प्रिय श्यामु जी, तुमच्यामुळे आम्हाला या छोट्या पण महान आणि बलाढ्य देशाबद्दल थोडी माहिती मिळाली आहे.आता आम्ही भारतीयांनी इस्रायलकडून काय शिकायला हवे आणि तिथल्या सरकारच्या धोरणांबद्दल काही खास कृपया सांगा. 🙏🏻🙏🏻🙏🏻
शामराव ... खरंच छान माहिती सांगितली... तुम्ही मराठी टीव्ही चॅनल्स बघतात का... आणि मी असं ऐकलंय तिकडे मराठी magzine ही मिळते (मायबोली नाव बहुतेक) त्या बद्दल तुम्हाला काही माहिती आहे का ? असेच व्हिडिओ येऊ द्या.... तुमची मराठी ऐकायला फार आवडते.. 😊
इस्राईल बद्दल आम्हाला खूप कुतूहल आहे सर ,भारताला स्वातंत्र्य मिळाल्या बरोबर तयार झालेला देश आज खूप प्रगत आहे , आम्हाला आपण खूप छान माहिती देता, धन्यवाद🙏
सर्व बेने इस्रायल येहुदींनी त्यांच्या परमेश्वर एलोहेमने (स्वामी समर्थ) ठरवलेल्या सुरक्षित, शांत, सुरक्षित आणि चैतन्यमय भविष्यासाठी बडोदरा (महाराष्ट्र) येथे परतले पाहिजे...✊👍👌
मराठी चांगले येते मात्र प्रभुत्व अतिशयोक्ती म्हणावी. सराव नसल्यामुळे माझे अनेक शब्द अडखळतात किंवा कधी कधी साधे शब्द सुद्धा आठवत नाहीत. तुम्हाला चांगले वाटले हे वाचून आनंद आणि हुरूप सुद्धा आला 🙏🌹
शामू भाऊ , इजरायली संस्कृती, कुटुंब पद्दती , नाते संबंध , खान पान , सन वार , आणि तेथील दैनंदिन जीवन पद्दत, व तेथील लोकांचे उद्योग व्यवसाय व इजराईलच उत्पन्न काय आहे. शाळा शिक्षण , आणि न्याय व्यवस्था , निवडणुका , सास्कृतिंक उपक्रम काय असतात.
Shyamu Bro, we want to know whether u prepare food at home ? Which food u eat ? What type of work u do ? What is the population rate over there ? What is the culture and which language people talk ? Do they understand English ? U are telling about Hotels , Beer in which we are not interested ! Let us know about standered od living of .iddle class and upper class living !
you are an entertainer. i thank you tube algorithm for suggesting me your channel. Appreciate for being real in the world of fake influencers. तुम्हाला नक्किच 1 मिलिअन सब्सक्राइबर मिलोत हि श्री चरणी प्रार्थना
इस्राईल देशाचं am yisrael chai हे गीत मी कायम ऐकतो. त्याचा इंग्रजी अनुवाद वाचला. संगीत तर उत्तम आहेच. पण अर्थ ही माणसाला पेटून उठायला भाग पाडतो. राष्ट्रवाद, देशप्रेम इस्रायली लोकांच्या नसानसात भरलेलं आहे. जय भारत जय इस्राईल ❤
Real reason I watch u is tht u present things in a very different way.. And yes u may talk in a comic way but i m sure u r a very smart person... U don't want to reveal ur true name.. 😊.. Shamu is ur nickname.. I cn understand tht u really miss certain things of bharat... Though u r a jew.. I cn also relate as to what is the reason... Tht u really wish to stay in Israel.. Ur religious obligation...
श्याम भाऊ आपल्या बोलण्यामध्ये खूपच चातुर्य दिसत आहेत व आपले आज जे कथाकथन मी ऐकत आहे हे खूपच सुंदर व आपल्या शब्द शैलीमध्ये ऐकण्यामध्ये खूपच मस्त मजा येत आहेत जसे की समोर प्रत्येक दृश्य उभे राहत आहे मी पुणे येथून राहुल धन्यवाद
मुंबई मध्ये म्हासीचे दूध रुपये ७२ प्रती लिटर व गाईचे दूध रुपये ५८ प्रती लिटर .सोने रुपये ६२००० प्रती १० ग्राम. Byculla मध्ये जागेचे भाव रुपये ४८०००/- प्रती स्क्वेअर फूट साधारण पणे आहे. सांभाळून राहा देव तुमचे रक्षण करो
सर तिकडे वडा पाव,इडली सांबार, पिठल भाकरी, पुरणपोळ्या, मोदक, थालीपीठ, डोसा, उतप्पा, पराठे,थेपले, वाफोळ्या, पुरी भाजी, खिर पुरी,ढोकला, शिरा, उपमा......दमले मी पदार्थांची नावे लिहून लिहून हे सगळे पदार्थ खायचे असतिल तर या मुंबईत आई ला घेऊन.
नमस्कार प्रिय शामु जी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आपण माझ्या एका प्रश्नावर इतका सविस्तर माहिती पूर्ण माहिती दिली कसे आभार मानू आणि तुमचे मन खूप मोठे आहे माझे नाव घेतल्या बद्दल आभारी आहे तुमचे मनापासून आभार आईना माझा साष्टांग नमस्कार कळवा काळजी घ्या दोघेही
Hii dada mla tumche video far avdtat tumhi Marathi chitrapath pahili ahet ka Lakshmikant berde ashok saraf sachin vagere yanchi mla janun ghyayla avdel
Hindustan is very very very Economical than Israel in general milk cost 50/60 rs litre ,bread brown or multigrain 45 /50 rs , Vada pav stats from 25 rs , Dosa on streets 30 /50rs , sandwich veg on streets starts 25 To 50 cheese . IN hotels udipi Dosa 80 to 120 as per variety STILL people keep on shouting about INFLATION . HINDUSTAN has other side of Expensive Hotels/Pubs/Restaurant Malls But that is OPTIONAL. .................................... JAI SHREE RAM 🙏🚩🚩🚩🚩
Sir India has developed financially. You can imagine it by knowing middle class family wedding cost...today middle class family wedding is MINIMUM 20 LAKHA rupee...$24000😊
काही नाही चक्क काणाडोळा करून आपलं आवडतं ते काम करत रहावे. त्यांना नाही आवडलं तर आम्हाला आवडल . कुतुहल हे असतंच ना आणि आपलीं भारतीय संस्कृती काय सांगते दुसऱ्या ला चांगलेच द्या आणि समोरच्या तील फक्त चांगलेच घ्या.❤❤❤❤❤🇮🇳🇮🇱🇮🇳❤️❤️ बाकी काळजी घ्या . रामाने पण वनात जाताना सर्व त्यातलं पण धनुष्य बाण सोबतच ठेवला....... दोस्त इस्राएल खंबीरपणे समर्थ आहेच जय श्री राम जय श्री कृष्ण 🚩🚩🚩🚩
🙏 दादा, तुम्ही मजेत ना.... माझा सर्वसामान्य प्रश्न आहे की इस्राएल मध्ये साधारणपणे लोकांचे उत्पन्न किती असते? पगार वगैरे....त्याबद्दल पण एक व्हिडिओ बनवा.
नमस्कार सर इजराइल टेक्नॉलॉजी चा उपयोग करून महाराष्ट्रात मॅन्युफॅक्चरिंग उद्योग करता येईल का असल्यास मार्गदर्शन करा मला उद्योग करण्याची खूप इच्छा आहे. तुम्ही थोडी आयडिया दिल्यास इस्रायलला येईल संवाद साधायला मला सोपं जाईल
40 वर्षापूर्वी तुम्ही भारत सोडला पण तुम्ही अजुनही इतकं छान मराठी बोलता आहात.
Marathi culture is prominent in your DNA, keep it up,,
या इस्रायल हमास युद्धात तुम्ही मायलेक दोघेही सुरक्षित राहा ही ईश्वराकडे प्रार्थना🙏 हो आणि या युद्धात इस्राईलचाच विजय होईल!!🚩🇮🇳
तुम्ही 40 वर्ष इस्राएल मध्ये राहत असलात तरी ........तुमचातला मुंबईकर अजूनही जिवंत आहे.....हे तुमचा बोलण्यातून जाणवत.......
भाऊ तुमचं व्हिडिओ रोज बघतो... लय भारी वाटतात
प्रिय श्यामु जी,
तुमच्यामुळे आम्हाला या छोट्या पण महान आणि बलाढ्य देशाबद्दल थोडी माहिती मिळाली आहे.आता आम्ही भारतीयांनी इस्रायलकडून काय शिकायला हवे आणि तिथल्या सरकारच्या धोरणांबद्दल काही खास कृपया सांगा. 🙏🏻🙏🏻🙏🏻
देवाच्या कृपेने तूम्ही सदैव सुरक्षित आणि सुखी रहा
ए दादा तुम्ही दोघे कसे आहेत आज2/11/2023 रोजी मेसेज केला खुशाल आहात ना आईला साष्टांग नमस्कार आणि तुला खूप खूप प्रेम
Kiti oghavaty bhasha ahe tumchi thanks
माला तुमी संगितली ती महिती आयकायला खुप आवडते तुमचे महिती सांगायची हव भव छन कर्ता आणि तुमच आये वरच प्रेम बघून आनंद वाटोतो
I'm a mumbaikar ... my tax advisor, Joseph, a jew, moved to Israel a couple to three decades ago. Love your videos.
बापरे! खूप महाग आहे दादा तेल अविव... अगदी तेलच निघेल भारतीय मध्यम वर्गीयांचे... आपला देश खरंच खूप स्वस्त आहे 🙏🏻🙏🏻
😂😂😂😂😂 Tel Aviv ghumana khel nahi hai baccho ka, tel nikal jata hai accho accho ka.
Shamudada tumachi infromation lakh molachi mast khupch sundar aaichi kalaji ghya.
Bolany Stileisht
Man Ramun Jaty
Bhari Blog
Chan Maheti Deli 👌👌👌👌
Sir apla swabhav farach majeshir aahe.😂😂😂😊😊😊
शामराव ... खरंच छान माहिती सांगितली... तुम्ही मराठी टीव्ही चॅनल्स बघतात का... आणि मी असं ऐकलंय तिकडे मराठी magzine ही मिळते (मायबोली नाव बहुतेक) त्या बद्दल तुम्हाला काही माहिती आहे का ?
असेच व्हिडिओ येऊ द्या.... तुमची मराठी ऐकायला फार आवडते.. 😊
मेडिकल खर्च नीट समजावून सांगितला.Thank you.
इस्राईल बद्दल आम्हाला खूप कुतूहल आहे सर ,भारताला स्वातंत्र्य मिळाल्या बरोबर तयार झालेला देश आज खूप प्रगत आहे , आम्हाला आपण खूप छान माहिती देता, धन्यवाद🙏
एवढ्यात तरी शक्य नाही तिथे यायला पण यायचंय नक्की!! तोपर्यंत तुम्ही सावध आणि सुरक्षित राहा. 🙏🏻🙏🏻
सर तुम्ही अत्यंत सुंदर माहिती देता आणी संपुर्ण माहिती ध्या खुप लोकांना उपयोगी होईल,बाकी नाठाळ लोकांचें मनावर घेऊ नका.
सर्व बेने इस्रायल येहुदींनी त्यांच्या परमेश्वर एलोहेमने (स्वामी समर्थ) ठरवलेल्या सुरक्षित, शांत, सुरक्षित आणि चैतन्यमय भविष्यासाठी बडोदरा (महाराष्ट्र) येथे परतले पाहिजे...✊👍👌
भाऊ इस्राएली खाद्यसंस्कृती वर पन पुर्ण सिरीज बनव ,खाऊगल्ली पासुन ५स्टार च्या डिनर पर्यंत,
खुप छान व्हिडीओ आहेत तुमचे मला खुप आवडतात. पाहतच रहावे असे वाटते. खुप काही नवनवीन गोष्टी बघायला, शिकायला मिळतात. शामू दादा.❤
Sir , tumcha side la lptop chalu kashala thevly ? Westing of electricity.
आम्हाला ती हिब्रू शिकवा. बरे होईल. मित्र मित्र म्हणतो आणि मित्राची भाषा येत नाही. किमान बेसिक शब्द शिकवा.
खूप छान वाटले माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
भारत सोडून इतके दिवस झालेत पण तुमचं मराठी भाषेवरील वरील प्रभूत्व अप्रतिम आहे इथल्या मराठी माणसांपेक्षा उत्तम आहे.
मराठी चांगले येते मात्र प्रभुत्व अतिशयोक्ती म्हणावी. सराव नसल्यामुळे माझे अनेक शब्द अडखळतात किंवा कधी कधी साधे शब्द सुद्धा आठवत नाहीत. तुम्हाला चांगले वाटले हे वाचून आनंद आणि हुरूप सुद्धा आला 🙏🌹
Kharach, khup changala Marathi bolata Shamu BHAU tumhi.
उपहार गृह वैगरे. .असे शब्द आपण बोलता...खरंच सर आपल मराठी भाषेवर प्रभुत्व आहे.
🙏🌹🌹
मी पण फेरबंदर भायखळा येथे राहतोय आपले व्हिडिओ खूप छान आहे सर ♥️♥️♥️
शामू भाऊ , इजरायली संस्कृती, कुटुंब पद्दती , नाते संबंध , खान पान , सन वार , आणि तेथील दैनंदिन जीवन पद्दत, व तेथील लोकांचे उद्योग व्यवसाय व इजराईलच उत्पन्न काय आहे. शाळा शिक्षण , आणि न्याय व्यवस्था , निवडणुका , सास्कृतिंक उपक्रम काय असतात.
खुप छान... मराठी माणसं आहेत है पाहुन....
छान बोलतात माहिती सांगितली आवडतं
ha manus khup mast bolto ❤
Sir why don’t you start ‘Learn Hebrew through Marathi’ channel
Dada tumi hey kay sangat tey khup sunder sangat aset vatey apply gharcha manus aplala sangat ahai mahanun sangat ja 😅😅😅🎉🎉
You are really great entertainer..I am from Karnataka but love to watch your videos
Shyamu Bro, we want to know whether u prepare food at home ? Which food u eat ? What type of work u do ? What is the population rate over there ? What is the culture and which language people talk ? Do they understand English ? U are telling about Hotels , Beer in which we are not interested ! Let us know about standered od living of .iddle class and upper class living !
Sometimes I do prepare food at home. English is rarely spoken in this country. Everything is run absolutely in Hebrew.
I was attracted to your outdoor videos-seeing urban landscapes and the commentry, not indoor chat!
Sorry for that and I can very well understand you but that is the reason for which a playlist named "outdoor videos" is made for convenience.🌹
One thi g is for sure u r an interesting personality..
शामू भाऊ कॅमेरा मागची गोष्ट सागा कॉमेरा कोन चालवतो
you are an entertainer. i thank you tube algorithm for suggesting me your channel. Appreciate for being real in the world of fake influencers.
तुम्हाला नक्किच 1 मिलिअन सब्सक्राइबर मिलोत हि श्री चरणी प्रार्थना
Thank you very much for your appreciation 🙏🌹
May The almighty God protect u n ur mother. God bless.
आता सुधा London Plisner 160 Rs la milate
इस्राईल देशाचं am yisrael chai हे गीत मी कायम ऐकतो. त्याचा इंग्रजी अनुवाद वाचला. संगीत तर उत्तम आहेच. पण अर्थ ही माणसाला पेटून उठायला भाग पाडतो. राष्ट्रवाद, देशप्रेम इस्रायली लोकांच्या नसानसात भरलेलं आहे. जय भारत जय इस्राईल ❤
Shamudada kase aahat aaj mee 2/11/2023 roji tula sangat aahe tumhala kahi honar nahi devachi krupa tumachyavar nakkich rahanar aaila maza namskar sanga dada. ❤
What's latest news of इस्रायल very nice information given thanks
सध्या तरी काही विशेष नाही.
Real reason I watch u is tht u present things in a very different way.. And yes u may talk in a comic way but i m sure u r a very smart person... U don't want to reveal ur true name.. 😊.. Shamu is ur nickname.. I cn understand tht u really miss certain things of bharat... Though u r a jew.. I cn also relate as to what is the reason... Tht u really wish to stay in Israel.. Ur religious obligation...
Mee mumbaikar lalabagachi Shamudada tumachyatala mumbaikar ajunahi jivant aahe aaichi kalaji ghya dada.
सगळ्यांच्या कींमती ऐकून एकच प्रश्न पडला. सर्वंसामान्य इस्राएली नागरिकांचा मासिक पगार किती असेल?
2.5 lakhs per month minimum.
काट कसर करुण जगन
श्याम भाऊ आपल्या बोलण्यामध्ये खूपच चातुर्य दिसत आहेत व आपले आज जे कथाकथन मी ऐकत आहे हे खूपच सुंदर व आपल्या शब्द शैलीमध्ये ऐकण्यामध्ये खूपच मस्त मजा येत आहेत जसे की समोर प्रत्येक दृश्य उभे राहत आहे मी पुणे येथून राहुल धन्यवाद
फार आनंद झाला आपल्याला एवढे आवडले हे वाचून ♥️
@@AplaShamu Thanks sham bhau 👌
इतक्या तत्परतेने रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद🙏
@@rahulwakhariya5620 🤓🌹
काका तुम्ही खुपच comedy आहात😂😂
I was also egar to know that who much expendecher , Thanks.
ज्यू लोकांच्या पारंपारिक पदार्थांची माहिती द्यावी हि विनंती
किती छान सांगता. 👍😄
आपल्याला आणी आपल्या आईना माझा सप्रेम 👏👏🎉
🙏🌹🙏🌹
भाऊ व्हिडिओ 20ते 22मिनिटाचा बनवत जा .
शामराव भाऊ खूपच छान, राव काय मस्त गोष्टी सांगता.
तुम्हाला आवडतात यात फार आनंद आहे मला 🙏🌹
तुम्ही तिथे कधी रमलात. तुम्ही महाराष्ट्रीयन सण साजरे करतात का. तिथे देऊळ वगैरे आहेत का. तिथले सण कुठले आहेत.
ते ज्यू आहे हिंदू नाहीत
मुंबई मध्ये म्हासीचे दूध रुपये ७२ प्रती लिटर व गाईचे दूध रुपये ५८ प्रती लिटर .सोने रुपये ६२००० प्रती १० ग्राम. Byculla मध्ये जागेचे भाव रुपये ४८०००/- प्रती स्क्वेअर फूट साधारण पणे आहे. सांभाळून राहा देव तुमचे रक्षण करो
🙏
सोने आता 73000 rs 10 ग्राम आहे 😊
Khup chan mahiti dili 😊
शुभ शुभ बोला
Sir tumchi family kutha ahe
साहेब आता oct 2024 युद्ध मधे तेथील शेती cow house ची स्थिती काय
Good information
Indian restaurant la nkki visit kra Israel mdhe❤❤❤
Take care
तुम्हाला पाहून खूप अभिमान वाटतो आपली माय मराठी विसरला नाहीत ❤
खुप मस्त बोलता आपण सर .माझं ड्रीम डेस्टिनेशन आहॆ इस्राईल .यायची खुप ईच्छा आहॆ 5.6 दिवस ट्रीप साठी
✈️🌹
very good information for us
सर तिकडे वडा पाव,इडली सांबार, पिठल भाकरी, पुरणपोळ्या, मोदक, थालीपीठ, डोसा, उतप्पा, पराठे,थेपले, वाफोळ्या, पुरी भाजी, खिर पुरी,ढोकला,
शिरा, उपमा......दमले मी पदार्थांची नावे लिहून लिहून
हे सगळे पदार्थ खायचे असतिल तर या मुंबईत आई ला घेऊन.
Shamuji!!! Namskaar. Mala Israel madhye yaaycha aahe, job saathi. Me Pharma industry madhye Sr manager QC aahe.
Please kalawa.
नमस्कार प्रिय शामु जी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आपण माझ्या एका प्रश्नावर इतका सविस्तर माहिती पूर्ण माहिती दिली कसे आभार मानू आणि तुमचे मन खूप मोठे आहे माझे नाव घेतल्या बद्दल आभारी आहे तुमचे मनापासून आभार आईना माझा साष्टांग नमस्कार कळवा काळजी घ्या दोघेही
🙏🌹
Israel visa apply karnyasathhi kai process ahe?
Pappers kai follow karavya lagtat?
छान माहीती
Hii dada mla tumche video far avdtat tumhi Marathi chitrapath pahili ahet ka Lakshmikant berde ashok saraf sachin vagere yanchi mla janun ghyayla avdel
Thumhi spasàt vaiktimatva far chan maze lahanpan suparibag bharatmata lalbag itly likhanat chuki aslyas xhama
महिन्यचा घर खर्च किती येतो इस्राएल मध्ये
म्हणजे लाईट बिल किराणा किती पैसे लागतात
Mee pan Bhaykalyala Rahat hoto..mhaji tuition teacher jew hotya
शामु भाऊ शाकाहारी निर्व्यसनी माणसाला काम मिळेल का जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र
Hindustan is very very very Economical than Israel in general milk cost 50/60 rs litre ,bread brown or multigrain 45 /50 rs , Vada pav stats from 25 rs , Dosa on streets 30 /50rs , sandwich veg on streets starts 25 To 50 cheese . IN hotels udipi Dosa 80 to 120 as per variety STILL people keep on shouting about INFLATION . HINDUSTAN has other side of Expensive Hotels/Pubs/Restaurant Malls But that is OPTIONAL. .................................... JAI SHREE RAM 🙏🚩🚩🚩🚩
Sir India has developed financially. You can imagine it by knowing middle class family wedding cost...today middle class family wedding is MINIMUM 20 LAKHA rupee...$24000😊
Kashala abhadra bolata...india la ya parat...welcome
खूप enjoy kela ha vdo ❤
Shamunana welcome.🎉🎉🎉🎉🎉
दादा,, कॉफी, सँडविच घ्या,, प्रत्येक व्हिडिओत ते असलं पाहिले भाऊ
Lay Bhari video Shamu dada
🙏🌹
फार छान मराठी बोलता एकत राहावे वाटते
♥️♥️
आपणांस व आईला प्रेमपूर्वक नमस्कार
🙏🙏🌹🌹
मराठी खूप छान बोलता 👌
🙏🌹
काही नाही चक्क काणाडोळा करून आपलं आवडतं ते काम करत रहावे. त्यांना नाही आवडलं तर आम्हाला आवडल . कुतुहल हे असतंच ना आणि आपलीं भारतीय संस्कृती काय सांगते दुसऱ्या ला चांगलेच द्या आणि समोरच्या तील फक्त चांगलेच घ्या.❤❤❤❤❤🇮🇳🇮🇱🇮🇳❤️❤️ बाकी काळजी घ्या . रामाने पण वनात जाताना सर्व त्यातलं पण धनुष्य बाण सोबतच ठेवला....... दोस्त इस्राएल खंबीरपणे समर्थ आहेच जय श्री राम जय श्री कृष्ण 🚩🚩🚩🚩
Khupach chan
कसा आहेस शाम भाऊ? आणि आई?
Very nice
🙏 दादा, तुम्ही मजेत ना.... माझा सर्वसामान्य प्रश्न आहे की इस्राएल मध्ये साधारणपणे लोकांचे उत्पन्न किती असते? पगार वगैरे....त्याबद्दल पण एक व्हिडिओ बनवा.
जरूर.
Bangalore madhe ( cycle) aahe...
नमस्कार सर इजराइल टेक्नॉलॉजी चा उपयोग करून महाराष्ट्रात मॅन्युफॅक्चरिंग उद्योग करता येईल का असल्यास मार्गदर्शन करा मला उद्योग करण्याची खूप इच्छा आहे. तुम्ही थोडी आयडिया दिल्यास इस्रायलला येईल संवाद साधायला मला सोपं जाईल
इजरायल दोन-तीन लाखांमध्ये फिरून होईल का?
होय.
शाम्या इस्राईल मधे गावटी. हातभट्टी. मीळते कारे आणि कीतीला मीळते.
जय महाराष्ट्र 🚩 🇮🇳 👍
नाही मिळत. बेकायदेशीर आहे.
मी शोधली परंतु मिळाली नाही
Is Leaving in Israel safe now????
शाहू साहेब आपण भायखळाला कोठे राहत होता
Shamu ,tuz bar aahe Isrel cha unemployment cha incentive miltoy enjoy kar........
आंबटशौकीन शामू 😄
Tumache purn naav sangal ka?