हे कळल्याशिवाय गोष्ट संपतच नाही! महाराजांचा अफाट संयम!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
  • नेमके हेच अंधारात राहिले आहे! हे कळल्याशिवाय गोष्ट संपतच नाही! पडद्यामागचा खरा अफजलवध! ठरवून मारला हे खरे की खोटे? राजांनी तर काळालाच थक्क केले!
    प्रत्यक्ष काळालासुध्दा थरारुन टाकेल असा महाराजांचा अफाट, अविश्वसनीय संयम जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत अफजलवधाची गोष्ट मुळात संपतच नाही! आणि नेमके हेच अंधारात राहिले आहे!
    "अफजलखान स्वतःहून आला नव्हता, त्याला आणला होता! तो असाच मेला नव्हता, त्याला ठरवून मारला होता!" ही वाक्ये खरी किती आणि खोटी किती?
    अफजलखानवधाची पार्श्वभूमी तयार करणारी सात कारणे जोपर्यंत कळत नाहीत, तोपर्यंत वरच्या प्रश्नाचे उत्तर मिळणारच नाही! काय आहेत ती कारणे?
    अफजलवध, अफजलखान वध, प्रतापगड, शहाजीराजे, जिजाऊ, संभाजीराजे, शिवराय-अफजलखान भेट, चंद्रराव मोरे, जावळीचे मोरे, प्रतापराव मोरे, बजाजी निंबाळकर, तुळजाभवानी, आदिलशहा, विजापूरची आदिलशाही,

ความคิดเห็น • 226

  • @Xyz-fc1eq
    @Xyz-fc1eq 3 หลายเดือนก่อน +117

    छ्त्रपती संभाजी महाराज यांचा ही इतिहास जगासमोर आणावा

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb 3 หลายเดือนก่อน +7

      ❤😊😊

    • @sunilsawant1371
      @sunilsawant1371 3 หลายเดือนก่อน +4

      hoy

    • @Maratha1007
      @Maratha1007 3 หลายเดือนก่อน

      छत्रपति संभाजी महाराज यांचा खरा इतिहास बाहेर आला पाहिजे त्याकाळच्या बखरकारांनी जाणून बुजून महाराजांविषयी खोटं इतिहास पसरवला आहे त्याला मिटवला पाहिजे 🙏🏻

    • @ArvindKadu-gw5xo
      @ArvindKadu-gw5xo 3 หลายเดือนก่อน +1

      तो दैत्य होता दैत्याला ठार मारणे हेच

    • @Maratha1007
      @Maratha1007 3 หลายเดือนก่อน +1

      @@ArvindKadu-gw5xo तुमच्यासारख्या मुघलांच्या आवलादींसाठी ते काळच होते

  • @prakashraut4681
    @prakashraut4681 หลายเดือนก่อน +6

    आजच्या युगातसुद्धा अफजलखानाच्या विचारांची भरपूर माणसं आहेत हे सुद्धा ओळख ओळखा

  • @rameshgaikwad3117
    @rameshgaikwad3117 3 หลายเดือนก่อน +26

    नेटका आणि प्रभावशाली शब्दप्रपंच....❤

  • @ashokshinde1
    @ashokshinde1 3 หลายเดือนก่อน +19

    सर, तुम्ही फार महत्वाचे कार्य करत आहात. आजच्या आणि पुढच्या पिढीला महाराजांचा खरा इतिहास त्यामुळे समजणार आहे. इतिहासात तुमचेदेखील महत्वाचे स्थान वाटू लागले आहे. तुमच्या कार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

  • @shivamphoto9184
    @shivamphoto9184 3 หลายเดือนก่อน +47

    शिवाजी महाराजांकडे सहनशीलता व संयम हे दोन गुण आपल्याला पाहायला मिळतात... अप्रतिम विश्लेषण भोसले सर 🙏

  • @shantaramkale6169
    @shantaramkale6169 3 หลายเดือนก่อน +65

    भगवान श्रीकृष्णानंतर त्यांचा आदर्श ठेऊन वर्तन करणारे फक्त शिवाजी महाराज l

  • @Dr.SubhashPatil
    @Dr.SubhashPatil 2 หลายเดือนก่อน +5

    प्रचंड उत्कृष्ट विश्लेषण केले आहे महाराज संयमाचा महामेरू होते तुम्हाला धन्यवाद

  • @BalasahebAthare-p9o
    @BalasahebAthare-p9o หลายเดือนก่อน +2

    खूप सुंदर आणि पुराव्यानिशी माहिती देत आहात.
    पालक लोकांना विनंती आहे की,
    असे खरी माहिती देणारे व्हिडीओ आपल्या मुलांना नक्की दाखवा.

  • @Peaceful_life28
    @Peaceful_life28 3 หลายเดือนก่อน +16

    सबळ पुराव्यासह माहीती नेहमीप्रमाणेच छान माहितीपूर्ण व्हिडीओ बनवलाय धन्यवाद

  • @gopalbobade8895
    @gopalbobade8895 2 หลายเดือนก่อน +2

    सर खूप छान , शिवाजी महाराजांचा खरा इतिहास आपण सांगत आहात, जगासमोर मांडतात आपले मनस्वी धन्यवाद..

  • @ashokmehendale794
    @ashokmehendale794 3 หลายเดือนก่อน +9

    अतिशय उत्तम आणि तर्कशुद्ध मांडणी!

  • @krishnaballondecoration
    @krishnaballondecoration หลายเดือนก่อน +1

    खुप छान विश्लेषण

  • @virajkilledar8703
    @virajkilledar8703 หลายเดือนก่อน

    मुद्देसूद आणि प्रभावी विश्लेषण 🚩🚩🙏🙏

  • @sanjaymarathe6803
    @sanjaymarathe6803 3 หลายเดือนก่อน +4

    अप्रतिम, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩

  • @vinayakbhosale921
    @vinayakbhosale921 3 หลายเดือนก่อน +14

    विश्लेषण वस्तुनिष्ठ व साधार आहे. शिवरायांच्या स्वभावातील शेवटच्या क्षणापर्यंत संयम अतुलनीय वाटतो. शिवाय नसताच खानाने वार केला तर शिवरायांनी काय केले असते अशी शंका उगीचच येवून जाते. कारण आपण सांगितलेल्या कारणांमुळे महाराज त्याचा खात्मा करणारच हे निश्चित होते. असो, एकदम छान व्हीडीओ. अभिनंदन!

    • @maratheshahipravinbhosale
      @maratheshahipravinbhosale  3 หลายเดือนก่อน +7

      इतिहासात जर-तर ला स्थान नसते. जर असते तर खूप काही तर्क करता आले असते.

    • @leatestvideos4617
      @leatestvideos4617 2 หลายเดือนก่อน

      शिवाजी महाराजांनी त्याला हवी असलेली संधी कशी द्यायची आणी आपण त्याचा कसा वध करायचा याचं नियोजन पाहून महाराज काय होते याची कल्पना सुद्धा.करू शकत नाही. आणी धाडस पण केवढं केल बापरे...आपला जन्म तेव्हा झाला असता तर त्यांना पाहूनच आपल जीवन धन्य झाले असते....जय शिवराय ....आणी सर तुम्ही सुद्धा खूप चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद आपला ऋणी आहे.

  • @Pragati.Shivlekhika
    @Pragati.Shivlekhika 3 หลายเดือนก่อน +5

    आदरणीय सर, आपणास शिवछत्रपती शिवप्रताप दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...जय शिवराय🚩🚩🚩आपणास बघून, आपले एकूण आपले मावळे कसे असतील याचा प्रत्यय आजच्या युगातही येतो. आपला हा व्हिडिओ शिवप्रताप दिनी एकणे हे माझे सुभाग्य....

  • @gopalbobade8895
    @gopalbobade8895 2 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम, खूप छान.. छत्रपती शिवाजी महाराज जगात एकमेव, अद्भुत , निष्कलंक धर्म सहिष्णू , लोकाभिमुख कल्याणकारी अशे व्यक्तिमत्वहोते.. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे...

  • @narendraraje596
    @narendraraje596 2 หลายเดือนก่อน +1

    प्रवीण सर, खूपच छान इतिहास उलगडून सांगता आपण..... 😊
    खूप छान वाटलं.....😊

  • @gopalmodak-f1y
    @gopalmodak-f1y 3 หลายเดือนก่อน +4

    सुंदर विश्लेषण आणि उत्कृष्ट संचालन 👏

  • @supriyalondhe3535
    @supriyalondhe3535 2 หลายเดือนก่อน +1

    शिवरायांचा अतिशय सुरेख गुणाचे विवेचन ऐकायला मिळाले .... धन्यवाद सर

  • @sonalsanghvi3563
    @sonalsanghvi3563 3 หลายเดือนก่อน +2

    खुप खूप खूप खूप च छान माहिती शेयर केली आहे आणखी असे च वीडियो बनवून माहिती द्यावी तरच आजच्या पीढ़ी ला खर सत्य कळेल खुप खुप आभार 🙏🙏🙏🙏🙏

  • @manojraul5431
    @manojraul5431 2 หลายเดือนก่อน +2

    फार छान सांगितलेत,
    धन्यवाद
    🙏

  • @uttamyadav7115
    @uttamyadav7115 หลายเดือนก่อน +1

    तारकिक रीतीने अगदी छान आणि रास्त.

  • @avinashchannesongs9333
    @avinashchannesongs9333 2 หลายเดือนก่อน +1

    शिवाजी महाराजांच्या संयमाबद्दल आपण जे सांगितले ते ऐकून मन भारावून गेले. खूप छान विडिओ.

  • @cheetababar4263
    @cheetababar4263 3 หลายเดือนก่อน +1

    जय शिवराय असे पुराव्यानिशी समजून कोणीही सांगितले नाही आपले आभार आणि धन्यवाद कुलदैवत आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करो आई जगदंबेच्या कृपेने आपणस उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो ओम श्री गुरुदेव दत्त प्रभूंचीं छत्रछाया आपल्या सह सर्वांवरच सदैव राहो

  • @SunilTekale-t6o
    @SunilTekale-t6o 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान विश्लेषण नमस्कार सर जय श्रीराम जय शिवराय

  • @gawalisanjay
    @gawalisanjay 2 หลายเดือนก่อน +2

    साहेब आम्ही आपल्या अभ्यासू आणि साधार इतिहास लेखन -शुद्धी कार्यास सलाम करतो... आम्ही आपले ऋणी आहोत 🙏

  • @sunilsonawane7034
    @sunilsonawane7034 3 หลายเดือนก่อน +9

    🚩 जगदंब 🚩 सर, आम्ही तुमच्या सविस्तर अभ्यासाचा तसेच मोठ्या प्रमाणातील प्रश्नांचा झाला अभ्यास याचा सर्वात वरती, आपल्या छत्रपती शिवरायांच्याबद्दल प्रचंड आदर लक्षात येईल. त्याच ओळीत आम्ही तुम्हाला प्रतिसाद देत आहोत. ....सुनील सोनवणे (मंबाजी नाईक पानसरे सोनवणे हवालदार यांची तेरावी पिढी - किल्ले प्रतापगड)

  • @ankushtaware4071
    @ankushtaware4071 หลายเดือนก่อน +1

    खुप सुंदर

  • @kishoremanapure727
    @kishoremanapure727 2 หลายเดือนก่อน +1

    Superb. Braveheart Chhatrapati Maharaj. Jay Hind Jay Bharat

  • @BaluTupe-pr3fl
    @BaluTupe-pr3fl 2 หลายเดือนก่อน +1

    जय शिवराय खूप अप्रतिम आणि लोकांना पटवून देण्यासारखे खूप चांगल्या प्रकारे आपण समजून सांगता त्याबद्दल आपले खूप खूप आभारी आहोत धन्यवाद

  • @panagha
    @panagha 2 หลายเดือนก่อน +1

    सर, अतिशय सखोल आणि तर्कसंगत विवेचन केले आहे आपण, 🙏🙏🙏
    शिवरायांच्या सर्व मोहीम, चढाया आणि राजकारण कुशलता वाखाणण्याजोगी तर आहेच शिवाय खूप रोमांचक आहे.
    आपले सादरीकरण उत्तमच आहे. खूप छान, धन्यवाद!!

  • @pravinnazare5269
    @pravinnazare5269 2 หลายเดือนก่อน +1

    अभ्यासपूर्ण विश्लेषण. धन्यवाद सरजी.

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 3 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद सर खूपच अप्रतिम अभ्यास अप्रतिम निरक्षण अभ्यासू संशोधन वेगवेगळे विविध पैलू पार्श्वभूमी सर,,,,

  • @prakashkolvankar4671
    @prakashkolvankar4671 3 หลายเดือนก่อน +2

    खूप छान विश्लेषण 👌🏼👌🏼

  • @NilanjanaBhanushali
    @NilanjanaBhanushali 3 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 😊

  • @jayantgirigosavi5349
    @jayantgirigosavi5349 3 หลายเดือนก่อน +1

    निव्वळ अप्रतिम विश्लेषण, धन्यवाद

  • @brahmachamp1111
    @brahmachamp1111 3 หลายเดือนก่อน +5

    Sir, you are awesome. I love you historically accurate explanations.

  • @khemrajdhonge446
    @khemrajdhonge446 3 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम विष्लेशन सर जी 👌👌🙏🙏🌹🌹

  • @shivramshirsekar2498
    @shivramshirsekar2498 2 หลายเดือนก่อน +1

    👌सुंदर माहिती सर 🙏

  • @atuldeshpande8891
    @atuldeshpande8891 3 หลายเดือนก่อน +8

    छत्रपती शिवाजी महाराज हे तर महादेवाचे अवतार होते असेच मला नेहमी वाटते
    छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई, महाराणी येसूबाई,माता जिजाऊ,महाराज शहाजीराजे यांना परमेश्वरानेच पृथ्वीवर पाठवले असेल.
    जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर ना केवळ भारत,पण म्यानमार,लाओस, कंबोडिया, व्हिएटनाम हे सर्व देश इस्लामी झाले असते लायनीने आणि अरब देश ते इंडोनेशिया पर्यंत अखंड इस्लामी राज्य आणि इस्लामी प्रजा असली असती.
    केवळ आणि केवळ छत्रपती शिवरायांमुळे आपण वाचलो आहोत आणि जगाच्या नकाशात भारत, म्यानमार,लाओस, कंबोडिया, व्हिएतनाम इत्यादी देशांत हे इस्लामी प्रभाव मुक्त देश अस्तित्वात आहेत

  • @anilmahashabde5501
    @anilmahashabde5501 3 หลายเดือนก่อน +3

    नक्कीच हा व्हिडीओ आवडला ,खरा इतिहास कार

  • @rushichandekar3436
    @rushichandekar3436 3 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप सुंदर आणि महत्वपूर्ण माहिती आहे सर. सर्व व्हिडीयो पाहिले मी आणि अक्षरक्ष थक्क झालो. काहीच माहिती नसलेला शिवकालात ईल खरा इतिहास ज्ञाता झाला. थक्क झालो मी सखोल अभ्यास, ज्ञान आणि संशोधन यामुळे. खूप खूप आभार सर.

  • @anushkagaikwad3054
    @anushkagaikwad3054 หลายเดือนก่อน +1

    Chatrapati Shivaji Maharaj ki Jai

  • @krishnajoshi8538
    @krishnajoshi8538 3 หลายเดือนก่อน +2

    जयशिवराय जय श्रीराम आणि प्रवीणसरांना चरणस्पर्श

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 3 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद सर, खुप छान माहिती दिली आहे आपण

  • @sudhanvaranade948
    @sudhanvaranade948 3 หลายเดือนก่อน +2

    🎉 नेहमीप्रमाणे अप्रतिम 🎉

  • @pandurangchoudhari4267
    @pandurangchoudhari4267 3 หลายเดือนก่อน +1

    सर, खूप सुंदर विवेचन केले आहे.

  • @santoshchaudhari504
    @santoshchaudhari504 2 หลายเดือนก่อน +1

    खरच खुप छान माहिती दिली 🎉

  • @sachinKeswad-q2b
    @sachinKeswad-q2b 3 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान माहिती दीलीत साहेब तुम्ही 👌👌

  • @shivajipatil5470
    @shivajipatil5470 3 หลายเดือนก่อน +1

    जय शिवराय सर अतिशय महत्त्वपूर्ण मौलिक माहिती

  • @ajitambre2449
    @ajitambre2449 3 หลายเดือนก่อน +1

    व्हिडिओ च्या शेवटी महाराजांचा संयम खूप चांगल्या शब्दात मांडला आहे ...जय शिवराय 🙏🙏

  • @sachinjagtap3239
    @sachinjagtap3239 3 หลายเดือนก่อน +1

    निष्कलंक विजय... किती वास्तव शब्द 🙏

  • @PrasadMoresReactions
    @PrasadMoresReactions 3 หลายเดือนก่อน +1

    खुप सुंदर विश्लेषण सर 🚩😇

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 3 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम माहिती दिली आहे.

  • @MastiTime_MyPrincess
    @MastiTime_MyPrincess 3 หลายเดือนก่อน +1

    Jay shivray khup chan mahiti ani prabhavshali bhasha shaili

  • @dilipkulkarni51
    @dilipkulkarni51 3 หลายเดือนก่อน +1

    सुंदर विवेचन

  • @rajaramchavan8381
    @rajaramchavan8381 3 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर , सर .🙏🙏

  • @Rajashree-4
    @Rajashree-4 3 หลายเดือนก่อน +3

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩

  • @SamadhanMarkande
    @SamadhanMarkande 3 หลายเดือนก่อน +1

    आमच्या राजाच्या गुणांना तोड नाही, आपल्या शब्द शैलीला ही तोड नाही साहेब 🙏🚩

  • @dhirajnimbalkar-f5h
    @dhirajnimbalkar-f5h 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान व महत्त्वपुर्ण माहिती दिली...

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 3 หลายเดือนก่อน +1

    जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय शंभुराजे.सर

  • @keshavmaske9247
    @keshavmaske9247 3 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर माहिती

  • @yasha6931
    @yasha6931 2 หลายเดือนก่อน +2

    1 number 👍

  • @prasaddasharath1333
    @prasaddasharath1333 3 หลายเดือนก่อน +1

    जय भवानी जय शिवराय! 🙏🙏🚩🚩

  • @govindshinde7085
    @govindshinde7085 3 หลายเดือนก่อน +1

    साहेब तुम्हला मना पासुन वंदन

  • @ganeshdhapte4567
    @ganeshdhapte4567 3 หลายเดือนก่อน +1

    Khup mast sangitle...

  • @vinayakpatil3496
    @vinayakpatil3496 2 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम सर

  • @ravindrasankpal6078
    @ravindrasankpal6078 3 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम विश्लेषण

  • @arunpawar8616
    @arunpawar8616 3 หลายเดือนก่อน +1

    Thank you sir👌👏👏👏🔥🚩🚩🚩

  • @sunilhiray7317
    @sunilhiray7317 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती 🙏

  • @thejourneybegins...3740
    @thejourneybegins...3740 2 หลายเดือนก่อน +1

    Zabardast A1
    👍 🌺
    ❤❤❤❤❤❤

  • @narayandhame8605
    @narayandhame8605 3 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम 👍👍🙏🙏

  • @shri9168
    @shri9168 3 หลายเดือนก่อน +1

    जय शिवराय ❤
    ❤जय जगदंबा ❤

  • @BhartiyaPoliticsNEWS
    @BhartiyaPoliticsNEWS 3 หลายเดือนก่อน +1

    🙏जय शिवराय🙏
    "छत्रपती शिवाजी महाराजांच्या" आयुष्यावर लिहिलेले प्रामाणिक पुस्तकांची नावे हावी आहेत

  • @shridharavachat1623
    @shridharavachat1623 3 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान❤

  • @warana369
    @warana369 3 หลายเดือนก่อน +1

    👌👌👌👏👏👏👍👍👍जय महाराष्ट्र धर्म 🙏🙏🙏🚩🚩🚩💐💐💐

  • @SantoshT999
    @SantoshT999 2 หลายเดือนก่อน +2

    मी धन्य झालो या महाराष्ट्राच्या पावन भूमीवर जन्माला एवून ज्या ठिकाणी शिवरायां सारख्या राजांच्या रक्ताचे थेंब सांडून ही भूमी पावन झाली
    जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩

  • @ganeshgaikwad6277
    @ganeshgaikwad6277 3 หลายเดือนก่อน +1

    जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩

  • @kushalpanjre1602
    @kushalpanjre1602 2 หลายเดือนก่อน +1

    संयम म्हणजे काय...... याची व्याख्या आज मिळाली. आभार

  • @RAMKRISHNASHINDE-z9p
    @RAMKRISHNASHINDE-z9p 3 หลายเดือนก่อน +1

    Ramkrishna Shinde agdi Khari mahiti dili. Jay Shivray!

  • @tukaramgejage1981
    @tukaramgejage1981 3 หลายเดือนก่อน +1

    ❤ छान माहिती दिली.

  • @sureshdamle2917
    @sureshdamle2917 3 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद.

  • @girish3011
    @girish3011 3 หลายเดือนก่อน +1

    छान मांडणी.

  • @anilmahashabde5501
    @anilmahashabde5501 3 หลายเดือนก่อน +1

    धन्य धन्य ते शिवराय, परत होणे नाही

  • @ravindratak5692
    @ravindratak5692 3 หลายเดือนก่อน +1

    अफजल वध अजून सविस्तर मोठा होतो व आकलन पूर्ण होतोय

  • @sanjaykatkar8314
    @sanjaykatkar8314 3 หลายเดือนก่อน +1

    जय शिवराय 🙏🚩

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 3 หลายเดือนก่อน +1

    👌👌🙏🙏🚩🚩जय शिवराय

  • @santoshwadkar9672
    @santoshwadkar9672 3 หลายเดือนก่อน +5

    ll प्रभू श्री रामचंद्र अयोद्याचे राजा यांनी रावणाचा वध केला,म्हणून ते आपल्यासाठी प्रभू झाले, ll भगवान श्री कृष्ण मथुराचे राजा यांनी कंसाचा वध केला म्हणून ते आपल्यासाठी भगवान झाले ll श्री श्री श्री छत्रपती शिवराय महाराष्ट्राचे (दख्खनचे) राजा यांनी अफजल खानाचा वध केला म्हणून ते आपल्यासाठी दैवत झाले ll जय जिजाऊ जय शिवराय

  • @rajankelvalkar5954
    @rajankelvalkar5954 3 หลายเดือนก่อน +1

    जय शिवराय

  • @anillele1802
    @anillele1802 3 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद

  • @gbdesh
    @gbdesh 3 หลายเดือนก่อน +2

    अती सुंदर 👌🙏... विडिओ च्या शेवटी सर तुम्ही म्हणता की... हा विडिओ बघून तुम्हाला काय वाटते.. सर सांगू इच्छितो की... तुमच्या अभ्यासावर आम्ही प्रतिक्रिया द्यायला आम्हाला तुमच्या पेक्षा जास्त अभ्यास करावा लागेल तेव्हाच ते शक्य आहे... आणी ते आमच्या कडून शक्य नाही 🤣🤣🤣🙏🙏🙏🙏

  • @SunilTekale-t6o
    @SunilTekale-t6o 2 หลายเดือนก่อน +1

    मुजरा राजे

  • @pratiksonawane12
    @pratiksonawane12 2 หลายเดือนก่อน +2

    सुरत लूट करताना महाराजांनी कोणत्या रस्त्यांचा येण्या जाण्यास उपयोग केला होता आणि महाराज कोणत्या कोणत्या स्थानी थांबले होते ....हे सांगावे 🙏

  • @pradeepbatwal143
    @pradeepbatwal143 2 หลายเดือนก่อน +1

    सर,छत्रपति संभाजी राजे,यांच्या बरोबर असलेले,कवी कलश यांच्या बद्दल माहितीपूर्ण व्हिडिओ करावा,संभुराजे आणि त्यांचे मैत्री पलीकडचे नाते याबाबत माहितीपूर्ण मिळावी 🙏

  • @sunilpawar4827
    @sunilpawar4827 3 หลายเดือนก่อน +2

    महाराज परत या.
    जुलमी शासकीय यंत्रणे पासुन सुटका करा.,🙏

  • @saie4790
    @saie4790 3 หลายเดือนก่อน +11

    धर्मासाठी टाळ कुटणाऱ्यापेक्ष्या धर्मासाठी तलवार चालवणारे श्रेष्ठच आहेत.

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 3 หลายเดือนก่อน +1

      निश्चित. पण त्या टाळीचा फास बनवून शत्रू च्या नरडा अवळणारे देखील श्रेष्ठ! छत्रपती श्री शिवराय यांना या मोहिमेत वकील म्हणून लाभलेले ब्राह्मण "बोकील" हे टाळ घालणाऱ्या पेकीच होते.

    • @must604
      @must604 2 หลายเดือนก่อน +1

      आप आपल्या जागी दोन्ही च महत्व आहे.

  • @umeshraul5481
    @umeshraul5481 2 หลายเดือนก่อน +1

    ❤❤

  • @shahajideshmukh4906
    @shahajideshmukh4906 3 หลายเดือนก่อน +1

    प्रसंगाची अत्युच्च समिक्षा

  • @ModernAyurved
    @ModernAyurved 3 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान माहिती देता