#अतिक्रमण
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- #adversepossesion #encroachment #lawofadversepossesion @advocatepramoddhokale
#law #marathi #maharashtra #अतिक्रमण #encroachment_law
गुंड, बिल्डर व भू माफिया खोटे कागद्पत्र व दादागिरी करून सरकारी जमिन तसेच खाजगी जमिनी बळकावतात . मुळ मालक आणी सरकार कोर्टात जाऊन अनेक वर्षे अडकतात . अश्या खटल्यान्मुळे कोर्टात अनेक खटले रेंगाळतात . म्हणून गुंडाना हा कायदा सोयीचा आहे . हा कायदा बदलण्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाने 2008 साली हेमाजी जाट खटल्याच्या निकालानंतर सरकारला केली होती . त्यावर 19 व्या लौ कमिशन ने 280 व्या रिपोर्ट मध्ये आपल मत व्यक्त केल आहे.
त्याना हा कायदा बदलायची गरज वाटत नाही .
परंतू सरकारच्या विधि मंत्रालयाला मात्र हे मत मान्य नाही . यावरुन हा अन्यायकारी कायदा आता बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे , हे समजून घे ण्यासाठी हा विडिओ शेवटपर्यंत पहा . सुबस्क्राईब करा व फोर्वड करा .
Very nice Knowledgeble Information,It's Law of Minister is very Essential in our BHARAT.
लबाड लोकांना मदत करणारा कायदा रद्द झाला पाहिजे.
12 वर्ष फुकट जमिनीवर वास्तव्य केल्याबद्दल अतिक्रमण करणाऱ्या कडून दंड वसूल करून मालकाला दिला पाहिजे.
सर, आपणास धन्यवाद. जिवंत विषय घेऊन आपण जनजागरणाचे मोलाचे कार्य करता . खुप महत्वपूर्ण माहिती देता. 12/30 अतिक्रमण कायदा रद्द झालाच पाहिजे.
धन्यवाद
हा कायदा आवश्यक आहे
रद्दच झाला पाहीजे सर
रद्दबातल झाला पाहीजेत सर
खूप चांगली माहिती दिली साहेब हा कायदा होणं खूप महत्त्वाचा आहे अति महत्वाचा आहे आणि गरजेचं आहे आभारी आहे
Very nice analysis sir & transformation of very secret & important issues to public at large too.
सरकारने कठोर अंमलबजावणी करावी, नुसतें कायदें बदलून काहींहीं होणार नाहीं,
Very nice Information,
कायदा रद्द करा🙏🙏🙏 नवा कायदा आणा गुंडाच्या ताब्यातील धरणीमाता मुळ मालकाला द्या
कायदा रद्द झालाच पाहिजे
अतिशय चांगला मुद्दा आहे सर चांगला वाटला
धन्यवाद! कायदा मंत्रालयाला.
धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद आशादायक माहिती दिली. धन्यवाद.
संपूर्ण भारततल्या लोंकाना हा कायदा रद्द करण्यासाठी सहमत आहें हा कायदा रद्द करणे गरजेचे आहें यात गुंडागर्दी लोक भरपूर जमिनी जप्त केल्या आहें हा कायदा काळा कानून आहें
लवकरात लवकर हा कायदा रद्द करा पिढ्यानपिढ्या वहिवाट असलेल्या जागेवर परप्रांतीय येउन बारा पंधरा वर्षांमध्ये त्या जागेचे मालक होतात आणि मूळ मालक भूमिहीन होणार उलट खाजगी किंवा शासकीय जागेवर अतिक्रमण करणाऱ्या वरतीकडक कारवाई करावी जेणेकरून दुसरा कोणीही अतिक्रमण करू नये...
हा कायदा रद्द करा परप्रांतीय भुमाफीया अतिक्रमण करुन मालक होतील मुळ मालक मुमीहीन होतील व देशाचे राज्याचे तुकडे होतील कठोरसे कठोर कानुन बनाओ
हा कायदा झाल्यास एस आर ए मार्फत जागा बिल्डरना मिळणार नाही
सर वकील मुळे निकाल लौकर लागत नाही व खूप पैसे जातात म्पून गरीब माणसे कोर्टात जात नाही व गुंड व डाकू अतिक्रमण करून बसतात
अतिक्रमणा बाबत रोहिनगया व परदेशी नागरीकांच्या वास्तव्यास सरकार व नयालयाने गम्भीर पणे विचार करावा
हा कायदा जुन्या विचारातून, अंधार युगाकडे नेणारा आहे. आजच्या काळात अनेक मूळ मालक नोकरी/ व्यवसाय निमित्त दूर असतात आणि दुष्ट प्रवृत्ती वाढत जाते.
सर आपण हा मुद्दा एक चांगल्या प्रकारे सांगितलेला आहे माझा एक असाच विषय माझ्या शेताच्या बाजूला दुसऱ्या व्यक्तींनी जमीन विकलेली आहे ती जमीन सातबारा वरती 100 आर आहे समोरच्या व्यक्तीने जमीन मोजून दिलेली नाही तरीपण दादागिरी करून समोरचा व्यक्ती आमची जमीन बळकवून घेतलेला आहे सातबारा वरती अडीच एकर आणि जागेवरती साडेचार एकर जमीन आहे आणि बाजूला दुसरी कोणाचीही जमीन नाही माझ्याशिवाय कारण त्या व्यक्तीची खूप दादागिरी आहे गावात आमचं एकच समाजाचं घर असल्यामुळे आम्हाला आम्हाला कोणी साक्षीला सुद्धा येत नाही भांडण झालं असेल तर मग आमची परिस्थिती सुद्धा नाही कोर्टामध्ये मग आमच्यासारख्या एका शेती सोडून द्यायची का मग आम्ही हा कायदा आहे का असा मग आमच्यासारखे गरीब व्यक्तीने काय करायचं गाव सोडून द्यायचं का शेतीी सोडून द्यायची का जगायचं सोडून द्यायचं शेवटी व्यक्तीला तीनच पर्याय
खर आहे तुमचं म्हणणं
अतिक्रमणे रद्द झालीच पाहिजेत, बेकायदेशीर ठरली पाहिजेत. वहिवाट कायदाही रद्द झाला पाहिजे.
हा कायदा रद्द झालाच पाहिजे त्या साठी सरकारला निवेदन देण्यात यावे मी स्वतः पत्र लिहले आहे
प्रशासनाची ती चुक आहे,कायदा रद्द करा,
महार वतनी जमिन धारकांना ह्याचा फायदा होईल असा कायदा झाला पाहिजे
अतिक्रमित लोकाना तत्काळ उठवा!
माझी आपणास विनंती आहे की
अतिक्रमण धारक हे गुंड वृतीने
गरीब परिवारना दबाव टाकून
जीवावर उठत असतील तर
काय करावं?
प्रश्न निर्माण होतात तेंव्हा अतिक्रमण धारक हे उठलेच पाहिजेत मग सरकारी
जागा असो की खाजगी अतिक्रमण हे
अतिक्रमण आहे त्यांना या जाग्यावरून
हकला हा कायदा-कानून लावावा विनंती करतोय कारण अतिक्रमण
नको नको नको जयभीम
खर आहे
Right 👍
गरीबांचा कधीच फायदा होत नाही गुंड डाकूच फायदा उठवतात
आमची जमीन अशा अतिक्रमणात अडकलेली आहे.हा कायदा लवकरच रद्द व्हावा.
Thank you sir 🙏
Pl forward
न्यायालये कोणा साठी काम करतात गुंड प्रवृत्ती लोकांसाठी ज्यांचे जवळ मनुष्य बळ नाही त्याचेंवर अन्याय आहे याची झळ न्यायालयाला नाही बसत त्यांना मजबूत पगार आहेत त्यांना अश्या बाबतीत योग्य निर्णय घेईला पाहिजे हा कायदा मुळात रद्द करा
व्हायलाच पाहिजे
कायदा रद्द झाला तर त्वरित कळवावे ही विनंती.
न्यायालयाची निष्क्रियता ला आळा घालणे जरूरीचे व गरजेचे आहे त्यांचे कामकाजाचे ऑडीट झालेच पाहीजे
धन्यवाद सर
मी गावात नसताना पोटापाण्यासाठी बाहेर गेल्यानंतर भाऊबंद आनी माझ्या जमिनीवर अतिक्रमण केल्यास ते बेकायदेशीर होत नाही का का त्या जमिनीच्या तुकड्यासाठी मी आयुष्यभर गावातच राहायचे पोटापाण्यासाठी काय फिरायचे का नाही
जागा पडीक नसते. मालक वारंवार जागाजाऊन पाहून येतो जागेसाठी चे कर्ज फिटेपर्यंत कंपाऊंड घालण्याची ऐपत नसते. मुल मोठी होऊन निवारा उभा करतील
कोणीही कुठेही अतिक्रमण करणारच नाही असा कायदा व्हावा🙏
Ho barobar ahe
Ajchya aj radd jhalach pahije;commet karun kahi phayada hot asel tr pl sarv janata ne ya kayadyacha bahiskar kela pahije!
ज्याच्या नाववर कागदपत्रे ताेच जमीनीचा खरा मालक, सातबारा एकाचा नावाने ताबा दुसऱ्या कडे असे कसे हाेईल, ।। हा कायदा रद्द रद्द रद्द झाला च पाहिजे।।
साहेब आपल्या देशात काही कायदे हे ब्रिटिश सरकारने बनवलेले आहेत ते कुचकामी आहेत कालानंतर ने यात बद्दल झाला च पाहिजे धन्यवाद
माझे जागेवर माझ्या भावाने कब्जा केलेला आहे court मधे केस चालू आहे यात काय करावं. माझे वकील विकले गेले आहे असे मला वाटते
वकील बदलू शकता
हा कायदा अंमल मध्ये कधी येईल ? माझी मालकीची जमीन ह्या कायद्यामुळे दुसऱ्याचा ताब्यात आहे .
Nice analysis and information sir thanku
Thanks and Please forward , subscribe
Namaskar sir great.
आवडला असल्यास please forward करा
सर, आप ने जो जमीनी जानकारी दी। उसका बहुत धनवाद। आप से बात हो सकती है।
Thank You. Sir
कायदा रद्द करा नवीन कायदा आणवे
असा कायदा लवकर संमत केला पाहिजे..
भू माफिया जमीन हडपत आहेत
12 वर्ष जमीन ताब्यात आहेत
असे सांगून जमीनचे मालक होत आहे.
खर आहे सर
आमच्या जमिनीत कब्जा आहे .अजून मी कोर्टात गेलो नाही .त्यामुळं हा कायदा कधी पर्यंत लागू होईल अस तुम्हाला वाटत ते सांगा
सांगता येणार नाही
25 वर्ष झालेय दुसऱ्याचा कबझा आहे आमचं शेत जमीन निघत दुसऱ्या कडे आता दावा दाखल केला तर हा कायदा त्या दाव्याला काही हानी पोहचेल का
Very timely advice for many people. Thank you
12व15वर्षाचाहा कायदा रद्द करण्यात यावा
सर कधी हा GR पास होईल अस तुम्हाला वाटत..
सरकारी, सार्वजनिक जमिनी राजकीय नेते, त्यांचे हितसंबंधी , सरकारी अधिकारी, धनदांडग्यांच्या घशात,(गिळंकृत) केलेल्या आहेत मात्र गरीबांच्या आडाने वाचवायचे घाट घातलें आहे त्यामुळे हा कायदा लवकर/विनाविलंब अमलात आणणे आवश्यक आहे असे वाटते
हा कायदा रद्द झाला पाहिजे जो अतिक्रमण करणार त्याला दंड वसूल करण्यात यावे
सरकारने लवकर कायदा अमलात आणणारा ही विनंती
हा कायदा रद्द झालाच पाहिजे.
वकिलसाहेब, हा कायदा रद्द होईल का? जर झालाच तर तसे होण्यास किती कालावधी लागेल?
सरकार ठरवेल तेव्हा
कसा रद्द होईल भाऊ संसदेतील राजकारणी नेते मंडळी सरकारी जमीन गिळंकृत करू पाहत आहेत
लॉ कमीशनाचे डोके ठिकाणावर आहे का....,
12/३० चे लिमेट च संपवा
मला नाही वाटत..काहीच नाही होणार आणि हेच सत्य आहे...
Sir a question from me & response from you is expected. Sir my sister in law ( an older & widow too ) has filed a simple application before TAHSILDAR for the removal of obstruction & willful stoppage made on regular access road , but due to her illiteracy she has filed that application in a simple way ie. without mamalatdar act format , does this mistake or shortcomings will create any loss with her justice?
कायदा रद्द जला पाहिजे. धन दांडगे चे साठी फायदा साठी बनवला होता कां?
एकादी व्यक्ती गावठाण जागेवर जर कब्जा केला असेल तर त्याची तक्रार कोठे करावी आणि यावर तातडीनी फेसला लागला पाहिजे कुठे तक्रार करावी
तुम्ही कलेक्टर कडे तक्रार करू शकता
Sir आमच्या आजोबा पासून आमची 60 वर्षापासुन वहिवाट आहे आणि आज एक व्यक्ति येतो आणि आमची जागा म्हणून तो आमचा रस्ता बंद करतो .....पण ती जागा अतिक्रमण चि आहे अणि तो तिथे मालकी हक्क दाखवतो यावर कायदा काय सांगतो हे सांगा आम्हाला.......जरी ती जागा त्याची असेल तर मग रस्ता बंद झाल्यावर आम्ही जायच कुठून
Ha kayada radd zalach pahije
Ha kayda loukarat loukar radda karnyat yawa. Sir , Mazi pan Jamin ashich adakleli aahe. Mazya Mr. ni company til Kahi mansanchya group ne eka thikani samuhik jaga ghetli aahe.Ti jaga eajant marfat milali aahe. Parantu tyane ti jaga konalach dakhavli nahi v mojun pan dili nahi. Ani ata itkya warsha nantar ti jaga amhalach wika ase mhantoy. Eka builder ne amchyashi contact Karun mi ti jaga Vikat gheto ase mhatale aahe.Tar ti jaga mi tyala vikawi ka ? Sadhya jageche bhav gaganala bhidlele aahe. Mazi jaga tin gunthe aahe. Ter tyache fakta to builder daha lakh dyala tayar ahe. Mi kay karawe ? Jaminicha Sat barachach Utara aahe.
प्रश्न विचारल्या बदल धन्यवाद...
तुम्ही सर्व कागदपत्रे दाखवून सल्ला घ्यावा.
रद्द झाला पाहिजे
हा कायदा योगय आहे अतिक्रमण दाराला कठोर शिक्षा झाली पाहिजे कारण आमदार खासदार मंत्री वकील हे सर्व मिळुन आदीवासी लोकांची जमीन बळकावून त्यांना हाकलून लावले आहे तरी अतिक्रमण दार याला 10/ वर्षे कडक शिक्षा मिळावी
आयत्या बिळात नागोबा ला. बाहे र काढा
सर हा कायदा केव्हा रद्द होईल.
निवडणूक पूर्वी कि नंतर
सांगता येणार नाही
Sir court nikal माझ्या फेवर मध्ये झाला आहे, कब्जा दारखास्त चालू आहे याला किती वेळ लागेल
तुमचे वकीलच सांगू शकतील
कायदा रद्द झालाच पाहीजे गुडं गिरी थांबेल
Sir mumbai madhe bhumafia garibanna vote bank mhanun vasti basavtat....mhada tyanna ghar flat bandhun detat ani asa ya garibanchi 3 te 4 ghar mumbai sarkhya citi madhe ahet..parat dusrya zopadoattimadhe raharayala jatat tithe oan flat banavin midate ..kirayane detat ani 1 lakh mahina rent kamavtat....gindanchya dokyavar sarkarchya lokanche ashirvad aste vote bank....adverae poaseasion band zhale pahije...jar poloce station madhe anikramankelelya bhmafia var FIR karayala gelyavar tyala dhamki midate ani bichara shant basto...case dekhil ghalayala ghabarto ano 12 varsha zhale ki zamid ya niyamat hadaplya jato...adverse possession band kelya pahije...jo malak ahe tyalach midala pahije ya sathi case 20 varsha bhandahayachi garaj nahi...Title is important... tyanna ghar ahet te dekhil dusranchya gharavar adverse possession karun ahet ani kar ghar malakala rahanara gunda tuzya parivarala sampavun takin ya dhamkine ghar malak case dekhil ghalat nahi....ase hi prakar zhale bajucha ghar khali ahe tar tyache lock todun seatahache lock lavun to ghar kabja karto tithe rahat pan nahi ani tya garib ghar malakala dhamki deto jar tu police madhe kiva case kela tar tuxya parivarala sampavin ani asa prakare 12 varshe zhale ki to malak banto
खर आहे तुमचं. गैरवापर होतोय कायद्याचा
तीस वर्षापेक्षा जास्त कालावधीतील आमची घरे सिडकोच्या जमिनीवर आहेत. आमचंच तिथे कायम वास्तव्य आहे. मालमत्ता कर पाणी पट्टी तसेच वीजबील ही आम्ही नियमित भरत आहोत.पण आता ही घरे मोडकळीस आली आहेत. पण जमिनीवर आमची मालकी नसल्याने नवी मुंबई मनपा घरमालकांना बांधकाम करु देत नाही. काय करावे याबाबत मार्गदर्शन करावे ही विनंती
मोठ्या मोठ्या जमिनीवर बिल्डरना बांधकामाची परवानगी लगेच मिळते. पण तीस पस्तीस वर्षे वास्तव्य करणारा घरमालकाला परवानगी मिळत नाही
खर आहे
सरकार अतिक्रमण काढणे साठी अतिक्रमण काढणे साठी कायदा व परिपत्रक चे पालन करणे साठी दरमहा जिल्हाधिकारी ते कर्मचारी ला पगार देतात त्यांना 3० वर्ष आहे तो 12 वर्षे पाहिजे तर मानवाधिकार चे उल्लंघन होणार नाही. तसेच अज्ञात जागा मालकाला 12 ऐवजी 30 वर्ष पेक्षा जास्त काळ केला तर मानवाधिकार चे उल्लंघन होणार नाही.
Thanks. 🙏
मूळ मालकाचे काय ? गायरान चे काय होणार?
यात त्या बाबत उल्लेख नाही
बारा आणि तीस वर्षाचा कायदा लवकरात लवकर रद्द करून शासनाने अमलबजावणी करावी ही विनंती
12 Ani 30 varsh ya kayadyane bhumafiyana fayada hoto
खर आहे
फेरफार च्या 1112 मध्ये जर पस्ट उल्लेख असूल सुधा .गट नंबर 565 आहे आणी 565/1 पश्चिम बाजू दिले गेली होती तरी त्यांनी पूर्वीची बाजू लावली होती .तरी त्यात त्याने अतिक्रम केल आहे. 565/2 पूर्वीची बाजू असून त्याच्या 7/12 सदरी पश्चिम बाजू अशी चुकीची नोद घेतली होती. व अतिक्रम केल आहे काय करू
असे सांगता येणार नाही
रद्द करा रद्द करा अंग्रेजी कायदा रद्द करा
आता हा कायदा लागू आहे की रद्द झाला आहे ?
He niyam lagu aahet
@@advocatepramoddhokale काही कामा निम्मीत्ता जुने रिकॉर्ड तपासले असता आजोबांच्या जुन्या जमिनीचे सातबारा सर्वे रिकॉर्ड सापडले आम्हाला ती जमीन आपली होती माहितच नव्हते
तर ती जमीन आता दुसर्याच्या नावे लगलेली आहे तर ती जमीन परत मिळू शकते का ?
नमस्कार सर
जर कोणी गरीब व्यक्ती सरकारी जमीन काही दिवसा पासून वहिवाट करत असेल तर ...
नाही सांगता येणार
1985pasunjerahatat tyanachadya
ज्याची जागा त्याला माहिती माहिती पाहिजे?
Kadhi hoil sar
होईल .....
हा कायदा रद्द व्हावा,कारण काही गाव गुंड अतीक्रमण करतात व १२ वर्षांनी मालक होतो
साहेब, गावठाण मिळकत जागेत शेजाऱ्यांनी घर बांधले आहे,20 वर्ष झाले आहे, केस चालेल का?
कागदपत्र पाहिल्याशिवाय नाही सांगता येणार
ह्या रीपोर्ट चे प्रिंट कशी मिळेल ? सर .
ही बातमी आहे.
लॉ कमिशन रिपोर्ट प्रसिध्द झाला नाही
Ha kyda radd zala pahije
लॉ कमिशन चा रिपोर्ट रद्दी मध्ये फेकून देण्याचा लायकीचा आहे.
Gaon nakashatil panad raste atikraman mukta karave sarakarne asa gr and implement kele pahije jar sarakari rasta gaon la asel tar sarakarne khajgi jaminitun sampadan karne chukiche ahe
Lavkar.ana.sar.
सर मी खेडेगावात राहतो माझ्या वडिलांनी एकलास जमिनीवर अतिक्रमण केले आहे .ती जमीन नावी होईल का?
वकिलांना पेपर दाखवा
सर तुमचा मोबाइल नंबर मिळेल का?
सर, हे आश्वासन कधी पर्यंत कायद्यात रूपांतर होईल.
वेळ लागेल
सर रद्द झाला पाहिजे
रद्द झालाच पाहिजे, हरामचा माल आहे का
मालकालाचमीलावी
Low. Kimishan. नको
Atilkraman. Gundigiri. Lok. Kartat. He. Satya. Aahe. Aani. Badmas log. Gorgariban. Che jamini. Balavktat. .
Yacha. Garibanna. Fayda. Milane. Aawashyak. Aahe .
Jaibhim
हा कायदा रद्द करण्यात यावा
कोणता कायदा?
@@sitarampatil4049 अतिक्रमण कायदा
😮
संसद भवनाची ईमारत गोल होती त्रीकोनी झाली या पुढे येनारे सरकार चौकोनी करेल
हाच आमच्या देशााचा विकास आहे कर्ज काढुन संसद बांधतो
every coin two side
मालकाचीज़मीन
💥✅ 12/30..ha kayda love kar cancel ❌✖️ karun..
Govt ne ,.. Govt Mojni zalywar 7/12 nusar lagech Atikraman kadhun dyave hich request 🙏🏻🙏🏻 urgently.....💥💥
DANDANDHYANNCHA TABYATIL GAVTHAN GAYRAN
JAMINI PPAHILYA KHADA ,TYANNA KARNE DHAVA NOTIS PATHAVHA,
SUPRIM KORTHANE AADHESH
DILA AAHE TYACHE PALAN
KELECH PAHIJE .VHA ADHRSPAJESHN KARNARYNBHAR NUKSAN
FHARPAICHA DHAVHA TAKUN,
JAGECHI BHAPAI GHYA .👈🇮🇳🧖♂️🙋♂️👫👨👧👧👨👩👧👦👨👩👧👨👩👦👨👨👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👨👦👨👨👦👨👨👦👩👩👦👩👩👦👩👩👦👨👨👦👨👨👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👦👨👩👦👨👨👦👩👩👦👩👩👦👨👨👦👨👩👦👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👩👩👦👩👩👦👨👨👦👨👩👦👨👩👧👨👩👧👨👩👦👨👨👦👨👨👦👨👩👧👨👩👧👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧
कुळ कायदा 1948 रद्द होणार कां?.
नाही
हा कायदा एकदम चुकीचा आहे रद्द झालाच पाहीजे