शासकीय जमिनीवर असलेली घरे,दुकान,शेतीसाठी केलेले अतिक्रमण नियमित करावयाचे असल्यास, संबंधिांत जिलाधिकारी यांना अर्ज करावा, अर्जासोबत सर्व पुरावे जोडावे,15 दिवसानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जाणे, तुमचा अर्ज किती तारखेला तहसीलदार यां च्य कडे पाठवला आहे ती तारिक व जावक न लिहून घेणे, व संबधित तहशिल कार्यालयात चौकशी करणे, परंतु पाठपुरावा करणे गरजेचे आहे,
२०१८ चा अतिक्रमण नियमित करने बाबत चा जार आमच्या पंजोबांची जमिन गयरान म्हणून लावली आमचे वडील अडाणी आहे त्या मुळे सर मला खुप गरज आहे त्या जार आणि तुमच्या माहिती ची माझं गाव कोतुळ ता अकोले जि अहमदनगर
आम्ही शासकीय जागेवर 30 वर्षे झाले घर बांधुन राहीलो आहे.आम्हांला ते नियमीत करायचे आहे. तर ग्रामपंचायत अणी पंचायत कोणताही निर्णय घेत नाही. टोलवा टोलव करते आम्ही काय करावे ..
सरजी माझे घर व जागा 1996 पासुन रजीष्ट्री झालेले बांधकाम आहे गुंठेवारीसाठी पैसे भरुन अर्ज केलाय पण महानगर पालिका औरंगाबाद ती जागा L H C (लायब्ररी हेल्त केअर सेंटर) साठी आरक्षित सांगतात व नविन D P कधी पर्यंत येणार आहे
सर मी महाराष्ट्र च्या नागपूर शहरातून आहो . सर आमच्या प्लॉट ला लागूनच सरकारी प्लॉट आहे 1080 फूट च तर आम्ही मागणी केली असता त्यांनी ऑक्शन साठी आहे म्हंटल तर काय करायचं कृपया मार्ग सांगा 25 वर्षा पूर्वी माझ्या आजू बाजू वाल्यांना लिज मिळाली आहे पण माझ्या आजोबा त्या वेडी घेऊ नाही शकले तर तो प्लॉट तसाच आहे
नमस्कार सर...आपणास विनंती कि मला आपले सर्व व्हीडि पहाचे जसकी गायरान जमीन ग्रह्ममी भाग हाहे नेहमीत काणे किंवा नानुकोल करणे यार चे म्हीति हवी . मी अपेक्षत राहील आपणास विनंति सर
सर आमच्या कडे खळे वाडगी ची सरकारी जागा आहे 1942 पासुनांचे आमचे आजे पंजे वडील याजागेवर खळी जनावरे बांधत होते आता एका जनाने आमच्या विरुद्ध जिल्हा आधिकारी याचे कडे तक्रार दाखल केली आहे माझी मिशेस ग्रामपंचयत मध्ये निवडून आले आहे तर त्यांचे पद रद्द करण्या साठी की आम्ही अतिक्रमण केले आहे तर काय करावे
शासकीय गायरानात अतिक्रमण कुणी केल ?अहो बेघर गोरगरीब लोकांनी कष्टकरी लोकांनी अतिक्रमण केलेलच नाही.अतिक्रमण ग्रामपंचायत सदस्य मोठ्या श्रीमंतानी केलेल आहे.त्यांना वाचवायला आमचे आमदार खासदार प्रयत्न करत आहेत.
🙏🇮🇳🙏नहीं तो मा. योगी बाबाजी का बुलडोझर आ जाएगा। 🙏🇮🇳🙏(शासनाच्या अटी व शर्थीचे पालन करावे ही विनंती।) भारत माता की जय। वंदे मातरम्। सर्वाना नमस्कार। 🙏🇮🇳🙏।
Super 👌🏾
Forest madhe atikrman asel tar niymaku honar ka
GR पाठवा ही नम्र विनंती आहे 💐💐
Sir 2024 made kase karayache
धन्यवाद साहेब खूप छान माहिती दिली आहे. आपल्या माहितीमुळे गरजूंना याचा निश्चितच लाभ होईल.
फोन नंबर द्यावा ही नम्र विनंती आहे 💐
Sir 2011 nantarche atikraman niyamakul honar nahi ka
शासकीय जमिनीवर असलेली घरे,दुकान,शेतीसाठी केलेले अतिक्रमण नियमित करावयाचे असल्यास, संबंधिांत जिलाधिकारी यांना अर्ज करावा, अर्जासोबत सर्व पुरावे जोडावे,15 दिवसानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जाणे, तुमचा अर्ज किती तारखेला तहसीलदार यां च्य कडे पाठवला आहे ती तारिक व जावक न लिहून घेणे, व संबधित तहशिल कार्यालयात चौकशी करणे, परंतु पाठपुरावा करणे गरजेचे आहे,
२०१८ चा अतिक्रमण नियमित करने बाबत चा जार आमच्या पंजोबांची जमिन गयरान म्हणून लावली आमचे वडील अडाणी आहे त्या मुळे सर मला खुप गरज आहे त्या जार आणि तुमच्या माहिती ची माझं गाव कोतुळ ता अकोले जि अहमदनगर
Adhiwashi zaga forest kydeshir ahe ka vikat ahet .
सर व्यावसायिक अतिक्रमणा साठी एखादा जी .ऑर .आहे का.आमचे 40 वर्षा पासुन बनवलेली दुकाने नियमित करावयाची आहे. मार्गदर्शन केले तर बरे होईल
सर आमच्या कडे ए क्लास ची जागा आहे 22 पासून 4आमचे अतिक्रमण करत आहे पण पुरावा नाही आमच्या जवळ तर काय करावा लागेल सर plz reply द्या
सर मी 25 वर्षांपासून शासनाच्या जमिनीवर शेती करतो पण 2021 पासून शेती करण्यास त्यांनी मनाई केली आहे तर त्या जमिनीचा मालकी हक्क मला मिळेल का ? सांगा
साहेब GR मिळेल का खूप उपयोगी पडेल
Changli Mahiti midat aahe
Gr link pathava
आम्ही शासकीय जागेवर 30 वर्षे झाले घर बांधुन राहीलो आहे.आम्हांला ते नियमीत करायचे आहे. तर ग्रामपंचायत अणी पंचायत कोणताही निर्णय घेत नाही. टोलवा टोलव करते आम्ही काय करावे ..
सर गावठाणातील बेघर मधील अतिक्रमण नियमित होतिल का?
३३वर्षापासुन अतिक्रमण आहे
Thanks Sir....ha GR kasa milvata yenar krupaya sanga....
खोटी माहिती
सुप्रीम कोर्टाचा गायरान जमीन निकाल 2022 पहा
Amhi 1972 pasun raht ahe pn ata atikram vale lok Yeun amhla tras det ahe ki jaga Khali kra amchi ahe notice n deta padnya sathi allle hote
Sir amcha ghara samor sarkari zamini war bohot varsha pasun kabza karun lokana pakkey ghar bandhley ahey. Ata tya zamini warun tyan kasa hatvava ssanga tyancha pai amhala khub problem ahey bin fhaltu jaghda kartat tyanni.
Sir pdf pathva ki ग्रुप var
सरजी माझे घर व जागा 1996 पासुन रजीष्ट्री झालेले बांधकाम आहे गुंठेवारीसाठी पैसे भरुन अर्ज केलाय पण महानगर पालिका औरंगाबाद ती जागा L H C (लायब्ररी हेल्त केअर सेंटर) साठी आरक्षित सांगतात व नविन D P कधी पर्यंत येणार आहे
sir gavatil gayran and jaminivaril la aahe ka
हो
फोन नंबर द्यावा ही नम्र विनंती आहे 💐💐
Sar aamcha 8/12 utara aahe tar aamche niyamakul holds ka sar plzzzz replay sar plzzzz 🙏🙏🙏🙏🙏
राहण्याकरीता म्हणुन अतिक्रमीत केलेले 1500 स्क्वेअर फुटापर्यन्तचे होईल.
@@TechWithRahul Thanks Thanks sar
सर नियमाकुल करण्यासाठी काय प्रोसेस करावी लागेल या माहितीचा काही व्हिडिओ अगर लिंक असेल तर माहिती कळवा सर plzzzz replay sar
Dhanyvad sar namaskar aapane Jo jankari Apne channel par Dali hai vah bahut acchi
Extra jaga navachi kasi karavi
सर वन हक्कजमिनीवरील अतिक्रमण नियमित
करनेसाठी झालेले जीआर
ह्या जियारला काय करावे लागेल त्याच्या वर विडीयो बनवा
forest sathi ahe ka
वन विभामाची जमिन असेल तर नाही होणार.
सर मी महाराष्ट्र च्या नागपूर शहरातून आहो . सर आमच्या प्लॉट ला लागूनच सरकारी प्लॉट आहे 1080 फूट च तर आम्ही मागणी केली असता त्यांनी ऑक्शन साठी आहे म्हंटल तर काय करायचं कृपया मार्ग सांगा 25 वर्षा पूर्वी माझ्या आजू बाजू वाल्यांना लिज मिळाली आहे पण माझ्या आजोबा त्या वेडी घेऊ नाही शकले तर तो प्लॉट तसाच आहे
सरकारी जागेवर मंदिराचं अतिक्रमण केले असेल तर
चांगली माहीती
Rajkumar Nimbalkar
BHUGAVTHA VHARRG 2 CHI JAMIN BHUGAVTA VARRG 1 HOILKA TI KASHI KARAVHEE? 👈🙏💁♂️🙋♂️👨👩👧👨👩👧👦👨👩👧👦👨👨👦👨👩👧👦👨👩👧👦👨👩👧👨👩👧👨👩👧👦👨👩👧👦👨👩👧👦👨👨👦👨👨👦👨👩👧👦👨👩👧👦👨👩👧👦👨👩👧👦👨👩👧👦👨👩👧👦👨👨👦👨👩👧👦
फोन नंबर द्यावा ही नम्र विनंती आहे 💐👏
prakash chankhore
शेती महामंडळ जमीन होईल का नावावर साहेब🎉😊
महामंडळाची जगा एक गावासाठी घेतायईल का
नमस्कार सर...आपणास विनंती कि मला आपले सर्व व्हीडि पहाचे जसकी गायरान जमीन ग्रह्ममी भाग हाहे नेहमीत काणे किंवा नानुकोल करणे यार चे म्हीति हवी . मी अपेक्षत राहील आपणास विनंति सर
Sir amcha trust mandal plot nahi milusakat ka
Sar number pathava
सर आमच्या कडे खळे वाडगी ची सरकारी जागा आहे 1942 पासुनांचे आमचे आजे पंजे वडील याजागेवर खळी जनावरे बांधत होते
आता एका जनाने आमच्या विरुद्ध जिल्हा आधिकारी याचे कडे तक्रार दाखल केली आहे
माझी मिशेस ग्रामपंचयत मध्ये निवडून आले आहे तर त्यांचे पद रद्द करण्या साठी की आम्ही अतिक्रमण केले आहे तर काय करावे
Hi
सर जी आर ची लिंक पाठवा
सर आपला नंबर पाठवा प्लीज
सर घरपट्टीवरील जमिनीची जागेची गुंठेवारी होईल का
Sir mi pan atikraman madhe ahe please mala solution Sanga
telegram ला पण gr nahi ahe
Arj पाठवा सर
सहकार छ्त्रा बद्दल माहिती दया गृहकाबाबत
सर जी आर ची लिंक पाठवा मनापासून विनंती करतो 🙏
लिंग पाठवा
सर माला तुमच्याशी बोलायचं आहे प्ल्झ no send करा
Sir gr milel ka
50 वर्षापासुन ज्या लोकांनी जगा धरलेली आहे त्यांचे घर काढणार का
नाही तसे पुरावे पाहिजेत
सर हे ग्राम पंचायत ला लागू आहे का
Please
सर लिन्क ओपन नाही होत आहे
केंद्र शासनाचा जमीनी कशा बळकवायचा या बद्द लोकांना माहिती द्या म्हणजे राज्यांनवर तेवढा भार येणार नाही. व लोक ही पसरली जातील.
Sir aapla contact no milel ka pl.
सर आमचे अतिक्रमण आहे
Danawad
शासकीय गायरानात अतिक्रमण कुणी केल ?अहो बेघर गोरगरीब लोकांनी कष्टकरी लोकांनी अतिक्रमण केलेलच नाही.अतिक्रमण ग्रामपंचायत सदस्य मोठ्या श्रीमंतानी केलेल आहे.त्यांना वाचवायला आमचे आमदार खासदार प्रयत्न करत आहेत.
नाही भावा तस सर्व ठिकाणी नाही.
1st comment
Sir link send kara
🙏🇮🇳🙏नहीं तो मा. योगी बाबाजी का बुलडोझर आ जाएगा। 🙏🇮🇳🙏(शासनाच्या अटी व शर्थीचे पालन करावे ही विनंती।) भारत माता की जय। वंदे मातरम्। सर्वाना नमस्कार। 🙏🇮🇳🙏।
Sr.mobile no patva
सर तुमचा व्हाट्सअप नो dya
सरकारी जागेवर मंदिराचं अतिक्रमण केले असेल तर
फोन नंबर द्यावा ही नम्र विनंती आहे 👏💐💐👏