बाळकृष्ण दादा यांनी गायलेला सुंदर अभंग..सदाशिवाचा अवतार..संत जनाबाई
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 ม.ค. 2021
- रामकृष्णहरी...महाराष्ट्रातील प्रेमळ हरिभक्त,वारकरी,ज्ञानी,नामधारक,बंधु भगिनींच्या चरणी साष्टांग दंडवत..सद्गुरू जनार्दन महाराज वसंतगडकर यांच्या वसंतगड ता. कराड येथील समाधी स्थळी झालेल्या "भव नदीचे पाणी रे गड्या" या किर्तनातील खास संगीत प्रेमींच्या आग्रहास्तव,दादांच्या
गायनाचे भाग वेगळे करून देत आहोत..दादांचे नवनवीन कीर्तने,
छाया चित्रण,ध्वनिमुद्रण,मिक्सिंग मास्टरिंग..पद्मनाभ वसंतगडकर.
पखवाज-- ,श्री.मदन कदम सातारा.
तबला.मयूर उबाळे,पाटण.
.हेड फोन लाऊन कीर्तन ऐकल्यास श्रवण सुखाचा आनंद घेता येईल.किर्तन मर्यादा,शुभ्र पोशाख,उत्तम ध्वनी व्यवस्था,आध्यात्मिक निरुपण,साम्प्रदायिक चाली,वारकरी पाउल,भक्ति आणि ज्ञान या सर्वंचा संगम म्हणजे दादांचे कीर्तन...
दादांची सर्व कीर्तने, प्रवचने,अभंग,ऐकण्यासाठी vasantgadkar offical चॅनेल,subscribe करा, youtube link ज्यास्तीत ज्यास्त share करा,लाइक करा. आपले विनीत सौ.गीतामाई वसंतगडकर .8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no 9860218903]प्रवचने,भजन,निरूपण ऐकण्यासाठी.आमचे vasantgadkar official या यूट्यूब चॅनेल subscribe करा,share करा,लाइक करा.
संपूर्ण हरिपाठ • © माऊलींचा हरिपाठ गुरु...
संपूर्ण काकडा • ©संपूर्ण काकड आरती साद...
काकडा भाग 1 • ©काकडा भाग १ मंगलाचरण ...
काकडा भाग 2 • ©काकडा भाग 2 मंगलाचरण ...
काकडा भाग 3 • ©काकडा भाग 3 मंगलाचरण ...
काकडा भाग 4 • © काकडा भाग 4 आळवणीचे ...
काकडा भाग 5 • ©काकडा भाग ५ भूपाळ्याच...
काकडा भाग 6 • काकडा भाग ६ पूजेची वेळ...
काकडा भाग 7 • © Vasantgadkar काकडा भ...
काकडा भाग 8 • © काकडा भाग ८, वासुदेव...
काकडा भाग 9 • ©® काकडा भाग ९ जोगी,आं...
खूपच छान सुंदर व गोड अभंग आहे.
गडावर ही भक्त मंडळी कोठून येतात मला5गडावर तरकोणीच दिसले। नाही क्षमा। दादा। विचार त्याच धाडस कैल
खूप छान राम कृष्ण हरी दादा
रामकृष्ण हरी , खुपच छान
जय हो प्रभू राम कृष्ण हरी
हरी हरी माऊली
राम कृष्ण हरी 👣🌺🌺
मन प्रसन्न करणारा ऐकतच राहावं असा अत्यंत गोड आवाज मन तल्लीन करणारा आहे राम कृष्ण हरि
ट
काय आवाज आहे महाराज गेल्या वर्षीच्या लॉक डाऊन पासून तुमचे किर्तन ऐकतोय काय गोड आवाज आहे 🙏🙏
ओम नमो सद्गुरु तुकियासी ज्ञानदीप जय हरी गुरुजी
अतिशय सुरेल आवाज
Ramkrishnahari🙏🙏🌺🌺
खुपच सुंदर !ॐ !यासाठी शब्द आपुरे!!!
Khup sundar ....🙏🙏
जय हरी माउली
🙏jay hari mauli sakha vishnucha avtar sakha maza naneshwar khup chan matale👌💐💐💐
राम कृष्ण हरी जय हरी माऊली
Beautiful voice.with correct classical touch..
अप्रतिम 🚩
Very nice voice Ram Krishna Hari 🙏
मन मोहणारा आवाज महाराज🙏चरणस्पर्श
Khup chan dada.... Sundar...
Ram kurshan Hari 🙏
Jai Hari
अत्यंत गोड आवाज आहे सर्वत्र वातावरण आनंददायी होतं
गोड.आवाज.जय.हरी.🚩🚩🚩🚩🚩
छान अभंग गायलात तुम्ही आणि सुंदर ताल कोटी कोटी धन्यवाद व अभिनंदन आणि नमस्कार
राम कृष्ण हरी
खुपचं सुंदर गायन 🙏🙏🙏🙏
Wah guruji wah......
दादामहाराजांचा आवाज सादरीकरण खुपच गोड आहे.
खूपच सुंदर 🙏🙏🙏🙏
जय जय श्री राम कृष्ण हरी 🙏
अप्रतिम गायन दादा👌🚩🙏
जय श्री कृष्णा दादा खूप मन प्रस्साना झाले
खूपच छान.....👌
राम कृष्ण हरी माऊली
संपूर्ण कीर्तन पाठवा ही विनंती
महाराज ...राम कृष्ण हरी.
जयगुरुदेव दादा
🙏🙏🙏🙏
🙏🙏खुप छान आहे गायन राम क्रिष्णा हरी
खुप छान 👌🏻👌🏻
{राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी}
🙏🙏
🙏🚩राम कृष्ण हरी माऊली 🚩🙏
👌🙏🌹
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
🙏जय जय राम कृष्ण हरि🙏
Khupach sundar... Ram Krishna Hari...
राम कृष्ण हरी 🌹🌹🙏🙏🌹🌹
खूप छान महाराज🙏🙏
❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️
आतुळनिय माऊली!
Nice
🙏🙏🚩🚩🌎🌍🙏🙏🚩🚩
Khoop chan
🙏🙏!! जय जय रामकृष्ण हरी !!💐💐
Ram Krishna Hari
नमः निवृत्तिनाथा
खूप छान महाराज 🙏🙏
Khup chhan dada
Khusunder
अतिशय छान छान,
Very nice Maharaj
हरी हरी 👍👍👌
Jai hari khup chan
मन मोहक
खूप छान
Keep it up maharaj
सुंदर
फारच छान असे वाटते समक्ष मुक्ताई अवतरली. राग कोणता आहे.
भिन्नषड्ज
अप्रतिम 👌
👌👌
Khup chhan avaj ahe Maharaj
Pl upload full
महाराजांचा मोबाईल नो भेटेल का
जय हरी, व्हॉटसअप वर व्हिडिओ मिळेल का ?
Magarajachee wani sakshat harmoniyamche petich
महाराज अभंगाचे बोल सोबत दिले तर खूप उपकार होतील
सदाशिवाचा अवतार । स्वामी निवृत्ति दातार ॥१॥
महा विष्णूचा अवतार । सखा माझा ज्ञानेश्वर ॥२॥
ब्रम्हा सोपान तो झाला । भक्तां आनंद वर्तला ॥३॥
आदि शक्ति मुक्ताबाई । दासी जनी लागे पायीं ॥४॥
जय हरी माउली
🙏
राम कृष्ण हरी 🌹🌹🌹🌹🙏🙏🌹🌹
🙏🙏