आपण वाढदिवसाचे गाणे इंग्रजीतून का गातो? Birthday Customs Marathi Talkshow By Marathi Vloggers Abroad
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ม.ค. 2025
- Celebrating Mother's birthday was fun this time. We played a general knowledge game in which my mother could receive her birthday gift if she answers any of the question about birthday customs correct. Why a birthday cake is round? Why do we light birthday candels? Why do Marthi speakers sing the birthday song in English? Who's birthday did Chatrapati Shivaji Maharaj attend?
#aplashamu #marathivloggersabroad
आज पर्यंत आई मुलाचे असे प्रेमळ संवाद कधी एकाला नाही, कि बघितला नाही.... 😍😍😍😍 HappyNewYear, 2023
मायलेक दोघही मराठी किती छान व गोड बोलता. आईला वाढिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा.🎉🎉 वाढदिवस व जन्मदिवस जो फरक सांगितला तो आफलातून आहे धन्यवाद शामूदादा😊😊
🙏🌹🌹
जगातल सगळ सुख तुम्ही आईला देताय ( दाखवताय ) हे बगुन खुप खुप भारी वाटतंय. आम्ही तुमचा चांगला आदर्श घेत आहे शामु काका ♥️🥰
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
वा!किती गोड दिसतिये आई!मनापासुन शुभेच्छा.खरच, दोघही प्रेमळ व सतत एकमेकांची काळजी घेता.खूप छान वाटत.
धन्यवाद 🙏🌹
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुम्हाला उत्तम आरोग्य लाभोत हिच प्रभु येशु ख्रिस्ताच्या जवळ प्रार्थना
दादा एक नंबर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई आम्हाला दादा सारखं श्रावण बाळ होण्याचा आशिर्वाद दे आई आईचं असते पण मुलगा असा होण म्हणजे एक मुलाला लॉटरी सारखं आहे
मम्मीना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🙏🙏🙏श्यामुजी आपला आवाज 👌👌👌तुमच्या दोघांचा संवाद ऐकून डोळे पाणावले.
vitthal kamat ani tyachi aainchi athavan zali. te pan tumchyasarakhech matru bhakt ahet. khup chhan vatale tumache matru prem babhun. God bless both of you with long and healthy life with lot of wealth .
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
आईला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा या पुढील सर्व आयुष्य सुखाचे समृध्दीचे आरोग्याचे व भरभराटीचे जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. 🙏🙏🙏🎊🎉🎊🎉
Cake kha cake kha was too good 😀 Happy Birthday Shamchi Aai 🎉🎉 You are the sweetest mother
आई आणि मुलाचे प्रेम बघुन डोळ्यात पाणी आले
मम्मीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.देव त्यांना सुदृढ शरीर देवो व त्या शतायुषी होवोत हि ईश्वर चरणी प्रार्थना.
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
आईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, उदंड आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना,
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
Baaap-Re Sagle Ranga Aanle 🫨😵😵💫❤️🔥...
Happy Birthday Aai 🎂🎊🎉🎂🍻
Shamu sir this video made me so emotional.. your mother is gem of person.. you are living legend..
Thank you very much for your appreciation 🙏🌹
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आई 💐
मराठी लोक ६० व्या वाढदिवसाला कणकेचे ६०दिवे बनवून ओवाळतात.
माहित नव्हतं. धन्यवाद.
जगातील सर्वात मोठी गिफ्ट म्हणजे आई
♥️♥️
Tumcha Aai che kes ajunahi lamb and sunder aahet...Ani ya vayatahi tya khup chhan distat...chaan sunder hastat suddha.... Happy Birthday to her...
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
Happy birthday Seema mavshi
Eeshwar tumhala aarogyapurn deergh aayushya deo.
Aai ani mulache prem asech kayam raho.
कित्ती कित्ती गो ssssssssssss ड. शब्दच नाहीत बोलायला. शामूभाऊ, नुकताच विडिओ पाहिला. खूप खूप आवडला. ज्ञानात भर पडली. आईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Khup chan watal baghun. Aai chi evadhi kalaji gheta tumhi kaka. Kharch khup chan moments ahet. 😊😊😊
आई ना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शामूदादा तुम्ही आज आमच्या ज्ञानात भर पाडली खूप छान वाटले तुमचे व्हिडिओ खूप छान असतात आई पण या वयात खूप आनंद घेतात खूप छान.
वाढदिवसाच्या खूप शुभेच्या आई.निरोगी रहा, देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो.
अनेक धन्यवाद 🙏🌹
आई ला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा माय_लेका चे प्रेम पाहून मन भरून आले केक चा घास खाताना आई ला कृतार्थ झाल्या सारखे वाटले असेल खूप छान वोल्ग होता
तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई. तुमच्या मुळे आज खूप छान माहिती मिळाली. गिफ्ट पण खूप छान.
Happy Birthday to your Mother. God Bless you Both. I like your Mother Son Jodi. Coz it's just like me n my son Pratik relation.... He's just like you. I'm 65 year old n even my Birthday is on 30 Jan I was laughing when you said kha ki kha ki n you were eating cake...... Maybe you are protecting her being Diabetic like me son..... God Bless you Beta.... 🙌🙋🤗
आई तुम्ही केसांना काय लावता खुप छान आहे त केस प्लीज सांगाना
आई मुलगा नाते खुप छान. मुलगा हुशार आहे.Nice informative video.आई वांढदीवसाच्या शुभेच्छा.घड्याळाच्या बेल्टची मजा भारीच.
प्रत्येक आई इच्छा अशीच असते.शाम्या छान केलास व्हिडिओ. आईना दिर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना ❤️🙏
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
शामू..शिवाजी महाराज यांची जयंती महात्मा फुले यांनी सुरु केली आहे. त्यांनी महाराज्यांची समाधी शोधून काढली तेव्हा पासून महाराज्यांची जयंती चालू झाली.
Many many Happy returns of the day dear Moushi . Nice information.
Thank you very much 🙏🌹
आपल्या आईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
अखंड निरोगी आयुष्य लाभो
आणि आपण आपल्या आईची अशीच सेवा करा
खूप छान
खूप छान
आईला वाढदिवसाच्या खूपखूप शुभेच्छा !!
त्यांना उदंड आयुष्यं लाभो !!
😍😍😍😍🍧🍧🍰🍰🍟🍟🍕🍕🎂🎂🍦🍦🍫🍫🍓🍓
व्वा छान माहीती सांगितली.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आईंना.
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
आईला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा🎂🙏🌹
आई खूप छान दिसतात. आपणांस उदंड निरोगी आयुष्य लाभो🙏
वाढदिवसाची माहिती मस्त 👌👍
नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा🙏🎉💐
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
मला तुमचे vlogs फार आवडतात. तुम्ही परदेशात राहूनही शुद्ध मराठी भाषेत बोलता हे फारच छान वाटतं.
लोक मान्य टिळकांनी नाही जयंती चालू केली
महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती चालू केली
आज मला सुद्धा माझ्या आईची आठवण आली तुमच्या प्रेमळ संवादाने... आईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
श्यामुजी , अतिशय अभ्यासपूर्ण, छान माहिती ! धन्यवाद ! 🌹🌹🌹
तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹
तुम्हा दोघांनाही नवीन वर्षाच्या ही शुभेच्छा.बाकी आज वाढदिवसावर छान निबंध ऐकवलात,
तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹
आईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपण दोघांना नविन वर्षाच्या शुभेच्छा
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
🎂🎂 वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 💐💐💐💐
Happy birthday Mummy. Aaj doghahi khup chhan disat ahat. Shamu Shiv jayanti Tilakani nahi Mahatma phule yani sajri karayala survat keli.
चूक दुरुस्त केल्याबद्दल अनेक धन्यवाद.
वाढदिवसाच्या खूप सार्या शुभेच्छा, मावशी साहेब. 💞💕❤️❤️
Wish You Happy Birthday 🎁 Aai Take Care Shamu And Aai 🌟👍
आपल्या गप्पा मधून खूप माहिती मिळाली सर. आईला आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभो, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असेच खुश रहा, आनंदी राहा, हॅप्पी न्यू इयर.
आईना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि शाम दादा तुम्ही खूप छान माहिती दिली धन्यवाद
मातृ हस्ते सदैव भोजन म् असे श्रीकृष्णाने म्हटले आहे 👀 मावशी ना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🎉🥳🍰🍫🍬🍭👌🏻 Sweet heartily happy birthday wishes Many many Returns of the day 🎉 God bless you
🙏🌹
वाह!! मावशींना नमस्कार आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
अत्यंत सुंदर हृद्य संवाद,आदर्श आई व मुलगा दोघांनाही अनेक शुभेच्छा
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
तुमच्या आईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂💐💐💐💐💐💐
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
महाराष्ट्र पुन्हा बोलवतोय तुम्हाला .पुन्हा इकडेच या रहायला.
कधीतरी नक्की येणार. 🙏🌹
Happy birthday AYEE!! Sundar ayee mulacha jivhalyacha sanwad!
अतिशय सौहार्दपूर्ण.
धन्यवाद. माहीत नसलेल्या प्रथां बद्दल .
धन्यवाद 🙏🌹
Khup Chhan Information....Asha Chotya Chotya Pan Mahtvachya Information Kuthe Aaikayla Milat Nahit....Thanks
🙏🌹
Happy birthday dear Aai🎂🍰💐💐💐aai u looking beautiful,earing & necklace 👌👌👌👌
That is so cute.
सुंदर मार्गदर्शन 👌👌
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,🎉🎁🎂🎂💐💐🎉
उदंड आयुष्य लाभो तुम्हाला 🙏🙏
Best wishes to Aai. If possible please make a video on Bene Israel (history and culture)
Aai la khup khup shubhechha
Happy Birthday 🥳🎉
Wish you many many happy returns of the day 💃....tumhi tumcha journey vishai kiwa tumcha life vishai mahiti sangnara ekhada video banva
नक्की बनवू. धन्यवाद.
आई साहेबाना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎂🎂💐💐💐
Gr8 knowledge 🙏🙏
Aunty Happy Birthday may god bless u with good health,wealth and happiness.kaay shamu cake kha cake kha mhanun swataha khatay 🤣aunty la det nahi.masta mahiti aunty var ghadyalachya pattyancha paus padla tumhi pattech patte.HAPPY NEW YEAR 2023 Doghanna
Thank you very much 🙏🌹
आजी, वाढदिवसाच्या शुभेच्छा!, 💐💐🎂🎂
खुप छान चर्चा आहे माय लेकाची. माझ्या सासूबाई सुद्धा ८० वर्षाच्या आहेत आणि त्यांचं मुल म्हणजे आमचे अहो आहेत ३१ वर्षाचे, माझ्या सासूबाईंनी आयुष्यातले सगळे तिर्थ सहल हौस माऊस करून मग आमच्या अहोना दत्तक घेतलं. त्यामुळें आमच्या सासूबाई आणि अहोंमध्ये येवढं अंतर. आमच्या कडे वाढदिवसाच्या दिवशी औक्षण करून छान छान आशिर्वाद देतात. आणि मस्त एका चौरंगावर बसवून मोठ्याने रामरक्षा आणि मारुती स्तोत्र म्हणतात खुप खुप blessings देतात. आणि गोडाची शेवयाची खीर करून साजरा करतात. आमच्याकडं केशवपन ४ वेळा करतात. एक जाऊळ दुसरे मुंजीत, तिसरे आणि चौथे आई बाबा गेल्यावर. अस असत साधरण. काकूंना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. असेच नेहेमी खुश रहा. आनंदी रहा. आणि हो जमल तर माझ्या गरिबाच्या यु ट्यूब चॅनेल ल सबस्क्राईब करा.love you काकू.... खुप साध्या सरळ शांत आहात तुम्हीं ❤️
छान वाटले वाचून. अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
आईला वाढदिवसाच्या खूप खुप शुभेच्छा 💐🎂🌹
खुप छान आणि भावनिक वलॉंग . . मस्तच.
तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹
आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छां..🎂🍫💐😊🙏🙏🙏🙏
Today's generation don't have time for their parents.... Brother your mummy is very lucky...both of you have excellent knowledge about Indian culture and history... brother how many languages do you know?...Stay Blessed and Happy New Year 🙏🙏💐💐👍👍
Thank you very much 🙏🌹 just Hebrew apart from Indian languages.
आई मुलाचे प्रेम बघुन भरू न येते दादा आई happy birthday आई 🎂🎂
आईना वाढदिवसाच्या खूप शूभेच्छा !!!
नूतन वर्षाभिनंदन !!
आपण दोघेही कायम असेच आरोग्यदायी आणि आनंदी राहा !!
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
Happy birthday to dear Mummy. May God bless u with gud health n happiness. Enjoy both of you. Excellent as usual. 💐💐💐
Thank you very much 🙏🌹
आई .... वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️🥰🥳🎉🎁🎂🎂🎊🎆
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा..🎂🎊🎉💐🎈
धन्यवाद 🙏🌹
Shamu tumhi cake thoda TH-cam video baghun tayari ka nahi keli.. Mala to cake baghun sarkha asa watat hota me deu ka tumhala mast plum cake kinva truty fruity mawa cake banvun? ?? Kaku khush zalya asatya... :) thank you for making us part of your celebration.. Tum dono jiyo hazaro saal, saal kr din ho ek hazaar... 🧀🍧🍨🍰🎂🍰🎂🥯🍿🧁🍩🍪🥂🍹
अभिनंदन अभिनंदन वाढदिवस अभिनंदन, आयुष्य आईचे अखंड राहो,. आमची आई आनंदी राहो.💐🎂🍫
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
Happy birthday Shyam hi Aaee. You both are very nice enjoy your day GBU. 😊
Asa wattai ki mi sahyadri marathi channel war amchi mati amchi mansa ha karyakram baghtoi. Khup chan mahiti pat hota vad divsawar. Vad divsachya aaila anek anek shubheccha. Ani nav varshachya tumhala doghanna pan Khup Khup shubheccha. Happy new year 2023. 🤝🤝🤝🎆🎆🎆🎂🎂🎂🎉🎉🎊🎉🍛🍛🎁🎁👍👍
तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹
छान इतिहास कळला...आईंना खूप शुभेच्छा
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा आई 💐💐💐💐
Happy Birthday आई साहेब ❤️
Belated birthday wishes Shamu chi aai and also happy new year. Your channel is very good. Please keep doing more videos for us.
I would like to know more about you and your mother - your journey from India to Israel. Can you please make video on that. I think many of your subscribers would also be interested to know your journey. Thanks
जवळ कुठे असता तर नक्कीच आईंना भेटायला आलो असतो. बर्थडे गिफ्ट दिले असते. आई खूपच गोड आहेत.
किती गोड आहात दोघे .व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघत बसावेसे वाटते .आजकाल असे गप्पा
🙏🌹
वाह किती छान 👌👌👌
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई कित्ती सुंदर संवाद माय लेकाचा
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
Bhai tumhi samarpan meditation shika net ver aahe devachi sath tumhala milavi asi eccha aahe mazhi aai ver prem karnaryala dev nakki bhetat asto ase mhantat jai baba swami
Happy Birthday Kaku, tumchi smile khup chhan aahe,thumala Charan sparash mazya kadun🥳🥳⭐⭐⭐⭐⭐
चरणी नको. मिठीत आनंद आहे. 🙏♥️
Many many happy returns of the day Aai. U r really very sweet.
आईंना वाढदिवसाच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा !!!
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आईंना आणि सर्व परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
Happy birthday Aai 🎂 🥳 tumhi dohge lucky aahat
धन्यवाद 🙏🌹
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🥳🥳🥳🎂🎂🎂🎂🎂🎂
💐🙏🙏 👌👌 🎉
Bhagyawan aahe Shyam tere paas Maa hai.💐💐👍👍
Aai Happy Birthday🙏🌹🎂
Vadhadivasachya khup khup shubechha kaku,ani shamu dada tu je aai sathi mhantalas ki tu pudhachya janmi mazi aai ho,hi ichha khup chan re
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,काकी 🎉🎉
तुम जीओ हजार साल, साल के दिन हो पचास हजार, मी खूप एन्जॉय केला, खुप हसलो,तुमचे छान संवाद ऐकून, आई तुम्हा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, 🌷🌷🙏⚛️⚜️🎂🍬🎈🎊🎉🌺❇️🍁🌸🌴☘️🍀
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
आई वाढदिवसानिमित्त खुप खुप शुभेच्छा 🎂🎂🎂💐💐
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
आईला 🙏वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा 🍫 नवीन वर्ष सुखाचे समृद्धी चे आरोग्यदायी जावो 💐
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई