Walmik Karad वर Mcoca लावल्याने Beed व Parali बंद ? कराडच्या आईच आंदोलन, जाळपोळ, दगडफेक, काय घडलं ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 95

  • @GaneshBhise-f7q
    @GaneshBhise-f7q 11 ชั่วโมงที่ผ่านมา +75

    संतोष देशमुख च्या लहान मुलांना न्याय मिळणे अजून बाकी आहे✔✔✔✔

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? प्रभातपिंड पंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!).
      अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी(श्रुती)" बाह्यांंसाठी?

  • @ganeshmate929
    @ganeshmate929 11 ชั่วโมงที่ผ่านมา +69

    जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर हे वाक्य आज कुठे तरी खरे होत आहे असं म्हणायचं.

    • @ajaysanap65
      @ajaysanap65 9 ชั่วโมงที่ผ่านมา +8

      खूप चुकीचे लोक आहे हे एका गरिबाला मारल यांनी ही तर सुरुवात आहे अजून खूप phedaycha येनला मी पण वंजारी आहे आम्ही असे लोकांना support karat nhi 😢

    • @rahulvw266
      @rahulvw266 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      व्यजसाहित फेडावे लागेल पाप😮

  • @MrYTNitinVLOGs
    @MrYTNitinVLOGs 11 ชั่วโมงที่ผ่านมา +48

    परळी मध्ये आज जे चालू आहे त्यावरून आठवलेल्या ओळी.
    समाजामध्ये गुंड तयार होणे नवीन नाही पण;
    एखादा समाज गुन्हेगार आणि नराधमांना आदर्श मानतो आहे.
    हा देशासाठी मोठा धोका असू शकतो.

    • @balasahebmunde4671
      @balasahebmunde4671 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      खोपर्डी how many murder and rape

    • @Investing-power
      @Investing-power 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      😅😅😅😅
      मग असं असेल तर 6 कोटी समाज बेवडा होणार का 😂😂😂😂

  • @balkrushnapawar7814
    @balkrushnapawar7814 11 ชั่วโมงที่ผ่านมา +48

    माऊली तुझ्या पोराने बीड जिल्ह्यात मुदांड्याचा जो खच पाडला आहे त्या परिवाराकडे जाऊन ये एकदा तुझ्या पोराला वेळीच समज दिली असतीस तर अनेक कुटुंब वाचली असती त्याच्या गुन्ह्यावर पांगरून घालणारे तुम्ही पूर्ण कुटुंब जबाबदार आहात

    • @ChandrakantDure
      @ChandrakantDure 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      माउली.आसा.औलादी.ला.जन्म.दिलास.
      कसा.कसाई.भैनचोद.देव.नाही.दानवाची.औलाद.आहे.हे.डुक्कर.पैदा.झाल्यावर.
      त्याच्या.नरठ्यावर सुरी.फिरवायला.
      पाहीजे.होती.तर.तु.माय.मावली.शोभली.
      आसती आत.धे.हाताता शिवलेली.बाॅडी

    • @dashrathmore6417
      @dashrathmore6417 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      Right 👍

    • @shrikanttarade7537
      @shrikanttarade7537 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      Correct

  • @gyan_vedh9937
    @gyan_vedh9937 10 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    अरे पण मी पहिल्यांदा बघतोय की एक जात गुन्हेगारांना वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरली आहे , त्यावरून यांचे मागासपण लक्षात येते की ही लोकं कोणत्या मानसिकतेचे आहेत

    • @Save-Nature123
      @Save-Nature123 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      बरोबर

  • @GaneshBhise-f7q
    @GaneshBhise-f7q 11 ชั่วโมงที่ผ่านมา +66

    परळीचे व्यापारी खुश असतील आज हे नक्कीच ✔✔✔✔

  • @GaneshBhise-f7q
    @GaneshBhise-f7q 11 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    वाल्मिक कराड सुटला तर हिरोच होईल परळीत हेच धनंजय मुंडे ना नको होते म्हणून तर अण्णांना अडकण्याची मोक्का ची शिफारस मुंडे नीच केलेली आहे अशा चर्चा सुरू झाल्या आहेत परळीत✔✔✔✔

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      सही पकडा 😂

  • @DnyaneshwarWaje-x7b
    @DnyaneshwarWaje-x7b 10 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    कराडच्या लाभार्थ्यांनी आंदोलन केले आहे. संबंध समाजाला दोषी ठरवू नये. शंभर दोनशे लोक म्हणजे पुर्ण समाज नाही. ह्या सर्व आंदोलन करणाऱ्या लोकांना ताब्यात घेऊन चौकशी केली पाहिजे सगळी बीडमधील गुन्हेगारी संपुष्टात येईल.

    • @laxmannagargoje4741
      @laxmannagargoje4741 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      ये बात सही है

  • @examlogic1309
    @examlogic1309 11 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    साधे आरोप झाले तरी राजीनामे दिले आहेत या राज्यात.. इथे इतकी गंभीर प्रकरण असून अजूनही मंत्री साहेब राजीनामा देत नाही.. कमाल आहे यांची 🙏

  • @GaneshBhise-f7q
    @GaneshBhise-f7q 11 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    कराड च्या आईची भूमिका एक आई म्हणून योग्य आहे पण संतोष देशमुख च्या पत्नी चे केलेले पांढरे कपाळ बघा आज्जी, संतोष देशमुख च्या लहान मुलांना बघा उघड्यावर पाडले या राक्षसांनी त्या लेकरांना ते बघा आज्जी😢😢

    • @idontcarei
      @idontcarei 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      AAI ASLI MHANJE KAY KHOONYA CHA SAMRTHAN KAREL KA .. MANUS KASHALA ....JANAWAR KUTRE KEEDE PUN AAI ASTAT TYAT KAY MEDAL DYAYCHA KA HILA ?? SWARTHI NEECH BAAI AAHE ANI HINE RAKSHAS JANMALA GHATLA AAHE

    • @laxmannagargoje4741
      @laxmannagargoje4741 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      खर आहे भाऊ तुझ

    • @chupbaith45672
      @chupbaith45672 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      Are Kay zaly he Tula mahiti ka mi pan beed cha ahe

  • @Vijaypol143
    @Vijaypol143 10 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    वलामिकच्या आई ने वाल्मीक लहान असताना त्याला चांगलं वळण लावलं अस्त तर आज ही वेळ आली नसती

  • @PanduLokhande973
    @PanduLokhande973 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    हे सर्व आरोपी ज्यावेळेस फाशी वरती लटकतील त्या वेळेस खरा संतोष देशमुख यांना न्याय मिळाला असे समजले जाईल

  • @SandipMane-j2o
    @SandipMane-j2o 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    कर्म, नाही,भावा, गुन्हेगारी ही नाद खुळा आहे

  • @sunildurdunde-yl7po
    @sunildurdunde-yl7po 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कराड चे एक हात एक पाय आणि दोन डोळे काडले पाहिजे अशी शिक्षा झाली पाहिजे.

  • @Ramshisode
    @Ramshisode 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पारुबाई सारखाच संतोष देशमुख देखील काेणाचातरी मुलगा होता, वाल्मिकच्या बायकोला देखील खंडणीचे पैसे गोड लागले आता कशाला रडता

  • @sachinkitture4386
    @sachinkitture4386 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    लातूर मधील माऊली सोट हत्याकांड यावर पण प्रकाश टाका विषयच भारी चॅनेल

  • @narayangarud298
    @narayangarud298 11 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    वाल्याला निबंध लिहून सोडले जाईल हे सरकार फक्त ड्रामा करिता हे जनतेने ओळखावं.

  • @sagargiri8402
    @sagargiri8402 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    परळी मध्ये DM अणि WK याची दहशत आहे. व्यापारी बंद किती दिवस बंद ठेवणार.

  • @myoutube7882
    @myoutube7882 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    माँ फो कामा झोपली 😊

  • @ranjanakalyankar3137
    @ranjanakalyankar3137 11 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    हत्या झालेल्या आईला काय वाटले असेल, आपल्या मुलांना फक्त शिक्षा झाली

  • @jyotipatil5684
    @jyotipatil5684 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Vanjari sodun sarva paralikar aaj jaam khush aahet........ .........

  • @amitd_42424
    @amitd_42424 11 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    देव माणूस खूप श्रीमंत आहे या परूचा 😂😂

  • @maheshnavale3017
    @maheshnavale3017 11 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    गुंडांना समर्थन देताना वाल्याला भगवान बाबाचा अवतार समजायला लागले तर😂😂

  • @MallikarjunMelinmani
    @MallikarjunMelinmani 11 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    जैसी करनी वैशि भरणी🎉🎉🎉🎉

  • @aniketmane2702
    @aniketmane2702 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    कर्म तस फळ.. 💯💯

  • @sharaddhodare5934
    @sharaddhodare5934 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Apratim vatli

  • @parmeshwarade5092
    @parmeshwarade5092 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आई चे आंदोलन आईच्या जागी ठिक पण दुसऱ्या पण आईच्या मुलाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली त्यांचे मुलं बापापासून मुलं परकी झाली याचा कोण विचार करणार.याच आईने कधी आपल्या पोराला विचारलं असतं कधी बाबा हे तूझ चालू आहे ते तुला कधीतरी अडचणीत आणेल. दुर्दैव आहे या राज्याच कि आरोपींना वाचवण्यासाठी आंदोलन होतं.

  • @udhavdhage8982
    @udhavdhage8982 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    दादा त्या कृष्णा अंधले च काय झाले ते सांगा

  • @PrabhakarMasne-b2g
    @PrabhakarMasne-b2g 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Santosh Deshamukha Kutuanmabala Aata Nakkich Nyaya Milel Dhanyavad..

  • @nikhilmane6115
    @nikhilmane6115 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    काय नाही होणार दोन तीन बर्ष मध्ये बाहेर येणार

  • @kiranshinde367
    @kiranshinde367 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    ह्याची एकाधी बायको मोंढ्यात आली की गाडी आडवी लावतेत पूर्ण जाम करतेत रस्ता. अनुभव आहे 😢

  • @NijappaBansode
    @NijappaBansode 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    छान

  • @indrajeet5767
    @indrajeet5767 11 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Serial madhla devmanus ahe ka ???😂😂🙌🏻

  • @sagarrahinj6275
    @sagarrahinj6275 11 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    आता काय खरं नाही

    • @GaneshBhise-f7q
      @GaneshBhise-f7q 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      परळीचे व्यापारी खुश झाले आहेत आता हप्ते बंद कराड सुटेपर्यंत

    • @jyotipatil5684
      @jyotipatil5684 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      Aata nahi sutat ​@@GaneshBhise-f7q

  • @SudhakarPatil-x7c
    @SudhakarPatil-x7c 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    😊

  • @rahulghorpade3450
    @rahulghorpade3450 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Mokka lavlele hajaro aropi bindhast baher phirat aahet.

    • @indrajeet5767
      @indrajeet5767 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      Khara???

  • @ajinkyawadgane
    @ajinkyawadgane 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Beed cha bihar zhala aahe.... don't spare criminals..

  • @JayShreeRam-u
    @JayShreeRam-u 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    WALMIK LA CHAP BASLA PAHIJEL MHNJE PARAT ASE LUTARU SUDHARTIL

  • @ajinkyawadgane
    @ajinkyawadgane 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Those are supported karad r really criminal minded....it doesn't matter which cast u r

  • @Kunal3824
    @Kunal3824 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    पापा चा घडा 😅

  • @jayhind1280
    @jayhind1280 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Valya bara bapa cha

  • @ashokmote7277
    @ashokmote7277 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jarange na visaru Naka re bhavano

  • @MallikarjunMelinmani
    @MallikarjunMelinmani 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    वाल्या वर् संक्रात😂😂😂😂

  • @rahulrk4477
    @rahulrk4477 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Kay samaj ahe,
    Aropina support krtat...

  • @DattatreyGavali-g2r
    @DattatreyGavali-g2r 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    प्रळाद शिंदळा का वेड ळागला होता का काय चुकेचे भक्तीगित काढळा जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर आता भोग कर्माची फळे

  • @idontcarei
    @idontcarei 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    BUS MHATARE ANDOLAN KARAT ..NEECH BAAI

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      माकडा वय बघून कमेंट कर

    • @idontcarei
      @idontcarei 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      @ VAY NAHI LAYKI BAGHUN COMMENT KARAYCHI ASTE MAKDACHYA PLLA... KHOONI CHI BAJU GETIYE MHATARI CHETKIN HICHYA PILYA NE EKA AAI CHA MULGA MARLA LAHAN MULANCHA VADIL MARLA ..SAMJLA KA MAKDA

    • @abhishekpatil5740
      @abhishekpatil5740 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      मुर्ख माणसा त्यांच्या वयाचा विचार करून कमेंट कर.

    • @Investing-power
      @Investing-power 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुझ्या मेंदूत पाणी झालेय का तोंडाची गटार झालीय

  • @ranjanakalyankar3137
    @ranjanakalyankar3137 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    हत्या झालेल्या आईला काय वाटले असेल, आपल्या मुलांना फक्त शिक्षा झाली

  • @ranjanakalyankar3137
    @ranjanakalyankar3137 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    हत्या झालेल्या आईला काय वाटले असेल, आपल्या मुलांना फक्त शिक्षा झाली

  • @ranjanakalyankar3137
    @ranjanakalyankar3137 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हत्या झालेल्या आईला काय वाटले असेल, आपल्या मुलांना फक्त शिक्षा झाली