कोणत्या गडावर, कुठे आहेत? तिथे नक्की काय आहे? ग्राउंड रिपोर्ट!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 72

  • @keshavmaske9247
    @keshavmaske9247 3 วันที่ผ่านมา +1

    अतिशय महत्वाची संदर्भासहित माहिती

  • @abhishekgurav1275
    @abhishekgurav1275 5 วันที่ผ่านมา +6

    तुम्ही खूप अचूक माहिती दिल्याबद्दल व खरा इतिहास सांगितल्या बद्दल धन्यवाद 😎🙏🏻🚩

  • @sampatkudale4519
    @sampatkudale4519 5 วันที่ผ่านมา +4

    प्रवीण सर आपण आतीशय महत्वाची माहीती अभ्यास पुर्ण माहिती देत आहात आपल्या कार्यास खुप खुप शुभेच्छा ‌

  • @sameerpalkar4626
    @sameerpalkar4626 5 วันที่ผ่านมา +3

    खरंच, तुमचा वस्तुनिष्ठ दृष्टिकोन फार महत्त्वाचा, आपल्या आदर्श व्यक्तिमत्वांचे मोठेपण आणि माणूसपण सांगताना

  • @factically4972
    @factically4972 5 วันที่ผ่านมา +14

    प्रविण सर मग मोठ्या जखमांना, तलवारीच्या युद्धातील वारांना काय उपाय केले जायचे यावर एखादा व्हिडिओ बनवा ❤ सगळ्यांना नक्की आवडेल ❤❤

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  5 วันที่ผ่านมา +5

      नक्कीच सांगेन

    • @sameerpalkar4626
      @sameerpalkar4626 5 วันที่ผ่านมา

      मुळात गनिमी काव्याचे तत्वच होतं की कमीत कमी हानी,,, उगीच राणा भीमदेवी आव नसायचा माघार घ्यायला,,मग त्याला पळपुटेपणा म्हणा...पण शत्रूला जेरीस आणायचं हेच target

  • @karlesambhaji9431
    @karlesambhaji9431 5 วันที่ผ่านมา +3

    अतिशय महत्त्वपूर्ण माहिती❤

  • @karlesambhaji9431
    @karlesambhaji9431 5 วันที่ผ่านมา +3

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩

  • @rohitwalke2129
    @rohitwalke2129 5 วันที่ผ่านมา +3

    Really Rare information

  • @Peaceful_life28
    @Peaceful_life28 5 วันที่ผ่านมา +2

    जय जिजाऊ जय शिवराय! नेहमीप्रमाणेच छान व्हिडीओ आहे

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 5 วันที่ผ่านมา +3

    👌👌🙏🙏🚩🚩जय शिवराय

  • @kishorembhalerao9750
    @kishorembhalerao9750 5 วันที่ผ่านมา +2

    Salute sir, true history.

  • @sudhanvaranade948
    @sudhanvaranade948 5 วันที่ผ่านมา +2

    🎉 नेहमी प्रमाणे अप्रतिम 🎉

  • @ramanbhikajiBachhav_sudhakant_
    @ramanbhikajiBachhav_sudhakant_ 5 วันที่ผ่านมา +2

    अभ्यासपूर्ण माहिती

  • @subraokatwate6047
    @subraokatwate6047 5 วันที่ผ่านมา +2

    परवीन सर ज्यांनी खोटा इतिहास लिहिला गेला त्याचे तुम्ही खरा इतिहास सांगून पितळ उघडे करून दाखवले आहे ही पण समाजासाठी काळाची गरज आहे जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा गाव पिंपळगाव कमलेश्वरी तालुका वाशी जिल्हा धाराशिव कामतघर भिवंडी

  • @diliptambekar3619
    @diliptambekar3619 5 วันที่ผ่านมา +1

    जय शिवराय जय श्रीराम

  • @sarjeraosangle932
    @sarjeraosangle932 5 วันที่ผ่านมา +1

    Maharajanchya Navavr Ghusdlelya Bhakad Kathana Ek sansanit Uttar Te hi Puraya sanhit....... Apartim sir🙏

  • @chandrakantkadam7778
    @chandrakantkadam7778 5 วันที่ผ่านมา +1

    अगदी बरोबर.

  • @ROBINVAZ.
    @ROBINVAZ. 5 วันที่ผ่านมา +1

    खूप छान 👌🙏

  • @dhruveshsureshrathi8462
    @dhruveshsureshrathi8462 5 วันที่ผ่านมา +1

    Great video sir. ✌️🔥

  • @pravinbhosale2526
    @pravinbhosale2526 5 วันที่ผ่านมา +1

    खुपच छान ❤❤

  • @marutiabagole2567
    @marutiabagole2567 5 วันที่ผ่านมา +1

    सुंदर माहिती

  • @Tellpets
    @Tellpets 3 วันที่ผ่านมา +1

    जुन्या तूपणे जखम्क लवकर बऱ्या होतात व आग ही होता नाही हा माझा अनुभव आहे. बाकी विहीर असू शकणार नाही.

  • @prashantsawant3774
    @prashantsawant3774 5 วันที่ผ่านมา +1

    Jay Hind sir

  • @AjayMutagekar-uv6yv
    @AjayMutagekar-uv6yv วันที่ผ่านมา +1

    व पावनगडाचा इतिहास पण पाठवा 🙏🙏

  • @karlesambhaji9431
    @karlesambhaji9431 5 วันที่ผ่านมา +2

  • @ash_22_anonymus
    @ash_22_anonymus 5 วันที่ผ่านมา +3

    सर ,
    वीरशैव कक्क्य्या समाज (ढोर) समाजातील मावळ्यांबद्दल शिवकालीन किव्हा उत्तरकालीन माहिती अथवा प्रसंग ऊपलब्ध आहे का ?

  • @maheshmane5875
    @maheshmane5875 4 วันที่ผ่านมา +1

    Sir chhatrapati sambhaji maharajancha khara itihas sanga please.....kalkalichi vinanti.....

  • @pranavdeshmukh7460
    @pranavdeshmukh7460 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भोसले साहेब आपण मराठ मोगल,निजाम इत्यादी नकाशे दाखवण्यासाठी कोणते सॉफ्टवेअर वापरतात.?? कृपया सांगावे.

  • @YogKolhe
    @YogKolhe 3 วันที่ผ่านมา +1

    संभाजी महाराज यांच्यावर नेमके काय अत्याचार झाले त्यांचा मृत्यू कसा झाला यावर एक सविस्तर व्हिडिओ बनवा सर नक्की

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 5 วันที่ผ่านมา +1

    जय शिवराय सर पावनगडावर तुपाची वीर आहे

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  5 วันที่ผ่านมา

      ती खरी की खोटी हे व्हिडिओत सांगितले आहे. बचा

  • @manojdandekar3726
    @manojdandekar3726 5 วันที่ผ่านมา +1

    सर, तुम्ही वकील आहे का? सर्व मुद्दे खूप छान खोडून काढतात...

  • @googleuser4534
    @googleuser4534 5 วันที่ผ่านมา +1

    तुमच्यामुळे आम्हाला खरा इतिहास समजतो आणि त्याचे स्पष्टीकरण मिळते . तुमचे खूप खूप धन्यवाद . मराठा साम्राज्यातील कौटुंबिक कलह होते का यावर एक व्हिडीओ येईल का ?

  • @sachinwarange7643
    @sachinwarange7643 5 วันที่ผ่านมา +1

    सर सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवरायांचे हाताचे आणि पायाचे ठसे खरे आहेत का याबद्दल माहिती द्या ❤

  • @ravirajkamble3101
    @ravirajkamble3101 5 วันที่ผ่านมา +2

    रायगड वरिल महत्वाच्या इमारती विषयी माहिती दया

  • @VishalJadhav-mw4wp
    @VishalJadhav-mw4wp วันที่ผ่านมา +1

    छत्रपती संभाजी महाराज कसे पकडले गेले याच्यावर सुद्धा एक व्हिडिओ बनवा आम्ही सर्वजण त्या व्हिडिओ ची वाट पाहत आहे ...

  • @amardichwalkar4387
    @amardichwalkar4387 4 วันที่ผ่านมา +1

    Harishchandra gadhavar sudh Varun cover aslele panyache take aahet.. ajun hi teh Pani pinya sathi vaparat aajet

  • @sanjayburaje386
    @sanjayburaje386 5 วันที่ผ่านมา +1

    दारु गोळा साठवण्याचे ठिकाण कसे होते
    याची माहिती द्यावी

  • @shreyasvani6078
    @shreyasvani6078 5 วันที่ผ่านมา +1

    प्रवीण सर , कादंबर्या मध्ये योग्य इतिहास नसतो तरी कादंबरी जास्त प्रचलित आहेत ...इतिहास अभ्यासासाठी कोणती अस्सल पुस्तके आम्ही वाचू शकतो याची कृपया माहिती द्यावी

  • @ytviewer275
    @ytviewer275 5 วันที่ผ่านมา +3

    तेल तूप विहिरीत​? ही कल्पनाच विचित्र आहे. किमान असे अधिकृत फलक तरी लावू नयेत अशी विनंती संबंधितांना करायला हवी.

  • @aar7111
    @aar7111 4 วันที่ผ่านมา

    Tirupati Yethe Jo nirnay Zala Tyachakade pahata
    Atatari Mahaarashtratlya sarv Devasthan mandalini Sadnyan Ghyav
    1.Fale ani fule kharedi kartana
    2.Prasadasathi Saman kharedi kartana
    3.Transport
    4.Devalachya samor Vikri Honare Saman Kon vikat
    5.Mandirat Pravesh dila jau naye
    6.Tasech Hindu dharmala Mannarya Pratyek Jati chya mamsana pravesh dyava,Vyaparachi mubha karu dhyavi
    Tarach Amchya Sambhaji Maharajanch swarajya Swapn Purn Hoil

  • @factically4972
    @factically4972 5 วันที่ผ่านมา +2

    मला tr आधीच mahit hot ही काही tupachi vgere विहीर नाही

  • @sm_94433
    @sm_94433 วันที่ผ่านมา

    तुमच्या मते शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारे मराठीतील उत्कृष्ट कादंबरीचे नाव सांगवावे pl

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  วันที่ผ่านมา

      कादंबरीत इतिहास दहा टक्के आणि खोटेपणा नव्वद टक्के असतो

  • @jitendrarane3965
    @jitendrarane3965 5 วันที่ผ่านมา

    junya tupane jakhamech aag hote. me anubhavale ahe. amche ajoba june tup vaparat jakhamevar lavnyasathi.

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  5 วันที่ผ่านมา +1

      विषय शिवरायांच्या गडावरील तुपाच्या विहिरीचा आहे.

  • @bdl1-i1f
    @bdl1-i1f 3 วันที่ผ่านมา

    Chatrapati Sambhaji maharajana Rangnath swami ne pakdun dile ki Ganoji Shirke ya babat khulasa karava..karan ha saglyat mothya vadacha mudda aahe.. jarur sangav.

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  2 วันที่ผ่านมา

      यावर सविस्तर व्हिडिओ चॅनलवर येईल

  • @mubarakdange9837
    @mubarakdange9837 5 วันที่ผ่านมา

    पूर्वी प्रतेक सैनिका जवळ तुप व अजगराच्या चरबी पासुन कडवुन (वस) तेल तयार केलेले असायचे पूर्वी जखमे वरती हे वस कोंकणात लावत होते असे वयस्कर लोक सांगायचे

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  5 วันที่ผ่านมา +1

      असे बरेचजण बरेच काही सांगतात. विषय शिवरायांच्या गडावरील तुपाच्या विहिरीचा आहे

  • @bdl1-i1f
    @bdl1-i1f 5 วันที่ผ่านมา

    Shivray gore , ki krushna varniya hote?

  • @dnyaneshwarpawar1988
    @dnyaneshwarpawar1988 2 วันที่ผ่านมา

    सर एक प्रश्न असा आहे की सुभेदाराच्या सुनेला पकडुन छ शिवाजी महाराजांच्या समोर आणली तेव्हा महाराजांनी जे उद्गार काढले की अशीच अमुची माता असती हे उद्गार बोललेच नाहीत महाराज असे ऐकावयास मिळतात काय खरे आहे सांगाल का आपण

  • @ShriHariGovind-q5u
    @ShriHariGovind-q5u 5 วันที่ผ่านมา

    जात जात म्हणजे तरी काय ? तेला चा व्यवसाय करणारा तेली, चामडयाचा व्यवसाय करणारा चांभार, माळव्याची शेती करणारा माळी, सोन्याचा व्यवसाय करणारे सोनार, लोह म्हणजे लोखंडाचा व्यवसाय करणारे लोहार तसेच सुतार व इतर व्यवसायाचे सांगता येईल. हे सर्व व्यवसाय करणारे इंग्लंड, अमेरीका, जपान, चीन, जर्मनी तसे म्हटले तर सर्वच देशात हे व्यवसाय करणारे नाहीत का? म्हणजे जाती हे एक थोतांड आहे ही बाब वरील उदाहरण देऊन पटवून देण्यात मागे होऊन गेलेले व आता असलेले बुद्धीमंत, विचारवंत, समाज सुधारक कमी पडले किंवा ही बाब त्यांच्या लक्षातच आली नाही की हे व्यवसाय आहेत, व्यवसायालाच जात म्हटले गेले आहे त्या जाती नाहीतच. बुद्धीमंत, विचारवंत, समाज सुधारक जाती अंत, जाती अंत करीत बसले. कर्मानुसार वर्ण ठरवले गेले, कर्म बदलले की वर्णात बदल होत होता. जसे शासकीय कार्यालयात सफाईगार, कारकून होतो, कारकून अधिकारी होतो. हे इंग्लंड, अमेरीका, जपान, चीन, जर्मनी तसे म्हटले तर सर्वच देशात होते.

    • @rajendragaikwad5866
      @rajendragaikwad5866 4 วันที่ผ่านมา

      विदेशात सुद्धा चांभार,न्हावी,कुंभार,माळी आहेत पण ते व्यावसाईक म्हणुन आपल्याकडे त्या जाती म्हणुन पाहिल्या जातात.आपल्याकडे जातीची उतरंड आहे प्रचंड विषमता आहे विदेशात माळी कुंभार होउ शकतो तसेच तो कुठल्याही जातीशी रोटी बेटी व्यावहार करू शकतो हिंदु धर्मात तसे नाही जन्माला येणारे बाळ जर चांभार घरात जन्माला आले तरी तो मरे पर्यंत चांभार च राहतो भले त्याने दुसरा व्यावसाय केला तरी दुसरी गोष्ट चातुवर्ण पद्धत ही कर्मावर आधारलेली आहे हि आता पर्यंत वैदीकांनी सर्वात मोठी मारलेली थाप आहे.शेवटी एका शुद्राने कितीही चांगले कर्म केले तरी तो ब्राम्हण किंवा क्षत्रीय झाला नाही.राहिला प्रश्न समाज सुधारकांचा त्यांना समजन्यासाठी तुला सात जन्म घ्यावे लागतील कारण त्यांनी जर हिंदु धर्मात सुधारणा नसत्या घडवुन आनल्या असत्या तर आज हिंदु समाजाची मुस्लीम समाजापेक्षा वाईट अवस्था असती.

  • @krishanashapane764
    @krishanashapane764 5 วันที่ผ่านมา

    मला ऐसे वाटते की दगदात कोरलेले पहाड़ सम्राट अशोक राजा यांचे कालांत ला असावा कारण दगड़ कोरुन लेनी बांधने बिहरी डिस्टय,बहुतांश किले सम्राट अशोक राजा यांचे समकालीन आहे।

    • @nikhilsuryawanshi4553
      @nikhilsuryawanshi4553 4 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂तुझी अक्कल तुझ्याकडेच ठेव 😂😂

  • @guruprasadpotdar9138
    @guruprasadpotdar9138 2 วันที่ผ่านมา

    भोसले सर मग ही घुमटी कशासाठी बांधली ते सांगा, तुम्ही अगदी शिवजी महाराज यांच्या कालखंडांतील असल्यासारखे बोलताय,छत्रपती शिवरायांच्या बाबत बोलताना तुमच्याकडे काहीही पुरावा नाही, तुम्ही थापाडे आहात

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  2 วันที่ผ่านมา

      व्हिडिओ नीट ऐकायची अक्कल तुम्हाला नक्कीच नाही.

  • @vishalgaikwad3061
    @vishalgaikwad3061 5 วันที่ผ่านมา +1