Adverse Possession Property Law| सरकारी जमिनीवर कब्जा कसा करावा|विरुद्ध कब्जा|law treasure marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 146

  • @ajitgaikwad7587
    @ajitgaikwad7587 2 ปีที่แล้ว +4

    खुप मुद्देसूद मांडणी,सहज समजेल अशी माहिती छान आहे

  • @mahendrapatil6977
    @mahendrapatil6977 ปีที่แล้ว +3

    Ha kahi ghatanela manyaa asel aasaa susangat kaayada nasun lokanchyaa jamini bekaydeshir pane laatnyaachaa padhatsheer marg aahe.

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  ปีที่แล้ว +2

      आम्ही जो कायदा आहे तो तुमच्यासमोर मांडत असतो त्याबद्दल काय ठरवायचे ते तुम्ही ठरवा

  • @dhirajvarute5447
    @dhirajvarute5447 ปีที่แล้ว +2

    सर आमचे घर सामाईक आहे आणि आमचे चुलते मृत आहे पण त्यांणची मुले दुसरीकडे राहतात
    आमची येवढी पण परिस्थिती नाही कि आजच्या किमती नुसार आम्ही देऊ
    आपला सल्ला खुप अमुल्य ठरेल
    धन्यवाद 🙏🏻

  • @RajuK-jt5hz
    @RajuK-jt5hz 3 หลายเดือนก่อน +1

    Sir mul malak niddann zale thar.anni thyalla maggai varas kuni nahi .Kai karvvai .1996 pasun.shaith.. ammhich kartho Anni Thai kaka ahai thayani 1996 maddai 10 ₹stamp var livooun dilyaa ..atha kai karyyachai sir

  • @ganeshkokate8545
    @ganeshkokate8545 ปีที่แล้ว +1

    Sra sections 5 clear zala ❤ saheb

  • @manojkumarkamble8103
    @manojkumarkamble8103 ปีที่แล้ว +4

    वर्ग 2 जमीन adverse possession ने घेता येईल का..... 🙏

  • @ShivajiraoDesai-qh9vy
    @ShivajiraoDesai-qh9vy 2 หลายเดือนก่อน

    आपण छान माहिती दिली धन्यवाद 'सरकारी जमिनीबरोबर देवस्थानच्या जमिनीवर अतिक्रमण करून बांधकाम करून वहिवाट असेल तर ते नियमित होते का?

  • @DK-yh4px
    @DK-yh4px 2 หลายเดือนก่อน

    1993 to 2018 paryant Bhade karar Kelela hota 25 Varshache Advance Bhade Deun.Tr Adverse Possession Cha daava Karu shakto ka.Aajparyant aamhi tyach jaaget Rahat aahot.

  • @kailaskaner7201
    @kailaskaner7201 ปีที่แล้ว +1

    सर माझा मुलगा अज्ञान आहे त्याचे नावाने रजिस्टर मृत्यू पञानुसार ५एकर शेत आहे पण माझे भाऊ माझ्यावर दबाव निर्माण करून माझ्या मुलाच्या जमीनीवर २ वर्षापासून ताबा करू पाहतो आहे काय करावे लागेल

  • @ganeshkokate8545
    @ganeshkokate8545 ปีที่แล้ว

    Sir Owner Sarkar ahe pan Bhogvatdar wyakti ahe aani to grampanchayat che kar sudha bharto..... Tar to sudha ha suit aanu shakto.....ka

  • @rausahebchavanke5839
    @rausahebchavanke5839 4 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान माहिती

  • @SSS.G.145
    @SSS.G.145 ปีที่แล้ว +4

    माझ्या मालकीच्या प्लॉट वर एकाने कबजा केला आहे. त्या व्यक्तीचा व माझा प्लॉट नंबर 22 च आहे. पण त्याच्या चातूर्सिमा वेग - वेगळ्या आहेत. आणि प्लॉट देणारा मालक एकच आहे. पण तो व्यक्ती माझ्या प्लॉट वर राहत आहे पण घरपट्टी किंवा 8 चा उतारा टॅक्स. त्याच्या प्लॉट चा भरत आहे. हे मला जेंव्हा समजल तेंव्हा मी त्यास खरी माहिती सांगितली पण तो माझा प्लॉट सोडायला तयार नाही. अश्यात मी काय करू शकतो. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 कृपया मार्गदर्शन करा 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @r.s.r.6601
      @r.s.r.6601 5 หลายเดือนก่อน

      आपन नेमके कुठून आहात ते सांगा

  • @swaroopkulkarni9649
    @swaroopkulkarni9649 4 หลายเดือนก่อน

    नमस्ते dakkak प्रॉपटी ahe. Faunuk dhak olis, thar marane mulana ashi dhamaki deun 1/2hissa ahe., Kand घेतला nahi ghare nahit विकलेले ahet.. कलेक्टरorderchi vatani mailel आहे. Tumche kahi nahi बाहेर kadhale ter kay karayche 1950chi case asel ter.

  • @mangeshjadhav1046
    @mangeshjadhav1046 ปีที่แล้ว

    Devasthan chya jaget amhi 3 ri Pidi Rahat ahe mang mi ya jagecha Malak Hou shakto ka.plz riplya

  • @pravinkumaryadav7434
    @pravinkumaryadav7434 ปีที่แล้ว

    ऍडव्हर्स possesion claim दाखल करताना कोणत्या कायद्याखाली व कोणत्या कलमा खाली claim दाखल करावा लागतो

  • @pravin8455
    @pravin8455 5 หลายเดือนก่อน

    वस्ती पड मध्ये पण लागू होते का

  • @rajeshgaikwad4828
    @rajeshgaikwad4828 ปีที่แล้ว

    sir majia ajobanchaya navi jamin ahe ani ferfar 1944.45 cha ahe pan te sarkari jamin ahe pan te nond nahe ahe tar kay karave

  • @sunilsood3559
    @sunilsood3559 2 ปีที่แล้ว

    Slum madhe jar kholi asel tar adverse possessor eviction summon pathvu shaktoh ka?

  • @lahuthorat8842
    @lahuthorat8842 3 ปีที่แล้ว

    एक गुंठ्यावाल्याकडे अर्ध्या गुंठ्याचे कुलमुकत्यारपत्र आहे तर अडचण येऊ शकते का सर व अर्ध्या गुंठ्याचे कुलमुकत्यारपत्राची झेरॉक्स काॅफी आहे व त्यावर ओरिजनल शिक्का आहे तर अडचण येऊ शकते का सर

  • @Sshhksjdy
    @Sshhksjdy 2 หลายเดือนก่อน

    कुळ कायदा अंतर्गत असलेली जमिनीवर adverse possession दावा करता येतो का

  • @malti5009
    @malti5009 2 ปีที่แล้ว +1

    Act 1963 ha जमिनिन साठी आहे की १st floor साठी पण आहे. (आणि १st floor च बांधकाम अनिधिकृत असेल तरी कब्जा मिळतो का?)

  • @ganpatnagupillay4887
    @ganpatnagupillay4887 ปีที่แล้ว +2

    Adver possession need not go to Court. Since the guideline already issued by Hon Supreme Court. Hence you have to approach DM for necessary action. Please advice Sir.

  • @loopvideo26
    @loopvideo26 3 ปีที่แล้ว +4

    व्हिडिओ आवडला. धन्यवाद.
    एक प्रश्न आहे की 51 वर्षे शेतजमीन ताबा आहे, शेती कसत ही आहोत. अखंड पणे . मालकाला माहित आहे.तर तिथे असा दावा करू शकतो का? आणि त्या साठी काय पुरावे लागतील.

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  3 ปีที่แล้ว

      तुमचा ताबा कसा आहे
      कुळाचा किंवा नात्यातील नसेल तर करू शकता दावा

    • @loopvideo26
      @loopvideo26 3 ปีที่แล้ว +1

      @@LawTreasureMarathi नात्यातील नाही.तोंडी विक्री झाली होती आजोबा आणि चुलत चुलत आजोबा (दोघांचेही आजोबा सक्खे भाऊ )अ, ब. अ पासून क, ब पासून ड, क पासून च, ड पासून घ (अ व ब पासूनच घरे वेगळी, च व घ मध्ये तोंडी व्यवहार आता दोघेही जगात नाहीत )माझी आजी आहे.अ व ब चा जन्म 1900 शतकातला.

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  3 ปีที่แล้ว

      Hoy karu shakta dava

    • @loopvideo26
      @loopvideo26 3 ปีที่แล้ว +1

      @@LawTreasureMarathi धन्यवाद!सर 🙏🙏🙏

    • @sandipkankate5085
      @sandipkankate5085 3 ปีที่แล้ว +1

      Sir 8 d badal mahithi pahije aahe

  • @akshayjoshi2812
    @akshayjoshi2812 2 ปีที่แล้ว +2

    Paper possession कागदोपत्री ताबा ग्राह्य धरण्यात येतो का?

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  2 ปีที่แล้ว +1

      ताबा किंवा वहिवाट physical असावा

    • @akshayjoshi2812
      @akshayjoshi2812 2 ปีที่แล้ว +1

      @@LawTreasureMarathi धन्यवाद

  • @kardev578
    @kardev578 2 ปีที่แล้ว +1

    Maza bhau 5 varshapasun mazi jamin karat ahe maze adharcard ,bankpassbook tyachtakade
    Ahe maza bhau 12 varshananter adhverse possession karil ka kivnha kahi dhoka hoil ja

  • @subhashjadhao4656
    @subhashjadhao4656 2 ปีที่แล้ว +1

    Saral kharedi zaleli aastana mobdalyasathi courtat jata yete ka?

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  2 ปีที่แล้ว

      हो
      चॅनेल वर विडिओ आहे तो पहा

  • @A90565
    @A90565 ปีที่แล้ว

    Sir Ghar jaga che matter kontya court made jatat

  • @niteshpatil4448
    @niteshpatil4448 2 ปีที่แล้ว

    Sir जमीन विकलेलेली आहे 2008. Pan त्यावर अजुन कोणाचा कब्जा नाही तसेंच कुठल्याच प्रकारे कंपाउंड केलेला नाही.. ऍडव्हर्स pocession चा दावा टाकू शकतो का

  • @gouridairyfarm7717
    @gouridairyfarm7717 2 ปีที่แล้ว

    Sir Ex Army man la sarkar jamin dyaychi tya veles aapchya shejaril gayrana madhil kahi jamin tyas milali pan tyane magil 25 varshya pasun kahi shillak /jast jaminivar taba karun thevlay tar to taba kadhata yoto ka kivha ti jasti chi ji jamin ahe ti tyala kaydyane tyachya nave karta yete ka
    Please give information sir

  • @bhagyashrinikam340
    @bhagyashrinikam340 2 วันที่ผ่านมา

    वर्ग 2ची शिंलिग बाबत सर कब्जा आहे मालक होणे साठी सर माहीती द्यावी

  • @nandkishorshinde3036
    @nandkishorshinde3036 ปีที่แล้ว

    वडीलोपार्जित जमिनीत हा नियम लागू होतो का

  • @swapnilundirwade6354
    @swapnilundirwade6354 ปีที่แล้ว

    Sir आम्ही 1979 ला रजिस्त्री करून वरलू नावाच्या व्यक्तीकडून घर घेतले..पण त्यांनी आधी दुसऱ्या आदिवासी व्यक्तीकडून खरेदी केली होती ..आणि आता त्याचे आदिवासी व्यक्तीचे चुलत भावानं kes Kel ki ti Mazi jaga ho mnun...aami sn 1979 pasun Rahat aaho..shivay tya vyakti chi patni 2000 la sarpanch pn hoti ..Ani tya vayktine San 2021 la kes Keli ..Kay hoil..court मध्य केस चालू आहे..

  • @udayrathod640
    @udayrathod640 2 ปีที่แล้ว +1

    Sir maza ghar cidco cha ahe ani te amchya nawa war nahi ani amhi courtat case dakhal keli hoti pan case Diss missed zali ata kai karta yeil ami apilat pan harlo

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  2 ปีที่แล้ว

      7219 375 274 वर whatsapp करा
      सल्ला दिला जाईल
      सल्ला फी 200 रुपये

  • @hanumantsawant9474
    @hanumantsawant9474 8 หลายเดือนก่อน

    38 वर्षा पासून जमीन माझ्या नावावर आहे अगोदर उताऱ्यावर दुसऱ्या व्यक्तीचे नाव होते आज त्याचा हक्क चालतो का?

  • @himmatghutake6444
    @himmatghutake6444 ปีที่แล้ว

    सर माझ्याकडे एक शेती आहे मि ती गेली 30 वर्ष शेती कब्जात आहे पण सातबारा दुसरा च्या नावे आहे तर मी दावा करू शकतो का

  • @santoshjadhav-cb5jh
    @santoshjadhav-cb5jh 2 ปีที่แล้ว

    Sir mazya aajobani ianami jamin vikali aahe tr ti parat milu shakate ka

  • @ganpatmali2879
    @ganpatmali2879 2 ปีที่แล้ว +1

    Kalecter Jamin gramin Bhagat Ashe ti aadivasini kashi milvaychi sir

    • @sopanlande6124
      @sopanlande6124 2 ปีที่แล้ว

      सर मझा ताबासलग 1978पासुनआहे मुळ मालकाने दुसऱ्या ला 2004साली म्रत्यु पत्र लिहून दिले तांनि 2018साली दिवानि दाव दाखल केला आहे या त कार्टा चा काय निकाल असु शकतो
      याबाबबत माहती दया.

  • @vasantkukade2408
    @vasantkukade2408 2 ปีที่แล้ว

    सर आमची जमीन आम्ही गावठाण साठी दिली होती पण त्याचा योग्य तो बदला मिळालं नाही... म्हणून आम्ही तेव्हाच केस केली होती. आता आम्हाला जमीन परत घ्यायचीय, आम्ही मोबदला देण्यास तयार आहोत ... काय आणि कसं करावं लागेल

  • @luckyvishal1398
    @luckyvishal1398 3 ปีที่แล้ว +1

    Saheb 50 years jhale wahiwatit jamin aahe, pan 7/12 madhe nav nahi, dusra pan koni hakk sangat nahi, aani tya 7/12madhe 18 gunthe jamin konachyach navav nahi aani tich jamin vahivatit aahe, kay karave lagel

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  3 ปีที่แล้ว

      मला instagram la किंवा फेसबुक ला मेसेज करा
      लिंक व्हिडीओ च्या description मध्ये आहे

    • @luckyvishal1398
      @luckyvishal1398 3 ปีที่แล้ว

      @@LawTreasureMarathi majhe Instagram account nahi

  • @ravindrakadav2894
    @ravindrakadav2894 3 ปีที่แล้ว +1

    सर मी एका जमिनीवर 35 वर्ष पासून राहत आहे माझं घर 35 वर्षा पासून आहे घरपट्टी light bill आहे तर मी दावा karu shkto ka

    • @ravindrakadav2894
      @ravindrakadav2894 3 ปีที่แล้ว +1

      Ani 35 वर्षा पासून मालकला mahit ahe

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  3 ปีที่แล้ว

      हो नक्क्की करू शकता
      आणि यश देखील मिळेल

  • @amitpatil8283
    @amitpatil8283 3 ปีที่แล้ว +1

    Sir aamhi 1985 la shetjamin vikat ghetli hoti .shetkari naslya karnamule 7/12 aamcha navaver zala nahi. mul malkala kahi problem nahi pan shejari aslele chetholic lok tras det aahe
    sarve document aahet ter kai karave
    Te vatat kadun aamhala tras denyacha praytnat aahet
    Plz guide

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  3 ปีที่แล้ว

      सातबारा पाहावा लागेल

    • @amitpatil8283
      @amitpatil8283 3 ปีที่แล้ว +1

      Satbara kuthe pathvava

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  3 ปีที่แล้ว

      Instagram id video chya description box madhye ahe tyavr pathva

  • @navdrushtioptics7180
    @navdrushtioptics7180 3 ปีที่แล้ว +1

    सर आमचा पुणे येथे एका 10 एकर जमिनीवर गेले 26 वर्ष ताबा आहे
    वा आम्ही ती कसत आहे. 7/12 मुळ मालकाच्या नावे आहे, आमच्या नावे लाईट बिल, आहे काय करता येईल

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  3 ปีที่แล้ว

      दिवाणी दावा करा ना दाखल

    • @prasadavachat239
      @prasadavachat239 2 ปีที่แล้ว +1

      तुम्ही मालक होऊ शकत नाही

  • @rajendrakayande4134
    @rajendrakayande4134 2 ปีที่แล้ว +1

    2010 यावर्षी plot 1360 sq feet नोटरी खरेदी खत केलेली आहे घर बांधून तेव्हापासून राहत आहे त्याला रीतसर कायद्यानुसार कसे करू शकतो. महानगरपालिकेमध्ये टॅक्सची नोंद केलेली आहे व केव्हा पासून लाईट बिल आहे.

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  2 ปีที่แล้ว

      तुकडेबंदी सुरु झाल्यावर दस्त करून घ्या

    • @rajendrakayande4134
      @rajendrakayande4134 2 ปีที่แล้ว

      @@LawTreasureMarathi दस्त परमनंट बंद ? तात्पुरते बंद आहे का ? Please if possible reply. Thanks 🙏

    • @rajendrakayande4134
      @rajendrakayande4134 2 ปีที่แล้ว

      @@LawTreasureMarathi नाहीतर दुसरे काही ऑप्शन आहे का ?

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  2 ปีที่แล้ว +1

      तात्पुरते...तेही फक्त गुंठेवारीचे

    • @rajendrakayande4134
      @rajendrakayande4134 2 ปีที่แล้ว +1

      @@LawTreasureMarathi मला समजत नाही.कृपया तुम्ही मला ते समजावून सांगाल का?

  • @amarpatil2522
    @amarpatil2522 2 ปีที่แล้ว

    सर आमचा वडिलांनी घर बांधताना 25 वर्षा पासून शेजाऱ्याच्या घरावर आडे ठेवले आहे . त्याचे त्याला पैसे पण दिले आहेत ..दोघांचा मध्ये भित म्हणून...माझ्याकडे 15 फूट रुंदी ची रजिस्टर नोटरी आहे आणि 16 फूट रुंदीचा त्या वेळेचा 10 रू चा स्टॅम्प आहे ...प्रश्न असा आहे माझं घर 15.5 भरते आत्ता तो बोलतो 5 इंच सोडून नवीन भिंत घाल..25 वर्षा पासून असलेले आडे त्याचा मुलगा कपू शकतो का

  • @prasannajeetbhosale9278
    @prasannajeetbhosale9278 2 ปีที่แล้ว

    आम्ही एक घर विकत घेतले होते पण खरेदी खत झाले नाही तर आमचे त्या घरावर 17 वर्षे कब्जा आहे पण आता समोरचा मालक आमच्या घरावर नगरपालिका नुसार घर पाडण्याचा प्रयत्न चालू आहेत तर आम्ही आमच घर कसे वाचवावे

  • @rupalikamble6161
    @rupalikamble6161 3 ปีที่แล้ว +1

    Sir majhya kakichya room madhye 23varsh dusari lok rahtat tr dacument sarv kakichya navane ahe.tr Kay karave

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  3 ปีที่แล้ว

      अडचण काय आहे?

    • @rupalikamble6161
      @rupalikamble6161 3 ปีที่แล้ว +1

      @@LawTreasureMarathi taba milvaycha ahe tr kasa milvnar. Dacument ahet majhshi tyani kakiche anguthe ghevun frout kela ahe.

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  3 ปีที่แล้ว

      हो मिळेल ताबा

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  3 ปีที่แล้ว

      अधिक माहितीसाठी आमच्या paid service चा लाभ घ्या @ ओन्ली 200 rupees
      7219 375 274 vr whatsapp message kara

  • @vijendrabhorade1583
    @vijendrabhorade1583 ปีที่แล้ว

    कब्जा असलेला फ्लॅट आहे. कब्जाधारक घरी नसताना बळाचा वापर करून फ्लॅट खाली करता येईल का.

  • @vijaykadam2611
    @vijaykadam2611 4 หลายเดือนก่อน

    चुलत भाऊ किंवा चुलत चुलत भाऊ यांना हा नियम लागू होतो का ?

  • @omkarthora2120
    @omkarthora2120 2 ปีที่แล้ว

    सर जमीन आजोबांच्या नावावर आहे .अता ते मयात झाले आहे .त्यांना तीन मुले आहेत .त्यातला एक मुलगा 15वर्शपासून त्या घरात राहतो आहे .इतर दोन मुले दुसऱ्या गावी राहत होते. आता ते त्या घरात हिस्सा मागत आहे .तर तो राहात असलेला मुलगा कायद्यानुसार त्या घराचा मालक होऊ शकतो का ?

  • @manoharnaidu6322
    @manoharnaidu6322 2 ปีที่แล้ว

    साहेब आम्ही गेल्या पन्नास वर्षा पासून भाड्याच्या घरात राहत आहोत गेल्या दोन वर्षांपासून भाडे घेत नाही.तर पुढे आम्ही काय करावे कुपया सहकार्य करावे ही विनंती धन्यवाद.

    • @amitjadhavrana2797
      @amitjadhavrana2797 ปีที่แล้ว

      सेम प्रॉब्लेम sir 🙏

  • @महादेवगायकवाड-ढ9थ
    @महादेवगायकवाड-ढ9थ 2 ปีที่แล้ว +1

    सर दतक पत्र कसे करुन घेता येते

  • @zaidshaikh2009
    @zaidshaikh2009 3 ปีที่แล้ว +1

    Electricity bill chalte ka

  • @shri5475
    @shri5475 2 ปีที่แล้ว +2

    रस्ता कडेला रस्ता पड जागा आमच्या, मोजनीत उत्तर दिशेला रस्ता पड म्हणून जागा क प्रत नमु द आहे आणि तसे, आहे पण जागा पड आहे.... मोजणी त रस्ता पड आहे, परंतु नोंदणी कृत खरेदी दस्त केला, त्यावेळी एका ईसम, चे नाव आले तो म्हणतो की, मी आधीपासून येथे आहे आम्हला शेती घेवून चार वर्ष झाले आहे.... रस्ता पलिकडील उड्डाण तुकडा आहे पण आता तर मोजनित तो रस्ता पड आहे.... तिथे बांधकाम करून घेतले आहे, मंदिर आणि काही खोल्या देखील रस्ता जवळच कडेला बांधकाम करून पटकन घेतले आहे..... जागा ताबा सांगतो माझी ग्रामपंचायत ला नोंद आहे असेही सांगतो.... मुळात ती जागा तर रस्ता पड आहे... ग्रामपंचायत नोंदीच्या नावाखाली प्रकरण कोर्टात जावे आणि मालकी मिळावी असे वाटते.... काय योग्य करावे ते सांगा....

    • @shri5475
      @shri5475 ปีที่แล้ว

      ,🙏🙏🙏🙏

  • @socialhuman7556
    @socialhuman7556 2 ปีที่แล้ว +1

    छान सांगितले साहेब

  • @sandipshinde7007
    @sandipshinde7007 ปีที่แล้ว

    साहेब आम्ही ज्या जमिनीवर राहतो ती भुधरणा सरकारी आहे परंतु जे जमीन माफिया आहेत त्यांनी एक आदिवासी जो आमच्या बाजूला राहतो त्याला हाताखाली घेऊन सातबारा त्याच्या नावावर केला आहे काय करावे उपाय द्या 2017 ल हे केली आहे.

  • @chandubhoir7538
    @chandubhoir7538 2 หลายเดือนก่อน

    सर पालिका प्रशासन विकास आराखडा मध्ये गार्डन लोकं वस्ती 100 वर्ष जुनी असेल तरी आरक्षित करत असेल तर आपणं वस्ती ने हरकत केलं स तर सरकार त्याला मान्य करेल का सर मार्ग दर्शन करा

  • @VIJAYKUMAR-ow9qb
    @VIJAYKUMAR-ow9qb 3 ปีที่แล้ว +1

    sir i saw your video about *adverse possession* .I have one doubt, we have self acquired agriculture land of my grandfather property he gave to my mother through gift settlement deed document and same my mother also gave same gift settlement deed to us . I have 4 uncle's they are using our land with patta 4 uncles names .if more than 12 years ,they can claim adverse possession or not ? blood relation or relatives can claim adverse possession?

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  3 ปีที่แล้ว

      No if you gone through video you will come to know that law of adverse possession is not applicable for those persons who is interested by owner like lease deed or tenancy etc.
      So dnt worry,adverse possession is not applicable to leasee or licency or tenant.

    • @VIJAYKUMAR-ow9qb
      @VIJAYKUMAR-ow9qb 3 ปีที่แล้ว +1

      @@LawTreasureMarathi Thank you sir...

  • @JSM-l8p
    @JSM-l8p 2 ปีที่แล้ว +1

    सर गावठाणमधील घरासाठी ह्या बाबी लागू होतात का

  • @ankitagaikar3133
    @ankitagaikar3133 ปีที่แล้ว

    Sir please kula kayada kalam 70b chi video banava

  • @teckwithanand7128
    @teckwithanand7128 6 หลายเดือนก่อน

    35 वार्ष झाले जमीन कसत आहे आता काय करायचे..

  • @sandipshinde7007
    @sandipshinde7007 ปีที่แล้ว +2

    सरकारी जमिन अतिक्रमन 30 वर्षे ताबा हा सिद्ध होणे फक्त आदिवासीं समाज साठी आहे की इतर सुद्धा

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  ปีที่แล้ว +1

      ती तरतूदच आहे कायद्यामधील

  • @Arushsodaye5903
    @Arushsodaye5903 5 หลายเดือนก่อน

    Sarkar ne majhya mummy la chaha ch hotel sathi Jamin dili hoti 25 varsha purvi mag adverse possessions sathi amala ata kay karayla lagnar please sanga sir

  • @gajakassagar
    @gajakassagar 3 ปีที่แล้ว +4

    गावठाण जमीन कब्जा शहरी विभाग याबाबतीत माहिती हवी आहे सर ?

  • @rajgavli4722
    @rajgavli4722 2 ปีที่แล้ว

    सर वाटप करून वाटप पत्र आहे 12 वर्ष झाले आहेत पण आजोबा 12 वर्शपवी मयत झाले आहेत

  • @Sahyadri_Agritech
    @Sahyadri_Agritech 9 หลายเดือนก่อน +1

    आम्ही गावातील गायरान जमिनीवर 48 वर्षांपासून राहत आहोत, गावात महापूर आला होता म्हणून वडिलोपार्जित नदी शेजारील जागा सोडून गायरान जागेवर घरे बांधली त्या वेळ चे कलेक्टर तहसीलदार व प्रांतधिकारी यांनी पत्रे व राहण्यासाठी सोयी करून दिल्या... आम्हला घरकुलचा लाभ घ्यायचा आहे... कसं करू शकतो...48 वर्ष एकच ठिकाणी आहे... ग्रामपंचायत चे 4-5 ठराव आहेत... कोणाची हरकत पण नाही...

  • @tukaramgaware9355
    @tukaramgaware9355 2 ปีที่แล้ว +1

    कोर्ट डिक्रि वरुन नगर परीषदे मधे पी.टी.आर. नावे लावावेत . जर नगर परीषदे ने हारकती मागीतल्या , व हारकत आली तर नावे बदलतील काय .

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  2 ปีที่แล้ว

      अपील मुदती नंतर लगेच

    • @tukaramgaware9355
      @tukaramgaware9355 2 ปีที่แล้ว

      @@LawTreasureMarathi court decree पास झाले नंतर नगर परीषद हद्दीतील P.T.R. वर नावे लावण्यासाठी काही मुदत असते काय . किती दिवसांची. चार पाच वर्षे झाले तर नावे लावता येतील काय . 2 ) डिक्रि वरील वादी व प्रतीवादी व्यतिरिक्त , कुटुंबातील इतर सहहिस्सेदाराने नगर परीषद मधे लेखी हारकत दिली तर 3 ) नगर परीषद ने स्थानिक वृत्तमान पत्रातुन जर आक्षेप , हारकती मागीतल्या असतील तर कुटुंबातील सहहिस्सेदाराने लेखी आक्षेप , हारकती द्यावयाच्या असतील तर त्या साठी कोणते महाराष्ट्र नगर परीषद आधीनियम वापरावे लागतील . की जेणे करुन नावे लावता येणार नाही त .

    • @chandubhoir7538
      @chandubhoir7538 2 หลายเดือนก่อน

      सर जुन्या वस्ती वर आता नगर पालिका प्रशासन आपल्या घरा शेजारी 45 वर्ष पूर्वी घर बांधून राहतं असेल ती ते गार्डन साठी आरक्षित करतं असेल तर आपणं हरकत केल्यास गार्डन रद्द होऊ शकते का. किव्हा काय करावे.

  • @swarnagarde5690
    @swarnagarde5690 2 ปีที่แล้ว

    सर,2011 सामाजिक आर्थिक जतनिहाय जनगणनेत श्रीमंतांना गरीब दाखवले तर गरिबांच्या झोपडीत सर्वेक्षक गेलेच नाहीत. तक्रार करूनही धुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला आयुष्यमान भारत चे कार्ड दिले नाही. काय करावे

  • @onlystatuslovers
    @onlystatuslovers 2 ปีที่แล้ว +1

    Thanks sir

  • @lavidassonawane1058
    @lavidassonawane1058 8 หลายเดือนก่อน +1

    तर मला तुम्हाला भेटायचं असेल तर काय करावे लागेल माझ्याकडे तुमचा फोन नंबर नाही

  • @satishwalunj7218
    @satishwalunj7218 2 ปีที่แล้ว

    जर मूळ मालकाला माहित नसेल कि माझी जमीन त्या गावात आहे व नंतर माहित झाले तर कोणाची होईल

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  2 ปีที่แล้ว

      तुमच्या दाव्याचा निकाल झाला की त्या मालकाच्या म्हणण्याला काही अर्थ रहात नाही

  • @janardhanmhaske5947
    @janardhanmhaske5947 2 ปีที่แล้ว +1

    सर मला विहीरीसाठी नदी लगत एक गुंठा जमीन खरेदी करायची आहे,तर ती कशी खरेदी करावी, त्या साठी मार्गदर्शन पाहिजे

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  2 ปีที่แล้ว

      चॅनेल वर विडिओ उपलब्ध आहे

  • @gajakassagar
    @gajakassagar 3 ปีที่แล้ว +1

    Great work sir 👍👌

  • @sachintambdi7996
    @sachintambdi7996 2 ปีที่แล้ว

    जमीन आदिवासी नावे कबजा बिगर आदिवासी कबजा कबजा कबजा 60वषाॅ पुर्वीचा ती आदिवासी ला मिळेल का

  • @rajunavkudkar3795
    @rajunavkudkar3795 ปีที่แล้ว

    Nice

  • @NileshRajput
    @NileshRajput 2 ปีที่แล้ว

    एकाने आमच्या जमीनीवर 15 वर्षांपासून ताबा मिळवलेला आहे, आणि मूळ मालक बेपत्ता आहे 23 वर्षांपासून, तर त्याचे वारस ताबा मिळवू शकतात ka

  • @BaburaoDhomane
    @BaburaoDhomane 3 หลายเดือนก่อน

    Ok

  • @kailaskaner7201
    @kailaskaner7201 ปีที่แล้ว

    सर उपाय सुचवा

  • @AshokSonde-pv3uu
    @AshokSonde-pv3uu ปีที่แล้ว +1

    Te nka sagu gribala nyyay nhi milat chukich szgu nka

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  ปีที่แล้ว

      बरोबर काय आहे ते सांगा

  • @aparnakhatal8400
    @aparnakhatal8400 ปีที่แล้ว

    Sahkari jaminivar

  • @sukhdevrode4269
    @sukhdevrode4269 2 ปีที่แล้ว

    तलावा साठी संपादित केलेल्या जमीनीवर माझा ताबा कमी त कमी 60वर्ष पासुन आहे तर मला ही जमीन मालकी हक्क त कशी घेतली जाईल

    • @raosahebgorde5564
      @raosahebgorde5564 ปีที่แล้ว

      जय गुरुदेव........🕉️🚩

  • @PravinPawar-d9e
    @PravinPawar-d9e ปีที่แล้ว +1

    खालील Khalil ji men 12 Khalil chairman bar aur Shivpuri majak kharidi karungi uplai Khurd Ajay Mere setting karao 12th Awaaz chalu hai Tumse Hamara Daur aapatti hai chaudharani RO karne Sathi Jameen maja karna hai

  • @aparnakhatal8400
    @aparnakhatal8400 ปีที่แล้ว

    Sahkari janminivar

  • @PravinPawar-d9e
    @PravinPawar-d9e ปีที่แล้ว

    Hi dekhna 7554 ki thi le teacher city mall khakhrawala ke liye number Vinay Marg teacher video funny

  • @PravinPawar-d9e
    @PravinPawar-d9e ปีที่แล้ว

    Ki Saheb current Aashiqui Sahib 12 Shivpuri Ek vyakti Hemangi trailer Dev Bhumi Na Hai Murder 2 play Khud Mar Lijiye Meena Hai Mallapur sone ke liye liya hai is number vinati comment Mein comment Ki Leela Hai

  • @sandipshinde7007
    @sandipshinde7007 3 ปีที่แล้ว +1

    खोटं करून केलं असेल तर

    • @devmlade
      @devmlade 3 ปีที่แล้ว +2

      Sir tumcha no pahije ho, Mala argent bolayecha aahe

    • @sandipshinde7007
      @sandipshinde7007 3 ปีที่แล้ว +1

      @@devmlade Asch bola dada

    • @tukaramgaware9355
      @tukaramgaware9355 2 ปีที่แล้ว +2

      कोर्ट डिक्रि वरुन पी.टी.आर. वर कीती दिवसांत नावे लावावेत , नाही लावण्यात आले तर काय होईल

    • @sandipshinde7007
      @sandipshinde7007 2 ปีที่แล้ว +1

      @@devmlade तुमचा नो द्या

  • @balasahebnarode2963
    @balasahebnarode2963 3 ปีที่แล้ว +1

    सर ७/१२पाठवून मला सल्ला मिळेल का,वाटसअप नंबर ध्या

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  3 ปีที่แล้ว

      Facebook किंवा इंस्टाग्राम वर पाठवा सातबारा

  • @sureshwaghmare4600
    @sureshwaghmare4600 ปีที่แล้ว

    सर आपला contact number कृपया द्यावा. तरिही मला पुदिल मुद्यावर मार्गदर्शन हवे आहे.
    1) मी एका गृहनिर्माण सोसायटीमधे 2002 पासुन राहतो.
    2) मी 2009 ला नविन गाडी विकत घेतली. व ती गाडी सोसायटीमधील एक सभासद यांच्या पार्किंग मधे ठेवत आहे. त्यानिमीत्त मी त्याला वार्षिक भादेही चेक द्वारे अदा अरित होतो.
    3) मुळ मालकाची गुज्रात्ला बदली ज़ाल्यामले त्यानी त्यान्चा flat एका गृहस्थाला भाड्याने दिला. त्या भाडेकरू गाडी नसल्यामुळे मी त्याच पर्किन्ग्मधे माजी गाडी ठेअत आहे. काही वर्षापासून मुळ मालकाला वार्षिक भाडे चेक द्वारे त्यानी सांगितल्या प्रमाणे property dealer मार्फत अदा करित आहे.
    4) आता मुळ मालकाने त्याचा flat त्याच्य्यच भादेकरुला पार्किंगसह विकला आहे. सदर flat विकत घेनार्या भाडेकरने मला पार्किंगच्च्या जागेची मागणी केली आहे.
    5) मी माजी गाडी 2009 पासुन म्हणजेच 14 वर्षा पासुन त्या पार्किन्ग्मधे ठेवत आहे.
    अशा परिस्थितीत मी काय करावे. Adverse possession महणुन claim karaave ki parking त्यास रीक्त करुन द्यावे ?.
    कृपया याबाबत मार्गदर्शन करावे. आपले काही फी असलयास कलवावी म्हणजे मला अदा करता येइल . Please treat as URGENT .