पिंगळा! सुंदर गायन ! विशाल महाराज खोले मुक्ताईनगर
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 ธ.ค. 2023
- • मुक्ताबाई नमो त्रिभुवन...
• मुक्ताई जप |इंद्रायणी ...
#विशाल_महाराज_खोले_पोवाडा_
#छत्रपती_शिवाजी_महाराज_पोवाडा_
#मुक्ताबाई_जप_विशाल_महाराज_खोले_मुक्ताईनगर_
#vishal_maharaj_khole_
#माऊली_साऊंड_सांजोरी_धुळे_
#अनिल_महाराज_तुपे_nashik_
#anil_maharaj_tupe_nashik_
#बाप_
#निलेश_महाराज_कोरडे_कीर्तन_
#येसगाव_सप्ताह_कीर्तन_
#nilesh_maharaj_korde_kirtan_
#कीर्तन_मराठी_
#वारकरी_कीर्तन_
#वारकरी_चाली_
#bhajan
#kirtan
#gavlan
#kirtan_chali_
#bharud
#ravi_maharaj_pawar_chali_
#gokul_aaba_shinde_chali_
#sachin_maharaj_pakhvaj_
#पुरूषोत्तम_महाराज_पाटील_बुलडाणा_कीर्तन_
#samadhan_maharaj_kirtan_
#mauli_sound_ system_
#mauli_dj_brothers_ - บันเทิง
मी 25 वर्षाचा आहे आणि मी हे कीर्तन ऐकून खूप मनमोकळा झालो,
धन्यवाद महाराज 🙏🙌
व्यसन करून नाचायला लावणारा डिजे आहे.आणि हरिकिर्तनात नाचायला लावून व्यसन सोडविणार हरिनाम आहे! ❤
हरी बोल आणि जय हो किती टायमिंग ल आहेत🙏🙏
असे भजन किर्तन जर महाराज नी केली तर तरुण पिढीला देव कळेल व्वा महाराज व्वा
Kharch
Khupach Chan 👍 👌 Mauli Vishal Dada 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी
ह भ प श्री विशाल महाराज खूपच छान महाराज तुमच्या वर श्री विठोबा रखुमाई च माऊली च आणि जगतगुरु तुकाराम महाराज याचा आशीर्वाद आहे
खुप छान आवाज विशाल महाराज..
काय नाद आहे यार शप्पथ ❤️ एकदम कडक पिंगळा ..❤️ लाजवाब महाराज ... स्वर्गातील देव पणं खाली आले असतील ऐकायला हा पिंगळा
Waa🎉🎉
खुप छान आवाज आहे .हेडफोन कानात घालुन ऐकायला वेगळिच मज्जा आहे
अप्रतिम नियोजन आणि साउंड
ऐक लाईक साऊंड सिस्टीम साठी पण झाली पाहिजे
Thank you
मला छान वाटले जय हरी माऊली 🙏👌
जीवनाची परम सुख ❤🥰🥳👍👌
🎉अप्रतिम महाराज शब्दच नाहीत 🎉
Ram Krishna Hari 🙏❤️
मृदंगरत्न श्रीगुरु विकास दादा बेलुकर 🙇❤️✨
महाराज आपले कार्य असेच राहुदे आपल्या कीर्तनातून बरंच काही शिकवून जाते जय मुक्ताई
जहो बोलत होतीना ताई तिचा पण वाजाज काय सूंदर आहे राम क्रूशन हरी
वा महाराज Dj ला सुद्धा फिका पाडल❤️🙏👌👌👌
सगळे डोलायला लावले महाराज
Jay हरी
अप्रतिम गायन माऊली राम कृष्ण हरी माऊली
खूप खूप छान पिंगला जय हरी माऊली
काय भारी पिंगळा आहे 😊😊😊😊😊
एकदम उत्कृष्ठ पुन्हा पुन्हा ऐकतच राहावं असं किर्तन मनाला आनंद समाधान होऊन जाते 💯🙏🙏
Ek no साऊंड माऊली ❤
आईकल्या शिवाय झोपच येत नाही महाराज
अंती सुंदर आवाज दीवसा तुन एकदा पिंगळा एकवा मन तृप्त होईल
राम कृष्ण हरी महाराज आम्ही तुमचं कीर्तन डोंगरगाव शिव ला ऐकले आहे खुपचं अप्रतिम
वा काय आवाज आहे रा म कृ ष्णा हरि माउली
Dj पण फिका आहे या नादापुढे❤❤
100% bhava khup mast aavaj aahe
1 no Vishal maharaj
पिंगळा म्हणजे विशाल दादा आणि विशाल महाराज म्हणजे पिंगळा हे 1 no. समीकरण जुळते...
घराघरात महाराजांनी पिंगळा पोहचविला ..
जय हरी माऊली
अदभुत दररोज एकदा तरी ऐकल्या शिवाय दिवस जात नाही.
🙏🙏 🌺🌺राम कृष्ण हरी 🙏🙏🌺🌺
अवध्या तरुण पिढीला वेड लावणारे गायण ❤
साऊंड सिस्टीम अतिशय सुंदर 👌👌🥰❤️
🙏🙏🌺🌺 राम कृष्ण हरी 🌺🌺🙏🙏
महाराज आपला आवाज खूपच छान व सुंदर 🙏🙏🙏👍
खुप,खूपच,छान
एक नंबर महाराज❤
नादच खुळा महाराज कौतुक करावे तेवढे थोडे अंगावर काटा येतो आवाज ऐकून
खूप छान महाराज ऐकून मनाला आनंद वाटला खूप खूप छान.राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माहाराज पहाडी आवाजात
जबरदस्त कीर्तन,
अप्रतिम महाराज, मी दररोज कीर्तन ऐकतो....
खूपच सुंदर नाद पाहिजे कीर्तनाचा
Khup chan maharaj❤👍😀
हरी जय जय राम कृष्ण हरी माऊली..खूप गोड आवाज माऊली ❤😊
एक नंबर माऊली
Nanoba Mauli Tukaram🎉🙏 Jay Jay Ram Krishna ❤️🕉️
खुपच नाचवली पब्लीकछान माउली
1 नंबर ❤
जय हरी
मी तर रोज दिवसात 5 वेळा पेक्षा जास्त एकते न चुकता❤
Ek no aavaj maharaj❤
आयुष्यात काहीही नाही जीवन हे कामात आणि भौतिक सुखात जाणार आहे यात एकमात्र सुख नाही . अध्यत्म असे हत्यार आहे . फक्त परमात्मा सुख आहे .आनंदी आनंद आहे. धन्यवाद विशाल महाराज .
खूप छान वाटले ऐकुन महाराज
Guruji tumcha aavaj ani vikas maharaj pakhvaj kharch khup god lagatat🙏😘🌎❤️
Jay hari Maharaj 🙏🚩💐
हा पिंगळा आणि तुमचे कीर्तन ऐकल्यानंतर मला खूप आनंद वाटतो
राम कृष्ण हारी खूप छान
खूप खूपच छान
नादच खुळा, अप्रतिम 👌
राम कृष्ण हरि 🙏
Khup Chan bhajan
1चं नंबर
एकदम छान
खूप छान महाराज जय हारी माऊली
माझी दीड वर्षाची नात खुप नाचती हा पिंगळा लावलाला का.
हे जरी नाही ऐकाल तरी दुसरा येईल ❤❤❤
अर्थ किती गहन आहे वाह राम कृष्ण हरी. महाराज
Aai muktai aplya pathishi ahe ...🎉
Khup Chan mauli ❤
Mi daroj zopnya cha aadi aaikun zopta ram krushna Hari🚩
दादा,रामकृष्ण हरि,🎉🎉🎉
राम कृष्ण हरी
भाऊ तोड नाही साऊंडला ✌️
Atishay Sundar 😊
खूपच छान माऊली
अप्रतिम महाराज नंबर वन
Khup sundar maharaj 🎉🎉
Jay ho maraj
रामकृष्ण हरी माऊली 🙏
Ate sundr🎉
लिरिक्स पाठवा प्लिज आम्हालापण गावेसे वाटते
सुंदर सुंदर सुंदर अप्रतिम
एक नंबर डुलकी वाले
❤❤❤❤❤❤
१ no. नंदु भाऊ 👌
राम कृष्ण हरी🚩🚩🚩
कॅमेरा मॅन ला सलाम❤
साऊंड सर्विस छान
ज्ञान मंदिरा चैनल
youtube.com/@dnyanmandira738?si=HElNs6-UbZptx8c6
सुंदर हा नंदु भाऊ
साऊंड सिस्टम खूप छान आहे.
सुंदर पिंगळा गायन
🏵️🙏🙏🙏🙏🙏🏵️जय हरी माऊली खूपच छान
मला एक पिंगळा व्हिडिओ फेसबुक वर मिळाला होता आता तो दिसत नाही आहे खूपच छान होता तो ❤ तो कोणत्या तरी पक्षाच्या वतीने आयोजित होता वाटते
एकच नंबर
खूप सुंदर अप्रतिम
अप्रतिम महाराज
It's Varakari Mashup ❤
खूप छान आवाज आहे
Sound system akdam set jali dada jai ho
रोज.ऐकावा.आसा.वाटतो.महाराज