खूप खूप धन्यवाद सर......माझा पण हा ? आहे की खणा मध्ये मोजमाप कशा प्रकारे केल्या जाईल तसेच गावठाण स्थवार मालमत्ताचे....20रू च्या बाँड वरील खरेदीखत वरून वारस हक्का ची रजिरी कशा प्रकारे केल्या जाईल यावर मार्गदर्शन करावं...🙏
नेहमी प्रमाणे खूप सुंदर माहिती. शासनाने हा व्हिडिओ ज्या ठिकाणी ड्रोन मोजणी प्रस्तावित आहे, त्या ठिकाणी ग्रामस्थांना शंका निरसन साठी अधिकृत रित्या शिफारस करावा. खरोखर साहेब आपणास या अभियानाचे ब्रँड अँबेसिडर नेमले हवे. किती तळमळीने आपण विषय मांडता. धन्यवाद.
सर महाराष्ट्र शासन, महसुल वा वन विभाग शासन निर्णय क्र.गाजप्र-2019 /प्र.क्र.136/परा-36, दिनांक 20 जानेवारी,2020 हा शासन निर्णय असेल तर द्या महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध नाही आहे
साहेब नमस्कार, माझा प्लाटवर ग्राम पंचायत असतांना बांधकाम पालीकेतील मालमत्ता घारक मी आहे मात्र भूमी अभिलेख पत्रावर चुकीचे नांव आहे चुक दुरुस्ती कशी करावी...क्रुपय मार्गदर्शन करा....
Sir, Mala property card online bhetla ahe. Mala Sanad milvaychi ahe. Bhumi abhilekhat chaukashi keli tar te sangtat ki ajun ali nahi. Ti lavkar milavnyasathi kay karava lagel?
अतिशय उपयुक्त माहितीबद्दल धन्यवाद,गावाचा सिटी सर्व्हे झालेला नाही आणि गावठाणातील सार्वजनिक गावठाण जागेवर बांधकाम केलेली घरे ,वापरात असलेली अतिरिक्त जागा यांचे मिळकत कार्ड देताना त्या व्यक्तीकडे जागेच्या मालकी हक्काचा कोणताही पुरावा नसेल तर प्राॅपर्टीकार्ड मिळणार काय?
साहेब मंगवडा महार वाडा गावठाणात आहे परंतु आमच्या गावात सिटी सर्व्हे मध्ये नवे समाविष्ट करण्यात आली नाहीत नमुना नंबर8 मध्ये गावठाण नाव आहे मगवडा महार वाडा add kasa karave लागेल
सर ड्रॉन द्वारे जो सर्वे आहे.तो वरून केल्या मुले गावठाण जागेत जी साधी कंपाऊंड आहेत.त्या झाडंच्या फांद्या पसरून किती तरी जागा झाडांनी व्यापली जाते सर्व्हे करणारा ती हिरवळ जागा सोडत आहे.आणि म्हणून माझ व्यक्तीनं मत आहे की ते चुकीचं आहे.
नाही करायला पाहिजे, ती चौकशी स्वतंत्र आहे महाराष्ट्र जमीन महसूल कायद्याप्रमाणे. पण जर ग्रामपंचायतीची जमीन खाजगी व्यक्तीच्या नावावर दाखवली असेल सिटी सर्व्हे मध्ये तर विरोध केला जाऊ शकतो.
Sir aamhala mojmap dakhavale nahi aani sanad vatap keli aahe.bhumapan adhikaryanshi sanganmat karun gavatil kahi jankar aani grampanchayat khupach gopniyatene sarv prakriya rabavali aahe. Majhi tya gavamadhe 2000 aani 2013 ashi don kharedi malmatta ekatra karun bandhkam kele aahe. Aaj majhyajaval ji sanad aahe tyabaddal mala mojmapavishai shanka aahe. Mi Kai karu shakate
Follow the Pralhad Kachare - Legal Literacy channel on WhatsApp..view channel then click on top right corner: whatsapp.com/channel/0029Vaj1Heh7oQheW1gEzW1M
साहेब आमच्या गावाला सर्वेक्षण झाले आमच्या 9०℅गावच्या लोकांच्या मालमत्तेची मापे चुकीचे आहे तरी आम्ही सर्व लोकांनी मिळून प्रत्येकी अर्ज केला की आम्हाला नमुना 8 नुसार करुन पाहिजे जे परंतु भूमी अभिलेख वाल्याकडून आम्हा नोटिस आल्या कि तुम्हाला हरकत घ्यायला उशिरा झाल्या मुळे आम्ही आमच्या दिलेल्या मापाप्रमाने कायम करत आहे आता पुढे काय करावे
Sir, please help me. माझं घर NA च्या जागेवर आहे. जागेवर माझी आई व भाऊ बहिणींची नावे आहेत. या जागेवर जूनं वडिलांचं 700 चौ. फुटाचं घर होतं. वडील 2012 मध्ये वारलेत. मी तिथे 2016 मध्ये स्वतःच्या पैश्याने 2600 चौ. फुटाचं घर बांधलं. ते घर आई जिवंत आहे म्हणून तिच्याच नावे ठेवलं होतं. आता ती हक्क सोड प्रमाण पत्रावर सही करून घर माझ्या नावावर करून द्यायला तयार नाही. आता वाद सुरु केलाय. घरी मी एकटाच असतो. माझी आई व भावंड घर सोडून दुसरीकडे बाहेर गावी जाऊन किरायाने राहतात. संपूर्ण जागा व घर माझे ताब्यात आहे. जागा NA ची आहे व सामायिक आहे. आणि घराच्या नमुना 8 वर सुद्धा माझं नाव नाही. त्यामुळे जरी घर माझे कबज्यात असले तरी घराचा मालकी हक्क मला मिळालेला नाही. मला आता नेमकं काय करावे लागेल. आणि जे ड्रोन सर्व्हे होणार आहे, त्या मध्ये मला माझा मालकी हक्क नोंदविता येणार काय? सर, कृपया माहिती द्या.
ही सर्व माहिती सर्वे करणाऱ्या अधिकारी याना सांगा. बहुतेक तुमच्या नावाबरोबर, आई व तुमचे सर्व भावंडांची नावे लागतील असे दिसते. हा घरातला वाद आहे. समजुतीने व सहमतीने घरातच वाद मिटविण्याचा प्रयत्न करा.
धन्यवाद सर जी
महा नगर पालिका मधील गावठाणातील सिटी सर्व्हे काम कसे करावे
सर जुन्या घराची नोंद खन मध्ये आहे तर खानाची मोजमाप कसे करतात
खूप खूप धन्यवाद सर......माझा पण हा ? आहे की खणा मध्ये मोजमाप कशा प्रकारे केल्या जाईल तसेच गावठाण स्थवार मालमत्ताचे....20रू च्या बाँड वरील खरेदीखत वरून वारस हक्का ची रजिरी कशा प्रकारे केल्या जाईल यावर मार्गदर्शन करावं...🙏
@@akashbharad1546😅
Sir gavthan jagecha offline 8 a utara nighto pan online city servey dhakhvat nahi tar kay karave ?🙏🙏🙏
वेळ लागेल त्याला, अजुन डाटा update व्हायचा आहे
नेहमी प्रमाणे खूप सुंदर माहिती. शासनाने हा व्हिडिओ ज्या ठिकाणी ड्रोन मोजणी प्रस्तावित आहे, त्या ठिकाणी ग्रामस्थांना शंका निरसन साठी अधिकृत रित्या शिफारस करावा. खरोखर साहेब आपणास या अभियानाचे ब्रँड अँबेसिडर नेमले हवे. किती तळमळीने आपण विषय मांडता. धन्यवाद.
सर
महाराष्ट्र शासन, महसुल वा वन विभाग शासन निर्णय क्र.गाजप्र-2019 /प्र.क्र.136/परा-36, दिनांक 20 जानेवारी,2020
हा शासन निर्णय असेल तर द्या महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध नाही आहे
ही लिंक पाहा
drive.google.com/file/d/1nLEwZ9GmAh9-tVlDH1RgqRwD_rPLpaGs/view?usp=drivesdk
साहेब नमस्कार, माझा प्लाटवर ग्राम पंचायत असतांना बांधकाम पालीकेतील मालमत्ता घारक मी आहे मात्र भूमी अभिलेख पत्रावर चुकीचे नांव आहे चुक दुरुस्ती कशी करावी...क्रुपय मार्गदर्शन करा....
पालिकेत लेखी अर्ज करा, पुरावा जोडा, अशा चुय दुरुस्त केल्या जाऊ शकतात
काही गावातील कपटी सदस्यानी मुंबईकरानां व नातेवाईकांना कलव नाही परसपर आपल्या सोईनुसार मोजनी करुन घेली आहे याला जिमेदार कोन ते सांगा
तुम्ही अपील करा ना तुमचे अपरोक्ष मोजणी केली ती चुकीची आहे म्हणून
सर पण द्रोण नी मोजणी चुकीची झाली असेल तर त्याला पर्याय काय असेल
लगेच ते उपअधीक्षक भूमी अभिलेख यांचेकडे तक्रार करा.
Sir,
Mala property card online bhetla ahe.
Mala Sanad milvaychi ahe.
Bhumi abhilekhat chaukashi keli tar te sangtat ki ajun ali nahi.
Ti lavkar milavnyasathi kay karava lagel?
उप अधीक्षक भूमी अभिलेख याना सनद द्यावी असा लेखिबर्ज करून पोच घ्या.
असाचवेक अर्ज जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख यांस पण देऊन पोच घेऊन ठेवा.
Dhanyawad Sir...
Mi 2 mahinyapurvi up adhiksha la arja dila hota te mhantle ajun sanad ali nahi alika deu.
Jilha adhikshak la dila nahi arja.
Sir,
Online sanad download karta yet nahika?
Asel tar kontya site var karta yete?
Sir amchya gharache jageche vaad aahe pan drone sarve zhalela aahe yachi tr aata kona kade karave aamchya jagevar atikraman karun ghar badle aahe complaint konakade karavi
अतिशय उपयुक्त माहितीबद्दल धन्यवाद,गावाचा सिटी सर्व्हे झालेला नाही आणि गावठाणातील सार्वजनिक गावठाण जागेवर बांधकाम केलेली घरे ,वापरात असलेली अतिरिक्त जागा यांचे मिळकत कार्ड देताना त्या व्यक्तीकडे जागेच्या मालकी हक्काचा कोणताही पुरावा नसेल तर प्राॅपर्टीकार्ड मिळणार काय?
कायद्याचे राज्य कागदावर चालते, काही तरी पुरावा दाखवावा तर लागेल, नाहीतर कुणीही कोणत्याही जागेवर दावा करेल ना
Gavthan madhe jaga vikat ghene yogya hoil ka please suggest@@pralhadkachare-legalliteracy
साहेब मंगवडा महार वाडा गावठाणात आहे परंतु आमच्या गावात सिटी सर्व्हे मध्ये नवे समाविष्ट करण्यात आली नाहीत नमुना नंबर8 मध्ये गावठाण नाव आहे मगवडा महार वाडा add kasa karave लागेल
जे अधिकारी गावठाण सर्व्हे करतात त्याना सांगा ते ॲड करतील ना ही माहिती
Gaothan hadddit asnare guthewari plot cha survey hoil ka
सर
ड्रॉन द्वारे जो सर्वे आहे.तो वरून केल्या मुले गावठाण जागेत जी साधी कंपाऊंड आहेत.त्या झाडंच्या फांद्या पसरून किती तरी जागा झाडांनी व्यापली जाते सर्व्हे करणारा ती हिरवळ जागा सोडत आहे.आणि म्हणून माझ व्यक्तीनं मत आहे की ते चुकीचं आहे.
साहेब, UDCPR नुसार विस्तारीत गावठाण्यातील 500 मीटर पर्यंत झालेली बांधकामे नियमित होतात काय?
शक्यतो एकत्र बसून चर्चा करून मिटवण्याचा प्रयत्न करा, नाहीच मिटले तर दिवाणी दावा करा
सिटी सर्वे हा चुकीचा झाला आहे असे सांगून ग्रामपंचायत विरोध करू शकते का
नाही करायला पाहिजे, ती चौकशी स्वतंत्र आहे महाराष्ट्र जमीन महसूल कायद्याप्रमाणे. पण जर ग्रामपंचायतीची जमीन खाजगी व्यक्तीच्या नावावर दाखवली असेल सिटी सर्व्हे मध्ये तर विरोध केला जाऊ शकतो.
Sir aamhala mojmap dakhavale nahi aani sanad vatap keli aahe.bhumapan adhikaryanshi sanganmat karun gavatil kahi jankar aani grampanchayat khupach gopniyatene sarv prakriya rabavali aahe. Majhi tya gavamadhe 2000 aani 2013 ashi don kharedi malmatta ekatra karun bandhkam kele aahe. Aaj majhyajaval ji sanad aahe tyabaddal mala mojmapavishai shanka aahe. Mi Kai karu shakate
लवकर जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांचेकडे व जिल्हाधिकारी यांचेकडे लेखी तक्रार करा.
नमस्कार सर
Gr mala पाहीजे sir
त्या व्हिडिओ खाली description मधे download link असेल ती पहा
Follow the Pralhad Kachare - Legal Literacy channel on WhatsApp..view channel then click on top right corner: whatsapp.com/channel/0029Vaj1Heh7oQheW1gEzW1M
विस्तारित गावठाण ही मोजला जाईल का?
हो
साहेब आमच्या गावाला सर्वेक्षण झाले आमच्या 9०℅गावच्या लोकांच्या मालमत्तेची मापे चुकीचे आहे तरी आम्ही सर्व लोकांनी मिळून प्रत्येकी अर्ज केला की आम्हाला नमुना 8 नुसार करुन पाहिजे जे परंतु भूमी अभिलेख वाल्याकडून आम्हा नोटिस आल्या कि तुम्हाला हरकत घ्यायला उशिरा झाल्या मुळे आम्ही आमच्या दिलेल्या मापाप्रमाने कायम करत आहे
आता पुढे काय करावे
सर.. माझ्याकडे खरेदीखत आहे पण ग्रामपंचायतनी त्यांच्या ग्रामपंचायत मालमत्ता असल्याचा मालमत्ता क्रमांक तयार केला
यावर काही उपाय
Rajkumar Nimbalkar
DRON DWARE MOJNICHEE TAKRAR KONAKADE KARA VHEE
KARAN MAZYA GHARACHE VHA
SARVA GAVTANACHA SARVE CUKICHA KELA AAHE,AAMHALA NOTISA NA PATHAVTACH GAVATHANCHA SARVHE KELA AAHE 👈🙋♂️💁♂️👫👨👩👧👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👧👨👩👧👦👨👩👧👧👨👩👧👧👨👩👧👦👨👩👧👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👧👦👨👩👧👧👨👩👧👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧
तुमचे गावात जे गावठाण सर्वे चे काम करतात त्यांना तक्रार करा, त्यानंतर उपअधीक्षक भूमी अभिलेख यांचेकडे तक्रार करता येईल.
सर मला हा तुमचा व्हिडिओ खूप आवडला आणि याबद्दल माहिती आणि याबद्दल माहिती मला पाहिजे आहे ती कशी मिळेल
त्याखाली description मध्ये लिंक असेल तर त्यावर क्लिक करून access मागा
Sir, please help me.
माझं घर NA च्या जागेवर आहे. जागेवर माझी आई व भाऊ बहिणींची नावे आहेत. या जागेवर जूनं वडिलांचं 700 चौ. फुटाचं घर होतं. वडील 2012 मध्ये वारलेत. मी तिथे 2016 मध्ये स्वतःच्या पैश्याने 2600 चौ. फुटाचं घर बांधलं. ते घर आई जिवंत आहे म्हणून तिच्याच नावे ठेवलं होतं. आता ती हक्क सोड प्रमाण पत्रावर सही करून घर माझ्या नावावर करून द्यायला तयार नाही. आता वाद सुरु केलाय. घरी मी एकटाच असतो. माझी आई व भावंड घर सोडून दुसरीकडे बाहेर गावी जाऊन किरायाने राहतात. संपूर्ण जागा व घर माझे ताब्यात आहे. जागा NA ची आहे व सामायिक आहे. आणि घराच्या नमुना 8 वर सुद्धा माझं नाव नाही. त्यामुळे जरी घर माझे कबज्यात असले तरी घराचा मालकी हक्क मला मिळालेला नाही.
मला आता नेमकं काय करावे लागेल. आणि जे ड्रोन सर्व्हे होणार आहे, त्या मध्ये मला माझा मालकी हक्क नोंदविता येणार काय?
सर, कृपया माहिती द्या.
ही सर्व माहिती सर्वे करणाऱ्या अधिकारी याना सांगा. बहुतेक तुमच्या नावाबरोबर, आई व तुमचे सर्व भावंडांची नावे लागतील असे दिसते. हा घरातला वाद आहे. समजुतीने व सहमतीने घरातच वाद मिटविण्याचा प्रयत्न करा.
Sir Shahari bhagat swamitva yojna cha labh gheta yeil ka
Sir प्रॉपर्टी कार्ड तयार झाल्यानंतर त्याच्यात काही चुकी असेल किंवा आपली जमीन दुसऱ्याच्या प्रॉपर्टी कार्ड वर गेली तात्या ची दुरुस्ती कशी plz reply
प्रॉपर्टी कार्ड ज्या अधिकाऱ्याने तयार करून दिले त्यांचेकडे अर्ज करून चूक दुरुस्ती ची विनंती करावी
सर गावठाण सिटी सर्वे जाले आहे 1930पासूनरस्ता आहे कागदोपत्री पुरावे देऊन अर्ज केला आहे तरी सुद्धा र्नोद केलेला नाही तरी काय करावे
Sir is there any way we can get your appointment?
th-cam.com/video/Arnvvw1tfNg/w-d-xo.html
नमस्कार सर आपणाकडून मिळणारी ही अत्यंत महत्वाची असते.
@@pralhadkachare-legalliteracy email id send karaaaa sir
legalliteracy1@gmail.com
Khup khup chaan sir
सर काही गावे सिटी सर्वे मधे नोंदली गेली आहेत
तर
मग जे गावे सिटी सर्वे मध्ये नोंदली गेली आहेत ते गावे पुन्हा ड्रोन द्वारे गावठाण सर्वे होईल का?
Set jaminit atikran zale asalyas kay karave
मोजणी करून घेऊन ज्याने अतिक्रमण केले त्याचे विरुद्ध eviction suit दाखल करावा.
Vadhiv Gaothan 200 Mtr nearby GR please help give me GR
Please send
अप्रतिम...
जागेचा सर्व झालेला होता पण तरीही माझी नोंद झाली नाही
संबंधित उप अधीक्षक भूमी अभिलेख यांचेकडे जाऊन चौकशी करा
@@pralhadkachare-legalliteracy सर मी तिथे गेलो होतो तहसील मध्ये भूमिका ऑफिसमध्ये तरी काही ऑप्शन घेत नाहीये सर ते
🙏
Contac no sir