बाळकृष्ण दादा वसंतगडकर यांच्या कीर्तनातील हरी जय जय गजर.. मृदंग...श्री.मदन कदम सर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 พ.ย. 2020
  • वारकरी संप्रदायातील नामांकित मृदंग वादक,मृदंग महामेरू श्री. मदन कदम सर....
    पाचशेहून अधिक टाळकर्‍यांना आपल्या लयीत बांधून ठेवणारा वादक,ज्यांच्या साथीने कीर्तनाची ऊंची परमानंदच्या शिखरा पर्यंत पोहोचते,असा एकमेव वादक.आपल्या वादन कौश्यल्याने संप्रदाया मध्ये एक अढळ स्थान ज्यांनी निर्माण केलय असे मदन कदम सर...ताल वादनातील शात्रीय ज्ञानाचा सखोल अभ्यास असला तरी कीर्तनकाराच्या अंगाने त्याला सांभाळून कीर्तनाला साथ करणे हे सरांचे वैशिष्ठ्य..कोणताही हच्चा न राखता हरी भक्तीत झोकून देऊन,देह भान विसरून वाजवणे ही सराची खासियत..ज्यांच्या वादनाने पांगळा देखी पाऊल धरेल..प्रसिद्धीच्या अतिउच्च शिखरावर जाऊन देखील..आगर्वता करावे दास्य सकळ,या भूमिकेने राहणारा मृदंग वादक..स्वतःबरोबर टाळकर्‍यांना,कीर्तनकारांना प्रोस्तहन देणारा आणि श्रोत्यांना भजनात सामाऊन घेणारा मृदंग वादक...मदन कदम सर म्हणजे वारकरी संप्रदायातील नवोदित वादकांसाठी प्रेरणा स्रोत आहेत..या किर्तनातील हरी गजर सरांच्या साथी मुळे बहरून आला..सरांना त्रिवार वंदन..दादांची सर्व कीर्तने, प्रवचने,अभंग,ऐकण्यासाठी vasantgadkar offical चॅनेल,subscribe करा, youtube link ज्यास्तीत ज्यास्त share करा,लाइक करा. आपले विनीत सौ.गीतामाई वसंतगडकर .8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no 9860218903]
    संपूर्ण हरिपाठ • © माऊलींचा हरिपाठ गुरु...
    संपूर्ण काकडा • ©संपूर्ण काकड आरती साद...
    काकडा भाग 1 • ©काकडा भाग १ मंगलाचरण ...
    काकडा भाग 2 • ©काकडा भाग 2 मंगलाचरण ...
    काकडा भाग 3 • ©काकडा भाग 3 मंगलाचरण ...
    काकडा भाग 4 • © काकडा भाग 4 आळवणीचे ...
    काकडा भाग 5 • ©काकडा भाग ५ भूपाळ्याच...
    काकडा भाग 6 • काकडा भाग ६ पूजेची वेळ...
    काकडा भाग 7 • © Vasantgadkar काकडा भ...
    काकडा भाग 8 • © काकडा भाग ८, वासुदेव...
    काकडा भाग 9 • ©® काकडा भाग ९ जोगी,आं...

ความคิดเห็น • 714

  • @santoshpandharmise5647
    @santoshpandharmise5647 2 ปีที่แล้ว +118

    काय या वयात कुठुन ऊर्जा मिळते काय कळतच नाही , 🤔भगवंताचे आभारी आहोत , राम कृष्ण हरी ‌🌺💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏‌

    • @ART_INDIA
      @ART_INDIA 2 ปีที่แล้ว +3

      हीच खरी ऊर्जा आहे 🙏🙏🙏
      पुंडलकी महाराज की जय 🙏🙏🙏
      अप्रतिम 🙏🙏🙏

    • @nileshanantsawant4760
      @nileshanantsawant4760 ปีที่แล้ว +5

      🙏🏻

    • @asaramnanekar6116
      @asaramnanekar6116 ปีที่แล้ว

      🙏🙏🙏

    • @shubhamdodmani4484
      @shubhamdodmani4484 ปีที่แล้ว

      नादब्रह्म

    • @abhitate999
      @abhitate999 ปีที่แล้ว

  • @pn1746
    @pn1746 3 ปีที่แล้ว +60

    हा आनंद कोणत्याही दुनियेत भेटणार नाही
    तो फक्त माझ्या याच ठिकाणी भेटतो....वा खुपचं छान...

    • @user-xh9oq6gn5d
      @user-xh9oq6gn5d 2 ปีที่แล้ว

      खकञजफटॅऋऑऑऑफबफबफखछझजचडडड

  • @jaylaxmigaikwad-mane9868
    @jaylaxmigaikwad-mane9868 3 ปีที่แล้ว +140

    राम कृष्ण हरी दादा..🙏🏼🙏🏼 साक्षात पांडुरंग सुद्धा तुमच्या हरिकीर्तना मध्ये येवून नाचला असेल.... ब्रम्हानंदी लागली टाळी..🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @vijaykumarkadam1492
    @vijaykumarkadam1492 21 วันที่ผ่านมา +3

    या सारखा आनंद कोठेच मिळणार नाही.जय हरी दादा ❤❤❤❤❤🙏🏻🙏🏻

  • @bharatkhirbire6087
    @bharatkhirbire6087 2 ปีที่แล้ว +15

    नाचू कीर्तनाचे रंगी धरणीवर स्वर्ग अवतरला साक्षात पांडुरंग नाचून. गेला असावा अतिशय सुंदर

  • @tapkirpatil9370
    @tapkirpatil9370 ปีที่แล้ว +4

    वावा मदन कदम सर लाजवाब सलाम यला म्हतात मृदुंगचायर्य

  • @kunalkumarkanti9041
    @kunalkumarkanti9041 3 ปีที่แล้ว +33

    Dj वर नाचणारे खूप पाहिले आज भक्तांच्या ह्या मेळ्यात माझा विठ्ठल मात्र नक्की नाचला असेल..👌👌👌

    • @sandipvhodgir9342
      @sandipvhodgir9342 3 ปีที่แล้ว +3

      मनातले बोलला आपण

    • @govindshelke103
      @govindshelke103 3 ปีที่แล้ว +2

      Jabardast ati sundar Maharaj

    • @sunitawandhekar8466
      @sunitawandhekar8466 3 ปีที่แล้ว +1

      @@govindshelke103 llllllllllllllllllllllllllllllllllllllllllll

  • @andikandi3879
    @andikandi3879 3 ปีที่แล้ว +407

    व्यसन करून नाचायला लावनारा डिजे आहे. आणि हरिकीर्तनात नाचायला लावून व्यसन सोडवनार हरिनाम आहे.

    • @shreeswamisamartha881
      @shreeswamisamartha881 3 ปีที่แล้ว +13

      हो 🙏

    • @arjunsavale1123
      @arjunsavale1123 2 ปีที่แล้ว +13

      अनमोल शब्द आहे दादा तुमचे🙏

    • @SRP2905
      @SRP2905 2 ปีที่แล้ว +7

      🙏🙏👏👏❤️

    • @ashokbelhekar77
      @ashokbelhekar77 2 ปีที่แล้ว +1

      रामक्रुष्णहरी

    • @surajbhanage8264
      @surajbhanage8264 2 ปีที่แล้ว +1

      Kya baat hye

  • @popatraotidke291
    @popatraotidke291 2 ปีที่แล้ว +8

    रामकृष्ण हरी, माऊली.🌹🌹🌹🙏🙏

  • @PBD521
    @PBD521 4 หลายเดือนก่อน +2

    अतिसुंदर, टाळ, मृदंग यांची जुगलबंदी

  • @gopalyeole9799
    @gopalyeole9799 ปีที่แล้ว +2

    महाराज राम कृष्ण हरी माऊली जगाची सावली ❤❤❤❤❤❤❤

  • @aniruddhakavle111
    @aniruddhakavle111 8 หลายเดือนก่อน +2

    सगळे दुःख कष्ट विसरत माणूस ❤

  • @PuPU-ul9bb
    @PuPU-ul9bb 3 ปีที่แล้ว +15

    स्वता परमानंद लूटता आनी जगाला सुध्दा लूटायला लावतात वा माझ्या गूरूदेवा👏👏👏👏👏👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏

  • @user-ss3hf9pr1q
    @user-ss3hf9pr1q 2 ปีที่แล้ว +6

    ।। हरि जय जय हरि जय जय ।।

  • @vilaskesarkar8879
    @vilaskesarkar8879 ปีที่แล้ว +1

    भगवंताचे दर्शन झाले माऊली🚩

  • @eknathmahajan7172
    @eknathmahajan7172 3 ปีที่แล้ว +11

    ईश्वर जागा होईल यवढी शकतील सादु संताच्या चरणी कोटी कोटी कोटी दंडवत प्रणाम रामकृष्ण हरी विठ्ठल

  • @bhushanpatil1096
    @bhushanpatil1096 8 หลายเดือนก่อน +2

    अतिशय सुंदर महाराज...🥰🥰
    राम कृष्ण हरी🙏

  • @dattatrayamali5879
    @dattatrayamali5879 3 หลายเดือนก่อน +1

    कान तृप्त झाले माऊली... खूप सुंदर

  • @amitdaf4126
    @amitdaf4126 4 หลายเดือนก่อน +3

    हा सुख सोहळा स्वर्गी नाही🚩🙏🙏😊

  • @sagarwane312
    @sagarwane312 2 หลายเดือนก่อน +2

    कुठल्याही डीजे मध्ये एवढा आनंद नाही जेवढा हरिनामात आहे🚩🚩🚩🚩🚩🚩🙏

  • @amitpatne2651
    @amitpatne2651 3 ปีที่แล้ว +8

    मन आणि तन दोन्हींचा शिन दूर.... सुंदर गायन... सुंदर वादन

  • @rayman9687
    @rayman9687 2 ปีที่แล้ว +5

    जय जय राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @govindsingmahale2552
    @govindsingmahale2552 11 หลายเดือนก่อน +2

    @फक्त वारकरी गुरुकुल 🙏🧡राम् कृष्णा हारी

  • @user-dr7ei5se2b
    @user-dr7ei5se2b ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम

  • @manishashinde2258
    @manishashinde2258 4 หลายเดือนก่อน +1

    हा सुख सोहळा स्वर्गी नाही राम कृष्ण हरी दादा ❤❤

  • @ganeshkulkarni1227
    @ganeshkulkarni1227 ปีที่แล้ว +1

    साक्षात खडा पांडुरंग अप्रतिम धन्यवाद महाराज

  • @yadavsandeep6996
    @yadavsandeep6996 3 ปีที่แล้ว +5

    खूप छान अप्रमित रोज ऐकण्याची सवय झाली

  • @Sunny47243
    @Sunny47243 2 ปีที่แล้ว +31

    असा आनंद स्वर्गी नाही....😍हेचि दान देगा देवा तुझं विसरणं व्हावा.... अखंड हरिनाम चिंतन ।।राम कृष्ण हरी।।🕉️❤️

  • @deepalivankudre9133
    @deepalivankudre9133 ปีที่แล้ว +1

    अत्यंत सुंदर तरल भावपूर्ण श्रीहरी नामाचा गजर। हरीॐ।⚘️⚘️⚘️

  • @shantanuupasani1305
    @shantanuupasani1305 3 ปีที่แล้ว +18

    माऊली राम कृष्णा हरी...असच हरिनाम सप्ताह आणि किर्तनरुपी हरिसेवा कायम आपल्याकडून होऊ देत आणि आम्हाला सुद्धा या सर्वांचा आनंद मिळू देत हीच गोड सदिच्छा..😊👍👌जय हरी..😊👍💐💐

    • @mahadevbodekar5786
      @mahadevbodekar5786 ปีที่แล้ว

      राम कृष्ण हरी❤❤🚩🚩🚩🚩💐💐💐👏

  • @ajinkyashinde5116
    @ajinkyashinde5116 3 ปีที่แล้ว +59

    दादा नमस्कार
    जिथ वयाच भहान सोडून मनमूराद नाचायला लावनारा देव जगाचा बाप माझ्या महाराष्ट्रात आहे फार भाग्यवान आहे आम्ही .

  • @madhukarkulkarni3634
    @madhukarkulkarni3634 หลายเดือนก่อน +3

    महाराज सुंदर आवाज आहे

  • @rohini5422
    @rohini5422 10 หลายเดือนก่อน +5

    महाराज 🙏 तुमचे किर्तन टाळ मृदंग ऐकून माझा 10 महिन्याचा मुलगा खूप आनंदी होतो. खूप तल्लीन होऊन ऐकतो.🙏राम कृष्ण हरी 🙏

  • @shantanuupasani1305
    @shantanuupasani1305 3 ปีที่แล้ว +23

    उत्तम टाळकरी, विणेकरी, पखवाज वादक, तबलावादक,आणि कीर्तनकार तर विषयच खोल आहे बुवांचा😊😊👍👌नाचायला लावलं माऊली तुम्ही आम्हाला...😊👍👌☺️

    • @anantmurtikulkarni3020
      @anantmurtikulkarni3020 3 ปีที่แล้ว

      सर्वात उत्तम श्री साष्टांग नमस्कार अंगात वार येत 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @kailasjogdand5509
    @kailasjogdand5509 6 หลายเดือนก่อน +1

    ।।जय जय रामकृष्ण हरि।। धन्यवाद माऊली महाराज।। धन्यंवाद श्री राम जय राम जय जय राम।।

  • @rekharewalkar2364
    @rekharewalkar2364 2 ปีที่แล้ว +6

    खुपच सुंदर नादब्रम्ह, नमस्कार महाराज

  • @ramkrishnahariofficial2950
    @ramkrishnahariofficial2950 3 ปีที่แล้ว +14

    या महाराष्ट्र मधे बाबा महाराज सातारकर यांच्या नंतर हरी नाम वसंतगडकर महाराज यांच्या वाणीतून फार छान वाटलं.जय हरी🙏राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @panduleshantilal373
    @panduleshantilal373 ปีที่แล้ว +6

    हा माऊलिंचा फक्त प्रसाद नाही तर हा महाप्रसाद आहे. आणि हा सर्वांना मिळतोच अस नाही. तो मिळवण्यासाठी तेवढी निष्ठा असायला पाहीजे ती दादांकडे आहे असं मलातरी वाटतं. रामकृष्ण हरी. 🌹🌹🌹👌

  • @jayashreewagh4588
    @jayashreewagh4588 2 หลายเดือนก่อน +1

    खरच महाराज कीर्तन पाहिजे तर असे,कीर्तनात देवच नाचतो महाराजांच्या रुपात🎉❤

  • @sachinpansare8187
    @sachinpansare8187 ปีที่แล้ว +4

    माउलींच्या हया गाभारयात आनंदच वेगला असतो याचा सारखा आनंद डीजे समोर नाचन्यात पन नसतो इथे माणुस सर्वा विसरून आनंद घेत असतो
    🚩जय हरी माउली 🚩

  • @sangitagaikwad8780
    @sangitagaikwad8780 2 ปีที่แล้ว +1

    खुप अप्रतिम नादब्रह्म कोटी कोटी प्रणाम

  • @subhashdesale1830
    @subhashdesale1830 2 ปีที่แล้ว +4

    माऊली अप्रतिम, वादन व साथकरी दंडवत करतो 🙏🙏माऊली जय जय हरी i🙏

  • @prof.dr.balumuradesangamne9837
    @prof.dr.balumuradesangamne9837 2 ปีที่แล้ว +6

    हा सुख सोहोळा स्वर्गी नाही👌🙏

  • @uddhavbade6998
    @uddhavbade6998 3 ปีที่แล้ว +5

    दादांचे किरतन म्हणजे ब्रंम्हानंद लागली टाळी 💐💐💐💐

  • @vishnuraymale2199
    @vishnuraymale2199 2 ปีที่แล้ว +6

    नाचु किर्तनाचे रंगी
    ज्ञानदीप लावू जगी 👏👏🙏🚩

    • @appalade5212
      @appalade5212 2 ปีที่แล้ว

      जय राम कृष्ण हरी

  • @user-fp8yg3xf6f
    @user-fp8yg3xf6f ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी विठ्ठल माऊली राम राम 🚩🚩🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🌹🌹

  • @rajkumarmachpalle9181
    @rajkumarmachpalle9181 2 ปีที่แล้ว +1

    !! श्री हंनुमान प्रसंन्न !!
    रामकृष्ण हरी माहराज
    आशिर्वाद मागतो माहराज लातुर हुन

  • @dailyviews4649
    @dailyviews4649 10 หลายเดือนก่อน +2

    भगवंताची सेवा करण्याचं भाग्य मोजक्याच आत्म्यांना मिळतं...🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @lakhanmahanvar213
    @lakhanmahanvar213 ปีที่แล้ว +2

    राम कृष्ण हरी

  • @allaroundmotivations
    @allaroundmotivations 2 ปีที่แล้ว +4

    हि व्हिडिओ मी रोज बघतो खूप छान वाटते mind fresh होऊन जातो

  • @dhanashrijadhav3318
    @dhanashrijadhav3318 ปีที่แล้ว +1

    फारच सुंदर
    ह.भ.प.श्री आदरणीय वसंतगडकर माऊली.
    श्री साईबाबा मंदिर श्रीक्षेत्र सणबूर, ता-पाटण, जिल्हा-सातारा सालाबाद प्रमाणे १५ फेब्रुवारी १५ वा वर्धापनदिन २०२३ भक्तांच्या वतीने कोटी कोटी प्रणाम.
    श्री साई भक्त सतीशराव जाधव माथाडी कामगार नेते मुंबई.

  • @sandipkalane3887
    @sandipkalane3887 ปีที่แล้ว +3

    आनंदाचे डोही आनंद तरंग मनाला तृप्ततेचा अभूतपूर्व अनुभव

  • @ganeshchaudhari6707
    @ganeshchaudhari6707 3 หลายเดือนก่อน +1

    नाचू किर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी 🙏🙏🚩🚩

  • @PBD521
    @PBD521 2 ปีที่แล้ว +4

    किती सुंदर टाळ , मृदंगाची जुगलबंदीत मन भक्तीमधे हरवुन जाते .

  • @satishbhandareshirdhon5666
    @satishbhandareshirdhon5666 ปีที่แล้ว +4

    अप्रतिंम किती ऐकले पण परत परत रोज ऐकावे असे वाटते

  • @kalyaniprakshale2790
    @kalyaniprakshale2790 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी माउली माझी विठू माऊली माझी ज्ञानाई

  • @ganeshsabale3403
    @ganeshsabale3403 3 ปีที่แล้ว +1

    Ram Krishna hari. Maharaj.

  • @nitinmane4895
    @nitinmane4895 3 ปีที่แล้ว +28

    मदन दादा 🙏🏻 खुप छान पखवाज वादन🙏🏻डोलायला लावलंत दादा 🙏🏻तुम्हां सर्वांना पांडुरंगाची बहुमोल अशी देणगी आहे 🙏🏻

  • @milindshinde2584
    @milindshinde2584 3 ปีที่แล้ว +1

    किर्तनात नाचे तो फार भाग्यवंत

  • @swapanilshevate4186
    @swapanilshevate4186 2 ปีที่แล้ว +2

    माऊली

  • @user-cv5db8rf8m
    @user-cv5db8rf8m 22 วันที่ผ่านมา +4

    पांडुरंग आले आहे इथे 😊जय हरी विठ्ठल 😊 डोळ्यासमोर पांडुरंग दिसतं होते 😊

  • @subhashsambare3780
    @subhashsambare3780 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम राम कृष्ण हरी माऊली

  • @abhijeet_bharati
    @abhijeet_bharati ปีที่แล้ว +5

    शरीराला निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम लागतो तसेच आत्म्याला शुद्ध आणि पावित्र्य बनवण्यासाठी ध्यान आणि हरी नाम लागते 😇

  • @PBD521
    @PBD521 4 หลายเดือนก่อน +1

    प्रणाम 🙏श्री बाळकृष्ण वसंतगडकर महाराज ,कराड 🙏

  • @punjajipatil100
    @punjajipatil100 7 หลายเดือนก่อน +2

    हा सुख सोहळा स्वर्गी नाही .

  • @deelipchandrabhagarambhaup9287
    @deelipchandrabhagarambhaup9287 ปีที่แล้ว +1

    Very nice good बाळकृष्ण महाराज धन्यवाद सर

  • @vikramnehul2523
    @vikramnehul2523 ปีที่แล้ว +5

    शब्दच नाहीत महाराज.हा सुख सोहळा स्वर्गी नाही.काय वाणु आता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवीतसे.

  • @pgaikwad6863
    @pgaikwad6863 5 หลายเดือนก่อน +1

    जय जय राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩🌹💓🌹💞🥰🥰🌹💓🌹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shrikantbhoir7892
    @shrikantbhoir7892 ปีที่แล้ว +6

    मृदुंग वाजवणाऱ्या काका ना २१ तोफांची सलामी.....😊

  • @kuchtohai31
    @kuchtohai31 ปีที่แล้ว +1

    मदन महाराज अति सुंदर पख वाज वादन

  • @sachinarekar7426
    @sachinarekar7426 3 ปีที่แล้ว +4

    राम कृष्णा हरी माऊली खुप मस्त

    • @sachinarekar7426
      @sachinarekar7426 3 ปีที่แล้ว +1

      माऊली तुमच्या वडिलांचं कीर्तन आमच्या गावी होत आमी 8 विला असताना पहिलं कीर्तन घोट मध्ये बघितलं त्या वेळी ते बैल गाडी घेऊन आले होते तिसरं कीर्तन आंबळे येते बघितलं तेव्हा आमी डोंगरातुन गाडीने खाली येताना वाचलो कारण गाढी रस्त्याच्या खाली गेली होती पण तुमच्या वडिलांची कृपा होती आमच्या वर म्हणुन आमी 8/9 लोक वाचलो 🙏🙏🙏🙏🙏

  • @krantiambekar7061
    @krantiambekar7061 2 ปีที่แล้ว +1

    Khppppp bhari,, khuppp mast,,,,, 🙏🙏

  • @noobsboysgaming7579
    @noobsboysgaming7579 4 หลายเดือนก่อน +2

    अत्याधुनिक डिजे ला ही लाजवणार अस् हे वाद्य.. कारण वाळवंटी याच तालावर जगाचा बाप सुध्दा नाचला होता... तन मन आत्मा पुण्य पाप राग लोभ काया माया विसर पाडणारा हा टाळ मृदुंगाचा आवाज..तर बोला पुंडलिक हरदे विठ्ठल श्री नामदेव तुकाराम...🙌🙌⚔🚩💯😍😍

  • @alakabambatkar4745
    @alakabambatkar4745 2 ปีที่แล้ว +2

    Wa kya bat h....👏👏dj fel pdtat mharaj

  • @balkrushanrathod
    @balkrushanrathod ปีที่แล้ว +3

    🙏राम कृष्णा हरी अप्रतिम आवाजाचे जादूगार 🙏

  • @MohiteBhagwatIamFarmer
    @MohiteBhagwatIamFarmer ปีที่แล้ว +2

    जि ताकद हरिनामात आहे ती कशातच नाही 🚩🚩ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली🚩🚩

  • @krushnakhose6029
    @krushnakhose6029 ปีที่แล้ว +1

    ब्रम्ह नाद अतिसुंदर

  • @user-ot7vj4lz7x
    @user-ot7vj4lz7x 3 ปีที่แล้ว +7

    अतिशय सुंदर आहे गायन वादन नृत्य
    राम कृष्ण हरी 🙏💐🕉️🌷💐♥️💗💖🏵️

  • @ganpatade337
    @ganpatade337 2 ปีที่แล้ว +10

    याला महणतात देवाची महीमा अफाट शक्ति जीचा भान ही नाही सगळे भानच विसरुन गेले आणी यांनाच देवाचा चमत्कार अनुभवास येतो
    जयहरि विट्ठल

  • @prasadpadwal9300
    @prasadpadwal9300 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम कीर्तन राम कृष्ण हरी माऊली

  • @user-gp2lb5pv5o
    @user-gp2lb5pv5o 3 ปีที่แล้ว +12

    तुमच्या ब्रह्म रसाचा स्वाद घेण्यासाठी माझी विठू माऊली सुद्धा आली असेल महाराज

  • @vishalharak2882
    @vishalharak2882 3 ปีที่แล้ว +14

    स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा
    मॄतयु लोकी व्हावा जन्म आम्हा

    • @marutipadwal3392
      @marutipadwal3392 3 ปีที่แล้ว +1

      एकच नंबर महाराज

  • @archanakadam2643
    @archanakadam2643 ปีที่แล้ว +5

    मृदंगमहर्षी महाराष्ट्र भूषण श्री मदनराव कदम सर वारकरी संप्रदायाच्या मृदंगातील बाप माणूस...

  • @dharmendramhatre3162
    @dharmendramhatre3162 ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर बाळकृष्ण दादा गायन आणि कदम साहेबांनी मृदुंग अप्रतिम वाजविला खूपच सुंदर

  • @manojsonawane1921
    @manojsonawane1921 2 ปีที่แล้ว +3

    राम कृष्ण हरी
    खूपच छान जणू स्वर्गी हरि किर्तन चाले ।

  • @premapandey4637
    @premapandey4637 3 ปีที่แล้ว

    Wah wah wah far sundar kirtan bhajan Abhang talkri mrudungvale

  • @prathameshnalavade8474
    @prathameshnalavade8474 2 ปีที่แล้ว +1

    या हरी च्या गजरापुढे सारे संगीत फीके आहे खुप छान अप्रतिम राम कृष्ण हरी

  • @studyhousemathandscience.5935
    @studyhousemathandscience.5935 3 ปีที่แล้ว +28

    हीच लोक जर dj च्या तालावर नाचला असती तर लोकांनी नाव ठेवलं असत.पण देवाच्या दारी जे नाचतील, त्याच्या आनंदात सर्वच सहभागी होतात ......🙏🙏🙏
    जय हरी..

  • @manojsonawane1921
    @manojsonawane1921 2 ปีที่แล้ว +1

    खरोखर खुप छान हरी कीर्तन राम कृष्ण हरी,,

  • @maheshukande2858
    @maheshukande2858 3 ปีที่แล้ว +14

    आजकालच्या पिढीला आपल्या सारखे गुरु मिळायला हवेत 👌

  • @dipaklokhande7133
    @dipaklokhande7133 3 ปีที่แล้ว +9

    राम कृष्ण हरी 👏👏
    वाजती मृदुंग, रंगले अभंग
    येती पांडुरंग सोडूनी राहूळा..!!
    विठ्ठलाचे भेटी आला संतमेळा...!!!
    मृदुंगाची थाप, टाळाचा गजर आणि या नादात बेभान होऊन नाचणं म्हणजे भगवंताशी एकरूप होणच आहे.तो आणि मी वेगळा नाहीच. आणि हे फक्त मनुष्य देहातच शक्य आहे.
    हा सुख सोहळा स्वर्गी नाही...!!
    दादांचा सहवास ज्यांना लाभला ते जिव खरोखर महाभाग्यशाली आहेत.
    💐 करा रे बापांनो साधन हरीचे
    झणी करणीचे करू नका 💐💐
    जय हरी विठ्ठल 👏👏

  • @skp2076
    @skp2076 2 ปีที่แล้ว +3

    मृदूंग वाजवावा तर तो फक्त कदम साहेबांनी. काय जबरदस्त वाह. आणी बाळकृष्णदादा तर सोन्याहून पिवळे. काय आवाज आहे. एकच नंबर

  • @maheshkhairnar8098
    @maheshkhairnar8098 3 ปีที่แล้ว +5

    राम कृष्ण हरी महाराज🙏🙏🚩🚩 अप्रतिम

  • @shankarmahajan4616
    @shankarmahajan4616 3 ปีที่แล้ว +2

    अदभुत हरीनामाचा आनंद गात नाचत जयहरी हा सुख सोहळा स्वर्गी नाही
    क्या बातहै माऊली हरी हरी

  • @bhaveshpawar5928
    @bhaveshpawar5928 2 ปีที่แล้ว +1

    किती ऐकले तरी मन भरत नाही माऊली च्या नामात दंग व्हावे वाटते

  • @dilipdadare2533
    @dilipdadare2533 ปีที่แล้ว +1

    दादा तुमची किती किती वेळा जय जय कार करू हे माझ्या मनाच्या बहेची गोष्ट आहे दादा साधो साधो प्रणाम

  • @user-md7tm1ti2r
    @user-md7tm1ti2r 2 ปีที่แล้ว +3

    अतीशय सुंदर खरोखरच चाली पाऊली असल्या शिवाय सप्ताहात आनंद वाटतो आता पहील्या सारख्या पाऊली नाही खेळत पण महाराज यांनी खरोखर कंठ दाटून आला इतका सुंदर सप्ताह आहे असो परमेश्र्वराचे सामर्थ्याने पुढील उत्तम कार्य घडो हीच माझ्या लाडक्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो
    हभप नागनाथ बहीर नाहुलीकर

  • @vilasachari9986
    @vilasachari9986 3 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर

  • @sominathkharat3260
    @sominathkharat3260 3 ปีที่แล้ว +1

    Khup Chan maharaj
    Tumcha charni maza matha

  • @narayanpatil504
    @narayanpatil504 3 ปีที่แล้ว +1

    Khup cchan mahaaraj