तुमच्या जमिनीवरील अतिक्रमण करणारा मालक होणार नाही I समजून घ्या

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
  • ‪@advocatepramoddhokale‬
    जमिनीवर अतिक्रमण झाल्यास काय करावे? आपल्याला न्याय मिळेल का? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात . हा विडिओ शेवटपर्यंत पहा आणी आपल्या प्रश्नाना उत्तर मिळेल असे मला वाटते . सर्वोच्च्क न्यायालयाचा अतिशय मह्त्वाचा निर्णय यात सांगितला आहे .
    या निर्णयामुळे दुसऱ्याच्या जमिनीवर अतिक्रमण करून जमीन बळकावणे अवघड होणार आहे. प्रत्येक जमीनमालकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यास अतिक्रमणाच्या संकटला तोंड देण्यात यशस्वी होऊ हा आत्मविश्वास तुम्हाला येईल. या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची लिंक खाली देत आहे.
    indiankanoon.o...
    #maharashtra
    #marathi

ความคิดเห็น • 358

  • @jaydevthakur5204
    @jaydevthakur5204 ปีที่แล้ว +29

    साहेब खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद अतिक्रमण बद्दल उपयुक्त अशी सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत सांगितले आहात त्याबद्दल आपल्या हातून नकळत जनसेवा घडत आहे व सर्वसामान्यांचं ज्ञानात भर पडते पुढे आपले असेच उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी मिळावे

    • @prabhakarsalvi1994
      @prabhakarsalvi1994 ปีที่แล้ว

      गावी पाणी पिण्यासाठी विहिरीचे पाणी भरण्यासाठी दुसर्‍याच्या मालकीच्या जमिनी मधुन जाण्याकरता रस्ता होता आणि हा रस्ता आमच्या पुर्वजाच्या आधी पासुन विहिरीचे पिण्याचे पाणी आणण्यासाठी तो रस्ता वापरत
      होतो पण आता तो विहिरीवर जाण्याचा बंद केला आहे. त्यामुळे पाणी पिण्याकरता आणता येत नाही ‌ त्याकरता आपण मार्गदर्शन करावे ही विनंती.

  • @harishchandratajanpure1032
    @harishchandratajanpure1032 หลายเดือนก่อน +4

    अतिशय सुंदर आहे शासनाने अतिक्रमण बाबद विचार केला पाहिजे अतिक्रमणाचा वापर करून गुंडगिरी चा
    बेकायदेशीर ला कायदेशीर वापर केला जातो.

  • @navnathkadam1509
    @navnathkadam1509 ปีที่แล้ว +6

    सर अतिशय खूप सुंदर माहिती दिली कायद्यानुसार नियम क्रमांक 51 हा अतिशय महत्त्वाचा सोप्या भाषेत करून सांगेल याबद्दल आपले मनःपूर्वक आभार

    • @arvindkini7744
      @arvindkini7744 ปีที่แล้ว

      अतिशय सुंदर माहिती

  • @SatishSaraf-uy3ny
    @SatishSaraf-uy3ny 6 หลายเดือนก่อน +10

    भारतात असे कडक कायदे पाहिजेत की दुसर्‍यांच्या किंवा सरकारी जमीन वर अतिक्रमण आणि कब्जा करताना भिती वाटली पाहिजे.

  • @manvmitranews
    @manvmitranews ปีที่แล้ว +10

    अभिनंदन sir
    फार छान माहिती दिली
    धन्यवाद!🌹🙏🏻🌹

  • @kishorjamdar1054
    @kishorjamdar1054 ปีที่แล้ว +3

    अतिषय छान माहिती मिळाली सर धन्यवाद🙏🙏

  • @shankarpawar552
    @shankarpawar552 ปีที่แล้ว +10

    अतिक्रमणधारक यांची जमीनच नसताना काही चांगल्या विचाराने त्या जमिनीत कसे काय पैसे गुंतवू शकतो किंवा त्या कोणता अधिकार आहे आणि गुतविलेले पैसे मुळ मालक का परत करावा

  • @akshayshelarkar8454
    @akshayshelarkar8454 7 หลายเดือนก่อน

    सर्वोच्च न्यायालयाचा आदेश क्रंमाक वअपील नंपाठवा

  • @ankushjanvalekar7461
    @ankushjanvalekar7461 ปีที่แล้ว +2

    छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद,
    पण साहेब खाल च्या कोर्ट ते उच् न्यायालयात हे सिद्ध करण्याकरिता किती वेळ गेला व वेळ कमी करता येवू शकतो का? तसेच कोर्ट खर्च आपण claim करू शकतो का

  • @dilipnadkarni9776
    @dilipnadkarni9776 ปีที่แล้ว +1

    सर आपण फारच सुंदर माहिती दिलीत.

  • @tukaramdeshmukh6326
    @tukaramdeshmukh6326 6 หลายเดือนก่อน

    फारच छान माहिती सांगितली आहे.

  • @brchanghte1491
    @brchanghte1491 ปีที่แล้ว +1

    खूप खूप धन्यवाद साहेब🙏🌹🌹

  • @dineshpathava9805
    @dineshpathava9805 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती sir 🙏🏻🙏🏻

  • @riteshsinghthakur7156
    @riteshsinghthakur7156 หลายเดือนก่อน

    Very Good Information

  • @shivajisutar6257
    @shivajisutar6257 3 หลายเดือนก่อน

    This information very important my self. Please give this type inf.

  • @Sandesh-c8b
    @Sandesh-c8b 3 หลายเดือนก่อน

    साहेब खुपच छान सत्य मेव जयते

  • @ravsahebshinde2606
    @ravsahebshinde2606 ปีที่แล้ว +1

    निकालाची प्रत मिळेल का ?
    ......सुपर व्हिडिओ

  • @atulgawadkar9675
    @atulgawadkar9675 11 หลายเดือนก่อน

    छान माहिती दिली सर .. धन्यवाद

  • @kishanmunde7964
    @kishanmunde7964 ปีที่แล้ว +2

    वकीलसाहेब माहीती चांगली आहे माझी पण आसीस केस अाहे मी मुळ मालक आहे कोटात आपील चालु आहे ,

    • @sudhirkhopatkar391
      @sudhirkhopatkar391 5 หลายเดือนก่อน

      आमचा पण असाच विषय आहे तुमचा फ़ोन no दया मला तुम्हाला कही विचरच plz

    • @niteshgavit3894
      @niteshgavit3894 3 หลายเดือนก่อน

      माझी पण अतिक्रमण case आहे दिवाणी कोर्टात..

    • @niteshgavit3894
      @niteshgavit3894 3 หลายเดือนก่อน

      काय zhal तुमच्या case च

  • @narendrabhatt3623
    @narendrabhatt3623 ปีที่แล้ว +1

    Jay shree Krishna dhanyawad

  • @brchanghte1491
    @brchanghte1491 10 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार सर माझी जमीन दुसऱ्याच्या ताब्यात आहे सर माझ्याकडे मूळ कागदपत्र आहे स्टे ऑर्डर घेऊ शकतो का

  • @nileshgotpagar6204
    @nileshgotpagar6204 7 หลายเดือนก่อน

    Good job 👍👍

  • @kishorraut-1428
    @kishorraut-1428 หลายเดือนก่อน

    Kahi jan court la samju nay mahun dushara courta dava dakal karun khoti disha , bina rajashtri jamin court madhun nav var kartat...

  • @siddharamdhallu5883
    @siddharamdhallu5883 ปีที่แล้ว

    Thanks Sir for kind information

  • @vpsurvanshi1072
    @vpsurvanshi1072 9 หลายเดือนก่อน

    जमीन प्रकरणातील दाखल सिव्हिल सुटचा निकाल जिल्हा न्यायालयात कीती वर्षात निकाल अपेक्षित आहे ?काही निश्चित कालावधी आहे का ?

  • @laxmanambhore777
    @laxmanambhore777 ปีที่แล้ว

    Nice sir he prakaran same ahe amche pan jyani kabja karel ahe tyani dava karel ahe amchyavar divwani nikal amchya bajune dela ahe

  • @radhikakavathe5362
    @radhikakavathe5362 4 หลายเดือนก่อน

    Sir mazi property ichalkarangi yethe ahe pan khup varsha purvi tithe mazya sasaryana marhan keli hoti mhanun amhi tithe kadhi gelo nahi maze husband. yekate asale mule ghabrun tyani amhala tethe pathav le nahi ajun property mazya husband chya nave ahe kay karve samjat nahi please upay sanga

  • @balasahebkamble5767
    @balasahebkamble5767 ปีที่แล้ว

    वकील साहेब,आम्ही लातुर जिल्हा येथील झरी(बु.) ता.चाकुर या ठिकाणी १९७८ पासुन सार्वजनिक कामासाठी व धार्मीक कार्या साठी गायरान जमीनीवर अतिक्रमण केलेले आहे,एक एन.जी.ओ.पण नोंदणी केली आहे,आता तेथे बुध्द विहार बांधायचे आहे तरी कायदेशिर बाजू समजवाल का?

  • @ramkotewar2666
    @ramkotewar2666 10 หลายเดือนก่อน

    सर NHAI (National Highway Authority of India) च्या जागेवरील अतिक्रमण कोण काढू शकते. NHAI वरील अत्रिक्रमन काढण्याचे अधिकार नगर परिषदेला आहे का ?

  • @sanjayzade9358
    @sanjayzade9358 ปีที่แล้ว

    अभिनंदन सर

  • @VishnuChavan-wn2nt
    @VishnuChavan-wn2nt 25 วันที่ผ่านมา

    तुम्ही ज्याने अति क्रमा न केले आहे त्यांना सिद्ध करायळा सांगमिळे पाहिजे

  • @vpsurvanshi1072
    @vpsurvanshi1072 9 หลายเดือนก่อน

    Transfer of property act च्या तरतूदी वनजमीनीस लागू आहे का ?

  • @jagdishdhole1987
    @jagdishdhole1987 ปีที่แล้ว

    सर, आमची जागा ही सिटी सर्वे मध्ये आहे त्याचा उतारा पण आहे. त्या जागेचा पाठीमागे एक छोटस मुंजोबाच मंदिर बांधलेलं आहे आणी ते लोक आमच्या जागेमधुन वहिवाटा साठी जगा मागत आहेत. त्यांना दुसरी कडून वहिवाटा साठी जगा आहे. तरी सुद्धा त्यांनी आमच्या विरोधात न्यायालयात खोटा दवा करत आहेत.

    • @girishkolape1839
      @girishkolape1839 ปีที่แล้ว

      अशीच माहिती कोर्टात मांडा. त्यांचा अर्ज कडून टाकण्याची विनंती करा

  • @SatishSaraf-uy3ny
    @SatishSaraf-uy3ny 7 หลายเดือนก่อน

    सर अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण यामधे काय फरक आहे?

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  7 หลายเดือนก่อน

      सरकारची परवानगी न घेता केलेले बांधकाम अनाधिकृत आणि दुसऱ्याच्या जागेवर केलेला कब्जा अतिक्रमण

  • @sandipshinde7007
    @sandipshinde7007 ปีที่แล้ว +1

    अतिक्रमण हटाव करण्यासाठीं बळाचा वापर करू शकतो का

  • @vijaypawar1331
    @vijaypawar1331 11 หลายเดือนก่อน

    Nice information sir

  • @narayanfasale8368
    @narayanfasale8368 ปีที่แล้ว +2

    अभिनंदन सर आमच्या मिसेसच्या जमीनीवर अतिरिक्त कब्जा केला आहे, सर आपण आपला फोन नंबर दिला तर बरे होईल मी अपणास भेटू इच्छितो, कृपया नंबर देणे,( नारायण फसाळे )

  • @gangadharmore1022
    @gangadharmore1022 ปีที่แล้ว

    Congratulations sar

  • @vamanpandagle8908
    @vamanpandagle8908 5 หลายเดือนก่อน

    Welcome and best wishes by representative of law college of Osmanabad wamanrao pandgale

  • @sukhadevkhot4320
    @sukhadevkhot4320 11 หลายเดือนก่อน

    good sir

  • @yadaoraopatil9100
    @yadaoraopatil9100 ปีที่แล้ว

    सर रस्त्यावर केलेले बांधकाम कायम करता येते का असा एखादा व्हिडिओ असेल तर तो टाका सर प्लीज

  • @appajigurav184
    @appajigurav184 ปีที่แล้ว

    सर आमची गावातील जागा सन 1984 ला सिटी सव्हएघ्यआवएळई त्यावेळीचै सरपंचाने ग्रामपंचायतीच्या नावे लावली आहे काय करावे

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  11 หลายเดือนก่อน

      12 वर्ष होऊन गेले आहेत. तरीही तुम्ही तुमचे पेपर घेऊन वकिलांचा सल्ला घ्यावा

  • @taipagar1953
    @taipagar1953 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर

  • @surendratupe4286
    @surendratupe4286 ปีที่แล้ว

    Good. Sir

  • @akashsurvase6725
    @akashsurvase6725 ปีที่แล้ว

    Sir act 51 baddle aanakhi thodi
    Detail mahiti milel ka

  • @vpsurvanshi1072
    @vpsurvanshi1072 9 หลายเดือนก่อน

    बेजबाबदार सरकारी वकील शासकीय जमीन बळकविणार्या इसमांना जाणून बूजून मदत करीत असल्यास संबधीत सरकारी वकीलावर कार्यवाही करण्याची कायद्यात तरतुद आहे का ?

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  9 หลายเดือนก่อน

      Bar council कडे तक्रार करू शकता

  • @amolsuryawanshi538
    @amolsuryawanshi538 ปีที่แล้ว

    Dear, sir, adverse possession SC cy lokan la lagu hoto ka ????

  • @anasahebdivte3473
    @anasahebdivte3473 ปีที่แล้ว +1

    सर मोजनी वाले टळ टळ करततत

  • @anantajogendra9492
    @anantajogendra9492 ปีที่แล้ว

    Sir mazya plat che atikraman gram panchyatne kele aahe kaykaru ? Sir please reply me

  • @enjoylife9648
    @enjoylife9648 6 หลายเดือนก่อน

    सर्व जमीन आदानिला द्या❤

  • @shraddhanandsuryawanshi6259
    @shraddhanandsuryawanshi6259 3 หลายเดือนก่อน

    सर मला मोबाईल नंबर मिळेल का प्रत्यक्ष बोलून माहिती घ्यायची आहे

  • @vinushreeerandoli8576
    @vinushreeerandoli8576 ปีที่แล้ว

    Chan

  • @prachi6099
    @prachi6099 ปีที่แล้ว

    Sir mjhya rahtya jagevar pn atikarman Kele ahe amchya kde srav paper ahet . Tri dekhil atikarman kadht nhiye KY krvae .

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  ปีที่แล้ว

      तुम्ही सर्व पेपर वकिलांना दाखवून त्वरित कारवाई करावी

  • @JaiprakashBagade
    @JaiprakashBagade 11 หลายเดือนก่อน

    Jiske Pas. Shakti. Paisa hota hai. Wah doosare logo ke. Khetibadi me. Atikraman karate hai .
    Aur. Aadiwasi. Aur. Scheduled caste ke Jamin. Par atikraman karate hai .
    Jaibhim.

  • @anandghadge1018
    @anandghadge1018 ปีที่แล้ว +1

    सर मी दहा वर्ष झाले

  • @kiranedake3228
    @kiranedake3228 ปีที่แล้ว

    सर ट्रायल कोर्ट ते सुप्रीम कोर्ट ; किती वर्ष चालला हा दावा

  • @kishorraut-1428
    @kishorraut-1428 หลายเดือนก่อน

    Gund giri var school, office var Dagad phak karnare Adhikari hot astail tar, court, police station kamala pahaji.

  • @vijendrabhorade1583
    @vijendrabhorade1583 ปีที่แล้ว

    ताबा असलेला फ्लॅट आहे. ज्याचा ताबा आहे तो घरी नसताना बळाचा वापर करून फ्लॅट खाली करता येईल का?

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  ปีที่แล้ว

      असे सांगता येणार नाही
      वकिलांचा सल्ला घ्यावा

  • @mugdhascreativity5436
    @mugdhascreativity5436 ปีที่แล้ว

    Sir maza 1 prashn aahe plz reply
    Maza chulat bhau maxya wadilanchya gharat gelya 35 warshapasun rahto..mhsnje wadilani tyala sambhala shikshan dila swatacha kirana dukan chalwayla dila.pan aatta maze wadil aani aai la cancer zala aani khup kharcha zala ashaweli tyane kahihi madat karnyacha praytna nahi kela .tasech to fakta swatacha fayda baghat aahe .ase samajlyawar tyala ggaratun wa dukznatun nighun janyas sangitle pan to jaat nahi.mhn pllice complaint keli pan police paise khaun aamhala kahich madat karat nahit wa vakil suddhha asech karat aahet tarkaykaraee kalat nahi

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  ปีที่แล้ว +1

      तुम्ही ज्येष्ठ नागरिक कायदा 2007नुसार कारवाई करून घर व दुकान ताब्यात घ्या
      माझा या विषयावरील व्हिडिओ पाहा

  • @satishthumbare3243
    @satishthumbare3243 ปีที่แล้ว

    जय श्रीराम,❤️🚩

    • @ashrubasalve2046
      @ashrubasalve2046 ปีที่แล้ว +1

      जयभीम, कारण सविधान कर्ता डॉ बाबासाहेब आंबेडकर आहे कुठल्या देवानं हे संविधान लिहिले नाही म्हणून फक्त जय भीम.🙏🏼🙏

  • @nileshjaiswal7183
    @nileshjaiswal7183 ปีที่แล้ว

    जर shejaranye matale की मी kadun देतो पण kadale नाही तर अतिक्रमण

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  ปีที่แล้ว

      त्याच्या विरुध्द कायदेशीर पावल उचलू शकत

  • @dnyaneshwarraut3910
    @dnyaneshwarraut3910 ปีที่แล้ว

    सर माझ्या जमिनीवर माझ्या काकाने पोट हिस्या मोजनि झालि तरि मला उपाय सांगा

    • @girishkolape1839
      @girishkolape1839 ปีที่แล้ว

      अर्धवट प्रश्न विचारला आहे

  • @urmilapawar8185
    @urmilapawar8185 ปีที่แล้ว

    Bhawane jamin hadap Keli asel tar Kay karave mazya patichya nidhna nanter tyanchya bhawane mazhya mr.naw kadhun takle n tyani sarwa tyanchya nawawar kale tar Kay karwe

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  ปีที่แล้ว

      फोन करा

    • @girishkolape1839
      @girishkolape1839 ปีที่แล้ว

      तलाठी कार्यालय/किवा सर्कल असे प्रकार करतात

  • @abaraoingole1369
    @abaraoingole1369 7 หลายเดือนก่อน

    50लाखधाकेसलाबवावकीलफीदाबेईमानीकरा

  • @arvindtembhurne1745
    @arvindtembhurne1745 ปีที่แล้ว +1

    सर मला तुमचा फोन नंबर पाहिजे होता मला तुमाला भेटायचं आहे माझी स्वताची जागा दुसरा कडे आहे त आणि तो माझ्या कडून नोटरी करून घेतलन आहे तर काय करायच मला तुमाला भेटायचं आहे कुपया

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  ปีที่แล้ว

      मी भेटत नाही, इथे लिहा

    • @ShahnawazNeknal
      @ShahnawazNeknal ปีที่แล้ว

      @@advocatepramoddhokale सर ही माहीती फार फार आनंद देनारी आहें 🥰🥰

  • @sadashivjaware5417
    @sadashivjaware5417 ปีที่แล้ว

    Sarkari.jaminvaril.atikrman.babtit.kay..niyam.aahe.

  • @sanjivpatil5660
    @sanjivpatil5660 10 หลายเดือนก่อน

    सर आपला फोन नंबर द्या खुप छान माहिती धन्यवाद सर

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  10 หลายเดือนก่อน

      इथे लिहा

    • @sanjivpatil5660
      @sanjivpatil5660 10 หลายเดือนก่อน

      @@advocatepramoddhokale धन्यवाद सर

  • @sudhanshukarekar9970
    @sudhanshukarekar9970 ปีที่แล้ว

    Sir aapala mobile no. Samaji shkel ka

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  ปีที่แล้ว

      Comment बॉक्स मध्ये प्रश्न लिहा

  • @nazirahemad8422
    @nazirahemad8422 ปีที่แล้ว

    Sr.mla.tumcha.mo.no.dya.plz

  • @yamunabhusari9311
    @yamunabhusari9311 ปีที่แล้ว +74

    सर अतिक्रमण फक्त आणि फक्त गुंडच करू शकतात प्रामाणिक अतिक्रमण कधीही करतच नाही

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  ปีที่แล้ว +1

      खर आहे

    • @gangadhardepe2328
      @gangadhardepe2328 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर आहे

    • @nitinsawant5223
      @nitinsawant5223 ปีที่แล้ว +3

      Jamin chor mhantat yana

    • @jivantayade4059
      @jivantayade4059 ปีที่แล้ว +3

      अगदी बरोबर आहे साहेब मझ शेत 20वेषे झाले माझे शेत एकाने ताबा केला आहे मी गरीब आहे पैसा अभावी काही करू पण नाही शकत .

    • @gsb575
      @gsb575 ปีที่แล้ว

      Sur, khup warsh, saaldar mhanun Asmara gadi , jaminit hugh magu Shakur ka?
      Kiowa, malak tyala kadhu shaker ka? Jaminit swata magat asel tar kay karawi?

  • @sunilgaikwad2924
    @sunilgaikwad2924 3 หลายเดือนก่อน +3

    प्रामाणिक माणूस दुर्याचे ते दुसऱ्याचे समजतो पण अप्रामाणिक दुसऱ्याचे ते पण आपलेच समजतो --nich -wrati

  • @AbhijeetMali-tu6hy
    @AbhijeetMali-tu6hy ปีที่แล้ว +5

    सर आमच्या वडिलांच्या नावणे खरेदी केले ली जागा आमचे चुलत त्यांनी अतिक्रमण केले आहे तरी तो जागा खाली करत नाही काही उपाय असला तर सांगा

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  8 หลายเดือนก่อน

      वकिलांना भेटून कोर्टात जा

  • @SatishSaraf-uy3ny
    @SatishSaraf-uy3ny 6 หลายเดือนก่อน +2

    सर छोट्या छोट्या अतिक्रमण धारकांनावर,
    रस्तावर भाजी विकणाऱ्या वर,टपरीधारक वर कारवाई होते पण जे करोडो अरबो चे
    जमीन घोटाळे करतात त्यांच्यावर कधीच काही मोठी कारवाई का होत नाही?

  • @ankushdate5414
    @ankushdate5414 5 หลายเดือนก่อน +3

    सात बारा प्रमाणै मोजणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला तर बरंच होईल

  • @rajendrasonar4780
    @rajendrasonar4780 ปีที่แล้ว +5

    साहेब,खूप उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद मी आपल्याशी संपर्क करू इच्छितो कृपया फोन नंबर द्यावा

    • @pawarsatish5742
      @pawarsatish5742 ปีที่แล้ว

      साहेब आपल्याशी संपर्क करु इच्छितो कृपया फोन नंबर द्यावा

  • @bhaskararaopatil4142
    @bhaskararaopatil4142 ปีที่แล้ว +4

    सरकारी जमीन कधी ही कोणाच्या ही
    मालकीची होवू नये

  • @DrYogeshMurkut
    @DrYogeshMurkut ปีที่แล้ว +4

    या निर्णयांचा आधार घेवुन पोलिस यंत्रणेची मदत घेता येईल का? यापुर्वीचा पुनाराम विरुद्ध मोतीराम प्रकरणातील निर्णय याबद्दल पण मि आपला व्हिडिओ पाहला आहे. या निर्णयामध्ये बळ वापरण्याची जि मुभा सांगितली आहे त्यामध्ये पोलिस बळ वापरण्यासाठी अर्थ लागतो का??

    • @sureshmhamane3274
      @sureshmhamane3274 ปีที่แล้ว

      पोलीस संरक्षण देत नाहीत निकालाला कांहीही किंमत देत नाहीत सुप्रीम कोर्टाचा आदेश धुडकावून लावतात जिल्हा न्यायालयाचे आदेशाला कचरयाची टोपली दाखवतात

    • @DrYogeshMurkut
      @DrYogeshMurkut ปีที่แล้ว

      @@sureshmhamane3274 त्यावर उपाय??

    • @rodgerblr
      @rodgerblr ปีที่แล้ว

      Not clearly defined so police don't get in to unless you have some higher up links. Otherwise they will ask court order to provide support. India system.

  • @shrikrishnasonawane8350
    @shrikrishnasonawane8350 ปีที่แล้ว +4

    साहेब खूप छान विश्लेषण केले, धन्यवाद

  • @sunilchonkar9973
    @sunilchonkar9973 หลายเดือนก่อน

    Sar Aaj cha video aaykla paila tar mazi sem stori maze shet jamichi aahe mi thane jilaha t murbad naagarrchna Hadit 239/2 sarbve no mazi geli 12varsh hotat aata tar Aapnsa bheta vyas kutye kiva aapnas ya badl fonvar prthm olavyas milye ka mi far kataloy maze 62 ranig aej aahe aapn kay sagu shkta tar mi fon kare aani javl kutye asta tye mahatvache .

  • @SureshK-e6b
    @SureshK-e6b 3 หลายเดือนก่อน

    एवढा कायदा आहे तर सरकारी जमिनीवरील तसेच खाजगी जमिनीवरील अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याचा नेत्यांना अधिकार आहे का की फक्त आपला मतदार संघ बनविण्यासाठी अनधिकृत बांधकामे अधिकृत करत आहेत हेच खरे कारण आहे त्यामुळे राज्यातील शहर बकाल झाली आहेत त्याला भ्रष्ट अधिकारी आणि सत्तालालची नेते जबाबदार आहेत त्याला कोर्ट पण जबाबदार आहे

  • @vinodguroda753
    @vinodguroda753 ปีที่แล้ว +1

    सर माझ एक अस प्रसन आहे 7.12.उतारा मधे 1956.ते 57.सालि मधे दोन सके भावू होते मोठे भावूचा 7.12.वर आहे पण सर लाहन भावूचा नाव सर अ पा क आहे सर पन सर अ पा क चे वारस लागू सकते का नाही सर

  • @anilshahanedandavatpranam4481
    @anilshahanedandavatpranam4481 3 หลายเดือนก่อน

    Sir mazi yek aashi yatna aahe ki sir 1995 sali mazya vadilanni mazya yek jamin khredi keli aani tyanni 2016 la online aale ki satbara tyanche nave disyla lagal mg me tya satbarachya adhare fer far kadhla tar to dusrya partycha nighala mnun mg me prakarn Tahsildar saheb yanchya kade vakil laun prakran dakhl kele pan techya kade tarkha kadhavya aani aani mazi purvart jashi hoti tashi satbar laun denyat yavi mnun me tyanchya kade prakarn dakhl kele pan te yeka pan tarkhela aale nahi kivha kahi tya baddl dakhl pan kele nahi aani mg maze prakarn tahshil madhe rakhiv thevnyat aale aani tya darmyan tyanni tya jaminichi vikri karun dili samorchya partyla aani

  • @govindgangamwar1237
    @govindgangamwar1237 ปีที่แล้ว +1

    सन 2023 ला एक नवीन कायदा आला आहे ज्यांच्या जमीन ताब्यात आहे तूच मालक ती गरीब व्यक्तीची का असेना माझंही असंच झालेला आहे माझं गावात एकच कुटुंब आहे आणि जो व्यक्ती माझ्या शेतात अतिक्रमण केला आहे त्यांची खूपूप दादागिरी आहे माझ्या वडिलांचे आयुष्य गेलं काहीच करू शकले नाही आणि मीही 42 43 वर्षाचा आहे मी आता दिवानी दावा दाखल केलेला आहे तर तो व्यक्ती सरळ म्हणतो ज्यांची जमीन दादागिरी ने कब्जात घेतो त्यांची जमीन होणार हा कोर्टाचा आदेश आहे मग आमच्यासारख्या गरीब शेतकऱ्यांनी कोणाकडे धाव घ्यायचा आता कोर्टानेच असा आदेश दिला असेल तर

    • @PRADIPPATEL-ik1cq
      @PRADIPPATEL-ik1cq ปีที่แล้ว

      सर आपला मोबाईल न. दया

  • @santoshthakur6569
    @santoshthakur6569 28 วันที่ผ่านมา

    खूप चांगली माहिती दिलीत साहेब

  • @brchanghte1491
    @brchanghte1491 10 หลายเดือนก่อน +1

    सर मी सध्या दिवाणी न्यायालय मध्ये माझ्या जमिन ताब्यासाठी अर्ज केलेलाआहे निकाल लागू स्तर स्टे घेऊ शकतो

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  8 หลายเดือนก่อน

      नाही सांगता येणार ते मॅटर वर अवलंबून आहे

  • @KnowledgeMantra164
    @KnowledgeMantra164 ปีที่แล้ว +9

    ताबा, अतिक्रमण रद्दच पाहीजे जो कायद्याने घेतो तोच मालक व कबजेदार असावा

  • @SUBHANABAMANE
    @SUBHANABAMANE 6 หลายเดือนก่อน

    Sar amchi jamin 30 gunte kheva denar apala mobail namber dayva

  • @spatil9801
    @spatil9801 ปีที่แล้ว +1

    1000%....jyachi 7/12. Tyachich property hakka ✅💯✅✅
    Koni Atikraman kel asel tr Aajach kadhun dya . .Atach.. kahihi bahane Fukat khayche sodun dyaa sudhara👍

  • @jeevanpatil3556
    @jeevanpatil3556 ปีที่แล้ว +1

    नमस्ते सर माझ्या जमीनीत माझ्या शेजार्याने अतिक्रमण केले आहे ते मला या वर्षी मोजणी केली असता कळले त्या अतीक्रमण जमीनीत त्याने विहिर खानली आहे आत्ता मी काय करावे

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  11 หลายเดือนก่อน +1

      वकिलांना भेटा ताबडतोब

    • @jeevanpatil3556
      @jeevanpatil3556 11 หลายเดือนก่อน

      @@advocatepramoddhokale थँक्यू थँक्यू सर

  • @pravinmhatre7881
    @pravinmhatre7881 ปีที่แล้ว +2

    Agdee yoghya nirnay. Aaderniya Sarvochh Nyayalaala khup khup Dhanyavaad.

  • @gangadhardepe2328
    @gangadhardepe2328 ปีที่แล้ว +2

    सर अतिशय सुंदर माहिती मिळाली आहे . धन्यवाद 🙏 सर

  • @sagarpathrikar470
    @sagarpathrikar470 หลายเดือนก่อน

    Sir phone no. Please

  • @vinodgaikwad9676
    @vinodgaikwad9676 ปีที่แล้ว +7

    7/12 8अ नावावर असूनही शेजारी रान अतिक्रमण करून करतो दोन कोर्टात निकाल लागलेला आहे तरीही जमीन सोडत नाही याच्यावर पर्याय सांगा

  • @namdeomukane1921
    @namdeomukane1921 ปีที่แล้ว +2

    साहेब खूपच छान माहिती आहे धन्यवाद

  • @dineshkankariya2280
    @dineshkankariya2280 6 หลายเดือนก่อน

    सर नमस्कार वरील कैस प्रमाणे. माझा वाद खुप मोठा आहे. तरी आपण मला माहीती केस सदभात देउ शकतात कपया मो नबर द्यावा धन्यवाद सर

  • @ShekharChougule-v5q
    @ShekharChougule-v5q 5 หลายเดือนก่อน

    साहेब उच्च न्याल्याने आदेश पारित केले असून ते मा. आयुक्त कोल्हापूर महानगर पालिका हे मानत नाहीत काय करावे

  • @babaraodhole5194
    @babaraodhole5194 3 หลายเดือนก่อน

    ग्रामपंचायत मध्ये लेआउट मधील ओपन पेजवर अतिक्रम केलेले असेल तर ते कायमस्वरूपी होते का होत नसेल तर तो पाडण्याचा अधिकारकोणाला आहे ते पाडण्यासाठी काय करावे लागेल

  • @rajendrahaldankar977
    @rajendrahaldankar977 ปีที่แล้ว +1

    सर माझ्या फ्लॅटच्या वरती अनधिकृत बांधकाम केले आहे, त्याला महानगरपालिका ची परवानगी नाही त्याला MRTP नोटीस ही दिली आहे पण कारवाही करीत नाही, आपण आपला नं द्या, मी सविस्तर आपल्याशी बोलतो व भेटतो.

  • @mahesh74845
    @mahesh74845 ปีที่แล้ว +1

    साहेब mi sra मध्ये राहतो 2005 पासून आतापर्यंत घर ट्रान्सफर करायचे आहे पण मालक सापडत नाही सगळी कडे शोधला तर काय करायचं ह्याला पर्याय मार्ग काय री devlop ला काय होणार यावर एक विडिओ upld करा plz

  • @MakarandSanghai
    @MakarandSanghai หลายเดือนก่อน

    सर नमस्कार