ए श्याम्या, भारीच मित्रा तू आणि आई.. हो हेच शब्द मनात पुटपुटून आले. काही दिवसांपूर्वीच व्हिडिओ समोर आलेत, शक्य झाले तेवढे almost सारे व्हिडिओ अधाशासारखे पाहून घेतले, आणि स्मित हास्याचा डोस स्वतःच पाजून घेतला. Your videos bring positivity to life, you must know. Many love to you and aai from Manchester. तसं इकडे मनापासून स्वागत आहे. 😊
Wah aaj saglyanchi nava screen var disat hoti chaan.mazhi aaji Israel la sukke bombil gheun geli hoti me lahan astana pan nantar te allowed nhavate.shabbat la aapan kapat nahi paise kharcha karat nahi..baryach goshti aahet.pan mazha janma saturdaycha tya mule mala suddha prashna padto aso.madhuri mazhi fav aahe dixit bara ka.aaj khup chaan vlog zhala.keep it up
Sahi bole aapne shamu kaka pappa or mummy ye marati log hi bolte hai lekin hm mahrashtta whale muslim bhi pappa mummy bolte ammi or abbu ko mai khud pappa mummy boltti hun tum bhot acche ho koi bat hi na ❤
महाराष्ट्रातील आपले गाव कोणते? आम्ही अलिबाग येथे राहतो. येथे आपले समाज बांधव खूप होते. पण त्यातील बरेच जण आता इस्रायलमध्ये स्थायिक झाले आहेत. पण त्यांच्यातील मराठीपण चांगल्याप्रकारे दिसून येते. तुम्हाला आणि मम्मीला मनापासून शुभेच्छा...!🌹
🙏 Shamu Dada ani 🙏Mavshi na . Tumhi ani mavshi chan bolta . Roz video takt ja . Maza kade tumcha ani mazi pan favorite asleli Coffee pyayla mavshina gheun ya.
शामराव आपण माझ्या comment LA उत्तर दिलं मी खूप खुश झाले ...आणि विषेशतः आपण सर्व vivers Chi comment Chi दखल घेऊन त्यांना समाधान होत ...शामू आपली काळजी घ्यावी
I am using a simple Xiaomi Mi 10 cellular phone and a pocket tripod. When I am on my bicycle I shoot insta 360 camera. I edit my videos with Kinemaster app on my phone.
श्याम्याला मी मागच्या व्हिडिओतच सांगितलं होतं... कांतारा मुव्हीत तुझ्यासारखा दिसणारा कलाकार आहे... पण त्याने मला Bandal म्हटले 😃... त्याला बांदल हे नाव माहीत नसावे बहुतेक...
दादा तुम्हाला पहिल्या सारखं वाटतं, 2003 च्या दरम्यात तिल्हेर वसई बस मधून मी जेव्हा चांदीप ला शाळेत जायचो तेव्हा तुमच्या सारखा दिसणार माणूस नेहमी आमच्या बस मध्ये पारोळ किंवा उसगाव च्या स्टॉप वर बस मध्ये चढायचा. हातात नेहमी एक बॉल असायचा, कशासाठी असायचा शेवट पर्यंत मला कधी समजेल नाही.
दादा तू पुण्यात ये मी तुझी सगळी राहायची सोय करतो. कोणत्याही मराठी मुलगी बघ आणि तुझ्याशी लग्न कर जेणेकरून आपली मराठी संस्कृती पुढे इस्रायल मध्ये चालू आहे
नमस्कार दादा 🙏, तुमही videos single camera नी shoot करता अस वाटत, पण तरी पुष्कळशया shoots मधे camera panning आणी zoom-in effects खूब छान असतात। 👌 My aai & I recently discovered your channel and have been binge watching your videos 🍿 Wishing kaku and you best wishes for all your future adventures! 😊👍
Me pan mummy daddy bolte. Israel la emma boltat na mom la aani daddy la aaba?paise vachavun ekhadi goshta ghetli ka khup aananda hoto khara aahe.pan vimanat milnara padhartha na khata dabbyatla sandwich khaycha hey fakta shamu tumhi karu shakta.Hats off👏👏👏👏
Sir .honestly speaking while watching a video, I feel lonelyness in ur n ur mom life, u take care of her. It is very appreciated. One suggestion without ur permission, sorry to say pls get married to who deserves ur love..
शामदादा अगदी मस्त जबाब दिलाय...महाराष्ट्रात खेडोपड्यातून आईबाबा चे मम्मी पप्पा झाले आहेत. तरीही आपला नारा एकच गर्व से कहो हम..........🙄🙄🙄
ए श्याम्या, भारीच मित्रा तू आणि आई.. हो हेच शब्द मनात पुटपुटून आले. काही दिवसांपूर्वीच व्हिडिओ समोर आलेत, शक्य झाले तेवढे almost सारे व्हिडिओ अधाशासारखे पाहून घेतले, आणि स्मित हास्याचा डोस स्वतःच पाजून घेतला. Your videos bring positivity to life, you must know. Many love to you and aai from Manchester. तसं इकडे मनापासून स्वागत आहे. 😊
तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. मँचेस्टरच्या आमंत्रणाबद्दल धन्यवाद 🙏🌹
ए दादा मेरी भी उम्र लग जाये कारण या जन्मात मी श्रावण बाळ बघीतला फक्त गोष्टी मधे एकले होते पण डोळ्यानी आता पाहिलं विश्वास ठेवावा वाटला
तुमच्या व्हीडिओ मुळे दैनंदिन जीवन सरळ व सुंदर झाल. खूप छान गमती जमती करता तुम्ही.
😊❤️
Sense of humor next level Shamu loved it
Thank you very much for your appreciation 🙏🌹
Wah aaj saglyanchi nava screen var disat hoti chaan.mazhi aaji Israel la sukke bombil gheun geli hoti me lahan astana pan nantar te allowed nhavate.shabbat la aapan kapat nahi paise kharcha karat nahi..baryach goshti aahet.pan mazha janma saturdaycha tya mule mala suddha prashna padto aso.madhuri mazhi fav aahe dixit bara ka.aaj khup chaan vlog zhala.keep it up
Sir
पण मस्त वाटत तुमचे video बघून
❤❤❤
शामू आणि शामुची आई ❤️
🙏♥️
किती छान मराठी भाषा
🤔😇अहो सर.. काटकसर पण बरी आणी भैस पण भरी काटकसर करून इतर काही घेता येईल आणी म्हैस घेतली तर दूध,पैसे,तूप,दूध,दही, आणी मिठाई करता येईल हो....🥲😌🥳🥳
Tumhi kon kuthche Jara olakh sanga na. Tikde Israel madhe kasa Kay kayamche gelat?
Sahi bole aapne shamu kaka pappa or mummy ye marati log hi bolte hai lekin hm mahrashtta whale muslim bhi pappa mummy bolte ammi or abbu ko mai khud pappa mummy boltti hun tum bhot acche ho koi bat hi na ❤
छान विषय काढला आपण. आपल्या कॉमेंट्स चा समावेश मी येत्या पुढील काही माझ्या प्रश्नोत्तरांच्या सदरात "मी शामू बोलतोय" यात करेन. धन्यवाद.
Chhan vlog hota.Highlight of the vlog Madhuri Tai 😀😀. 👍🏻
😂😂😂
आई/ मम्मी well explained!!👍
Dada video kartana mage kala parda n lavta gharat kiva baget video kara amhi tumchya video chi vat pahat asto
महाराष्ट्रातील आपले गाव कोणते? आम्ही अलिबाग येथे राहतो. येथे आपले समाज बांधव खूप होते. पण त्यातील बरेच जण आता इस्रायलमध्ये स्थायिक झाले आहेत. पण त्यांच्यातील मराठीपण चांगल्याप्रकारे दिसून येते.
तुम्हाला आणि मम्मीला मनापासून शुभेच्छा...!🌹
धन्यवाद. आम्ही मुंबईला राहत होतो.
🙏 Shamu Dada ani 🙏Mavshi na . Tumhi ani mavshi chan bolta . Roz video takt ja . Maza kade tumcha ani mazi pan favorite asleli Coffee pyayla mavshina gheun ya.
शामराव आपण माझ्या comment LA उत्तर दिलं मी खूप खुश झाले ...आणि विषेशतः आपण सर्व vivers Chi comment Chi दखल घेऊन त्यांना समाधान होत ...शामू आपली काळजी घ्यावी
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
Watched your entire video without skipping any advertisement. Liked the end of your video well said. 👍
Thank you very much for your appreciation 🙏🌹
Chan vlog,matching mast😆👌👍
Thank you so much 😀
Can you please make a video on camera / tools that you are using for shooting videos .. love ur vlogs.. ❤from dubai
I am using a simple Xiaomi Mi 10 cellular phone and a pocket tripod. When I am on my bicycle I shoot insta 360 camera. I edit my videos with Kinemaster app on my phone.
Katkasar karnyavarcha drustikonch(point of view)badlunch taklat tumchi
All arounder आहात तुम्ही 👌🏼👌🏼👌🏼👍👍👍👍
🕺🤠🥳
namaskar tumache video mala awadtat mala.tumacha ani tumacya aai cha awaj jawal jawal sarkha ahe aai jara slow bolatat 😊 doghana sah prem namskar.
नेहमीप्रमाणेच छान मस्तच व्हीडीओ👌👌👍👍
धन्यवाद 🙏🌹
आई आणि मुलगा ! छान फॅमिली 👌👌👌
धन्यवाद 🙏🌹
शाम्या कांतारा मूव्ही बघ छान आहे.... सेम तुझा डूबलिकेत आहे त्यात फॉरेस्ट ऑफिसर
श्याम्याला मी मागच्या व्हिडिओतच सांगितलं होतं... कांतारा मुव्हीत तुझ्यासारखा दिसणारा कलाकार आहे... पण त्याने मला Bandal म्हटले 😃... त्याला बांदल हे नाव माहीत नसावे बहुतेक...
Ek number 👍❤️
धन्यवाद 🙏🌹
Very good Sir. Thanks
इस्रायल चा ramlay बुधवारचा बाजार दाखवा माझा मानलेला भाऊ राहतो तो तुम्हाला ओळखतो जोएल नागावकर
आम्ही दोघांनी एका वसतिगृहात एकत्र दोन वर्षे काढली आहेत. दोघे मिळून जाम मस्ती करायचो 🥳
दादा तुम्हाला पहिल्या सारखं वाटतं, 2003 च्या दरम्यात तिल्हेर वसई बस मधून मी जेव्हा चांदीप ला शाळेत जायचो तेव्हा तुमच्या सारखा दिसणार माणूस नेहमी आमच्या बस मध्ये पारोळ किंवा उसगाव च्या स्टॉप वर बस मध्ये चढायचा. हातात नेहमी एक बॉल असायचा, कशासाठी असायचा शेवट पर्यंत मला कधी समजेल नाही.
माझे सुद्धा डुप्लिकेट निघालेले दिसत आहेत. मी गेले 38 वर्षे भारता बाहेर आहे.
Aai
Hach.shabd..khup.kkhara...
Lai Bhari Sham Dada 👌👌 Apratim 😀😀😀😀😀😀
🙏🌹
साधे राहणी उच्च विचार
धन्यवाद 🙏🌹
दादा तू पुण्यात ये मी तुझी सगळी राहायची सोय करतो.
कोणत्याही मराठी मुलगी बघ आणि तुझ्याशी लग्न कर जेणेकरून आपली मराठी संस्कृती पुढे इस्रायल मध्ये चालू आहे
आता एवढी काळजी कराल तर का बरं नाही येणार मी? 🤓🙏
तुमच्या पुढे काही बोलायची सोय नाही..
जसेच तसे ऊत्तर आहेत...👍🤣🤣
🥳🤠🕺
Shamu Tumhala comedy sense khup chhan aahe. Hindi kinwa marathi movie Chaya nakki offer yetil.
मला विलन व्हायला फार आवडेल 🤠🕺
विनोदी व्हिलन...🤣
Lift madhech band padli tar kon yenar...sutti na Kamala...mhanun jine chadhun jaat astil... 😀
काटकसर तर लहाना पासुन मोठ्या पर्यत सगळ्यांनी करायला शिकलच पाहिजे ..
अगदी बरोबर.
तुम्ही संस्कृत भाषा शिकला आहांत असे वाटते आहे।
फक्त वाचता येते.
अहो शामू दादा, 6दिवस lift वापरली म्हणून 7व्या दिवशी lift ला सुट्टी, आराम ........ म्हणून ती माणसे जीन्याचा वापर करतात
मस्त आहे
नमस्कार दादा 🙏,
तुमही videos single camera नी shoot करता अस वाटत, पण तरी पुष्कळशया shoots मधे camera panning आणी zoom-in effects खूब छान असतात। 👌
My aai & I recently discovered your channel and have been binge watching your videos 🍿
Wishing kaku and you best wishes for all your future adventures! 😊👍
Thank you very much for your appreciation 🙏🌹
Me pan mummy daddy bolte. Israel la emma boltat na mom la aani daddy la aaba?paise vachavun ekhadi goshta ghetli ka khup aananda hoto khara aahe.pan vimanat milnara padhartha na khata dabbyatla sandwich khaycha hey fakta shamu tumhi karu shakta.Hats off👏👏👏👏
🤠🕺🕺
अस जगता आल पाहिजे
छानच वाटला video🥰👌
धन्यवाद 🙏🌹
तुम्ही बोलता तेव्हा मला माझ्या कोकणस्थीबोलणे आठवते। छान वाटते।
तुम्ही व आई प्रत्यक्ष कधी भेटाल?
आम्ही आहोत तिथे सदैव आपल्याबरोबर 🙏
व्वा टॅबलेट कवर आणी टीशर्ट मॅचींग मॅचींग हा.....👌
Shamuji khare aahe pann dati lok shabatchya prarthnela jannya karita jine utarun jatat lift vaparat nahit Kahi lok tar 9 majalyavar rahatat te pan shabat lift vaparat nahit jine utarun jatat
अप्रतिम सर👌
धन्यवाद 🙏🌹
Shamu bhau cold drink pekshya beer gheun bsat ja maja yeil
आणि व्हिडिओ पण दोन-तीन तासांचा होईल 🤓
Khup gamti karata boltana mast watate
Sir .honestly speaking while watching a video, I feel lonelyness in ur n ur mom life, u take care of her. It is very appreciated. One suggestion without ur permission, sorry to say pls get married to who deserves ur love..
It's very nice of you. Thank you very much for your concern 🙏🌹
सॅन्डविच हे एका गावाचं नाव आहे, असं कुठे तरी वाचलं होत. असो.
Bare nvate Kay Barik zalay ?
Dada tumchya kade swatachi gadi nahi ka
Nice Shamu punyat ya
नक्की येऊ कधीतरी 🙏🌹
मस्त व्हीडीओ 👌😊
धन्यवाद 🙏🌹
मी माझ्या आईला आक्का या नावाने बोलतो व आज्जीला आई या नावाने बोलतो अन् हे लहानपणीपासून च्..😊
माझ्या ओळखीचे एक गृहस्थ होते. ते आपल्या लहान पाच वर्षाच्या मुलीला ताई म्हणून हाक मारायचे ♥️
@@AplaShamu आजही गावाकडे अशीच हाक मारतात वडील मुलिंनां कधी आक्का म्हणतात
शामराव आईला नमस्कार
धन्यवाद 🙏🌹
👌
Noha mhashelkar यांना ओळखता का ,कधी कॉन्टॅक्ट आलाय का,आमच्या गावातील आहेत ते. साहित्य प्रेमी आहेत.
होय. चांगली ओळख आहे.
Chan
धन्यवाद 🙏🌹
तूला काका मामा आणि चुलत भावंडं तरी असतीलच ना
Shamu kaka tum mommy bolte na mujhe bhot mast lagtta hm bhi mommy boltte bt aap awaz dete na kuch majha lagtti
बड़ी खुशी हुई सुनकर। शुक्रिया आपका।
🙏🙏🙏🙏🙏
Tumhi pratyek video madhe ek gan gaat ja tumhi gan chan gata 👌
माझा नाच तुम्ही अजून बघितलेला नाही 🤠🕺🕺
शामुदादा.. माझं नाव राजेंद्र बांदल आहे.. बंडल नाही 😃 अर्थात इंग्रजी मध्ये उच्चार तसा होऊ शकतो...
मी भारतामध्ये राहत असताना कधी हे नाव ऐकलं नव्हतं. आपण माझी चूक समजून घेतली याबद्दल अनेक धन्यवाद 🙏♥️
😅
Tumhi Israel la rahnyacha nirnay kasa ghetlat aani tumhi lagn ka nahi kela
लग्न केलं नाही म्हणजे अजून केलं नाही. काही वर्षांनी करू.
'GANJIFROCK' comment by me Sagar Agale . (Rajendra Baandal is different person maybe)
त्या व्हिडिओमध्ये नावाचा बराच घोळ झाला. यापुढे नावे व्हिडिओ बनवण्याच्या आधी वाचण्याची दक्षता घेत आहे. अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
Shamuji agadi khare aahe mumabaikar bene israel jew lok mummy dady nahitar mamma pappa aamhi mummy dady aanni ajoba aajila aajila bay aanni ajobana pappa mhannayche
माझे sadu आईस बऊ म्हणतात कारण त्यांची आजी बऊ म्हणायची. बऊ म्हणजे सून
बऊ नाही ब हु म्हणत असतील.
बहू चा अपभ्रंश बऊ
बांधल असणार
बांदल आडनाव आहे.इतिहासात छत्रपती शिवाजीमहाराजांच्या शूर सरदारात पराक्रमी बांदल बंधूंचा उल्लेख आहे.
चांगली माहिती दिलीत. धन्यवाद 🙏🌹
माझ्या आई वडलांना आम्ही दादा आणि ताई म्हणत होतो ते आता नाहीत 🕉️
🌹🌹
😍😍😍😍
🙏🌹
शाम दादा घराची होम टूर द्या 🏠
करू कधीतरी.
R2?? R2D2 It is Youuu..🤖
😂😂😂
शामू सर hairfall रोखण्यासाठी एखादा उपाय सांगा ,🙏
.
.
.
.
.
.
( Big fan of you Shamu bhayy)
(
इस्राईल ला जाऊन रहायचं कसं काय सुचलं. अणि इस्राईल च का? पुण्या मुंबई पेक्षा राहणीमान स्वस्त आहे का तिकडे
गेल्या वर्षीच्या गणनेनुसार तेल अविव शहराची जगातील सर्वात महागड्या शहरात नेमणी झाली.
😁शामू मी तुला एक स्थळ आणलय
काही विचार आहे का लग्न करायचा?
माझं चैनल बंद पाडण्याचा विचार आहे का? 🥳
@@AplaShamu 😁😆😅
चॅनेलला अजून एक विषय मिळेल.
😂
( Bandal) बंडल नाही बांदल आडनाव आहे .
हो मला सुद्धा आत्ताच कळलं. अनेक धन्यवाद.
आई किंवा इतर नावाने हाक मारणे हे सवयीचा भाग आहे..बाकी काही नाही
बरोबर.
Tumhi kaam ka ny karat?
वेळ नाही.
बंडल किंवा बंदाल नाही तर त्या आडनावाचा उच्चार आहे बांदल.
🙏
बांदल नाव आहे ते
धन्यवाद... नाव बरोबर सांगितल्या बद्दल...😊
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
काटकसर बडी
🕺
You are witty..
🥳🤠🕺
Ha video pan normal kuthe tar anganat basun ka nhi banavat ? Asa kala padada ten lavun kashala ? Maja nhi vatat
आपला प्रस्ताव चांगला आहे. काही आठवड्यातच बदलू. धन्यवाद.
माझे नाव ऐकून ( खोली नंबर 420 ) बरं वाटलं
🥳🕺🕺
बान्दल हे आडनाव आहे Bandal
धन्यवाद नाव बरोबर सांगितल्या बद्दल..😊. बांदल
हो मला सुद्धा आजच कळलं. अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
गंजीफ्राक नाही बनीयन.
धन्यवाद 🙏🌹
Shamu kaka tum mommy bolte na mujhe bhot mast lagtta hm bhi mommy boltte bt aap awaz dete na kuch majha lagtti
जी बहुत शुक्रिया आपका।