जय जय राम कृष्ण हरी पंचपदी lअतिशय सुंदर जबरदस्त वारकरी पंचपदी l jay jay ram krishna hari kirtan chal
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
- #माऊली#MAULI#HD TH-cam Channel Subscribe Please.
जय जय राम कृष्ण हरी पंचपदी lअतिशय सुंदर जबरदस्त वारकरी पंचपदी l jay jay ram krishna hari kirtan chal
आमच्या चॅनल वरती किर्तन, प्रवचन, श्रीमद् भागवत कथा, राम कथा, भजन. इत्यादी वारकरी सांप्रदायीक कार्यक्रम पाहु शकता.
ज्या भाविकांना संपूर्ण सप्ताहाची शुटींग करायची आहे त्यानी या नंबरवर संपर्क साधा.
विजय उंबरकर मो.7620807773.
ऋषिकेश पाबळ मो.7798476058.
तुमचे नवनवीन किर्तन, भजन,प्रवचन, असे video आमच्या MAULI HD channel वर सोडायचे असेल तर
आमच्या मोबाईल नंबर वर संपर्क साधा मो. 7798476058. 7620807773
टीप. आमचे कोणतेही व्हिडिओ आमच्या परवानगी शिवाय डाऊनलोड करून अपलोड करू नये. कृपया काळजी घ्यावी.
माऊली MAULI HD TH-cam channel subscribe please.& Video Saher & Like.
Instagram Follow
www.instagram....
#kirtanchali
#kirtanpanchapdi
#kirtan
--------------------Disclaimer--------------------
Copright Disclaimer Under Section 107 of Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticisms, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips tha balance in favor of fair use - บันเทิง
राम कृष्ण हरी मी देविदास महाराज पावडे ही पंचपती माझ्या आवाजामध्ये आहे तसेच शी मुळशी रत्न श्री सोमनाथ जी महाराज साठे आणि मृदंग चंद्रकांत महाराज पांचाळ ही आमच्या तिघांकडून माउलींनी करून घेतलेली सेवा आहे आणि ती आपण सर्व रसिकांपर्यंत पोहोचेल याबद्दल माऊली एचडी चैनल चे खूप खूप आभार धन्यवाद
Thanks 🙏
Maharaj tumcha no dya
राम कृष्ण हरी माऊली ❤️
Hii
गोड आवाज आहे माऊली मी तुका म्हणे रोज एकतो
Pundalik varda hari vitthal shri dynandev tukaram..pandharinath maharaj ki jay🏵🌹🌺🙏🏻🙏🏻❤🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙇🏻🙇🏻🐚
राम कृष्ण हरी या आवाजाला तोडच नाही
मन प्रसन्न झाले अतिशय सुंदर 👌👌👌👌
जय जय राम कृष्ण हरी हा आवाज सतत दिवसभर ऐकावासा वाटतो गोड व रमधुर आवाज आहे
पखवाज खूपच अप्रतिम..... एकदम खणखणीत.,
श्रीकृष्ण गोविंद
हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव देवा
Khup sundar aavaj ahe .. man prasan zale . 🙏🙏🙏
छान आवाज
सुंदर ते ध्यान चाल बाबामहाराज याच्या आवाजातील अप्रतिम गायन माऊली पण बाबामहाराज यांची सर येतं नाही हो.... राम कृष्ण हरी,,🙏
हरी जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
🙏💐🌹विट्ठल रूक्मिणी माता पिता की जय🌹💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Jay Hari Maharaj
राम कृष्ण हरी. मावली खुप सुंदर आवाज आहे
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🌺🌺
ह्याच ऑडियो साठी खूप सर्च केलं होत जे माझ्या मित्राने मला पाठवले होते नंतर डिलिट झाले TH-cam वर पण सापडले नाही अन् आता सहज सर्च करुन ऐकलेत तर पांडुरंगाच्या आशीर्वादाने सापडले जे माझ्या नशिबात शिकायला भेटणार होते dhanywad माऊली ज्यांनी हे ऑडियो यूट्यूब वर टाकले 👍👍👍🙏🙏❤️💐💓💐💐💐💐
Very nice
🙏🙏🌹🌺🏵💐🌹
😍
A. Partim
कृपया गायक आणि मृदंग वादक नाव समजेल का
सोमनाथ दादा साठे पुणेकर आणि देविदासजी पावडे
मृदंग चंदू महाराज पांचाल
राम कृष्ण हरी
इतके सुंदर म्हणणारे आणि सुंदर पखवाज वाजवणारे माझा प्रणाम स्वीकारा 🚩🚩🌹🌹🥀🥀🌺🌺🌻🏵💮🐝
हरी जय जय राम कृष्ण हरी
खुपचं छान अप्रतिम खूप सुंदर तल्लीन होऊन होऊन जातो ऐकून असा भास होतो को आपण कीर्तनाच्या सभामंडपात बसलो आहोत जय हरी माऊली 🌹🙏💐
महाराज.... तुमच्या आवाजात संपूर्ण हरिपाठ ची चाल ऐकायची आहे....... आपण विडिओ बनवा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
राम कृष्ण हरी 💐 खूपच छान सुंदर आवाज आहे, साथ संगत खूपच छान आहे,मृदग खूपच छान सुमधुर आवाजात वाजवित आहेत, अभिनंदन 💐🙏🏻
ढोल 🥁
⛳जय जय राम कृष्ण हरी राधे राधे जय विठ्ठल माऊली ⛳⛳🌹🌷🌼🥀🌿💐🌻🌸💮🏵️🌾👍👌🙏🙏🙏⛳⛳⛳
Hed fone laun aika mast ridam ahe aprtim
🙏💐🌹राम कृष्ण हरी🌹💐🙏
खरंच खरंच खूप खूप छान गायण आणि वादन. राम कृष्णा हरी माऊली. 🚩🚩🚩
खुपच सुंदर माऊली 🚩🙏
🌹🌹🚩🚩🙏* Marathi Bhakti Geete.All pariwar.Jay Jay Ramkirsana Hari.* From; Shree Satish kale pariwar Tarfe. All'pariwar. Marathi Bhakti Geete.All pariwar.* Jay Jay Ramkirsana Hari.*🙏🚩🚩🌹🌹
अप्रतिम आवाजामध्ये गायले आपण खूपच छान जय जय राम कृष्ण हरी
अप्रतिम.
आणखी काय हवे आहे, आनंद प्राप्तीसाठी.
अस वाटत ही पंचपदी ऐकल्यानंतर.
दररोज ऐकतो. उत्कृष्ट गायन वादन
राम कृष्ण हरी पांडुरंग पांडुरंग पांडुरंग हरी विठ्ठल रखुमाई माऊली ❤❤❤❤❤
HD चैनल ला सर्व वरकरी पंथातील महाराजानी लाइक शेयर कमेंट व सब्सक्राइबर करा 💐💐💐🙏🙏🙏
सुंदर आवाज
जय हरी❤️🚩
अप्रतिम आवाजामध्ये गायले आपण खूपच छान जय जय राम कृष्ण हरी
So nice panchapadi and voice I am proud of you pandurang Hari 🙇❤️🚩🚩
राम कृष्ण हरी माऊली🙏🙏
छान आवाज आहे आप्रतीम गायलय खूप छान❤️❤️🙏
कृपया महाराजांचे नाव सांगावे
एकच नंबर
🙏💐🌹राम कृष्ण हरी🌹💐🙏
हे सरस्वती माते तुझ्या कृपेची सावली कायम या गायकांवर राऊ दे
Jay hari
आम्ही स्वता आणि देविदासजी पावडे
🙏💐🌹विट्ठल रूक्मिणी माता पिता की जय🌹💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सुदर गायलय माऊली आकुन मनाला शांती वाटली
.
राम कृष्ण हरी माऊली
अतिसुंदर खूप छान आवाज आहे खूप छान राम कृष्ण हरी 🙏🚩
माझ्या पांडुरंगाची की गोड पंचपदी ऐकून हृदय भरून आले llराम कृष्ण हरि ll
सोमनाथ दादा साठे मुळशीभूषण खूप सुंदर
अंगावर शहारे आणणारे गायन मी दररोज 4 ते 5 वेळा आपलं गायन एकतो माऊली ह्रदयस्पर्शी आवाज..
जगद्गुरू संत तुकाराम की जय...
बजरंग बली की जय...
छत्रपती शिवाजी महाराज की जय....
जय भवानी जय शिवाजी
हर हर महादेव 🚩❤️
काय आवाज आहे माऊली 🙏🙏🚩🚩💐💐👏👏
Mauli shivaji maharaj yancha ekeri ullekh hoto tyamul aajpasun ....“ jay bhavani jay shivray " mhanu
जगदगुरूसतंतकारम किजय
@@utkarshraut5221 नोट चौधरी औंधे ़,है बस बस
Farch sunder
Farch sunder
।।रामकृष्ण हरी।।अतिशय गोड आवाज पंचपदीए
Aashyach navin chalu pathava 🙏
गायक व वादकाचा नंबर मिळेल का
अप्रतिम
राम कृष्ण हरी
तुंम च्या आवजत भैरवी ऐकाय्छी इच्छा अहै plz टा का
राम कृष्ण हरी माऊली खुपच सुंदर गायले जय जय राम कृष्ण हरि
🙏💐🌹सखा पांडुरंग🌹💐🙏
खूपच सुंदर मनाला प्रसन्न करणारी अशी ही पंचपदी आहे. सकाळी लावली की मन खूप प्रसन्न होत...राम कृष्ण हरी.❤
विठ्ठल दर्शन झालं ऐकता अभंग डोळे भरून आले इतकं सुंदर आवाज आणि वादन
Use head phone
राम कृष्ण हरी
वा एकच नंबर पंचपदी
🙏💐🌹हरी ओम विट्ठला🌹💐🙏
🥳🥳pp p
Jay Hari Mauli 🌿🚩🌷🌻🌹🌺🌸
Ya vedio ला subscribeers पेक्षा १०० पत जास्त लाईक्स हवे होते अतिशय सुंदर vedio
🙏💐🌹पांडुरंग हरी वासुदेव हरी🌹💐🙏
Nice
👌💐💐🌹💐💐👌
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी माऊली
अप्रतिम गायन व वादन
राम कृष्ण हरी हरी जय जय राम ❤❤
Murudungala tod nahi
खूप मस्त आवाजाला तोडच नाही...
जय जय राम कृष्ण हरी ❤
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
खूप छान
Jay Hari विठ्ठल
खुप छान आवाज व पखवाज खूपच सुंदर वादन
Jay jay ram krishna hari
खूपच छान
Ram krushna hari
अतिशय सुरेख साथ संगम
खूप खूप मधुरआहे ❤
खुप सुंदर पंचपदी🌼
राम कृष्ण हरी🌺🙏
चंदू महाराज my favorite vadak खूप छान चंदू नाना..😘😘😘
खूप छान आवाज अभंग ऐकून कान तृप्त झाले 🙏🚩 राम कृष्ण हरी 🙏
सुरेख साथ अप्रतिमच सुंदर
खुप छान आहे आवाज.... सुरेख...मी रोज एकतो... राम कृष्ण हरी
🌹श्री राम कृष्ण हरी🌹🙏
Mich song
खुप छान
अप्रतिम चाल
राम कृष्ण हरी🙏🙏🙏 👌👌खूप छान
🙏🙏🙏🙏
हरि ॐ .... आनंद ....