सरकारी जागेवर ताबा घेतला आणि कागदत्रांद्वारे ती जागा आपल्या नावावर करून घेतली आणि आता तिथे कारखाना केला मग याची रीतसर तक्रार कोठे करावी मला कृपया मा्गदर्शन करा
साहेब आमचा विषय काय झालेला आहे 236 मधील गावठाण प्लॉटमधील आम्ही बिना कागदपत्र न देता त्या जमिनीवर अतिक्रमण केलेलं होतं पण त्या गोष्टीवर आम्हाला विरोध होत आहे तर तो विरोध मोडून काढण्यासाठी काय करावे लागेल
सर माझ्या वडिलांनी फॉरेस्ट जमीन मध्ये 2005 मध्ये अतिक्रमण होते, त्यानंतर त्यांनी 21 दिवस जेल भोगले त्यांना मुक्तता प्रमाणपत्र दिले आहे. त्यांनी 6 ते 7 वर्षे जमीन केली. 2013 2014 मध्ये वनविभागाने त्याच्यात झाडे लावली आहेत, आता काही करता येईल का. उत्तराची अपेक्षा करतो, ``धन्यवाद ʼʼ
सर माझी साडे सहा गुंठे जागा आहे ती सरकार जमा आहे त्यासाठी आम्ही भुमिअभिलेख मध्ये अर्ज दिला आहे आम्हाला आमची जागा मिळावी म्हणून पण त्या जागेवर आठ महिन्यापूर्वी एकाने अति क्रम केला आहे सदा आम्हाला ते अतिक्रमण हटवण्यासाठी काय करावे लागेल प्लीज सर आमची मदत करा आमच्या ती परिस्थिती एवढी चांगली नाही
माझ्या गावा मध्ये गावठाण जागेवर एक व्यक्ती अतिक्रमण केले आहे. आणि सरपंच त्या व्यक्तीचा नातेवाईक आहे. तर सरपंच त्याचे अतिक्रमण काढणार नाही. मग अशा वेळेस काय करावे सर. सल्ला द्यावा 🙏
सर गायरान जमिनीवर प्रॉपर्टी कार्ड माझे नाव आहे माझ्या वडिलांनी 1983 स*** ते म्हणतात खरेदी दिली म्हणतात पण आता माझे वडील हयात नाहीत तरीपण माझे नाव प्रॉपर्टी काढला लागले आहे त्या जागेवर आता ग्रामपंचायतीला दुसऱ्या व्यक्तीचे नाव आहे आणि आता आज अखेर प्रॉपर्टी कार्ड माझ्या नावे आहे त्याबद्दल आपण काय माहिती देऊ शकता काय
आमची दोन गुंठे क्षेत्र चुलत्यानी कब्जा केलंय .आमच्याच नावावर क्षेत्र आहे आणि आम्ही त्या क्षेत्राच पीक पाहणी लाव तोय ...परंतु ते आता आम्हाला दम दाटी करून ते बळकावण्याचा प्रयत्न करत आहे तर..आम्ही काय करू
सर आपल्याला घरकुल भेटल आणि आपण आपली जेवढी जागा आहे तेवढ्या जागेत घर बांधकाम करत आहोत आणि बाजुचा व्यक्ती जर आपली नगर पालिकेत तोंडी तक्रार दिला की आम्ही अतिक्रमण करत आहोत आणि नगर पालिका मधिल साहेब आपली जागा न मोजता बांधकाम तोंडी येऊन थांबवले तर आपण कायदेशीर काय करु शकतो
Sir gharacya bajula grampancyayatichi vihir hoti ti bujaun eka vyaktine jaga tabyat ghetali ani Amhala bhandat asato ki tumhi mazya Jaget ala tar Kay karav. ti jaga apan vikat gheu shakato ka tya sathi Kay karave
सर जंगल जुडपी च्या जागेवर अतिक्रम प्लांट पाडून ग्राम पंचायती कडून करलाहून PLAAT VIKAT AAHET ते अतिक्रम काढण्यासाठी काय केले पाहजे ..GRAM पंचायत प्लांट विकण्याची परवानगी पण दिली आहे कारण सरपंच ,ग्राम सेवक ,मेंबर यांनि पैसे घेतले आहेत .
नमस्कार सर, जर एखाद्या व्यक्तीने अतिक्रमण करून गायरान जमीन बळकावली(1990) आणि अनेक वर्षांनी ती जमीन बक्षीसपत्र करून मुलाला दिले(2019) (ग्रामसभेत ठराव मंजूर करून) ,मुलाने त्यावर पक्के घर बांधले ,मुलगा हा सरकारी कर्मचारी आहे . तर सदर जमीन बद्दल कोण तक्रार करू शकतो ?,अतिक्रमित जमिनीवरील घर पाडले जाऊ शकते का? , त्या मुलाची नौकरी जाऊ शकते का ?,कृपया या प्रश्नांची उत्तरे द्यावी ,ही विंनंती सर.
आमच्या खाजगी शेताला लागुन ग्रामीण मार्ग असुन रस्त्याच्या कडेला अतिक्रमण असून आम्हाला रोडवर जाता येत नाही. अतिक्रमण करणारे हे लोक दादागिरी करतात. सल्ला मिळावा.
सर माझ्या अजोबानी अतिक्रमण जागा पकडलेली होती ते त्या जागेत एक झोपड़ी टाकून राहत होते 1995 च्या सर्वे झाला त्याच्या आधी आजोबा वारले होते आणि माझ्या आजोबला 2 मुले होती त्या मधे माझे वडील मोठे होते पन 1995 ला सर्वे झला त्या मधे माझ्या काकानी ती त्याच्या नावावर करुण घेतली आणि काका त्या मधल अर्धा हिस्सा देत नाहीत तर काय करावे ते मिळवण्यासाठी
Sir माझ्या गाव 1956 मध्ये विभक्त झाले त्या मध्ये दुसऱ्या गावाने आम्हाला 1/5 त्रुटी अंश 36 एकर जागा आम्हाला दिली होती त्या मध्ये आमच्या गाव मधील काही राजकीय लोकांना मुळे हद्द जेव्हा तोडून घेतली ती चुकीच्या पद्धतीने तोडली तरी अश्या विषयावर तुम्हाला काही सुचवतात आले तर प्लीज जरा तुम्ही बगा.
सर माझ्या वडिलांनी फॉरेस्ट जमीन मध्ये 2005 मध्ये अतिक्रमण होते, त्यानंतर त्यांनी 21 दिवस जेल भोगले त्यांना मुक्तता प्रमाणपत्र दिले आहे. त्यांनी 6 ते 7 वर्षे जमीन केली. 2013 2014 मध्ये वनविभागाने त्याच्यात झाडे लावली आहेत, आता काही करता येईल का. उत्तराची अपेक्षा करतो, ``धन्यवाद ʼʼ
सर आपल्याला घरकुल भेटल आणि आपण आपली जेवढी जागा आहे तेवढ्या जागेत घर बांधकाम करत आहोत आणि बाजुचा व्यक्ती जर आपली नगर पालिकेत तोंडी तक्रार दिला की आम्ही अतिक्रमण करत आहोत आणि नगर पालिका मधिल साहेब आपली जागा न मोजता बांधकाम तोंडी येऊन थांबवले तर आपण कायदेशीर काय करु शकतो
साहेब आपण देत असलेल्या गोरगरीब लोकांच्या सेवेसाठी लाख लाख शुभेच्छा
thank u sir ...thanks for this videos
Sarkari mulkhipad jamnivrche अतिक्रमण काढणे साठी कुठे अर्ज करावा
दादा,
जर शेजारच्या माणसाने सार्वजनिक रस्त्यावर टिनपत्रे लावुन अतिक्रमण करून रस्ता बंद केला तर काय करावे ❓
कृपया मार्गदर्शन करा.
गायरा न अतिकरम करणारा जर खजगी जमीन मालकाला त्रास देत आहे तर काय करायचे
Good
Sir jamini samorche sarkari atikramn kase hatvave
Sir mi bhumi hin ahe aani adhiwashi tar mala gayran jamini cha taba kasa milan
धन्यवाद सर छान माहिती दिली
Nice information
सर राममंदिर ची शिलक जागेवर अतिक्रम करू शकतो का
वान जमीन अतिक्रमण नावावर करण्यासाठी काय करावे लागेन
Paach ekkr bar atikrman Karin khadan khodat aahe tyachi takrar kshi kravi
शासन निर्णय व परिपत्रक व सांकेतिक क्रमांक द्यावा.
ओढावर अतिक्रम करून विहीर बांधली असेल तर काय करावे कोठे तक्रार करा आणि कशी करावी
कृपया यावर उत्तर द्या साहेब
प्लॉटिंग करताना सोडलेली खुली जागा Open spase plot वर जर कोणी बांधकाम केले तर ते काढण्यासाठी काय करावे🙏🙏🙏
Same problem mazha pan ahe sir
नमस्कार साहेब
खार जमीन अनधिकृत बांधकाम विषयी काही मार्गदर्शन कराल का plz
1995 साली अतीक्रमन केले आहे व 3 दिवस झेल भोगले आहे अतीक्रमन केलेली जागा माझी ताब्यात आहे झेल पावती आहे प्लीज सर काहीतरी मार्गदर्शन करा सर
सरकारी जागेवर ताबा घेतला आणि कागदत्रांद्वारे ती जागा आपल्या नावावर करून घेतली आणि आता तिथे कारखाना केला मग याची रीतसर तक्रार कोठे करावी मला कृपया मा्गदर्शन करा
साहेब आमचा विषय काय झालेला आहे 236 मधील गावठाण प्लॉटमधील आम्ही बिना कागदपत्र न देता
त्या जमिनीवर अतिक्रमण केलेलं होतं
पण त्या गोष्टीवर आम्हाला विरोध होत आहे तर तो विरोध मोडून काढण्यासाठी काय करावे लागेल
सर अनाधिकृत रस्ता कसा काढावा या वर व्हिडिओ बनवा सर
खरंच यावर व्हिडिओ बनवण्याची गरज आहे सर
ग्रामपंचायत रस्ता अतिक्रमण केलेले असेल तर कोणाला तक्रार करावी.
पडीक जागेवर च अतिक्रमण कस हटवता येत.
गायरानजमीनीवर अतिक्रमण कंपनीने केले असेल तर ते कसे काढावे,
Pn सरकारी अधिकारी ढिले पणाने वागतात आणि वर्षानुवर्षे काही कार्यवाही करत नाहीत.आणि नेत्यांच्या पुढे मन तुकवतात त्याला काय करावे?
दुसरे लोक राममंदिर ची जी जमीन आहे तिथं शेती करत आहे जर दुसरे अतिक्रम केल तर आमची जागा आहे म्हणते
सर माझ्या वडिलांनी फॉरेस्ट जमीन मध्ये 2005 मध्ये अतिक्रमण होते, त्यानंतर त्यांनी 21 दिवस जेल भोगले त्यांना मुक्तता प्रमाणपत्र दिले आहे. त्यांनी 6 ते 7 वर्षे जमीन केली. 2013 2014 मध्ये वनविभागाने त्याच्यात झाडे लावली आहेत, आता काही करता येईल का. उत्तराची अपेक्षा करतो, ``धन्यवाद ʼʼ
कालवा सेवा रस्त्यावर अतिक्रमण करून शेतात जाण्यास अडवणूक केली जाते तर काय करावे लागेल? तक्रार कोणाकडे करावी?
सर आमच्या कडे गायरान मध्ये अतिक्रमण केले आहे तेथून आमचा पुर्वापार असलेला रस्ता बंद केला आहे तरी मार्गदर्शन करा
Aam chya bajula yeka shipahyane atikramn kele partu c.o. ni pyise khaun kam bandh kele nahi
सर माझी साडे सहा गुंठे जागा आहे ती सरकार जमा आहे त्यासाठी आम्ही भुमिअभिलेख मध्ये अर्ज दिला आहे आम्हाला आमची जागा मिळावी म्हणून पण त्या जागेवर आठ महिन्यापूर्वी एकाने अति क्रम केला आहे सदा आम्हाला ते अतिक्रमण हटवण्यासाठी काय करावे लागेल प्लीज सर आमची मदत करा आमच्या ती परिस्थिती एवढी चांगली नाही
दुकाना समोर जी अतिक्रमण जागेवर जो दावा करत असेल तर काय केलं पाहिजे आणि कुठे तक्रार केली पाहिजे हे सांगावे सर
Sir gram panchayat sadasyane atikraman kele tar takrar konakade karavi
सकाळी संपर्क साधावा
गायराण जागेत अतिक्रमणे केली आहेत.... सदर त्याचा त्रास ग्रामस्थांना होते आहे.तर रस्त्यालगत अतिक्रमणे थांबवणे व होऊ नये यासाठी तक्रार कशी करावी.
सर फारेस्ट घ्या जागेवर अतिक्रमण 50वर्षा पासून आहे तर त्याचा सातबारा नावावर करन्याकामी कायरितसर नियमावली असते
सरकारी बाबु काम करत असते तर तक्रार करायची गरज काय होती?
मग तक्रार करायची कशी
तक्रार केली तर कारवाई होणार नाही पण भांडण होणार
तक्रार कशी करायची मग?
सर मीअतिशय त्रास सहन करत आहे माझ्या शेजारी असलेल्या सरकारी जमिनीत अतिक्रमण करून माझ्या सोबत नेहमी भांडण सुरू असतात
काय करायला पाहिजे..
साहेब जीआर ची लिंक पाठवा
आपण जो शासन निर्णय सांगत आहात त्या शासन निर्णयाचा संदर्भ देण्यात यावा किंवा त्याच्या पीडीएफ जोडून देण्यात यावा
सर,माझ्या शेजाऱ्याने माझ्या घराजवळील सरकारी रस्त्यावर टीनपत्रे लाऊन अतिक्रमण केले आहे, ते अतिक्रमण कसे काढता येईल ?
निघाल का साहेब
6:44
माझ्या गावा मध्ये गावठाण जागेवर एक व्यक्ती अतिक्रमण केले आहे. आणि सरपंच त्या व्यक्तीचा नातेवाईक आहे. तर सरपंच त्याचे अतिक्रमण काढणार नाही. मग अशा वेळेस काय करावे सर. सल्ला द्यावा 🙏
सर वनविभागाच्या जमीनीवर केलेलं अतिक्रमण या नियमांमध्ये येते का?
होय
सर.इमला कर लागला असेल तर
मनपा क्षेत्रात गेल्या 30वर्षापासून लोकांनी खूप अतिक्रमण केलंय त्या साठी काय करावे लागेल सर
सर गायरान जमिनीवर प्रॉपर्टी कार्ड माझे नाव आहे माझ्या वडिलांनी 1983 स*** ते म्हणतात खरेदी दिली म्हणतात पण आता माझे वडील हयात नाहीत तरीपण माझे नाव प्रॉपर्टी काढला लागले आहे त्या जागेवर आता ग्रामपंचायतीला दुसऱ्या व्यक्तीचे नाव आहे आणि आता आज अखेर प्रॉपर्टी कार्ड माझ्या नावे आहे त्याबद्दल आपण काय माहिती देऊ शकता काय
सरकारी जमिनीवर पुर्वजांनी केलेलेअतिक्रमण आहे परंतु आता आम्ही ते परत देण्यास तयार आहे ते दिल्यानंतर ग्रामपंचायत उमेदवारिसाठी पात्र धरले जाईल का.
हो
खाजगी शेत जागेवर कोणतेही परवानगी, संमती नसताना, पंचायत समिती ने विहीर पाडलेली आहे.विहिर वापरत नाहीत.तरी कोणाकडे दाद मागावी.
आमची दोन गुंठे क्षेत्र चुलत्यानी कब्जा केलंय .आमच्याच नावावर क्षेत्र आहे आणि आम्ही त्या क्षेत्राच पीक पाहणी लाव तोय ...परंतु ते आता आम्हाला दम दाटी करून ते बळकावण्याचा प्रयत्न करत आहे तर..आम्ही काय करू
सर आपल्याला घरकुल भेटल आणि आपण आपली जेवढी जागा आहे तेवढ्या जागेत घर बांधकाम करत आहोत आणि बाजुचा व्यक्ती जर आपली नगर पालिकेत तोंडी तक्रार दिला की आम्ही अतिक्रमण करत आहोत आणि नगर पालिका मधिल साहेब आपली जागा न मोजता बांधकाम तोंडी येऊन थांबवले तर आपण कायदेशीर काय करु शकतो
Sir sarkarchya jagevar taaba gheun kagad patr aapalya navane banavalyar thanchi takrrar konakade karavi
Sir gharacya bajula grampancyayatichi vihir hoti ti bujaun eka vyaktine jaga tabyat ghetali ani Amhala bhandat asato ki tumhi mazya Jaget ala tar Kay karav. ti jaga apan vikat gheu shakato ka tya sathi Kay karave
संपर्क करा
Sir
शासकीय जमिनीवर आमचे आज पंचायती जमीन लेखात या वाली दिल ती ती जमीन वापस आमच आता बाय
सरकारने कोणाच्या जमीनीवर अतिक्रमण केल्याने कोणाकडे तक्रार दाखल करण्यात येईल.
सर जंगल जुडपी च्या जागेवर अतिक्रम प्लांट पाडून ग्राम पंचायती कडून करलाहून PLAAT VIKAT AAHET ते अतिक्रम काढण्यासाठी काय केले पाहजे ..GRAM पंचायत प्लांट विकण्याची परवानगी पण दिली आहे कारण सरपंच ,ग्राम सेवक ,मेंबर यांनि पैसे घेतले आहेत .
आमच्या कडे ग्रामपंचायत सदस्य नी भरपुर जागेवर अतिक्रमण केले आहे तर त्याची तक्रार सर्व सामान्य करूं शकतो का आणि तक्रार कश्या प्रकारें करावी
सरकारी जमिनीत 2021 ला जर चुकीचा फेर टाकून आदेशानुसार एखाद्या व्यक्तीच्या नावावर जमीन होत असेल तर या मध्ये दोषी कोण कोण असेल
नमस्कार सर, जर एखाद्या व्यक्तीने अतिक्रमण करून गायरान जमीन बळकावली(1990) आणि अनेक वर्षांनी ती जमीन बक्षीसपत्र करून मुलाला दिले(2019) (ग्रामसभेत ठराव मंजूर करून) ,मुलाने त्यावर पक्के घर बांधले ,मुलगा हा सरकारी कर्मचारी आहे . तर सदर जमीन बद्दल कोण तक्रार करू शकतो ?,अतिक्रमित जमिनीवरील घर पाडले जाऊ शकते का? , त्या मुलाची नौकरी जाऊ शकते का ?,कृपया या प्रश्नांची उत्तरे द्यावी ,ही विंनंती सर.
drive.google.com/file/d/1nimre4Nk4s2CISkjh_56OvUkEEthfkti/view?usp=drivesdk
जमिनीच्या ८अ ची लिंक
संपर्क करा सल्ला सशुल्क दिला जाईल
@@abhijitsonune9090 सर वकील साहेबांकडुन सल्ला मिळाला असेल तर मला ही कळवा मी पण २२५ एकर गायरान जमिनीवर अतिक्रमण झाल्याबाबत तक्रार केली आहे
सर आमच्या जमिनीवर महाराष्ट्र शासन वन विभागाने ताबा घेतला आहे जमिनी चा बराच भाग घेतला आहे ति जमिन मिळवता येते का ? Reply द्या
सर फोन वरून माहीत सांगणार का
आमच्या खाजगी शेताला लागुन ग्रामीण मार्ग असुन रस्त्याच्या कडेला अतिक्रमण असून आम्हाला रोडवर जाता येत नाही. अतिक्रमण करणारे हे लोक दादागिरी करतात. सल्ला मिळावा.
संपर्क करा
सामान्य व्यक्ती करू शकत नाही का
2011 पुर्वीच अतिक्रमण असेल तर सदस्य अपात्र ठरेल का?
केव्हाही असो, परंतु अतिक्रमण केले पाहिजे
@@Janungheuyakayda महत्वाच्या प्रश्नावर उत्तर देत नाही तुम्ही
सर शेती विशयक वाद कोरटात चालू आशालतर काय करावे लागते
संपूर्ण माहिती सशुल्क दिली जाईल
Grampanchayatach manage asel tar
Shetichi jaga jr grampanchayat madhe lavali tr sadasya pad radda hote ka
अधिक माहिती साठी संपर्क करा
सरपंच्याचे जर अतीक्रमन असेल तर काय करावे
सकाळी संपर्क करा
सर सल्ला घेण्यासठी फिस आहे का
Yes
सर जिल्हा परिषदेचा रोड आपल्या जमिनीतून गेला तर तो अतिक्रमित रोड कसा काढायचा
सर मी 1995 सां ली अतिक्रमण केले आहे 3 दिवस शिक्षा भोगली या विषयावर काही माहिती कळे ल का
Contact me
सर
माझ्या अजोबानी अतिक्रमण जागा पकडलेली होती ते त्या जागेत एक झोपड़ी टाकून राहत होते 1995 च्या सर्वे झाला त्याच्या आधी आजोबा वारले होते आणि माझ्या आजोबला 2 मुले होती त्या मधे माझे वडील मोठे होते पन 1995 ला सर्वे झला त्या मधे माझ्या काकानी ती त्याच्या नावावर करुण घेतली आणि काका त्या मधल अर्धा हिस्सा देत नाहीत तर काय करावे ते मिळवण्यासाठी
Sir माझ्या गाव 1956 मध्ये विभक्त झाले त्या मध्ये दुसऱ्या गावाने आम्हाला 1/5 त्रुटी अंश 36 एकर जागा आम्हाला दिली होती त्या मध्ये आमच्या गाव मधील काही राजकीय लोकांना मुळे हद्द जेव्हा तोडून घेतली ती चुकीच्या पद्धतीने तोडली तरी अश्या विषयावर तुम्हाला काही सुचवतात आले तर प्लीज जरा तुम्ही बगा.
घरासमोर अतिक्रमण होत असेल आणि सदर बाब ग्रामसेवक च्या निर्देशनास आणून देऊनही ग्रामसेवक काहीही कार्यवाही करत नसेल अशा वेळी काय करावे?
संपर्क करा
Sir contact no dya
८९९९७२७७१४
Forestjaminatikramanmahiti
साहेब सरकारी पाणंद रस्त्यावर 60ते 70 वर्ष अतिक्रमण असून सरकारी रस्ता पूर्णतः बंद आहे काय करायचे एका मोठया पुढाऱ्याने अतिक्रमण केले आहे
संपर्क करा ८९९९७२७७१४
Atikraman old asel tr
Ceo जर कार्यवाही करत नसेल तर
Sir ,तुमचा फोन नांबर व पत्ता द्या.
8999727714
नंबर दे
नंबर दया
8999727714
सर आपला मोबाइल नंबर दया
8999727714
सर तुमचा मोबाईल नंबर भेटेल का
8999727714
साहब अपना फोन नंबर दे