ही घटना अत्यंत धक्कादायक आहे.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ธ.ค. 2022
  • शीर्षक वाचून तुम्हाला धक्का बसला असेल पण हे घडलेले आहे.*ही अत्यंत धक्कादायक घटना खरेच घडलेली आहे.
    रायगड बांधणाऱ्या हिरोजी इंदुलकरांना शिवरायांनी मृत्यूदंड दिला होता.
    हिरोजींचे स्वराज्यकार्य आणि दंतकथा.
    "सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इंदळकर" हा रायगडावरील सुप्रसिद्ध शिलालेख याच हिरोजींचा आहे. ज्यांचे स्वराज्यातील दुर्गबांधणीचे कार्य आजही वाखाणले जाते ते हे बांधकाम इंजिनिअर!
    सिंधुदुर्गाच्या बांधकामासाठी हिरोजींनी रक्कम उभी केली होती आणि रायगडावरील पायरीवर स्वतःचे नाव शिवरायांच्या पायाची धूळ नावावर पडावी म्हणून कोरले अशा दोन कथा सांगितल्या जातात.
    हिरोजींना शिवछत्रपतींनी दिलेल्या मृत्यूदंडाची घटना दोन वेगवेगळ्या पुराव्यांतून समोर येते. यातील एक तर खुद्द हिरोजींच्या पुत्राचे वतनपत्र आहे. दुसरा पुरावा एका यादीत आहे. यातूनच ही अत्यंत धक्कादायक घटना समजते.
    काय आहे ही सर्व हकीकत?हिरोजींना मृत्यूदंड मिळाला म्हणून त्यांच्या स्वराज्यकार्याचे मोल कमी होते का? हिरोजींच्याबद्दल प्रचलित असलेल्या कथा खऱ्या की खोट्या?
    *हिरोजींचे स्वराज्यातील योगदान व त्यांना मिळालेला मृत्यूदंडाचा इतिहास पुराव्यानिशी सादर झाला आहे. जरूर पहा आणि शेअरही करा.
    भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
    • Video
    भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
    • Video
    भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
    • Video
    भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
    • Video
    भाग ५ - वीर बाजी पासलकर
    • Video
    भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
    • गोदाजी जगताप: शौर्यगाथ...
    भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
    • Video
    भाग ८ - वीर जिवा महाले
    • जीवा महाले : शौर्यगाथा...
    भाग ९ - वीर संभाजी कावजी
    • संभाजी कावजी :शौर्यगाथ...
    भाग १० - शिवाजी काशीद
    • शिवाजी काशीद :शौर्यगाथ...
    भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
    • शंभूसिंह जाधवराव-शौर्य...
    भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
    • बाजीप्रभू देशपांडे-शौर...
    भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
    • बांदलवीर भाग १-कृष्णाज...
    भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
    • बांदलवीर भाग २- दिपाऊ,...
    भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
    • बापूजी देशपांडे: शौर्...
    भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
    • चिमणाजी व नारायण देशपा...
    भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
    • दादाजी व सखो कृष्ण लोह...
    भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
    • Video
    भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
    • मुधोजी नाईक निंबाळकर :...
    भाग १८- हैबतराव शिळिमकर
    • हैबतराव शिळिमकर : शौर्...
    भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
    • Video
    भाग २०- फिरंगोजी नरसाळे
    • फिरंगोजी नरसाळे : शौर्...
    भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
    • साबूसिंग व कृष्णाजी पव...
    भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
    • मुरारबाजी देशपांडे : श...
    शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
    • Video
    शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
    • Video
    शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
    • Video
    बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
    • Video
    शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
    • Video
    स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
    • Video
    शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
    • शिवरायांनी स्वत:च्या म...
    प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
    • प्रतापगडावरील हंबीरराव...
    'मराठ्यांची धारातीर्थे' या फेसबुक पेजची लिंक.यावर वैशिष्ट्यपूर्ण व अपरिचित माहिती देणारे लेख आहेत.
    / मराठ्यांची-ध. .
    ३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
    प्रवीण भोसले
    9422619791
    #HirojiIndulkar #ShockingDeathHistory #FullHistory

ความคิดเห็น • 1.4K

  • @sujitsarjine2629
    @sujitsarjine2629 ปีที่แล้ว +175

    खूप अभ्यासपूर्ण आणि अप्रतिम विश्लेषण,,,
    जरी इंदुलकरांना त्यांच्या कर्मा नुसार मृत्युदंड देण्यात आला असला तरी त्यांनी स्वराज्यासाठी केलेले काम अप्रतिमच होते

    • @ramrajahire2128
      @ramrajahire2128 3 หลายเดือนก่อน +3

      त्याहून अधिक म्हणजे महाराजांनी फितूरांवर दया केली नाही हे महत्वाचे 👍👍❤जय शिवराय ❤🙏🙏

    • @sumanmhaisane
      @sumanmhaisane 2 หลายเดือนก่อน +5

      ईंदुरकराच्य कार्य जेवढे मोलाचे होते त्यापेक्षाही महाराजांना स्वराज्य जास्त महत्वाचे होते हे तेवढे।खरे दोघंनाही शतवार प्रणाम

    • @pushplatakumbhar1351
      @pushplatakumbhar1351 2 หลายเดือนก่อน

      Ka indulkarani galbot lavle amcha Raja asa pakhsha nasatana akhanda rayatela. Japnara asatana

  • @atulplahane
    @atulplahane 9 หลายเดือนก่อน +58

    आपल्याला एवढ्या वेदना होत आहेत तर तेव्हा खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांना किती दुःख झाले असेल! काही कर्मांना नाईलाजाने करावे लागते, कठोर निर्णय घ्यावे लागतात, समाजामध्ये हा संदेश द्यावा लागतो कि कोणीही कितीही मर्जीतला असला तरी त्याला अक्षम्य गोष्टींवर माफी नाही म्हणजे नाही! जय शिवराय, जय शंभो, हर हर महादेव 🚩

  • @anandtaral9970
    @anandtaral9970 11 หลายเดือนก่อน +80

    खरंच राजे कसे न्यायाधिश होते ते या प्रसंगातून समजते आणि हिरोजी यांच्या कार्याला मनाचा मुजरा जय शिवराय

  • @gitanjaligadhe4953
    @gitanjaligadhe4953 ปีที่แล้ว +18

    भोसलेने माझे वय 62 वर्षे पहिले नॢऊ वर्षे वजा करूनच बोलतो.हे सर्व मी प्रथमच ऐकले.आपला "मराठ्यांची धारातीर्थे"हा संशोधनक्षेत्रात माझ्या संग्रहात आहेच.सध्याच्या काळात इतका जबर संशोधन वारसा साक्षेपी जपणारे मला तर तूम्ही एकमेव दिसता.पुरावा मनाला पटलावर इतिहास संशोधनाला अर्थ आहे हे तुम्ही कृतीतून सिद्ध करत आहात.आपणास खूप धन्यवाद...आणि आपला दुर्दम्य संशोधन व्यासंग सदैव वृद्धिंगत होवो.आरोग्यसंपन्न आयुष्य आपणास मिळो ही ईशचरणी प्रार्थना!

  • @Riskylife1108
    @Riskylife1108 ปีที่แล้ว +51

    अशा मोठ्या माणसांची जास्त चौकशी न करता मराठी माणसाचे रायगड बद्दल असणारे प्रेम ही त्यांच्या कामाची पावती असे समजावे..... खुप छान....

  • @vijaykumarsharma8700
    @vijaykumarsharma8700 3 หลายเดือนก่อน +15

    फारच कठिन ईतिहास असतो त्याचा योग्य अभ्यास केला तरच आपणांस श्री छत्रपति शिवाजी महाराज किती न्याय प्रिय होते हे दिसते 🚩🚩🙏🙏🚩🚩🇮🇳🇮🇳

  • @ajitbrahmadande703
    @ajitbrahmadande703 ปีที่แล้ว +69

    सर्व दुर्ग सेवकांना व त्याना मदत करणाऱ्या ज्ञात अज्ञात सर्व महानुभवांना भगीनींना विनम्र प्रणाम ! कोणीही आज आपल्या जातीची माणसे इतिहासात न शोधता आज काही तरी स्वराज्याचे काम करून दाखवावे ! भविष्यासाठी ही तयारी ठेवावी ! जय शिवराय !

    • @Porcupine251
      @Porcupine251 4 หลายเดือนก่อน

      हिंदू नाव धारण केलेल्या मुल्ल्यांचे काय करायचे??? टिपू सुलतानची जयंती साजरी करत आहेत नालायक कुठचे 😡

    • @jaydeepahire7236
      @jaydeepahire7236 2 หลายเดือนก่อน

      Sir please numbar v address patva na

  • @AdvOnkar
    @AdvOnkar 2 หลายเดือนก่อน +15

    हिरोजी इंदलकर, हिरोजी फर्जंद, आणाजी दत्तो, फिरंगोजी नरसाळा, संभाजी कावजी, बाळाजी आवजी चिटणीस इ. स्वराज्यवीरांची स्वराज्यसेवा विसरता येणार नाही!! यांना त्यांच्या एखाद्या गुन्ह्यासाठी मृत्युदंड मिळाला तरी त्यांचे स्वराज्यप्रती कार्य थोरच होते हे सत्य आहे.

    • @mehabubshaikh2376
      @mehabubshaikh2376 หลายเดือนก่อน +2

      नक्कीच त्यांच्या शौ रयाला त्रिवार नमन
      मेहबूब शेख हिंदू मुसलमान मावळा

  • @ganeshgaikwadsarkar2727
    @ganeshgaikwadsarkar2727 ปีที่แล้ว +114

    अत्यंत धक्कादायक पण वास्तविक माहिती.....प्रवीण सर तुम्हाला तोड नाही.... जय जिजाऊ जय शिवराय 🚩

    • @somnathbagal4503
      @somnathbagal4503 ปีที่แล้ว +1

      अत्यंत धक्कादायक पण वास्तववादी माहीती .. प्रविण सर तुम्हांला तोड नाही "....
      जय जिजाऊ .. जय शिवराय

  • @milinddesai1851
    @milinddesai1851 ปีที่แล้ว +21

    विश्वास कसा ठेवायचा,मन बेचैन झाले, फार वाईट

  • @dhananjayshinde5244
    @dhananjayshinde5244 2 หลายเดือนก่อน +9

    शेवटी महाराज न्याय करणार हे तितकच सत्य आहे . जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @nirmaladhole1247
    @nirmaladhole1247 ปีที่แล้ว +12

    हिरोजी इंदुलकर यांचे कार्य अजोड आहे🙏
    त्यांच्याकडून तसाच कांहीतरी प्रमाद केला असेल
    हे चांगले स्पष्ट केलेत, धन्यवाद !

  • @neeleshbavadekar
    @neeleshbavadekar ปีที่แล้ว +8

    खूप छान व वास्तव इतिहास अतिशय योग्य पद्धतीने सांगीतला आहे. चांगल्या कार्याची दखल योग्य पद्धतीने घेणे आवश्यक आहे.

  • @user-se3zj2op2u
    @user-se3zj2op2u 2 หลายเดือนก่อน +4

    खूप छान विश्लेषण.हिरोजी इंदुलकर यांना मरणोत्तर न्याय मिळाला पाहिजे

  • @tejaskenjale6199
    @tejaskenjale6199 ปีที่แล้ว +24

    अप्रतिम👌........ अगदी ऐतिहासिक पुराव्यानिशी केलेलं विश्लेषण... यामुळे तरुण पिढीला नक्कीच त्याचा उपयोग होईल.. धन्यवाद..जय शिवराय ❤🙏🚩

  • @pradeepkakade8244
    @pradeepkakade8244 ปีที่แล้ว +11

    हिरोजी इंदुलकर यांनी स्वराज्यासाठी केलेले कार्य अतिशय प्रेरणादायी व अभिमानास्पद आहे. त्यांना मानाचा मुजरा.

  • @sureshpatil8642
    @sureshpatil8642 ปีที่แล้ว +5

    तुमचं अभ्यासपुर्ण सर्व समावेशक विचार खुप उपयोगी आहे म्हणून खुप खुप धन्यवाद

  • @jagdishmaharaj5851
    @jagdishmaharaj5851 11 หลายเดือนก่อน +5

    जय भवानी जय शिवराय. प्रवीण सर खुप दांडगा अभ्यास आहे आपला. इतिहासातील अद्भूत अस सत्य जगासमोर मांडल तुमचं कौतुक करण्याचं कारण म्हणजे. चांगल्या-वाईट दोन्ही बाजू बोलताना जराही न कचरता ठाम बोलता . कोणत्याही संघटनेची भिती न बाळगता. खरच स्वराजातली अशी सत्य जगा समोर मांडा आमच्या शुभेच्छा मानाचा मुजरा.जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र.

  • @mangeshvaidya937
    @mangeshvaidya937 2 หลายเดือนก่อน +5

    प्रत्यक्ष रायगाडावर आल्यावर हिरोजींचे योगदान कळते. उत्कृष्ट स्थापत्य कलेचा नमुना दिसतो.

  • @nanditakulkarni3067
    @nanditakulkarni3067 ปีที่แล้ว +32

    खरोखरच महाराजांची न्यायप्रक्रिया हि किती निरपेक्ष होती हे समजते. आज जर का महाराज असते, तर किती जणांच्या गुन्ह्याला मृत्युदंडाची शिक्षा झाली असती.... याचा विचार सुद्धा भयंकर असेल.

    • @yogeshkatare6774
      @yogeshkatare6774 5 หลายเดือนก่อน +2

      कुलकर्णी साहेब समग्र बुध्दीचा वापर करून सांगतो, महाराज आज असते तर लोकांना वेळेवर न्याय मिळाला असता, मृत्युदंड फक्त राजकीय शत्रूंना होता, जे की आपल्या सार्वभौम स्वराज्याचे रक्षण करणेचे दृष्टीने गरजेचे वाटले असेल.

  • @arunabobade6705
    @arunabobade6705 ปีที่แล้ว +6

    छत्रपती शिवराय धन्य धन्य राजा
    हिरोजी इदुलकरांचं कार्य खूप अप्रतिम

  • @ganeshdeshmukh2377
    @ganeshdeshmukh2377 ปีที่แล้ว +22

    इतका महत्वाचा इतिहास आज पहिल्यांदा ऐकला.... पुराव्यानिशी हि घटना सत्य असली तरी मन तयार होईना सर सत्य स्विकारायला

  • @deepakhingade5282
    @deepakhingade5282 5 หลายเดือนก่อน +3

    भक्ती, श्रध्दा,व देशप्रेम यांत मोजमाप न ठेवता केलेली सेवा हि. वंदनीय आहे हिरोजी इंदुलकर यांचे स्मारक होणं गरजेचं आहे.जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र.

  • @changdevprasaddhanwate1127
    @changdevprasaddhanwate1127 ปีที่แล้ว +17

    सलाम हिरोजींच्या स्वामी निष्ठेला. जय शिवराय..

  • @MuraliKamthe
    @MuraliKamthe ปีที่แล้ว +15

    बहुमूल्य, वस्तुनिष्ठ माहिती मिळाली
    हे सत्य कधीच समजले नसते, भोसले सर तुम्हाला आणि हिरोजी इंदुलकर दोघानाही मानाचा मुजरा 🙏🙏

  • @deepakbansod2848
    @deepakbansod2848 ปีที่แล้ว +12

    अप्रतिम शिवशाहिचा हा इतिहास समोर आणल्या बद्दल धन्यवाद सर

  • @satishmohite2204
    @satishmohite2204 5 หลายเดือนก่อน +9

    भोसले साहेब, खुप छान माहीती दीलीत, धन्यवाद ।
    फितूरी हा मराठ्याना मिळालेला दुर्दैवी शापच होता,

  • @yoginiprabhudesai4358
    @yoginiprabhudesai4358 ปีที่แล้ว +5

    अतिशय वेदना झाल्या ऐकून
    सांगण्याची हातोटी विश्लेषण तळमळ दृष्टीकोन प्रामाणिकता खूप अभिनंदनीय

  • @saiecorp5646
    @saiecorp5646 ปีที่แล้ว +177

    प्रस्थापित मते व सर्व सामान्य समजुतींना धक्का देत फक्त सत्य आणि एकमेव सत्यच मांडणारे आपण एक वैशिष्ट्य पूर्ण इतिहासकार आहात...मनापासून धन्यवाद..आणि आपल्या कार्याला शुभेच्छा..

  • @vijaykumbhar5148
    @vijaykumbhar5148 ปีที่แล้ว +33

    त्यांना शिक्षा का झाली हे कळले तर तमाम शिव भक्ताना आनंद होईल - व ईतके संशोधन व्हायलाही हवे - पन यातुन हिरोजी ईदुलकरांचे स्वराज्य सेवेतील महत्व कमी होत नाही हे खरे आहे - जय शिवराय

    • @nileshindalkar4540
      @nileshindalkar4540 11 หลายเดือนก่อน +1

      🚩🚩🚩 जय शिवराय 🚩🚩🚩
      विडिओ पहिला तर लक्षात येईल प्रत्येक वाक्याला एक टेक घेतला आहे ते का हार्दिक एक सुज्ञ आणि अभ्यासू सांगू शकेल बरं जे मोडी लिपीत लिहाले आहे ते तुम्ही मराठी मध्ये सांगत असताना सदर्भ लागत नाही, सज्जनगड परळी, सातारा, येथील शाळेमध्ये मोडी लिपी चे शिक्षण मिळत आहे, थोडे जाऊन शहानिशा करावी भोसले सिरांनी. आणि इतिहास घडवाणारे इतिहास लिहू शकले नाहीत ही पण आपल्या महाराष्ट्राची शोकांतिका च rahili🙏आहे. जास्त काही बोलणे उचित नाही ठरणार कारण मी पण एक वंशज च आहे परंतु कोठेतरी काहीतरी वाचून किंवा एडिटेड पत्राचा उल्लेख करून आमच्या महाराष्ट्राचा तेजस्वी ओजस्वी इतिहासाला कलीम्बा नका लावू. गणोजी शिर्के, सोयरा बाई, औरंगजेब, शिवाजी महाराज्यांचा मृत्यू यांच्या बद्दल पत्र मिळत आहेत का ते शोधून बोललात तर फार आंनद होईल, संभाजी महाराज्यांना विष प्रयोग झाला आहे का पत्र, मुरकरबर खान कसा आला सह्याद्री च्या रांगेतून?. अहो ज्यांनी स्वतःचा वाडा विकला पण महाराज आगऱ्यात असताना रायगडाचे बांधकाम थांबू नाही दिले, किती वेळा तुम्ही रायगडावर आलात राज्याभिषेक सोहळा असतो तेव्हा. मला कोणावर आक्षेप नाही घ्यायचा परंतु तुम्ही बोलताना सदर्भ ही दिला पाहिजे सर, किती वेळा गड किल्ले स्वच्छता मोहिमेला गेलात, किती वेळा आणि कोणत्या गड किल्ल्याच्या बुरुज सवर्धनत सहभाग घेतला? आपण आपल्या खापर पणजोबा आहेत त्याच्या आजोबांचे नाव नाही सांगू शकत, अपकन बोलतोय कोना बद्दल. किती तेजस्वी इतिहास आहे या लोकांचा. कोठेतरी वाटते कि महाराज आपण नाही आहात तेच बरे आहे, आज फक्त view आणि 4 पैसे मिळवण्यासाठी लोक काय काय करू लागलेत. 🚩🚩🚩जय शिवराय 🚩🚩🚩

    • @tr.nil5123
      @tr.nil5123 3 หลายเดือนก่อน

      फक्त गड संवर्धन केले म्हणजे फार इतिहास प्रेमी झाले असे होत नाही

  • @sukhdevpansare8977
    @sukhdevpansare8977 ปีที่แล้ว +4

    खूप छान . सत्य परिस्थिती मांडण्याचे धाडस केले त्यासाठी प्रथम आपणास वंदन . खरा इतिहास लोकांना कळणे महत्चाचे आहे . फुकटचे श्रेय लाटणारे समोर आले पाहिजे .

  • @sopankadam1529
    @sopankadam1529 9 หลายเดือนก่อน +10

    अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण सर 🙏🏾

  • @deepakpatil1511
    @deepakpatil1511 ปีที่แล้ว +4

    लोककथा,मिथकं,कथा-कादंब-या, टि.व्ही मालिका या सर्वांमुळं मुळ कागदपत्रे काय सांगताहेत याकडं आपलं अक्षम्य दुर्लक्ष झालं आहे. कोणत्याही अभिनिवेशाशिवाय जे घडलं ते मांडताना शिवराय किती न्यायप्रिय होते हे आज आपण सांगितलंत. आभार मानतो आणि ऋणी राहतो.

  • @dattashrirangjadhav9370
    @dattashrirangjadhav9370 ปีที่แล้ว +22

    यावरून असे लक्षात येते की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची व्यापकता आणि कठोर शासन व्यवस्था हे दोन्ही शिद्द होते.
    जय शिवराय🙏

  • @amarjitkulkarni8226
    @amarjitkulkarni8226 ปีที่แล้ว +1

    अप्रतीम माहिती .. खुप चांगले संशोधन आणि अभ्यास करून दिल्याबद्दल आभार..🙏. 👏👏👏👌👌

  • @sudarshanpatil7646
    @sudarshanpatil7646 ปีที่แล้ว +24

    भोसले सर खूप छान विश्लेषण.. 🙏
    महाराजांचा तसेच मावळ्यांचा अजून बऱ्याच विषयांचा पुराव्यानिशी संशोधन करून खरा इतिहास आम्हा नविन पिढ्यांना शिकवावा🙏👍
    🚩जय शिवराय 🙏

  • @sureshdamle2917
    @sureshdamle2917 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद.स्वच्छ आणि प्रामाणिक माहिती.
    योग्य पध्दतीने मांडलेला विषय.

  • @nana.salunkhe8413
    @nana.salunkhe8413 ปีที่แล้ว +4

    असाच सत्य ईतीहास शोधून काढल्याबद्दल धन्यवाद .तसेआपणाकडून असेच ईतीहास सत्यशोधन घडावे,संशोधनाच्या कामास कोटी-कोटी शूभेच्छा!

  • @DattatrayTembhurnikar
    @DattatrayTembhurnikar 8 หลายเดือนก่อน +3

    आपण अतिशय महत्वपुर्ण इतिहासांतील माहितीपूर्ण विश्लेषणात्मक माहिती आम्हस आवगत करताहेत त्या बध्दल मनस्वी धन्यवाद।...आपण पुढिल इदुलकरांन विषयी माहिती प्रगट केले नंतरच..श्रीमंत छ्त्रपतींच्या वतीने इंदुलकरांना दिलेल्या मृत्यूदंडाच्या शिक्षे विषयी माझ्या मनातील भावनां व्यक्त करणे उचीत होईल असे मला वाटते..जय शिवराय.

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 ปีที่แล้ว +4

    आपल्या मुळे सत्य इतिहास व त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन मिळतो,,धन्यवाद

  • @rahuljadhav1074
    @rahuljadhav1074 ปีที่แล้ว +3

    तुम्ही सांगितलेली माहिती ही खरंच दुर्मिळ अशी आहे,आम्हाला तुमचे इतिहासाचे ज्ञान आणि सांगण्याची पद्धत खूप आवडते.

  • @deepakdhande
    @deepakdhande 10 หลายเดือนก่อน +22

    सुंदर अभ्यासपूर्ण.... हिरोजी इंदुलकर यांना मृत्यूदंड सुमारे १६८० दरम्यान देण्यात आला असावा असे वाटते. छ.शिवरायांचे देहावसान याच काळात झाले.अखेरच्या काळात प्रकृती अस्वास्थ्यामुळे शिवराय महाराज झोपून होते. या काळात शिवरायांच्या नावाने अनेक हुकूमनामे कारस्थानी कारभाऱ्यांनी जारी केले होते. दस्तूरखुद्द छ. संभाजी महाराजांना सुध्दा अंधारात ठेवण्यात आले होते.
    या काळात काय घटना घडल्या असतील ते परमेश्वरासच माहिती...

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  10 หลายเดือนก่อน +3

      इतिहास अंदाजावर नाही तर पुराव्यांवर चालतो.

    • @rahulingavale8159
      @rahulingavale8159 หลายเดือนก่อน

      ​@@MaratheShahiPravinBhosaleवसंत कानेटकरांच एक वाक्य आठवलं... जिथे इतिहास थांबतो तिथून कलास्रष्टीचा शोध सुरू होतो. इतिहास लीहणारे पण संपुर्ण खरेच लिहतील याला पण पुरावा नाही... शेवटी तर्क वितर्क आणि त्याला कल्पनाशक्ती ची जोड महत्वाची आहेच, शेवटी आइन्स्टाइन पण बोलून गेलेत Imagination is more important than knowledge 🤷‍♂️

    • @chhayaindulkar2949
      @chhayaindulkar2949 หลายเดือนก่อน

      हिरोजी ह्यांनी गुन्हा केला असं कुठे हा पुरावा नाही गैरसमज होता काहीतरी व्यापाऱ्यांशी त्यांच्या व्यवहाराबाबत होत स्वराज्यासाठी त्यांनी चुकीचं केलं नाही

    • @RameshMhatre-ov6hb
      @RameshMhatre-ov6hb หลายเดือนก่อน

      ​@@MaratheShahiPravinBhosaleरायगड जाळल्यावर पुरावे कसले तंगड्याचे शोधता.

    • @ashokjadhav5687
      @ashokjadhav5687 16 วันที่ผ่านมา

      अनुवंशिक विकृत व दिशाभूल तज्ञ जेंव्हा संघटितपणे क्रुर कार्य करतात तेंव्हा पुरावे मागे ठेवतील का??

  • @udayshetye6400
    @udayshetye6400 7 หลายเดือนก่อน +2

    फार म्हणजे फारच अभ्यास पूर्ण विश्लेषण...आपले खुप धन्यवाद

  • @sanjaynalawade5526
    @sanjaynalawade5526 9 หลายเดือนก่อน +1

    अत्यंत उपयुक्त आणि सुंदर आवाजात महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

  • @durgaprasadkesharwani7871
    @durgaprasadkesharwani7871 5 หลายเดือนก่อน +3

    आतापर्यंमाहिती पुरविली सहे.धन्यवाद.त अप्रकाशित अशी अभ्यासपूर्णi ऐतिहािकदृष्ट्या महत्वाची

  • @rajeshdesai4417
    @rajeshdesai4417 ปีที่แล้ว +22

    हिरोजी सारख्या मोठ्या नामधारी मांनसबदराला देखील आर्थिक फसवणूक व सावकारी केल्यावर छत्रपतींनी देहदंडांची शिक्षा दिली. याचा अर्थ स्वराज्यातील न्याय यंत्रणा किती सक्षम होती, हिरोजींची देखील गय केली नाही, जय शिवराय 👍

  • @Gamerop365
    @Gamerop365 2 หลายเดือนก่อน +2

    विलक्षण अभ्यासु विश्लेषण....... मनापासून धन्यवाद 🙏🙏🚩🚩

  • @yashwantgharge673
    @yashwantgharge673 ปีที่แล้ว +1

    फारच अभ्यासपूर्ण विवेचन आपण केले आहे. आपणास माझा सलाम.

  • @vijaytaware4306
    @vijaytaware4306 ปีที่แล้ว +4

    सत्याधिष्ठ ईतिहास , साध्या सोप्या पद्धतीने मांडणी ,सलाम सर आपल्या सखोल अभ्यासास .

  • @dnyaneshwargawade612
    @dnyaneshwargawade612 ปีที่แล้ว +11

    जय भवानी जय शिवराय 🚩👏🏻🚩
    सर नक्कीच आपल्या विचारांना मानाचा मुजरा

  • @manishasakalkar9803
    @manishasakalkar9803 2 หลายเดือนก่อน +1

    फार फार आवडले आणि अतिशय सभ्य शब्दात व्यक्त केले आहे....
    हा इतिहास आहे . त्या काळात आपण काही चुकीचे केले असेल तर देशहितापलीकडे काही नाही असे लक्षात घेऊन आता आपण सर्वतोपरी प्रयत्न करू शकतो....

  • @prabhakarmaske8910
    @prabhakarmaske8910 4 หลายเดือนก่อน +2

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील बरीच अपरिचित असलेली माहिती मिळाली, सांगण्याची शैली खूप खूप छान.👏

  • @swatiratnaparkhi7646
    @swatiratnaparkhi7646 ปีที่แล้ว +4

    अतिशय सुंदर,सादरीकरण,भाषा,इतिहासाला अवडंबर न बनवता सत्यकथन केलेत.मनापासून आवडला.

  • @arvindsheral6857
    @arvindsheral6857 ปีที่แล้ว +3

    खूप खूप धन्यवाद सर, अत्यंत धक्कादायक आणि तेवढीच अनपेक्षित माहिती दिली आहे तुम्ही. अत्यंत मुद्देसूद व संपूर्ण संतुलित माहिती.

  • @sachinbhise2662
    @sachinbhise2662 ปีที่แล้ว +2

    अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण... आपण खूप मेहनत करून माहिती सादर केली त्याबद्दल धन्यवाद..

  • @mancharkar
    @mancharkar ปีที่แล้ว +1

    अतिशय अभ्यासपूर्ण, पुरावानिष्ठ निवेदन आहे.

  • @swapnilparle1391
    @swapnilparle1391 ปีที่แล้ว +9

    सहन न होणारी पण पुराव्यानिशी खरी माहिती आम्हाला सांगितल्या बद्दल धन्यवाद सर 🙏

  • @sudindalave1202
    @sudindalave1202 ปีที่แล้ว +3

    सर आपण खुप छान व अभ्यास पुर्ण माहीती आम्हाला दिली त्याबद्दल आपले आभार . आपले प्रतेक व्याख्यान हे एक Ph . D. चा प्रबंधाला सुद्धा लाजवते . असे ईतीहास संशोधन ही काळाची गरज आहे आपले पनःश्च आभार

  • @chandrakantbhandwale7482
    @chandrakantbhandwale7482 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद .अचूक माहिती. जय शिवराय.

  • @bhaisardesai1243
    @bhaisardesai1243 11 หลายเดือนก่อน +1

    अतिशय छान माहिती,,अभ्यासपूर्ण विषया साठी धन्यवाद,,🙏🙏

  • @abhaykoyande9961
    @abhaykoyande9961 5 หลายเดือนก่อน +6

    फितुरी नसती तर आता जो तमाशा महाराष्ट्रात चालू आहे तो झाला नसता

  • @babasahebshelar8123
    @babasahebshelar8123 ปีที่แล้ว +25

    खूप छान वास्तववादी पुराव्यावर आधारित माहिती आपण दिली आणि महाराष्ट्र एका अपरिचित घटनेला आज परिचित झाला धन्यवाद.

  • @swareshthakur9290
    @swareshthakur9290 ปีที่แล้ว +2

    खुपच सुंदर विश्लेषण केले आहे. धन्यवाद मनापासून. नमस्कार.

  • @rekhadevkar3856
    @rekhadevkar3856 4 หลายเดือนก่อน +2

    khup khup धन्यवाद sir .mahiti dilya baddal. गड किल्ले पाहताना माझ्या समाज बांधवांनी केलेल कार्य आणि योगदान किल्याच्या प्रत्येक दगडावर दिसुन येते. आजचं जिवंत उदाहरण म्हणजे कोयना धरण , धरणाच्या सांडव्याच काम माझ्या स्वर्ग वासीय आजोबांनी केले.

  • @dilipraut7915
    @dilipraut7915 11 หลายเดือนก่อน +3

    धन्यवाद सर, ऐतिहासिक पण महत्वाची, माहिती समजली सर, खूप खूप धन्यवाद, 🙏 अशीच ऐतिहासिक माहिती पुढे पण मिळेल ही अपेक्षा, 🙏

  • @ajitdabhade353
    @ajitdabhade353 9 หลายเดือนก่อน +8

    सुंदर इतिहास हा निव्वळ भावनिक नजरेतून न पाहता कागदाच्या आधारेच अभ्यास केला पाहिजे जाणून घेतला पाहिजे आणि तितक्याच मोठ्या मनाने स्वीकारता आणि पचवता आला पाहिजे

  • @ramchavan7536
    @ramchavan7536 ปีที่แล้ว +1

    नक्कीच इंदूलकर यांचे कार्य महान आहे...धन्यवाद सर..इतकी महत्त्वपुर्ण बातमी सांगितल्याबद्दल...सलाम आपल्या अभ्यासाला

  • @manojpatil3966
    @manojpatil3966 6 หลายเดือนก่อน +1

    सर प्रथम नमस्कार,
    अत्यन्त प्रभावी भाषेत. आपण मांडले.
    अभ्यास पूर्ण आपल्या व्हिडीओमुळे भरपूर मदत मिळाली.
    आपल्या अभ्यासास,निवेदनास ,आणि लोक कार्यास अभिवादन...❤

  • @navneetjoshi2293
    @navneetjoshi2293 ปีที่แล้ว +36

    आज खूप नवीन माहिती मिळाली
    हिरोजी इंदुलकर यांनी केलेली स्वराज्य सेवा मराठी माणूस कधीही विसरणार नाही
    🙏🙏🚩🚩

    • @sharadpatil95
      @sharadpatil95 ปีที่แล้ว +7

      सरजी नमस्कार
      माहिती मिळाली पण विश्वास बसत नाही
      स्वराज्य साठी सर्व समर्पन करणारा मावळा अशी काय चूक केली असेल
      राजे शिवछत्रपतीं एक एक मावळ्यांना प्राणापलीकडे जपत असत
      पण स्वराज्या समोर नातं गोत भावना सर्व बाजूला ठेवून न्याय करणारे राजे शिवछत्रपतीं
      शिवशक्ती स्वरूपात दिसून येतात
      पण तरीही आंतरमन म्हणत की मृत्यूदंड
      शक्य नाही

    • @bhushanphadnis5455
      @bhushanphadnis5455 ปีที่แล้ว

      ब्रिगेडी दिसतोय ना?

    • @Sarojydypgpt
      @Sarojydypgpt ปีที่แล้ว

      @@bhushanphadnis5455
      तू अण्णाजी पंथाची .....दिसतोय ना?

  • @sanjayjoshi160
    @sanjayjoshi160 ปีที่แล้ว +5

    वा‌ भोसले साहेब खुप महत्वाची माहिती दिली आपण आभारी आहे

  • @user-y410
    @user-y410 ปีที่แล้ว +2

    🙏🚩जय शिवराय🚩🙏
    🙏🇮🇳जय महाराष्ट्र 🇮🇳🙏
    खुपच छान माहिती दिली आहे साहेब 🙏

  • @anitatingare2800
    @anitatingare2800 4 หลายเดือนก่อน +2

    खरोखर ही एक दुदैवी घटना आहे.खर तर हा धक्कादायक माहिती दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.अजूनही अशी काही माहिती असेल तर तीही आपण आपल्या या ब्लॉगमधून आम्हाला वेळोवेळी द्यावी ही विनंती.

  • @nageshwakode8686
    @nageshwakode8686 ปีที่แล้ว +8

    अप्रतिम विश्लेषण जे की पुराव्याणीशी तुम्ही सादर केलं आणि ही घटना खरंच खूप धक्कादायक आहे..... पण तुम्ही सांगितल्या नुसार हिरोजिंबद्दल तोच आदर कायम असेल जो आधी होता.... 🙏

  • @mahadevsaravade889
    @mahadevsaravade889 8 หลายเดือนก่อน +4

    अतिशय महत्वाची माहिती . रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज हे अतिशय न्यायप्रविस्ट होते .माझे महाराज कधिच जवळचा लांबचा माणत नव्हते .जय शिवाजी जय भवानी जयभीम.

  • @vilasghadi8006
    @vilasghadi8006 4 หลายเดือนก่อน +1

    अत्यंत धक्कादायक आणि रहस्यमय. धन्यवाद माहिती आणि शोध कार्यासाठी.

  • @pradippatil2643
    @pradippatil2643 11 หลายเดือนก่อน +1

    साहेब आज आम्हाला इतिहासाची खरी ओळख झाली. तुमचा इतिहहासाचा अभ्यास सत्य आहे.सोबत आसणारे पत्रावरुन समजते.नमस्कार

  • @sunil.vilaskirve2678
    @sunil.vilaskirve2678 ปีที่แล้ว +17

    खरंच सर तुम्ही सांगीतलेली संपूर्ण माहिती ऐकून विश्वास बसत नाही पण अस्सल कागदपत्रे व पुरावे असल्यानं व यांतून हे पण सिध्द होते कि आपले महाराज किती कडक शिस्त व कार्य तत्पर होते गुन्हेगारांना योग्य वेळी योग्य निर्णय घेणं व शिक्षा देणं खुप छान आजचा एपिसोड

  • @prasadindalkar7056
    @prasadindalkar7056 ปีที่แล้ว +9

    🚩जय शिवराय 🚩
    सेवेची ठायी तत्पर सरदार हिरोजी इंदलकर

  • @vasudhaathavale3310
    @vasudhaathavale3310 ปีที่แล้ว +1

    आजपर्यंत जेवढे आपले व्हिडिओ बघितले, ऐकले, ते सर्व उत्तम. पण हा जास्त आवडला.
    शिवरायांच्या विचार, व्यक्तिमत्त्वाचा एक वेगळा पैलू समजलाच पण तुमचे स्वतःचे विचार देखील किती प्रगल्भ आहेत हे सुद्धा जाणवले.

  • @mandarbhagawat3743
    @mandarbhagawat3743 3 หลายเดือนก่อน +2

    सर, अतिशय सुंदर माहिती आपण देत आहात, आपले स्पष्टीकरण खूपच उत्तम, सादरीकरण अप्रतिम, असेच व्हिडिओ देत राहा, माझ्या शुभेच्छा

  • @manalibhogle7774
    @manalibhogle7774 ปีที่แล้ว +6

    Thanks to you for giving this valuable information.

  • @arvindsalvi4054
    @arvindsalvi4054 ปีที่แล้ว +4

    खुप महात्वाची माहिती. आभार

  • @dattapagade8813
    @dattapagade8813 หลายเดือนก่อน +1

    इंदुलकरांचे खूप मोठे योगदान आहे त्यांच्या सर्व सरदार सैनिक आनी लढ़ाऊ जनाना शतशाहा नमन

  • @mohansuryawanshi7161
    @mohansuryawanshi7161 ปีที่แล้ว +1

    आपण अत्यंत महत्व पूर्ण माहिती सांगितली. आपले विचार स्पष्ट आणि परखड आहेत. एक राजा आपल्या प्रजेचा सेनापतीचा सरदारांचा जेव्हडा आदर करतो तेव्हडाच त्यांच्या गैर वर्तणुकीबद्दल तितकीच कठोरपणे शिक्षा देतो तोच राजा असतो. आपल्या सरदाराने केलेलं स्वराज्याच कार्य आणि त्यानेच नंतर केलेली गैर वर्तणूक या दोन भिन्न गोष्टी आहेत आणि त्या सूडभावनेने एकमेकास जोडून पाहू नये हेच यावरून कळते. या अद्भुत माहिती बद्दल आपणास धन्यवाद.

  • @umeshkesare5769
    @umeshkesare5769 ปีที่แล้ว +70

    हिरोजी इंदुलकर हे एक निपुण अभियंता होते, त्यांची स्वराज्य सेवा लक्षात घेऊन त्यांचे स्मारक झालेच पाहिजे....

    • @purushottamdhande9419
      @purushottamdhande9419 ปีที่แล้ว

      आणी तेही! विनायक दामोदर सावरकर शेजारी असावे,!!

  • @balasahebsawant5635
    @balasahebsawant5635 ปีที่แล้ว +8

    तटस्थपणे केले विश्लेषण खूप महत्त्वाचे आहे असेच ज्ञानात भर घालत राहावी
    !जय जिजाऊ जय शिवराय!🚩

  • @dattatraykondhalkar5125
    @dattatraykondhalkar5125 5 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर ऐतिहासिक माहिती आहे..सर... आपणास खूप खूप शुभेच्छा

  • @nehakathole2945
    @nehakathole2945 ปีที่แล้ว +1

    खूप महत्त्वाची माहिती दिली आहे.
    माऊली तुमचे खुप खुप धन्यवाद

  • @vimalmorepatil7039
    @vimalmorepatil7039 ปีที่แล้ว +3

    आय प्राऊड ऑफ यू भोसले सर खूपच उत्कृष्ट दर्जाची माहिती आपण देतात धन्य धन्यवाद

  • @sarangdhande9107
    @sarangdhande9107 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार

  • @rahulsinghpardeshi7981
    @rahulsinghpardeshi7981 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर माहिती. धन्यवाद.

  • @mayayog333
    @mayayog333 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर विश्लेषण...श्री. इंदुलकरांचे धक्कादायक सत्य व त्यांचे छत्रपतींच्या पदरी असतानाचे कार्य या दोन्ही बाबी उत्तम अभ्यासपूर्वक मांडल्या, त्याबद्दल भोसलेजी आपले धन्यवाद. प्रथमच ही माहिती ऐकली. आपण कृपया आपले हे इतिहास ज्ञात करून देण्याचे कार्य चालू ठेवावे. अनेक शुभेच्छा व धन्यवाद.

  • @rajendrabhosale6133
    @rajendrabhosale6133 ปีที่แล้ว +7

    खूपच उद्बोधक माहिती, हिरोजी इंदलकर याच्याबद्दल सत्य माहिती ऐकून धक्का बसला परंतु हिरोजिंचे योगदान पाहिल्यास त्याच्याबद्दल फक्त आणि फक्त अभिमानच वाटतो.

  • @nandakishoremore1617
    @nandakishoremore1617 4 หลายเดือนก่อน +3

    निर्लेप,निष्पक्ष आणि कुठल्याही प्रकारच्या वाईट हेतुने प्रेरित नसलेली आणि मेहनतीने अभ्यासून,तपासून केलेली मांडणी वाटली.जय शिवराय।

    • @nandakishoremore1617
      @nandakishoremore1617 4 หลายเดือนก่อน +1

      आपले शिवराय कधीही चुकीचा निर्णय घेऊ शकत नाहीत.म्हणूनच तर त्यांचे वंशज या घटनेनंतरही शिवरायांना सोडून कुठेही गेले नाहीत.हा एकच पुरावा पुरेसा आहे.देवांमध्ये प्रभूरामचंद्र आणि माणसांमध्ये छत्रपती शिवराय.बस्स् इतकच.जय श्रीराम।

  • @pralhadgavli3726
    @pralhadgavli3726 ปีที่แล้ว

    आवडलं हो मला खुप छान माहिती मिळाली जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद

  • @haribhau.lohakare1712
    @haribhau.lohakare1712 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली
    जय शिवराय

  • @ghanshanjadhav3399
    @ghanshanjadhav3399 ปีที่แล้ว +4

    खुप छान महत्वाची माहिती

  • @swapnilp1651
    @swapnilp1651 ปีที่แล้ว +195

    खरोखरच अतिशय धक्कादायक घटना आहे आणि आज हे पहिल्यांदाच कळतय❗ 😥

    • @maheshitkar466
      @maheshitkar466 ปีที่แล้ว +15

      साहेब हात जोडून विनंती करतो हीरोजी इंदुलकर चुकीचे आहे हीरोजी इटाळकर असे आहे इटाळकर हे वडार समाजाचे आहेत खोटा इतिहास सांगु नका आपला मो नंबर द्या मी माहिती देतो

    • @prasadnangarale3457
      @prasadnangarale3457 ปีที่แล้ว +4

      काय पहिल्यांदा कळतंय ते पण चुकीचं....

    • @rajgidde9852
      @rajgidde9852 ปีที่แล้ว +1

      सर विस्तारित swaprupat माहिती द्या

    • @user-vf6zb7ni6k
      @user-vf6zb7ni6k ปีที่แล้ว +6

      @@maheshitkar466 हो ना राव चुकीचं इतिहास पसरवत आहेत

    • @madhukarshedage9346
      @madhukarshedage9346 ปีที่แล้ว +2

      @@prasadnangarale3457 . a ăn zeaazzw

  • @sanketsawant8113
    @sanketsawant8113 3 หลายเดือนก่อน +1

    खूप अभ्यास पूर्ण सर्व गोष्टी तुम्ही समोर उभ करतात.

  • @pushpanjalipatil1448
    @pushpanjalipatil1448 ปีที่แล้ว +4

    इतिहासातील अतिशय बिनचूक आणि लेखी दाखले देत शिवरायांचे दुर्गांचा इतिहास सांगणारे आपण खरेच एक शिवरायांचे सेवक आणि इतिहास तज्ञ आहात खूप खूप धन्यवाद सर,🙏🙏