मुरारबाजी देशपांडे : शौर्यगाथा व समाधी:मराठ्यांची धारातीर्थे भाग २२

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 186

  • @ajayvaidya6538
    @ajayvaidya6538 10 หลายเดือนก่อน +3

    बाळासाहेब ठाकरे हे सुध्दा कायस्थ प्रभू,

  • @abhijeetghadage2351
    @abhijeetghadage2351 ปีที่แล้ว +12

    काय लोकं होती राव आपली ! काय लढत होती, काय मरत होती !!! पुरंदराची माती अंगाला घुसळू वाटतेय ! 😢😢😢 किती किती अफाट शौर्य होत ! धन्य धन्य मुरारबाजी आणि ते ७०० वीर !!!!
    ही सगळी कथा सांगताना भावनांचा आवेग कशा प्रकारे तुम्ही आवरला असेल याच कौतुक वाटत ! ❤ ❤❤

  • @ramakant6304
    @ramakant6304 2 ปีที่แล้ว +13

    कियस्थ प्रभु आणि ब्राम्हण यांचे संस्कार सारखेच आहेत, हा एक सुशिक्षित आणि सुसंस्कृत समाज आहे यांच्यात एकच फरक आहे, कायस्थ प्रभु नाॅनव्हेज जास्त प्रमाणात खातात आणि ब्राम्हण नाॅनव्हेज अभक्ष समजतात.

    • @sachinkhale7513
      @sachinkhale7513 ปีที่แล้ว

      Ata ulte jhale aahe. Kayastha Prabhu peksha itar double taav martayt.

    • @ArvindKadu-gw5xo
      @ArvindKadu-gw5xo 6 หลายเดือนก่อน

      प्रवीण रावजी धन्यवाद तुमचा एवढी माहिती आम्हाला जनतेसमोर दिली आहे

    • @saurabhbakshi139
      @saurabhbakshi139 10 วันที่ผ่านมา

      गैरसमज nonveg सगळे खातात आज कुठलाही समाज उरला नाही

  • @ravipradhan4770
    @ravipradhan4770 2 ปีที่แล้ว +12

    अप्रतिम वर्णन, डोळ्यासमोर पूर्ण प्रसंग आला.
    डोळे पाणावले.
    धन्य ते राजे आणि त्यांच्या साठी प्राण अर्पण करणारे मावळे.

  • @lndian6540
    @lndian6540 หลายเดือนก่อน +2

    आपण जबरदस्त मांडणी केली आहे असं वाटत आहे की प्रतक्ष युद्धात उभे आहोत धन्यवाद सर जय जिजाऊ, जय शिवराय जय शम्भूराजे, जय प्रभू मंडळी 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sachinmahadikvlogs383
    @sachinmahadikvlogs383 3 ปีที่แล้ว +16

    आमच्या कींजलोळी गावच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवणारे रणमर्द मुरारबाजी देशपांडे यांना त्रिवार मानवंदना.👏
    जय जिजाऊ 👏
    जय शिवराय👏
    जय शंभू राजे👏

  • @sulbhapawar3405
    @sulbhapawar3405 2 ปีที่แล้ว +8

    खरंच आपल्या विडिओ तर्फे साक्षात त्यावेळेचा प्रसंग समोर उभा राहतो,अभिमान वाटतो कि मी माझ्या राजांच्या महाराष्ट्रात राहते, आपल्या रुपात जणू छत्रपतींचा मावळा शिवकालीन इतिहास सांगत असताना भान हरपून जाते ,जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩👌

  • @dilipmpradhan6438
    @dilipmpradhan6438 2 ปีที่แล้ว +6

    फार सुंदर, आवेश आणि विरश्रीपूर्ण,
    बरोबर कायस्थ समाजाबद्दलचा लोकांचा गैरसमजही दूर केलात त्या बद्दल शलशः धन्यवाद !🙏🙏🙏

  • @ravindralande9192
    @ravindralande9192 3 ปีที่แล้ว +29

    प्रत्येक भाग आपले पाहतोय... अतिशय सुंदर वर्णन करता..सखोल , महत्वपूर्ण अशी माहिती दिलीत त्याबद्दल आपले एक इतिहास प्रेमी म्हणून मानावे तेवढे आभार कमी आहेत.. Great work sir👌👍🙏

    • @Santaji_
      @Santaji_ 3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद सर 🙏
      लवकरच साक्षात मुरारबाजींच्या अस्थीच दर्शन होणार आहे महाराष्ट्राला 🙏
      पुढील भागाची आतुरता

    • @deepransing
      @deepransing 2 ปีที่แล้ว

      ​@@Santaji_

    • @devidaslagade491
      @devidaslagade491 ปีที่แล้ว

    • @devidaslagade491
      @devidaslagade491 ปีที่แล้ว

      धन्यवाद सर नूर खान ची काही माहिती आसेल तर सांगा ना ते पण महाराजांचा सोबत.होते

  • @abhijeet-pawar
    @abhijeet-pawar 11 หลายเดือนก่อน +3

    सर, रोज ऐकायला लागलोय तुम्हाला.. खूप विस्तारित माहिती सांगता तुम्ही 🚩🚩🙏🏻🙏🏻

  • @pandharinathkashid5728
    @pandharinathkashid5728 2 ปีที่แล้ว +5

    भोसले साहेब,तुमचे मराठ्यांची धारातीर्थे भाग २२पूर्ण ऐकला तुमचे हे अभ्यास पूर्ण भाषण फारच आजच्या पिढीला प्रेरणादायी आहे,तुम्हास आमचे कडून प्रणाम.

  • @saiprasadchitnis2373
    @saiprasadchitnis2373 ปีที่แล้ว +2

    अभिमान आहे आम्हास बाळाजी आवजी चिटणीसांचे वंशज असल्याचा 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @dhb702
    @dhb702 ปีที่แล้ว +2

    खुप चांगलं, शास्त्रोक्त, पुराव्यांवर आधारित, कसलाच पुर्व ग्रह न बाळगता ,जातियवाद न करता, खोटा अभिनिवेश न बाळगता आपण इतिहास सांगत आहात हे आपलं खुप मोठं कार्य आहे. धन्यवाद सर व आपणास शुभेच्छा ! जय जिजाऊ ! जय शिवराय !

  • @SantoshWaghmode-nc7xf
    @SantoshWaghmode-nc7xf 2 หลายเดือนก่อน +1

    सर..,🙏 तुमच्या कडून इतिहास ऐंकत रहावं असं वाटतं इतिहासातील प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो.🙏

  • @arvindgupte6086
    @arvindgupte6086 3 ปีที่แล้ว +5

    खूप सुंदर माहिती. ओघवत्या भाषेत साक्षात सर्व प्रसंग डोळ्यासमोर उभे केलेत. धन्यावाद सर

  • @amitmangsulikar7153
    @amitmangsulikar7153 ปีที่แล้ว +1

    सर्व स्वराज्य विराना शतश नमन🙏आणि त्यांची अभ्यासपूर्ण सुंदर माहिती सांगता त्या बद्दल सर्व इतिहास प्रेमी कडून खुप खुप धन्यवाद 🙏👍❤

  • @mahajangajanan8863
    @mahajangajanan8863 2 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम एपिसोड सर आपण बारीसारीक तपशिलासह वर्णन करून गडाचे फोटो दाखवता त्यामुळे आपले एपिसोड फारच सुंदर असतात.आम्ही शिवभक्त अक्षरशः भान हरउन जातो खूपच सुंदर 👍👌👌🙏🙏🌹🌹

  • @bhagwanvishe30
    @bhagwanvishe30 2 หลายเดือนก่อน +1

    दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सर माहुली किल्ल्याविषयी माहिती दया 🙏🙏

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  2 หลายเดือนก่อน

      दीपावलीच्या हार्दिक शुभेछा

  • @vinaykumargupte2660
    @vinaykumargupte2660 2 ปีที่แล้ว +3

    Krupaya Rango Bapuji Gupte hyanchevar video banava. Dhanyawad sir .

  • @vidyapatil1390
    @vidyapatil1390 3 ปีที่แล้ว +6

    सर आपले व्हिडिओ खूप छान असतात चांगली माहिती मिळते
    आजच्या धावपळीच्या काळात प्रत्येक समाधी स्थळाला भेट देऊन दर्शन घेणे शक्य नसले तरी आपल्या या उपक्रमातून जणू आम्ही प्रत्यक्ष दर्शन घेत आहोत असेच भासते
    पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही आतुरतेने वाट पाहात असतो

  • @vilasmohite3999
    @vilasmohite3999 3 ปีที่แล้ว +4

    जय शिवराय , खूप अभ्यासपूर्ण माहिती .

  • @praveshdeshpande9902
    @praveshdeshpande9902 2 ปีที่แล้ว +3

    Pravinji khara itihaas sangitla tya badal dhanyawad murarbaji vanshaj Pravesh Deshpande

    • @BharatW90
      @BharatW90 4 หลายเดือนก่อน

      भाग्यवान माणूस तुम्ही

  • @sureshdeshmukh7964
    @sureshdeshmukh7964 2 ปีที่แล้ว +2

    सर खूप सुंदर माहिती दिल्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन 💐🙏🏻👌🏻 जय जिजाऊ

  • @tusharjagadale135
    @tusharjagadale135 3 ปีที่แล้ว +8

    खूप छान माहिती सर. सूर्याजी काकडे हे शिवरायांचे सोबती आणि त्यांची साल्हेरची लढाई या एपिसोडच्या प्रतिक्षेत आहे.

  • @vivekrch1
    @vivekrch1 2 ปีที่แล้ว +2

    धन्य ते सरदार मुरारबाजी ..!! 🙏 छान माहिती दिलीत. धन्यवाद! जय शिवराय 🚩🚩

  • @mayurjagdale5869
    @mayurjagdale5869 2 ปีที่แล้ว +3

    खूपच सुंदर.. शब्द नाहीत व्यक्त व्हायला.... धन्यवाद सर...

  • @RaviK-sv5dx
    @RaviK-sv5dx 2 ปีที่แล้ว +3

    आज तुम्ही इतिहास जिवंत केला....

  • @sudhirchitre9387
    @sudhirchitre9387 2 ปีที่แล้ว +3

    You have given me one dose now this is the 2nd one by
    Information about Murarbaji
    Deshpande(A Great Kayastha
    in Shivaji Maharaj Swarajya)
    First Dose was information
    about Samsher - Bajirao Peshwa’s Son.You are GREAT.

  • @akshaykadam1349
    @akshaykadam1349 3 ปีที่แล้ว +5

    खूप छान sir

  • @kishorembhalerao9750
    @kishorembhalerao9750 3 ปีที่แล้ว +4

    SIR Great, details information.Thanks again.

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 3 ปีที่แล้ว +4

    Good Political Decision By Chatrapati Shivaji Maharaj ✍️🤧📢

  • @shivrajsonavale2486
    @shivrajsonavale2486 3 ปีที่แล้ว +4

    फार विस्तृत , वस्तुनिष्ठ माहिती मिळाली

  • @damirashi
    @damirashi 2 ปีที่แล้ว +2

    सुन्दर माहिती सर. आपले निष्पक्ष विवेचन आवडते. 👌

  • @dhb702
    @dhb702 ปีที่แล้ว +1

    श्री. श्रमिक गोजमगुंडे हे लातुरचया एका प्रतिष्ठित कुटुंबातील आहेत. गोजमगुंडे कुटुंबातील अनेक लोक वेगवेगळ्या क्षेत्रात प्रतिष्ठीत आहेत.

  • @ShubhamGangurde1
    @ShubhamGangurde1 2 ปีที่แล้ว +4

    जय शिवराय🙏🚩❤️

  • @dilipsatpute6501
    @dilipsatpute6501 ปีที่แล้ว +2

    Pratek dhra tirthe tirh kshetre howot hich shiv charni prarthana. 🎉

  • @tusharshinde1785
    @tusharshinde1785 ปีที่แล้ว +1

    पुरंदर चा धुरंधर
    जय शिवराय, जय रोद्र शंभु

  • @kishorthakare6547
    @kishorthakare6547 2 ปีที่แล้ว +2

    धन्य धन्य मोरारबाजी 🙏🙏

  • @ramraonirgude5125
    @ramraonirgude5125 2 ปีที่แล้ว +2

    हर हर महादेव

  • @tusharshinde1785
    @tusharshinde1785 ปีที่แล้ว +1

    जय शिवराय
    जय रुद्र शंभु
    पुरंदर चा धुरंधर

  • @shekharthange9706
    @shekharthange9706 2 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर दादा

  • @gaureshmhatre1658
    @gaureshmhatre1658 3 ปีที่แล้ว +3

    Kharach khup chan mhiti dilit 🙏

  • @sanjayghodake9345
    @sanjayghodake9345 3 ปีที่แล้ว +5

    आपली आेघवती वाणी ऐकून मी धन्य होतो, आपला अभ्यास थक्क करणारा आहे.
    बाजीप्रभू किंवा मुरारबाजी यांचे पुतळे पाहताना लक्षात येते की, युद्धाच्या धुमश्चक्रीत हे वीर पगड्या व साधे चोळणे कसे परिधान करतात? खरे तर युद्धात वेगळे वेष असतात, चामडे किंवा चिलखत, शिरस्त्राण असे वेष असावे असे वाटते, क्रुपया प्रकाश टाकावा....
    मला आपले हे पुस्तक/ग्रंथ हवा आहे.
    नांव... संजय घोडके, ९३२५०३०३३९

  • @bolder99
    @bolder99 2 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर

  • @dhananjayshinde5244
    @dhananjayshinde5244 2 ปีที่แล้ว +1

    Khup sunder mahiti dili tumhi khup Chan apratim mahiti aahe

  • @babannatu5900
    @babannatu5900 2 ปีที่แล้ว +3

    जय गड कालिकामाता माता जय शिवराय

  • @poojasawant4597
    @poojasawant4597 ปีที่แล้ว +1

    कोंडाजी बाबा फर्जंद शौर्यगाथा व समाधी स्थळ

  • @vijayparase5905
    @vijayparase5905 3 ปีที่แล้ว +6

    🚩🇪🇺जय शीवज्योतीभिम
    जय जीजाऊ
    जय शिवराय 🚩🇪🇺🙏🙏

  • @ravindrabapat4261
    @ravindrabapat4261 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम माहिती ,सुंदर वर्णन 🙏

  • @akashwaiker2976
    @akashwaiker2976 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती 🚩🚩👌👌

  • @manojrao.gawai.791
    @manojrao.gawai.791 3 วันที่ผ่านมา

    पुरंदर च्या लढाईत दिलेरखान पठाण याच्या विरोधात मुरारबाजी देशपांडे यांच्या सोबत महार योद्धे होते ज्यांच्या पराक्रमाचा उल्लेख ब मो पुरंदरे यांनी सांगितले आहे.या बाबतीत आपण व्हिडिओ बनवा 🎉🎉

  • @lekhaksunildesai3538
    @lekhaksunildesai3538 11 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिली सर

  • @prakashhujband4106
    @prakashhujband4106 ปีที่แล้ว

    अती सुंदर कार्य, अती सुंदर वक्तृत्व.🙏

  • @satappapomaji
    @satappapomaji ปีที่แล้ว +1

    सुंदर माहिती.. छान विश्लेषण 👌🏻👌🏻

  • @swapnilmetkari5970
    @swapnilmetkari5970 3 ปีที่แล้ว +3

    पुढच्या भागांसाठी आतूरतेने वाट पाहत आहोत ✌🏻👍🏻

  • @siddhishvichare2563
    @siddhishvichare2563 2 ปีที่แล้ว +5

    सर....तान्हाजी मालुसरे , शेलार मामा यांच्या वरील माहिती चा व्हिडीओ बनवावा ही विनंती

  • @nileshkamthe8724
    @nileshkamthe8724 3 ปีที่แล้ว +2

    Khup chhan Mahiti Dili sir

  • @advocated.m.shuklgarje1257
    @advocated.m.shuklgarje1257 2 ปีที่แล้ว +5

    🙏 Thanks Pravin Ji. Your videos are full of wisdom, factual narration.
    Kindly also post video videos containing information how Chatrapati Shivaji Maharaj ji sacrificed his life for making unified Hindvi Swaraj ( हिंदवी स्वराज) in our Country free from caste barriers like Bramhin, Maratha etc , or Marathi Rajasthani etc.

  • @siddhishvichare2563
    @siddhishvichare2563 2 ปีที่แล้ว +4

    सर येसाजी कंक ह्यांचा व्हिडिओ बनवावा....

  • @tejaswininalage2218
    @tejaswininalage2218 3 ปีที่แล้ว +8

    सर नमस्कार
    सर आपल्या कडे छत्रपती शिवाजी महाराज यांचा दक्षिण दिग्विजय मधील दुसरी राजधानी जिंजी व जीजींचे किल्लेदार सरनोबत रायाजी नलगे यांचे बाबतीत कांही अधिक माहीती किंवा पुस्तक आहे का
    असलेस कृपया कळवावे

  • @suchitakhandekar8755
    @suchitakhandekar8755 3 ปีที่แล้ว +3

    Thank you very much 🙏

  • @arjunp.s.7615
    @arjunp.s.7615 2 ปีที่แล้ว +3

    सर आपण शिवचरित्राचे बारीक सखोल अभ्यासक आहात, आपले video चांगले असतात, सत्यतेवर शिवकालीन पत्रांचा अभ्यास करून असतात.🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @sourabhjoshi5417
    @sourabhjoshi5417 2 ปีที่แล้ว +1

    No 1sir..detail information

  • @pundlik4207
    @pundlik4207 3 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम 🙏

  • @aksharapingale1600
    @aksharapingale1600 3 ปีที่แล้ว +2

    Continue teva.khup Chan

  • @anilkhare5420
    @anilkhare5420 ปีที่แล้ว +1

    साहेब , मुरारबाजी देशपांडे आणि बाजीप्रभू देशपांडे यांची कधी भेट झाली होती का ?? , काही ऐतिहासिक माहिती उपलब्ध आहे का ?? , मी तुमचा खूप मोठा fan आहे , तुमचे सगळे video मी आवर्जून बघतो , खूप मेहनत करून तुम्ही हे सर्व video बनवले आहेत , अप्रतिम आणि माहितीपूर्ण सादरीकरण पुराव्यानिशी सादर करता तुम्ही 👍👍

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  ปีที่แล้ว

      तशी भेट झाल्याचा पुरावा उपलब्ध नाही.

    • @anilkhare5420
      @anilkhare5420 ปีที่แล้ว

      @@MaratheShahiPravinBhosale साहेब , अफजलखान विरुद्ध युद्धात मुरारबाजी देशपांडे सहभागी होते का ?? कारण बाजीप्रभू देशपांडे नक्की सहभागी होते

  • @manjabapukusmude5909
    @manjabapukusmude5909 2 ปีที่แล้ว +3

    Murar baji mhanje jeevachi baji laun ladnara Bajee tumhala majha manacha mujara ramkrishharee

  • @Garjatomarathi11
    @Garjatomarathi11 3 ปีที่แล้ว +4

    भाग 23 कधी येणार आहे .आपली इतिहास मांडणी अगदी सूचक आणि सर्वांना सहज लक्षात येण्यासारखी आहे .सर आतुरता आहे पुढील भागाची .

  • @justtrawelingshoots2295
    @justtrawelingshoots2295 3 ปีที่แล้ว +2

    Wah....

  • @kirankokani3690
    @kirankokani3690 2 ปีที่แล้ว +1

    जय भैरवनाथ,जय शिवराय! 🙏🙏🙏

  • @smitashevade8551
    @smitashevade8551 3 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती..🙏🙏

  • @Travel_with_200Power
    @Travel_with_200Power 3 หลายเดือนก่อน +2

    Sir विदर्भात शिवकालीन कोणतेच राजे नाहीत का ऐतिहासिक काही पुरावे आणि असे काही वर्णन असेल तर सांगावे

    • @manojrao.gawai.791
      @manojrao.gawai.791 3 วันที่ผ่านมา

      आपला विदर्भ १९४७ पर्यंत हैदराबाद च्या निजामाचा भाग होता त्या आधी मुघलांच्या ताब्यात होता.

  • @vivekanandgiri9847
    @vivekanandgiri9847 9 หลายเดือนก่อน +1

    Kharach changli mahiti aahe

  • @ketanharale4507
    @ketanharale4507 9 หลายเดือนก่อน +1

    Chan banavli aahe samadhi me pahun aaloi kinjolili gavkarani khup mehnat ghetli asnar

  • @arvindchavan9875
    @arvindchavan9875 2 ปีที่แล้ว +3

    dhanyavad bhosale saheb tya kalat gheun gelat dhanyavad saheb aapratim etyas givant kelat saheb dhanny tya jijavu ma saheb dhanny te shivaray dhanny te sambhaji dhanny te dharatirthi mavale dhanyavad

  • @rakeshchitre6146
    @rakeshchitre6146 2 ปีที่แล้ว +2

    very informative.

  • @pranavdeshmukh7460
    @pranavdeshmukh7460 2 ปีที่แล้ว +4

    भाग 34 कधी येणार आहे आतुरता!!

  • @nandukulkar2634
    @nandukulkar2634 10 หลายเดือนก่อน +1

    सर खूप छान कार्य आहे पहिला इतिहासकर ऐकतोय आपल्या रूपाने जो निपक्ष आणि खरा इतिहास पुराव्यासकट मांडतोय खूप मस्त एकच प्रश्न होता शिवरायांचा लढा धर्मासाठी होता का?? आणि असेल तर आजकाल चे इतिहास कर त्यांना सेक्युलर दाखवण्याचा का प्रयत्न करत आहेत??? कृपया धर्माबद्दल राजेच मत आपण पुराव्या निशी मांडावं ही विनंती 🙏🏼

  • @anantgawali222
    @anantgawali222 2 ปีที่แล้ว +3

    🚩🚩🚩

  • @ashokgaikwad4430
    @ashokgaikwad4430 10 หลายเดือนก่อน +1

    पुरंदर किल्ल्यावर मुरारबाजी देशपांडे यांचे सैन्य कोण होते ते पण सांगा एकदा.

  • @keshavmaske9247
    @keshavmaske9247 3 ปีที่แล้ว +3

    छान माहिती

  • @dilipdengale7858
    @dilipdengale7858 3 ปีที่แล้ว +3

    🌹🌹🚩🚩🚩🚩

  • @pranavdeshmukh7460
    @pranavdeshmukh7460 2 ปีที่แล้ว +7

    सर कछवा म्हणजे लाव कुछ हे श्री राम चंद्रा चे मुलं त्यातला एक खुश त्याचा वंश राजा मन्सिह्(गलियर्चा) त्याचा. वंश हा मिर्जा राजा. पण हा मुघलांची बाजू का घेत होते त्यामुळे हे माज्य नजरेत खलनायकाच् आहे !!!!!! तुमची प्रतिक्रिया काय?????//////!!!!¡!!👍🙏🏻

  • @ganeshsalve2014
    @ganeshsalve2014 3 ปีที่แล้ว +3

    Sir tumcha partek bhag me pahto aparti abhays karun tume to aamchay paryat pohchavta aaple khup sare aabhar 🙏🙏🙏🙏

  • @manishashinde9923
    @manishashinde9923 2 ปีที่แล้ว +3

    Murarbaji Deshpande Ani Pavankhind vale Bajiprabhu Deshpande yancha kay sambandh

  • @pralhaddighe1574
    @pralhaddighe1574 11 หลายเดือนก่อน +1

    Sandeeprao Potnis dhanyawad tasech Bhosalesir dhanyawad

  • @pratikbende9974
    @pratikbende9974 หลายเดือนก่อน +1

    सर मला जिजाऊसाहेबांचे लग्न कसे ठरले व पार पडले यावर मला माहीती पाहीजेत कृपया मार्ग दर्शन करावे ही विनंती .

  • @umeshraul5481
    @umeshraul5481 11 หลายเดือนก่อน +1

    💐💐🙏🙏

  • @arunpawar1342
    @arunpawar1342 2 ปีที่แล้ว +2

    Tumhala mahit nhi ki tumhi kay kelay... tumche paay dhun paani pila tri kami.... aaj paryant koni yevdi mahatvachi mahiti koni dili nhvti... aaj me dhanya jhalo.... khara boln ani yevdi detail madhe information dena konala aaj paryant jamal nhi.... tumhala ajun motha ayushya labho ani tumhi asach great kaam karat raha.... imp person ur life is precious(amhala ankhi ek Dabolkhar prakaran nako)....u r diamond for Maharashtrian history...

  • @poojasawant4597
    @poojasawant4597 ปีที่แล้ว +1

    येसाजी कंक यांची शौर्यगाथा व समाधी स्थळ

  • @shivajibhosale7079
    @shivajibhosale7079 2 ปีที่แล้ว +2

    फार उपुक्त इतिहास माहिती सर मला एक प्रश्न पाडतो की जशी ही माहिती उपयुक्त आहे तसे आपले गडकोट आहेत पण उपेक्षित तरी आपण सर्व जिल्हयांनी एक एक गडाचा जीर्णद्धार कर्ता येईल का?

  • @jayprakashkadam841
    @jayprakashkadam841 2 ปีที่แล้ว +1

    Chhan upkram,thya tya stalaparyant car /st Marg suchavlat tar barey hoil.

  • @Shankarghate-g9v
    @Shankarghate-g9v ปีที่แล้ว +1

    Sir murar pant kon te mahiti dya please

  • @damupanzer
    @damupanzer 3 ปีที่แล้ว +1

    sir, pudhacha bhag kadhi? vat baghato ahe.

  • @ab2495
    @ab2495 3 ปีที่แล้ว +6

    Sir me Mali samajacha aahe,mali samjacha kon yodhe hote ka Maharajan chya bajune ladnara

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  3 ปีที่แล้ว +2

      शोध सुरू आहे.

    • @mukeshnikam9795
      @mukeshnikam9795 3 ปีที่แล้ว +3

      Ka thamble पुढची कथा kadi

    • @scccc526
      @scccc526 ปีที่แล้ว

      कदाचित नसतील माळी हा वैश्य समाज असल्यामुळे

  • @priyankam6968
    @priyankam6968 2 ปีที่แล้ว +1

    Balasaheb thakare hi kayasta prabhu ahet.

  • @narayandeshmukh6081
    @narayandeshmukh6081 2 ปีที่แล้ว +1

    Pot jatiche Ullekhache karan?

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  2 ปีที่แล้ว +1

      याच चॅनेलवरील संभाजी कावजींचा व्हिडिओ पहावा. त्यात सविस्तर सांगितले आहे.

  • @Santaji_
    @Santaji_ 3 ปีที่แล้ว +2

    सर नविन भाग आला नाही या आठवड्यात ?

  • @harimajhasamarth1786
    @harimajhasamarth1786 3 ปีที่แล้ว +4

    याच्या पुढील भाग - २३ नाही का❓

  • @vrusahabhshirote5288
    @vrusahabhshirote5288 3 ปีที่แล้ว +1

    सर नवीन विडीओ दिसत नायीत.