धन्यवाद पाटील साब भुवन गिरी आता तेलंगाना मधे आहे नालगोंडा जिला मी पण तेलंगाना चा आहे मराठा s g सूर्यवंसी पाटील तुमि शिवरायांची माहिती देल्या बदल अभिनंदन करतो आहे
शिवछत्रपती इतिहासकार श्रीमान प्रविण भोसले कदम आपला छत्रपती शिवाजी महाराज बद्दलचा अभ्यास सखोल आणि उल्लेखनिय आहे. छत्रपतींचा आम्हाला अज्ञात असलेला इतिहास जनतेसमोर आणा. हिच मनस्वी इच्छा. जय शिवराय !!!
🌷🚩जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय। 🙏 🌷🚩आपले खुप खुप आभार 🙏, ऐतिहासिक तथ्यात्मक सत्य छत्रपती शिवाजीमहाराज यांचे शौर्य ऐकुन धन्यता व अभिमान वाटतो , हिच प्रेरणा भारतीय युवकांनी घयावी , धन्यवाद ।। 🌷🚩🙏🙏🙏
खुप छान कौतुकास्पद माहिती आपले धन्यवाद, काही ईतिहासिक तथ्य असली माहिती सामान्य माणसं मध्य पोहचत नाही, आता हे शक्य होत आहे खूप खूप धन्यवाद, छत्रपति शिवाजी महाराज की जय🚩🚩🚩 वन्दे मातरम्🇮🇳🙏🙏🙏 💐💐💐
शिवरायांचे पराक्रम ,बुद्धिमत्ता, युद्धनीती प्र वीण सर तुमचे मुखातून ऐकली तर। अंगावर रोमांच उभे राहतात, आ 15:36 🎉 पर्यंत अफजल खानाचा कोथळा, शाहिस्त्याची बोटे माहीत होती, असे unknown पराक्रम सादर करा, धन्यवाद
वा छान .अगदी अपरिचीत माहिती सांगितलीत . आणि शिवरायांनी का त्या चोरांना पकडण्यात वेळ घालवला नाही ,ते उत्तरही मनोमन पटले. ह्यातून आपल्यालाही खूप शिकता येतं .धन्यवाद !
खरंच साहेब तुम्ही खूप छान माहिती दिली शिवाजी महाराज हे पूर्ण हिंदुत्वाचे राजे आहेत आणि त्याला कोणीही रोखू शकत नव्हतं त्याकाळी हे झाले हे होऊ शकत नाहीत पण त्यांची इच्छा तरी आपण पूर्ण करू शकतो सप्तसिंधू सप्तगंगा मुक्त करा काशीचा विश्वेश्वर मुक्त करा हे आमच्या महाराजांचे शब्द आहेत आहेत आणि त्या मी पाळतोय आणि त्या मी करणार धारकरी पॅटर्न
सुंदर history ahe Ani वर्णन पण खूप छान kele Ani चोरांचा धुमाकूळ बद्दल महाराजांनी घेतलेले निर्णय आणि vhichr खूप सुंदर आहे आणि knowledgeable ahe motivated thank you
❤राजांचा इतिहास मागील सरकार ने नाइलाजाने च थोडक्यात पाठ्यपुस्तकात आणला, बाकी सर्व पुस्तके भरभरून मुघलांचा इतिहास च शाळेत वाचनात आला, दिल्ली शहर तर ठिक ठिकाणी, रस्त्याच्या कडेला मोगलांची थडगीच पहायला मिळतात, राजांचा इतिहास आपल्याकडुन सामान्यांपर्यंत पोहोचतोय ही फार मोठी गोष्ट आहे, आपणांस दिर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏
खूप छान महाराजांबद्दल नवनवीन माहिती आपण देता. धन्यवाद माझ्या लहान मुलीला केवळ आणि केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी ऐकायच्या असतात व भक्ती शिवरायांची करायची असते.
श्रीमान रायगड वरील,राणीमहल,. या विषयी माझ्या मनात शंका आहे,. शिवरायांसारखे जाणते राजे आपल्या कुटुंबियांसाठी एव्हढे प्रचंड बांधकाम करू शकतात यावर विश्वास बसत नाही,.,. तिथे गेल्यावर तेथील गाईड ज्यावेळी सांगतात की हे राणीमहल आहेत त्यावेळी एक वेगळीच प्रतिमा ऐकणाऱ्याच्या मनात उभी राहते,. या गोष्टीच निरसन करण्याची अपेक्षा फक्त तुमच्याकडून,.🙏
आपण ईतिहास खूप खोल वर सांगता व समजवून देतात फक्त शिवरायांच्या कारकिर्दीत असलेले कुणबी विषयी पुरावे सर्वत्र जाहीर करा व सरकारला सांगा म्हणजे मरादे ओबीसी कुणबी वरील होणारा अन्याय सरकारच्या लक्षात येईल व भुजबळ साहेबांना सुद्धा लक्षात येईल मी आपला आभारी राहीन❤ हरहर महादेव जय शिवराय जय जिजाऊ
धन्य ते क्षत्रिय कलावतंश गोब्राम्हण प्रतिपालक राजा धी राज श्रीमंत योगी छत्रपति शिवाजी महाराज . त्यांचीच आज नितांत गरज आहे . त्यांच्यात आजचे साडेतीन जिल्ह्यांच्या राजांचे वंशज होते का ? केवळ जिद्न्यासा . शिवरायांच्या भूमीत जन्म मिळण हे तर माझ भाग्यच समजतो . ते सर्व मराठी भाषिक हिंदुंच ही आहे .👍👌🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
व्वा व्वा दक्षिण दिग्विजय दरम्यान झालेल्या ह्या छोट्या मोठ्या चकमकी आपण अभ्यासून आमच्या पर्यंत आणता. धन्य आहे तुमची!
महाराष्ट्र सोडून सुद्धा शिवरायांची घोडदौड किती मजबूत होती या इतिहासाची आपण जाणीव करून दिलीत धन्यवाद जय महाराष्ट्र जय मराठा जय शिवराय
शिवरायांचा पराक्रमाची दुर्मीळ माहिती दिल्याबद्दल शतशः धन्यवाद सर ,
सत्य इतिहास तुम्ही जनतेसमोर आणता आहात. त्याबद्दल तुमचे खुप खुप धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय..
आपण असेच ऐतिहासिक घटना घटनांवर प्रकाश टाकून शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी गोष्टी पसरव्हाव्यात
सांगताना चा , तुमचा उत्साह व आविर्भाव, आनंद देणारा आहे..
तुमचे अणि तुमच्या उत्साहवर्धक उपक्रमाचे, कौतुक व अभिनंदन.
धन्यवाद पाटील साब भुवन गिरी आता तेलंगाना मधे आहे नालगोंडा जिला मी पण तेलंगाना चा आहे मराठा s g सूर्यवंसी पाटील तुमि शिवरायांची माहिती देल्या बदल अभिनंदन करतो आहे
55
🎉
Jay shiv Raya.
❤😊❤❤❤❤❤
Hi
अप्रतिम छत्रपती शिवरायांचा इतिहास न ऐकलेला तुम्ही खूप खूप सुंदर सांगत होता तुम्हाला खूप खूप धन्यवाद सर
नेहमी प्रमाणे खूपच छान व माहीत नसलेली अभ्यास पूर्ण माहिती, जय शिवराय
धन्यवाद भोसले साहेब 🙏 आपल्या अभ्यासामुळे आम्हा छत्रपती श्री शिवशंभू भक्तांना भरपूर माहिती सहज सुलभ उपलब्ध होते त्यासाठी आभार..
जय शिवशंभू 🙏🚩
छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुरदृष्टीस सलाम. जय शिवराय
शिवछत्रपती इतिहासकार श्रीमान प्रविण भोसले कदम आपला छत्रपती शिवाजी महाराज बद्दलचा अभ्यास सखोल आणि उल्लेखनिय आहे. छत्रपतींचा आम्हाला अज्ञात असलेला इतिहास जनतेसमोर आणा. हिच मनस्वी इच्छा. जय शिवराय !!!
पुराव्यासह शिवरायांचा इतिहास आपण सांगता.
खूप छान , महाराजांवर एक दीर्घकालीन मालिका बनवायला हवी , ज्यामधे अशा सर्व घटना चित्रित करण्यात आल्या पाहिजेत.
👌शिवचरित्रावर चित्रपट काढावयाचे झाल्यास 1,000 वर चित्रपट तरी तयार होतील ....एक घटना एक एक चित्रपट....🚩🚩🚩
खूप छान, इतिहासाचे स्मरण करणे गरजेचे आहे , उत्तम रित्या पार पाडत आहात ❤
😂
अरे फक्त उत्तम नाही तुम्ही पण तसे वागा
फारच छान व उदबोधक माहिती. मराठ भाषिक या नात्याने आपल्या सर्वांची जात फक्त एकच - मराठा.🙏🙏🙏
🌷🚩जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय। 🙏
🌷🚩आपले खुप खुप आभार 🙏,
ऐतिहासिक तथ्यात्मक सत्य छत्रपती शिवाजीमहाराज यांचे शौर्य ऐकुन धन्यता व अभिमान वाटतो , हिच प्रेरणा भारतीय युवकांनी घयावी , धन्यवाद ।। 🌷🚩🙏🙏🙏
खुप छान कौतुकास्पद माहिती आपले धन्यवाद, काही ईतिहासिक तथ्य असली माहिती सामान्य माणसं मध्य पोहचत नाही, आता हे शक्य होत आहे खूप खूप धन्यवाद, छत्रपति शिवाजी महाराज की जय🚩🚩🚩 वन्दे मातरम्🇮🇳🙏🙏🙏 💐💐💐
खूपच माहितीपूर्ण...
दिग्पाल लांजेकर यांनी प्रवीणमहोदयांना भेटावे आणि सर्वोत्कृष्ट शिवचरित्र पुराव्यासह जगासमोर आणावे
शिवरायांचे पराक्रम ,बुद्धिमत्ता, युद्धनीती प्र वीण सर तुमचे मुखातून ऐकली तर। अंगावर रोमांच उभे राहतात, आ 15:36 🎉 पर्यंत अफजल खानाचा कोथळा, शाहिस्त्याची बोटे माहीत होती, असे unknown पराक्रम सादर करा, धन्यवाद
नवीन वर्षाच्या शुभेच्छा भोसले जी , नेहमी सारखे अभ्यासपूर्ण विवेचन ❤
वा छान .अगदी अपरिचीत माहिती सांगितलीत . आणि शिवरायांनी का त्या चोरांना पकडण्यात वेळ घालवला नाही ,ते उत्तरही मनोमन पटले. ह्यातून आपल्यालाही खूप शिकता येतं .धन्यवाद !
आजपर्यंत कधीही न ऐकलेली आणि न वाचलेली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
अतिशय सुंदर व पुराव्यानिशी मांडलेला छत्रपतींचा इतिहास अप्रतिम.
एकदम मस्त.....लयी...... भारी!!!!!हा इतिहास माहिती नव्हता तो माहिती झालाधन्यवाद!!!!!!!
छत्रपतीची एक एक गोष्ट म्हणजे अप्रतिम
खरंच साहेब तुम्ही खूप छान माहिती दिली शिवाजी महाराज हे पूर्ण हिंदुत्वाचे राजे आहेत आणि त्याला कोणीही रोखू शकत नव्हतं त्याकाळी हे झाले हे होऊ शकत नाहीत पण त्यांची इच्छा तरी आपण पूर्ण करू शकतो सप्तसिंधू सप्तगंगा मुक्त करा काशीचा विश्वेश्वर मुक्त करा हे आमच्या महाराजांचे शब्द आहेत आहेत आणि त्या मी पाळतोय आणि त्या मी करणार धारकरी पॅटर्न
great... प्रविण सर पुराव्यांसह ईतिहास कथन करता, छत्रपतींच्या दुर्मिळ ईतिहासावर प्रकाश टाकता... आपले त्रिवार अभिनंदन😊
खूप छान शिवरायांचा इतिहास सांगितल्याबद्दल धन्यवाद
साहेब तुमचे अभिनंदन,ओघवती भाषा व स्पष्ट उच्चार यामुळे महिती पुर्ण ऐकावीशी वास्ते.
धन्यवाद.
भोसले काका खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. जय शिवराय
अचूक शब्दरचना आणि इतिहास समजून सांगण्याचा कौशल्य कान मंत्रमुग्ध होतात आणि आणखी आणखी ऐकवा अशी ऊर्जा प्राप्त होते फार छान
साहेब आपण खूपच खजाना आम्हाला पाठवता त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत ज्ञाना आचार्य सर धन्यवाद
अप्रतिम श्रवणी य समोर घटना घडत आहे अशा भास होत आहे असे वाटते . उत्कृष्ट भाषाशैली . नमस्कार
हा भाग खरोखरच चांंगला आहे, आवडला!
-मोहन पाटणकर.
तुम्ही छान माहीती देता ऐकून अभिमान वाटतो .धन्यवाद तुम्हाला मनापासून धन्यवाद आभार
सुंदर history ahe Ani वर्णन पण खूप छान kele Ani चोरांचा धुमाकूळ बद्दल महाराजांनी घेतलेले निर्णय आणि vhichr खूप सुंदर आहे आणि knowledgeable ahe motivated thank you
खूपच छान. जय जिजाऊ, जय शिवराय, शंभूराजे. मी पिंपरकर सरकार हिंदू 96 कुळी मराठा.
Fakt Hindu bad zale
Fakt Hindu bas zale.
96 kuli maratha ka kunabi😂
Gaap re kunbya 😂
हिंदु 96 कुळी
खरोखर अतिशय सुंदर आणि अभ्यासपूर्ण माहिती मिळाली सर धन्य झालो
खुप सुंदर व नवीन ईतिहास ऐकायला मिळत आहे सर छान उपक्रम आहे हा
एक अज्ञात इतिहास ज्ञात केल्याबद्दल आभारी आहोत .जय शिवराय.
❤राजांचा इतिहास मागील सरकार ने नाइलाजाने च थोडक्यात पाठ्यपुस्तकात आणला, बाकी सर्व पुस्तके भरभरून मुघलांचा इतिहास च शाळेत वाचनात आला, दिल्ली शहर तर ठिक ठिकाणी, रस्त्याच्या कडेला मोगलांची थडगीच पहायला मिळतात, राजांचा इतिहास आपल्याकडुन सामान्यांपर्यंत पोहोचतोय ही फार मोठी गोष्ट आहे, आपणांस दिर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏
शिवरायांच्या मोहीमेची खुप चांगली माहिती दिली आहे.
जो ईतीहास आम्हाला माहीत नव्हता तो तुमच्या कडुन कळल्या बद्दल धन्यावाद सर. ज्ञानात भर पडली.
खरंच sir aapan दिलेली माहिती अभूतपूर्व ,अद्भुत आहे .आपण पुन्हा पुन्हा नवनवीन माहितीने आमच्या शिवरायांची शौर्यगाथा आम्हसोबत शेअर करा रहा.धन्यवाद!
धन्यवाद भोसलेसरईतिहासाबदल माहितिव शुरविर शिवाजि महाराजाविषयि असा राजा पुन्हाहोनेनाहि
साहेब,आपला इतिहासाचा अभ्यास अगदी सुक्ष्म आहे.
खूप छान माहिती आपणाकडून मिळत आहे. I like it very much. Good.
खूप छान माहिती.नी आजवर पुढे आली नव्हती..धन्यवाद
साहेब तुम्ही जे माहिती दिली हे आतापर्यंत कधी ऐकायला नाही मिळाल तुमच खरोखर मनापासून धन्यवाद
खूपच छान आणि दुर्मिळ माहिती दिली सर,
अशाच गोष्टी सांगत जावा... प्रेरणा मिळते... 🙏🏻
खूप मोलाची माहिती दिली आहे. या संपूर्ण इतिहास की माहिती वर एक सुंदर सिनेमा काढावा.
नमस्कार
आपण अतिशय दुर्मिळ माहिती दिली
धन्यवाद
धन्यवाद सर, जय शिवराय, जय माँ जिजाऊ, वंदेमातरम्.
अनमोल माहिती जय शिवराय 🙏🏻🙏🏻👌👌
फारच छान माहिती जयशिवराय
खुपचं छान माहिती दिलीत धन्यवाद
खूप छान महाराजांबद्दल नवनवीन माहिती आपण देता. धन्यवाद माझ्या लहान मुलीला केवळ आणि केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी ऐकायच्या असतात व भक्ती शिवरायांची करायची असते.
असा राजा न झाला न कधी होणार छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जगात गर्जत राहणार 🙏🙏🙏
Maharashtra baher koni olkhat nhi 😂😂
@@karankirtishahi4181lavdya desha baher pn mahrajhanchi khyati ahe history vach.aai jhavdya
Aaurangyachi Aualad ahe 😡😡😡.tujhya Aaila jhavali Aurangyan
@@karankirtishahi4181Jagbharat olkhtat Abhyas kar
@@karankirtishahi4181 ओळखत नसते तर तू कमेंट केली नसती अभ्यास कच्चा आहे तुझा
@rameshwarmithe4437 jagbharachya bhaparya nako maru ,tirupati balaji la poster fadta shivajicha entry pn det nhi , nko layki kadhayla lavu 🤣🤣
श्रीमान रायगड वरील,राणीमहल,. या विषयी माझ्या मनात शंका आहे,. शिवरायांसारखे जाणते राजे आपल्या कुटुंबियांसाठी एव्हढे प्रचंड बांधकाम करू शकतात यावर विश्वास बसत नाही,.,.
तिथे गेल्यावर तेथील गाईड ज्यावेळी सांगतात की हे राणीमहल आहेत त्यावेळी एक वेगळीच प्रतिमा ऐकणाऱ्याच्या मनात उभी राहते,.
या गोष्टीच निरसन करण्याची अपेक्षा फक्त तुमच्याकडून,.🙏
नक्कीच
🙏धन्यवाद सर
@@MaratheShahiPravinBhosale Goveend Ganpat Gaikwad 😮 Vadu Budruk Yanchyavar Video Banwa Mahete Sanga ✍️ People will Like 📢✍️🌹
@@MaratheShahiPravinBhosaleDakshina Digvijay was a grand success. Attock was a harbinger of a catastrophe
Jay shivsray har har mahadev. Salute saheb jivant itihas aapalya vanitun anubhavayala milala
खूप छान माहिती 🙏
जय शिवराय ! जय महाराष्ट्र !!
खूप छान वाटल आईकुन जय शिवराय 🚩🚩🚩🚩
सुंदर माहिती..जय भवानी जय शिवराय
अपरिचित माहिती मिळाली. धन्यवाद सर
मराठेशाहीचा हा अद्न्यात इतिहास द्न्यात करुन दिल्याबद्दल शतश: धन्न्यवाद
खूपच सुंदर माहिती दिली आहे, धन्यवाद सर!
खुप छान माहिती दिली वा फारच छान वाटले 🙏🙏 जय शिवराय जय शंभुराजे जय मराठा जय हरी जय राम कृष्ण हरी
अगदी नवीन माहिती... धन्यवाद साहेब.
सर आपण अप्रतिम माहिती देता... आम्हाला अभिमान आहे आपलाच..
Khup chan . Itihasatil navin goshtich atta samajlya. Dhanyawad.
आपण ईतिहास खूप खोल वर सांगता व समजवून देतात फक्त शिवरायांच्या कारकिर्दीत असलेले कुणबी विषयी पुरावे सर्वत्र जाहीर करा व सरकारला सांगा म्हणजे मरादे ओबीसी कुणबी वरील होणारा अन्याय सरकारच्या लक्षात येईल व भुजबळ साहेबांना सुद्धा लक्षात येईल मी आपला आभारी राहीन❤ हरहर महादेव जय शिवराय जय जिजाऊ
खूप छान सर,मी सुद्धा इतिहास प्रेमी आहे.मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात.👍🏻
खूप छान दुर्मिळ माहिती. 🙏🙏🙏🚩🚩🚩जय शिवराय
खूप छान सर अंगावर शहारा निर्माण झाला
धन्य ते क्षत्रिय कलावतंश गोब्राम्हण प्रतिपालक राजा धी राज श्रीमंत योगी छत्रपति शिवाजी महाराज . त्यांचीच आज नितांत गरज आहे . त्यांच्यात आजचे साडेतीन जिल्ह्यांच्या राजांचे वंशज होते का ? केवळ जिद्न्यासा . शिवरायांच्या भूमीत जन्म मिळण हे तर माझ भाग्यच समजतो . ते सर्व मराठी भाषिक हिंदुंच ही आहे .👍👌🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
अतिशय उत्तम माहिती दीली.
अगदी चांगली माहिती होती ते साध्या पुस्तकातून मिळनारी नाही मला अभिमान आहे
खूपच छान माहिती व मांडणी.
सर भीमा कोरेगाव युद्धा बाबत अनेक समज गैरसमज आहेत त्याच्यावर एक विडिओ बनवा.
Chan sangatha Patil Sir tumhi, khup motivated vatat aikun 😊🙏
खुपच छान माहिती 🌷🙏 जय शिवराय 🙏🌷
फार छान माहिती सर,ह्यातूनच आपणही शिकले पाहिजे फालतू आणि ज्यातून फ़ार फायदा होत नाही अशा लोकांच्या नादाला लागू नये
खुप छान माहिती, धन्यवाद सर.
खुप छान माहिती दिली आहे..
Shivrancha khup cchan anubhav sangitla dhanyavad sir
छत्रपती ,अद्वितीय पराक्रम,अलौकिक बुध्दिमत्ता
फारच सुंदर माहिती दिलीत सर
सर खूप सुंदर 💐🙏 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
I was not aware of this story. Thank you.
दुर्मिळ माहिती दिली.,👌👌
छान माहिती आहे, जबरदस्त
साहेब खूपच सुंदर माहिती दिली धन्यवाद 🙏🚩
खूप छान माहिती मिळाली.. धन्यवाद 🙏
khoop Chan mahiti deta tumhi , tumhala salam
खूप छान माहिती दिली sir
सुरेख माहीती... 🙏🏻
खूप छान माहिती दिली धन्यवाद
Great.. खुप छान