अगदी परफेक्ट सांगितलं आहे सरांनी. शिक्षण व्यवस्था ही गुरुकुल पद्धतीने च पाहिजे. माणूस खरा जागा होण्याची गरज आहे. माणूस विचारांनी उभा केला पाहिजे. कारण गीतेच्या विचारांमध्येच ती ताकद आहे. आणि विवेकानंद यांचं वाक्य सगळ्यांनी कायम लक्षात ठेवून जगल पाहिजे,की देहाकडून आणि देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि ह्या देशाचं आम्ही काहीतरी देणं लागतो.
समान नागरी कायदा,वक्फ बोर्ड, युवकांना रोजगार, जागतिक दर्जाची शिक्षण पध्दती, खूप छान पैकी व अभ्यासपूर्ण माहिती दिली सर,या तिन्ही मुद्याकडे सरकारने जबाबदारी ओळखून लक्ष देणे आवश्यक आहे.सर ,बुद्धगया येथील महाबोधी विहार अजूनही बौद्धांच्या ताब्यात नाही,त्या कमिटीवर चार हिंदू महंत,चार बौध्द भिख्खू व एक गया जिल्ह्याचे कलेक्टर अशी ९ लोकांची कमिटी, तेंव्हा महाबोधी विहार पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात येईल का?कारण तेथे १९४९ कायदा वापरला जातो.सर आपण आम्हाला समजून सांगितले तर खूपच छान होईल.धन्यवाद सर.
सर,नमस्कार सामान्य माणसाला या पूर्वीच्या सरकारच्या काळात राजकीय दृष्ट्या देश कोणत्या चुकीच्या दिशेला चाललेला हे लक्षात येतेच. आणि आपण अभ्यास पूर्वक सांगत असल्याने त्यावर आमचा विश्वास (खात्री )पण असतो.
आम्ही भारतीय आहे. भारतीय असे हा अभिमान आहे . हिंदू च्याआडून वर्ण व्यवस्था आणने हा बहुजनांचा धोका, म्हणून आम्ही भारतीय आहोत .जय मुल निवासी ब्राह्मण विदेशी.
वास्तविक सर्व धर्मांच्या जागा जमीनी सरकार जमा कराव्यात . सर्व धर्मांच्या पुजाऱ्यांना फक्त पुजेचे हक्क व पगार द्यावेत . राजेमहाराजेंच्या काळा पासुनच्या सर्व पुजाऱ्यांच्या जमीनी सरकार जमा कराव्यात.
इंग्रजांच्या काळात गावातल्या जमिनी साव करांनी गावातल्या धन दांडग्यांनी बळकावल्या garibanchya आणि वेठ बिगारी चालू केली वर्षणू वर्षे पिढी जात लोकांना फुकटात मजूर म्हणून राबविले हे ही एक सत्य आहे
Jai Ho Vijay Ho. Jai Hind Jai Bharat. Jai Jawan Jai Kisan Jai Vigyaan Jai Anusandhan. Jai Hind Jai Bharat. JAI BHARAT YUVA SHAKTI, JAI BHARAT MAATRU SHAKTI. JAI INDIAN ARMED FORCES 🕉🇮🇳❤💐🫡
Are Babano Minority ho countrywise aste. Pakistan madhe hindu minority aahe. India madhe shikh,muslim,khrischan,muslman, bouddhism he aahet minority. Aani minority state wise naste Country wise aste
गेल्या दहा वर्षांत या गोष्टी का केल्या गेल्या नाहीत? यांना पूर्ण बहुमत मिळाले होते. इतक्या महत्वाच्या गोष्टी प्राधान्याने करायला पाहिजे होत्या. दहा वर्षे का वाया घालवली?
कशाचा 82% 90% घेऊन बसला? अरे राजा मुस्लिम बहुल भागात एक दिवस फेरफटका मार समजल तुला. मुंबईत या वर्षीच्या दिवाळीत हिंदूंना घरावर लाईटींग लावायला विरोध केला मुस्लिमांनी. तू कशाचं 82% आण 3% घेऊन बसला राजा? बांगलादेशात हिंदुंची कत्तल चालू आहे ते कोणत्या जातीचे आहेत? राजा आता जात सोडून सकल हिंदू कसा एक होईल हे बघायला पाहिजे, तरच हिंदूंची भावी पिढी सुरक्षित राहील.....
@@dhananjaymodak4028 सर्व उद्योग गुजरात ला गेले, मराठा आंदोलकांवर गोळीबार केला, वारकऱ्यांवर लाठीचार्ज केला, दुधाला भाव नाही, सोयाबीन ला भाव नाही, शेतकरी आत्महत्येत महाराष्ट्र पहिला आहे ह्या मुद्यावर पण बोल म्हणाव त्या मनुवाद्या ला. 🙏🏻 जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩
नमस्कार sir खुप छान बोलले तुम्ही UP आणि बिहार बद्दल आणि मुस्लीम समाजाबद्दल खुप छान पण त्या राज्यात दलीत आदिवासी obc गरीब लोकांवर अत्याचार चालू आहे त्याचं काय हे सगळं सवर्ण सवर्ण जातीचे लोक करतात त्याचं काय? आता शेवटी मला एवढे बोलायचं आहे की तुम्हीं एवढे मोठे पदावर बसून सुद्धा असे बोलतात. याचा अर्थ तुम्हीं BJP आणि RRS विचार धारेचे आहे तुमचा बोलण्या वरून समजते आहे धन्यवाद sir.. तुमच्या मुळे भारतात हिंदू मु्लिम वाद पेटतात
Avada jar Tula Tula musalmanach fulaka aahe na , tar ekda paschim bangal chi case study pahavi , samjel tujyasarkhyala ki hindu var Kay aanyay hotoy , tyamule jevha pan bolal na tevha deshat Kay chalay he study karun bola
अपना ब्रिद है तेरा वैभव अमर रहे मां हम दिन चार रहे ना रहे तथ्यहीन प्रतिक्रियांना कोणतेही नैतिक मूल्य नाही उत्तर देण्याच्या समजावण्याच्या भानगडीत पडू नये धन्यवाद
किती लोक आपली जातीची सर्टिफिकेट फाडून फेकायला तयार आहेत किती लोक आपले आरक्षण सोडायला तयार आहेत त्याचा पहिला विचार करा ... नंतर बोला जात-पात की करो विदाई सरकारी नोकऱ्यांमध्ये जात-पात विचारले जाते मग जात-पात विसरायची कशी
भारत सरकारने समान नागरी कायदा लागू करावा हम दो हमारे दो कायदा लागू करावा सर्वांना समान अधिकार गरीबी हटाव मोहिम चालू करावी प्रत्येक राज्य सरकारने आपल्या राज्यातील लोकांना अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण रोजगार याची हमी द्यावी
तुम्ही सर्व खुप ऊत्कृष्ट सांगीतले पण शिक्षण हे १०००/११००वर्षापुर्वी भारतात चालु होते तेच हवे.तर महाराष्टच नाही तर भारत सर्वश्रेष्ट होईल म्हणजेच भारत जगद्गुरु होईल.
धर्माच्या नावाखाली विशिष्ट जातीचा वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी विविध प्रॉपगेंडा करायचा. आणि आमचे येडे हे समजून घेत नाहीयेत.जे एवढे बोंबलत पण हे स्वतः मतदान करण्यात किती पुढे असतात?
आता हिंदू जागे झाले असून येत्या पश्चिम बंगाल किंवा अन्य विधानसभा निवडणुकीत "batonge तो katonge " व "एक रहाल तर सेफ रहाल" चे महत्व अजुन खूप वाढणार कारण तेथे या घोषणe ची खुप ज़रूरी आहे. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
गुजरात आणि उत्तर प्रदेशात युवकांना रोजगाराची आणि जागतिक नाही पण साध्या शिक्षणाची गरज आहे. देशात या तथाकथित हिंदुत्ववाद्यांचे राज्य आल्यापासून दहा वर्षांत पाच लाख शाळा बंद झाल्या, महाराष्ट्रात ६८०००. आणि हे शिक्षण वाढवणार. जुमलेबाज.
अगदी परफेक्ट सांगितलं आहे सरांनी. शिक्षण व्यवस्था ही गुरुकुल पद्धतीने च पाहिजे. माणूस खरा जागा होण्याची गरज आहे. माणूस विचारांनी उभा केला पाहिजे. कारण गीतेच्या विचारांमध्येच ती ताकद आहे. आणि विवेकानंद यांचं वाक्य सगळ्यांनी कायम लक्षात ठेवून जगल पाहिजे,की देहाकडून आणि देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि ह्या देशाचं आम्ही काहीतरी देणं लागतो.
Saranchya gurukul chi frees mahit ahe na😅😅😅... He sgl bolnyasathi ahe paise nhi sodat koni😅
तूझ्या पोरांना टाक 😂
समान नागरी कायदा,वक्फ बोर्ड, युवकांना रोजगार, जागतिक दर्जाची शिक्षण पध्दती, खूप छान पैकी व अभ्यासपूर्ण माहिती दिली सर,या तिन्ही मुद्याकडे सरकारने जबाबदारी ओळखून लक्ष देणे आवश्यक आहे.सर ,बुद्धगया येथील महाबोधी विहार अजूनही बौद्धांच्या ताब्यात नाही,त्या कमिटीवर चार हिंदू महंत,चार बौध्द भिख्खू व एक गया जिल्ह्याचे कलेक्टर अशी ९ लोकांची कमिटी, तेंव्हा महाबोधी विहार पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात येईल का?कारण तेथे १९४९ कायदा वापरला जातो.सर आपण आम्हाला समजून सांगितले तर खूपच छान होईल.धन्यवाद सर.
तू कमव.
महत्वाचे देश हिताचे विचार सादर केले आहेत.धन्यवाद गुरुजी.
अगदी महत्त्वाचे मुद्दे तुम्ही सादर केले आहेत याची जनजागृती झाली पाहिजे
सर, आपले विचार व मत समजनेसाठी सर्व जनता साक्षर पाहिजे, आता दिवस दिवस परिस्थिती सुधारत आहे, नापाक काँग्रेस रसातळाला जात आहे,
देश महत्त्वाचा ना कोणता पक्ष हे जेंव्हा समजेल तो सुदिन
असा माणूस होणे नाही सेलुट अविनाश सर तुम्हाला
सर,नमस्कार
सामान्य माणसाला या पूर्वीच्या सरकारच्या काळात राजकीय दृष्ट्या देश कोणत्या चुकीच्या दिशेला चाललेला हे लक्षात येतेच.
आणि आपण अभ्यास पूर्वक सांगत असल्याने त्यावर आमचा विश्वास (खात्री )पण असतो.
दक्षिणी राज्ये आणि पूर्वोत्तर राज्यांमध्ये देखील ह्यांची आणि त्यांच्यासारख्यांची भाषणे व्हायलाच पाहिजे .
Ekdam barobar, atiutkrut,atimahatvache
ज्ञानोबा तुकाराम.लाखात एक बोलले साहेब.राम कृष्ण हरी.
खूपच छान आहे व्यवस्थित आहे
आम्ही भारतीय आहे. भारतीय असे हा अभिमान आहे . हिंदू च्याआडून वर्ण व्यवस्था आणने हा बहुजनांचा धोका, म्हणून आम्ही भारतीय आहोत .जय मुल निवासी ब्राह्मण विदेशी.
उत्तराखंड व गोवा राज्यात समान नागरिक कायदा लागू केला आहे ,महाराष्ट्रात ही लागू करावा . 20/नोव्हेंबर 2024 मतदान न चुकता करा !❤❤❤❤
समान नागरी कायदा आणि जनसंख्या नियंत्रण कायदा तात्काळ लागू झाला पाहिजे.
सर देश कर्जातून कसा बाहेर पडेल यावर एकदा व्याख्यान दया
सर खुप खुप विचार पुर्वक अभ्यासपूर्ण खरं खरं समजावलं.
सर्व सामान्यांना देश हितासाठी सर्व देशभर जन जागृती करा
अगदी बरोबर आहे जागे व्हा
This angle of Ukraine was not available in our media. Lot of thanks to you Sir ji.
वास्तविक सर्व धर्मांच्या जागा जमीनी सरकार जमा कराव्यात . सर्व धर्मांच्या पुजाऱ्यांना फक्त पुजेचे हक्क व पगार द्यावेत . राजेमहाराजेंच्या काळा पासुनच्या सर्व पुजाऱ्यांच्या जमीनी सरकार जमा कराव्यात.
प्रत्येक निवडणुक ही धर्मयुद्ध म्हणून लढावी लागेल. जय श्रीराम ⛳⛳⛳⛳⛳
👏🏻👏🏻👏🏻👏🏻अतिउत्तम विवेचन 👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Har Har Mahadev
जय श्रीराम जय महाराष्ट्र
सर्व धर्म समभाव
Very good speech sir Jay shri Ram
जशी पुर्वी दिशाभूल होत होती ते आज जोरदार पणे चालु आहे.
श्री. अविनाश धर्माधिकारी सरांनी राजकारणात येऊन त्यांच्या विचारांच्या झाडूने राजकारणात जमा झालेला कचरा साफ करावा.
ही काळाची गरज आहे.
10 years nantar dharmadhikari sir na baghin khup chaan vatale. Chanakya mandal
DRDO कुरुळकर पुन्हा घडू नये ह्यासाठी एकदा व्याखन द्या सर
ते कसं बोलतील
ब्राम्हण म्हटलं की, ते स्वतःच्या जातीतील चुकीच्या लोकांविषयी खूप सावध भूमिका घेतात किंवा खूप शांत डोक्याने त्या विषयाकडे दुर्लक्ष करतात
असले किरकोळ विषय त्यांच्यासाठी महत्वाचे नसतात 😄
@@atuljadhav5428तू किती संकुचित बुद्धीचा आहे हे कळल.
देशाबद्दल तुझा विचार सांग😅
कुरुलकर हा honey trap चा विषय आहे
त्यात जात शोधत बसलाय तुम्ही
फुरोगाम्यानो
निघा
हे कुठलं आहे ते लगेच समजते
🎉🎉🎉mast saheb🎉🎉
ब्राह्माण वाद बरोबर पुढे नेत आहे हे
ब्राम्हणवाद नाही, राष्ट्रवाद आहे. जनता आता दुधखुळी नाही.
केविलवाणी बुद्धी तुझी.
बरोबर आहे.
बामणाच पिल्लू आहे हे😂
@@shrikantuttarwar7527 to braman ahe shevthi😂😂
योगी जी शिवाय पर्याय नाही या देशाला जय श्रीराम 🚩🚩🚩🚩
समजून घे आधी
इंग्रजांच्या काळात गावातल्या जमिनी साव करांनी गावातल्या धन दांडग्यांनी बळकावल्या garibanchya आणि वेठ बिगारी चालू केली वर्षणू वर्षे पिढी जात लोकांना फुकटात मजूर म्हणून राबविले हे ही एक सत्य आहे
धर्माधिकारी सरांनी भाजपकडे पंतप्रधान पदासाठी अर्ज केला तर मला विश्वास आहे मोदीजी आणि अमितजी शहा नाही म्हणणार नाहीत.
अनेक शुभेच्छा सर
BJP आणि संघाची विचारसरणीचा स्पष्ट प्रभाव दिसतो आहे बोलण्यात...
Hindu hitarth jar kahi bolale tar tumchya sarkhya hijdyana vatat ki to vyakti BJP cha aahe ..... Tumchya ti dhamak nasel na tar ekhadyala hi bolu naye
धन्यवाद सर
खरे आहे.....
❤ खुप छान माहिती दिली
बटेंगे तो कटेंगे हा फाॅर्मुला अनेक सध्या प्रचारात व प्रसार असलेल्या विषया संदर्भात अर्थ लावता येईल.
Thanks sir khup chan mahiti
Jai Ho Vijay Ho.
Jai Hind Jai Bharat. Jai Jawan Jai Kisan Jai Vigyaan Jai Anusandhan.
Jai Hind Jai Bharat. JAI BHARAT YUVA SHAKTI, JAI BHARAT MAATRU SHAKTI. JAI INDIAN ARMED FORCES 🕉🇮🇳❤💐🫡
मुसलमान मायनॉरिटी कसा आहे? कारण भारतात मुसलमान संख्या पाकिस्तान पेक्षा जास्त आहे
पाकिस्तान देश आपल्या देशा पेक्षा लहान देश आहे त्यातुळणेनुसार
Second largest population religion Ani mhne minority....😂
आमची जमात हिंदू असून आमची लोकसंख्या महाराष्ट्रात 50000 पेक्षा कमी आहे. आम्ही अल्पसंख्य का नाही.?
Are Babano Minority ho countrywise aste. Pakistan madhe hindu minority aahe. India madhe shikh,muslim,khrischan,muslman, bouddhism he aahet minority.
Aani minority state wise naste Country wise aste
मायनॉरिटी हे प्रतिनिधित्व दाखवते लोकसंख्येच्या नुसार , .... समझून घ्या
वक्फ बोर्डवर नियंत्रण मिळविण्यासाठी काय करायला पाहिजे ते पण सांगायला पाहिजे होतं..
अहो सर, JPC बसवली आहे, माहिती घ्या
1NOSaheb🙏🌹👌🤝🌺🙏🙏
वक्फ बोर्ड बंद करून हिंदू समाजावरील अन्याय दूर केला पाहिजे.त्यासाठी आपण पुढाकार घ्यावा,ही विनंती.
वक्फ बोर्ड मुळे हिंदु समाजावर काय अन्याय झाला ते सांग माहित आहे का वक्फ बोर्ड काय आहे
सर, अप्रतिम विवेचन केलं तुम्ही❤
समान नागरी कायदा आणि जात
निहाय जनगणना झाली पाहिजे
हा एकमेव थेरडा ,!
तुला बरच माहीत आहे ,हा थेरडा आहे तर .तो काय तुझ्या घरी येतो काय रात्री 😂😂
साहेब खुप छान अप्रतिम 👌👌🙏
ज्ञानाचा सागर म्हणजे धर्माधिकारी साहेब ❤
गेल्या दहा वर्षांत या गोष्टी का केल्या गेल्या नाहीत?
यांना पूर्ण बहुमत मिळाले होते.
इतक्या महत्वाच्या गोष्टी प्राधान्याने करायला पाहिजे होत्या.
दहा वर्षे का वाया घालवली?
त्या साठी दोन्ही सभा ग्रहात बहुमत लागत. म्हणून BJP वाले गेल्या वेळेला पूर्ण बहुमता साठी 400+ seats मागत होते.
@@shripad1111कोणी सांगितले तुम्हाला?282 पाहीजे फक्त.यांच्याकडे 303,334 होते.राज्यसभेत 105 आहेत.
बामनांना राज्य करण्यासाठी हा मुद्दा आहे
100% बरोबर 👍🏻
फार आवडलं आपले भाषण 🎉
Jay SiyaRam
Thank you sir🙌
४-४ बायका
१६ अनौरस पोर
वक्फ बोर्ड
मायनॉरिटी कमिशन
मायनॉरिटी रिझर्व्हेशन
कधी बंद होणार?
आणि दानपेटी सुद्धा सरकारकडे आहे
He is my God 🙏❤🌹
Dharmadhikari ha lokanmadhe bhandan lavto
Chup baith
धर्माधिकारी लवकरच विधान परिषदेत असतील...
असल्या फालतू पणाला नादी लागत नाही सर
त्यांना स्वतःला जायची गरजही नाही... त्यांचे हस्तक आहेतच तिथे already... हे फक्त लोकांची डोकी भडकवणार
या व्याख्याना सं मी गेलो होतो 👌👌👌 सुंदर होते व्याख्यान
एकदम खरं आहे हे
ह्या लोकांना मराठ्यांचा एवढा द्वेष का आहे
बामण द्वेष करता.आणि दक्षणा मागायला पण येतात
धरमाधिकारी सर कोथरुडला काय होतंय मत वर्षाव.
Very good information by you Sir
Khup dwesh oktata khup vait vatl
खुप छान
3% समाज आता 15% ची भीती दाखवून 82% समाजावर वर्चस्व निर्माण करू पाहत आहे😮. हे कधी कळेल 82 बहुजनांना😮
चुट्या आहे बहुजन.
कशाचा 82% 90% घेऊन बसला? अरे राजा मुस्लिम बहुल भागात एक दिवस फेरफटका मार समजल तुला. मुंबईत या वर्षीच्या दिवाळीत हिंदूंना घरावर लाईटींग लावायला विरोध केला मुस्लिमांनी. तू कशाचं 82% आण 3% घेऊन बसला राजा? बांगलादेशात हिंदुंची कत्तल चालू आहे ते कोणत्या जातीचे आहेत? राजा आता जात सोडून सकल हिंदू कसा एक होईल हे बघायला पाहिजे, तरच हिंदूंची भावी पिढी सुरक्षित राहील.....
Barobar
जरा अक्कल कुठे मिळाली तर विकत घ्या. कमतरता आहे तुमच्याकडे..
Great
ज्ञानाचा सागर आहे.🌹🌹💐💐
खूप सुंदर सर धन्यवाद 🙏
आजपर्यंत तुमचे अनेक व्याख्याने ऐकले ते बरे वाटायचे पण तुम्ही आज भाजपाची तिरस्काराची भाषा बोलली हे पटले नाही.
साहेब असच आपले हिंदू विचार मांडले पाहिजेल सलाम तुमच्या कार्याला ❤
MANUVADI BRAHMAN AAHET HE
पक्के संघवाले आहेत 😄
मुद्द्यावर बोलावं नाहीतर आपण कोण हे कळतं
@@dhananjaymodak4028 सर्व उद्योग गुजरात ला गेले, मराठा आंदोलकांवर गोळीबार केला, वारकऱ्यांवर लाठीचार्ज केला, दुधाला भाव नाही, सोयाबीन ला भाव नाही, शेतकरी आत्महत्येत महाराष्ट्र पहिला आहे ह्या मुद्यावर पण बोल म्हणाव त्या मनुवाद्या ला. 🙏🏻 जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩
@@pmb.5480 💯😂
सुंदर विचार
सर आपली व्याख्याने देशभर होणे गरजेचे वाटते
याचे व्याख्यान फक्त बामण एकतात😂
अगदी बरोबर बोललात, 😮
क़ायदा बनवताना हिंदू आमदार आणि खासदार दारू पिउन आले होते बहुतेक😢
अविनाश धर्माधिकारी यांना भाजपा ने एकदा संधी द्यायला हवी...
नमस्कार sir खुप छान बोलले तुम्ही UP आणि बिहार बद्दल आणि मुस्लीम समाजाबद्दल खुप छान पण त्या राज्यात दलीत आदिवासी obc गरीब लोकांवर अत्याचार चालू आहे त्याचं काय हे सगळं सवर्ण सवर्ण जातीचे लोक करतात त्याचं काय? आता शेवटी मला एवढे बोलायचं आहे की तुम्हीं एवढे मोठे पदावर बसून सुद्धा असे बोलतात. याचा अर्थ तुम्हीं BJP आणि RRS विचार धारेचे आहे तुमचा बोलण्या वरून समजते आहे धन्यवाद sir.. तुमच्या मुळे भारतात हिंदू मु्लिम वाद पेटतात
म्हणजे हिंदू नी स्वतचं काही बोलूच नये का ...हिंदुंवर अन्याय होत नाही का 😢
दलीत हिंदू नाहीत का? त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचार वर का बोलत नाहीत हे साहेब@@pronationalist88
बांगलादेशातही धर्मीधिकारीच बोलतात म्हणून हिंदूंची कत्तल होत आहे का? का तिथेही RSS, भाजपा आहे?
Avada jar Tula Tula musalmanach fulaka aahe na , tar ekda paschim bangal chi case study pahavi , samjel tujyasarkhyala ki hindu var Kay aanyay hotoy , tyamule jevha pan bolal na tevha deshat Kay chalay he study karun bola
@@atulkulkarni5718 hindu asun je hindu virodhat boltat ase bhadvyana he kalat nahi , khar mahanje ashana baher kadun char chukat marla pahije
God bless you sir
🙏🙏🙏समान नागरी कायदा लवकर लागू करावा.
कोण म्हणतो नाव काय त्या कीर्तन कराचे आणि कोणत्या जातीचा तोही सांगा
Namaskar
Yes Sr योगी जी जिंदाबाद
Very well explained Sir 👏👌👍
अपना ब्रिद है तेरा वैभव अमर रहे मां हम दिन चार रहे ना रहे तथ्यहीन प्रतिक्रियांना कोणतेही नैतिक मूल्य नाही उत्तर देण्याच्या समजावण्याच्या भानगडीत पडू नये धन्यवाद
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌
किती लोक आपली जातीची सर्टिफिकेट फाडून फेकायला तयार आहेत किती लोक आपले आरक्षण सोडायला तयार आहेत त्याचा पहिला विचार करा ... नंतर बोला जात-पात की करो विदाई
सरकारी नोकऱ्यांमध्ये जात-पात विचारले जाते मग जात-पात विसरायची कशी
भारत सरकारने समान नागरी कायदा लागू करावा हम दो हमारे दो कायदा लागू करावा सर्वांना समान अधिकार गरीबी हटाव मोहिम चालू करावी प्रत्येक राज्य सरकारने आपल्या राज्यातील लोकांना अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण रोजगार याची हमी द्यावी
बरोबर.महाराष्टातील 3 कोटी भैया आणि गुज्जू यांची घरवापासी करावी
गुरुवर्य अविनाश धर्माधिकारी यांना सादर प्रणाम
हाच एक बामण आहे , बामनचीच बाजू घेणार गोड गोड बोलून.
Mag tu musalaman aahe as mhnych ka amhi ..
@@nitirajpatankar5146 तुला फक्त एवढंच बोलता येता.
अजुन करा जात पात.... करा.... चांगलं समाजाचे भले करताय....
@@nerdy-rush995 tu sang bhava tuz Kay mhanne aahe
हजारो वर्ष या बामनांची गरीब हिंदू लोकांना लुटलं.चुत्या बनवलं.आता कोणी किंमत देत नाही यांना तर परत जुन्या काळात घेऊन जायचं म्हणता
तुम्ही सर्व खुप ऊत्कृष्ट सांगीतले पण शिक्षण हे १०००/११००वर्षापुर्वी भारतात चालु होते तेच हवे.तर महाराष्टच नाही तर भारत सर्वश्रेष्ट होईल
म्हणजेच भारत जगद्गुरु होईल.
जय श्रीराम जय संकट मोचन हनुमान जय महाकाली महालक्ष्मी महासरस्वती सब की जय🎉🎉 पर्याय नरेंद मोदी साहेब 💯💯👑
आपले बॉलिवूड वाले किती लग्न आणी किती मुले करताहेत ते पण बघा
Manuka vichar manch😢
काय सर, मराठ्यांचा इतका द्वैश का करता
Sir bramhna ahet ...ani he asle lok ips , IS tayar karnar asel tr mala nai vatat ha manus konta ashikari asel ....
पेशव्यांची पिलावळ आहे.परत पेशवाई पाहिजे त्याला
होय,सर एकदम बरोबर बोलत आहात.
प्रशासनात राहून तुम्ही जातीवाद जोपासला..
अरे secular विचारसरणी, कीव येते 😂😂
@@omkardhamale4807 pakka ha sharad pawar cha manus asnar
M reservation cha pan jativad band kara.. to kasa chalto tumhala
Kay proof ahe 😂 kay jativad kela
नीट ऐकू येत नाही का?
धर्माच्या नावाखाली विशिष्ट जातीचा वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी विविध प्रॉपगेंडा करायचा. आणि आमचे येडे हे समजून घेत नाहीयेत.जे एवढे बोंबलत पण हे स्वतः मतदान करण्यात किती पुढे असतात?
आता हिंदू जागे झाले असून येत्या पश्चिम बंगाल किंवा अन्य विधानसभा निवडणुकीत "batonge तो katonge " व "एक रहाल तर सेफ रहाल" चे महत्व अजुन खूप वाढणार कारण तेथे या घोषणe ची खुप ज़रूरी आहे. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
बामानान पासून सावध रहा
गुजरात आणि उत्तर प्रदेशात युवकांना रोजगाराची आणि जागतिक नाही पण साध्या शिक्षणाची गरज आहे.
देशात या तथाकथित हिंदुत्ववाद्यांचे राज्य आल्यापासून दहा वर्षांत पाच लाख शाळा बंद झाल्या, महाराष्ट्रात ६८०००.
आणि हे शिक्षण वाढवणार. जुमलेबाज.