ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

हॉस्पिटलातील मज्जा आणि आईच्या कॅन्सरचा आज पर्यंतचा आढावा. Mother's breast cancer update Marathi vlog

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 มี.ค. 2024
  • आमचं तसं थोडं उलट झालं हो. माणसाने वेळेवर पोहोचण्याऐवजी उशीर करावा, तर त्या ऐवजी हॉस्पिटलच्या दिलेल्या वेळेच्या तब्बल एक तास आधी आम्ही चुकून पोहोचलो. खरं म्हणजे मला सुरुवातीला वैताग आला होता हा उरलेला तास कसा काढायचा म्हणून. मात्र आमचा वेळ कसा नेहमीसारखा अगदी मजेत गेला. आणि हो त्यामुळे व्हिडिओ काढण्याची संधी सुद्धा मिळाली!
    #breastcancer #marathiyoutuber #maharashtrianvlogger #maharashtrianvloggersabroad #marathivlogger

ความคิดเห็น • 123

  • @chhayadongre409
    @chhayadongre409 4 หลายเดือนก่อน +50

    शाम भाऊ आधुनिक पुंडलिकच आहे. या आजारसह आईला एवढा आनंदी ठेवणारा मुलगा आणि त्याची समंजस आई दोघंही छानच👍

  • @sanildevlekar3890
    @sanildevlekar3890 4 หลายเดือนก่อน +29

    ए दादा यार काय बोलू आईला असं फिरताना बघून अस वाटते की स्वामी असेच सदैव तुझ्या पाठीशी उभे राहू दे तू सगळे तीर्थक्षेत्र चे दर्शन याच डोळी याच देही पाहीले आईची सेवा ईश्वर सेवा दादा तुला शतशः प्रणाम

  • @observer7454
    @observer7454 4 หลายเดือนก่อน +15

    योग्य भूमिका वैद्यकीय ज्ञान पुरेशी माहिती नसतांना सादर करू नये या मताशी अगदी सहमत आहे.
    सहा महिन्यांचा तुमच्या आई चा कॅन्सर लढा संयम धीर आणि उत्कृष्ट वैद्यकीय सेवा दिल्या मुळे चांगला झाला, यशस्वी झाला.एक मुलगा आपल्या आईची किती छान काळजी हसत खेळत घेत आहे बघून खूप छान वाटते.

  • @sunilpawar9916
    @sunilpawar9916 4 หลายเดือนก่อน +7

    आईंना पाहून फार बरे वाटले. श्यामची आई सर्वांना माहीत होती. पण शामूची आई व शामू ह्यांचे एकमेकांवर असलेले निर्मळ प्रेम पाहून खूप बरे वाटते. हल्लीच्या मुलांनी जरूर बोध घ्यावा. आई ठणठणीत बऱ्या व्हाव्यात, हीच ईश्वरचरणी प्रार्थना..🙏💐🙏

  • @anjalisohoni7774
    @anjalisohoni7774 4 หลายเดือนก่อน +12

    असामुलगा मिळायला खुप भाग्य लागते आई तुम्ही नशीबवान आहात तुम्हाला दोघांना जीवेत शरदाः शतंम् आसा देवाकडे आर्शीवाद मागते

  • @namitaupadhye4182
    @namitaupadhye4182 4 หลายเดือนก่อน +14

    ममी खा असा शामू दा ने स्वतःच खाऊन टाकला 😂😂 किती निरागस प्रेम आहे आई वरती खूप आवडत तुमचा दोघांचा bounding .. शामू दा एवढी वर्ष तुम्ही तिकडे राहता आम्ही न चुकता तुमचा vlog बघतो . तुमच्या बदल समजलं तर खूप खूप बरं वाटेल ..आपली ही तर you tube family आहे.. मस्त वाटलं आई ला बघून...❤❤

  • @user-in5dq2cq7e
    @user-in5dq2cq7e 4 หลายเดือนก่อน +11

    तुमची हसरी आई बघून खूप आनंद झाला असेच आई वर प्रेम करत जा तुम्हा दोघांना दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @sandhyajoshi5543
    @sandhyajoshi5543 4 หลายเดือนก่อน +9

    shamu आईची खूप छान काळजी घेतोस तुला n तुझ्या आईला उदंड आयुष्य लाभो

  • @milindbelsare7797
    @milindbelsare7797 4 หลายเดือนก่อน +7

    फार छान वाटल आईला बघुन अशीच चांगली तब्येत राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना

  • @prakashlangi7894
    @prakashlangi7894 4 หลายเดือนก่อน +14

    शामुदादा तुला पाहून मराठी असल्याचा अभिमान वाटतो!

  • @urmilapanchal78686
    @urmilapanchal78686 4 หลายเดือนก่อน +8

    सकाळी सकळी आईचा आवाज ऐकून खूप छान वाटलं मन भरुन आले अता अधुन मधुन व्हिडिओ येत राहू देत..

  • @sandysandy8294
    @sandysandy8294 4 หลายเดือนก่อน +7

    आज पहिल्यांदा माझ्या अहोनी तुमचा व्हिडिओ बघितला आणि त्यांच्या तोंडून निघाले नशिबदार आहे आई एवढी काळजी घेणारा मुलगा सोबत आहे!

  • @mrunalpansare4687
    @mrunalpansare4687 4 หลายเดือนก่อน +2

    सामान्य माणसाला सुध्दा कळेल असं सांगितलं. मरण कुठल्याही वयात येऊ शकतं हे छान सांगितलं आणि म्हणून आनंदाने जगा.👍

  • @lalitathakur2548
    @lalitathakur2548 4 หลายเดือนก่อน +6

    आईची speedy recovery होतेय, मस्त

  • @mm9112001
    @mm9112001 4 หลายเดือนก่อน +5

    तुम्हीं काही पण वीडियो टाका आम्हाला आवडतात ..आईंच्या speedy recovery ची प्रार्थना करतो 🙏🙏🙏love you both❤

  • @jyotiborkar2746
    @jyotiborkar2746 4 หลายเดือนก่อน +6

    आईला खा खा म्हणायचं आणि स्वत:च सगळं फस्त करायचं !!😅😅
    छानच दादा😊😊
    छान वाटलं आईला बघून ❤❤
    आई बरी झाली की या भारतात

  • @kavitamhaske9560
    @kavitamhaske9560 4 หลายเดือนก่อน +4

    तुम्हां दोघांना पाहून खूप आनंद झाला

  • @vg-kf8kg
    @vg-kf8kg 4 หลายเดือนก่อน +8

    आई तुम्हाला जसे react करते आहे हे पाहून असे दिसते आहे की या द्वाड बाळाला ती use to झाल्यामुळे टकळी कशी शांतपणे ऐकून घ्यायची हे टेकनिक तिला माहित झाले आहे आणि ती तुम्हाला व्यवस्थित डील करते आहे. शेवटी ती तुमची आई आहे..😄❤
    पण तुम्ही आईला कॅन्सर बद्दल छान माहिती दिली.

  • @UdayK-ni3ll
    @UdayK-ni3ll 4 หลายเดือนก่อน +9

    8:42 मम्मी खा, गोड आहे. खा, म्हणत सगळं शंभु नेच संपाऊन टाकलं. 😅😂

  • @veenaghag3020
    @veenaghag3020 4 หลายเดือนก่อน +4

    शूभ सकाळ दादा आई ला वीडियो त बघून खूप बर वाटल😊❤

  • @siddhiparab4670
    @siddhiparab4670 4 หลายเดือนก่อน +4

    खुप बरे वाटले आईंना फ्रेश बघून.

  • @nandikanikam6317
    @nandikanikam6317 4 หลายเดือนก่อน +3

    Tumcha swabhav far majeshir aahe ! Sankatat pan dhir dakhavta v aaichi chan kalji gheta ,aadhunik SHRAVAVBAL mhanle pahije .

  • @Lakshmikant1712
    @Lakshmikant1712 4 หลายเดือนก่อน +3

    वा शामु , प्रकाश च्या माका तेल जाहिरात बऱ्याच दिवसांनी एकली
    छान वाटले. काळजी घ्या आई ची.

  • @UdayK-ni3ll
    @UdayK-ni3ll 4 หลายเดือนก่อน +5

    शाम भाऊ, मिलिटरी मध्ये मुली पण एक नंबर आहेत. दहशतवादी बघूनच घायाळ होतील.😅 शाम भाऊ ने पण हिरवळ पाहून घेतली. 😅😊

  • @prashantjoshi849
    @prashantjoshi849 4 หลายเดือนก่อน +1

    परमेश्वर आपल्या पाठीशी आहे, हार्दिक शुभेच्छा..😊

  • @kavitakhude6620
    @kavitakhude6620 4 หลายเดือนก่อน

    शामु जी तुम्हाला पाहून आईवर कसे प्रेम करायच हे समजते I am proud of you

  • @abdulmajidshaikh7103
    @abdulmajidshaikh7103 4 หลายเดือนก่อน +4

    Shamu ...lai bhari...jai maharastra...Panvel ..raigad

  • @akshayagaunekar9159
    @akshayagaunekar9159 4 หลายเดือนก่อน +3

    Namaskar 🙏Aai n Shamu. Aai na, bagun chaan vatle. GBU withgood health. ❤🙏👍👌👌Be positive. 😊😀

  • @Mandargolatkar1111
    @Mandargolatkar1111 4 หลายเดือนก่อน +2

    आदन्याधारक शामू...😊

  • @user-rn6dm8vh5b
    @user-rn6dm8vh5b 4 หลายเดือนก่อน

    श्यामु, किती पॉसिटीव्ह विचार आहेत तुझे ! तुला आणि आईंना 🙏🙏🙏🌹🌹🌹❤️❤️❤️

  • @nandapadmanabha
    @nandapadmanabha 4 หลายเดือนก่อน +2

    तुम्ही मराठी खुपचं छान बोलतात,❤😂

  • @wowsnehal
    @wowsnehal 4 หลายเดือนก่อน

    Khupch chhan Dada tumhi Aai chi काळजी gheta..दोघेही positive...Lvkarch आई na bare vatu de.Sarv information samjavun sangitali ..kharech tumche video pahyaila chhan vatte.❤❤

  • @alakamorvekar5435
    @alakamorvekar5435 4 หลายเดือนก่อน +1

    Good to see you both back again happy to see your mother recovering take care ❤

  • @vaishaliskitchenkatha1419
    @vaishaliskitchenkatha1419 4 หลายเดือนก่อน +2

    Sham rao,Aai na baghun chhan vatala🤗🥰,lavkar fit and fine houdet.Baki tumhala Aai barobar tackle kartat😅😂👍

  • @pramilatelang2362
    @pramilatelang2362 4 หลายเดือนก่อน

    मायलेकांना पाहून खुप आनंद झाला ❤️❤️❤️😊

  • @laxmikulkarni1864
    @laxmikulkarni1864 4 หลายเดือนก่อน

    शामदादा तुमच्या मातृ भक्तीला वंदन करते.

  • @kalpanasunil1221
    @kalpanasunil1221 4 หลายเดือนก่อน +4

    Shyamu zhalay ase ki
    अजूनही तरुण मी ....❤

  • @shashipatil3386
    @shashipatil3386 4 หลายเดือนก่อน +2

    आपला शामू हे नांव खूपच छान आहे,त्यात आपलेपणा वाटतो आपला कोणीतरी परदेशात आहे.शामराव साहेब मला हे सांगायचे आहे यापुढे आपली जागा कोण चालवेल.आम्हाला तिथले चित्रीकरण बघायला कसं मिळेल.धन्यवाद

  • @vinaygadgil
    @vinaygadgil 4 หลายเดือนก่อน

    शामू आईची फार काळजी घेताय खूप आनंद होतोय

  • @Abhi-Shady
    @Abhi-Shady 4 หลายเดือนก่อน

    आईचा श्रावण बाळ आहे दादा तू !
    "शामची आई"

  • @Kamlesh_01
    @Kamlesh_01 4 หลายเดือนก่อน +1

    युट्युब उघडताच पहिला व्हिडीओ तुमचाच असतो 😅
    संपूर्ण व्हिडीओ पाहिल्याशिवाय मनला चैन मिळत नाही 😂
    आमच्या घरात सर्वजण पाहत असतात तुमचे व्हिडीओ ❤

  • @suchitrapatne4048
    @suchitrapatne4048 3 หลายเดือนก่อน

    दादा हा मी तुमचा दुसरा व्हिडीओ बघितला. काय बोलावं हेच कळत नाहीये. तुम्हाला सॅल्युट !! किती सकारात्मक बोलता तुम्ही ! आईचा त्रास बघून तुम्हाला सुद्धा खूप त्रास झाला असेल. पण त्यांना आनंदी ठेवण्यासाठी आणि कॅन्सर बद्दलची इतरांची भीती कमी व्हावी म्हणून तुम्ही केलेला हा गप्पा गप्पांतला व्हिडीओ अतिशय स्तुत्य आहे. तुमचं खूप कौतुक.

    • @AplaShamu
      @AplaShamu  3 หลายเดือนก่อน

      🙏🌹

  • @vinodghadge2016
    @vinodghadge2016 4 หลายเดือนก่อน

    खुप छान वाटतो ...आपला आईशी संवाद....

  • @sebianau73
    @sebianau73 4 หลายเดือนก่อน +3

    Me kaal barobar olakhla hota Bamba cha packet aahe.😊tithe kitti chaan patient la khush thevaycha prayatna kartat.purim chi gaani mhanatat.chaan

  • @rajendrayeshwantjadhav1108
    @rajendrayeshwantjadhav1108 4 หลายเดือนก่อน

    Happy to see Aai. Wishing her speedy recovery and good health. Shamu dada, hope you are also doing fine.

  • @indianahaar
    @indianahaar 4 หลายเดือนก่อน

    Aai ani shamu doghe khup positive ani strong ahet ❤

  • @pradnyaphadnis3146
    @pradnyaphadnis3146 3 หลายเดือนก่อน

    Nahi nahi Kaku tumhi healthy 100years jaga and many more years. Educate ,entertain and enlighten us along with Shyam Dada❤.Love you always😂

    • @AplaShamu
      @AplaShamu  3 หลายเดือนก่อน

      🌹🙏🌹

  • @rajeshreemanerikar9518
    @rajeshreemanerikar9518 4 หลายเดือนก่อน

    Mummy kha ga mummy kha ga karat shevti tumhich sagle khsun takle 😇😂 tumche bonding khup aavdate. Mummy chi tabiyat ashich sudhru de. ❤🙏

  • @charukulkarni2114
    @charukulkarni2114 4 หลายเดือนก่อน

    Aapla Shamu and his mother very very sweet.I love both. God bless u

  • @ajaygeorgeramsay3616
    @ajaygeorgeramsay3616 4 หลายเดือนก่อน

    Nice to see you & your mom. God will keep you & your mom healthy & happy long life.❤😊

  • @iilj1876
    @iilj1876 4 หลายเดือนก่อน +3

    🙏Namaskar

  • @satishlole3315
    @satishlole3315 4 หลายเดือนก่อน +1

    YOU BOTH ARE GREAT.

  • @user-mo9dh8qp5w
    @user-mo9dh8qp5w 4 หลายเดือนก่อน

    Nice to see you both . Give little more time to your mom to speak. Wishing you both good health and happiness together.

  • @dvp523
    @dvp523 4 หลายเดือนก่อน

    Mast Maylek samvad vlog. 👍👌

  • @sameeramore320
    @sameeramore320 4 หลายเดือนก่อน +1

    Good recovery 👏 👍 God bless ❤

  • @pratibhabarde366
    @pratibhabarde366 4 หลายเดือนก่อน

    Aai strong ahe, god bless both of u

  • @anni1122
    @anni1122 4 หลายเดือนก่อน

    Jesus Christ jya landver aale hote, jagacha malak. Tethech Ashi mansatli manuski diste. Tumhala khup khup ashirwad.😊 God bless you ❣️ both.
    Aai khupch bhagya van aahet tumhi.

  • @alkaprabhu4424
    @alkaprabhu4424 4 หลายเดือนก่อน

    Aai u r so sweet though u r hungry after eating some bites ,u always keep share for ur son saying aata tu kha.l simply like this mumma 's love.love.

  • @prashantjoshi6434
    @prashantjoshi6434 หลายเดือนก่อน

    senior citizen care in home ... challenges and tips hywar pan video kara my aai baba old age issues

  • @nutaningawale3999
    @nutaningawale3999 4 หลายเดือนก่อน +2

    Love you mom 🥰 god bless you❤

  • @shardalokhande6723
    @shardalokhande6723 4 หลายเดือนก่อน

    Shamudada n aai doghehi great ahat ❤

  • @SubhashVisal
    @SubhashVisal 4 หลายเดือนก่อน

    शामु, तुम्हाला सॅल्युट...🫡❤

  • @padmajanaik5871
    @padmajanaik5871 4 หลายเดือนก่อน

    Khup chan watale vedio baghun

  • @balasahebghule656
    @balasahebghule656 8 วันที่ผ่านมา

    आई कडे लक्ष देत आहे हे पाहून जे आई कडे लक्ष देत नाही त्यांना विडीओ पाऊन लक्ष देतील

  • @24-omkarjadhav68
    @24-omkarjadhav68 10 วันที่ผ่านมา

    Bro you are a great entertainer🎉🎉🎉🎉

    • @AplaShamu
      @AplaShamu  9 วันที่ผ่านมา

      🕺🕺

  • @pradeeppatki4936
    @pradeeppatki4936 4 หลายเดือนก่อน

    May God bless you with good health ❤️

  • @swatinaik2105
    @swatinaik2105 4 หลายเดือนก่อน

    मी ही घरगुती उपाय सांगत नाही कोणालाही .आपल्या पुरते करायचेत. एकदा सांगून पस्तावलेय.

  • @user-vd3ry5od5o
    @user-vd3ry5od5o 4 หลายเดือนก่อน

    Great

  • @j.m.929
    @j.m.929 4 หลายเดือนก่อน

    खूप छान

  • @sunitashirke6983
    @sunitashirke6983 4 หลายเดือนก่อน +2

    Aata kaliugat ashi mule kuthe?

  • @questionhours841
    @questionhours841 4 หลายเดือนก่อน

    प्राणायाम करू शकतील का, जर केला रोज 2 तास अनुलोम विलोम तर त्या पूर्ण बऱ्या होतील, एकदा पतंजली चे उपचार घेऊन बघा कारण मी माझा मायग्रेन आजार पू्णपणे बरा केला फक्त प्राणायाम करून

  • @jayashreedhage4065
    @jayashreedhage4065 4 หลายเดือนก่อน

    शामु 🙏👌👍

  • @varshaparab1289
    @varshaparab1289 4 หลายเดือนก่อน +1

    Veer savarkar movie pahila ka dada, naah tar jarur bagha

  • @vinayashinde1332
    @vinayashinde1332 4 หลายเดือนก่อน

    स्तनांचा कॅन्सर पुरुषांना होतो प्रथमच ऐकले

  • @subhashgachche5167
    @subhashgachche5167 4 หลายเดือนก่อน +1

    Aai ❤❤😀😀

  • @varshanimbkar605
    @varshanimbkar605 4 หลายเดือนก่อน

    I hope aai ata khup chan watatay....harmones tablet chalu kelya astil....three months followup asel.......gbu🙏🙏🙏

  • @swatiparab5358
    @swatiparab5358 4 หลายเดือนก่อน +1

    Deva Shamoo kadhi sudharnar😊😅. Kakuna fit baghun chhan watala.

  • @user-mi7iz8hd1u
    @user-mi7iz8hd1u 4 หลายเดือนก่อน

    Kaku khupach dhirodattha aahet, lavkarch ya aajaratun baher yetil

  • @vinayashinde1332
    @vinayashinde1332 4 หลายเดือนก่อน

    काकी मस्तच झक्कास ❤❤ शामूदादा आता खूप खूश दिसले ❤❤

  • @asavarijadhav618
    @asavarijadhav618 4 หลายเดือนก่อน

    Shamu aai la kha mhanto aani swatahach khato.

  • @suchitashekhar6801
    @suchitashekhar6801 4 หลายเดือนก่อน

    Canser Cell sweet intake ne boost hotat. So don't insist her keep away from her.

  • @bhaveshwarpatil4749
    @bhaveshwarpatil4749 4 หลายเดือนก่อน

    हे बर आहे तुम्हाला वाटलं की पटापट video टाकले..बाकी आम्ही वाट पाहतो तेव्हा दुष्काळच..

  • @maheshahire892
    @maheshahire892 4 หลายเดือนก่อน +1

    Shamu ne aanlela chocolate cha khau ..tu kha ..tu kha mhanat..shamunech khallaaa😅

  • @surmai9411
    @surmai9411 4 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही खूप बोलता आईला बोलून देत नाही।😂
    त्याना वेळ द्या बोलायला । आजारी आसल्या मुळे tyaana वेळ लागतो

  • @pravinshastri5535
    @pravinshastri5535 4 หลายเดือนก่อน

    Where did you pick up such chaste and accent free Marathi ? Which school did you attend in India? I am just amazed by your fluency in Marathi.

    • @AplaShamu
      @AplaShamu  4 หลายเดือนก่อน

      बालमोहन विद्यामंदिर, दादर, मुंबई.

  • @rupalik1745
    @rupalik1745 4 หลายเดือนก่อน

    Shamu Aaila pun bolu dya ..bol bol sangta..ani swarahach😅..Aso..ashich kalaji ghya..

  • @sanjivkeskar2547
    @sanjivkeskar2547 4 หลายเดือนก่อน +1

    परत तुमचे व्हिडिओ येतायत चुकल्या चुकल्या. सारखे वाटत नाही देव तुमचे रक्षण करो..

  • @pratibhabarde366
    @pratibhabarde366 4 หลายเดือนก่อน

    Shamuda bhaji bhakri nahi khavese vatat ka

  • @mamtaj30plus_minus
    @mamtaj30plus_minus 4 หลายเดือนก่อน

    Nic dada mi pn video karycha vichar karty pn mla maza ajarcha bhandval nhi karycha mla hi aj 4 chemo chalu ahe mi 28 age chalu ahe khash maza lagan zala asta tr mi tumcha sarkhacha mulga poti magatla asata devla... 😊yatun pn baher padata yel 😊

    • @anni1122
      @anni1122 4 หลายเดือนก่อน

      From where are you
      What happened to you ❤

    • @mamtaj30plus_minus
      @mamtaj30plus_minus 4 หลายเดือนก่อน

      @@anni1122 dadacha aaina zala ahe techa zale ahe 😁pn mi mante ami पेशंट नाही , Yoddha mante

  • @jyotiyadav2397
    @jyotiyadav2397 4 หลายเดือนก่อน +1

    Aai la kha kha mhanto ani swatach khato, ase karat ka koni

  • @amolsutar26
    @amolsutar26 4 หลายเดือนก่อน +1

    कॅमेरा मन कोण आहे?

  • @kanchankhamkar8898
    @kanchankhamkar8898 22 วันที่ผ่านมา

    Britannia crosant cake

    • @AplaShamu
      @AplaShamu  21 วันที่ผ่านมา

      😋

  • @urmiladixit17
    @urmiladixit17 4 หลายเดือนก่อน

    किती ती पोझीटीविटी आहे? ग्रे8

  • @rahulkulkarnI1917
    @rahulkulkarnI1917 4 หลายเดือนก่อน

    त्या मुली मी बघून घेतल्या😂

  • @sghodke12345
    @sghodke12345 4 หลายเดือนก่อน

    Aaila Kha kha mhanamun swatach khat ahe shamu dada tu. Coffee ghetes ka 😂

  • @sebianau73
    @sebianau73 4 หลายเดือนก่อน +2

    Kitti ti aunty chi badbad badbad 😂😂aunty la shamu boluch det nahi.chaan vatla aunty la baghun.tyanna sweet allowed nahi tar pls deu naka.tya nako mhantayt tari tumhi force kartay.dhanya aahat🙏

  • @rekhahajare9414
    @rekhahajare9414 4 หลายเดือนก่อน

    तुम्ही आईच्या सांतवनात, स्वतःच दुःख लपवत आहात का? हे मी स्वता अनुभवलेले आहे,

  • @desai74
    @desai74 4 วันที่ผ่านมา

    Aai 80 chya aahet aani tumche age??

    • @AplaShamu
      @AplaShamu  4 วันที่ผ่านมา +1

      ६०

  • @dipakvaidya1127
    @dipakvaidya1127 4 หลายเดือนก่อน

    तुमची जन्म भूमी आणि कर्मभूमी भारत असताना तुम्ही केवळ तुमच्याच धर्माचे सर्व लोक इस्रायलमध्ये असल्यामुळे तुम्ही तिकडे गेलात हे कितपत योग्य आहे ?

  • @sdj8769
    @sdj8769 4 หลายเดือนก่อน

    तुम्हाला भाऊ बहिणी किती आहे त