मृदुंगातून काढला रेल्वेचा आवाज / सोलो पखवाज वादन / तुकाराम महाराज पांचाळ / मृदुंग / पखवाज

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ค. 2022
  • संपूर्ण विश्वाला मराठी मातीचा अभिमान आहे . आणि याच मराठी मातीला संत महंतांची भूमी असे म्हणतात . अशाच संतांच साहित्य सांभाळून ठेवणे हे मराठी माणसाचं कर्तुत्व आहे . म्हणूनच यापुढे महाराष्ट्रातील सर्व घडामोडी , ऐतिहासिक ठिकाण , साहित्य आम्ही आपल्यासमोर दाखवण्याचा प्रयत्न करू , तुमच्याकडे पण असे काही व्हिडिओज असतील किंवा ऑडिओ असतील तर तुम्ही आम्हाला 8767226825 या मो .नं. वरती नक्की पाठवा
    आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं मराठी माणसाचं मराठी चॅनल

ความคิดเห็น • 852

  • @stopinhumanity
    @stopinhumanity ปีที่แล้ว +41

    भारतीय इतिहासातील सर्वात व्यापक आणि प्रभावशाली अशी ठरलेली वारकरी परंपरा ही महाराष्ट्राची जननी आहे . संत तुकोबारायाच्या विचारातुन शिवाजी राजे सारखे महान सम्राट घडले. .... मला माझ्या महाराष्ट्राचा सार्थ अभिमान आहे .

    • @gajananjambharkar2139
      @gajananjambharkar2139 10 หลายเดือนก่อน

      Yyyo6tt5555555554445555555 said that he had no intention to 555out a deal with app pu00

  • @dattakotwal2648
    @dattakotwal2648 ปีที่แล้ว +20

    खूप छान वाटलं.
    पखवाज आणि ट्रेन चार आवाज.
    तरुण वर्ग आपोआप किर्तन भजन प्रवचन या कडे वळल्या शिवराय राहाणारा नाही.

  • @sagarsonawane3599
    @sagarsonawane3599 ปีที่แล้ว +10

    बीड जिल्हा एक नंबर महाराज

  • @vinayvaishampayan6955
    @vinayvaishampayan6955 ปีที่แล้ว +3

    छान तयारी केली आहे आपण आगगाडी चां आवाज छान काढला.

  • @lakhichandthakare4946
    @lakhichandthakare4946 ปีที่แล้ว +10

    Great पखवाज वाजविले आहे, शिवाय बोल ही त्या सोबत एकदम मस्त 👌👌

    • @shubham_M7777
      @shubham_M7777 11 หลายเดือนก่อน +1

      Pakhwaj ki mrudung? Title madhe mrudung lihile aahe

  • @dilippatil8728
    @dilippatil8728 2 วันที่ผ่านมา

    माऊली मस्त

  • @savitalendave-tn6yw
    @savitalendave-tn6yw หลายเดือนก่อน

    एक नंतर आवज माऊली

  • @sudhirmalgundkar7994
    @sudhirmalgundkar7994 ปีที่แล้ว +3

    पखवाज मधून रेल्वे चा आवाज आणि इतर बोल वदवलेत. खुप छान आणि अभिनंदन.

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 ปีที่แล้ว +49

    यावरून स्पष्ट होते पैशाने माणूस मोठा होतो असे नाही आपआपल्या क्षेत्रात कर्तुत्ववाने मोठा होते. धन्यवाद पखवाज वादक

  • @sandeepgandhale8821
    @sandeepgandhale8821 ปีที่แล้ว +10

    ❤एक नंबर नादखुळा खुप छान 🎉 जय श्रीराम

  • @raghavendrakolhatkar9896
    @raghavendrakolhatkar9896 8 หลายเดือนก่อน +1

    देवा, मृदुंग असा पण वाजवता येतो हे ऐकून आनंद झाला.
    सुझाव आहे की अकोला वाशिम ट्रेन मध्ये गाडीचा पूर्ण वेगाचा ध्वनी करते वेळी, तुम्ही प्रवांशी सारखे थोडे, हलावे. आणखी मौज येईल. हार्दिक शुभेच्छा.

  • @sairajmirajkar4974
    @sairajmirajkar4974 10 หลายเดือนก่อน +1

    महाराज नमस्कार अतिशय उत्तम 🌹🌹वारकरी संप्रदायातील वाद्यकलेला शब्दांची सुरेख जोड धन्यवाद ||

  • @babansutar7316
    @babansutar7316 ปีที่แล้ว +12

    अफलातून अप्रतिम सुंदर खूप छान महाराज धन्यवाद

    • @yogeshpandit3686
      @yogeshpandit3686 ปีที่แล้ว

      🙏|| राम कृष्ण हरी माऊली || 🙏
      आपले सहर्ष स्वागत, माझ्या नवीन अभंग यूट्यूब चैनल माध्यमातून मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती.
      मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी.
      TH-cam channel link खाली आहे 🙏
      आवडल्यास like share आणि subsribe नक्की करा.''''
      th-cam.com/video/D67XkHt2Ud8/w-d-xo.html

  • @ganeshshinde5995
    @ganeshshinde5995 ปีที่แล้ว

    नाद खुळा मराठ वाडा

  • @bro..6.5
    @bro..6.5 ปีที่แล้ว +5

    एकच नंबर महाराज नमस्कार

    • @yogeshpandit3686
      @yogeshpandit3686 ปีที่แล้ว

      🙏|| राम कृष्ण हरी माऊली || 🙏
      आपले सहर्ष स्वागत, माझ्या नवीन अभंग यूट्यूब चैनल माध्यमातून मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती.
      मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी.
      TH-cam channel link खाली आहे 🙏
      आवडल्यास like share आणि subsribe नक्की करा:
      th-cam.com/video/D67XkHt2Ud8/w-d-xo.html

  • @mahadevbodhale3911
    @mahadevbodhale3911 25 วันที่ผ่านมา

    पांचाळ महारांज कूी जय

  • @karbharidongre3018
    @karbharidongre3018 ปีที่แล้ว +36

    जयहरी तुकाराम महाराज गुरु बंधु या नात्याने तुमचं पखवाज ऐकून सुभाष भाऊच्या आठवणींना उजाळा दिला
    🙏🙏

  • @sambhajilokare668
    @sambhajilokare668 ปีที่แล้ว +5

    महाराजांची कला म्हणजे एक मशिन आहे.

  • @vitthalbutanwad
    @vitthalbutanwad ปีที่แล้ว +4

    माणसाच्या अंगांत कला पाहिजे बसं जिवनाच कल्याणच...👌👌

  • @laxmangadekar428
    @laxmangadekar428 ปีที่แล้ว +17

    🙏 राम कृष्ण हरी माऊली
    🚩🚩🚩🚩🚩
    वरील शब्दात सर्व काही आले
    नाव सुद्धा खुप छान आहे तुकाराम
    खरं आहे नाद माऊली चा

    • @yogeshpandit3686
      @yogeshpandit3686 ปีที่แล้ว

      🙏|| राम कृष्ण हरी माऊली || 🙏
      आपले सहर्ष स्वागत, माझ्या नवीन अभंग यूट्यूब चैनल माध्यमातून मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती.
      मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी.
      TH-cam channel link खाली आहे 🙏
      आवडल्यास like share आणि subsribe नक्की करा.
      th-cam.com/video/D67XkHt2Ud8/w-d-xo.html

    • @kashinathpatil9583
      @kashinathpatil9583 11 หลายเดือนก่อน

      रामकृष्ण हरी.जय.जय.राहकृष्णहरि..हि.तुकाराम.महाराजाची.देन.आहे..

  • @navnathghoghrgetp1306
    @navnathghoghrgetp1306 ปีที่แล้ว +19

    खुप छान मुदग वाजवता मला अभिमान वाटतो परभणी जिल्ह्याची शान आहे पांचाऴ महाराज मी पन तुमच्या तालुक्यातील आहे

  • @aniljadhav2963
    @aniljadhav2963 ปีที่แล้ว +24

    अफलातून सादरीकरण. छान सुंदर!

    • @jivanbhanuse3063
      @jivanbhanuse3063 ปีที่แล้ว +3

      Up

    • @shubhamwagh2480
      @shubhamwagh2480 ปีที่แล้ว +1

      👌👍🙏🌹🌷🌻💐🚩🚩🚩🚩

    • @dhanrajdurge7559
      @dhanrajdurge7559 ปีที่แล้ว

      Mmm@@shubhamwagh2480nv.nn cvmmn m kbmjnmbmbmctknvknnmmjnjnnkmnmm kn mbmctknvknnmmjnjnnkckmnnnmxjmmmnnncnmnc mmmknknpmcnmnkjmnnmnjonnmnnbmkbkcmhnmcmcnmvnnbnovnmnnmvnkonncm k dvnmbmn Mmcnnnnmbcmncnnnnmnmmmbmvmnmvnjmn
      Mmnmnnbnncnknnmnnonnvkbmmtknvnmmmnnmknnmnmbnmnkmm.Cnnmcmmmnncknk.m
      nvnmmmnmnmmbnmjnmnnmbmmnmnmnmbmnnmnnnmmmmmnmmvbmnnncmmmnvinxmcczbknknnmmmnknnnnmmnnnmnnmccvjmmombmnnmnvmbobncicmmcknnnnmmnnnmnnmccvjmmombmnnmnvmjnbobnci cnmmnnmcnmkknmnmxnmmnmcmmmnnnmnmmmtmm rm

    • @dhanrajdurge7559
      @dhanrajdurge7559 ปีที่แล้ว

      Cnmhk

  • @Gopal.ShankarDoiphode
    @Gopal.ShankarDoiphode 10 หลายเดือนก่อน

    खूपछानआहे.वाद्य
    वा

  • @Archanaara
    @Archanaara ปีที่แล้ว +2

    राम कृष्ण हरी पायी हळूहळू चाला मुखाने हरी बोला

  • @kautikbhokare4329
    @kautikbhokare4329 20 วันที่ผ่านมา

    खुपच छान
    महाराज! आनंद वाटला

  • @Bokan.
    @Bokan. ปีที่แล้ว +1

    Khupach chhan asa vattay kharach tabla boltoy jai shree Ram maharaj

  • @marotichintale8613
    @marotichintale8613 2 หลายเดือนก่อน

    छान पखवाज वादक आहात जी माऊली धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज चिंतले खतगावकर यांचे किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक गित ऐका जी माऊली ‌🙏🌹

  • @sunilshinde8282
    @sunilshinde8282 ปีที่แล้ว +14

    एकच नंबर वाजवता महाराज 💐💐💐👌🏻👌🏻👌🏻👌

    • @skharde3462
      @skharde3462 ปีที่แล้ว

      एक नंबरचा आवाज काढून दाखवला

  • @user-bu9ck8kk2r
    @user-bu9ck8kk2r 9 หลายเดือนก่อน

    कीर्तनात चालीत खरंच तुमचे मृदंगाचे बोलं लयच भारी आहेत.

  • @vikasnajpande5863
    @vikasnajpande5863 ปีที่แล้ว +5

    पांचाळ महाराज,तुमच मृदूंग वादन चा व्हिडीओ खूप छान वाटला,तुमच्या या सुंदर कले करिता तुमच खूप अभिनंदन,पुढील मृदूंग वादन आम्हाला ऐकायला खूप आवडेल,या करिता तुम्हांला खूप शुभेच्छा.

  • @govindparkhe4538
    @govindparkhe4538 ปีที่แล้ว +3

    धनगर समाजाला खूप आभार मानतो लक्ष्मीची सेवा करतो आणि कीर्तन ऐकतो जेव्हा मेंढ्या ट्रेनचा पट्टा ओलांडून जातात तेव्हा अगदी स्थिर.जातात माझं नाव गोविंद हरिभाऊ पारखे गाव ब्राह्मणगाव तालुका सटाणा जिल्हा नाशिक खूप छान केलं कीर्तन मला आवडलं

    • @balasahebpimpale5037
      @balasahebpimpale5037 ปีที่แล้ว

      अप्रतिम पखवाज वादन केले आहे महाराज आपल्या कार्यक्रमाला हार्दिक शुभेच्छा

  • @user-be7yr7lg4g
    @user-be7yr7lg4g หลายเดือนก่อน +2

    Khupch chan Maharaj

  • @rekhatakalikar5245
    @rekhatakalikar5245 9 หลายเดือนก่อน

    धन्यवाद महाराज पखवाज वादक

  • @anilkale9945
    @anilkale9945 ปีที่แล้ว

    Khup chhan Pakhavaz Vadan

  • @mohankankare7032
    @mohankankare7032 ปีที่แล้ว +7

    खुप छान सुंदर रेलवे महाराज वारकरी संप्रदाय यांच्या माध्यमातून काला सादर केली धन्यवाद

  • @jagadishmundhe3496
    @jagadishmundhe3496 ปีที่แล้ว +2

    खूप छान तुकाराम दादा.. 🙏 आपल्या जन्म गावापर्यंत हा नाद वाजत आहे.. ✨ व्हिडिओ बघून चांगले वाटले... ✨✨✨✨🙏 जगदीश मुंढे..

  • @maulienterprises5108
    @maulienterprises5108 ปีที่แล้ว +13

    वारकरी सांप्रादाय मंडळींचा नाद करू नका या महाजांनी रेल्वेचा आवाज काढला पखवाद वाजून धन्य महाराज असे आवाज कुणीच काढले नाही मी नतमस्तक होऊन तुमच आभार मानतो

  • @santoshkanekar5751
    @santoshkanekar5751 ปีที่แล้ว +2

    अतिशय उत्कृष्ट पखवाज वादन केले आहे.आपली कला वृद्धिंगत होत जावो.

  • @user-ur6bo4xw6c
    @user-ur6bo4xw6c ปีที่แล้ว +7

    अप्रतिम खुप खुप धन्यवाद जय हरि माऊली 🚩🙏🚩राम कृष्ण हरि 🚩

    • @yogeshpandit3686
      @yogeshpandit3686 ปีที่แล้ว +1

      🙏|| राम कृष्ण हरी माऊली || 🙏
      आपले सहर्ष स्वागत, माझ्या नवीन अभंग यूट्यूब चैनल माध्यमातून मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती.
      मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी.
      TH-cam channel link खाली आहे 🙏
      आवडल्यास like share आणि subsribe नक्की करा.''''
      th-cam.com/video/D67XkHt2Ud8/w-d-xo.html

  • @bharatchougale7021
    @bharatchougale7021 ปีที่แล้ว +2

    एक नंबर नादखुळा मृदग वाजवतात महाराज धन्यवाद !👌👌🌷🌷🥀🥀🏵️🏵️

  • @sphadtaremodicarebaramati3741
    @sphadtaremodicarebaramati3741 9 หลายเดือนก่อน

    खुप छान महाराज .मला अभिमान आहे माझ्या वारकरी संप्रदायाचा.या महाराष्ट्राच्या आणि भारत भूमीत खुप हुशार व्यक्तिमत्व आहेत .रामराव महाराज ढोक यांच्या रामायण कथे मध्ये मी तब्ल्यामधून कोयल कंठी हा आवाज 82 वर्ष वयाच्या व्यक्तीने वाजवून दाखवला होता .आपल्या कडे खुप महान कलाकार आहेत.

  • @surykantkarwande8803
    @surykantkarwande8803 7 หลายเดือนก่อน +1

    Best train चा आवाज काडला महाराज

  • @rajkumarsalvi743
    @rajkumarsalvi743 ปีที่แล้ว +14

    अप्रतिम सादरीकरण 👍👌😘

    • @yogeshpandit3686
      @yogeshpandit3686 ปีที่แล้ว

      🙏|| राम कृष्ण हरी माऊली || 🙏
      आपले सहर्ष स्वागत, माझ्या नवीन अभंग यूट्यूब चैनल माध्यमातून मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती.
      मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी.
      TH-cam channel link खाली आहे 🙏
      आवडल्यास like share आणि subsribe नक्की करा.
      th-cam.com/video/D67XkHt2Ud8/w-d-xo.html

    • @nanaugale4248
      @nanaugale4248 ปีที่แล้ว

      @@yogeshpandit3686जयहारिभाऊलि

  • @digambarkadaskar4675
    @digambarkadaskar4675 ปีที่แล้ว

    खूप सुंदर आवाज काढला रेल्वे चा राम कृष्ण हरी माऊली

  • @user-pu5kp7zq5n
    @user-pu5kp7zq5n 2 หลายเดือนก่อน

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @devidasjoshi6252
    @devidasjoshi6252 ปีที่แล้ว

    खूप छान पकड आहे रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल

  • @vilasgawande3679
    @vilasgawande3679 ปีที่แล้ว +7

    कधि बात है रेल्वे आली खरोखरच वाटल हॅन्ड अप बुवा

  • @vinayakbarve4568
    @vinayakbarve4568 ปีที่แล้ว +5

    जय हरी

  • @somnathwaydande3989
    @somnathwaydande3989 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर ....कलाकार आहेत..... उत्कृष्ट अभिनेता....

  • @rushijadhav7712
    @rushijadhav7712 ปีที่แล้ว +2

    खूप छान पांचाळ महाराज तुकाराम

  • @manikkhutale9219
    @manikkhutale9219 20 วันที่ผ่านมา

    🙏राम कृष्ण हरी🚩🚩🚩

  • @pandurangsanap1264
    @pandurangsanap1264 ปีที่แล้ว +3

    जय हरी माऊली खूप छान सुंदर श्री क्षेत्र कानिफनाथ गड खडकवाडी बीड पांडुरंग सानप

  • @sushantpatil8222
    @sushantpatil8222 ปีที่แล้ว +2

    खूपच छान राम कृष्ण हरी 🙏

  • @user-sb7jt1cg5e
    @user-sb7jt1cg5e ปีที่แล้ว +2

    खुप छान
    भाऊ आपला मराठवाडा पण खुप छान आहे।

  • @dattalandage
    @dattalandage ปีที่แล้ว +3

    छान आहे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना

  • @user-qr6ku6fh1c
    @user-qr6ku6fh1c 4 หลายเดือนก่อน

    महाराज खुप छान

  • @arjunpaul3629
    @arjunpaul3629 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी सर मला आवडले

  • @pradipkathar1561
    @pradipkathar1561 ปีที่แล้ว

    राम कृष्णहरी

  • @sushmadevang8398
    @sushmadevang8398 ปีที่แล้ว +1

    नमस्कार राम कृष्ण हरी माऊली खूप सुंदर, 💐🙏🙏

    • @yogeshpandit3686
      @yogeshpandit3686 ปีที่แล้ว +1

      🙏|| राम कृष्ण हरी माऊली || 🙏
      आपले सहर्ष स्वागत, माझ्या नवीन अभंग यूट्यूब चैनल माध्यमातून मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती.
      मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी.
      TH-cam channel link खाली आहे 🙏
      आवडल्यास like share आणि subsribe नक्की करा,
      th-cam.com/video/D67XkHt2Ud8/w-d-xo.html

  • @dadaraokolhe2150
    @dadaraokolhe2150 8 หลายเดือนก่อน +1

    लाउणी मृदंग श्रुती टाळ घोष ll सेऊ ब्रह्म रस आवडीने ll,,,, 🙏🏼,,, खूप छान पंचाळ महाराज,,,,, काय जादू आहे आपल्या हातामध्ये 👌,,,,हे गुरु बळ,, आहें

  • @annakatore3514
    @annakatore3514 ปีที่แล้ว +1

    Ram Krishna hari

  • @Gopal.ShankarDoiphode
    @Gopal.ShankarDoiphode 10 หลายเดือนก่อน

    वा.महाराज

  • @bapusahebudawant3787
    @bapusahebudawant3787 ปีที่แล้ว +1

    Atishay sunder

  • @Sachin_Creations100
    @Sachin_Creations100 ปีที่แล้ว

    मी हा व्हीडीओ दिवसातून 10 ते 15 वेळा payto मले khuop मस्त वाटते मी विधदर्भ चा आहे

  • @raghunandanatram1113
    @raghunandanatram1113 ปีที่แล้ว +5

    जबरदस्त ट्रेन चा आवाज

  • @dipakmore8452
    @dipakmore8452 ปีที่แล้ว +1

    🤣Waa mastach.. Ek number

  • @yogeshmeher1491
    @yogeshmeher1491 ปีที่แล้ว +4

    Relway train cha voice nice form Maharaj mrudang

    • @stopinhumanity
      @stopinhumanity ปีที่แล้ว +1

      भाऊ , मराठीतच लिहायचं की 😅😅😅 येवढ्या चुका करण्यापेक्षा.

  • @user-bz2vf1if5w
    @user-bz2vf1if5w 9 หลายเดือนก่อน +4

    Khup chan

  • @somanathmali5181
    @somanathmali5181 ปีที่แล้ว +1

    महाराज खूप छान वादन आहे आणि हो आप लि आवाजाची जादू

  • @latifshaikh732
    @latifshaikh732 ปีที่แล้ว +1

    Very noc mharsj

  • @nitinmathane6201
    @nitinmathane6201 ปีที่แล้ว +2

    Naadbari maharaj 1nambar

    • @yogeshpandit3686
      @yogeshpandit3686 ปีที่แล้ว

      🙏|| राम कृष्ण हरी माऊली || 🙏
      आपले सहर्ष स्वागत, माझ्या नवीन अभंग यूट्यूब चैनल माध्यमातून मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती.
      मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी.
      TH-cam channel link खाली आहे 🙏
      आवडल्यास like share आणि subsribe नक्की करा.''''
      th-cam.com/video/D67XkHt2Ud8/w-d-xo.html

  • @umakantshrikhande235
    @umakantshrikhande235 6 หลายเดือนก่อน +1

    एकदम मस्त महाराज
    अप्रतिम

  • @santoshshelar351
    @santoshshelar351 ปีที่แล้ว +3

    Kadakkkkk माऊली

  • @sangitaaatole5792
    @sangitaaatole5792 หลายเดือนก่อน

    Very good👍 maharaj

  • @yashwantkunkerkar2665
    @yashwantkunkerkar2665 ปีที่แล้ว +4

    माऊली सलाम तुमच्या कलेला जय हरी

  • @rathodmahadev9002
    @rathodmahadev9002 ปีที่แล้ว +3

    खुप छान माहिती दिली महाराज.

    • @yogeshpandit3686
      @yogeshpandit3686 ปีที่แล้ว +1

      🙏|| राम कृष्ण हरी माऊली || 🙏
      आपले सहर्ष स्वागत, माझ्या नवीन अभंग यूट्यूब चैनल माध्यमातून मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती.
      मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी.
      TH-cam channel link खाली आहे 🙏
      आवडल्यास like share आणि subsribe नक्की करा...

  • @rajeshpalkar
    @rajeshpalkar ปีที่แล้ว

    1नंबर

  • @sourabhkshirasagar8970
    @sourabhkshirasagar8970 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी

  • @nivartikadam9435
    @nivartikadam9435 ปีที่แล้ว +1

    तुकाराम महाराज छान 🙏🙏👌👌

  • @samarthpatait4646
    @samarthpatait4646 ปีที่แล้ว +1

    क्या बात है गुरुजी

  • @turekartukaram4600
    @turekartukaram4600 ปีที่แล้ว +2

    खूप छान महाराज

  • @manojmhasurkar3151
    @manojmhasurkar3151 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर महाराज

  • @mansidixit2200
    @mansidixit2200 ปีที่แล้ว

    Anant koti pranam

  • @dattatrayachine5548
    @dattatrayachine5548 ปีที่แล้ว +1

    Chhan chhan aahe

  • @Krishna_official1992
    @Krishna_official1992 ปีที่แล้ว +2

    Super ekch number 👌👌🙏ram krishna hari🙏

    • @yogeshpandit3686
      @yogeshpandit3686 ปีที่แล้ว

      🙏|| राम कृष्ण हरी माऊली || 🙏
      आपले सहर्ष स्वागत, माझ्या नवीन अभंग यूट्यूब चैनल माध्यमातून मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती.
      मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी.
      TH-cam channel link खाली आहे 🙏
      आवडल्यास like share आणि subsribe नक्की करा.''''
      th-cam.com/video/D67XkHt2Ud8/w-d-xo.html

  • @sonupanchal6887
    @sonupanchal6887 ปีที่แล้ว +3

    महाराज लय भारी शुभेच्छा

    • @nadmaulincha8293
      @nadmaulincha8293  ปีที่แล้ว

      Thank you

    • @yogeshpandit3686
      @yogeshpandit3686 ปีที่แล้ว

      🙏|| राम कृष्ण हरी माऊली || 🙏
      आपले सहर्ष स्वागत, माझ्या नवीन अभंग यूट्यूब चैनल माध्यमातून मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती.
      मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी.
      TH-cam channel link खाली आहे 🙏
      आवडल्यास like share आणि subsribe नक्की करा:
      th-cam.com/video/D67XkHt2Ud8/w-d-xo.html

  • @mukundpawar6389
    @mukundpawar6389 ปีที่แล้ว +16

    खूप छान वादन .मराठवाडा ही कलाकार रत्नांची खाण आहे.मराठवाड्यात सम्रुद्धि कमी असेल पण संस्कृती खूप मोठी आहे. पांचाळ महाराजांना। खूप खूप धन्यवाद.

  • @ganeshsavant8396
    @ganeshsavant8396 ปีที่แล้ว +2

    खुप चांगला संगीत योग

  • @pradeepjoshi4166
    @pradeepjoshi4166 ปีที่แล้ว +4

    Very good presentation..PRADEEP

  • @bapuraosolpure205
    @bapuraosolpure205 ปีที่แล้ว

    छान महाराज सोलपूरे सर

  • @santoshkose6564
    @santoshkose6564 ปีที่แล้ว

    परभणी जिल्ह्यातील ताडबोरगाव या गावचे मृदंग महामेरू रामभाऊ काजळे महाराज यांचा नाद कोणीच करू शकत नाही

  • @pawanjadhav6993
    @pawanjadhav6993 ปีที่แล้ว +1

    Khatarnak maharaj

  • @baburavzinjade7578
    @baburavzinjade7578 ปีที่แล้ว

    खुप सुंदर
    पुढील वाटचालीसा हार्दिक शुभेच्छा

  • @santoshmahajan8843
    @santoshmahajan8843 ปีที่แล้ว +1

    एकच नंबर महाराज किर्तन

  • @kqmalakarlohar178
    @kqmalakarlohar178 ปีที่แล้ว +1

    कला ही कधीच मरत नाही जबरदस्त

  • @santoshkale6590
    @santoshkale6590 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद. महाराज

  • @amolkhadse7769
    @amolkhadse7769 ปีที่แล้ว +1

    Khatrnak rav,,maharaj,,,,,1,,,,,n,,,,🙏🏾

  • @user-gn5wj6ou9q
    @user-gn5wj6ou9q 10 หลายเดือนก่อน

    Va mauli Khup chyan

  • @nandakshirsagar9711
    @nandakshirsagar9711 ปีที่แล้ว +2

    रामकृष्ण हरी माऊली

    • @yogeshpandit3686
      @yogeshpandit3686 ปีที่แล้ว

      🙏|| राम कृष्ण हरी माऊली || 🙏
      आपले सहर्ष स्वागत, माझ्या नवीन अभंग यूट्यूब चैनल माध्यमातून मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती.
      मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी.
      TH-cam channel link खाली आहे 🙏
      आवडल्यास like share आणि subsribe नक्की करा:
      th-cam.com/video/D67XkHt2Ud8/w-d-xo.html

  • @shreedharlondhe7457
    @shreedharlondhe7457 11 หลายเดือนก่อน

    खरच मस्त