..... श्री. भोसले साहेब, खूप सुंदर विश्लेषण,अगदी पुराव्यानिशी 😊.....या मुळे अनेकांचा पोटशुळ कमी होईल व अनेकांचा वाढेल ...पण जाऊ द्या,आपण प्रत्येक गोष्टी पुराव्यानीशी मांडता त्यामुळे आपल्याला विरोध करणाऱ्यांची बोलती बंद होते. खूप छान कार्य तुम्ही करत आहात सर 👌💐 तुमच्या कार्याला शुभेच्छा 🙏
अभिमान कसला ? गुजराती लोकाना लुटले , देशो धडी ला लावले , अत्याचार केले सुरत चे नागरिक आजही मराठी लोकांनी केलेल्या अत्याचारी वर्तनाच्या हकिकती सान्गतात ज्या त्यांच्या पुर्वजानी भोगल्या होत्या !!
राजकारण्यांनी सध्या सर्वत्र शब्दच्छल मांडून स्वार्थ साधण्यात धन्यता मानली आहे, महाराज हे यांच्या दृष्टीने गौण आहेत , सत्य जे इतिहास चिकित्सकानी मांडले आहे तेच स्विकारले पाहिजे, चांगले लोक चांगले विचार तर नीच प्रवृत्तीचे नीच विचार मांडतात , महाराज आपल्या सर्वांचे बाप आहेत त्यांनी अतिशय खडतर लढा दिला स्वराज्य उभे केले त्यांच्या जीवावर स्वार्थ साधणा-या चोग्याना भुईसपाट केले पाहिजे!
त्या काळातला "लूट" हा शब्द अणि आजचा "लूट" हा शब्द खूप फरक आहे. त्या मुळे आज जर आपण छ्त्रपती शिवजी महाराजांनी सुरतेची लूट केली हा शब्द वापरला तर लहान मुलांच्या मनात शिवरायांबद्दल वेगळा विचार निर्माण होईल .
Kahi nahi. Amhi lahanpanapasun loot hach shabd aiktoy ani shikloy. Amhala adarach vatto. Gujrat che chatu bjp chya lokana he aikayla ani wachayla tras hot asel tar to tyancha problem ahe.
@@smallthings9498 असे वाटतं आहे तर मग गर्वाने बोला लुटारू शिवजी महाराज, हा आणि रस्त्यावरती मोठे मोठे बॅनर पण लावा लुटारू म्हणून. अजून चांगला अभिमान वाटेल.
सुरत लुटली ही आम्हा मराठ्यांसाठी अभिमानाची बाब आहे कारण सुरत हे औरंग्याजेबच्या ताब्यात असणारे बंदर त्यामुळे दुष्मानांच्या प्रांतात घुसून त्यांना लुटणे ही आपल्यासाठी शौर्यची बाब आहे 🚩
खूप सुंदर पुराव्यानिशी मांडणी! मुळात त्यावेळी सुरत गुजरात्यांचीच नव्हती तर मुख्यतः मोगलांची होती हे महत्वाचे ! आता त्यावर राजकारण सुरीआहे , शब्दांचा खेळ करुन सगळा खेळ सुरु आहे ,ह्यांना महाराजांविषयी काही प्रेम नाही .ते कोणाबद्दल आहे हे जगजाहीर आहे . सुज्ञांस सांगण्याची गरज नाही .
लुटले तर लुटले... ही तर अभिमानाची गोष्ट. जनतेच्या भाजीच्या देटाला ही हात लावायचा नाही आशी सक्त अज्ञा महाराजांनी दिली होती. मग राजाकडे धन कोठून येणारं. ते दुश्मनाना लुटून येत.
शाहिस्तेखान पुण्यात आला होता तेव्हा त्याने स्वराज्यात भरपूर धुमाकूळ घातला होता ,प्रजेला लुटले होते म्हणूनच महाराजांनी सुरतेवर स्वारी केली. प्रवीण जी चांगला ,माहितीपूर्ण व्हिडिओ बनवलात धन्यवाद.
अतिशय सुंदर माहिती दिली आहे. धन्यवाद! शिवरायांनी इतरही मोगली शहरे लुटली होती, जसे की कारंजा, त्याबाबत सविस्तरपणे माहिती पूर्वक वीडियो तयार करावी, ही विनंती. तसेच संभाजी महाराज यांनी बुरहानपुर लुटले होते आणि त्यांचे मामा हंबिराव मोहीते यांनी त्या काळी असलेले मोगली ठाणी पार अकोला, नागपुर पर्यंत मजल मारली होती, त्या मोहिमेची सुद्धा माहिती द्यावी, ही विनंती.
पूर्वी सर्व राजे महाराजे हेच करत होते. छत्रपतींचा वैगेळेपणा हा की त्यांनी स्त्रियांना कधीही वाईट वागणूक दिली नाही. हा आदर्श जगात कुठंच दिसत नाही असल्यास कळवून माझे ज्ञान वाढवावे.
उल्लेख मी पण असाच वाचलय.. अरे मुगल शिव्या घालायच्या शिवाजी महाराजांना. ऐकलं ना ? म्हणजे शिवाजी महाराजांनी मुस्लिम आतंकी ना लुटले सामान्य नागरिक ना लुटले नाही 😮
चॅनल youtuber ne balanced संतुलित दोन्ही बाजूंना सांभाळून बोललात.. दोन्ही बाजूच्या लोकांचे डोळे उघडतील.. शेवटी प्रवीण भोसले म्हणतात - त्या वेळचे सुरत हे गुजराती लोकांच्या हातात नव्हते.. ते मोगलांच्या हातात होते म्हणजे शिवरायांनी गुजरात लुटले नाही तर मोगलांना लुटले आणि असा म्हणण्यात कुणाला त्रास होण्याचा प्रश्नच नाही

मी तुमचे व्हिडिओ पहाटे ते पुराव्यानिशी असतात पण या व्हिडिओ मध्ये मला अस म्हणायचे आहे की जे पुरावे आपण दिलेत ते मुग्लानी आणि इतर लोकांनी लिहिलेले आहेत. त्यांना कुठे ते चागले वाटतं होते ते विरोधी होते आणि ते महाराजांना लुतरूच म्हणणार
म्हणजे औरंगजेबाच्या नियंत्रणात असलेले त्या काळचे सुरत लुटले याचा सर्व गुजरात आणि स्वाभिमान मानला पाहिजे ना की आता बदल्याच्या भावनेने महाराष्ट्रात जमिनींवर बिल्डर खोरी चालू आहे गुजरात्यांची...
@@lilachandsalunkhe5831 अरे चाटूकरांनो एका भाषणात तो स्वतः बोलला होता मुस्लिम बहू शहरात media वर पाहिलं होत मी आता त्याचा video पण मिळत नाही किती पण चाटा तुम्हाला पण मका मदिना मध्ये प्रवेश मिळणार नाही 😂
Mulat konala lutlay te mhtvachay.. jya ghanardya lokani aplya deshachi vat lavli, evde varsha aplyavar atyachar kele.. ashya lokanna Maharajani tyanchi jaga dakavli.. Jay Jijau Mata 🙏 Jay Shivrai 🙏 Jay Shambhu Raje 🙏🚩
महाराजांनी सुरत जरी लुटली असेल तरी ही त्याचा आम्हाला अभिमान आहे. आपल्या स्वराज्यासाठी खजिना हवा होता आणि तो शिवरायांनी मिळवला.. यात गैर काय? कमिशन द्वारे (व्यापार म्हणजे तेच) पैसे कमावण्या पलीकडे या गुजराती लोकांनी देशहिताचे कोणते कार्य केले ?
चॅनल youtuber ne balanced संतुलित दोन्ही बाजूंना सांभाळून बोललात.. दोन्ही बाजूच्या लोकांचे डोळे उघडतील.. शेवटी प्रवीण भोसले म्हणतात - त्या वेळचे सुरत हे गुजराती लोकांच्या हातात नव्हते.. ते मोगलांच्या हातात होते म्हणजे शिवरायांनी गुजरात लुटले नाही तर मोगलांना लुटले आणि असा म्हणण्यात कुणाला त्रास होण्याचा प्रश्नच नाही 😮
चॅनल youtuber ne balanced संतुलित दोन्ही बाजूंना सांभाळून बोललात.. दोन्ही बाजूच्या लोकांचे डोळे उघडतील.. शेवटी प्रवीण भोसले म्हणतात - त्या वेळचे सुरत हे गुजराती लोकांच्या हातात नव्हते.. ते मोगलांच्या हातात होते म्हणजे शिवरायांनी गुजरात लुटले नाही तर मोगलांना लुटले आणि असा म्हणण्यात कुणाला त्रास होण्याचा प्रश्नच नाही
@@PravinPravin-ow8guचॅनल youtuber ne balanced संतुलित दोन्ही बाजूंना सांभाळून बोललात.. दोन्ही बाजूच्या लोकांचे डोळे उघडतील.. शेवटी प्रवीण भोसले म्हणतात - त्या वेळचे सुरत हे गुजराती लोकांच्या हातात नव्हते.. ते मोगलांच्या हातात होते म्हणजे शिवरायांनी गुजरात लुटले नाही तर मोगलांना लुटले आणि असा म्हणण्यात कुणाला त्रास होण्याचा प्रश्नच नाही

Phadnavis tried to change the history for the political gain of his party and divert the attention of people from the issue of fall of Shivaji Maharaj Statue . But you gave right information and saved people from falling prey to Phadnavis's dirty politics. There is nothing wrong about 'loot' as it was done when 'Surat' was under the rule of despotic and fanatic Aurangzeb. Jai Bhim.!!!
चॅनल youtuber ne balanced संतुलित दोन्ही बाजूंना सांभाळून बोललात.. दोन्ही बाजूच्या लोकांचे डोळे उघडतील.. शेवटी प्रवीण भोसले म्हणतात - त्या वेळचे सुरत हे गुजराती लोकांच्या हातात नव्हते.. ते मोगलांच्या हातात होते म्हणजे शिवरायांनी गुजरात लुटले नाही तर मोगलांना लुटले आणि असा म्हणण्यात कुणाला त्रास होण्याचा प्रश्नच नाही
वरवर जरी कृती लुटीची वाटत असली तरी त्याचा वापर सुयोग्य रितीने झाला तसेच स्वतःच्या चैनीसाठी नाही वापरले गेले ते पैसे. शब्दांच्या जाळ्यात कोणीही फसू नये. जसे खुन आणि वध मधे जिव हा जातोच पण कारणीमिमांसा वेगवेगळी असू शकते.
Ironically, Dutch, British and Mughals, who were themselves plunderers and invaders, had audacity to label the native Maharaj as a thief, utterly disregarding their own history of exploitation and colonization.
महाराजांनी जे स्वतः होऊन जे सांगितले तेच त्रिवार सत्य आहे प्रविणजी गुजराती लोक आपल्या नावाच्या शेवटी आडनाव शाह शहा असचं लावतात त्या मुळे त्यांना हिंदु म्हाणावे का मुस्लिम हाच प्रश्न पडतो आणि हे गुजराती मारवाडी नेहमी मराठी व्देष्टेचं दिसतात असतात.
भोसले सर,छत्रपती शिवाजी राजांनी 24 सप्टेंबर 1674 रोजी शाक्त पद्धतीनें निश्चल पुरी गोसावी यांनी राज्यभिषेक का केला होता? याबद्दल एक video तयार करावा ही विनंती.
शत्रुवर धाक कसा बसवावा, याचे हे उत्तम उदाहरण.
जय शिवराय.
पुन्हा असे राजे होणे नाही.
ती सुरतेची लूटच होती कोणी कितीही भुंकले तरी ती जुलमी मोगल सत्तेला खिळखिळी करणारी लूटच होती.
अभिमान आहे आमच्या राजांचा, मुजरा राजे 🙏🙏🙏🚩🚩🚩🔥🔥🔥
..... श्री. भोसले साहेब, खूप सुंदर विश्लेषण,अगदी पुराव्यानिशी 😊.....या मुळे अनेकांचा पोटशुळ कमी होईल व अनेकांचा वाढेल ...पण जाऊ द्या,आपण प्रत्येक गोष्टी पुराव्यानीशी मांडता त्यामुळे आपल्याला विरोध करणाऱ्यांची बोलती बंद होते. खूप छान कार्य तुम्ही करत आहात सर 👌💐 तुमच्या कार्याला शुभेच्छा 🙏
सुरतेची लूट झाली ही अभिमानाची बाब आहे ❤
जय शिवराय, सुरतेची लूटच 👍
पण लूट करणाऱ्याला लुटारू म्हणतात तर मग तुम्ही महाराजना लुटारू म्हणतं आहे का... हिम्मत कशी झाली रे तुझी.. इंग्रज, पौर्तुगीज, मुघलं हे लुटारू होते
अभिमान कसला ? गुजराती लोकाना लुटले , देशो धडी ला लावले , अत्याचार केले
सुरत चे नागरिक आजही मराठी लोकांनी केलेल्या अत्याचारी वर्तनाच्या हकिकती सान्गतात ज्या त्यांच्या पुर्वजानी भोगल्या होत्या !!
सुंदर माहिती आहे जय शिवराय
आदरणीय गुरुवर्य प्रविण जी भोसले साहेब आपलं विश्लेषण अतिशय सुंदर आणि योग्य आहे 🙏👌👍👍
लुट करून नुकसान भरपाई बाकी काय नाही....व आपलं विश्लेषण अतिशय Contact आहे....
Absolutely correct Interpretation sir
Congratulations sir
अत्यंत समग्र विश्लेषण ठोस पुराव्यासह!
जय शिवराय 🚩
राजकारण्यांनी सध्या सर्वत्र शब्दच्छल मांडून स्वार्थ साधण्यात धन्यता मानली आहे, महाराज हे यांच्या दृष्टीने गौण आहेत , सत्य जे इतिहास चिकित्सकानी मांडले आहे तेच स्विकारले पाहिजे, चांगले लोक चांगले विचार तर नीच प्रवृत्तीचे नीच विचार मांडतात , महाराज आपल्या सर्वांचे बाप आहेत त्यांनी अतिशय खडतर लढा दिला स्वराज्य उभे केले त्यांच्या जीवावर स्वार्थ साधणा-या चोग्याना भुईसपाट केले पाहिजे!
त्या काळातला "लूट" हा शब्द अणि आजचा "लूट" हा शब्द खूप फरक आहे. त्या मुळे आज जर आपण छ्त्रपती शिवजी महाराजांनी सुरतेची लूट केली हा शब्द वापरला तर लहान मुलांच्या मनात शिवरायांबद्दल वेगळा विचार निर्माण होईल .
Kahi nahi. Amhi lahanpanapasun loot hach shabd aiktoy ani shikloy. Amhala adarach vatto. Gujrat che chatu bjp chya lokana he aikayla ani wachayla tras hot asel tar to tyancha problem ahe.
@@smallthings9498 असे वाटतं आहे तर मग गर्वाने बोला लुटारू शिवजी महाराज, हा आणि रस्त्यावरती मोठे मोठे बॅनर पण लावा लुटारू म्हणून. अजून चांगला अभिमान वाटेल.
अगदी बरोबर...
त्यावेळेचा "लुट" शब्द व आता वापरात असलेला "लुट" शब्द यांचे अर्थ कालानुरूप घेतला पाहिजे.. आताचा "लुट" शब्दाचा दर्जा खुप खालचा आहे...😊
बरोबर आहे. 50 वर्षांपूर्वी नेताजी या शब्दाचा अर्थ आणि आजचा नेताजी यात जमीन अस्मान चा फरक पडला आहे. .
त्या वेळेस ते शिवाजी चे शस्त्रू राष्ट होते आज एकत्र आहे ,हा फरक लक्षात घ्यावा ,सुरत ची लुट आणि सुरत वर स्वारी हे काळा प्रमाणे लागु होते
तत्कालीन शब्द लुट ला,,,,
आज च्या काळात पर्यायी शब्द कोणता आहे,,,,
तो शब्द सांगाल काय,,,,,,
,,,,,,,,,, जय महाराष्ट्र 🚩,,,,,,,,,
अगदी बरोबर...
@@LalaPalekar लुट ला लुट( म्हणजे जबरी ने घेणे)म्हणायचंय,शिवाजी ने सुरत लुटली आणि स्वतःच साम्राज्य वाढविले असेल
साहेब आपली मते/विश्लेषणाशी १००% सहमत आहे.जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म.
ह्या video मधून शंका कु शंका यांचं निरसन झालं❤
अत्यंत अभ्यासपूर्ण विश्लेषण सर 🙏
साहेब आपणास आमचा मानाचा त्रिवार मुजरा,छ्त्रपती शिवाजी महाराज की जय आम्ही शिवभक्त आहोत याचा आम्हाला अभिमान आहे.
सुरत लुटली ही आम्हा मराठ्यांसाठी अभिमानाची बाब आहे कारण सुरत हे औरंग्याजेबच्या ताब्यात असणारे बंदर त्यामुळे दुष्मानांच्या प्रांतात घुसून त्यांना लुटणे ही आपल्यासाठी शौर्यची बाब आहे 🚩
साहेब किती छान पुराव्या निशी इतिहास सांगितला आहे , धन्यावाद .
शिवरायांनी सुरत लुटले _अंतिम सत्य, ताकत होती म्हणून लुटली सुरत.
लुट म्हणा किंवा खंडणी
महाराजांनी केले ते फक्त आपल्या मराठी रयतेसाठी
फारच छान सादरी करण. याला शब्द कुठलाही वापरला तरी ही अभिमानाची बाब आहे. फुकट पुळका दाखवणा-यांचा विचार न करता अशी साधार माहिती वरचेवर दाखवावी ही विनंती.
मी भाऊसाहेब महादेव गायकवाड देशमुख आत्ताच्या लुटले या वादावर तुम्ही सुंदर विश्लेषण केले त्याबद्दल धन्यवाद
फार जुने कशाला, कित्येक स्वातंत्र्यसैनिकांनी इंग्रजांचा खजिना लुटला व तो पैसा स्वातंत्र्यसंग्रामा साठी वापरला. हे आपल्यासाठी योग्यच होते.
आदरणीय सर
अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि पुराव्यानिशी विश्लेषण केले आहे
धन्यवाद सर, लुट की वसुली याबाबतीत सविस्तर माहिती दिल्याबद्दल जय जिजाऊ जय शिवराय
खूप सुंदर पुराव्यानिशी मांडणी! मुळात त्यावेळी सुरत गुजरात्यांचीच नव्हती तर मुख्यतः मोगलांची होती हे महत्वाचे !
आता त्यावर राजकारण सुरीआहे , शब्दांचा खेळ करुन सगळा खेळ सुरु आहे ,ह्यांना महाराजांविषयी काही प्रेम नाही .ते कोणाबद्दल आहे हे जगजाहीर आहे . सुज्ञांस सांगण्याची गरज नाही .
लुटले तर लुटले...
ही तर अभिमानाची गोष्ट.
जनतेच्या भाजीच्या देटाला ही हात लावायचा नाही आशी सक्त अज्ञा महाराजांनी दिली होती.
मग राजाकडे धन कोठून येणारं.
ते दुश्मनाना लुटून येत.
आपले स्पष्टिकरण मुद्देसुदद व योग्य वाटते.
शाहिस्तेखान पुण्यात आला होता तेव्हा त्याने स्वराज्यात भरपूर धुमाकूळ घातला होता ,प्रजेला लुटले होते म्हणूनच महाराजांनी सुरतेवर स्वारी केली. प्रवीण जी चांगला ,माहितीपूर्ण व्हिडिओ बनवलात धन्यवाद.
सर तुम्ही खूप छान विश्लेषण केले आहे आजच्या राजकारणी लोकांना पटेल किंवा नाही हे आपण सांगू शकत नाही पण तुम्ही योग्य शब्दात चांगली मांडणी केली आहे
सत्य इतिहास पुराव्यासह सांगितले. आभार आणि धन्यवाद.
khupach abhyaspurna video.
राजकारण्यां नी अभ्यास नसताना इतिहासावर बोलू नव्हे, समान्य लोकानी राजकारण्यांचा इतिहासावरील वक्तव्यना महत्व देवू नये.
अगदी बरोबर बोललात 👍👌🙏
भोसले साहेब बंदर क्या जाने अंद्रक का स्वाद हे बोंबलनारे जे आहे बंदरी आहे या मूर्ख लोकांना राजकारण करायचं
अगदी अभ्यासपूर्ण सांगितले सर तुम्ही, हे तरं शिवरायांच्या इतिहास बदलायला निघाले आहे पण् हे कधीचं होऊ शकत नाही..जय जिजाऊ जय जिजाऊ 🚩🚩🌹🌹🙏🙏
❤तोंडे मंदाकिनी (उत्तर प्रदेश )
Ani apan rajkarani lokani sangitlela इतिहास var vishwas theu naka
सर!खूप छान झणझणीत अंजन घातलत 🚩
सर खंर तर तुमचा अभिमान वाटतो शिव भक्त असावा तर असा
जय शिवराय
योग्य विशेषण. हा दोन्ही वेळेला केलेला हल्ला हे औरंगजेबला केलेले आव्हान होते. कारण सुरतेची खंडणी औरंगजेब आपल्या सरदारमार्फत घ्यायचा.
जय शिवराय ❤ योग्य वेळी सादर
अतिशय महत्वपूर्ण औरंगाबाद चे सुरत लुटले गुजरात्यांचे नव्हे...
अतिशय सुंदर माहिती दिली आहे. धन्यवाद!
शिवरायांनी इतरही मोगली शहरे लुटली होती, जसे की कारंजा, त्याबाबत सविस्तरपणे माहिती पूर्वक वीडियो तयार करावी, ही विनंती.
तसेच संभाजी महाराज यांनी बुरहानपुर लुटले होते आणि त्यांचे मामा हंबिराव मोहीते यांनी त्या काळी असलेले मोगली ठाणी पार अकोला, नागपुर पर्यंत मजल मारली होती, त्या मोहिमेची सुद्धा माहिती द्यावी, ही विनंती.
पूर्वी सर्व राजे महाराजे हेच करत होते.
छत्रपतींचा वैगेळेपणा हा की त्यांनी स्त्रियांना कधीही वाईट वागणूक दिली नाही.
हा आदर्श जगात कुठंच दिसत नाही असल्यास कळवून माझे ज्ञान वाढवावे.
जय शिवराय सर अतिशय महत्त्वपूर्ण मौलिक माहिती दिलीत
खुप छान विवेचन 👌👌🙏🙏🚩🚩जय शिवराय
फार फार ध्यन्यवाद् छान आणि खरी माहिती आम्हाला सांगितल्या बद्दल
शिवाजी महाराजांना आणि संभाजी महाराजांना किती भाषा यायच्या यावर एक व्हिडिओ बनवा 🎉🎉🎉
जय शिवराज
महाराज महाराष्ट्राचे राजे आहेत... आम्हीही दसऱ्याला सोनं लुटतो.
अभ्यासपूर्ण माहिती.
Nice sir
❤
जय शिवराय....!
जय शिवराय
धन्यवाद , सर .🙏🙏
राजकारणासाठी शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर सगळे राजकीय पक्ष करत आहेत फक्त जनतेने हे ओळखायला पाहिजे
अगदी बरोबर
Dhanyavad sir
शाळेत शिकत असताना पुस्तकात सुरतेची लुट असच शिकवले जाते पुस्तकात तसाच ऊल्लेख आहे .
उल्लेख मी पण असाच वाचलय.. अरे मुगल शिव्या घालायच्या शिवाजी महाराजांना. ऐकलं ना ? म्हणजे शिवाजी महाराजांनी मुस्लिम आतंकी ना लुटले सामान्य नागरिक ना लुटले नाही 😮
आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलच्या इतिहासातच अडकवायचे आपण चर्चा करायची आणि यांनी वेगळे उद्योग करायचे असा राजकारणाचा डाव आहे
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ
अभ्यास नसताना सर्वच पक्षाचे नेते (?) नसणारी अक्कल पाजळत आहेत.
@@SantoshChavan-uo3fi काही नाही फक्त चाटूगिरी साठी फडणवीस बोलत असतात
❤जय शिवराय❤
खुपच छान ❤❤
सर, छत्रपती शाहू महाराज थोरले यांच्या जीवनावर प्रकाश पाडणारा एक व्हिडिओ बनवा कारण छत्रपती शाहू महाराज हे सर्वात शक्तिशाली छत्रपती होते.
योग्य विश्लेषण . बाष्कळ बडबड करणाऱ्यांचे पुराव्यासह तोंड बंद केले
निर्विवाद!
👌👍🙏
Far far chan Praveenbhau🎉🎉❤
त्या वेळेस ते शिवाजी चे शस्त्रू राष्ट होते आज एकत्र आहे ,हा फरक लक्षात घ्यावा ,सुरत ची लुट आणि सुरत वर स्वारी हे काळा प्रमाणे लागु होते
म्हणून आजच्या काळाच्या चष्म्यातून इतिहासाकडे पाहू नये.
सर स्वराज्यातील माळी वीरांबद्दल.episode कधी येणार आहे.
Hats off Mitra 👏
चॅनल youtuber ne balanced संतुलित दोन्ही बाजूंना सांभाळून बोललात.. दोन्ही बाजूच्या लोकांचे डोळे उघडतील.. शेवटी प्रवीण भोसले म्हणतात - त्या वेळचे सुरत हे गुजराती लोकांच्या हातात नव्हते.. ते मोगलांच्या हातात होते म्हणजे शिवरायांनी गुजरात लुटले नाही तर मोगलांना लुटले आणि असा म्हणण्यात कुणाला त्रास होण्याचा प्रश्नच नाही
Me khup vat baghat hoto sir ❤🙌
Jay Hind sir
जो माणूस जसा आहे त्याला त्याच्या चष्मातून खंडणी, वसुली, लूट दिसणार.
अपेक्षा होती आपला व्हिडिओ येईल?मनाला येईल .तो इतिहास सांगितले जाते ?
LUT ha Shbda Agdi Barobar Aahe Abhiman Aahe Amhala Amchya Shiv Chhatrapatincha ------Jay Shivray⛳🚩
चॅनल youtuber ne balanced संतुलित दोन्ही बाजूंना सांभाळून बोललात.. दोन्ही बाजूच्या लोकांचे डोळे उघडतील.. शेवटी प्रवीण भोसले म्हणतात - त्या वेळचे सुरत हे गुजराती लोकांच्या हातात नव्हते.. ते मोगलांच्या हातात होते म्हणजे शिवरायांनी गुजरात लुटले नाही तर मोगलांना लुटले आणि असा म्हणण्यात कुणाला त्रास होण्याचा प्रश्नच नाही
महाराजांचे निधन नैसर्गिक होते की घातपात...!
यावर खूप प्रश्न निर्माण होतात आणि शंका ही. कृपया यावर 1 व्हिडिओ बनवावा.🙏🙏
आहे ह्यावर व्हीडिओ ह्यांचं चॅनलवर
👍👍👍👍👍
त्या काळी राज्य वाढावीण्या साठी शत्रूची शहरे लुटली, जय शिवराय
चॅनल youtuber ne balanced संतुलित दोन्ही बाजूंना सांभाळून बोललात.. दोन्ही बाजूच्या लोकांचे डोळे उघडतील.. शेवटी प्रवीण भोसले म्हणतात - त्या वेळचे सुरत हे गुजराती लोकांच्या हातात नव्हते.. ते मोगलांच्या हातात होते म्हणजे शिवरायांनी गुजरात लुटले नाही तर मोगलांना लुटले आणि असा म्हणण्यात कुणाला त्रास होण्याचा प्रश्नच नाही
छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांच्या इतिहासा वर माहिती द्यावी
मी तुमचे व्हिडिओ पहाटे ते पुराव्यानिशी असतात पण या व्हिडिओ मध्ये मला अस म्हणायचे आहे की जे पुरावे आपण दिलेत ते मुग्लानी आणि इतर लोकांनी लिहिलेले आहेत. त्यांना कुठे ते चागले वाटतं होते ते विरोधी होते आणि ते महाराजांना लुतरूच म्हणणार
दुश्मना ला लुटले यात वावगे काय?????
ज्यांच्याकडून बळजबरीने आणले ते त्याला लुटणे असच म्हणतील ना. का म्हणतील मोठा पराक्रम केला.पराक्रम आपल्यासाठी त्यांच्यासाठी ती लुटच होती.
अतिशय सुंदर आणि बावणकसी विश्लेषण
म्हणजे औरंगजेबाच्या नियंत्रणात असलेले त्या काळचे सुरत लुटले याचा सर्व गुजरात आणि स्वाभिमान मानला पाहिजे ना की आता बदल्याच्या भावनेने महाराष्ट्रात जमिनींवर बिल्डर खोरी चालू आहे गुजरात्यांची...
शरद पवारने एका भाषणात औरंग्याला संत म्हंटले होते त्याला उत्तर म्हणून एक video बनवा
BJP IT सेल 😂😂😂😂
गुजरात लॉबी दुःख होऊ नये म्हणुन बीजेपी walyanchi circus चालू आहे
@@lilachandsalunkhe5831
अरे चाटूकरांनो एका भाषणात तो स्वतः बोलला होता मुस्लिम बहू शहरात media वर पाहिलं होत मी आता त्याचा video पण मिळत नाही
किती पण चाटा तुम्हाला पण मका मदिना मध्ये प्रवेश मिळणार नाही 😂
@@lilachandsalunkhe5831
th-cam.com/video/2aSMIPKuuug/w-d-xo.htmlsi=kSvHue_M_D4cKtWe
@@nikhil8082N
th-cam.com/video/2aSMIPKuuug/w-d-xo.htmlsi=kSvHue_M_D4cKtWe
Sona jasa jevdha tapval tevdha nikharat jata tevdhach punyavan punyashlok shivrayanchya itihasavar jevdha sanshodhan hoil tevdha tyancha charitra, tyancha itihas daidipyaman hot jail.
Shree Chtrapati Shivaji Maharajancha vijay aso.
Har Har Mahadev.
Bharat Mata ki Jai.
Very good video. The point to understand is intent of looting. It was looted because it was ruled by Aurangzeb.
Please make a video on Shivaj maharajah looted so many places as Hubbard Ahamadnagar Jalana
Mulat konala lutlay te mhtvachay.. jya ghanardya lokani aplya deshachi vat lavli, evde varsha aplyavar atyachar kele.. ashya lokanna Maharajani tyanchi jaga dakavli.. Jay Jijau Mata 🙏 Jay Shivrai 🙏 Jay Shambhu Raje 🙏🚩
महाराजांनी सुरत जरी लुटली असेल तरी ही त्याचा आम्हाला अभिमान आहे. आपल्या स्वराज्यासाठी खजिना हवा होता आणि तो शिवरायांनी मिळवला.. यात गैर काय? कमिशन द्वारे (व्यापार म्हणजे तेच) पैसे कमावण्या पलीकडे या गुजराती लोकांनी देशहिताचे कोणते कार्य केले ?
😂😂
चॅनल youtuber ne balanced संतुलित दोन्ही बाजूंना सांभाळून बोललात.. दोन्ही बाजूच्या लोकांचे डोळे उघडतील.. शेवटी प्रवीण भोसले म्हणतात - त्या वेळचे सुरत हे गुजराती लोकांच्या हातात नव्हते.. ते मोगलांच्या हातात होते म्हणजे शिवरायांनी गुजरात लुटले नाही तर मोगलांना लुटले आणि असा म्हणण्यात कुणाला त्रास होण्याचा प्रश्नच नाही 😮
Mughal empire cha part hotey Tey.
Mughal empire cha part hotey Tey.
@@vbh4315mag swarajya madhe Yeun loot karnyacha adhikar shahiste khanala koni dila??
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
बामन...अजूनही राजे, मराठे यांनी पाण्यांत पाहतात... आपण, दिलेली माहिती योग्यच आहे.
कोण तो
बरोबर.भाजप पक्ष स्वतः नेरेटिव्ह सेट करून ईतिहास लिहून घेतो
😂😂
चॅनल youtuber ne balanced संतुलित दोन्ही बाजूंना सांभाळून बोललात.. दोन्ही बाजूच्या लोकांचे डोळे उघडतील.. शेवटी प्रवीण भोसले म्हणतात - त्या वेळचे सुरत हे गुजराती लोकांच्या हातात नव्हते.. ते मोगलांच्या हातात होते म्हणजे शिवरायांनी गुजरात लुटले नाही तर मोगलांना लुटले आणि असा म्हणण्यात कुणाला त्रास होण्याचा प्रश्नच नाही
@@PravinPravin-ow8guचॅनल youtuber ne balanced संतुलित दोन्ही बाजूंना सांभाळून बोललात.. दोन्ही बाजूच्या लोकांचे डोळे उघडतील.. शेवटी प्रवीण भोसले म्हणतात - त्या वेळचे सुरत हे गुजराती लोकांच्या हातात नव्हते.. ते मोगलांच्या हातात होते म्हणजे शिवरायांनी गुजरात लुटले नाही तर मोगलांना लुटले आणि असा म्हणण्यात कुणाला त्रास होण्याचा प्रश्नच नाही
Who said what is not important, C. Shivaji Maharaj did it for " SWARAJ".It is ok. It was wasuli only.
🎉
चॅनल youtuber ne balanced संतुलित दोन्ही बाजूंना सांभाळून बोललात.. दोन्ही बाजूच्या लोकांचे डोळे उघडतील.. शेवटी प्रवीण भोसले म्हणतात - त्या वेळचे सुरत हे गुजराती लोकांच्या हातात नव्हते.. ते मोगलांच्या हातात होते म्हणजे शिवरायांनी गुजरात लुटले नाही तर मोगलांना लुटले आणि असा म्हणण्यात कुणाला त्रास होण्याचा प्रश्नच नाही
Action is of looting but it was for SWARAJ. Remember.
That is open truth. Everyone knows.
@@MaratheShahiPravinBhosale yes for hindavi swarajya. Some people painting it as maratha vs gujrat which is only politics right ?
चॅनल youtuber ne balanced संतुलित दोन्ही बाजूंना सांभाळून बोललात.. दोन्ही बाजूच्या लोकांचे डोळे उघडतील.. शेवटी प्रवीण भोसले म्हणतात - त्या वेळचे सुरत हे गुजराती लोकांच्या हातात नव्हते.. ते मोगलांच्या हातात होते म्हणजे शिवरायांनी गुजरात लुटले नाही तर मोगलांना लुटले आणि असा म्हणण्यात कुणाला त्रास होण्याचा प्रश्नच नाही
सर नमस्कार धन्यवाद दडवत सर छेञपती शिवाजी महाराज पुस्तक लिहीलेले असेल तर पूस्तकाची नावे सागावे
Phadnavis tried to change the history for the political gain of his party and divert the attention of people from the issue of fall of Shivaji Maharaj Statue . But you gave right information and saved people from falling prey to Phadnavis's dirty politics. There is nothing wrong about 'loot' as it was done when 'Surat' was under the rule of despotic and fanatic Aurangzeb.
Jai Bhim.!!!
चॅनल youtuber ne balanced संतुलित दोन्ही बाजूंना सांभाळून बोललात.. दोन्ही बाजूच्या लोकांचे डोळे उघडतील.. शेवटी प्रवीण भोसले म्हणतात - त्या वेळचे सुरत हे गुजराती लोकांच्या हातात नव्हते.. ते मोगलांच्या हातात होते म्हणजे शिवरायांनी गुजरात लुटले नाही तर मोगलांना लुटले आणि असा म्हणण्यात कुणाला त्रास होण्याचा प्रश्नच नाही
Fadnis eda zala.
औरंगाबाद ला लुटले स्वराज्य साठी...
वरवर जरी कृती लुटीची वाटत असली तरी त्याचा वापर सुयोग्य रितीने झाला तसेच स्वतःच्या चैनीसाठी नाही वापरले गेले ते पैसे.
शब्दांच्या जाळ्यात कोणीही फसू नये.
जसे खुन आणि वध मधे जिव हा जातोच पण कारणीमिमांसा वेगवेगळी असू शकते.
कृती लुटीची वाटते नव्हे होती.
They can use such word but we should not use word ' Loot' because we are still Hindu due to his great sacrifice and efforts
Ironically, Dutch, British and Mughals, who were themselves plunderers and invaders, had audacity to label the native Maharaj as a thief, utterly disregarding their own history of exploitation and colonization.
महाराजांनी जे स्वतः होऊन जे सांगितले तेच
त्रिवार सत्य आहे प्रविणजी गुजराती लोक आपल्या नावाच्या शेवटी आडनाव शाह शहा
असचं लावतात त्या मुळे त्यांना हिंदु म्हाणावे
का मुस्लिम हाच प्रश्न पडतो आणि हे गुजराती
मारवाडी नेहमी मराठी व्देष्टेचं दिसतात असतात.