph.d Hou shakte
Khupach Political vicharak& pravakta A.Shelarji👌👍
Mr.Shelar you were with Shiv Sena for 25 years and sharing power with Shiv Sena in BMC and you are putting entire blame on Shiv Sena for decreasing percentage of Marathi manus in Mumbai. Yes ,Shiv Sena ,Congress ,NCP and BJP all are responsible for this .But BJP government in Maharashtra has sold out Maharashtra to Gujrat. This is a fact .We didn't support any party .
Same to same like Devendra ji
भाजपा ला दुसर्याची हिन्दूत्व संपवायचं आहे ED की नजर याला बाझ कि नजर बोलणं चुकीचं आहे
ED ची ताकत वापरली आहे . बाकी काही चाणक्य नीती नाही.
Rajakarnat Sagal chalat . DELHI madhye Congress pn aka kali hot tyanna rajkaran karta nahi aal. Pn BJP ne karun dakhwal
ग़ुलाम नबी आजाद ला कोणती भीति होती ed cbi ka खोखा बोला
ED ला का घाबरायचे?
@@amrutakelkar6599 Karan tyanche bhrashtachar Ani gair wyapar janate samor yeu naye mhanun
या वेळी अल्पसंख्याक मत ही शिवसेने ला मिळतील
दुसऱ्याला अहंकारी बोलता तुम्ही बोलता त्याच्यात अहंकार किती आहे ते बघा पहिला
Pressure aahe watat Raju sir
चला guhahati
Parulekar sir sadhya maharashtrat je savarkaran Varun rajkaran chalu aahe tya var tumchi bhumika Ani vichar kaay ?
ShivSena just kicked out Marathi people from Mumbai. In fact no progress is seen in Mumbai in any field. Down level corruption is seen in BMC and SRA. On emotional grounds just taking advantage of ignorant Marathi people. It is high time for the BJP to come ahead.
Every party is responsible for it.. SRA is under State government. Bjp also with SS in MMR region till 2019.
Interviewer is baised... buttering bjp and shelar
१ जानेवारी २०१८ ला काय झाले त्या प्रकरणाचे
वादळी? वाऱ्याची झुळूक पण लागली नाही.
Ashish Ji is smart and talented with tactful and legal knowledge, good for Maharashtra
अशा लोकांना मुलाखती देताच का? यांच्या मेंदूलाच ग्रहण लागलंय,त्यामुळं तिथं प्रकाश पडणार नाहीच.
मुलाखत कमी धडधडीत खोटारडेपणा , अश्या मुलाखती घेऊन sir तुमची credibility कमी करू नकात, personally I respect you.
ठाकरे चाटू राजू ला छान चपराक बसली या इंटरव्ह्यू नंतर
Sir balasaheb Ambedkar yanchi ek mulakat ghya ... !
The great speech Shelar Sir as usual.
Jay Hind Jay Maharashtra Vande Mataram