नकली बायका करुन रचलेला गुप्त, मर्मभेदी, धाडसी डाव!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 251

  • @BalasahebJagtap-bd2gk
    @BalasahebJagtap-bd2gk 16 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    शिवाजी महाराज यांच्या सर्व मावळे यांच्या स्मारक झालेच पाहिजे

  • @rameshwarkale7228
    @rameshwarkale7228 8 หลายเดือนก่อน +45

    कोंडाजी फर्जंद यांचे स्मारक जंजिरा किल्ल्यात झालेच पाहिजे असे वाटते खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @diliptambekar3619
    @diliptambekar3619 8 หลายเดือนก่อน +32

    सर खुप सुंदर माहिती दिली आहे
    कोंडाजींचे स्मारक जंजिरावर
    झालेच पाहिजे

  • @prabhakarikakadekakade7134
    @prabhakarikakadekakade7134 3 หลายเดือนก่อน +5

    खरंच कोंडाजी च्या कार्याला सलाम जंजिरा किल्ल्यावर कोंडाजी फर्जंद यांचे स्मारक व्हायलाच पाहिजे

  • @pratikpatil4281
    @pratikpatil4281 7 หลายเดือนก่อน +78

    आज आपण जंजिऱ्यावर गेलो तर तेथील लांडयांकडून सिध्याचा इतिहासच सांगितलं जातो. तिथं आपण महाराजांचा जयजयकार करू शकत नाही कारण तेथील लांड्यांच्या भावना दुखावतात म्हणे...जंजिऱ्यावरील नरवीर कोंडाजी बाबांचे बलिदान दुर्लक्षितचं राहिले आहे. त्यामुळेच तिथं कोंडाजी बाबांचे भव्य स्मारक व्हायला पाहिजे यासाठी सर्व शिवपाईकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे

    • @sai-qv9tl
      @sai-qv9tl 5 หลายเดือนก่อน

      मग आपण तिथं जायचच कशाला

    • @laxmanpatil59
      @laxmanpatil59 5 หลายเดือนก่อน

      1​@@sai-qv9tl

    • @Hemantkolambkar21
      @Hemantkolambkar21 4 หลายเดือนก่อน

      भाई असे काही ही नाही मी गेलोय जंजिरा दुर्गा वर वा महाराज्यांचा जयजयकार ही केला आज परियंत आसा लांड्या पैदाच नाही झाला जो मला महाराजांच नव घेण्यापासून रोकु शकेल

    • @shantaramgaikwad6707
      @shantaramgaikwad6707 3 หลายเดือนก่อน

      KO​@@sai-qv9tl

    • @jayawantnaik1942
      @jayawantnaik1942 3 หลายเดือนก่อน +1

      Ase nahi amhi Jai Shivaji Jay Bhawani chi garjana keli

  • @subraokatwate6047
    @subraokatwate6047 หลายเดือนก่อน +2

    द ग्रेट भोसले साहेब आपण कोणीही न सांगितलेली शुरविरांची गाथा ज्यानी स्वराज्य निर्माण करण्यासाठी आपले बलिदान दिले त्यांचा इतिहास सगळ्या समाजापर्यंत पोहचावा यासाठी आपले अभिनंदन करावे तेवढे कमीच आहे जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा गाव पिंपळगाव कमलेश्वरी तालुका वाशी जिल्हा धाराशिव कामतघर भिवंडी

  • @avinashkarode5243
    @avinashkarode5243 8 หลายเดือนก่อน +11

    कोंडाजींचा अपरिचित इतिहास आज समजला . धन्यवाद प्रवीणजी.

  • @govindshinde7085
    @govindshinde7085 8 หลายเดือนก่อน +14

    धन्य धन्य कोंडा जी फर्जंद आणि समस्त मावळे.

  • @rajabhaubankar989
    @rajabhaubankar989 4 หลายเดือนก่อน +9

    🚩🚩🚩🇮🇳 नरवीर कोंडाजी फर्जंद यांचे स्मारक महाराष्ट्र सरकार ने बांधा वे व या नरविराचा योथोचं मान द्यावा.जय शिवराय ,जय शंभुराजे जय महाराष्ट्र।।।🚩🚩🚩💐💐💐🌹🌹🌹🙏

  • @sudhirsawardekar2414
    @sudhirsawardekar2414 8 หลายเดือนก่อน +6

    खुप खुप सुंदर माहिती सर हो कोडांजीचे भव्य असे स्मारक झाले पाहिजे तुमच्या सारख्या इतिहास संशोधकांन मुळे आम्हाला सखोल अशी माहिती मिळते धन्यवाद सर जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे

  • @ramchandradevakate8320
    @ramchandradevakate8320 3 หลายเดือนก่อน +2

    खुप छान आणि प्रेरणा देणारी माहिती मिळाली,स्मारक झाले पाहिजे

  • @mazakokansp
    @mazakokansp 7 หลายเดือนก่อน +6

    अतिशय रोमहर्षक ईतिहास कोंडाजी फर्जंदांचा आहे. भोसले साहेब तुमच्या कार्याला लाख लाख सलाम मानाचा मुजरा . तुमच्या अभ्यासपूर्ण पुराव्यानिशी सादरी करणामुळेच छत्रपति शिवाजी महाराजांच्या आणि शंभू राजांच्या स्वराज्याच्या शिलेदारांचा मर्मभेदी ईतिहास सर्वां समोर आला आहे.

  • @shriharichikte632
    @shriharichikte632 7 หลายเดือนก่อน +3

    खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपले धन्यवाद.

  • @rajendrasinhnaiknimbalkar37
    @rajendrasinhnaiknimbalkar37 8 หลายเดือนก่อน +8

    अपरिचित इतिहास ऐकावयास मिळाला. मनःपूर्वक धन्यवाद.

  • @vinodbhargude8792
    @vinodbhargude8792 8 หลายเดือนก่อน +9

    सविस्तर माहतीसाठी धन्यवाद प्रवीण सर, पुढील भागाची प्रतीक्षा आहे....
    जय महाराष्ट्र

  • @mahajanpratap7231
    @mahajanpratap7231 7 หลายเดือนก่อน +4

    सर तुमच्यामुळे आम्हाला अतिशय सखोल माहिती मिळत असते इतिहासाची तसेच कोंडाजी सारख्या महावीराचे स्मारक जंजिरा किल्ल्यातच उभारले गेले पाहिजे

  • @PrasadMoresReactions
    @PrasadMoresReactions 8 หลายเดือนก่อน +7

    नेहमीप्रमाणेच खूप सुंदर आणि पुराव्याणीशी माहिती.

  • @bansodebd1752
    @bansodebd1752 7 หลายเดือนก่อน +20

    कोंडाजी फर्जंद चे स्मारक होणे खरंच अत्यावश्यक आहे त्यामुळे पुढील पिढ्यांना त्यांचा भीम पराक्रम आठवणीत राहत जाईल

    • @vaibhavkamble8189
      @vaibhavkamble8189 7 หลายเดือนก่อน +2

      कोंडाजी फर्जंद याचेस्मारक जंजीऱ्यावर झालेच पाहीजे.

    • @ArvindKadu-gw5xo
      @ArvindKadu-gw5xo 6 หลายเดือนก่อน

      भोसले साहेब फार महत्त्वाची बातमी दिलेली आहे तुम्ही जे या वीराचे बलिदान झाले आहे त्यांचे

  • @kiranhengade7078
    @kiranhengade7078 8 หลายเดือนก่อน +21

    होय स्मारक झालेच पाहिजे शूर कोंडाजी फर्जंद ह्यांना मानाचा मुजरा
    जय शिवराय🚩🚩

  • @garudzep1
    @garudzep1 8 หลายเดือนก่อน +28

    जय शिवराय सर्वाना.🚩🙏एक "धक्कादायक बाब" आहे. जंजिरा पाहायला गेल्यावर बोटीमध्ये व किल्ल्यावर चुकीचा इतिहास सांगितला जातो. छत्रपती शिवराय व छत्रपती शंभूराजे, वीर कोंडाजीबाबा फर्जंद यांचं महत्त्व कमी करुन बस नवाब साब/सिद्दी असे गुणगाण केले जाते. किल्ले पद्मदुर्ग ला नावे ठेवली जातात. मुळात हा जलदुर्ग स्थानिक कोळी बांधवांचा..या मातीचा..स्वराज्याचा. कोण ही दंडा राजपुरी गावातील खोटा इतिहास पसरवणारी विक्षिप्त माणसं? खरंतर ही "हबशी लोकंच...सिद्याचीच वंशवेल.." आजही जंजिरा भारताच्या पुरातत्व खात्याकडे नसुन परकिय हबश्यांच्या ताब्यात आहे का? असा प्रश्न पडतो. या लोकांना जाब विचारला व पुरावे मागितले तर आपल्याला दुर्लक्षित केले जाते. "हे सर्व खूप भीषण आहे."
    वेळीच ही विषवल्ली छाटून टाकणं गरजेचं. मी पुढील काळात जंजिऱ्याच्या प्रवासात या लोकांना जाब विचारणारचं.. आपल्या कुणाला असा काही अनुभव आहे का? कृपया आपण आपले मत नक्की कळवावे.
    प्रविण सर, नेहमीप्रमाणेच अत्यंत संवेदनशील व महत्वाची माहिती दिली...खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचविला. खूप आभार.
    स्मारक नक्कीच व्हावे, परंतु ह्या वरील गंभीर विषयाची दखल शिवशंभु भक्तांनी नक्की घ्यावी.. हीच कोंडाजीबाबांना खरी मानवंदना. जय शिवराय 🚩 जय महाराष्ट्र 🚩

    • @hemantraje387
      @hemantraje387 7 หลายเดือนก่อน +2

      वंदन आपल्या इतिहास संशोधनाला!

    • @arjunsaindore999
      @arjunsaindore999 7 หลายเดือนก่อน +2

      काल पण आम्हाला तोच अनुभव आला राजकारणी लोकांनी हा विषय घेतला पाहिजे

    • @vishupawarpatil1630
      @vishupawarpatil1630 6 หลายเดือนก่อน +1

      तुम्ही ऐकून कसे घेता समजत नाही.. तिथे भगवा ध्वज लावलेला आहे हेच खूप झाल..

    • @babasahebsawant9897
      @babasahebsawant9897 5 หลายเดือนก่อน

      .

    • @babasahebsawant9897
      @babasahebsawant9897 5 หลายเดือนก่อน

      हृदयस्पर्शी विचार आणि योग्य अपेक्षा पण लक्षात घेऊन परिणामकारक बदल करायला संबंधिताना वेळ नाही

  • @sudarshantraders
    @sudarshantraders 5 หลายเดือนก่อน +2

    महाराजांना आजच्या विकृत सेक्युलरिजम चे वेष्टण चढवण्याचे पातक आजचे स्वार्थी राजकारणी करत आहेत. आपण सत्य लोकांच्या समोर आणावे ही अपेक्षा.

  • @dipakjade6336
    @dipakjade6336 8 หลายเดือนก่อน +3

    खूप छान माहिती सांगितली आहे सर मी पण जंजिरा किल्ला बघितला आहे तुम्हाला शिवमय शुभेच्छा धन्यवाद

  • @shahajipawar9082
    @shahajipawar9082 8 หลายเดือนก่อน +18

    जंजिरा मध्ये च कोंडाजीचें सम
    स्मारक झाले पाहिजे

  • @Dr.SubhashPatil
    @Dr.SubhashPatil 3 หลายเดือนก่อน +3

    खूपच उत्कृष्ट या कोंडाजीचा उचित सन्मान व्हायलाच हवा धन्यवाद

  • @durgesh526
    @durgesh526 8 หลายเดือนก่อน +6

    सर आपली माहिती अतिशय वास्तववादी , अभ्यासपूर्ण व पुराव्यांवर आधारीत असते.
    सिद्दीं नी जनतेवर काय काय अत्याचार केले आहेत हे सुद्भा प्रकाशात आणणे गरजेचे आहे.

  • @ashokchitre1660
    @ashokchitre1660 5 หลายเดือนก่อน +2

    कोंडाजी फर्जंद हा शिवरायांचे अत्यंत शूर मावळा त्यांना मानाचा मुजरा

  • @ganeshshinde8511
    @ganeshshinde8511 8 หลายเดือนก่อน +3

    अप्रतिम अभ्यास आणि विश्लेषण धन्यवाद सर

  • @rahuljoshi8499
    @rahuljoshi8499 8 หลายเดือนก่อน +4

    अप्रतिम अभ्यास आहे सर 👌खूप छान आणि कधीच अशी माहिती मला मिळाली नाही 👌धन्य ते मावळे धन्य ते छत्रपती राजे 🙏जय भवानी जय शिवराय 🙏जय जिजाऊ माता 🙏

  • @dilipsonawane1985
    @dilipsonawane1985 7 หลายเดือนก่อน +4

    अप्रतिम कोंडाजी फर्जंदांची शौर्यगाथा..
    याच जलदुर्गावर ३० मार्च २०१६ रोजी मिशन ३०० अंतर्गत भगवा ध्वज लावण्यात आलेला होता...

  • @AmitSagar-lm7nn
    @AmitSagar-lm7nn 7 หลายเดือนก่อน +3

    नरवीर कोंडाजी बाबांचे स्मारक पन्हाळगड अन जंजीरावर झालेच पाहिजे..🙏🏻🚩

  • @santoshveer2803
    @santoshveer2803 7 หลายเดือนก่อน +5

    शुरवीर , पराक्रमी कोंडाजी फर्जंद यांना त्रिवार मानाचा मुजरा💐💐🙏🙏😌😌

  • @jaydipmulik9474
    @jaydipmulik9474 8 หลายเดือนก่อน +8

    खूप छान माहिती मिळाली सर,पण आपल्या सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आजून बांधायचे झाले नाही मग कोंडाजींचे स्मारक काय उभारणार ही मोठी खंत आहे .....जय शिवराय

  • @sureshdeshmukh7964
    @sureshdeshmukh7964 8 หลายเดือนก่อน +1

    सर खूप सुंदर 💐🙏🏻 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩

  • @dipreshsawant779
    @dipreshsawant779 8 หลายเดือนก่อน +4

    सर आपण तळा येथील अपरिचित इतिहास समोर आणलात रामेश्वर मंदीर हे ऐतिहासिक स्थळ ...समोर आले..धन्यवाद!
    दिप्रेश सावंत, रोहा-रायगड

  • @SanataneeAtheist
    @SanataneeAtheist 7 หลายเดือนก่อน +1

    खूपच रोमांचक...जय शिवराय 🚩

  • @KrantiSury3943
    @KrantiSury3943 8 หลายเดือนก่อน +3

    जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय सत्यशोधक सर🚩🚩

  • @pinkudi
    @pinkudi 8 หลายเดือนก่อน +7

    प्रविण सर,
    नक्कीच जंजिरा किल्ल्यातच वीर कोंढाजींचे स्मारक व्हायलाच पाहिजे.

  • @सत्यसनातनधर्म-श7फ
    @सत्यसनातनधर्म-श7फ 6 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिली गुरुजी🙏

  • @sulbhashinde2850
    @sulbhashinde2850 8 หลายเดือนก่อน +2

    खूप छान माहीती दिली सर.जय शिवराय

  • @kalyanandhale6114
    @kalyanandhale6114 23 วันที่ผ่านมา +2

    कोंडाजी सारख्या वीराचे स्मारक व्हायलाच हवे

  • @Dilipnadkarni
    @Dilipnadkarni 8 หลายเดือนก่อน +1

    Sir अप्रतिम माहिती दिली .. Thanks

  • @prayagshinde5435
    @prayagshinde5435 8 หลายเดือนก่อน +2

    खूपच छान माहिती दिलीत सर, पन्हाळ गडाच्या अनुषंगानेच एक महत्वाची घटना म्हणजेच पावन खिंडची लढाई याची जर सविस्तर माहिती चा व्हिडिओ बनवा सर.

  • @Avis038
    @Avis038 5 หลายเดือนก่อน +2

    कोंडाजी बाबांचं स्मारक जंजिऱ्यातच व्हायला पाहिजे

  • @anantkulkarni5106
    @anantkulkarni5106 3 หลายเดือนก่อน +1

    I always adore you for your in-depth & detailed presentation with logical records. Your burning desire to invoke the history of great maratha rule is undisputed. Maza aaplyala manacha Mujra.🙏🙏

  • @dipreshsawant779
    @dipreshsawant779 8 หลายเดือนก่อน +3

    अतिशय विचारपूर्वक संदर्भातहीत माहीती...दिलीत सर

  • @tanujarabade7329
    @tanujarabade7329 8 หลายเดือนก่อน +1

    Beautiful information.... thanks for sharing such information about the great kondaji ferjand....very sad end of his life

  • @arvindbhalerao9759
    @arvindbhalerao9759 8 หลายเดือนก่อน +1

    खुपच स्फुर्तीपूर्ण आणि माहितीपूर्ण भोसले साहेब.

  • @shivramshirsekar2498
    @shivramshirsekar2498 8 หลายเดือนก่อน +2

    👌सुंदर आलोकन 👍

  • @bhushanshukl5623
    @bhushanshukl5623 8 หลายเดือนก่อน +2

    खूप उत्कृष्ट माहिती

  • @kishorembhalerao9750
    @kishorembhalerao9750 8 หลายเดือนก่อน +1

    Namaste Sir , महित नसलेला इतिहास सांगितल्या बद्दल धन्यवाद ।

  • @damirashi
    @damirashi 8 หลายเดือนก่อน +1

    सुंदर माहिती दिलीत सर .

  • @vasantnanaware6285
    @vasantnanaware6285 3 หลายเดือนก่อน +2

    You are all right Pravin sir but government of Maharashtra must take part to built up smarak

  • @गडकोटांचेभ्रमण20Kviews.9hoursa
    @गडकोटांचेभ्रमण20Kviews.9hoursa 8 หลายเดือนก่อน +1

    खुप छान माहिती दिली आहे सर.....

  • @santoshchavan3387
    @santoshchavan3387 6 หลายเดือนก่อน +1

    वीर योद्धा कोंडाजी बाबांना मानाचा मुजरा.

    • @santoshchavan3387
      @santoshchavan3387 6 หลายเดือนก่อน

      स्मारक व्हायलाच हवे.पुढच्या पिढ्यांना तो ऐतिहासिक पराक्रम माहित होईल.

  • @YuvrajBehere
    @YuvrajBehere 5 หลายเดือนก่อน +2

    Thank you sir

  • @swapnilmetkari5970
    @swapnilmetkari5970 8 หลายเดือนก่อน +14

    प्रत्येक वीरासारखेच कोंडाजींचे पण आडनाव आणि जात सांगणे आवश्यक आहे 🙏🏻

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  8 หลายเดือนก่อน +3

      पुढच्या भागात

    • @swapnilmetkari5970
      @swapnilmetkari5970 8 หลายเดือนก่อน

      @@MaratheShahiPravinBhosale धन्यवाद 🙌🏻

    • @tanishqshinde6388
      @tanishqshinde6388 8 หลายเดือนก่อน +2

      कोंडाजी फर्जंद असे त्यांचे नाव आहे अर्थात ते भोसले घराण्यातील तालेवार इसमाची दुय्यम संतती असणार . हा माझा अंदाज आहे . नक्की काय ते व्हिडिओ चे निर्माते सांगतील .

    • @factically4972
      @factically4972 8 หลายเดือนก่อน +8

      जाति न पूछो साधु की पुछ लीजिए ग्यान
      मोल करो तलवार का पडा रहन दो म्यान
      Sudhra re ata tari veeranchi jaat naste kadhich

    • @swapnilmetkari5970
      @swapnilmetkari5970 8 หลายเดือนก่อน

      @@factically4972 bhava jar lokanna kala nahi ki aaplyaa jaaticha konhi veer swarajya saathi ladhla aahe tar loka kasa manya kartil ki swarajya kharach 18 pagad jaatinni ekatra yeun ubhe kele hote. hetu samjun ghya directly judge karu naka

  • @umeshkesare5769
    @umeshkesare5769 8 หลายเดือนก่อน +1

    अतिशय छान माहिती मिळाली सर..

  • @bapuraokadam893
    @bapuraokadam893 8 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान माहिती आहे सर.

  • @jetpacguy
    @jetpacguy 8 หลายเดือนก่อน +1

    Khup Chhan Pravin ji

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 8 หลายเดือนก่อน +1

    जय शिवराय जय शंभुराजे.सर. मानाचा त्रिवार. मुजरा

  • @ravindrapansambal6326
    @ravindrapansambal6326 8 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद ! छान माहिती ❤🎉!

  • @shaileshmate6676
    @shaileshmate6676 23 วันที่ผ่านมา +1

    धन्यवाद

  • @sahebraodeshmukh3071
    @sahebraodeshmukh3071 7 หลายเดือนก่อน +2

    कोंडाजी फर्जंद बाबा यांना त्रिवार वंदन 🙏🙏🙏

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 8 หลายเดือนก่อน +5

    कोंडाजी स्मारक झालाच पाहिजे

  • @adityawaglearch
    @adityawaglearch 7 หลายเดือนก่อน +1

    सुंदर माहिती.. अप्रतिम उपक्रम.

    • @ramdaspachkale8755
      @ramdaspachkale8755 หลายเดือนก่อน

      सर तुम्हाला सलाम

  • @krushnatbachate7441
    @krushnatbachate7441 6 หลายเดือนก่อน +2

    Nice information sir

  • @ashokraosolanke8934
    @ashokraosolanke8934 6 หลายเดือนก่อน +2

    स्मारक बांधायला पाहिजे होते तेव्हा मराठे काय करत होते. आत्ताचे मराठी फक्त स्वार्थ साधण्यासाठी आहेत

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 8 หลายเดือนก่อน +1

    Khup sundar mahiti aani Kondaji farjand yanche smarak zalech pahije .jay shivray 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @Ashjunejuly
    @Ashjunejuly 8 หลายเดือนก่อน +1

    अतिशय उत्तम माहिती. फक्त शिर्षक थोडे दिशाभुल करणारे वाटले.

  • @malharmali6312
    @malharmali6312 6 หลายเดือนก่อน +2

    Uttam mahiti 👌👌👌👌

  • @ETERNAL4U-i8m
    @ETERNAL4U-i8m 7 หลายเดือนก่อน +2

    कोंडोजी फर्जंद यांचा सन्मान झाला पाहिजे तिकडे जंजिरा वर या विषयावर माहिती देणारे केंद्र पाहिजे ❤

  • @karunakhot3072
    @karunakhot3072 6 หลายเดือนก่อน +1

    कोंडाजीं चे स्मारक खरंच गरजेचे आहे

  • @dipakshinde913
    @dipakshinde913 8 หลายเดือนก่อน +3

    kondaji farjand यांचे स्मारक व्हावे या आपल्या मताशी पूर्णपणे सहमत आहे. आपण पुढाकार घेतल्यास नक्कीच होईल.

  • @sharadbankar2575
    @sharadbankar2575 8 หลายเดือนก่อน +2

    नाही जासत मोठा नाही सर खूप चांगला आहे

  • @Digvijay-f9k
    @Digvijay-f9k 7 หลายเดือนก่อน

    अप्रतिम माहिती मिळाली

  • @Santaji_
    @Santaji_ 7 หลายเดือนก่อน +3

    कृपया पुढच्या भागात कोंडाजी यांच्या समाधीची माहिती मिळावी 🙏🚩

  • @AnandShidture
    @AnandShidture 8 หลายเดือนก่อน +10

    नक्कीच प्रविण सर, जंजिरा किल्ल्यातच कोंढाजींचे स्मारक व्हायलाच पाहिजे.जंजिरा किल्ला दाखवायला येणारे स्थानिक हिंदी भाषिक गाईड लोकं,या इतिहासातील घटना सांगत नाहीत.पण शिवछत्रपती व शंभु छत्रपती यांना हा किल्ला कधीचं जिंकता आला नाही,हे मात्र वारंवार सांगतात.

  • @ameetthorat7535
    @ameetthorat7535 8 หลายเดือนก่อน +1

    Saheb 96 kuli paiki Thorat surname che itihas kunakade milele ,please guide kara.

  • @KishorSarode-l8e
    @KishorSarode-l8e 7 หลายเดือนก่อน +1

    1No sir ji

  • @ओमनमोशिवाय
    @ओमनमोशिवाय 8 หลายเดือนก่อน +2

    स्वातंत्र्य लढ्यासाठी लाखो सैनिक शहीद झाले त्यांचे स्मारक का नाही.

    • @factically4972
      @factically4972 8 หลายเดือนก่อน +1

      Saglyanche bandhnar ka 😅

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  8 หลายเดือนก่อน

      सर्वांचेच व्हायला पाहिजे

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 8 หลายเดือนก่อน +1

    खुप अभ्यास पूर्णमहिती

  • @knowledgeispower8817
    @knowledgeispower8817 7 หลายเดือนก่อน +1

    भव्य कोंडाजी स्मारक..जंजिरा🎉🎉

  • @dhananjaydethe7678
    @dhananjaydethe7678 6 หลายเดือนก่อน +1

    जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩

  • @2.sarthakrangole580
    @2.sarthakrangole580 8 หลายเดือนก่อน +1

    Sir maharajanche 32 maan che sinhasan kuthe gele ya var video banva

  • @prashantyelpale8140
    @prashantyelpale8140 8 หลายเดือนก่อน +1

    Khupach chan Pravin bhau. Sambhaji maliket pahile hote. Tyasathi tumhi sangata tasech dakhavale aahe. Navin bai asati tar kat ughad nasata zala karan konala shanka Ali nasati. Ase vatate.

  • @pravinbhosale2526
    @pravinbhosale2526 8 หลายเดือนก่อน +1

    खुपच छान ❤❤

  • @marutiabagole2567
    @marutiabagole2567 8 หลายเดือนก่อน +1

    उपयुक्त माहिती

  • @prasadgupte9899
    @prasadgupte9899 หลายเดือนก่อน +2

    काजी तालकर, स्थानिक कोकणी मुसलमान !!

  • @nandakumarnimhan2647
    @nandakumarnimhan2647 4 หลายเดือนก่อน

    शूरवीर कोंडाजी फर्जंद यांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏

  • @anilpatole-mj6li
    @anilpatole-mj6li 8 หลายเดือนก่อน +1

    EXCELLENT SIR..

  • @rohanbhosale7497
    @rohanbhosale7497 7 หลายเดือนก่อน +1

    स्मारक झालं पाहिजे ,जनजीरा मध्ये❤ फर्जंद यांचं

  • @prabhakarjadhav3945
    @prabhakarjadhav3945 8 หลายเดือนก่อน +1

    खूप छान

  • @sayajibhosale7255
    @sayajibhosale7255 7 หลายเดือนก่อน +2

    कोंडाजी बाबाचं स्मारक जंजिरा किल्ला मध्येच झाले पाहिजे.तयासाठी काही योजना करावी.

  • @sanjaydeshmukh730
    @sanjaydeshmukh730 3 หลายเดือนก่อน +1

    कोंडाजी फर्जंद तुम्हाला माझा मानाचा मुजरा 🚩🙏🚩

  • @shrikrushnadahatonde
    @shrikrushnadahatonde 8 หลายเดือนก่อน +1

    Hindavi swarajyache pahile sarsenapati mankoji dahatonde yancha badal video banva saheb

  • @bharatkumarpawar1836
    @bharatkumarpawar1836 7 หลายเดือนก่อน +1

    याबाबत सिनेमा तयार करून प्रसिद्धि व्हावी

  • @gajanankulkarni7378
    @gajanankulkarni7378 8 หลายเดือนก่อน +68

    शिवाजी महाराजांनी कल्याण/भिवंडी च्या मशित पडल्या आणि गोव्यात पाद्रिंना स्वधर्म स्वीकारायला लावला यावर एक व्हिडिओ बनवा साहेब 💯🙏🏻

    • @prasad8
      @prasad8 8 หลายเดือนก่อน +9

      Te sangnar nahi Karan maharajana secular banvayche aahe yala

    • @Ram.21.
      @Ram.21. 8 หลายเดือนก่อน

      Bhosdichya kahi pan nako bolu musalman chi aullad

    • @arpans4567
      @arpans4567 8 หลายเดือนก่อน +7

      ​@@prasad8sir, Pravin Bhosle Sir mhanje Dharmabhiani, Swadeshabhimani, Shivpremi, Sanksrutipremi, Jati bhed na mananare, bramhandwesh na karnare vyakti aahe. Sagla puravyasahit mandtatat. Krupaya Tyanche sagle video bagha mag samjel

    • @prasad8
      @prasad8 8 หลายเดือนก่อน +2

      @@arpans4567 sir tyana sanga na maharajani 26 ladhaya maratha saradaran viruddha ladhvavya laglya tyacha video banva ek ek karun
      Sir, tyana sanga kolhapur aani satara gadine yuddha karun Marathi lokan madhe fut padli tyacha video banva
      Sir, tyana sanga na jijau matechya vadil bhava la marle aadilshah ne tari maratha sardar aadilshahi chi chatayla jayche tyavar video banva

    • @aniruddhagurjalwar1485
      @aniruddhagurjalwar1485 8 หลายเดือนก่อน +3

      No match to bravery and martyrdom of great Marathas....
      Hinduism flourishes today only due to sacrifice of such valorous people...

  • @AnandShidture
    @AnandShidture 8 หลายเดือนก่อน +5

    कोंढाजी फर्जंद रामोशी समाजातील होते का? तेवढं कळु शकेल का?
    तसे आपल्याला कोणत्याही विरांचे जातीपातीत वर्गीकरण करायचे नाही.परंतु स्वराज्य फक्त आम्हीच उभं केलं,असं म्हणणारे लोक आहेत, आजही, म्हणून

    • @nitinbhondave2188
      @nitinbhondave2188 8 หลายเดือนก่อน

      Kondhoji farjand shivaji maharajanche bhau hote

  • @NARAYAN1964
    @NARAYAN1964 4 หลายเดือนก่อน +1

    Strongly agree that suitable memorials has to be built in the memory of Valiant Maratha Sardar Kondaji Farzand within Zanjeera Fort as well as Panhala Fort.

  • @vandanadhumal8073
    @vandanadhumal8073 4 หลายเดือนก่อน

    खुप छान सर पण जंजिरा किल्ला खरा कोणी बांधला याची माहिती सांगा