आपला शामू -Apla Shamu
आपला शामू -Apla Shamu
  • 358
  • 10 473 090
इस्राएल ते पोलंड विमानातील गंमत जंमत. Marathi travel video flight to Europe
युरोपातील काही देशांमध्ये आम्ही याआधी फिरलो आहोत. मात्र ही सहल केवळ अनपेक्षित नव्हती तर इतर सहलीपेक्षा पेक्षा फार वेगळी. आईचे वर्षभराचे कॅन्सरचे उपचार दोन महिन्यांपूर्वी संपले. या संपूर्ण वर्षांमध्ये तिला कुठे बाहेर जास्त फिरता आले नाही. आणि आता आम्ही थेट परदेशात निघालो याचा तिला फार आनंद. पोलंड देशाला पण आम्ही यापूर्वी कधी भेट दिली नव्हती. मात्र प्रवासाची सुरुवात फार गोंधळात झाली. विमानाची तिकिटे माझ्याकडून चुकून महाग किमतीला विकत घेतली गेली. मला तर लढाईमुळे विमान रद्द झाले तर ते पैसे परत मिळतील याचा आनंद जास्त होणार होता. मात्र नशीब यावेळी दोनदा आमच्या बाजूने होते. विमान रद्द तर झाले नाही पण शिवाय विमान कंपनीने माझी चूक समजून घेऊन जादा पैसे त्वरित परत केले. आता इस्राएल वरून पोलांड मधील वॉर्सा शहराच्या प्रवासात, विमानात आमची कशी मजा असते ते तुम्ही या व्हिडिओमध्ये पहा.
Traveling to Europe has always been a dream for us, and while we've been a few times, this trip was truly special. After my mother completed her yearlong treatment for breast cancer, she was finally ready to explore the world again. Having spent an entire year at home, this journey was more than just a trip; it was a celebration of her strength and resilience.
However, things didn’t go as smoothly as planned. I accidentally booked our flight tickets at the wrong and higher price, leaving me worried. Adding to the stress, I was anxious about the possibility of our flight getting canceled due to the war situation. But luck was on our side! Not only did our flight with Wizz Air go ahead as scheduled, but they also refunded the extra amount I had mistakenly paid.
Join us in this heartwarming vlog where we capture our journey from home to Warsaw, Poland. This video is made especially for our Marathi-speaking viewers from Maharashtra and beyond, sharing our joy and excitement after such a challenging year.
#marathitravelvlog #aeroplanevideos
มุมมอง: 0

วีดีโอ

इस्राएलचे पोलीस शामूच्या मागे लागले. Marathi funny comedy Reel.
มุมมอง 11Kหลายเดือนก่อน
इस्राएलचे पोलीस शामूच्या मागे लागले. Marathi funny comedy Reel.
मित्राला भेटायला गेलो आणि अचानक दुसराच कोणी मित्र झाला.
มุมมอง 21Kหลายเดือนก่อน
मित्राला भेटायला गेलो आणि अचानक दुसराच कोणी मित्र झाला.
चला तेल आवीव फिरून घेऊया लढाईच्या काळात. Israel War Experience in Marathi Vlog.
มุมมอง 92Kหลายเดือนก่อน
चला तेल आवीव फिरून घेऊया लढाईच्या काळात. Israel War Experience in Marathi Vlog.
आमच्या घरा खालील बंकर.
มุมมอง 128K2 หลายเดือนก่อน
आमच्या घरा खालील बंकर.
फॉरेनच्या मुली जेव्हा जंगलामध्ये माझ्यासमोर आल्या Hiking and travel video in marathi.
มุมมอง 114K2 หลายเดือนก่อน
फॉरेनच्या मुली जेव्हा जंगलामध्ये माझ्यासमोर आल्या Hiking and travel video in marathi.
ट्रेलर जंगलातल्या व्हिडिओचा. Marathi trailer of Jungle hiking video.
มุมมอง 10K2 หลายเดือนก่อน
ट्रेलर जंगलातल्या व्हिडिओचा. Marathi trailer of Jungle hiking video.
सहज कुणी जाऊ शकणार नाही अशा ठिकाणी सहल. Adventure hike in Palestinian territory.
มุมมอง 38K2 หลายเดือนก่อน
सहज कुणी जाऊ शकणार नाही अशा ठिकाणी सहल. Adventure hike in Palestinian territory.
प्रेक्षकांच्या काही निवडक प्रश्नांना मजेदार उत्तरे.
มุมมอง 11K2 หลายเดือนก่อน
प्रेक्षकांच्या काही निवडक प्रश्नांना मजेदार उत्तरे.
मराठी कथाकथन-आमच्या शाळेचे नाव असे का? Balmohan vidyamandir, Dadar, Mumbai, a Marathi Kathakathan.
มุมมอง 14K2 หลายเดือนก่อน
मराठी कथाकथन-आमच्या शाळेचे नाव असे का? Balmohan vidyamandir, Dadar, Mumbai, a Marathi Kathakathan.
परदेशातील एक साधे भोळे गाव. Foreign village tour in Marathi vlog by Maharashtrian Youtuber abroad.
มุมมอง 666K3 หลายเดือนก่อน
परदेशातील एक साधे भोळे गाव. Foreign village tour in Marathi vlog by Maharashtrian TH-camr abroad.
मराठी विनोदी कथाकथन राजकारण आणि प्रेम प्रकरण Indira Gandhi love story Marathi comedy Kathakathan.
มุมมอง 10K3 หลายเดือนก่อน
मराठी विनोदी कथाकथन राजकारण आणि प्रेम प्रकरण Indira Gandhi love story Marathi comedy Kathakathan.
आज सकाळी चुकून लवकर उठलो. just a regular morning of Maharashtrians abroad.
มุมมอง 17K3 หลายเดือนก่อน
आज सकाळी चुकून लवकर उठलो. just a regular morning of Maharashtrians abroad.
आपल्या तोंडी शहीद हा चुकीचा शब्द कसा आला? The correct meaning of the word Shahid.
มุมมอง 11K3 หลายเดือนก่อน
आपल्या तोंडी शहीद हा चुकीचा शब्द कसा आला? The correct meaning of the word Shahid.
एका डॉक्टर कडून दुसऱ्या डॉक्टर कडे आणि त्यात आईला सपाटून लागलेली भूक.
มุมมอง 36K3 หลายเดือนก่อน
एका डॉक्टर कडून दुसऱ्या डॉक्टर कडे आणि त्यात आईला सपाटून लागलेली भूक.
आम्रपाली आंबा कथाकथन Marathi Kathakathan Why this mango is called Amrapali mango?
มุมมอง 4.1K3 หลายเดือนก่อน
आम्रपाली आंबा कथाकथन Marathi Kathakathan Why this mango is called Amrapali mango?
अजब प्रकार डोंगर मोजण्याचा. Mount Everest isn't the tallest mountaion in the world in Marathi.
มุมมอง 6K3 หลายเดือนก่อน
अजब प्रकार डोंगर मोजण्याचा. Mount Everest isn't the tallest mountaion in the world in Marathi.
कॉटनचे कपडे कधी घालावे आणि कधी बिलकुल घालू नये? Advantages and disadvantages of cotton clothes.
มุมมอง 15K3 หลายเดือนก่อน
कॉटनचे कपडे कधी घालावे आणि कधी बिलकुल घालू नये? Advantages and disadvantages of cotton clothes.
सँडविच मागील एक मनोरंजक कहाणी. Origin of sandwich explained in Marathi General Knowledge video..
มุมมอง 5K4 หลายเดือนก่อน
सँडविच मागील एक मनोरंजक कहाणी. Origin of sandwich explained in Marathi General Knowledge video..
पुण्याच्या बंड गार्डन नावाची मनोरंजक कहाणी आणि गोंद्या आला रे आरोळी. Bund Garden Pune Marathi story.
มุมมอง 7K4 หลายเดือนก่อน
पुण्याच्या बंड गार्डन नावाची मनोरंजक कहाणी आणि गोंद्या आला रे आरोळी. Bund Garden Pune Marathi story.
पुण्यातील पत्र्या मारुतीचा ज्यू संबंध Patrya Maruti Mandir in Pune story in Marathi GK facts video.
มุมมอง 42K4 หลายเดือนก่อน
पुण्यातील पत्र्या मारुतीचा ज्यू संबंध Patrya Maruti Mandir in Pune story in Marathi GK facts video.
नंदी आणि शिवशंकराचे अजब नाते आणि कोल्हापूरची गोष्ट. Amazing story of Nandi and lord Shiva in Marathi
มุมมอง 102K4 หลายเดือนก่อน
नंदी आणि शिवशंकराचे अजब नाते आणि कोल्हापूरची गोष्ट. Amazing story of Nandi and lord Shiva in Marathi
अलिबागचा रुपया आणि मनोरंजक इतिहास History of Alibag, Maharashtra in Marathi Language GK Facts video.
มุมมอง 84K4 หลายเดือนก่อน
अलिबागचा रुपया आणि मनोरंजक इतिहास History of Alibag, Maharashtra in Marathi Language GK Facts video.
सायन स्टेशनला दोन नावे कशी? Marathi General Knowledge video of Mumbai Railway Station story of Sion.
มุมมอง 79K4 หลายเดือนก่อน
सायन स्टेशनला दोन नावे कशी? Marathi General Knowledge video of Mumbai Railway Station story of Sion.
डाव्या कुशीवर झोपणे चांगले का उजव्या? Best side to sleep. Left or right? Explained in Marathi.
มุมมอง 7K4 หลายเดือนก่อน
डाव्या कुशीवर झोपणे चांगले का उजव्या? Best side to sleep. Left or right? Explained in Marathi.
दारू पिणारे रोमन जास्त आयुष्य जगत. एक मजेशीर सत्य. Marathi general knowledge of Wine & Romans.
มุมมอง 20K4 หลายเดือนก่อน
दारू पिणारे रोमन जास्त आयुष्य जगत. एक मजेशीर सत्य. Marathi general knowledge of Wine & Romans.
चिकनी शब्दाचा नेमका आणि माहीत नसलेलाअर्थ Marathi fact video General knowledge of Chikni Chameli.
มุมมอง 10K4 หลายเดือนก่อน
चिकनी शब्दाचा नेमका आणि माहीत नसलेलाअर्थ Marathi fact video General knowledge of Chikni Chameli.
मुंबईच्या नावाची रंजक गोष्ट History of Mumbai: From Mumbadevi to Bombay and Back in Marathi .
มุมมอง 27K4 หลายเดือนก่อน
मुंबईच्या नावाची रंजक गोष्ट History of Mumbai: From Mumbadevi to Bombay and Back in Marathi .
बटाट्याचा अद्भुत इतिहास Amazing history of potato explained in Marathi language.
มุมมอง 314K4 หลายเดือนก่อน
बटाट्याचा अद्भुत इतिहास Amazing history of potato explained in Marathi language.
कोंबडीचा इतिहास Origing of a chicken explained in Marathi Language. Marathi General knowledge video.
มุมมอง 19K5 หลายเดือนก่อน
कोंबडीचा इतिहास Origing of a chicken explained in Marathi Language. Marathi General knowledge video.

ความคิดเห็น

  • @VijaychandraKulkarni-bg1if
    @VijaychandraKulkarni-bg1if 28 นาทีที่ผ่านมา

    श्याम साहेब फारच अप्रतिम. मायबाप विठ्ठल इस्राएलच्या वाळवंटात आला की हो. तुमची ही साधीसुधी कल्पना नाही. क्रांतिकारी आहे. यावर लिहिण्यासारखे मनातून खूप काही आहे. पण लेखन कौशल्याच्या मर्यादा आहेत. 🎉

  • @sumadhurvani2
    @sumadhurvani2 ชั่วโมงที่ผ่านมา

    इस्राईल आणि भारत यात कायद्यामध्ये काय साम्यता तुम्हाला दिसली?

  • @sharadsutar9692
    @sharadsutar9692 ชั่วโมงที่ผ่านมา

    शाम्या लेका ,इस्त्रायल ने भारतीय मन जिंकली.

  • @balasahebshinde2857
    @balasahebshinde2857 ชั่วโมงที่ผ่านมา

    दररोज vdo karat Raha.

  • @umeshkedar4407
    @umeshkedar4407 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूपच छान वाटते तुमची ही ट्रिप पाहताना ,अगदीच खरे बोलता ,काही लपून ठेवत नाहीत ,आणि तुम्ही जी काटकसर करता त्यामुळे तुम्ही मला आपलेसे वाटता

  • @sanjaybhosale7196
    @sanjaybhosale7196 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    India and Israel two'brother

  • @khagolsan
    @khagolsan 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    मस्त खेळतात तुम्ही 👍🏻👌🏻

  • @ankushpatil9699
    @ankushpatil9699 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र

  • @DonShiva.
    @DonShiva. 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Shamu dada tuzya kapali gandh aslyacha bhas hoto 🙏🏼🚩

  • @nitinnarendrashukla5871
    @nitinnarendrashukla5871 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    काका मराठवाड्याचे वाटते 😂😂 परसाकड हा मराठवाड्याचा शब्द 😂😂 बाकी खूप छान व्हिडिओ आहे

  • @vijayborude3947
    @vijayborude3947 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    इस्रायल सर्व शत्रूला पुरून उरेल.

  • @JKMATHSACADEMY
    @JKMATHSACADEMY 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर मी रामु महाराष्ट्रातून आहे...आपली मराठी भाषा खूपच छान आहे ...आमची मुंबई ... जय महाराष्ट्र !

  • @sanjubhau4219
    @sanjubhau4219 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    वय बघ रे तुझ

  • @parmeshwargande1888
    @parmeshwargande1888 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    शामू मला पण युरोप पहायाचे आहे पण माझ्याकडे पैसे नाहीत

  • @vs7340
    @vs7340 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Apanala behtayche ah

  • @prasadrisawade2793
    @prasadrisawade2793 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र शामराव 🎉

  • @prasadrisawade2793
    @prasadrisawade2793 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    अस्सल मराठीतून बोलल्या मुळे फारच बरे वाटले

  • @JyotiBothe
    @JyotiBothe 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    शामराव तुमी का सोडून गेले आपल्या भारत मातेला

  • @JayGandhi-h6t
    @JayGandhi-h6t 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    kase ahat?

  • @infinitechaos1968
    @infinitechaos1968 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    शामु सर तुम्ही आणि आई किती आपल्या वाटता... अप्रतिम मराठी बोलतात.. जय महाराष्ट्र.. जय हिंद...जय इस्राएल...

  • @Brave_Marathas
    @Brave_Marathas 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    *जय हिंद* 🚩 *जय भारत* 🚩 *जय इस्राएल*

  • @ankushgholap2542
    @ankushgholap2542 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Saheb tumchi marathi khup chan ahe

  • @Kedarj71
    @Kedarj71 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    शामराव जरा जास्तच युद्ध लागलं तर सरळ मुंबई गाठा

  • @sparsha2011
    @sparsha2011 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    शामू राहाट गाडगं नाही हो ... नुसतच राहाट बरोबर आहे

  • @parmeshwargande1888
    @parmeshwargande1888 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    शामु very good

  • @sadashivpisal80
    @sadashivpisal80 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dada tu kharchacha kas karato family kuthe ahe

  • @sparsha2011
    @sparsha2011 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    शामू तुम्ही दोघेजण व्यवस्थित आहात ना ? युद्धाने गंभिर वळण घेतलेले दिसते .... काळजी घ्या 😊

  • @chaukidarmodi
    @chaukidarmodi 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    शामू भाऊ तुम्ही महाराष्ट्रात परत केंव्हा येणार आहात

  • @smshinde1546
    @smshinde1546 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Israil भाषा चांगली बोलता सर आपण

  • @dipakkamble4792
    @dipakkamble4792 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Shambhau ladhai kashi thambel hyacha vichar kara rav ......Bhandnat kunachach fayda hot nahi .

  • @kunalshinde9175
    @kunalshinde9175 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Shamu aaila bor Karu naka tumche jog aaii mental hotil

  • @gajumunde3588
    @gajumunde3588 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    चावत mahtara

  • @mayureshmhatre5219
    @mayureshmhatre5219 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    शामु आपण आपल्या मातीशी अजूनही जोडलेले आहात ह्याचा खूप अभिमान वाटतो. तसेच आपल्या समजा साठी जो देश तयार झालं त्याचा सुध्दा तेवढाच अभिमान बाळगत आहात ह्यात खूप जास्त अभिमान वाटतो. आपली आई आणि तुम्ही स्वतः मराठी खूप छान बोलत आहात इतक्या वर्षांनी आपल्या मातीची ओढा ह्यालाच आपल्या दोन देशातील मैतीचा गोडवा दिसून येतो . शामु आईची आणि तुमची काळजी घ्या हीच देवा कडे प्रार्थना आणि अशेच व्हिडिओ बनवत रहा आपल्या 2न्ही देशा मधल प्रेम आपुलकी जिव्हाळा निर्माण करत रहा.

  • @VK1008
    @VK1008 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    ✈️💃विमानात काय करामती (टवाळक्या) केल्या हे पहावेच लागेल.😎

  • @pawartushar85
    @pawartushar85 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    शामु दादा लै भारी दिसतात...

  • @pawartushar85
    @pawartushar85 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Appu continue

  • @jokerthegamer3616
    @jokerthegamer3616 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    asle pamchat vdo nako , israel chi khabar baat dya... panchat vinod mantlya manat sanga.

    • @Vickyyy1354
      @Vickyyy1354 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tumchya bhashet "Panchat" asalele video,"Panchat" asalele vinod aamhala pahayala aavdatat..Tumhala nasatil aavdat tar tumhi pahu naka....Tyancha swatahacha channel aahe to tyana aavdel tas te kartil...

    • @Vickyyy1354
      @Vickyyy1354 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      Aani shubhchintaka sarkh suggestion dyayach asel tr te deu shakata pn sanganyachi paddhat nit theva.Ugach manat yeil ti bhasha naka vaparu..

  • @pradnyanagarkarpitale6307
    @pradnyanagarkarpitale6307 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Take care

  • @sumantshejul465
    @sumantshejul465 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    राम कृष्ण हरी 🙏