Sir ..aapnsa vinanti aahe ..tumcha video chan aahe sir mala tumchya kadun khup apeksha aahe. Sir .maje vadilanai saskiya jamivarti aatikramn kele hote te pawati harvleli aahe tr mala ti pawti kasi midanr aani kutun midanr sir pls margdarshn kara mla....
सर मी ग्रामीण तालुका तहसील भागात राहतो मी सातबारा जमिन असलेल्या जागेवर मी प्लाट घेतलेला आहे घर बनवून 26, वर्षे झाली आहेत जागा घेतल्या वेळेस मी स्टॅम्प पेपर व दान पत्र लिहून घेतले आहे आणि रजिस्ट्रेशन केले आहे मेन रोड सोडून अतिक्रमण जागा 50,मिटर सोडून घर बनवले आहे घरा समोर अतिक्रमण जागेवर तात्पुरती शेड उभे करून मी फेब्रिकेशन चा धंदा चालू केला आहे त्या अतिक्रमण जागेवर ज्याने मला प्लाट विकला तो म्हणतो की हि अतिक्रमण जागा आमची आहे खाली कर शेड काढुन घे अशी धमकी देऊन मला घरा समोरची अतिक्रमण जागा खाली करायला लावत आहे त्याने जागेवर ताबा घेतला तर माझ्या परिवार संकटात येतो आमचा उदरनिर्वाह ह्या धंद्यावर चालतो तरि सर आम्हाला कुठे आणि कोणाकडे तक्रार करावी जेणेकरून पुढची जागा आम्हाला धंदा चालवण्यासाठी ताब्यात असायला हवी सर प्लीज मला समजून सांगा सर
Sir mazi jaga angnvadila lagun ti sarkari jaga ahe ani ti jaga pakdun 60 varsha zali angnvadi banachyya pahilech ti jaga pakadli ahe ani ata puna dusari angandadi banhtayala grampanchyat tayar ahe mi tar sc katigi cha ahe Tashavedi mi kay karu
सर आमच्या जागेचा उतारा काढल्यानंतर त्या जागेवर महाराष्ट्र शासन हे नाव येत आहे, सर आम्ही या जागेवर 40 वर्षापासुन राहत आहे. तर ही जागा आमच्या नावावर कशी करून घ्यावी.
कमाल मर्यादा धारक सिलिंग जमीन 1961. अकृषिक एने झाली तर वर्ग 1 होईल का?नजराणा भरून. कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती तुमचं मार्गदर्शन माझा साठी खुप मोलाचं आहे 🙏
Sir रंजन खात्याची जमीन आहे व तिच आता gavathan किवा gayaran ची झाली असेल तर त्या जागेत घर बांधले तर चालेल का भविष्यात काही अडचण येइल का मार्गदर्शन करावे
आम्हाला सरकारने कुक्कुटपालन व्यवसाय साठी गावठाण जमीन दिली होती भाडे पट्ट्याने तरी आम्ही ती जागा आता कायमस्वरूपी मागणी केलेली आहे प्रकरण मंत्रालयात आहे आता 30 वर्षा पासून जमीन ताब्यात होती....काय होईल सर....
सर आमची जमीन दीड ते दोन एकर आहें आणि त्याचेवर पूनर्वसन आरक्षण पडले आहें हे आरक्षण काडता येइल का,आणि काडता येत आसेल तर त्याची प्रोसेस कशी आसेल,प्लिज कृपा करून तवढ सांगा
नमस्कार सर मी जनार्धन माळी मी मौजे वारी तालुका कोपरगाव येथे सरकारी पडीत असलेल्या जमिनीत तिस वर्षापासुन अतिक्रमण करून शेती करत आहे तसेच मी अतिक्रमण केलेल्या क्षेत्रा ची एक ई तसेच 7/12ऊतार्याला नोंद आहे कृपया अतिक्रमण कायम करणेसाठी मार्गदर्शन करावे
गावठाण जागा, जूने पाणंद,गाईगुरे यांना चराईसाठी जाण्याचे मार्ग सिटी सर्व्हे न झालेल्या गावातील जनरल वर्गातील लोकांनी केलेले अतिक्रमण ग्रामपंचायतीस काढता येते काय? मार्गदर्शन व्हावे धन्यवाद
सर मी एस सी कॅटेगिरी ची आहे माझं घर मी नावावर केलं होतं पण ते महाराष्ट्र शासन म्हणून केलं होतं आता ग्रामपंचायत भरती महाराष्ट्र शासन हटवलं आहे आणि आजूबाजूचे लोक मला त्रास देत आहेत काय करायचं सर
सर गायरान जागेवर 40 वर्ष अतिक्रमण केले आहे पण त्या जागेवर पत्रा शेड आहे 8अ उतारा आहे त्याला महाराष्ट्र शासन म्हणून नोंद आहे तलाठी यांना अर्ज कसा करावा कच्च मोजणी नकाशा करून 8अ उतारा जोडला तर गाव नमुना 1ई मध्ये नोंद होईल का
O b c वाल्यांनी केवढ्या मोठ्या जमिनी आखून ठेवलेल्या आहेत तरीही शासनाच्या गावठाण जमिनीवर त्यांना हक्क पाहिजे एसटी एसी वाल्यांना स्वतःचं घर 🏠 देखील नाही 😂
Mumbai madhi eka gavatil महसूल व वन विभागाची जमीन झाडे लावण्यासाठी एक कंपणीला दिली होती.त्या जमिनी पैकी 70%जमिनीवर अतिक्रमण झालेले आहे.उर्वरित जमीन compqny कडे आहे.कंपनी च विरोभात सरकार काय कारवाई करेल.....सरकारी जमिनी चे रक्षण करण्यात कंपनी कमी पडली या विरोभात कुठे तक्रार करू.
सर कुळाची जमीन सरकारने ताब्यात घेऊ ती जमीन आदिवासी कुटुंबाला 10 वर्षाचा भाडेपट्टा म्हणून कशासाठी दिली होती तरी पावे तो आमचा कब्जा असून पिक पेरे आहेत कुळांनी वारस नोंद केली जमीन आमच्या ताब्यात असून सुद्धा तरी यावर कृपा काय करावे ही विनंती
मला झुणका भाकर केंद्र मिळाले ती सरकारी जागा आज 25 वर्ष झाले माझ्या नावाने 8 अ लागला तर माझी जागा आता एक व्यक्ती अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहे, जागा माझ्या नावाने आहे, तर मी काय कराव, कृपाकरून मला माहिती द्यावी
सर माझ्या वडिलांनी फॉरेस्ट मध्ये अतिक्रमण केले होते. 2005 मध्ये 21 लोकांनी, त्यांनी 20 दिवस जेल भोगले होते. त्यांना मुक्तता प्रमाणपत्र दिले होते. त्यांनी 6ते 7 वर्षे जमिन कसली होती. 2013 2014 मध्ये वन विभागाने त्याच्यात झाडे लावलेली आहेत, आता त्याच्यातली झाडे तोडली गेली आहे. जमिन मिळण्यासाठी काय करावे लागेल. उत्तराची अपेक्षा करतो",धन्यवाद "
सर आम्ही NT-c जाती मधील आहे व आम्हचे वडिलांना प्रधानमंत्री घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी आम्हाला स्वतः ची जागा नाही व आम्ही आता सध्या ग्रामपंचायतीच्या जागा खूप वर्षे झाली वहिवाटीस वापरत आहे तर ती जागा आम्हचा वडीलांच्या नावावर होवू शकते का व ती कसी करायची🙏
सर माझी साडे सहा गुंठे जागा आहे पण ती आता सरकार जमा आहे त्यासाठी आम्ही भुमिअभिलेख मध्ये अर्ज दिला आहे ही जागा आमची आहे आमच्या नावा करावी पण काही महिन्यापूर्वी एका माणसाने त्याच्या अतिक्रमण केले आहे पत्र्याचे शेड टाकले आहे अतिक्रम काढण्यासाठी काय करावे लागेल
सर जागा गावठाण आहे आहे पण नावावर कशी करावी आणि ग्रामपंचायत ने 8 अ उतारा आहे तो महाराष्ट्र शासन म्हणून नोंद आहे ग्रामपंचायत म्हणते तुमाला कधी ही त्या जागेतून हाकलू शकतो मार्गदर्शन करा आमी nt कास्ट मध्ये येतो गरीब असल्यामुळे आमच्या बाजूने बोलायला कोणी नाही
नगरपालिकेच्या जमिनीवर सुमारे 20 वर्षांपासून चे अतिक्रमण नियमित करता येते का ? धारक हा एस सी एस टी नाही . ओबीसी आहे . सदर अतिक्रमण धारकाला काढून टाका अश्या दिवाणी दाव्या विरोधात काय डिफेन्स घेता येईल ?
खुप छान माहिती दिली आहे सर धन्यवाद
खुप उपयोगी माहिती आपण दिली आहे, धन्यवाद!💐💐💐
💐💐💐💐 छान आहे सर मी आभारी आहे
खूप सुंदर माहिती दिली सर तुम्हाला बोलायचं आहे
Sir ..aapnsa vinanti aahe ..tumcha video chan aahe sir mala tumchya kadun khup apeksha aahe. Sir .maje vadilanai saskiya jamivarti aatikramn kele hote te pawati harvleli aahe tr mala ti pawti kasi midanr aani kutun midanr sir pls margdarshn kara mla....
खुप छान माहिती...
Khup chan dhannyawad
छान आहेमहिती ❤
Thanku Sir
OBC sathi ky kraych sir kshi jaga navavr kraychi... ?
Sir atikraman jagevr aplya navavr krnyakrita lagnare documents kon konte lagnar ahe he sangu shakta sir
सर खूप छान माहिती
सर मी ग्रामीण तालुका तहसील भागात राहतो मी सातबारा जमिन असलेल्या जागेवर मी प्लाट घेतलेला आहे घर बनवून 26, वर्षे झाली आहेत जागा घेतल्या वेळेस मी स्टॅम्प पेपर व दान पत्र लिहून घेतले आहे आणि रजिस्ट्रेशन केले आहे मेन रोड सोडून अतिक्रमण जागा 50,मिटर सोडून घर बनवले आहे घरा समोर अतिक्रमण जागेवर तात्पुरती शेड उभे करून मी फेब्रिकेशन चा धंदा चालू केला आहे त्या अतिक्रमण जागेवर ज्याने मला प्लाट विकला तो म्हणतो की हि अतिक्रमण जागा आमची आहे खाली कर शेड काढुन घे अशी धमकी देऊन मला घरा समोरची अतिक्रमण जागा खाली करायला लावत आहे त्याने जागेवर ताबा घेतला तर माझ्या परिवार संकटात येतो आमचा उदरनिर्वाह ह्या धंद्यावर चालतो तरि सर आम्हाला कुठे आणि कोणाकडे तक्रार करावी जेणेकरून पुढची जागा आम्हाला धंदा चालवण्यासाठी ताब्यात असायला हवी सर प्लीज मला समजून सांगा सर
Sir talati.....Yana arj kasa karava aatikraman nimanukul karne babat sanga sir
फार छान
Sir mazi jaga angnvadila lagun ti sarkari jaga ahe ani ti jaga pakdun 60 varsha zali angnvadi banachyya pahilech ti jaga pakadli ahe ani
ata puna dusari angandadi banhtayala grampanchyat tayar ahe mi tar sc katigi cha ahe
Tashavedi mi kay karu
सर आमच्या जागेचा उतारा काढल्यानंतर त्या जागेवर महाराष्ट्र शासन हे नाव येत आहे, सर आम्ही या जागेवर 40 वर्षापासुन राहत आहे. तर ही जागा आमच्या नावावर कशी करून घ्यावी.
जमिन कोणत्या खात्याची आहे
उताऱ्यात महाराष्ट्र शासन अस नाव येतं
आमच पण असेच झालेले आहे पण अतिक्रम मध्ये आजोबांचं नाव येत आहे
Process माहीत असेल तर सांगा
नाही होनर गप्पा राहा
Sir 56vrsh zale vhewaht mhnun satbaravr pikachi nond prlhad bondade hi nond ahe ky krave online naav satee
ओबीसी चेforest अतिक्रमण कसे नियमित करता येईल, त्यावर video बनवा सर
Grampnchyat chya jagevar vektine Ghar bandhle rasta bandh kela mg te atikrman kas kadaych sanga
मनस्कार 🙏 सर थॅंक्स
सर सिलिंग जमीन वर्ग 1 होईल का कृपया मार्गदर्शन करावे विनंती 🙏
राहण्या प्रर्यत ठिक आहे पण लोक आता गायरान वहिवाट करून तिचा शेती साठी उपयोग करायला लागले आहेत जनावरे चारायची कोठे सांगा
जनावर विकून टाका.
Pander purat Juan sod
माणूस महत्वाचा का जनवारे
आधी मानसं जगविणे गरजेचे आहेत.मानसं जगली की ते जनावरांना बरोबर जगवतील.
तुमच्या शेतात चारा का लोकांच्या मुळाव ऊठलात
Halo sir amhla 70 varsha purvi shasan na
ne jamin dili ahe tyavar kabza suru ahe
Tya vaktila kasa thabvch plz.... sir kahi
Tips asel tar plz
Sir amchi devaski inam jamin ahe ...titun ek vykati atikraman krun rasta magat ahe ...
कमाल मर्यादा धारक सिलिंग जमीन 1961. अकृषिक एने झाली तर वर्ग 1 होईल का?नजराणा भरून. कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती तुमचं मार्गदर्शन माझा साठी खुप मोलाचं आहे 🙏
गायरान जमीन नियमित करने बाबत असा अर्ज जिल्हाधिकारी यांना केला तर जमीन नावावर होते का
आमदारनिधीतुन बांधकाम केलेले वाचनालय यात शासनमान्यग्रंथालय चालूआहे ते कायमस्वरुपी मिळते का माहीती सांगा
सिडको घर वरील बांधकाम नियमित होते का
अतिक्रमण करणारे जर धन दांडगे असतील तर कितीही अतिक्रमण केले तरी काही फरक पडत नाही, परंतु ते गोरगरीब असतील तर लोक त्रास देतात
बरोबर
👌👌✔
Very nice
Bhugvta dhark ghrkul bandhu shkto ka
जनरल व्यक्तीने अतीक्रमण कले तर जागा व घर नावावरती कसे करावे
🙏🙏
Sir far chali mahit sagitali
Chagali
Sir रंजन खात्याची जमीन आहे व तिच आता gavathan किवा gayaran ची झाली असेल तर त्या जागेत घर बांधले तर चालेल का भविष्यात काही अडचण येइल का मार्गदर्शन करावे
नमस्कार सर
🙏🙏🙏
आम्हाला सरकारने कुक्कुटपालन व्यवसाय साठी गावठाण जमीन दिली होती भाडे पट्ट्याने तरी आम्ही ती जागा आता कायमस्वरूपी मागणी केलेली आहे प्रकरण मंत्रालयात आहे आता 30 वर्षा पासून जमीन ताब्यात होती....काय होईल सर....
ओपन कॅटेगरी मधील लोकानी सरकारी जागेत घर बांधले तर ते नियमित होणार का
Please reply...this question
Sir aamhi opan fes madhe rahato light nahi. Kashi milel
Jo bhumihin ahe tyala jamin milel ka
सर आमची जमीन दीड ते दोन एकर आहें आणि त्याचेवर पूनर्वसन आरक्षण पडले आहें हे आरक्षण काडता येइल का,आणि काडता येत आसेल तर त्याची प्रोसेस कशी आसेल,प्लिज कृपा करून तवढ सांगा
नमस्कार सर मी जनार्धन माळी मी मौजे वारी तालुका कोपरगाव येथे सरकारी पडीत असलेल्या जमिनीत तिस वर्षापासुन अतिक्रमण करून शेती करत आहे तसेच मी अतिक्रमण केलेल्या क्षेत्रा ची एक ई तसेच 7/12ऊतार्याला नोंद आहे कृपया अतिक्रमण कायम करणेसाठी मार्गदर्शन करावे
Sir
गावठाण जागा, जूने पाणंद,गाईगुरे यांना चराईसाठी जाण्याचे मार्ग सिटी सर्व्हे न झालेल्या गावातील जनरल वर्गातील लोकांनी केलेले अतिक्रमण ग्रामपंचायतीस काढता येते काय? मार्गदर्शन व्हावे धन्यवाद
नाही
पब्लिक ट्रस्टच्या जागेवर अतिक्रमण केले तर त्यासाठी कायद्याने कोणती कारवाई करुन कुणाकडे दाद मागता येईल. सर सविस्तर माहिती द्यावी
मंजूर गावठाण हद्दवाढीतील भुखंडाचे कबुलायत. मिळाले आहे त्यांचे सिटी सर्वे ला नोंद करणे साठी मार्गदर्शन करावे
🙏🙏🙏🙏🙏
खुल्या प्रवर्गातील लोकांनी बांधलेल्या घरांचे कसे करायचे
शेतीसाठी गायरानाचा उपयोग करू शकतो का
करता येतो
स्व:ताची 50 एकर जागा असुनही
पहिले घर असुनही काही लाेकांनी अतिक्रमण केले आहे त्यांचे काय?
Sir
7/12 malkich ahe tyavar 30varshapasun atikraman asel tar atikraman kelelya vayaktis hatavata yeil ka?
ho
@@adv.rahulnrathod6333 sir tumcha number bhetel ka
नियम 1971 कोणत्या पुस्तकात पहायला मिळेल.पुस्तकाचे नाव सांगा
SUBHAN ALLAH✋✋✋✋✋
Pratibha. Jichakar
🗡️जन जाग्रती केले बद्दल धन्यवाद
सर मी एस सी कॅटेगिरी ची आहे माझं घर मी नावावर केलं होतं पण ते महाराष्ट्र शासन म्हणून केलं होतं आता ग्रामपंचायत भरती महाराष्ट्र शासन हटवलं आहे आणि आजूबाजूचे लोक मला त्रास देत आहेत काय करायचं सर
आमची. गायरान. जमीनी्वर. जागा. आहे. तर. आमची. जागा. आहे तर. मी माझ्या जागेवर.घर. बांधकाम. करू शकतो का
जिल्हा परिषद च्या नावे असेल तर चालते का,
8 8:15 🎉
एकदा प्लॉटवर जास्त जागा मिळाली असल्यास ती नावावर करता येईल का
20 वर्षापासून राहत आहे घराची नोंद होत नाही
वन खात्यावर वन खात्याच्या जमिनीवर अतिक्रमण केलेले असेल तर त्याचा काही काही व्हिडिओ आहेत का
सरकारी जागेवर समाजासाठी अतिक्रमण करणे बाबत नियम आणि कायदे यांच्या बद्दल माहिती हवी आहे ,🙏
सर गायरान जागेवर 40 वर्ष अतिक्रमण केले आहे पण त्या जागेवर पत्रा शेड आहे 8अ उतारा आहे त्याला महाराष्ट्र शासन म्हणून नोंद आहे तलाठी यांना अर्ज कसा करावा कच्च मोजणी नकाशा करून 8अ उतारा जोडला तर गाव नमुना 1ई मध्ये नोंद होईल का
झिला आदिकरी
O b c वाल्यांनी केवढ्या मोठ्या जमिनी आखून ठेवलेल्या आहेत तरीही शासनाच्या गावठाण जमिनीवर त्यांना हक्क पाहिजे एसटी एसी वाल्यांना स्वतःचं घर 🏠 देखील नाही 😂
मी हे कमेंट वाचून म्हणते आहे
Mumbai madhi eka gavatil महसूल व वन विभागाची जमीन झाडे लावण्यासाठी एक कंपणीला दिली होती.त्या जमिनी पैकी 70%जमिनीवर अतिक्रमण झालेले आहे.उर्वरित जमीन compqny कडे आहे.कंपनी च विरोभात सरकार काय कारवाई करेल.....सरकारी जमिनी चे रक्षण करण्यात कंपनी कमी पडली या विरोभात कुठे तक्रार करू.
नाही
अतिक्रमण शेती करण्यासाठी केले असेल तर
भूमिहीन.व्यक्तींना.गायरान.जमीन काढता.येईल.का.सर.घरकुल.भेटल. आहे.राहण्यासाठी आणि पोट.जगवसाठी.जमीन.भेटणं.का.सर
अजून दुसरा नियम आहे का या पध्दतीचा जागा नावावर करण्याचा
Nadit vihir khodles nond hote kay?
सर मजा घरात वाजुला एका व्यक्ति ने दुकान टाकले ले आहे माला ते काढायचे आहे
लेआउट रोड वर st घराने अतिक्रमण केले आहे अतिक्रमण पाडता येईल काय
सर कुळाची जमीन सरकारने ताब्यात घेऊ ती जमीन आदिवासी कुटुंबाला 10 वर्षाचा भाडेपट्टा म्हणून कशासाठी दिली होती तरी पावे तो आमचा कब्जा असून पिक पेरे आहेत कुळांनी वारस नोंद केली जमीन आमच्या ताब्यात असून सुद्धा तरी यावर कृपा काय करावे ही विनंती
Pdf dya sir
गायरान जागेमध्ये गावठाण जागा घरे काढण्यात येते का
सर नमस्कार सर मला राहेल घरनाही
म्हणून मा सर गावठाण जागेवर अतिक्रमण केले आहे आणि सागयचे म्हणजे मी खूप गरीब आहे आणि मराठी माणूस आहे सर
Ha kayada kay aahe
औरंगाबाद मध्ये कसे हटवले
मला झुणका भाकर केंद्र मिळाले ती सरकारी जागा आज 25 वर्ष झाले माझ्या नावाने 8 अ लागला तर माझी जागा आता एक व्यक्ती अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहे, जागा माझ्या नावाने आहे, तर मी काय कराव, कृपाकरून मला माहिती द्यावी
सरकारी जमीनीवरील अतीक्रमण कसे काढायचे ते सांगा विडीओ बनवा्
अतिक्रमण काढता येत नाही.
अतिक्रमण काढता येत पणं त्यातील sc st प्रर्वग काढता येत नाही
याचा जी आर आहे का सर🙏🏼
सर माझ्या वडिलांनी फॉरेस्ट मध्ये अतिक्रमण केले होते. 2005 मध्ये 21 लोकांनी, त्यांनी 20 दिवस जेल भोगले होते. त्यांना मुक्तता प्रमाणपत्र दिले होते. त्यांनी 6ते 7 वर्षे जमिन कसली होती. 2013 2014 मध्ये वन विभागाने त्याच्यात झाडे लावलेली आहेत, आता त्याच्यातली झाडे तोडली गेली आहे. जमिन मिळण्यासाठी काय करावे लागेल. उत्तराची अपेक्षा करतो",धन्यवाद "
तुम्ही जमीन पात्र आहे का
@@somagadhadhe2361 नाही सर
नाही दादा
जिल्हाअधिकारी कार्यालयात रहाणेचा सल्ला देणे
Open asel tar
नियम चूकीचा आहे.काही अनिष्ट प्रथांना प्रोत्साहन देत आहे.
घटनेत समानता हे तत्व स्विकारले आहे तर मग हि कसली समानता ?
आजोबांना मिळालेल्या जमिनीवर झाडे लागवड झाल्यास ती परत कशी मिळवावी
सर आम्ही NT-c जाती मधील आहे व आम्हचे वडिलांना प्रधानमंत्री घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी आम्हाला स्वतः ची जागा नाही व आम्ही आता सध्या ग्रामपंचायतीच्या जागा खूप वर्षे झाली वहिवाटीस वापरत आहे तर ती जागा आम्हचा वडीलांच्या नावावर होवू शकते का व ती कसी करायची🙏
Grampanchayat cha tharav gheun karta yete
GR 2018 paha
1985 पासून जमीन करत आहो ती जमीन कसीनाऔर करायचे काय काय कागदपत्रे लगाई चे सर प्लीज मला या विशेष सांगा
सर आमच्या शेती रस्ता नाहीये आम्हाला रस्ता तयार करायचा आहे पूर्वीचा रस्ता होता लोकांनी बंद केला
सर माझी साडे सहा गुंठे जागा आहे पण ती आता सरकार जमा आहे त्यासाठी आम्ही भुमिअभिलेख मध्ये अर्ज दिला आहे ही जागा आमची आहे आमच्या नावा करावी पण काही महिन्यापूर्वी एका माणसाने त्याच्या अतिक्रमण केले आहे पत्र्याचे शेड टाकले आहे अतिक्रम काढण्यासाठी काय करावे लागेल
Xpayr
म्हणून झोपडपटटी वाढली आहेत,मोफत घर पक्के मिळते ,शहरे बकाल झाली आहेत.
ओबीसी व्यक्तीने केले तर.
अपंग व्येक्ति असेल तर
डॉन नंबर आठ काढायचा राजेश रामराव सूर्यवंशी
सरकारी जागा नावावर करता येत नाही
Sir tumcha cantct nabr sed kara
सर जागा गावठाण आहे आहे पण नावावर कशी करावी आणि ग्रामपंचायत ने 8 अ उतारा आहे तो महाराष्ट्र शासन म्हणून नोंद आहे ग्रामपंचायत म्हणते तुमाला कधी ही त्या जागेतून हाकलू शकतो मार्गदर्शन करा आमी nt कास्ट मध्ये येतो गरीब असल्यामुळे आमच्या बाजूने बोलायला कोणी नाही
Same problem
Same problem
Pn majh nav aahe namuna 8 var aahe
Sc aho amhi
नगरपालिकेच्या जमिनीवर सुमारे 20 वर्षांपासून चे अतिक्रमण नियमित करता येते का ? धारक हा एस सी एस टी नाही . ओबीसी आहे . सदर अतिक्रमण धारकाला काढून टाका अश्या दिवाणी दाव्या विरोधात काय डिफेन्स घेता येईल ?
Bhau same problem....tya var pudhe Kay zal tumcha???🙏