वा.... दादा काय आवाज आहे तुझा 💝 insta scroll करत होतो अचानक तुझा आवाज कानी पडला आणि पूर्ण अभंग एकव वाटलं. ❤️ खूप छान देव करू आणि तुझ्या आवाजातून असेच अभंग आमच्या कानी पडो, खूप खूप शुभेच्छा 💝
नमस्कार माऊली मी एक ट्रॅक्टर मालक आहे स्वताच चालक आहे. आता शेत नांगरणी सिझन चालू आहे दिवस भर शेतात ट्रॅक्टर वर माझे माहेर पंढरी हेच अभंग गित ऐकतो... काय आवाज आहे ओ मंत्रमुग्ध करणारा धन्यवाद माऊली ❤👌👏🚩
दादा मी बेंगळुरू मध्ये IT company मध्ये काम करतो पण मी स्वतः तबला वादक आहे आणि आज सहज अभंग ऐकत होतो तेवढ्यात आपला व्हिडिओ पहिला खूप वेळा ऐकलं खूप छान आवाज आहे. जय हरी माऊली
आवाजात खूप खूप गोडवा आहे.... वाह... अप्रतिम. 🌹👍🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹
अप्रतिम आवाज आहे ❤
सुंदर आवाज. राम कृष्ण हरि🚩🧡
अप्रतिम आवाज आहे दादा तुमचा.. खरचं.... एकच नंबर ❤❤आम्हीMH 04
दादा धन्यवाद असे सुंदर अभंग रोज अपलोड करा राम कृष्ण हरी पांडूरंग हरी जय श्री राम धन्यवाद 🎉
अप्रतिम.... खूप गोड आवाज माऊली❤❤❤❤❤
खुप छान आवाज आहे दादा
अप्रतिम
खुपच गोड आवाज
very beautiful voice with golden bhakti feeling 😊❤❤😍
तरुण पिठीला भक्ती मार्गा वर आणण्यात मोलाचे योगदान.....अप्रतिम आवाज.,.touching to heart
कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही पुन्हा पुन्हा ऐकावे वाटतं खुप छान आवाज आहे दादा तुमचा
वा.... दादा काय आवाज आहे तुझा 💝 insta scroll करत होतो अचानक तुझा आवाज कानी पडला आणि पूर्ण अभंग एकव वाटलं. ❤️ खूप छान देव करू आणि तुझ्या आवाजातून असेच अभंग आमच्या कानी पडो, खूप खूप शुभेच्छा 💝
💯
Same
Same
same
Same to you Bhau .....❤khup सुंदर असा गोड आवाज आहे ..... राम कृष्ण हरी महाराज🚩🚩🚩📿📿📿
नमस्कार माऊली मी एक ट्रॅक्टर मालक आहे स्वताच चालक आहे. आता शेत नांगरणी सिझन चालू आहे दिवस भर शेतात ट्रॅक्टर वर माझे माहेर पंढरी हेच अभंग गित ऐकतो... काय आवाज आहे ओ मंत्रमुग्ध करणारा धन्यवाद माऊली ❤👌👏🚩
धन्यवाद 🙏🙏
जगण्याची ऊर्जो प्राप्त करी, माझे माहेर पंढरी.!!!
😊😊q😊😊qq😊😊😊😊😊q😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊@@rahulkhareofficial7851
दादा राव मस्त
Dhanyawad mauli
एका जनार्धनी शरण..... करी माहेराची आठवण.... वा.. वा... वा.... क्या बात है ❤❤❤
खरच भावा तुझ्या आवाजात जादू आहे. साक्षात पंढरीत पांडूरगाचे दर्शन घडल्यासारखे वाटले. तुला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.🙏💐
खूप छान गाईल माऊली 👌
रोज सकाळी दादा हा अभंग कानावर पडल्याल्याशिवाय दिवस जात नाही... खूप छान आवाज दील्याय तुम्हाला माऊली ने..राम कृष्ण हरी...
आपण फिदा आहे महाराज तुमच्या आवाजावर ❤ मी रोज सकाळी तुमचे भजन ऐकतो ❤❤❤
Kharch khupch bhri avaj ahe bhanat abhang ❤bhava
शब्द नाहीत बोलायला मन तृप्त होते तुमचा आवाज ऐकून 😊👏👏अतिशय सुंदर
Thank you
What a voice ❤
खरंच भाऊ तुझ्या आवाजात जादू आहे.... तुझ्या आवाजाने मला पांडुरंगाचे दर्शन घडल्यासारखे झाले......Mind blowing. ....... voice.....❤❤❤❤❤
Thank you so much
खूप खूप उत्तम भाऊ ❤❤❤
वा दादा काय आवाज आहे❤❤❤❤
काय आवाज बुवा 👌👌❤️
जय हारी माऊली❤❤ छान गयान आहे❤❤
🎉 sundar
आवडते गायक राहुल महाराज .... देव दर्शन झाल्या सारखं वाटतं हा अभंग अयकुन
वीठल वीठल विठला
वा काय बात आहे राव❤
हरी हरी दादा काळजाला भिडणार आवाज आहे पांडूरंग हारी 🙏🙏🙏🙏🙏🚩
वाह्ह्ह वाह्ह साक्षात विठ्ठलाचे दर्शन.. अप्रतिम आवाज.. खूपच गोड 🙏🙏❤️💐💐💐
My favorite Bhajan everyday listening ❤❤
Va ❤
वा क्या बात है क्या आवाज मे दम है खुपच सुंदर लाजवाब आवाज माऊली ने दीलेला आवाजाच्या स्वरूपात तुम्हाला आशिर्वाद च दीले आहे
राम कृष्ण हरी माऊली
Kharch khup god awaz ahe dada ❤
राम कृष्ण हरी माऊली 🙏🚩 या आजच्या काळात सुधा तुमच्या सारख्या व्यक्तीमुळे तरुणाईला भजनाची,अभंगाची गोडी निर्माण होईल. खूप मधुर आवाज आहे तुमचा ❤❤
धन्यवाद 🙏🙏
गायन आणि गुरुजींचे पखवाज एकूण मन तृप्त झाले .. असे वाटते एकात रहावे..
खूप छान वादक. अप्रतिम सुंदर सादरीकरण. गोड आवाज 👌👌👍👍🙏🙏
सुरेख, सुंदर आवाज , कान तृप्त झाले.
खरचं दादा उत्तम,,, खूप खूप खूप खूप गोड वाटत ऐकायला,, उत्तम दादा,, तुला सलाम,, नमस्कार
Dolyat pani anle ekun rahul da ❤
khup chan aawaj ahe ❤❤
खूप छान दादा ।।जोतिबाच्या नावानं चांगभलं।।जीवनात संघर्ष आहे पण असा आवाज कानावर पडल्यावर सर्व चिंता दूर होतात
हे अभंग मी खूप वेळा ऐकतो पंडित भीमसेन जोशी नंतर तुमचा आवाज ऐकून खरच मन तृप्त झाले ❤❤❤
मी एका मित्रा नी स्टेटस ठेवला होता..ते आईकुन मन आनंद झालं ..पूर्ण भजन आईकावे वाटले..... गोड आवाज ..अप्रतिम वाजन
खुपच छान जय श्री राम हर हर महादेव
खुप छान आवाज आहे माउली तुमचा ,
खुप प्रसन्न वाट्त अनेक वेळा आयकावा सा वाटतो तुमचा आवाज अन अभंग
तुझी स्तुती करायला लागलो तर शब्द कमी पडतील ❤❤ lots of love keep growing❤
maharaj tumcha number milel ka? plzzzz
इंस्टा वरून इथे यू ट्यूब ला आलो मी हा अभंग ऐकायला .
मी सुद्धा. मंत्र मुग्ध आवाज 😊👌🙏
मी पण इंस्टावरून आलो ऐकायला
मि पन
Same
Mi pan instaa varun aloyaa
अभंग ऐकल्यावर मन प्रसन्न होते जय हरी
आता तर हे भजन ऐकल्या शिवाय कुठल्या दिवसाची सुरुवात होत नाही. अतिशय सुंदर आवाज महाराज.
मन शांत झाल .अभंग आयकुन खूप छान आवाज .राम कृष्ण हरी माऊली.🙏🙏
👌👌👌
काळजाला भिडणारा आवाज आहे सर...अप्रतिम मन मंत्र मुग्ध केलंत...❤❤❤❤
आमच्या कन्नड तालुक्याची आन बाण शान ह.भ.प उत्कृष्ट गायणाचार्य राहूल खरे
मी रोज running करताना ऐकतो हा अभंग🙌🙏🙏🤗
Mi sudhaa... राम कृष्ण हरी ..
बासुरी वाल्यांची आप्रतीम साथ ... दादा. खरच डोळे मिटून.. कामात हेडफोन लावून आईकल तर सगळे दुःख विसरून गायनात धुंद झालो.. .. आप्रतिम गायन😇
खूप छान आवाज आहे भाऊ ....मन शांत होते ऐकून ....सर्व दुःख विसरते...
राम कृष्ण हरी ❤
👌👌खुपच सुंदर माऊली
अप्रतिम आवाज आहे दादा तुमचा ❤
अति सुंदर गायन आहे दादा ❤
अति सुंदर खुप गोड आवाज राहुलजी आणि सतीशजी महाराज 🙏राम कृष्णा हरी 🙏
तुमचा एक व्हिडिओबागितला आणि मला पूर्ण आयकावा वाटला आणि मी बगितला दादा काय आवाज आहे तुमचा 👌👏👏👏
उत्कृष्ट तबला वादन आणि खूपच सुंदर गायन
जय हरी माऊली
दादा मी बेंगळुरू मध्ये IT company मध्ये काम करतो पण मी स्वतः तबला वादक आहे आणि आज सहज अभंग ऐकत होतो तेवढ्यात आपला व्हिडिओ पहिला खूप वेळा ऐकलं खूप छान आवाज आहे.
जय हरी माऊली
खूप छान दादा
कीतीही वेळेस एकल तरी मन भरत नाहीं अप्रतिम आवाज खरच खुप गोड आवाज आहे 💐💐💐👏👏
खूप खूप सुंदर मधुर भजन आणि आवाज 👌
काय गोड आवाज आहे भाऊ तुझा ..कितीही ऐकावं मन भरतच नाही...
Athi.sunder.dada.manbauk.zaley...Ramkrishna.hari....
Mauli khup khup khup khup khup khup khup khup khup khup khupkhup khup khup khup khup khup khup khup khupkhup khup khup khup khup khup khupkhupach khup khup khupkhup khup khup khup khup. Khupch chan awaj ahe tumcha ........khup awdla mala kadhi pn negative watl tr mi he aikto ..................apartimmmmmmmmmmmmmm.......tumhi asech mothe hot raho .......khup unchawr jao .....mi khup prytn karto as mhnych maharaj
खूप सुंदर आवाज आहे मनाला वेड लावल 👌🏻👌🏻
🚩🙏👏अतिशय गोड आवाज दादा मन प्रसन्न होते
अप्रतिम......
तूच गजानन तूच साई.. एकदा सादर करा भाऊ
मन प्रसन्न... या आवाजाला तोड नाही 👌👌👌
Maharaj khup manje khup chhan ho Shri guru dev Datt
शब्दात सांगू शकत नाही मन प्रसन्न झाले ....
अतिशय सुंदर आणि गोड गायन.... राम कृष्ण हरी 🙏🙏
खरचं दादा खुप सुन्दर तुझा अभंग कानी पडला अणि मन शांत झाले... पांडुरंग हरी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप सुंदर ❤
Maza Pandurang nakkich prasanna zala aasel Rahul dada tuzyavar......wah ....shabdach nahi....khup Apratim.
महाराष्ट्राची टॉप लेवल ची परंपरा ❤❤❤जपण्याचा एकमेव कार्य ❤❤
वारकरी संप्रदाय❤❤❤
काटा आला, आवाज घुमला ऱ खरच दंग होऊन गेलो मी, अंतकरण दाटून आले भाऊ खुप सुंदर खरच मनापासून शुभेच्छा💯🥳 🎉❤❤
दादा तुझा आवाज 1 नंबर आहे राम कृष्ण हरि
आर्तता आहे आवाजात.....
खूप छान
गाते रहो भाई.....
श्री स्वामी समर्थ....
खुप गोड दादा....स्वर आणि आवाज ऐकला की डोल्यात मनानेच पाणी आले😊..खरच माऊलींचा आशिर्वाद आहे तुमच्या डोक्यावर 😊राम कृष्णा हरी🙇🏻♀️👏🏻
Thank you 🙏🙏🙏धन्यवाद
Ram krishna hari mauli❤❤❤ surekh aavaj
खूपच छान
असं वाटत किती वेळा आणि किती.... सुपर...
डोळे बंद करून नक्की आयका....
Thank you mauli
nice
खूप सुंदर आवाज आह आहे ❤
मन भरून आलं
👌👌👌👌👌👌
बासरी आणि तबलजीची सुद्धा खूप सुंदर साथ.... 🙏🏻
Dada waaaa manl tumala aani tumcha awajala..kay lila ahe devachi🙏🙏😢
अप्रतिम आवाज दादा 👍