सर तुमच्याकडून खूप शिकण्यासारखे आहे लहान लहान गोष्टीत आकाशाएवढा आनंद. तुम्ही तुमच्या आईला किती आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करीत आहात. तुम्ही एवढ्या मोठ्या देशात राहून इतके साधे रहातात आणि इतके Grounded आहात. इतके वर्षे परदेशात राहून अजूनही जून्या गोड स्मृती लख्ख स्मरणात आहेत. 🙏🙏
बटाटेवडे फारच छान झाले आहेत,. असेच घरात फलाफल बनवून दाखवा. तुम्ही दोघेही छान मराठी बोलता. तुम्ही आईची खूप काळजी घेता. तुमची आई खूप नशीबवान आहे. अशी मुले सर्व आयांना मिळो. धन्यवाद.
स्वतःच्या मायदेशात महाराष्ट्राला विसरलात नाही. या गोष्टीच आम्हाला अप्रूप व अभिमान वाटतो. मुंबईची आठवणीची शिदोरी तुम्हाला तुमच्या देशात आयुष्यभर पुरो. ! जय हिंद ! जय महाराष्ट्र !!
Shyamrao me and my wife just started watching ur vlogs a week back. And since then I cannot end my day without watching ur single vlog. Khup chan, apratim 🎉
तुम्ही तुमच्या मुंबईतील जुन्या आठवणी फार सुंदर रित्या सादर केल्या.शेवटी मुंबई हि मुंबई च आहे. इकडे सर्व काही स्वस्त व रुचदार जेवण,फास्ट फुड,फ्रेश भाजी, फळे मिळतात. शेवटी मुंबईचा अनुभव हा दर्जेदारच आहे.
खूप छान..... मम्मी ला❤❤ हसत, खुश आणि बटाटा वडा तळताना..... शामु दादा.... तुमची भातूलीची भांडी खूप सुंदर..... आणि तुमच्या मुंबईच्या .... आणि.... आपल्या... चिंचपोकळी चा शिळा बटाटावडा.... दादरच्या स्टेशन वरच्या मम्मीच्या आठवणी..... फारच छान... खरचं दादा तुम्ही आईचं श्रावण बाळ 👍🙏🙏
खूप छान बटाटे वड्यांचा बेत. पाहून तोंडाला पाणी सुटलं. तुमच्या लहानपणीच्या आठवणी ऐकून अगदी तो काळ डोळ्यासमोर उभा राहतो असे तुमचे संभाषण असते. फार छान व्हिडीओ.
Maja aali pahun, you are fun person. A person that is best friend of himself is spiritually evolved. I wish I was able to spend time with my mother like this before she passed away during pandemic.
Beautiful nostalgic stories shared by you keeping your mom engaged and making her day. These conversations with mom are simple but too precious. You are trying to give her all the love you can in best possible way. Take care and may you both have a healthy and great life.
Dear Shyamu Bro, both are u enjoying a lot by preparing Vadas ! Wow ! Yammy ! I am happy that u have kept ur mom happy ! U are Shravan Bal in this Kaliyuga ! Both of u are sweet ! God Bless U !
Hello I am Dr Sunil Patil Shamu saheb you are inspiration for me I am Doctor by profession working in Kuwait I leave alone I was depressed initially but after starting watching your video now I am learning many things to stay happy Cooking varan bhat now
sir, u r wonderful storyteller, ur vlogs r made for giving happiness to aai and v get obsessed, u may like n enjoy "karkhanisanchi wari" marathi movie .
Saran batter nahi jo aapan aat bharto toh saran.jasa patties madhe bharto,ukdichya ladoo madhe khobra va etar sahitya bharto te saran.batter la ghol boltat
Khup divsani disly kaku chan tc of her tyna baher tras hot asel tr ghrat basun zopun bolu dyav Shamu dada Amala Kay ekda disly aavaj ekla manje chan watel tynche as o teacher manun school madle anubha pn ekyla aavadtil ekhady vedio made tc both of u
तुमचा camping setखूपच आवडला किती रुपयांना मिळतो.तुम्ही इतक्या वर्षांनंतर सुद्धा जुन्या गोष्टी विसरला नाहीत. कोरे गावातील पुरंदरे माझेही नातेवाईक आहेत, पण ते वेगळे तिथे पुरंदरे कुटुंबे ६/७ आहेत.
सर तुमच्याकडून खूप शिकण्यासारखे आहे लहान लहान गोष्टीत आकाशाएवढा आनंद. तुम्ही तुमच्या आईला किती आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करीत आहात. तुम्ही एवढ्या मोठ्या देशात राहून इतके साधे रहातात आणि इतके Grounded आहात. इतके वर्षे परदेशात राहून अजूनही जून्या गोड स्मृती लख्ख स्मरणात आहेत. 🙏🙏
तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹
बटाटेवडे फारच छान झाले आहेत,. असेच घरात फलाफल बनवून दाखवा. तुम्ही दोघेही छान मराठी बोलता. तुम्ही आईची खूप काळजी घेता. तुमची आई खूप नशीबवान आहे. अशी मुले सर्व आयांना मिळो. धन्यवाद.
स्वतःच्या मायदेशात महाराष्ट्राला विसरलात नाही. या गोष्टीच आम्हाला अप्रूप व अभिमान वाटतो. मुंबईची आठवणीची शिदोरी तुम्हाला तुमच्या देशात आयुष्यभर पुरो. ! जय हिंद ! जय महाराष्ट्र !!
😂😂😂😂
आम्हाला खुप अभिमान वाटतो शाम साहेब तुम्ही आईसाहेबाची किती काळजी घेता.
सर्व suscriber,fan आणि येणाऱ्या सर्व पिढ्यानी तुमच्याकडुन आदर्श घेतला पाहिजे..
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
वा, आज तुम्हा दोघांचा संवाद,माय लेकराचा संवाद आणि मस्त बटाटेवडे बघितल्यानंतर माझा दिवस मात्र चांगला गेला आहे.
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
Shyamrao me and my wife just started watching ur vlogs a week back. And since then I cannot end my day without watching ur single vlog. Khup chan, apratim 🎉
तुम्ही तुमच्या मुंबईतील जुन्या आठवणी फार सुंदर रित्या सादर केल्या.शेवटी मुंबई हि मुंबई च आहे. इकडे सर्व काही स्वस्त व रुचदार जेवण,फास्ट फुड,फ्रेश भाजी, फळे मिळतात. शेवटी मुंबईचा अनुभव हा दर्जेदारच आहे.
शामु, जियो मेरे लाल!
भूतकाळातल्या बटाटा वडा आणि वडा पाव च्या रम्य आठवणीत माय लेक एकदम बुडून गेले होते. असेच खुश रहा. शालोम.
कीती नशीबवान आहे ही माऊली
खूप छान 👌,असा मुलगा सर्वांना मिळो,मामा कानेंचा वडापाव- पहिला वडा दादर मध्ये,स्टेशन जवळ 👌 आई छान अनुभव सांगतात 👍
धन्यवाद 🙏🌹
खूप छान..... मम्मी ला❤❤ हसत, खुश आणि बटाटा वडा तळताना..... शामु दादा.... तुमची भातूलीची भांडी खूप सुंदर..... आणि तुमच्या मुंबईच्या .... आणि.... आपल्या... चिंचपोकळी चा शिळा बटाटावडा.... दादरच्या स्टेशन वरच्या मम्मीच्या आठवणी..... फारच छान... खरचं दादा तुम्ही आईचं
श्रावण बाळ 👍🙏🙏
खूप छान बटाटे वड्यांचा बेत. पाहून तोंडाला पाणी सुटलं. तुमच्या लहानपणीच्या आठवणी ऐकून अगदी तो काळ डोळ्यासमोर उभा राहतो असे तुमचे संभाषण असते. फार छान व्हिडीओ.
आईच्या आणी तुमच्या जुन्या आठवणी ऐकताना खूप मजा आली. खूप छान व्हीडिओ 👌👌👌
Maja aali pahun, you are fun person. A person that is best friend of himself is spiritually evolved.
I wish I was able to spend time with my mother like this before she passed away during pandemic.
Bhavpurna vidio bhai pan aaichi maja vatli
I admire your mom she is beautiful n she is truly blessed to have you as her son so caring loving God bless her n you I'm watching from UK take care
Yummy Batata Vada....love watching this s vedio your aayee is a sweet loving lady always love to hear her
Thank you so much🙏♥️
Wow khup bhari banvale vade.aani tutlele chkun dakhavle tari samjun ghenare ghetata ho. Dada.😂
अनेक धन्यवाद आपले🕺 🙏🌹
गॅस आणि स्टोव्ह खूपच आवडला दादा !!
बटाटे वडेही मस्तच !!😊😊
आईने छान माहिती सांगितली😍😍
Beautiful nostalgic stories shared by you keeping your mom engaged and making her day. These conversations with mom are simple but too precious. You are trying to give her all the love you can in best possible way. Take care and may you both have a healthy and great life.
Thank you very much for your appreciation 🙏🌹
Tumhi Kiti chan bolta. I love ur mom and ur conversations. I stay at Chinchpokli❤
ek number vdo hota, camping ch saman awadal. mast sanwad. chul mast.
धन्यवाद 🙏🌹
मस्त व्हिडिओ छान बटाटे वडे
तुम्हाला लवकर भेटायचं आहे कधी येणार भारतात तुम्हाला बघून राजा परांजपे ची आठवण येते गॉड ब्लेस यू आई ला खूप सार प्रेम
Wow! Yummy Batatawadas! And going down the memory lane!!
Mum is lovely, lovable,and intelligent.
Dear Shyamu Bro, both are u enjoying a lot by preparing Vadas ! Wow ! Yammy ! I am happy that u have kept ur mom happy ! U are Shravan Bal in this Kaliyuga ! Both of u are sweet ! God Bless U !
🙏🌹
God bless you both we are praying for you. Caring son and blessed mom.❤ Enjoy take care
Banana tree ❤️ khup Chan
You are lucky to have a courageous mom, my very best to both of you
Khup chan video. WADA pav Mumbaikars favourite dish.
🙏🌹
🙏🌹
Shamus nice to see you pampering mother
Kane mamacha batatevada
मामा काणे🤓
Wow shamuji seema sister sundar camping swatachya ch bagichyat enjoy aaj vanspatich divas aahe enjoy
अरे हो नेमका उद्या तो दिवस.
Hello I am Dr Sunil Patil
Shamu saheb you are inspiration for me
I am Doctor by profession working in Kuwait
I leave alone I was depressed initially but after starting watching your video now I am learning many things to stay happy
Cooking varan bhat now
🏆👏👏🙏🌹🤓
Yummy 😋batata wada prepared. Enjoyed this video 😊
शामूजी आपण रोज video टाकत चला खूप मजा येते तुमचा व्हिडिओ बघायला
प्रयत्न करत आहे.
आज खुप दिवसांनी व्हिडिओ टाकला. मस्त फ्रेश मूड अणि आई पण मस्त खुश आहे.🥰🥰👌🥰🥰
फारच छान!! एक साधी कल्पना पोण छान खुलउन सांगीतलीत .
Shamrao tumache v tumachya aainche chemestry khupach chaan julate. Mastach Vada aani camping chi lkalpana
Finally after long time meet aau aaji Miss u tc .also my near sp park gbu shamu mama 💕
Thank you very much 🙏🌹
Shamu yaar tum safe rahena aur aise hi mast me jindagi jina, all the best😊
🤠🕺🙏🌹
Banana. plant 👌👌👌
Nice consepet.
Shamu the great.
Thanks.
sir, u r wonderful storyteller, ur vlogs r made for giving happiness to aai and v get obsessed, u may like n enjoy "karkhanisanchi wari" marathi movie .
Enjoyed your vlog with your sweet older days memories 🤗👌 Aai 🙏
Thank you so much 😊
Khupch chan video 👌🏻👌🏻
Shalom Shamu batter la saran boltat. Helen from Lod, Israel.
Saran batter nahi jo aapan aat bharto toh saran.jasa patties madhe bharto,ukdichya ladoo madhe khobra va etar sahitya bharto te saran.batter la ghol boltat
वाह खुप छान , चालता फिरता बटाटावडा 👌👍🙏
धन्यवाद 🙏🌹
आईने बनवलेले बटाटे वडे तर खूपच छान त्याहून छोटीशी गॅस शेगडी आणि भांडी छान आणि बटाटे वडे यांचा इतिहास ......
धन्यवाद 🙏🌹
भातुकली पण छान आहे .मावशी लवकर टवटवीत झाल्या की video बघायला आणखीन बर वाटेल.
धन्यवाद 🙏🌹
U r always evergreen sir sold
Khup Chan ahe aai ...Ani tumhi madhe madhe comedy Kara khup Chan.... Radhe Radhe 🙏🚩🕉️🌺
Sir .,....tumcha attitude mazya sarkha aaahe🎉
Mast video 👌
Tempting Batate vadas.... Yummy 😋😋
Nice vlogs..Share any regional recipes also👍
Kiti chaan marathi bolta sir tumhi ❤
Sunder video
Thanks
Wade mastach...
Me lagech magavto..
Khaveshe vatale...
Aai great ch ahe..mrudu bhashik...
Tumhi kiti chan vagata ekmekan sobat..
Sham chi aai..pahili
🙏🌹🌹
Barech divasanni tumachya Aainna baghun chhan vatala.khup chhan vlog hota ,camping pan khup mast jhala.Aapali Manas apalya barobar astil tar kuthehi Anand sajara karata yeto jasa tumhi Aai barobar kelat.Ani Anand sajara karayla kahitari khas asavach lagat asa nahi.Aainna namaskar saanga 🙏👍🏻
Khup sundar itki seva kuthe pahayala milate ajachya kalat
Excellent as uswal. Bro we enjoyed. But sad to see after so many days. 👌
Thank you very much for your appreciation 🙏🌹
Khup Chan !!
सुंदर vlog झाला आहे 👌
Sarv aai na tumachya sarakha mulga milude
सगळं इवलस👌🏼👌🏼 मस्त भांडी आहेत खूप छान विडिओ तुम्हा दोघांनबद्दल एक विडिओ बनवा ना
Masta aathavani...!!!
खूप मस्त
aaini sangitaleli mahiti vada babat mahiti agadi barobar aahe....
Batter means ravan
Khup chaan
कनिक
Wow very nice video 👌👌👌
Thank you so much
KHEDEKAR chi Kanda Lasoon chatni khalli aahe ka kadhi? Try kara.
शामू दादा खरेच खूप च्यान वाटले माय लेकांना पाहून ❤❤❤❤
♥️🙏♥️
Khup divsani disly kaku chan tc of her tyna baher tras hot asel tr ghrat basun zopun bolu dyav Shamu dada Amala Kay ekda disly aavaj ekla manje chan watel tynche as o teacher manun school madle anubha pn ekyla aavadtil ekhady vedio made tc both of u
Thank you very much 🙏🌹
Khup chan video.. Batate wade 👌👌..Junya athavanitlya goshti khup chan prakare sangta mastach ..
Aai chi kalaji ghya ..
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
खूप सुंदर मराठी बोलता तुम्ही 👍
वाह! किती छान तुमचं कॅम्पिंग आणि त्यात वडा पावं बनवणं ♥️ आणि त्यात अजून जुन्या गोष्टी आठवणीं✨ ♥️
शाम भाऊ आणि आई तुम्हा दोघांना नमस्कार
🙏
अंधेरी वरून
तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹
Wa bhari
Family madhe donach jan ahet ka @. ANI tumhi ayichi kiti kalaji gheta @. Khup chan watale pahun
आई माझा गुरू,आई कल्पतरू, सौख्याचा सागरू,आई माझी.प्रितीचे माहेर,अमृताची धार,मांगल्याचे सार,आई माझी.shubharatri.
फार छान लिहिले आपण 🙏🌹
आईंना नमस्कार.
साहेब मात्रू सेवा तुमचे पायच धरले पाहिजे...सर... सलुट
खूप छान आहे व्हिडिओ.आईं नी जुनी आठवण च छान मी पण दादर ची च आहे.
अरे वा. दादरला राहणारे म्हणजे वडापाव घराच्या खालीच 🤓
छबिलदास शाळेजवळ चां वडापाव मस्त. 👌👌
खुप छान ब्लॉग आणि संवाद. 👌👌..मुंबई वडापाव आठवणी खुप फ्रेश आहेत तुमच्या😊
चटणी च्या dabbi chi idea bhari आहे
Tumchya gappa Chan vattat.
Sauce means chatni right
गिरण्या 1980 साली बंद झाल्या. दत्ता सामंत यांनी संप पुकारण्यात आला तेव्हा. अनेक कुटुंब समस्यांनी घेरली
लहानपणी ऐकलेले हे नाव मी कधीच विसरून गेलो होतो! आपल्यामुळे आठवण आली.
God shamu... n tyachi goduli Aai
♥️♥️
Gavhachya pithacha unda mhantat, bhijawalelya pithala.
वडे छान झाले.
🙏🌹
तुमचा camping setखूपच आवडला किती रुपयांना मिळतो.तुम्ही इतक्या वर्षांनंतर सुद्धा जुन्या गोष्टी विसरला नाहीत.
कोरे गावातील पुरंदरे माझेही नातेवाईक आहेत, पण ते वेगळे तिथे पुरंदरे कुटुंबे ६/७ आहेत.
आईसाहेबांना प्रणाम.
🙏🌹
इस्राएल ची जनता खूपच सूज्ञ, जागृत, जागरूक आहे
Wow bro.very nice video. 👌
Thank you so much
नमस्कार 🙏आई आणि शामुदादा. मस्त वडापाव बनवलेत आईने. माहीती छान सांगितलीत तुम्ही. 👌👌😊🙏
धन्यवाद 🙏🌹
खुप छान प्लॅन
Khupch.sundar
धन्यवाद 🙏🌹
श्यामजी.. आईंची तब्येत खूप लवकर सुधारो आणी ती पहिल्याप्रमाणे सगळीकडे हिंडावी आणी फिरावी अशी ईश्वराकडे मनापासून प्रार्थना. पुढच्यावेळी पाव विसरू नका. मस्तपैकी वडापाव बनवा.
जरूर.
नमस्कार दादा तुम्ही इतक्या वर्षांनंतर ही आमच्या पालघर जिल्ह्य़ातील व तालुक्यातील एका छोटय़ासा कोरे गावातील आठवणी विसरले नाहीत धन्यवाद
कोरे गावच अस आहे की त्याच्या आठवणी पुसट होणे कठीण आहे.
मस्त वीडियो अणि वडे पण
धन्यवाद 🙏🌹