अत्यंत कमी वयामध्ये इतका सखोल अभ्यास करून व्यवस्थित रित्या छत्रपती संभाजी महाराजांबद्दल विश्लेषण केल्याबद्दल प्रथमतः खूप खूप अभिनंदन🎍🎍 तुझा हा साहित्य क्षेत्रातील प्रवास अखंड अविरतपणे चालत राहो त्यासाठी खूप खूप शुभेच्छा🎍🎍👍🏻👍🏻
नागवंशी वारकरी संप्रदायाचे 2 वास्तविक रूप नागवंशी वारकरी हा नावाचा वारकरी आहे पण हि अत्यंत क्रूर जात आहे भारतातील ह्याला कारण हिंदू नावाचा धर्म जो दक्षिणपंथी लोक पाळतात. वैष्णव हा वेदांवर आधारित धर्म आहे तर हिंदु हा भाकडकथांचा पुराणांचा जातीय धर्म आहे. श्वेतांबर जैन ( ओसवाल कांकरिया बाफना भन्साळी क्षत्रिय ) दिगंबर ( हि मूलनिवासी नागवंशी ) नागवंशी समुदायाकडे कपडे बनवण्याची / विणण्याची कालच अवगत नाही आज पण सर्व कापड फॅक्टरी इराणी / जैन मारवाडी / नामदेव शिंपी आणि मुस्लिम लोकांचेच आहेत. म्हणूनच भारतातील दक्षिणपंथी मंदिरांमध्ये मुर्त्या नग्न असतात. नागवंशी लोक शेती करत पण 3-4 आयटम बाजरी ज्वारी रागी नाचणी तांदूळ डाळ ऊस ह्याच्यावर ह्यांचा मेंदू कधी चालला नाही नागवंशी नावाचा सात्विक पण कर्माने अत्यंत क्रूर वर्गात येतो. ह्यांच्यात 2 च जाती 1. ब्राह्मण 2. क्षत्रिय ( म्हणजे कुणबीच पाटील देशमुख म्हणवणारे बिनडोक लोक ) बाकीचे सर्व कचरा असतात ह्यांच्यात. म्हणजे कला / शास्त्र / गणित इ गोष्टींना काही वाव नाही नागवंशी ब्राह्मण हे चांगले शस्त्रक्रिया करत ( चरक ) आणि औषधींची माहिती ह्यांना होती कारण स्वतः हुन खेटायला जाणे आणि काड्या करणे हा ह्या नागवंशी जातींचा इतिहास 2200 वर्षांपासून. वारकरी त्यात वेगळे नाही. मराठा ब्राह्मण आणि मराठा 96 कुळी हि भारतातील अत्यंत मागास जातीयवादी क्रूर संस्था समूह आहे. स्वतः ला हे हिंदू म्हणवतात. खंडोबा बिरोबा ज्योतिबा म्हाळसा विठोबा म्हसोबा इ देवता ह्यांच्या ह्यांचा आव असा असतो कि ते शुद्ध शाकाहारी आहेत आणि पण यांची वृत्ती फार क्रूर आणि मंडूक ( बेडकं) सारखी असती जात हि जन्मावरुनच ठरते आणि ती बदलता येत नाही. नागवंशी देशस्थ (मराठा हे मुलचे कुणबीच वाकाटक सातवाहन चालुक्य वंशज उत्तरेतून पुष्यमित्र शुंग ह्याने स्थापना केली ) ब्राह्मण ( कोल्हापूर सतार उत्तर कर्नाटक ) आणि मराठा कुणबी हि अत्यंत जातीवादी लोक पण मागासच आहेत बुद्धीने. उत्तर भारतीय एक सक्षम आणि कंपेटीटीव्ह लोक आहेत. ह्यांनी दक्षिणेत येणाऱ्या प्रत्येक जातीवर जातीय सूड उगवला आहे. वारकरी संप्रदायातील संत ( नामदेव त्यांचे वडील पासून ते सावता माली पर्यंत ) सर्व जातीच्या संत लोकांना ब्राह्मण समाजाने छळले. हे वारकरी घरात भाव भावांचे मुडदे पडतील आणि शुद्ध सात्विक शाकाहारी म्हणवत आणि वरील जातील इतकी नीच प्रवृत्ती आहे हि . गुंठा गुंठा साठी भाव भाव मध्ये मुडदे पडतील पण हे वारकरी राहतील शुद्ध सात्विक. सर्वात जास्त ढोंगी फुकटे नीच लोक मराठा वारकरीच आहेत भारतात. आयात बसून गिळायला तयार कोणी साबुदाणा खिचडी आणि तर कोणी बटाट्याचा शिरा नाही तर बरेच तांदूळ. पंढरपुरात हागनखडी करणारा हा समाज , कोणता आदर्श ठेवतो त्यांनाच माहित. संत नामदेव हे शिंपी होते मुलचे भावसार पण जमीन गेल्यामुळे त्यांनी व्यवसाय स्वीकारला आणि हा समाज महाराष्ट्रात आला आणि त्यांनी हिंदू धर्म ब्राह्मण वाद हा कसा गरीब वर्गाला चालतोय ते पहिले , मंदिरांच्या नावाखाली हुंडी व्यवसाय चालत असत त्या काळात ( म्हणजे ब्राह्मण वर्ग हा सावकारी होता जो देवाच्या नावाने पैसे लुटत होता आणि आजही मराठा गाफीलच आहे हिंदू धर्म मध्ये ) तेव्हा त्यांनी वारकरी संप्रदायाची निव ठेवली पण काय त्यांचे वडील दामाशेठ ह्यांची हत्या करण्यात आली ( बसवेश्वर मध्ये ) त्या पाठोपाठ संत ज्ञानेश्वर ह्यांची पण हत्याच झाली पण तिला जिवंत समाधीचे बहाणा करण्यात आला. तुकाराम असो व सावता माली त्यांची पण तीच गत.गुंड म्हणून जी जात नेहमीच वापरण्यात आली ती म्हणजे कुणबी ( पाटील देशमुख कुलकर्णी देशपांडे हे कारस्थानी ). तर मराठा ब्राह्मण हा ब्राह्मण नव्हे तर सत्ताधारी वर्ग आहे दक्षिण भारतात आणि कुनबी ह्यांचे निस्सीम भक्त. मराठा समाजात जर एखाद्या घरात जमीन गेली तर तो डायरेक्ट जय भीम होतो अशी ह्यांची जातीव्यवस्था जिकडे माणूस प्रगती पेक्षा अधोगतीला जाणारी आहे ज्याला हि हिंदू म्हणून संबोधत असतात .
खरतर हि मुलाखत पाहून फार अपेक्षा वाढल्यात.बुधभूषण आणि इतर ग्रंथाविषयी अजून काही जास्त मोलाची माहिती मिळू शकते. कृपया अजून हि मुलाखत "संभाजी महाराज आणि त्यांचे ग्रंथ" यावर करावी अशी अपेक्षा
असे अजुन भरपूर संशोधक व्हावेत ज्यांनी जुन्या हलकट इतिहास लिहणाऱ्या नी छत्रपती संभाजी महाराजांना जाणूनबुजून बदनाम करण्याचा प्रयत्न केला ते पुसून टाकावं खरोखरच ह्या उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तरुण संशोधकाच अभिनंदन व आभार तसेच पुढील संशोधनासाठी शुभेच्छा
खूप छान चर्चा सुशांत.. सर्व प्रथम तुझ्या सखोल अभ्यासाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.शिवाजी महाराजांपासून ते संभाजी राजांची सर्व माहिती या चर्चेत मिळाली.जी की माहित नव्हती..तुला अगदी त्यांचा इतिहास पाठच झाला आहे..तु ईतक भरभरून बोलत होतास..की तुला भरून येत होते.. मुलाखत घेणारा पण उत्सुक... पुर्ण कांदबरी वाचायला सर्वांना वेळ मिळत नाही.. चर्चेत सर्व माहिती मिळाली.. सर्व सत्य माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी तुझी धडपड व अभ्यास चालू आहे.. खूप शंकांचे निरसन झाले.. तुझ्या पुढील लेखनासाठी व चर्चेसाठी खूप खूप मनापासुन शुभेच्छा...
संभाजी महाराज दिलेरखानाकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून गेले असावेत याची खात्री वाटते दिलेरखानाला रोखण्यासाठी संभाजी महाराज बदफैली कधीच नव्हते यावर मी ठाम आहे
Chhatrapati Shivaji Maharaj यांची युद्ध नीती चा विचार करता Sambhaji महाराजा ना स्वतः Chhatrapati ni पाठवल्य chi शक्यता जास्त आहे आणि Hambir राव याना त्याची पूर्ण माहिती होती Hambir राव हे शेवटाच्या श्वासात पर्यंत Chhatrapati shi प्रामाणिक राहिले...
🙏 बहुजन समाजाला म्हणजे महाराष्ट्रातील बारा बलुतेदार यांना संभाजी महाराजांचा खरा इतिहास समजायला हवा ते अधिक प्रखरतेने आणि निर्भय पणे मांडायला हवे आणि कोणालाही न भिता
खूपच सविस्तर आणि उत्तम मुलाखत झाली. सगळा इतिहास सुशांत मार्फत ऐकायला मिळाला. खूप सूक्ष्म अभ्यास त्यानेही केला आहे. हे सगळं आईकताना अगदिंडोल्या समोर चित्र उभ राहत होतं. पुन्हा त्या काळात गेल्यासारखं वाटलं. सुशांतला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या चॅनेललाही. जय शिवराय जय शंभूराजे
संभाजी महाराजांबद्दल अशी चर्चा घडवून आणल्याबद्दल आपले प्रथमता आभार. सर्वसाधारणपणे नेहमी असे वाटते की छत्रपती शिवाजी महाराज आणि आणि जिजाऊ साहेब यांच्या संस्कारात वाढलेले संभाजी महाराज असे वाईट वर्तन कधीच करू शकणार नाही
खूपच चांगली व माहीत नसलेला खरा ईतिहास त्यांनी सांगितला आहे राजाराम महाराज व ताराराणी बद्दल फारच कमी माहीती महाराष्ट्राला आहे . त्यांनी औरंगजेबाला कसा लढा दिला , कोण कोण होते बरोबर , व फितूर कोण कोण होते याबद्दल सवीस्तर ऐक ऐपिसोड निश्चीतच करा .सर्वांना खूप आवडेल
स्वराज्याच्या दुसर्या छत्रपतींना मानाचा मुजरा. कमी वयात देखील इतक छान संशोधन व मुद्देसूद मांडणी यासाठी विशेष अभिनंदन. दुर्गादास राठोड यांनी निभावलेली जबाबदारी याची माहिती नव्हती. पाटील साहेब रोजच राजकारण सोडून हा घेतलेला विषय खूपच सुंदर.
जय महाराष्ट्र सुशांत सर आपण जे शिवाय संभाजी छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल जे व्याख्यान केलेला आहे ते खूप अतिसुंदर आहे इथून पुढे अशीच माहिती आम्हाला मिळत जावी त्यानुसार आम्ही छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आम्हाला त्यांची माहिती मिळावी
बरोबर आहे , कारण जर तेवढंच करायचं होतं तर महाराज शेवटी येवढ्या यातना शोषून मृत पावले नसते , त्यांनी इस्लाम स्वीकारून आपल जीवन जगले असते , धर्मा साठी स्वराज्या साठी येवढ्या यातना भोगल्या नसत्या , याचा अर्थ असा की संभाजी महाराजांच्या आपल्या स्वराज्यावर आपल्या धर्मा नितांत प्रेम होतं जिव्हाळा होता , शेवटी तेवढंच की दिलेरखानाकडे जायचा निर्णय हा राजकारणाचा भाग होता
खूपच महत्तवपूर्ण माहिती दिल्या बद्दल धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज यांच्या विरुद्ध जेवढी कट कारस्थान आज परयंत झाली आहे वा चालू आहेत ती सगळी कट कारस्थान जगासमोर आणा
1681 ते 1689 हा काळ माझ्या मते सर्वात कठीण काळ होता. खुद्द औरंगजेब महाराष्ट्रात चालून आला होता. याशिवाय पोर्तुगीज, जंजिरा चा सिद्दीकी तसेच इतरही अनेक हल्ले चालू होते..पण सर्वाना उरून पुरले आपले छत्रपती संभाजी महाराज
अभ्यास आणि अभ्यासाची दिशा चांगली आहे. त्यांचा पूर्ण अभ्यास झाल्यावर आणखी एक दोन तीन भागांची मुलाखत घ्या.ज्यामुळे शंभूराजांचं पूर्ण चरित्र समजेल.नविन अभ्यासक पिढी तयार होते आहे याचं विशेष कौतुक आणि अभिनंदन !
बहुजन समाजातील लोकांनी...वाचा ..ऐका खूप गोष्टी आपल्याला माहीत नाहीत... वेळ काढून पुस्तके शोधा अभ्यास करा आपल्या महापुरुषांचा ईतिहास समजुन घ्या जय जिजाऊ जय शिवराय!
शंभु महाराजांच्या हत्येनंतर अवघा महाराष्ट्र मुघलांविरुद्ध त्वेशाने पेटून उठला आणि या असंतोषाचे जनक संताजी धनाजी होते हा सर्वमान्य इतिहास आहे. धाकट्या महाराजांची हत्या हे जितकं कडू पान महाराष्ट्राच्या इतिहासाचं आहे तितकाच स्फूर्तीदायी इतिहास महाराजांच्या हत्येनंतर महाराष्ट्राने औरंगजेबाच्या विरुद्ध केलेल्या संघर्षाचा आहे. कदाचित पुढे पॉडकास्ट या विषयावर पून्हा होणार असेल तर त्यात संताजी धनाजी या नरविरांच्या लढ्यावर प्रकाश टाकला जावा
इतिहासकार लोकांच्या पुस्तकाचा प्रभाव नाटकावर पडतो। त्यात नाटककाराचा दोष नाही। बदनामी ही राजाराम पक्षाने केली। कारण बदनामी झाली तर शिवराय त्यांना बेदखल करतील। पण महाराजांनी सत्य सहज जानले। कोणतीही कारवाही केली नाही।
सुशांत खूप छान आणि अभ्यासपूर्ण मुलाखत....इतक्या लहान वयात...इतका समतोल अभ्यासा बद्धल तुझे अभिनंदन...... तुझा फोन नंबर मिळेल का???,तुझ्याशी प्रत्यक्ष बोलायला नक्कीच आवडेल.....😊😊😊
इतिहासाच्या अभ्यासकांच्या दृष्टीने आपण जो इतिहास मांडला आहे त्याचे रेफरन्सेस कृपया द्यावेत. आपल्या सारखे नवइतिहासकार पाहिले की पुरंदरे आणि मेहेंदळे ह्यांचे कष्ट व्यर्थ वाटतात.
Book recommendations pan vicahrle aste guest na tar bar hoel. Jya topic var discussion hota, tyache references asel tar amchya hi knowledge madhe bhar padel. Ani guest ni swata konta book lihla asel tar tehi sangava.
सर ,संजय सोनवणी ,हे इतिहास अभ्यासक, त्यांच्या संभाजी मृत्युंजय ....पण हतबल ,या लेखात,काही तारखा व काहि घटना,सांगतात. संभाजी महाराजांच्या हत्ये वर काही प्रकाश टाकतात.आपण यावर आपले मौलिक मत व्यक्त करावे.
सुशांत सर यांच्या मुलाखतीतून संभाजी राजांचा जीवनपट उलगडून दाखवला आभारी आहोत. सरांचा नंबर मिळाला तर बरे होईल... आमच्या मनातील काही प्रश्नांची उकल करून घेता येईल... अशा इतिहासकालीन दस्तऐवज व संदर्भ साहित्य समोर आणायला हवे. ज्यांनी संभाजीराजांची बदनामी केली त्या लफ्यांग्यांचा नेमका हेतू काय होता समोर आणला पाहिजे... दोन दिवसापूर्वीच शिवाजी महाराजांची समाधी टिळकांनी शोधली असे नवे संशोधन समोर आणले. या मंडळींचा असे चमत्कार करण्याचा हेतू काय असतो समजत नाही...
हिंदू मुसलमान एकतेसाठी मोगल आणि मराठे हे युद्ध राजकीय होतं असं सांगू नका.. हे धर्माचं युद्ध होतं.. कट्टर इस्लामचा प्रसार करणं हे औरंगजेबाचं सूत्र होतं... त्याविरुद्ध उभा राहणं हे शिवाजीचं आणि नंतर संभाजीचं सूत्र होतं..
खुप उत्सुकता निर्माण झाली होती छत्रपती शंभूराजे बद्दल इतिहास ऐकण्याची... पन माफ करा सुरुवातीलाच आपण चुकिची माहिती बोललात... छत्रपती संभाजी महाराज यानी बुधभुषणम हा ग्रंथ 14 व्या वर्षी लिहलाय...खात्री करुन घ्या मग बोला...मी धाकल्या धन्याचा खुप मोठा भक्त आहे त्यामूळे एवढं तर माहित असने साहजिक आहे
अत्यंत कमी वयामध्ये इतका सखोल अभ्यास करून व्यवस्थित रित्या छत्रपती संभाजी महाराजांबद्दल विश्लेषण केल्याबद्दल प्रथमतः खूप खूप अभिनंदन🎍🎍
तुझा हा साहित्य क्षेत्रातील प्रवास अखंड अविरतपणे चालत राहो त्यासाठी खूप खूप शुभेच्छा🎍🎍👍🏻👍🏻
सामान्यांना माहीत नसलेली छत्रपती संभाजीराजांची माहिती सांगितल्याबद्दल सुशांत तुझे धन्यवाद💐💐💐. अप्रतिम पॉडकास्ट झालाय.
नागवंशी वारकरी संप्रदायाचे 2 वास्तविक रूप
नागवंशी वारकरी हा नावाचा वारकरी आहे पण हि अत्यंत क्रूर जात आहे भारतातील ह्याला कारण हिंदू नावाचा धर्म जो दक्षिणपंथी लोक पाळतात. वैष्णव हा वेदांवर आधारित धर्म आहे तर हिंदु हा भाकडकथांचा पुराणांचा जातीय धर्म आहे.
श्वेतांबर जैन ( ओसवाल कांकरिया बाफना भन्साळी क्षत्रिय ) दिगंबर ( हि मूलनिवासी नागवंशी )
नागवंशी समुदायाकडे कपडे बनवण्याची / विणण्याची कालच अवगत नाही आज पण
सर्व कापड फॅक्टरी इराणी / जैन मारवाडी / नामदेव शिंपी आणि मुस्लिम लोकांचेच आहेत.
म्हणूनच भारतातील दक्षिणपंथी मंदिरांमध्ये मुर्त्या नग्न असतात.
नागवंशी लोक शेती करत पण 3-4 आयटम
बाजरी ज्वारी रागी नाचणी तांदूळ डाळ ऊस ह्याच्यावर ह्यांचा मेंदू कधी चालला नाही
नागवंशी नावाचा सात्विक पण कर्माने अत्यंत क्रूर वर्गात येतो. ह्यांच्यात 2 च जाती
1. ब्राह्मण 2. क्षत्रिय ( म्हणजे कुणबीच पाटील देशमुख म्हणवणारे बिनडोक लोक )
बाकीचे सर्व कचरा असतात ह्यांच्यात. म्हणजे कला / शास्त्र / गणित इ गोष्टींना काही वाव नाही
नागवंशी ब्राह्मण हे चांगले शस्त्रक्रिया करत ( चरक ) आणि औषधींची माहिती ह्यांना होती कारण स्वतः हुन खेटायला जाणे आणि काड्या करणे हा ह्या नागवंशी जातींचा इतिहास 2200 वर्षांपासून. वारकरी त्यात वेगळे नाही.
मराठा ब्राह्मण आणि मराठा 96 कुळी हि भारतातील अत्यंत मागास जातीयवादी क्रूर संस्था समूह आहे. स्वतः ला हे हिंदू म्हणवतात. खंडोबा बिरोबा ज्योतिबा म्हाळसा विठोबा म्हसोबा इ देवता ह्यांच्या
ह्यांचा आव असा असतो कि ते शुद्ध शाकाहारी आहेत आणि पण यांची वृत्ती फार क्रूर आणि मंडूक ( बेडकं) सारखी असती
जात हि जन्मावरुनच ठरते आणि ती बदलता येत नाही.
नागवंशी देशस्थ (मराठा हे मुलचे कुणबीच वाकाटक सातवाहन चालुक्य वंशज उत्तरेतून पुष्यमित्र शुंग ह्याने स्थापना केली ) ब्राह्मण ( कोल्हापूर सतार उत्तर कर्नाटक ) आणि मराठा कुणबी हि अत्यंत जातीवादी लोक पण मागासच आहेत बुद्धीने. उत्तर भारतीय एक सक्षम आणि कंपेटीटीव्ह लोक आहेत.
ह्यांनी दक्षिणेत येणाऱ्या प्रत्येक जातीवर जातीय सूड उगवला आहे. वारकरी संप्रदायातील संत ( नामदेव त्यांचे वडील पासून ते सावता माली पर्यंत ) सर्व जातीच्या संत लोकांना ब्राह्मण समाजाने छळले. हे वारकरी घरात भाव भावांचे मुडदे पडतील आणि शुद्ध सात्विक शाकाहारी म्हणवत आणि वरील जातील इतकी नीच प्रवृत्ती आहे हि . गुंठा गुंठा साठी भाव भाव मध्ये मुडदे पडतील पण हे वारकरी राहतील शुद्ध सात्विक.
सर्वात जास्त ढोंगी फुकटे नीच लोक मराठा वारकरीच आहेत भारतात. आयात बसून गिळायला तयार कोणी साबुदाणा खिचडी आणि तर कोणी बटाट्याचा शिरा नाही तर बरेच तांदूळ. पंढरपुरात हागनखडी करणारा हा समाज , कोणता आदर्श ठेवतो त्यांनाच माहित.
संत नामदेव हे शिंपी होते मुलचे भावसार पण जमीन गेल्यामुळे त्यांनी व्यवसाय स्वीकारला आणि हा समाज महाराष्ट्रात आला आणि त्यांनी हिंदू धर्म ब्राह्मण वाद हा कसा गरीब वर्गाला चालतोय ते पहिले , मंदिरांच्या नावाखाली हुंडी व्यवसाय चालत असत त्या काळात ( म्हणजे ब्राह्मण वर्ग हा सावकारी होता जो देवाच्या नावाने पैसे लुटत होता आणि आजही मराठा गाफीलच आहे हिंदू धर्म मध्ये ) तेव्हा त्यांनी वारकरी संप्रदायाची निव ठेवली पण काय त्यांचे वडील दामाशेठ ह्यांची हत्या करण्यात आली ( बसवेश्वर मध्ये ) त्या पाठोपाठ संत ज्ञानेश्वर ह्यांची पण हत्याच झाली पण तिला जिवंत समाधीचे बहाणा करण्यात आला. तुकाराम असो व सावता माली त्यांची पण तीच गत.गुंड म्हणून जी जात नेहमीच वापरण्यात आली ती म्हणजे कुणबी ( पाटील देशमुख कुलकर्णी देशपांडे हे कारस्थानी ).
तर मराठा ब्राह्मण हा ब्राह्मण नव्हे तर सत्ताधारी वर्ग आहे दक्षिण भारतात आणि कुनबी ह्यांचे निस्सीम भक्त. मराठा समाजात जर एखाद्या घरात जमीन गेली तर तो डायरेक्ट जय भीम होतो अशी ह्यांची जातीव्यवस्था जिकडे माणूस प्रगती पेक्षा अधोगतीला जाणारी आहे ज्याला हि हिंदू म्हणून संबोधत असतात .
खरतर हि मुलाखत पाहून फार अपेक्षा वाढल्यात.बुधभूषण आणि इतर ग्रंथाविषयी अजून काही जास्त मोलाची माहिती मिळू शकते. कृपया अजून हि मुलाखत "संभाजी महाराज आणि त्यांचे ग्रंथ" यावर करावी अशी अपेक्षा
असे अजुन भरपूर संशोधक व्हावेत ज्यांनी जुन्या हलकट इतिहास लिहणाऱ्या नी छत्रपती संभाजी महाराजांना जाणूनबुजून बदनाम करण्याचा प्रयत्न केला ते पुसून टाकावं खरोखरच ह्या उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तरुण संशोधकाच अभिनंदन व आभार तसेच पुढील संशोधनासाठी शुभेच्छा
@@atulyelbhar8821 Brigade che naav Dharmaveer Chatrapati Sambhaji Maharaj Brigade kara .Khushal ekeri ullekh kartatBrigadi
आतिशय उत्तम माहिती दिली ,
धर्मवीर संभाजी महाराजांबद्दल जे गैरसमज सामाजामध्ये पसरवले गेले आहेत ते खोडून टाकायचे काम आपण या मुलखाती मार्फत केलें आहे 💯
खूप छान चर्चा सुशांत.. सर्व प्रथम तुझ्या सखोल अभ्यासाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.शिवाजी महाराजांपासून ते संभाजी राजांची सर्व माहिती या चर्चेत मिळाली.जी की माहित नव्हती..तुला अगदी त्यांचा इतिहास पाठच झाला आहे..तु ईतक भरभरून बोलत होतास..की तुला भरून येत होते.. मुलाखत घेणारा पण उत्सुक... पुर्ण कांदबरी वाचायला सर्वांना वेळ मिळत नाही.. चर्चेत सर्व माहिती मिळाली.. सर्व सत्य माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी तुझी धडपड व अभ्यास चालू आहे.. खूप शंकांचे निरसन झाले.. तुझ्या पुढील लेखनासाठी व चर्चेसाठी खूप खूप मनापासुन शुभेच्छा...
संभाजी महाराज दिलेरखानाकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून गेले असावेत याची खात्री वाटते दिलेरखानाला रोखण्यासाठी संभाजी महाराज बदफैली कधीच नव्हते यावर मी ठाम आहे
Chhatrapati Shivaji Maharaj यांची युद्ध नीती चा विचार करता Sambhaji महाराजा ना स्वतः Chhatrapati ni पाठवल्य chi शक्यता जास्त आहे
आणि Hambir राव याना त्याची पूर्ण माहिती होती
Hambir राव हे शेवटाच्या श्वासात पर्यंत Chhatrapati shi प्रामाणिक राहिले...
🙏 बहुजन समाजाला म्हणजे महाराष्ट्रातील बारा बलुतेदार यांना संभाजी महाराजांचा खरा इतिहास समजायला हवा ते अधिक प्रखरतेने आणि निर्भय पणे मांडायला हवे आणि कोणालाही न भिता
चारित्र्यसंपन्न सर्वगुणसंपन्न छत्रपती संभाजी महाराज ❤🎉
खूपच सविस्तर आणि उत्तम मुलाखत झाली. सगळा इतिहास सुशांत मार्फत ऐकायला मिळाला. खूप सूक्ष्म अभ्यास त्यानेही केला आहे. हे सगळं आईकताना अगदिंडोल्या समोर चित्र उभ राहत होतं. पुन्हा त्या काळात गेल्यासारखं वाटलं. सुशांतला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या चॅनेललाही.
जय शिवराय
जय शंभूराजे
खरा इतिहास सांगितल्या बद्धल धन्यवाद.
जय संभाजी राजे ।❤❤❤👍👍
संभाजी महाराजांबद्दल अशी चर्चा घडवून आणल्याबद्दल आपले प्रथमता आभार. सर्वसाधारणपणे नेहमी असे वाटते की छत्रपती शिवाजी महाराज आणि आणि जिजाऊ साहेब यांच्या संस्कारात वाढलेले संभाजी महाराज असे वाईट वर्तन कधीच करू शकणार नाही
अभ्यासपूर्ण माहिती या चर्चेतून मिळाली.
खूपच चांगली व माहीत नसलेला खरा ईतिहास त्यांनी सांगितला आहे
राजाराम महाराज व ताराराणी बद्दल फारच कमी माहीती महाराष्ट्राला आहे . त्यांनी औरंगजेबाला कसा लढा दिला , कोण कोण होते बरोबर , व फितूर कोण कोण होते याबद्दल सवीस्तर ऐक ऐपिसोड निश्चीतच करा .सर्वांना खूप आवडेल
स्वराज्याच्या दुसर्या छत्रपतींना मानाचा मुजरा.
कमी वयात देखील इतक छान संशोधन व मुद्देसूद मांडणी यासाठी विशेष अभिनंदन. दुर्गादास राठोड यांनी निभावलेली जबाबदारी याची माहिती नव्हती. पाटील साहेब रोजच राजकारण सोडून हा घेतलेला विषय खूपच सुंदर.
हेही एक प्रकारचे राजकारणच आहे - संभाजी महाराजांची बदनामी कुणी केली? का केली? यावर विचार केल्यास हे राजकारणच आहे याची खात्री पटेल !
अजून एक नाही खूप एपिसोड हवेत . धन्यवाद
खूप छान माहिती. सुशांत तुझा अभ्यास सखोल आहे. मुलाखत पण फार छान घेतली.आणखीन episodes नक्कीच चालतील. धन्यवाद.
खूप छान विश्लेषण केलंय सुशांत👌👍 पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🎉 yes do more episodes
तर्कशुद्ध अप्रतिम चिकित्सक अभ्यासक चर्चा झाली, नक्कीच पुढचा भाग बघायला आवडेल सर..
जय महाराष्ट्र सुशांत सर आपण जे शिवाय संभाजी छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल जे व्याख्यान केलेला आहे ते खूप अतिसुंदर आहे इथून पुढे अशीच माहिती आम्हाला मिळत जावी त्यानुसार आम्ही छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आम्हाला त्यांची माहिती मिळावी
संभाजी महाराज शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून दिलेरखानाकडे गेले होते या मतावर मी ठाम आहे, ते नाराज वैगेरे काही न्हवते तो एक राजकारणाचा भाग होता.
बरोबर आहे , कारण जर तेवढंच करायचं होतं तर महाराज शेवटी येवढ्या यातना शोषून मृत पावले नसते , त्यांनी इस्लाम स्वीकारून आपल जीवन जगले असते , धर्मा साठी स्वराज्या साठी येवढ्या यातना भोगल्या नसत्या , याचा अर्थ असा की संभाजी महाराजांच्या आपल्या स्वराज्यावर आपल्या धर्मा नितांत प्रेम होतं जिव्हाळा होता ,
शेवटी तेवढंच की दिलेरखानाकडे जायचा निर्णय हा राजकारणाचा भाग होता
@@vickygawade3956चिटणीस बखर यांच्या कलपोकल्पित बतवण्यावर व8श्वास ठेऊ नका कृपया.
Barobr..Te evdhe hushar hote evdh tyana Rajkaran samjat hot..Agra madhe jaun te vichilit nahi zle tr as naraj houn te Dilerkhanakde jatil as vat nahi
पुन्हा एक एपिसोड घ्या......Humble Request.
Jay Shambu raje ❤Jay bhim
स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत खरा इतिहास दाखविण्यात आला आहे.
काय भन्नाट ऐकायला मिळालं.. असं वाटलं संपूर्ण इतिहासाचा पटच समोर घडतोय.. भारी एकदम.. परत एकदा video पाहायला लागणार 😊
राजेश्री आबासाहेबांचे जे संकल्प तेच करणं आम्हांसी अगत्य!
काय बोलावे या वचनापुढे महान पितापुत्रास विनम्र अभिवादन! मुजरा राजे
खूप छान, असे तरूण अभ्यासक महाराष्ट्रात जो पर्यंत आहेत तो पर्यंत मराठ्यांचा खरा इतिहास जिवंत राहील.
खूपच महत्तवपूर्ण माहिती दिल्या बद्दल धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज यांच्या विरुद्ध जेवढी कट कारस्थान आज परयंत झाली आहे वा चालू आहेत ती सगळी कट कारस्थान जगासमोर आणा
🎉 आपण खूप काही सांगून गेला ते गरजेचे होते आणि असेच पुढे जात असल्याचे आढळून येत राहील ही विनंती वजा आपेक्षा आहे
धन्यवाद
अप्रतिम!
Very useful information..nice Interview sushant 👍
खुप छान माहीती अभिमान वाटला
Khup chan 👌👌
Insightful episode! Thanks 🙏👍
सुशांत खूप खूप सुंदर छान विश्लेषण केलात धन्यवाद सत्यमेव जयते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र
जुन्या इतिहासाची माहिती सांगितल्यामुळे धन्यवाद
खुप चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.
आपला इतिहास हा मॅक्सम्युलर आणि अनेक इंग्रज आणि कम्युनिस्ट ह्यांनी वाटेल तसा भारतीय समाजाच्या समोर ठेवला आहे.
💯
अप्रतिम माहिती,सुशांत अभ्यास करून अन्य माहिती वर प्रकाश टाका जय महाराष्ट्र
Superb info. Cleared many doubts😊
स्वराज्य रक्षक छ. संभाजी महाराज.... 🙏🏼
विनम्र अभिवादन... 🙏🏼
खुपच छान ईतिहास कथन!!
Yes please need more episodes of this show ❤❤
'स्वराज्य रक्षक' हीच पदवी छत्रपती संभाजी महाराज यांना योग्य आहे.
1681 ते 1689 हा काळ माझ्या मते सर्वात कठीण काळ होता. खुद्द औरंगजेब महाराष्ट्रात चालून आला होता.
याशिवाय पोर्तुगीज, जंजिरा चा सिद्दीकी तसेच इतरही अनेक हल्ले चालू होते..पण सर्वाना उरून पुरले आपले छत्रपती संभाजी महाराज
Great 👌🏻👏🏻
Great Sushant Bhau
Khup bhari
Dhanyawad dada❤❤❤ khup chaan
छत्रपती संभाजी महाराज अत्यंत पराक्रमी होते अत्यंत बुद्धिमान होते इस त्या सहा मंत्र्यांना खटकत होता हेच ते सत्य आहे
तुमच्या सारख्याच हजारो पुढे युवक पुढे यायला पाहीजे तरीच खरा इति हास समजेल
अभ्यास आणि अभ्यासाची दिशा चांगली आहे. त्यांचा पूर्ण अभ्यास झाल्यावर आणखी एक दोन तीन भागांची मुलाखत घ्या.ज्यामुळे शंभूराजांचं पूर्ण चरित्र समजेल.नविन अभ्यासक पिढी तयार होते आहे याचं विशेष कौतुक आणि अभिनंदन !
बहुजन समाजातील लोकांनी...वाचा ..ऐका खूप गोष्टी आपल्याला माहीत नाहीत... वेळ काढून पुस्तके शोधा अभ्यास करा आपल्या महापुरुषांचा ईतिहास समजुन घ्या
जय जिजाऊ जय शिवराय!
स्वराज्य रक्षक संभाजी महाराज की जय
Satya Meva Jayate, Truth Alone Triumphs, Jai Hind
सर आणखी नवीन अॕपिसोड बनवा.तुमचे आभार,जय महाराष्ट्र.
👍👍👍
ह्या ईतिहास कारांचा अभ्यास फारच तोकडा आहे
महाराजांच्या ऊत्पन्नाचे स्रोत काय होते हे सुध्दा सांगता नाही आल त्याला 😂😂😆
Superb ...superb..
खुप छान 🙏🏼
Khup chan bolalat.
सुशांत , फार चांगली मुलाखत दिली . धर्मरक्षक छत्रपती संभाजीराजे यांच्या बद्दल चांगली माहिती मिळाली . सुशांत तुला माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा .
संभाजी महाराज स्वराज्य रक्षक होते.
धर्म रक्षक चुकीच आहे 😅
स्वराज्यरक्षक छ.संभाजी महाराज.
धर्मरक्षक म्हणणे राजकीय दृष्ट्या योग्य नाही.
@@dinkarbagade2067 स्वराज्यरक्षक
Chhatrapati Sambhaji Maharaj ki Jai.
शंभु महाराजांच्या हत्येनंतर अवघा महाराष्ट्र मुघलांविरुद्ध त्वेशाने पेटून उठला आणि या असंतोषाचे जनक संताजी धनाजी होते हा सर्वमान्य इतिहास आहे. धाकट्या महाराजांची हत्या हे जितकं कडू पान महाराष्ट्राच्या इतिहासाचं आहे तितकाच स्फूर्तीदायी इतिहास महाराजांच्या हत्येनंतर महाराष्ट्राने औरंगजेबाच्या विरुद्ध केलेल्या संघर्षाचा आहे. कदाचित पुढे पॉडकास्ट या विषयावर पून्हा होणार असेल तर त्यात संताजी धनाजी या नरविरांच्या लढ्यावर प्रकाश टाकला जावा
खुप छान
👍
छत्रपती संभाजी राजे यांच्या बद्दल आणखी काही भाग निश्चितच बनवा ही कळकळीची विनंती
Wadil Je Acharati Tech Putra Rakshati.The great Father and his Son. Jay Shivaray.
👌👌👌👌
❤❤❤❤❤❤❤
मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीने कृपया मुलाखत घेण्यावरच भर आणि लक्ष द्यावे . दुसरी भूमिका बजावण्यासाठी आपण पाहुणे बोलावले आहेत.
आपल्या देशातील महापुरुषांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या ऐतिहासिक घटनांवर प्रकाश टाकणारे एपिसोड्स पाहायला आवडतील......
Apratim...pudhacha bhag pahayala avadel
🙏🙏
इतिहासकार लोकांच्या पुस्तकाचा प्रभाव नाटकावर पडतो। त्यात नाटककाराचा दोष नाही। बदनामी ही राजाराम पक्षाने केली। कारण बदनामी झाली तर शिवराय त्यांना बेदखल करतील। पण महाराजांनी सत्य सहज जानले। कोणतीही कारवाही केली नाही।
आसेच सभाजी राज्यासाठी मुलाखती ठेवायला लागेल आस आहे
🤟🤟🤟
Well resurch 🎉 please ek episode Kara jyat sambhaji maharaj Ani tyache warfare badal
सुशांत खूप छान आणि अभ्यासपूर्ण मुलाखत....इतक्या लहान वयात...इतका समतोल अभ्यासा बद्धल तुझे अभिनंदन......
तुझा फोन नंबर मिळेल का???,तुझ्याशी प्रत्यक्ष बोलायला नक्कीच आवडेल.....😊😊😊
नक्कीच पून्हा एपिसोड करा तुम्ही हे ऐकताना दुसरं कुठंल भान राहील नाही. 1 नाही तर खूप एपिसोड करण्याची गरज आहे
इतिहासाच्या अभ्यासकांच्या दृष्टीने आपण जो इतिहास मांडला आहे त्याचे रेफरन्सेस कृपया द्यावेत. आपल्या सारखे नवइतिहासकार पाहिले की पुरंदरे आणि मेहेंदळे ह्यांचे कष्ट व्यर्थ वाटतात.
Sir, chalu theva
चांगला अभ्यासक दुर्दैवी युवराज असे टाईटल देऊ शकत नाही
Aabhar🙏
सुशांत उदावंत ना पुन्हा पुन्हा बोलवा... संभाजी महाराजांचा इतिहास खरा खरा माहीतच नाही लोकांना
प्रथमेशजी मा.प्रश्न विचारताना आतण अडखळता,असे वाटते.
वसंत कानेटकर हे काही इतिहास कार नव्हते ते नाटक लिहिणार होते त्यांना खूप विरोध झाला होता तेव्हा त्यावर सुद्धा संशोधन केले पाहिजे.
Pahije ankhin episodes sir ....
Kamal Gokhale ...he kase Satya lihnar...
Book recommendations pan vicahrle aste guest na tar bar hoel. Jya topic var discussion hota, tyache references asel tar amchya hi knowledge madhe bhar padel. Ani guest ni swata konta book lihla asel tar tehi sangava.
पुढे एक एपिसोड करा
Expect more videos from you ...
गड ,किल्लापुरता इतिहास चौथीच्या इतिहास पुस्तकात शिकवला येथ पर्यंत ठिक होते नंतर परिपूर्ण कधी आणि कोणत्या पिढीला कळला नाही..
मुलाखत नीट नाही झाली
सर ,संजय सोनवणी ,हे इतिहास अभ्यासक,
त्यांच्या संभाजी मृत्युंजय ....पण हतबल ,या लेखात,काही तारखा व काहि घटना,सांगतात.
संभाजी महाराजांच्या हत्ये वर काही प्रकाश टाकतात.आपण यावर आपले मौलिक मत व्यक्त करावे.
सुशांत सर यांच्या मुलाखतीतून संभाजी राजांचा जीवनपट उलगडून दाखवला आभारी आहोत. सरांचा नंबर मिळाला तर बरे होईल... आमच्या मनातील काही प्रश्नांची उकल करून घेता येईल... अशा इतिहासकालीन दस्तऐवज व संदर्भ साहित्य समोर आणायला हवे. ज्यांनी संभाजीराजांची बदनामी केली त्या लफ्यांग्यांचा नेमका हेतू काय होता समोर आणला पाहिजे... दोन दिवसापूर्वीच शिवाजी महाराजांची समाधी टिळकांनी शोधली असे नवे संशोधन समोर आणले. या मंडळींचा असे चमत्कार करण्याचा हेतू काय असतो समजत नाही...
हिंदू मुसलमान एकतेसाठी मोगल आणि मराठे हे युद्ध राजकीय होतं असं सांगू नका.. हे धर्माचं युद्ध होतं.. कट्टर इस्लामचा प्रसार करणं हे औरंगजेबाचं सूत्र होतं... त्याविरुद्ध उभा राहणं हे शिवाजीचं आणि नंतर संभाजीचं सूत्र होतं..
Sushant sir che ajun episode have ahet
खुप उत्सुकता निर्माण झाली होती छत्रपती शंभूराजे बद्दल इतिहास ऐकण्याची...
पन माफ करा सुरुवातीलाच आपण चुकिची माहिती बोललात...
छत्रपती संभाजी महाराज यानी बुधभुषणम हा ग्रंथ 14 व्या वर्षी लिहलाय...खात्री करुन घ्या मग बोला...मी धाकल्या धन्याचा खुप मोठा भक्त आहे त्यामूळे एवढं तर माहित असने साहजिक आहे
सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं।
अभ्यास मनमोकळेपणे मांडला पाहिजे
कवी कलश हा सुध्दा ब्राम्हणच होता.
Pan kavi kalash shewat paryant sambhaji rajanbarobar hota tyacha mrutyu pan rajanpramanech halhal houn zala.To shaktpanthi hota
Chatraptinchi badnami karnaryanchi jat lakshat theva