घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ธ.ค. 2023
  • घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका शक्तीमान वीराचा इतिहास आणि दुर्दैवी अंत
    आफजलखानाचे शीर कापणाऱ्या संभाजी कावजींना शिवरायांनी सैन्य पाठवून का मारले?
    घोडा चारी पाय धरुन उचलणारे...जावळी मोहिमेत एका मोरेला मारणारे... शिवरायांनी फाडलेल्या, पळून चाललेल्या अफजलखानाचे मुंडके छाटणारे संभाजी कावजी!
    पण याच संभाजी कावजींना नंतरच्या काळात शिवरायांच्या आज्ञेने मारण्यात आले
    हे सर्व कसे, कुठे, केव्हा आणि का घडले?
    संभाजी कावजींचे गाव, आडनाव, समाधी, स्मारक यासह हा थरारक इतिहास सादर झाला आहे. अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी!
    हा अपरिचित पण महत्त्वाचा आणि रंजक इतिहास जरूर पहा आणि शेअरही करा.
    भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
    • Video
    भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
    • Video
    भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
    • Video
    भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
    • Video
    भाग ५ - वीर बाजी पासलकर
    • Video
    भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
    • गोदाजी जगताप: शौर्यगाथ...
    भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
    • Video
    भाग ८ - वीर जिवा महाले
    • जीवा महाले : शौर्यगाथा...
    भाग ९ - वीर संभाजी कावजी
    • संभाजी कावजी :शौर्यगाथ...
    भाग १० - शिवाजी काशीद
    • शिवाजी काशीद :शौर्यगाथ...
    भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
    • शंभूसिंह जाधवराव-शौर्य...
    भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
    • बाजीप्रभू देशपांडे-शौर...
    भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
    • बांदलवीर भाग १-कृष्णाज...
    भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
    • बांदलवीर भाग २- दिपाऊ,...
    भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
    • बापूजी देशपांडे: शौर्...
    भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
    • चिमणाजी व नारायण देशपा...
    भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
    • दादाजी व सखो कृष्ण लोह...
    भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
    • Video
    भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
    • मुधोजी नाईक निंबाळकर :...
    भाग १८- हैबतराव शिळिमकर
    • हैबतराव शिळिमकर : शौर्...
    भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
    • Video
    भाग २०- फिरंगोजी नरसाळे
    • फिरंगोजी नरसाळे : शौर्...
    भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
    • साबूसिंग व कृष्णाजी पव...
    भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
    • मुरारबाजी देशपांडे : श...
    शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
    • Video
    शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
    • Video
    शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
    • Video
    बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
    • Video
    शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
    • Video
    स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
    • Video
    शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
    • शिवरायांनी स्वत:च्या म...
    प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
    • प्रतापगडावरील हंबीरराव...
    ३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
    प्रवीण भोसले
    9422619791
    #SambhajiKavji # संभाजी कावजी #HistoryDeath

ความคิดเห็น • 1.8K

  • @balkrushnakadam4863
    @balkrushnakadam4863 20 วันที่ผ่านมา +16

    भोसले सर आपणास खुप खुप धन्यवाद. जय भवानी जय शिवराय आणि जय हो हिंदवी स्वराज्य.

  • @radhikamahankal9939
    @radhikamahankal9939 6 หลายเดือนก่อน +177

    मला खरंच संभाजी कावजी त्यांची कथा माहित नव्हती मी शिक्षिका आहे मी माझ्या शाळेत नक्कीच तुम्ही सांगितलेली संभाजी कावजी ची कथा सांगेन खूप सुंदर माहिती दिली सर

    • @blackarmy6306
      @blackarmy6306 6 หลายเดือนก่อน +7

      आपण नांदेड जिल्ह्यात शिकवता का ??

    • @ravipradhan4770
      @ravipradhan4770 6 หลายเดือนก่อน +8

      नका सांगू नाहीतर तुम्हाला गद्दरांचा त्रास होईल

    • @patilrahul515
      @patilrahul515 6 หลายเดือนก่อน +6

      कथा नाही इतिहास सांगा

    • @upendrakamble3731
      @upendrakamble3731 5 หลายเดือนก่อน

      राधीके तुझा संकल्प खुपच म्हणजे विश्वसुंदरीहुनही सुंदर आहे ! आई तुला त्रिवार नमन करतो !

    • @rahulbhopi4118
      @rahulbhopi4118 5 หลายเดือนก่อน

      Aapla adhi ughadlela itihasachi shalet mulana sangitla pahije

  • @d.pbhorkhade3943
    @d.pbhorkhade3943 4 หลายเดือนก่อน +34

    प्रवीण भोसले सर खूप खूप धन्यवाद देशातील सर्व शालेय विद्यार्थी यूवा तरूणांनासाठी अतिशय महत्वपूर्ण प्रेरणादायी संदेश दिलाय आपण जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र सर 🚩🚩 संभाजी कावजीना शत शत नमन 🙇‍♂️🙏

  • @prabhakarkulkarni9774
    @prabhakarkulkarni9774 5 หลายเดือนก่อน +82

    संभाजी कावजींबद्दल आपण दिलेली माहिती अतिशय चित्तथरारक तसेच स्फुरणदायी आहे. जय भवानी जय शिवाजी !

    • @user-jq8iu1zs5h
      @user-jq8iu1zs5h 5 หลายเดือนก่อน

      आणि तितकीच लज्जित पण आहे, अखेरीस गद्दार म्हणजे गद्दार..!

    • @user-rf2xt1zc1g
      @user-rf2xt1zc1g 3 หลายเดือนก่อน +1

      Jay bhavani jay shivaji

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology 6 หลายเดือนก่อน +231

    छत्रपती शिवाजी महाराज किती हुशार आणि दूरदृष्टी ठेवत होते आणि भावनिक न होता स्वराज्य कसे सुरक्षित राहील याला किती महत्व देत होते हे यावरून दिसते

    • @manishdeshpande6253
      @manishdeshpande6253 2 หลายเดือนก่อน +2

      खूप छान माहिती मिळाली

  • @rekhataibhuyar3748
    @rekhataibhuyar3748 6 หลายเดือนก่อน +62

    खूप सखोल माहिती आहे ही असा इतिहास सांगणारे लोक आता कमी झालेत समाजाला खरी माहिती मिळत नाही याची खंत वाटते खूप छान इतिहास सांगणारे सरांना शत शत प्रणाम 🙏💐

  • @sukhdevpansare8977
    @sukhdevpansare8977 6 หลายเดือนก่อน +16

    पुराव्यासह खरा इतिहास जनतेस माहित होत आहे . हे फार महत्वाचे . आपले धन्यवाद .

  • @sanjaygadhawal5524
    @sanjaygadhawal5524 2 วันที่ผ่านมา +2

    भोसले साहेब, तुम्ही खूप विस्तृत माहिती सांगितलीत, मनःपूर्वक धन्यवाद

  • @vilasvaydande2676
    @vilasvaydande2676 6 หลายเดือนก่อน +55

    भोसले साहेब धन्यवाद आपन अतिशय छान पद्धतीने माहित नसलेला ऐका महान वीराची गाथा लोकांसमोर मांडल्याबद्दल

  • @vkarale46
    @vkarale46 6 หลายเดือนก่อน +246

    अंगावर काटा येतो स्वराज्याचा राजाचा आणि निष्ठावंत मावळ्यांचा इतिहास ऐकताना,मुजरा राजं 🙏

  • @hemawayare7110
    @hemawayare7110 18 วันที่ผ่านมา +3

    सर हा इतिहास पाहिल्यांदा ऐकला तुमची ईतिहास सांगण्याची पद्धत अतिशय सुंदर आहे, जय शिवराय

  • @bhausahebchitrak4369
    @bhausahebchitrak4369 6 หลายเดือนก่อน +16

    मला पहिल्याच वेळेस हा इतिहास माहीत झाला तुमच्या मुळे याच्या आगोदर माझ्या वाचनात सुद्धा आला नव्हता छान माहिती 🙏

  • @padmanabha6832
    @padmanabha6832 6 หลายเดือนก่อน +26

    संभाजी कावजी यांचे व्यक्तीमत्व आणि योगदान, तसेच इतर माहिती आम्हाला मिळाल्या मुळे भोसले सरांचे खुप खुप धन्यवाद... 🙏🙏

  • @kirankulkarni318
    @kirankulkarni318 6 หลายเดือนก่อน +19

    सर हा धगधगता इतिहास अगदी जिवंत करून डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा केलात त्याबद्दल खूप धन्यवाद 🌹🚩

  • @gundopantjoshi7138
    @gundopantjoshi7138 หลายเดือนก่อน +4

    माहिती अगदी शेवट पर्यंत ऐकली जाते.इतक्या प्रभावी पणे आपण ती मांडता सर.अप्रतिम.संभाजी कावजी बद्दल इतकी विस्तृत आणि अभ्यासपूर्ण माहिती बद्दल धन्यवाद.

  • @sam1994989
    @sam1994989 6 หลายเดือนก่อน +170

    सर्वच मराठे जर शिवरायांच्या बरोबर लढले असते तर इतिहास वेगळाच झाला असता .

    • @ramdeokarumdyu5999
      @ramdeokarumdyu5999 5 หลายเดือนก่อน +2

      जय शिवराय, जय कावजी.

    • @prathamthakare84018
      @prathamthakare84018 5 หลายเดือนก่อน +5

      प्रत्येक यशस्वी व्यक्ती ला मागे खेचण्यात कोणी तरी असतोच

    • @theorder1548
      @theorder1548 4 หลายเดือนก่อน

      आपने सही कहा/लेकिन इसे कारण हिंदुओंका मराठोंका इस्लामका अज्ञान/अगर कुरान को जानते मोहम्मदबिनकासिमके जिहादी हमले केसमय 711 में तो हिंदुस्तानमें कुरान का प्रवेश नही होता/आज हिंदुवंशविच्छेदि काफिरवादी देश हिन्दू मानवता विरोधी इस्लामके सर्वपक्षीयहिन्दुनेता बिनामांगे तैनाती फौज बने है/अन्यथा देशकी हिंदुओंकी ये स्थिति नही होती/ इस्लामके तैनाती फौजिय सर्वपक्षीयहिंदु नेताओको रोकना पहला काम कर्तव्य आज बना है/सावधान देशवासियों हिंदुओं /बचा हुवा देश का हिंदुओंका अस्तित्व रखने

    • @maheshswami4353
      @maheshswami4353 3 หลายเดือนก่อน +6

      इथच मराठी माणूस कमी पडतो ऐकी नाही .

    • @eknathshelat7582
      @eknathshelat7582 หลายเดือนก่อน

      आता तरी सगळेच मराठे राज ठाकरे यांच्या बाजूने कुठे उभे आहेत

  • @lokeshfule7113
    @lokeshfule7113 6 หลายเดือนก่อน +39

    संभाजी कावजी या पराक्रमी शूरविरास मानाचा मुजरा . इतिहासातील माहिती चे नवे पान आहे . धन्यवाद .

  • @shirishsawant7694
    @shirishsawant7694 6 หลายเดือนก่อน +109

    कावजींचा महाप्रताप आपल्याकडून ऐकल्यावर स्फुरण चढले ... फार फार आवडले ... ❤

  • @anilraoshinde7827
    @anilraoshinde7827 5 หลายเดือนก่อน +5

    खूप महत्त्वाची माहिती मिळाली...एका विराची शोकांतिका मनाचा ठाव घेऊन गेली...आपल्याला मनःपूर्वक धन्यवाद👍

  • @sopanbhong8625
    @sopanbhong8625 6 หลายเดือนก่อน +6

    प्रवीण भोसले सर, आपण अतिशय मुद्देसूद व सखोल पुराव्यानिशी बोलतात हे पाहून खूप समाधान वाटले. 🎉

  • @anilpardeshi5658
    @anilpardeshi5658 6 หลายเดือนก่อน +37

    खुप धन्यवाद! आपले असेच इतिहासाची पाने उघडुन सर्व हिंदुं पर्यंत पोहचली पाहिजे..
    जय शिवराय,जय हिंद🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩जय महाराष्ट्र!

  • @sambhajipimpaldare8743
    @sambhajipimpaldare8743 6 หลายเดือนก่อน +33

    सर धन्यवाद कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक त्याचा हार्दिक वाटे देवा खरोखरच मावळ्यांच्या रूपाने देवांनिच अवतार घेऊन मोलाची कामगिरी करुन समाजावर अनंत उपकार केले आहेत त्यांचं शौर्य धाडस ऐकुन रक्त सळ सळ करत सर धन्यवाद

    • @mayurijadhav-if9bx
      @mayurijadhav-if9bx 6 หลายเดือนก่อน +4

      आपुलिया हिता जो असे जागता। धन्य मातापिता तयाचिया।
      कुळी कन्यापुत्र होती जी सात्विक। तयाचा हरिख वाटे देवा।
      गीता भागवत करिती श्रवण। अखंड चिंतन विठोबाचे।
      तुका म्हणे मज घडो त्याची सेवा। तरी माझ्या दैवा पार नाही॥🚩🙏

    • @narayan...mirjulkar9177
      @narayan...mirjulkar9177 6 หลายเดือนก่อน

      दुर्लभ माहीती

    • @sanjayjagtap2560
      @sanjayjagtap2560 6 หลายเดือนก่อน

      जय हरी माऊली...🙏​

  • @ajaykulkarni5977
    @ajaykulkarni5977 6 หลายเดือนก่อน +23

    हि माहिती ( इतिहास) शाळेत फारसा खोलात जाऊन शिकवला जात नाही.आपण फारच मोलाची अशी माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद अशीच माहिती कायम नवीन रूपात समोर. आणत चला.❤❤❤❤❤❤

    • @bhagyatasane1597
      @bhagyatasane1597 6 หลายเดือนก่อน +3

      आपल्याला मुघलांचाच इतिहास आणि गुणगान शिकवले गेले. कॉंग्रेसचे कारस्थान

    • @sudeshbhagat1976
      @sudeshbhagat1976 5 หลายเดือนก่อน

      Shalet tevde lecture milt nahi...itr vishyana vel detat...tyt itr activities suddha ahet so ichha asun pn possible hot nahi hi khant aahe...krn Aaj kalche parents lagech complaint gheun yetat syllabus complete nahi

  • @diliplambure8433
    @diliplambure8433 6 หลายเดือนก่อน +13

    अतिशय रोचक असा इतिहास आहे आपल्या महाराजांचा...
    🙏🏻जय भवानी, जय शिवराय🙏🏻

  • @ashokmehendale794
    @ashokmehendale794 6 หลายเดือนก่อน +10

    वीर संभाजी कावजी यांच्याबद्दलची इतंभुत माहिती आपण पुढे आणलीत, ही इतिहासात झालेली एक मोठी प्रगती आहे. धन्यवाद!

  • @aadeshkulkarni6896
    @aadeshkulkarni6896 6 หลายเดือนก่อน +14

    खूप छान माहिती, नेहमी प्रमाणे आपण सांगत असलेली माहिती प्रत्यक्ष डोळ्या समोर अनुभवत होतो ❤

  • @avinashbendwar5504
    @avinashbendwar5504 6 หลายเดือนก่อน +2

    खुप छान... इतिहासाचे माहित नसलेले एक अत्यंत महत्वाचे पान आज आपण उलगडले...

  • @narharidudhare5408
    @narharidudhare5408 6 หลายเดือนก่อน +12

    अतिशय महत्त्वपूर्ण इतिहास सांगितला.संभाजी कावजीसारखे असंख्य वीर हीच महाराजांची संपत्तीसमान शक्ती! जय शिवराय!

  • @nitingaikar5025
    @nitingaikar5025 6 หลายเดือนก่อน +6

    एकदम जबरदस्त
    एकच राजे छत्रपती माझे
    शिवचरित्र कायम सर्वांनी वाचावे ऐकावे जीवन कसे जगावे आणि मरावे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासमुळे कळते नवीन पिढी खरोखर चांगली घडवायची असेल तर 100%शिवचरित्राशिवाय पर्याय नाहीच
    माझे तर पाहिले आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजजच आहे
    जय शिवाजी
    जय संभाजी
    जय जिजाऊ
    जय तुळजा भवानी
    जय जय जय जय जय जय महाराष्ट्र

  • @rajendrajain6194
    @rajendrajain6194 6 หลายเดือนก่อน +13

    सत्य, वस्तुनिष्ठ, इतिहास मिलने दुर्मिल pan aapale ऐतिहासिक संशोधन अनुकरणीय आहे जय हिन्द धन्यवाद जय हो

  • @sudhanshu373
    @sudhanshu373 หลายเดือนก่อน +3

    मला खरंच संभाजी कावजी त्यांची कथा माहित नव्हती. ऐकताना अंगावर शहारे आले. जय शिवाजी!

  • @kirankokani3690
    @kirankokani3690 6 หลายเดือนก่อน +4

    धन्य ते प्रचंड महाप्रतापी संभाजी कावजी...
    जय भवानी जय शिवाजी!

  • @laxmanmhatre6263
    @laxmanmhatre6263 6 หลายเดือนก่อน +27

    धन्यवाद सर , शीव राया सारखे या जगात विचार करनारे फारच कमी लोक या जगात जन्माला आली शिव रायला त्रीवार नही तर हजारवार मुजरा आणि त्यांची जबाबदारी संभलनारे त्यांचे मावळे जगाच्या शिखरावर कोणी नाही त्यानाही हज्रवार मुजरा.जय हिंद जय अखंड हिन्दुस्तानी जय भारत .जय शिवराय जय महाराष्ट्र.

  • @kailasdhole3116
    @kailasdhole3116 6 หลายเดือนก่อน +20

    छत्रपती शिवाजी महाराजांची शिस्त अत्यंत कडक होती.जसे आताचे कडक कायदेच.ते मोडणाराची गय कधी त्यांनी केली नाही.मग त्यांचे पुत्र संभाजी राजे असोत किंवा इतर कोणी असोत.चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद भोसले सर 🙏

    • @user-ft8dh8iq6w
      @user-ft8dh8iq6w 26 วันที่ผ่านมา

      Chatrpati shivaji maharaj mhna dada

    • @kailasdhole3116
      @kailasdhole3116 26 วันที่ผ่านมา

      @@user-ft8dh8iq6w ok

  • @babasahebsawant9897
    @babasahebsawant9897 6 หลายเดือนก่อน +2

    अत्यंत हृदयस्पर्शी आणि अभ्यासपूर्ण प्रभावी कथन . प्रत्यक्ष शिवकालीन इतिहास सादर केला. जणू काय आम्ही त्या प्रसंगी तेथे हजर असून सर्व अनुभवीत आहेत असा भास झाला. प्रभावी आणि खड्या आवाजातील कथन खूप खूप भावले . आपणास त्रिवार मुजरा.

  • @ratiramsavkare4216
    @ratiramsavkare4216 หลายเดือนก่อน +2

    हा महत्वाचा इतिहास आज पर्यंत कोणीही माहिती दिलेले नाही ग्रेट सर

  • @sudhirgore5239
    @sudhirgore5239 6 หลายเดือนก่อน +13

    संभाजी कावजी कोंढाळकर यांचा पराक्रम आणि अखेर याचे सविस्तर वर्णन भावले.आपल्या स्तुत्य उपक्रमाला सलाम..🎉🎉

  • @ganeshchandane9776
    @ganeshchandane9776 6 หลายเดือนก่อน +6

    इतिहासाची सखोल आणि स्वच्छ व सत्य माहिती आपल्या अनेक व्हिडिओ मधून मिळते, 🙏धन्यवाद सर🙏

  • @tanajikale594
    @tanajikale594 5 หลายเดือนก่อน +3

    खूप छान सविस्तर माहिती दिली !
    शूरवीर संभाजी कावजी यांना मानाचा मुजरा !!
    जय भवानी जय शिवाजी !!

  • @tusharjagadale135
    @tusharjagadale135 4 วันที่ผ่านมา +1

    अप्रतिम, न उलगडलेली माहिती दिलीत सर आपण

  • @prabhusonavale2325
    @prabhusonavale2325 6 หลายเดือนก่อน +10

    होता जीवा म्हणून वाचला शिवा ही म्हण प्रचलित आहे ❤

    • @panditindore5970
      @panditindore5970 4 หลายเดือนก่อน

      आता पण वाचणार ठाकरे

  • @akralvikral4725
    @akralvikral4725 6 หลายเดือนก่อน +32

    उत्कृष्ट इतिहास दर्शन. धन्यवाद महोदय. संभाजी कावजी महाराजांचे अंगरक्षक असूनही नंतर ते शाहिस्तेखानाला मिळाले ह्यावर विश्वास बसत नाही. काय हे स्वराज्याचे दुर्दैव. महाराजांचे किती स्वकिय त्यांच्या विरोधात वेगवेगळ्या काळात उभे ठाकले यावर एक ध्वनीफित बनवाल का महोदय.. मला कोणालाही सर म्हणायचा तिटकारा आहे म्हणून महोदय उल्लेख आदरपूर्वक केला आहे.. धन्यवाद.

    • @omkargavhale9583
      @omkargavhale9583 6 หลายเดือนก่อน +9

      मंग दादा म्हण काका म्हण हे महोदय काय तू फडण20 चा नातेवाईक आहे का 😂

    • @AryanGaneshPawar
      @AryanGaneshPawar 4 หลายเดือนก่อน

      सर ही माहिती आपण कोणत्या कादंबरी मधुन बघीतली माहित नाही पण मला पण वाचवीशी वाटते क्रुपा करून कादंबरीचं नाव सुचवले तर बर होईल
      मला ईतिहास वाचण्याची खुप आवड आहे

    • @vikasdhondge325
      @vikasdhondge325 4 หลายเดือนก่อน

      ​@@AryanGaneshPawar बखर मधील आहे

  • @abhijitchougule7316
    @abhijitchougule7316 6 หลายเดือนก่อน +20

    अतिशय सुंदर,सखोल अभ्यास करून दिलेली माहिती आहे.खूप छान आहे,असे अनेक प्रसंग आणि विचार सत्य प्रमाणित आपण प्रसारित करावेत.
    धन्यवाद❤

  • @ravindrakadam44
    @ravindrakadam44 หลายเดือนก่อน +1

    खूपच सुंदर व उद्बोधक माहिती सर आपल्या अभ्यासपूर्ण माहितीमुळे संभाजी कावजी यांचा जीवनपटसमोर आला❤

  • @subhashpatil6528
    @subhashpatil6528 6 หลายเดือนก่อน +3

    संभाजी कावजी या पराक्रमी वीराची इत्यंभूत माहिती ऐकून जोश आला. धन्यवाद.

  • @jagadishjadhav6977
    @jagadishjadhav6977 6 หลายเดือนก่อน +3

    कोंढावळ्याचे संभाजी कावजी आणि कारीचे जिवा महाले ह्या दोन महापराक्रमींचा इतिहास कोणालाच माहित नव्हता!पण आपण उत्तम रित्या उल्लेख करून शिवरायांच्या इतिहासातील एक सोनेरी पान लिहून ठेवल्याबद्दल आपलें शतशः आभार व्यक्त करून तुम्हाला माझा सलाम!!जय महाराष्ट्र!!!

  • @yogeshshah9338
    @yogeshshah9338 6 หลายเดือนก่อน +2

    माननीय महाशय, मी दोनवेळा कथा ऐकली. अत्यंत सुंदर तर्‍हेने ती मांडण्यात आली आहे. ऐकतांना स्फुरण येते, प्रसंग डोळ्यासमोर उभे करण्यास आपण कथेसह वेळोवेळी आपल्या उत्कृष्ट मांडणीसह सिध्द झाला आहात.
    मी नंदुरबार येथील असून माझी मुलगी वाई ला रहाते. धन्यवाद.

  • @haridas9921
    @haridas9921 หลายเดือนก่อน +1

    प्रवीण भोसले सर खूप खूप धन्यवाद देशातील सर्व शालेय विद्यार्थी यूवा तरूणांनासाठी अतिशय महत्वपूर्ण प्रेरणादायी संदेश दिलाय आपण जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र सर संभाजी कावजीना शत शत नमन

  • @Anna-zw7wb
    @Anna-zw7wb 6 หลายเดือนก่อน +31

    अतिशय सुंदर माहिती! असा इतिहास वाचताना अंगावर काटा उभा राहतो! क्षणभर का होईना, आपण इतिहासाचे साक्षीदार होऊन जातो! धन्यवाद 🙏🏻

  • @kalyaninavale9753
    @kalyaninavale9753 6 หลายเดือนก่อน +4

    खूप सुंदर सर, तुमच्या सखोल अभ्यासामुळे हे ज्ञान सर्वा मध्ये पोहचण्यात मदत होते.

  • @user-zp9iz3pi4j
    @user-zp9iz3pi4j 6 วันที่ผ่านมา +2

    खुप छान माहीती

  • @prakashkale5186
    @prakashkale5186 หลายเดือนก่อน +1

    प्रवीण भोसले सर! आपणास खूप खूप आभार आहे.आपला काय वक्तृत्व आहे.अतिशय अचूक माहिती, शिस्त,पहाडी आवाजात आपण सर्व सुंदर माहिती दिले आहे.ही माहिती म्हणजे हीच देशसेवा आहे.आहे असे मला वाटते परत एकदा आपले आभार.

  • @SureshKenjale-py1wt
    @SureshKenjale-py1wt 6 หลายเดือนก่อน +4

    प्रवीण भोसले साहेब अतिशय रोचक , रोमांचीक माहिती दिल्याबददल धन्यवाद 🎉❤

    • @bsmuley2315
      @bsmuley2315 4 หลายเดือนก่อน

      🎉

  • @Only_cycle
    @Only_cycle 6 หลายเดือนก่อน +10

    आदरणीय सर... मी मागील 13 वर्षे , कोंढावळे -- वासोळे या भागात शिक्षक म्हणून काम करीत होतो...पण आपण सांगितलेला व मला तरी अज्ञात असलेला हा वीर संभाजी कावजी यांचा इतिहास सांगितल्याबद्दल धन्यवाद!!🙏🙏

    • @nilkumarpalnitkar8358
      @nilkumarpalnitkar8358 4 หลายเดือนก่อน

      संभाजी कावजी ची कथा खूपच स्फूर्ती देणारी आहे 🙏👌

  • @upendrakamble3731
    @upendrakamble3731 5 หลายเดือนก่อน +1

    संभाजी कावजी चा हा इतिहास फारच प्रेरणादायी आहे,यावर अनेक भाषी चित्रपट निघने आवश्यक आहे ,कोणी माईचा लाल आहे का,एका बापाची औलाद कोणी असेल तर त्याने जरुर समोर यावे !

  • @avinashdurge5596
    @avinashdurge5596 6 หลายเดือนก่อน +1

    अतीशय सुंदर शब्दात विवेचन केले आहे.असे अनेक शूरवीर पडद्याच्या मागे लपले आहेत.आपण संभाजी कावजी बद्दल ची ही माहिती आम्हास दिली याबद्दल धन्यवाद.आपल्या पुस्तकात ही माहिती मिळत नाही एव्हाना ती जाणीवपूर्वक लपवली जाते.आणि मोगलांना हिरो बनवलं जाते हे दुर्दिव आहे..असो आणखी काही शुर वीरांच्या कथा ऐकण्यास आवडेल पुनश्च धन्यवाद

  • @user-ew9js9hm8i
    @user-ew9js9hm8i 6 หลายเดือนก่อน +58

    अतिशय विस्तृत माहिती दिली सर आपले शतशः आभार
    जय शिवराय...

  • @ShivKumar-lq7sr
    @ShivKumar-lq7sr 6 หลายเดือนก่อน +13

    👃🏾 धन्यवाद सर. कुसंगतीचा परिणाम. बुऱ्हाणपूरला जाऊन जे दुसऱ्या सत्तेत सामील झाले ते कावजी यांचे मित्र होते. त्यांनीच कावजिंचे कान भरले असतील. मोगल सैन्यात लक्षावधी राजपूत सैनिक होते.
    शिवराय काय अचाट धीर स्थिर बुद्धीचे होते हे हया वरून लक्षात येते.

  • @rohitshinde4894
    @rohitshinde4894 5 หลายเดือนก่อน +2

    आपली शब्द फेक,विषयाची मांडणी व शिवचरित्राचे सखोल ज्ञान खूप उत्तम आहे. आपण नेहमीच वेगळे विषय घेऊन येता. जे क्वचितच लोकांना माहीत असते.तुम्ही सर्वांना देत असलेल्या माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद!🙏

  • @RajeshTalkar
    @RajeshTalkar หลายเดือนก่อน +1

    जर भवानी जय शिवराय

  • @sanjayayare2170
    @sanjayayare2170 6 หลายเดือนก่อน +4

    फार छान व अभ्यासपूर्ण माहीती पुरवीत आहात त्याबद्दल तुमचा शतशः आभारी व एका मराठी मावळाचा मानाचा मुजरा. तुम्ही करत असेलेल काम अभ्यासपूर्ण व अप्रतिम, अद्वितीय आहे. 🌹🙏🙏🙏🙏🌹

  • @sudhiremahajan
    @sudhiremahajan 6 หลายเดือนก่อน +106

    खरच दुर्दैवी!
    संभाजी कावजींनी साक्षात शिवछत्रपतींच्या व हिंदवी स्वराज्याच्या विरोधात शायस्ताखानाला जाऊन मिळणे म्हणजे 'विनाशकाले विपरित बुध्दी'.

    • @bapubeloshe4503
      @bapubeloshe4503 4 หลายเดือนก่อน

      मला पटलं नाही

    • @parag_Parag
      @parag_Parag หลายเดือนก่อน

      मानवी मनाचा कांगोरा आहे... जाब विचारला म्हणजे माझ्या वरिल विश्वास कमी झाला व माझ्याविषयी संशय उत्पन्न झाला आता मी ही नोकरी सोडतो... माझ्या प्रत्यक्ष अनुभवाचे ही उदाहरण आहे... नाण्याची दुसरि बाजू ही पण आहे कि शाहीस्ता जेवढा क्रूर महाराष्ट्रात मानला जातो तेवढा बंगाल मध्ये नाही मानला जातं... निदान बंगाली मुस्लिम बांधव त्याला खुप मानतात दोन्ही देशांचे

    • @user-hq5jn1tl7w
      @user-hq5jn1tl7w หลายเดือนก่อน

      Sambhajicha kahitari kut plan asel swarajya chya hitasathi pan gairsamaj jhala

    • @user-hq5jn1tl7w
      @user-hq5jn1tl7w หลายเดือนก่อน

  • @sampatmagdum9481
    @sampatmagdum9481 6 หลายเดือนก่อน +2

    छत्रपती शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित नव्हते, तर संपूर्ण भारतात त्यांचा सारखा शौर्यवान राजा कोणीच नव्हता, त्यांनी चालविले प्रशासनाचा बोध जगातील इतर देशांनी घेतला आहे! शिवराय फार ग्रेट होते! राजे कोटी कोटी प्रणाम!

  • @myvoicemythoughts1572
    @myvoicemythoughts1572 2 หลายเดือนก่อน +1

    अतिशय मुद्देसूद पुरावे सादर करून आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचे अंगरक्षक महावीर संभाजी कावजी यांची शौर्यगाथा सांगितली सर धन्यवाद खरा इतिहास कळण काळाची गरज आहे सर

  • @shreeshailsutar5069
    @shreeshailsutar5069 4 หลายเดือนก่อน +4

    खूप छान माहिती दिली सर आपण
    छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @umeshkesare5769
    @umeshkesare5769 6 หลายเดือนก่อน +76

    अतिशय सविस्तर व अप्रतिम विश्लेषण सर..🚩🚩

  • @amolkodre7805
    @amolkodre7805 หลายเดือนก่อน +1

    दादा तुमचे इतिहासाचे विवेचन एकदम छान आणि पूर्ण माहिती अन पुराव्यानिशी असते. एकदम फॅन झालोय तुमचा. ❤
    जय भवानी जय शिवाजी

  • @Samarth.Gosawi
    @Samarth.Gosawi 4 หลายเดือนก่อน +1

    अत्यंत स्फूर्तिदायी आणि चित्तथरारक वर्णन तसेच संभाजी कावजींची कथा ही इतिहासाची व एका अज्ञात मावळ्याबद्दलची नवी माहिती कळाली, खूप खूप धन्यवाद सर

  • @shivajijadhav8503
    @shivajijadhav8503 6 หลายเดือนก่อน +4

    कावजी बद्दल खुप सुंदर माहिती दिली. आपले मनःपूर्वक आभार. आम्हाला अभिमान आहे आपला. राजे त्रिवार मुजरा

  • @kamalakantshinde714
    @kamalakantshinde714 6 หลายเดือนก่อน +10

    सर,असं वाटते आपण समोर असावे शिवरायांचा ईतिहास सांगत आणि मी समोर बसावे. तुम्ही बोलत रहावे मी ऐकत रहावे. फार स्तब्ध होऊन ऐकत होतो. धन्यवाद सर.

  • @babanborude
    @babanborude 2 หลายเดือนก่อน +2

    ,,,, आतिशय चांगली माहीती दिली . धन्यवाद

  • @sandipindap226
    @sandipindap226 6 หลายเดือนก่อน +2

    अतिशय अभ्यास पूर्ण माहिती अगदी पुराव्यासाहित सांगितली तुम्ही सर, खूप खूप धन्यवाद, ऐकताना अंगावर काटा उभा राहतो, महाराज महाराज होते, हिंदुस्तानात आता पुन्हा गरज आहे.

  • @gauravrasane6093
    @gauravrasane6093 6 หลายเดือนก่อน +3

    जबरदस्त सुंदर मांडणी, संपुर्ण प्रसंग डोळयासमोर उभा केल्या बद्दल धन्यवाद। 🙏🏻🙏🏻

  • @mangeshdaphale2140
    @mangeshdaphale2140 6 หลายเดือนก่อน +8

    Amazing 🙏🏼 Jai Shivrai

  • @dinkardeshmukh4942
    @dinkardeshmukh4942 4 หลายเดือนก่อน +2

    आपण केवढे सखोल व अस्सल इतिहास संशोधन करता!. अमोल चिंतन .ओघवती वाणी व. सकल जनांना शहाणे करण्याचे सुज्ञ वेड, खरोखर हे सर्व शब्दांपलिकडचे आहे. हे अतिशय आवश्यक राष्ट्र व समाज कार्य आपण करीत आहात.आई भवानी आपणास उदंड - अतिउदंड सर्व प्रकारची शक्ती प्रदान करो. ही मनोभावे प्रार्थना ! 🎉🎉🎉🎉🎉

  • @DivyaBhalekar-yt1wz
    @DivyaBhalekar-yt1wz 4 หลายเดือนก่อน +2

    खुप छान सर तुम्ही अज्ञात असा प्रसंग सांगुन इतिहास वर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे आभारी आहोत.😊

  • @padmakarjoshi1485
    @padmakarjoshi1485 6 หลายเดือนก่อน +4

    खूपच छान माहिती. महापराक्रमी आणि स्वामिनिष्ठ योध्दा अविवेकी निर्णयामुळे कसा गमावला हे अत्यंत क्लेशदायक आहे. प्रसंगी असे कटु पण स्वराज्य हिताचे निर्णय घेणे हे महाराजांच्या यशस्वी राजकारणाचे गमक त्यामुळे अधोरेखित होते.

  • @educationwithmsjs1391
    @educationwithmsjs1391 6 หลายเดือนก่อน +3

    अप्रतिम सादरीकरण..
    संभाजी कावजींचा सुद्धा अतुलनीय पराक्रम..

  • @vijaykumarbabar5646
    @vijaykumarbabar5646 หลายเดือนก่อน +1

    इतिहास अभ्यासक म्हणून आम्हाला तुमच्याकडून भरपूर अशी माहिती मिळते जय शिवराय जय शंभुराजे

  • @NoorviPoorvi
    @NoorviPoorvi 2 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद सर, अतिशय सुंदर पद्धतीने माहिती दिली.

  • @SBG198
    @SBG198 6 หลายเดือนก่อน +19

    संभाजी कावजी यांचे कार्य मोठे आहे..अभिमानास्पद..पण छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात दगाबाजीला किती कडल शासन व्यवस्था होती याचा प्रत्यय ही येतो. फार सुंदर माहिती सर.

  • @shivajikhande5956
    @shivajikhande5956 6 หลายเดือนก่อน +9

    अपरिचित असलेली ऐतिहासिक महत्वपूर्ण माहिती मिळाली,आपले विशेष धन्यवाद 🙏
    प्रा.शिवाजी खांडे,बीड
    जय जिजाऊ जय शिवराय

  • @pandharinathkashid5728
    @pandharinathkashid5728 หลายเดือนก่อน +2

    प्रवीण सर, धन्यवाद.

  • @ranjanasalunke3949
    @ranjanasalunke3949 15 วันที่ผ่านมา

    खरचं खुप छान माहिती दिलीत, स्वराज्य सुरक्षित ठेवणं साठी किती कठीण निर्णय घेतला होता महाराजा नी

  • @narayanghuge3751
    @narayanghuge3751 6 หลายเดือนก่อน +51

    संभाजी कावजी, संताजी घोरपडे यांच्या सारख्या महापराक्रर्मी वीरांना नियतीने शेवटी अन्यायच केला याचे अतिशय दुख वाटते.

    • @TheMahesh1234
      @TheMahesh1234 6 หลายเดือนก่อน

      आणि रायगड बांधणारे हिरोजी इंदुलकर यांचा सुद्धा.....

    • @nikscskpremi
      @nikscskpremi 6 หลายเดือนก่อน

      ​@@TheMahesh1234 हिरोजी इंदुलकर काय झाले होते 🙄

    • @Sairamkrishnahari
      @Sairamkrishnahari 6 หลายเดือนก่อน +2

      राजकारण बाकी काय
      महाराज ग्रेट होते पण तिथे सुद्धा चमचे होतेच

    • @madhukarmalode7742
      @madhukarmalode7742 หลายเดือนก่อน

      गद्दाराला माफी नाही. 👍

    • @user-ft8dh8iq6w
      @user-ft8dh8iq6w 26 วันที่ผ่านมา +1

      Maharaj durdrishti hote tyanni kunavr annyay nhi kela

  • @hemantraje387
    @hemantraje387 6 หลายเดือนก่อน +4

    हा इतिहास मला ज्ञात नव्हता...आवडला , आभारी आहे

  • @truptigharat9094
    @truptigharat9094 6 หลายเดือนก่อน +1

    सर तुमची गोष्ट सांगण्याची पद्धत खूप खूप आवडली. माझे वडील आता हयात नाहीत पण ते सुद्धा तुमच्या प्रमाणे ऐतिहासिक, पौराणिक कथा सांगताना असे सांगायचे की, जणू काही तो काळ आपण जगतोय. सर्व समोर घडतंय असं वाटायचं. सर मनापासून आभार 🙏 जय भवानी जय शिवाजी

  • @swapnilpatil3459
    @swapnilpatil3459 6 หลายเดือนก่อน +2

    खरंच खूप छान माहिती दिलीस सर तुम्ही आम्हाला देखील संभाजी कावजी यांचा अभिमान आहे

  • @vinodkulkarni1365
    @vinodkulkarni1365 2 หลายเดือนก่อน +3

    माझा राजा शिवछत्रपतींनी किती यातना सहन करुन हिंदू धर्माचे रक्षण केले हिंदवी स्वराज्य स्थापना केले, जेव्हा जेव्हा महाराजांचे पराक्रमी इतिहास बघायला भेटतो तेव्हा नकळत डोळ्यातून अश्रू आणि मनात अतिशय दुख होत, 😭😭

  • @vt473
    @vt473 3 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम इतिहास कथन !
    आम्हाला ह्यातील प्रसंग सविस्तर सांगितल्या बद्दल आपले खूप खूप धन्यवाद!

  • @prasannabora70
    @prasannabora70 18 วันที่ผ่านมา +1

    अतिशय सुंदर 🙏

  • @sureshdeshmukh7964
    @sureshdeshmukh7964 6 หลายเดือนก่อน +5

    सर खूप सुंदर 💐🙏🏻 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩

  • @sandeepmahajan6331
    @sandeepmahajan6331 6 หลายเดือนก่อน +14

    छत्रपती म्हणजे अद्वितीय व्यक्तीमत्व, दूरदृष्टी असलेले अचाट बुद्धीमत्तेचे स्वराज्याचे महाराज !

  • @jagannathsawant3297
    @jagannathsawant3297 6 หลายเดือนก่อน +2

    फार सुंदर संशोधन इतिहासातील माहिती दिल्याबद्धल खुप खुप धन्यवाद

  • @geshnacreations5260
    @geshnacreations5260 4 หลายเดือนก่อน +1

    आवडले.स्वराज्याचे एक शिलेदार संभाजी कावजी ह्यांचे बद्दल अतिशय छान माहिती दिलीत.धन्यवाद सर.

  • @user-zp6xi1cb1s
    @user-zp6xi1cb1s 6 หลายเดือนก่อน +3

    कोटी कोटी मुजरा राजं....
    आदरणीय सर..आपण अत्यंत मुद्देसूद व स्पष्ट माहिती दिल्या बद्दल खुप खुप धन्यवाद

  • @vaishalinayakawade6560
    @vaishalinayakawade6560 6 หลายเดือนก่อน +113

    संभाजी कावजी पराक्रमी वीर एवढीच माहिती होती.त्यांची आपण विस्तृत माहिती समोर आणली आहे.धन्यवाद सर.

  • @rajeshsawant1357
    @rajeshsawant1357 6 หลายเดือนก่อน +2

    भोसले सर आपले मनपूर्वक आभार, संभाजी कावजी सारख्या विराची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली आहे, छ्त्रपती शिवाजी महाराज किती कर्तव निष्ठुर आहेत, प्रसंगी जिवाभावाच्या लोकावर कार्यवाही करण्यात मागेपुढे पाहत नसतं हेही सगळ्यांना कळले, सर असा छ्त्रपती होणे नाही, जय शिवराय 🚩🚩

  • @madannagpure2710
    @madannagpure2710 6 หลายเดือนก่อน +2

    फारच सुंदर व ऐतिहासिक माहिती आपण दिली सर् फार फार धन्यवाद

  • @yogeshmore3517
    @yogeshmore3517 6 หลายเดือนก่อน +3

    उत्तम मांडणी...सखोल अभ्यास..अभिनंदन