Raju Parulekar | Indrajit Sawant | दडलेला आणि दडवलेला इतिहास उलगडून सांगणारी मुलाखत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @theinsider1
    @theinsider1  ปีที่แล้ว +14

    th-cam.com/video/pL5L7b4HRXo/w-d-xo.html

  • @altaffaras6397
    @altaffaras6397 5 หลายเดือนก่อน +67

    मुस्लिम म्हणून मला अभियान आहे कि छत्रपति शिवाजी महाराज यांच्या मातृभूमीत जन्माला आलो म्हणूनच महाराष्ट्र धर्म हा माझा पहिला धर्म

    • @piyushkale2008
      @piyushkale2008 3 หลายเดือนก่อน +6

      अल्ताफ भाऊ तूमच्या या विचारांसाठी सॅल्युट महाराष्ट्र धर्म प्रथम म्हणुन तूम्हचे मनस्वी अभिनंदन ❤

    • @RameshwarTalokar-d9x
      @RameshwarTalokar-d9x หลายเดือนก่อน

  • @vikramthorwat5165
    @vikramthorwat5165 ปีที่แล้ว +174

    अतिशय छान मुलाखत आहे, आताच्या काळात ह्यासारख्या गोष्टींची खूप गरज आहे.
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच एक वाक्य आहे "शाहू महाराजांची जयंती दिवाळीप्रमाणे साजरी करा" ह्या वाक्याचा अर्थ मला आज समजला.

    • @princesuperman6277
      @princesuperman6277 ปีที่แล้ว +1

      मग करतात का साजरी दिवाळी सारखी???

    • @vinodburhade5093
      @vinodburhade5093 ปีที่แล้ว +10

      @Vikram Thorwat अगदी बरोबर. आणि देशातल्या फक्त दलित नव्हे तर मजुर, नोकरदार, व्यापारी, विद्यार्थी, महिला इत्यादी सर्वांसाठी बाबासाहेबांनी एवढे करुन ठेवले आहे की सर्व नागरिकांनी बाबासाहेबांची जयंती दिवाळी सारखी साजरी करायला पाहिजे.

    • @nitin1947
      @nitin1947 ปีที่แล้ว +10

      @@princesuperman6277 आम्ही करतो. तुम्ही करता का? तुमच्या घरात तर शाहू महाराजांचा फोटो शोधून सुद्धा सापडणार नाही.

    • @princesuperman6277
      @princesuperman6277 ปีที่แล้ว

      @@nitin1947 यांचा फोटो असायला हे आहेत कोण हे माहित तर पाहिजे ना??
      खूप नाव ऐकले आहे यांचे पण कधी पाहण्यात आले नाहीत...

    • @nitin1947
      @nitin1947 ปีที่แล้ว +1

      @@princesuperman6277 शाहू महाराजांच नाव ऐकल का? त्यांचा फोटो असतो का घरात?

  • @ganeshhanjage2723
    @ganeshhanjage2723 ปีที่แล้ว +173

    भरकटलेल्या बहुजन समाजाला " भानावर " आणणारी मुलाखत.
    Thanks both of u Indrajit Sir & Raju Sir.

    • @Maharashtrik
      @Maharashtrik 10 หลายเดือนก่อน +5

      हा बहुजन म्हणजे नेमका कोण?

    • @artdemo5766
      @artdemo5766 9 หลายเดือนก่อน +1

      @@Maharashtrik Aramkhan priya aram karnaara 🤣🤣🤣

  • @anandkale7243
    @anandkale7243 ปีที่แล้ว +90

    सावंत सर, महाराजांविषयी पुराव्यानिशी तुम्ही मांडलेला इतिहास... महाराष्ट्रावर तुम्ही अनंत उपकार केलेत सर... तुमचे आभार.

    • @artdemo5766
      @artdemo5766 9 หลายเดือนก่อน

      Ho na sir khupach mahan aahet Sawant sir ekhada purskar yacha dondavar marun fekayla pahije

  • @mdd1194
    @mdd1194 3 หลายเดือนก่อน +6

    दोन्ही विभूती चे अनंत आभार. सत्य इतिहास निष्पक्ष पने मांडनारे धाडसी इतिहासकार फार क्वाचित किंवा नाहीतच त्या दृष्टीने आपले हे पाऊल इतिहासाचे अज्ञान असणाऱ्या आणि येणाऱ्या पिढी साठी अत्यंत गरजेचे आहे. धन्यवाद

  • @kumarnanaware5212
    @kumarnanaware5212 ปีที่แล้ว +31

    ग्रेट परुळेकर सर ,न घाबरता सत्य बाहेर काढणे ,हे फार धाडसी काम आहे. लाख प्रणाम तुम्हाला

  • @tvmaharashtra6787
    @tvmaharashtra6787 ปีที่แล้ว +286

    राजू परुळेकर तुम्ही ठार प्रामाणिक आहात . महाराष्ट्रात प्रामाणिक अभ्यासक आणि मुलाकात कार आपण एकमेव आहात . इतिहासाचा सत्यानाश करून शेकडो पिढया ना दिशाच ठेवल्या नाहीत . कारण राज्यपद्धती चा इतिहास पुढे पुढे चालतो आपल्या जुन्या आठवणी ज्या सत्यावर उभ्या आहेत त्यांना घेऊन ! मात्र आपण योग्य इतिहास पुराव्यानिशी दाखवून दिला त्यामुळे ज्ञानात भर पडली . राजू सर तुम्ही महाराष्ट्र घडवत आहात . तुम्हाला मानाचा सविनय जय संविधान !

    • @ashwrajovhal97
      @ashwrajovhal97 ปีที่แล้ว

      Pmnnnnnnnnnpnnnnnlnn😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @rajhanssarjepatil5666
      @rajhanssarjepatil5666 ปีที่แล้ว +6

      ठार ! प्रामाणिक !! 🙄🤔😮

    • @shaileshkanwate5348
      @shaileshkanwate5348 ปีที่แล้ว +4

      Second episode kara

    • @nareshpawar3379
      @nareshpawar3379 ปีที่แล้ว

      ​@@rajhanssarjepatil5666घाई घाईत झालेली टायपिंग मिस्टेक

    • @ManoramaAbhang
      @ManoramaAbhang 11 หลายเดือนก่อน +1

      Thar pramanik 😂👌🙏

  • @ज्ञानगंगाप्रबोधनसांस्कृतिककला

    राजू परूळेकर सर तुम्ही खरोखरच ग्रेट आहात
    सत्य हे सत्यवादीना रूचतं समाजातील ढोंगी लबाड लोकांना पचत ही नाही रुचत ही नाही.

    • @artdemo5766
      @artdemo5766 9 หลายเดือนก่อน +2

      Jasa Satyavaadi cinema pachto aani Savarkar cinema mahntla ki Ulti hote 😂😂😂😂

    • @greensolutions7717
      @greensolutions7717 2 หลายเดือนก่อน

      ​@@artdemo5766एकदा निरंजन टकलेनचे भाषण ऐका सावरकरांवरचे सगळे गैरसमज दूर होतील

  • @ramdaspatil6052
    @ramdaspatil6052 ปีที่แล้ว +28

    खुप खुप सुंंदर व अभ्यास पुर्ण मुलाखत झालीं
    नेमकी इतिहासाची मोडतोड कोणी केली व संभाजी राजे हे क्षात्रवीर, स्वराज्य रक्षक हे स्पष्ट झाले 👍👍

  • @reshmatapasemns6433
    @reshmatapasemns6433 ปีที่แล้ว +30

    बहुजनांनी समजून घेण्याची गरज आहे. खूप छान माहिती 🙏🏻

  • @rohanjadhav8724
    @rohanjadhav8724 ปีที่แล้ว +33

    आताच्या घडीला महाराष्ट्रातील सर्वोत्तम इतिहास संशोधक म्हणजे इंद्रजित सावंत सर

  • @narendrapatekar267
    @narendrapatekar267 ปีที่แล้ว +35

    मनःपुर्वक अभिनंदन, एका उत्कृष्ट मुलाखतीबद्दल. अभ्यासपूर्ण आणी सत्यशोधक. धन्यवाद राजू परुळेकर सर.

  • @bhagwat9992
    @bhagwat9992 ปีที่แล้ว +76

    बहुजनांना बामणी गुलामीतून बाहेर काढणारी एक ऐतिहासिक मुलाखत 💯🙏🏻

  • @agcreation9151
    @agcreation9151 ปีที่แล้ว +11

    खूप छान खूपच सुंदर सावंत साहेब आणि परुळेकर साहेब आपल्या इतिहासातील लपवलेल्या गोष्टी समाजापुढे येण्यास मोलाची मदत होत आहे

  • @vinayakpatil5269
    @vinayakpatil5269 3 หลายเดือนก่อน +22

    राजु परूळेकर मुलाखत घेणारे स्वता ब्राह्मण आहेत हे मुलाखत पाहताना लक्षात ठेवा असे असूनही ते देशभक्त आहेत आणि अन्यायावरती त्यांनी लढा द्यायला खुप योगदान आहे ..

    • @harshadranshevare6572
      @harshadranshevare6572 2 หลายเดือนก่อน +1

      देशभक्ती,प्रामाणिकपणा,अभ्यासुवृत्ती व ज्ञानसाधना याचा जातीशी काही एक संबंध नाही.
      फुले,शाहु ,आंबेडकर यांच्या फार पुर्वी स्व.गोपाळ हरी देशमुख(लोकहितवादी)यांचे लेख वाचले म्हणजे कळेल की त्यांनी किती कष्ट,हाल अपेष्टा,सहन करुन समाज सुधारणेसाठी कार्य केले.

  • @nitnpatil
    @nitnpatil ปีที่แล้ว +29

    संभाजी महाराजांचे महत्व किती होतं ते या मुलाखतीतून स्पष्ट होतं आहे. मराठ्यांचा इतिहास पहिली ते दहावी पर्यंत शिकवला गेला पाहिजे.

    • @ParagD-l4k
      @ParagD-l4k 4 หลายเดือนก่อน +1

      चांगला अभ्यासक्रम महाराष्ट्रात शिकवला पाहिजे ज्यातून चांगले विचार , चांगले आदर्श ह्यांचा पाया तयार होईल

    • @vinod23021979
      @vinod23021979 16 วันที่ผ่านมา

      संभाजी महाराजांची हत्या मनुस्मृती प्रमाणे करण्यात आली
      मराठा म्हणजे अठरा पगड जाती

  • @RuturajThorat
    @RuturajThorat ปีที่แล้ว +97

    अगदी आवर्जून पहावी आणि मन लाऊन एकावी आशी मुलाखत, अती सुंदर. इंद्रजित जी आणि राजुजी तुमचे खूप खूप आभार !

    • @hrishikeshkarekar3863
      @hrishikeshkarekar3863 ปีที่แล้ว +3

      आवर्जून स्वतःला मूर्ख बनवून घ्यावं अशी मुलाखत 🤣

    • @saurabhnagare5228
      @saurabhnagare5228 ปีที่แล้ว +14

      ​@@hrishikeshkarekar3863 तुमच्यासाठी मंडपाच्या उजव्या बाजूला बर्णोल ची व्यवस्था केली आहे

    • @hrishikeshkarekar3863
      @hrishikeshkarekar3863 ปีที่แล้ว

      @@saurabhnagare5228 🤣 तुमचं कसं आहे ना? सवर्णांना शिव्या घातल्या की आत्मा शांत होतो तुमचा. मग समोरचा वाट्टेल ते बोलला. वाट्टेल ती बडबड केली तरी मन लावून ऐकता तुम्ही. हेन्री रेविंगटन ने पत्रात केलेला ‛ The king of a hindu forces ’ उल्लेख दुर्लक्षित करा. का ? तर इंद्रया द हिस्टोरीयन ला छत्रपतींना सेक्युलर रंगात रंगवायचं आहे म्हणून. वाह रे इतिहासकार. कुठे ही या पाकिटमार इतिहासकाराने कवी भूषण यांच्या ‛शिवाबावनी’ चा उल्लेख केला नाही. ना त्याने केला न पुरळेकर ने केला. ‛जब न होते सिवाजी तब सुन्नत होती सबकी।’ कानावरुन गेलय का कधी? हेनरी रेविंगटन, कवि भूषण, समर्थ रामदास हे सगळे येडे आणि पुरळेकर, इंद्रया द हिस्टोरीयन शहाणे?

    • @jayramdamare3995
      @jayramdamare3995 ปีที่แล้ว +3

      नमस्कार
      अहो तुम्ही जी कमेंट केलीत,
      मुलाखत ऐकल्यावर माझ्या मनात हेच शब्द आलेत.
      मी प्रथमच 25 जणांना पाठवून दिली.

    • @NikhilGaware-hz3bg
      @NikhilGaware-hz3bg ปีที่แล้ว

      ​@@hrishikeshkarekar3863 th-cam.com/video/AkdSWoLdzxk/w-d-xo.html
      Tu kiti murkh ahe he kalel

  • @vivekdalvi7480
    @vivekdalvi7480 ปีที่แล้ว +7

    धन्यवाद इंद्रजित सावंत व राजू परुळेकर सर. खरा इतिहास समजणं हे फार गरजेचे आहे, या मुलाखतीत खूप गोष्टींचा उलगडा झाला विशेषतः संभाजी महाराजांना कोणी पकडून दिले याबद्दलचा. आत्तापर्यंत खूप चुकीचा इतिहास खरा मानून जगत होतो आता डोळे खाडकन उघडले.
    धन्यवाद

  • @jagdishmhatre8344
    @jagdishmhatre8344 ปีที่แล้ว +41

    मस्त सर अगदी बाबासाहेब जयंती निमित ही मुलाखात आली पुरोगामी विचार या देशाला विकासाचा पाया घट्ट करील

  • @gzlspoemssongs3846
    @gzlspoemssongs3846 ปีที่แล้ว +8

    परूळेकरसाहेब अंत:करणपूर्ण धन्यवाद अत्यंत अमूल्य माहिती मिळवून दिल्याबद्दल..!

  • @sandeephagawane3300
    @sandeephagawane3300 ปีที่แล้ว +23

    मुलाखत घेणारे आणि देणारे दोघांना शत-शत नमन

  • @chandankadu1656
    @chandankadu1656 ปีที่แล้ว +126

    Most awaited interview 💯 खूपच छान माहिती सांगितली इंद्रजित सरांनी.. हा इतिहास संपूर्ण महाराष्ट्राला आणि भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला समजला पाहिजे..👌🏻

  • @rajkumarbhoyar4190
    @rajkumarbhoyar4190 ปีที่แล้ว +8

    धन्यवाद परुळेकर साहेब तुम्ही आमच्यापर्यंत आम्ही कधीही न ऐकलेला अत्यंत इतिहास पोहचविला त्याबद्दल आपले व इतिहास संशोधक मा.सावत सरांचे खुप खुप आभार

  • @nehamadbhavikar4548
    @nehamadbhavikar4548 11 หลายเดือนก่อน +4

    इंद्रजीत सावंत आपण आमचे डोळे उघडलेत.समाजाला खूप गरज आहे.कपटी लोकांपासून वाचवण्यासाठी सत्य इतिहास समोर येणे गरजेचे आहे.

  • @VijayPatil-jr4bj
    @VijayPatil-jr4bj ปีที่แล้ว +39

    अप्रतिम मुलाखत , इंद्रजीत सावंत हे महाराष्ट्राची बौदिक संपदा आहे.

  • @sureshborade1321
    @sureshborade1321 ปีที่แล้ว +133

    सत्य इतिहास 📜 लोकांसमोर मांडणारे इतिहासकार इंद्रजीत सावंत सर आणि राजीव सर आपले आभार. 🙏

    • @makarand7925
      @makarand7925 ปีที่แล้ว

      कशाच्या आधारावर सत्य इतिहास म्हणायचा.याच उत्तम उदाहरण म्हणजे आपल्याकडची आणीबाणी
      आणीबाणीला चांगल म्हणणारा ,पाठींबा देणारा एक वर्ग होता त्याने त्याप्रमाणे भलामणा करणार लिखाण केल मत व्यक्त केली.
      आणी बाणी वाईट होती,जनतेच स्वातंत्र हीराउन घेणारी होती अस मानणारा मोठा वर्ग होता त्यांनी त्याप्रमाणे लिखाण केल मत व्यक्त केल.
      आज परुळेकर किंवा सावंत आणीबाणीबद्दल लिखाण करायला लागले तर काय लिखाण करणार आणी काय सत्य म्हणून सांगणार.तीस चाळीस वर्षाच्या इतिहासाची ही अवस्था असेल तर शेकडो वर्षापूर्वीच्या आणी कुठेही एकसंध तटस्थ लिखाण पुरावे उपलब्ध होण्याची शक्यता दुरापास्त असताना दडलेला इतीहास सांगतो अस जर कुणी म्हणत असेल तर तो जनतेला केवळ मुर्ख बनवत असून आपले विचार ,आपली मळमळ व्यक्त करत आहे असच म्हणाव लागेल.

    • @warrior.batman
      @warrior.batman ปีที่แล้ว +4

      घंटा सत्य. सगळा मनाने लिहिलेला इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराज कट्टर हिंदु होते. त्यांची मुळ पत्र आहेत ज्यात सगळी पुरावे आहेत

    • @shaileshkanwate5348
      @shaileshkanwate5348 ปีที่แล้ว

      ​@@warrior.batman दाखाव बर BJP च्या दलाला

    • @NikhilGaware-hz3bg
      @NikhilGaware-hz3bg ปีที่แล้ว +4

      ​@@warrior.batman th-cam.com/video/AkdSWoLdzxk/w-d-xo.html
      Te jaude tu he bagh 4-5 varsha purvich

    • @warrior.batman
      @warrior.batman ปีที่แล้ว +1

      @@NikhilGaware-hz3bg Are shemnya ithe maharajanchya itihasacha vishay chaluy. Ithe tya prakranacha kay samabandh. Ani saglech bramhan vaait ahe asa mhanchay ka tula?

  • @pravintoradmal6020
    @pravintoradmal6020 ปีที่แล้ว +12

    इतिहास हा मार्गदर्शन असतो... पण समाजापुढे योग्य सत्य मांडणे हे संशोधन, प्रबोधन करणे हे या काळाची गरज आहे... नाही तर इतिहासचं प्रदूषण काही लोक करतच आहे त्यात त्यांचा काही राजकीय हेतू आहे का हे लोकांनी ओळखले पाहिजे... खूप सुंदर मुलाखत 👍

  • @ajinkyachaudhari7932
    @ajinkyachaudhari7932 ปีที่แล้ว +12

    खूप काही आज समजले. खूप ज्ञानात भर पडली. धन्यवाद राजूजी आणि इंद्रजीत जी ❤🙏🏻

  • @vickyboss4330
    @vickyboss4330 ปีที่แล้ว +16

    परुळेकर सर सत्य आणि निर्भीड पत्रकारितेसाठी आपल्याला सलाम....

  • @pramodgobare
    @pramodgobare ปีที่แล้ว +11

    Indrajeetji आणि राजू भाऊंना खूप खूप धन्यवाद.🙏🙏आणि दोघांचेही आभार. लोकांना खरी इतिहास मांडणी केल्याबद्दल.

  • @papaawale6845
    @papaawale6845 ปีที่แล้ว +19

    सहज आणि सोप्या भाषेत छ. शिवाजी महाराज, शाहू महाराज, महाराष्ट्र धर्म सांगितला 🙏🙏

  • @filmiduniya456
    @filmiduniya456 ปีที่แล้ว +10

    खूप छान अणि अभ्यासपूर्ण अशी मुलाखत. दोन्ही मान्यवरांचे खूप खूप आभार खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचवण्या बद्दल.

  • @hemantjkapadi
    @hemantjkapadi ปีที่แล้ว +10

    दोघानाही धन्यवाद... होईल तेवढे प्रयत्न सत्य शेवटच्या कोपरयापर्यंत पोहोचावं म्हणून सर्वांनीच करूया... हे करताना सुद्धा विदारक अनुभव येतात... आप्तस्वकियच सत्य पोहोचवायचा प्रयत्न करणाऱ्यांना वेडे ठरवतात... तरीही हा लढा सुरूच राहील...जो पर्यंत सद्सद्विवेक बुद्धी जागृत असलेले आपल्यासारखे लोक आहेत...

  • @The_ASUR_30
    @The_ASUR_30 ปีที่แล้ว +13

    राजू सर आणि इंद्रजीत सर
    खरा इतिहास पुराव्यानिशी बहुजन समाजाला दाखवण्याच्या तुमच्या या प्रयत्नाला मानाचा सलाम.
    आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे खरचं बहुजन समाजाने आपला इतिहास जपून आणि जिवंत ठेवण्यात खूप आळस केला ज्यामुळे नक्कीच आज समाजात किंबहुना देशात धर्माच्या नावावर अराजकता माजते आहे आणि आणि शिवरायांना, शंभुरायांना, राजारामरायांना आणि शाहूंना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र घडण्यापासून वंचित राहिला आहे.
    पण जो पर्यंत तुमच्या सारखे सत्यशोधक समाजसुधारणावादी विचारांची लोकं आहेत तोपर्यंत आशा आहे की आमचा बहुजन समाज वेळेत जागा होईल व पुन्हा बंधू भावनेने महाराष्ट्र धर्म जपत नव्याने छत्रपतींच्या विचारांचे स्वराज्य निर्माण करेल.
    आपण दोघांचे मनस्वी आभार.😊🙏🏻❤️

    • @sanjaybabalsure1340
      @sanjaybabalsure1340 ปีที่แล้ว

      बहुजन नेते भटांनी पद अप्सरा तंत्राच्या नादी लावून त्यांच्या ताब्यात घेतले व पाहिजे तसा इतिहास लिहिला

  • @manishbhutekar350
    @manishbhutekar350 ปีที่แล้ว +10

    खूप छान महिती होती सर ही माहिती आमच्या पिढीसाठी उपयुक्त ठरेल आणि जे शिवाजी महाराजांचे खरे विचार आहेत ते लोकांन पर्यंत पोहोचतील.

  • @anantsalvi9273
    @anantsalvi9273 ปีที่แล้ว +14

    परखड अभ्यासपूर्ण विश्लेषण...शाहू महाराज पुरोगामी विचारांचे होते हे सर्वज्ञात आहेच त्यांच्याबद्दल अधीकची माहिती आपल्या या चर्चासत्रा मुळे मिळाली त्यास्तव धन्यवाद.. खरंतर अशी माहिती सर्वत्र पोचायला हवी त्याने आपापसातील समाजा समाजातील बंधुभाव वाढीस लागेल..मुळात इतिहास संशोधक अभ्यासक यांच्यातच प्रचंड मतभेद आहेत यात प्रत्येकाचे म्हणणे असते की त्यांचीच मांडणी खरी..यामुळेच बहुजन समाजाच्या विचारांमध्ये सुसूत्रता नाही...

  • @shelakeba3924
    @shelakeba3924 ปีที่แล้ว +12

    Very good information sir,,, हे ज्याला समजुन घ्यायच आहे तोच घेणार भरकटत गेलेले मेंदू बधीर लोकांना हे समजणार नाही,, जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय

  • @BRKadam-kk7ej
    @BRKadam-kk7ej ปีที่แล้ว +7

    खुप छान माहिती,राजु परुळेकर सर.
    महाराष्ट्रात हा विचार नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमचा प्रयत्न स्तुत्य आहे.

  • @rushikeshbahir3365
    @rushikeshbahir3365 ปีที่แล้ว +11

    इंद्रजित सरांसारख्या अभ्यासू इतिहासकारसोबत अजुन अशाच प्रकारच्या मुलाखती घ्या. खरा इतिहास जनते समोर आला पाहिजे. खूप छान घेतली तुम्ही हि मुलाखत. 👏🔥🙏

  • @Skumarr1798
    @Skumarr1798 ปีที่แล้ว +18

    या मुलाखतीचा अजून एक भाग असायला पाहिजे... इतिहास असा पुराव्याने सांगणारे लोक खूप कमी आहेत आपल्याकडे

  • @shubhampawar38
    @shubhampawar38 ปีที่แล้ว +20

    समजण्यापलीकडे ही व्यक्ती निर्भीड पत्रकारिता करतेय....राजू सर खूप धन्यवाद......इंद्रजित सावंत सर तर खजिनाच......इतिहासाचा.....👍

  • @m.jamdade9419
    @m.jamdade9419 ปีที่แล้ว +41

    सत्य इतिहास सर्वांना माहिती होणे खूप गरजेचे आहे खूपच छान माहिती दिली सर दोघांचे खूप खूप धन्यवाद🙏🙏

  • @babasahebpawar6704
    @babasahebpawar6704 ปีที่แล้ว +15

    अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन केले सामान्य माणसाला खरा इतिहास पोहोचवण्यासाठी ही मुलाखत निश्चित उद्बोधक आहे,आपले शतशः आभार

  • @sagarkadam1985
    @sagarkadam1985 ปีที่แล้ว +6

    ही दोन्ही मानस खरच वोगळी आहेत ह्यांची ख़ासीयत अशी आहे की हे दोघ ही इतिहास सागताना नेहमी जहां आहे तसाच सागतात
    खर बालायला पण फार मोठ काळीज लागत
    ही मुलाखत खरच ग्रेट आहे

  • @sushantdange7255
    @sushantdange7255 ปีที่แล้ว +9

    खुप छान माहिती..!!! आपल्यासारख्या इतिहास कारानीं चुकीच्या ऐतिहासीक घटनावर प्रकाश टाकला पाहिजे..!!

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 3 หลายเดือนก่อน +3

    दोघेही दिग्गज, पुन्हा पुन्हा भेटा, आम्हाला नव्या आशय,मुद्दा घेऊन.अतिशय सुंदर सुलभ सोपे विश्लेषण केलेत.प्रणाम सर.🚩🚩🙏🙏

  • @vijayshinde2887
    @vijayshinde2887 ปีที่แล้ว +15

    जो समाज आपला इतिहास विसरतो तो भविष्यात गुलाम बनुन राहतो

  • @sujatashivshikhare555
    @sujatashivshikhare555 ปีที่แล้ว +13

    परुळेकर सर व इंद्रजित सर धन्यवाद
    आपल्या देशात खरा इतिहास लपवायचा व खोटा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात येत आहे .आपणासारखे संशोधक व अभ्यासक यामुळे खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचत आहे.खूपच छान माहिती सांगितली.

  • @dhondirammandhare2318
    @dhondirammandhare2318 ปีที่แล้ว +8

    खुप सुंदर मुलाखत दिली आहे, सखोल अभ्यासपुर्ण मांडणी केलेली आहे, जय जिजाऊ जय शिवराय, जय शाहु फुले आंबेडकर,

  • @महेंद्र.चिं.मोरमारे_2312

    अतिशय महत्वपूर्ण ऐतिहासिक माहितीचा उलगडा या मुलाखतीतून झाल्याबद्दल तुम्हा दोघांचेही मनःपूर्वक आभार . हर हर महादेव , जय आदिवासी 🙏🙏🙏.

  • @dineshpalve8284
    @dineshpalve8284 4 หลายเดือนก่อน +2

    Sir the information is really good.
    फार अनमोल मार्गदर्शन केले. ही काळाची गरज आहे. सध्या तरुणाची दिशाभूल करणारी माहिती दिली जाते.त्याचे तुम्हा लोकांनी खंडण केले.ते सुद्धा पुराव्यानिशी. मला सुद्धा संशोधनाची आवड आहे.

  • @prakashdalvi2571
    @prakashdalvi2571 ปีที่แล้ว +11

    खुप छान माहिती मिळाली सर अशाच अजून मुलाखती होणे आवश्यक आहे

  • @vasantbankhele1912
    @vasantbankhele1912 ปีที่แล้ว +9

    अनेक माहीत नसलेल्या ऐतिहासिक सत्यांचा उलगडा आपल्या दोघांच्याही मुलाखतीतून महाराष्ट्रातील जनतेला समजतोय..

  • @PiyushShobhaneIT
    @PiyushShobhaneIT ปีที่แล้ว +29

    It’s not interview… it’s a discussion between two knowledgeable people.

  • @nivedita518
    @nivedita518 10 หลายเดือนก่อน +2

    Thanx Mr sawant .Shahu Maharaj यांच कार्य इतक्या सविस्तर पणे आणि नेमकेपणाने समोर आणल .
    Salute to Shahu maharaj

  • @rajvedansh8168
    @rajvedansh8168 ปีที่แล้ว +24

    Excellent interview ! Thanks to Sawant Sir but we are so unfortunate that today people don't look at history from research perspective! You made the correct point most people look at it from entertainment perspective.

  • @anilbhoir5559
    @anilbhoir5559 ปีที่แล้ว +3

    साहेब नमस्कार 🙏🏻
    संपूर्ण संवाद मुलाखत पहिली...
    फार अप्रतिम इतिहासातील दुर्मिळ आणि महत्वाच्या घटनाक्रम प्रसंगानुसार माहिती मिळाल्यामुळे तो काळ सक्षात नजरेसमोर उभा रहात होता.....
    साहेब धन्यवाद 🙏🏻

  • @योगसूर्य-ल3छ
    @योगसूर्य-ल3छ ปีที่แล้ว +18

    जयहिंद महोदय
    खुप छान - खूप सुंदर- सत्य माहीती - खूप अभिमानास्पद- खूप अनुभव पुर्ण- खूप अभ्यास पूर्ण आपला इतिहास मांडला.व समजला.
    🙏🙏🔥✌️🔥 धन्यवाद,, 🙏🔥,

  • @udaydesai9634
    @udaydesai9634 ปีที่แล้ว +22

    दोघाही मान्यवरांचे मनःपूर्वक आभार..!
    म्हणजे असं म्हणायला हरकत नाही "मेंदूला तूंप" सोडल्यासारख वाटत..!!

  • @prernarotellu6940
    @prernarotellu6940 ปีที่แล้ว +6

    खुप छान, अभ्यासपूर्ण, सच्चे पुरावासहित खरा इतिहास समोर आणलत त्याबद्दल खुप दोघांचे आभार

  • @RohitKamble-ej7sz
    @RohitKamble-ej7sz ปีที่แล้ว +4

    खुप सुंदर तुम्ही स्पष्ट केले सर खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचला पाहिजे 🙏

  • @yogeshchile2239
    @yogeshchile2239 ปีที่แล้ว +14

    मुलाखतीचा अजून एक भाग प्रदर्शित करावा...संवाद प्रतिवाद हा असा असावा...खूप छान मुलाखत होती..अजून इतिहास जाणून घ्यायला आवडेल

  • @sahebraodeshmukh3071
    @sahebraodeshmukh3071 3 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान माहिती दिलीत, अजून सुध्दा सनातनी भट ब्राम्हण हे बहुजन समाजाला खालच्या दर्जाचे समजतात आज तर केंद्रात सरकारच त्याच्या बाजूला राहून चाललंय ही एक खेदाची बाब आहे सर चांगली मुलाखत घेतल्या बद्दल आपले आभार

  • @vasudevmagdum3943
    @vasudevmagdum3943 ปีที่แล้ว +31

    या मुलाखतीची गरज होती समाजाला. 👍

  • @globalstage5920
    @globalstage5920 ปีที่แล้ว +2

    इतिहास हा खरच महत्वाचा आधारस्तंभ असतो वर्तमान आणि भविष्याच्या निर्माणसाठी. अतिशय सखोल चर्चा आणि धर्म, भूमिपुत्र आणि dakkhan महाराष्ट्रावर्ती सुरेख उलघडा आपण केलात अतिशय मनःपूर्वक आभार.

  • @abhijeetshinde1251
    @abhijeetshinde1251 ปีที่แล้ว +23

    अतिशय स्फोटक आणि पुराव्यांसहित केलेली चिरफाड, सनातनी लोकांनी बोध घ्यावा. ❤❤

    • @prasannarahalkar
      @prasannarahalkar ปีที่แล้ว +1

      कसला आणि कुठल्याशपुराव्याचे कागद कुणी आणि कधी दाखवलेत ???

    • @abhijeetshinde1251
      @abhijeetshinde1251 ปีที่แล้ว +5

      @@prasannarahalkar कोल्हापूरला जा आणि अर्काइव्हमध्ये पुराव्यांची कागदपत्रे उपलब्ध आहेत.

    • @prasannarahalkar
      @prasannarahalkar ปีที่แล้ว +2

      @@abhijeetshinde1251 मग या स्वघोषित संशोधक इंद्रजित सावंतांनी का नाही दाखवले ???
      मी संशोधक नाही. पण हे आहेत ना

    • @abhijeetshinde1251
      @abhijeetshinde1251 ปีที่แล้ว +8

      @@prasannarahalkar इतिहास संशोधक ही पदवी नसून त्यांनी तो निवडलेला अभ्यासाचा भाग आहे, अनेक मान्यवर त्यांना चर्चेला बोलावतात प्रश्न विचारतात त्यांस ते उत्तरे देतात संदर्भासहित यातच सगळं आलं. तू मानलं नाही तरी चालेल, इतिहासाचं शुद्धीकरण होतंय यात मी समाधानी आहे.

    • @ashwinipingle8832
      @ashwinipingle8832 ปีที่แล้ว

      1:00:42 बोध घेऊन पुढचे काय पाऊल उचलायचे सनातनी लोकांनी? आणि तुम्ही सनातनी नाहीत का? आज चीन technology मध्ये कुठल्या कुठे जाऊन पोहोचले आहेत ते बघा. दुसरा सूर्य तयार केला आहे. 5G देणारा चीन हा पहिला देश. आपल्या तरुण पिढीला पुष्कळ काम आहे. त्यांनी काय करावे हा इतिहास कळल्यावर?

  • @vikassawant7955
    @vikassawant7955 3 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर समजून सांगितला इतिहास🚩🙏धन्यवाद साहेब 🙏

  • @ANANDI275
    @ANANDI275 ปีที่แล้ว +7

    सर रोज व्हिडिओ टाकत जा. खूप वाट पाहायला लागते. खूप छान माहिती मिळते🎉

  • @gzlspoemssongs3846
    @gzlspoemssongs3846 ปีที่แล้ว +1

    अनेक गोष्टींची ऐतिहासिक सत्यता माहीती करून देणारी, मराठी स्वाभिमान जागविणारी तसेच मराठी स्वराज्य या संकल्पनेच्या दुर्दैवी -हासाची गांभीर्याने दखल घ्यावी अशी चिंतनात्मक मुलाखत.. परूळेकर सर व इंद्रजित सावंत सर , दोहोंचेही मनस्वी आभार..

  • @vijayveerkar6234
    @vijayveerkar6234 ปีที่แล้ว +5

    खरा इतिहास जागृती होणे गरजेचे आहे . आपण हे कार्य सदैव चालू ठेवा.👌🙏🙏💐

  • @sachinmk153
    @sachinmk153 17 วันที่ผ่านมา

    Thanks!

  • @sachingopale6807
    @sachingopale6807 ปีที่แล้ว +16

    परुळेकर सर तुम्ही खरे देशभक्त ब्राह्मण आहेत
    जसे ज्ञानेश्वर महाराज

    • @anilpatil7005
      @anilpatil7005 2 หลายเดือนก่อน

      अतिशय समर्पक उदाहरण.... संत ज्ञानेश्वर, एकनाथ महाराज, संत बहिणाबाई ( बहिणाबाई चौधरी वेगळ्या आहेत) हे सर्व ब्राम्हण असूनही त्यानी विषमतेच्या आणि जातीवाद विरोधात काम केले.... तसेच परुळेकर सर आहेत.... खरंच ग्रेट आहेत सर.... एवढं परखड मत आणि सत्याच्या बाजूने उभे रहाणे यासाठी खूप मोठे धाडस आणि मोठे मन लागते....

  • @sudhirshrimantshinde1041
    @sudhirshrimantshinde1041 ปีที่แล้ว +15

    परूळेकर साहेब सुंदर मुलाखत होती.... इंद्रजित सावंत सर यांनी देखील सुंदर माहिती दिली...दोघांचे धन्यवाद 🙏

  • @sanjayborse9641
    @sanjayborse9641 ปีที่แล้ว +4

    खूप छान इतिहास विषयी खरी माहिती सर, खूप खूप धन्यवाद 🙏🏼

  • @जयभारत-ह8ड
    @जयभारत-ह8ड 3 หลายเดือนก่อน +1

    दोघेही तुम्ही चांगले आणि सत्य मांडणारे आणि बोलणारे व्यक्ती आहात ❤❤❤❤

  • @SandipShinde-eh4xn
    @SandipShinde-eh4xn ปีที่แล้ว +10

    सुंदर विवेचन, दोघांनाही धन्यवाद आणि आभार👌👍

  • @ajitpatil3657
    @ajitpatil3657 4 หลายเดือนก่อน

    अतिशय चांगली माहिती मिळाली
    धन्यवाद असल्या व्यक्ती अजून आपल्या समाजात आहेत याचा अभिमान वाटतो

  • @dhairyashilghorpade4068
    @dhairyashilghorpade4068 ปีที่แล้ว +8

    खूप छान मुलाखत ..धन्यवाद इंद्रजित सर आणि परुळेकर सर ..✌️✌️

  • @sugrivgaikwad6225
    @sugrivgaikwad6225 ปีที่แล้ว +1

    खरा सत्य इतिहास सांगून आपण खूप सखोल प्रबोधन केलात त्याबद्दल परुळेकर साहेब आणि सावंत साहेब आपण दोघांनीही खूप खूप धन्यवाद.

  • @shindeghanshyam252
    @shindeghanshyam252 ปีที่แล้ว +14

    राजू परुळेकर सर पुन्हा एकदा इंद्रजित सावंत सरांची मुलाखत घेऊन दुसरा भाग तयार करावा ही तमाम महाराष्ट्रातील इतिहास प्रेमींची इच्छा आहे.❤❤

  • @prafulkamble9265
    @prafulkamble9265 ปีที่แล้ว +1

    खरा इतिहास पुराव्यासहित ऐकत असताना अक्षरशहा काटे येत होते सर...
    तर्क शुद्ध पद्धतीने मुलाखत घेण्याची पद्धत मला खूप आवडली राजू सर... Thanks a lot.... 🙏

  • @aditi8181
    @aditi8181 ปีที่แล้ว +17

    खूपच प्रभोधन करणारी मुलाखत तुम्हा दोघां चे आभार

  • @r.a.bankar4903
    @r.a.bankar4903 ปีที่แล้ว +2

    सावंत साहेब, तुमच्या संशोधनामुळे आमच्या सारख्या जिज्ञासू लोकांना विचार करण्याची नवीन उर्जा मिळते.
    जय जिजाऊ.

  • @bapugaikwad3484
    @bapugaikwad3484 ปีที่แล้ว +3

    अभ्यासपूर्ण आणि रोखठोक मुलाखत 🙏🙏

  • @NicJd01
    @NicJd01 ปีที่แล้ว +2

    सत्यशोधक मुलाखत...

  • @ajayjagadale4689
    @ajayjagadale4689 ปีที่แล้ว +16

    ही मुलाखत पाहुन बऱ्याच गोष्टी क्लीयर झाल्या. धन्यवाद इंद्रजित सर आणि परुळेकर सर🙏🏻

    • @ayuaamahor2247
      @ayuaamahor2247 ปีที่แล้ว

      Jagdale helped Adilshah.
      These brigadi people are breaking India.

    • @swapnilpatil8441
      @swapnilpatil8441 ปีที่แล้ว

      ​@@ayuaamahor2247 You are 'Krishna Bhaskar Kulkarni (Afzal Khan)'.

    • @swapnilpatil8441
      @swapnilpatil8441 ปีที่แล้ว

      ​@@ayuaamahor2247 You Sanghi people are breaking india.

  • @shrikanthaware5083
    @shrikanthaware5083 ปีที่แล้ว +2

    अतिशय अभ्यासू आणि प्रामाणिक व्यक्तीमत्व म्हणजे राजू परुळेकर होय .

  • @somnathanandibaishivajigha9691
    @somnathanandibaishivajigha9691 ปีที่แล้ว +5

    Very informative interview

  • @arp-b2o
    @arp-b2o 3 หลายเดือนก่อน +1

    खरच अशी लोक आजही या समाजात आहेत..❤

  • @shriharirasal6872
    @shriharirasal6872 ปีที่แล้ว +19

    हे एका एपिसोड मधे संपनार नाही..ह्याची सीरिज यायला हवी जेणेकरुन इतिहासातील त्या त्या कालखंडातील वास्तव लोकापर्यंत पोहोचेल.

  • @tusharpatil3611
    @tusharpatil3611 หลายเดือนก่อน

    Thanks

  • @sagars4299
    @sagars4299 ปีที่แล้ว +2

    फार मोठं काम👌👌👌!!! Thank you Raju Parulekar Sir and Indrajeet Sawant Sir.

  • @abhijitgaikwad2585
    @abhijitgaikwad2585 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम मुलाखत, आपल्या दोघानचेही आभार

  • @MusicTheTherapist
    @MusicTheTherapist ปีที่แล้ว +15

    तुमच्या दोघांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत, मला महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली, खुप खुप आभार दोघांचेही, मी तुमच्या दोघांचेही channels अगदी मनापासून बघत असते, खूप काही शिकायला मिळते, धन्यवाद दोघांनाही🙏😊

  • @Pranav-y3c
    @Pranav-y3c 3 หลายเดือนก่อน +1

    Thank you for your valuable information

  • @goodhuman6936
    @goodhuman6936 ปีที่แล้ว +4

    मुलाखतीत छान माहिती मिळाली आहे , धन्यवाद 🙏🙏

  • @Shrinath_official9
    @Shrinath_official9 ปีที่แล้ว +5

    अत्यंत महत्वाची मुलाखत 👏👌

  • @abhiforchange
    @abhiforchange หลายเดือนก่อน

    जबरदस्त thank you so muchh ✨

  • @A_errorless
    @A_errorless ปีที่แล้ว +11

    Quality interview ❤❤❤❤❤