दादा तू बोलला की घर मोठे नाही म्हणून, मोडकळीस आले आहे पण घरापेक्षा खूप पटीने मोठे तुमचे मन आहे. आणि ह्या गोष्टी ज्याकडे आहे तो जगातील सर्वात श्रीमंत माणूस असे मला वाटते. असेच राहा कायम. आमच्या शुभेच्छा कायम सोबत आहे 🙏
शामू दादा..आज एकदम भारी वाटलं माझाही कमेंट वाचला.. आम्ही साधी कोल्हापूरची माणसं. आनंदाच्या व खुश व्हायच्या खूप छोट्या संकल्पना आहेत आमच्या.. छान झाला एपिसोड हलका फुलका आणि प्रामाणिक.. म्हणजे चालूच आहे अजून 👍😅
तुमच्याबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे महाराष्ट्राचा तुम्ही बोलतात न अडखळता मराठी शुद्ध सर्व तुमचे एपिसोड आम्ही बघतोय तुम्हाला भरभरून शुभेच्छा जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र
हो मला पण नेहमी वाटते ..की इतका रॉयल राहणे , चांगले पॉश हॉटेल मग हे करतात तरी काय ..म्हणजे बिझनेस कुठला करत असतील ..की मोठ्या पोस्ट वर रिटायर लाईफ एंजॉय करतात ...पण इतकी सुंदर आई , आणि तिची किती छान काळजी घेता ...खूप कुतूहल वाटते जाणून घेण्याची उत्सुकता आहे ...मराठी माणसाला प्रश्नच फार पडतात ..तसेच मला पण 😂😂
तुमचे व्हीडीओ खूपच छान। 40 वर्ष इस्रायल राहून देखील मराठी खूप छान बोलता।आई ची खूप काळजी घेता सेवा करता हे बघून खूपच छान वाटते। तुम्हाला सुयश चिंततो। तुमच्या आई पुढच्या सहली च्या वेळी ठणठणीत राहतील व सहलीचा आनन्द घेऊ शकाल। पारडं म्हणजे तराजू
शामू दादा खूप खूप छान बोलता. परदेशातले खूप छान छान ठिकाणं पहायला मिळाली.तुम्ही एक छान व्यक्तिमत्व आहात. आई पण एकदम गोड आहे. तुम्ही आईची काळजी घेता हे बघून खूप छान वाटत.
Shamu तुमच्या प्रेमात कोणी पडत नाही का ह्या कॉमेंट्स वर तुम्ही दिलेल्या reply वर, मी खूपच हसले पोट धर धरून. तुमच्या विनोद बुद्धी ला सलाम. तुमचे videos पाहून मन प्रसन्न होते. Thank you.
पारड भरी असणं असा वाक्प्रचार आहे मराठी भाषेची ही पण एक सुंदरता आहे की ह्या भाषेत एका शब्दाला बरेच अर्थ आहेत. तसच फायदा आणि तोटा ह्या शब्दाचा अर्थ. बाकी तुमचे आणि काकुंचे व्हिडिओ पाहण्यास मज्जा येते खुप छान असतात. काकूं मध्ये असलेला उत्साह आणि स्वभावातील शांतता मस्तच
funny, witty, straight forward, natural, organic, positive, humble, intelligent, spot on, smart, honest, energetic, outspoken, etc etc, Shamu bhau,,, you are all of this,
आजचा व्हिडिओ खूप छान झाला. ३७ वर्षां नंतरही मराठी न अडखळता बोलता. काही शब्द पटकन आठवतं नसतीलही, पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे पहिली वीस वर्षे तुम्ही मुंबईत होता मग शाळेतले मित्र मैत्रिणी आठवतात का? लहान वयातील आठवणी खूप खोलवर असतात त्या सहसा पुसल्या जात नाहीत आणि हो एक सांगयचंच राहिलं तुम्ही खूप हजरजबाबी आहात. तुम्हाला ऐकायला आवडतं आम्हाला.
इस्रायल च्या शेतीबद्दल / सिंचनाबद्दल आम्ही केवळ ऐकले आहे. त्याविषयी एखादा व्हिडिओ? इस्रायलच्या सामान्य लोकांच्या मनात भारताबद्दल काय भाव आहेत / त्यांना काय वाटते?
Mi pan tumchya aaichya age chi aahe,a junior mi tour company barobar dar versi 2 tours karate abroad here, Maja yet, aani khup Chan navin friends miltat ,.Mala tumache khup kautuk aahe ,
आज व्हिडिओ बघितलेला आहे तो सुद्धा कमीत कमी दीड वर्षे जुना व्हिडिओ आहे तरीसुद्धा तो मला खूप आवडला कारण की आपले शब्द शैली इतकी सुंदर आहे व्हिडिओ थांबवा असे वाटतच नाही धन्यवाद राहुल
Hallo सर.. तुम्ही खूप छान मुलगा आहात तुमच्या आईंचा...जगासमोर मुलगा कसा असावा याच उत्तम उदाहरण आहात 🙏लोक काय बोलतात याकडे लक्ष दिल की आपण त्याजागीच अडकून पडतो 🥰म्हणून पुढे चालायचं 👍... आईची काळजी घ्या.. आणि तुमची ही... पुढील प्रवासा करिता खूप खूप शुभेच्छा 👍
Me nd My 13 year old daughter love 😍to watch your videos. To show maximum affection to your channel we don't skip the advertises. Love from Dubai ❤️❤️❤️❤️❤️
शामू दादा तुमचे आईवरील प्रेम हे नितांत सुंदर आणि पूर्वजन्म संबंधित आहे. भाग्यवान आहात तुम्ही. कधी एखाद्या हिप्नॉटीस्ट कडे पास्ट लाईफ रिग्रेशन करून घ्या. भन्नाट अनुभव येईल. सगळं काही पूर्वजन्माशी कनेक्ट असत.
तुमचे व्हीडिओ बघितल्यावर खूप छान वाटतंय, आता जग जवळ आले आहे हे तुम्ही सिद्ध करून दाखवले आहे . जीवन कसे आनंदाने जगावे याचे आकलन झाले. तुमच्या आईंना साष्टांग नमस्कार!
🙏 tumache sagale video khoop 👌aahet. Mala ithe Mumbai madhe asale Teri... European countries Mich firate aahe ase vattate.. tumchi Aai ekdam 👌aahe. Tumacha voice Mr. Amitabh Bachchan itakach superb aahe. Ekdam suspashta... Lokana far intereste asato aplya life madhe. Tyacha video pn baghayla awadel, if you are comfortable.
36 वर्ष झाले तुम्ही 1986 साली भारत सोडून इस्राइल ला स्थाईक झालात ह्या बद्दल जाणुन घेण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे, मागच्या एका व्हिडिओ मध्येही मी ह्या बद्दल कमेन्ट केली होती की इस्राईल मध्ये का स्थाईक झालात.. ? पण माझा प्रश्न असा आहे की तुमचे हे चॅनेल सर्वजण पाहतात पाहत असतील पण तुम्हाला मराठीतूनच व्हिडिओ बनवावे का वाटले..?
Sahib, MI apple bahutek Sagale travell videos enjoy kelet ,khup Chan, mammi la gheun Jata kautuk aahech Nikki,mi panaashi khup travel kele aahe ,I am in love with Europe,,Marathi mansache video baghum Maza yete.mummi pan kitti enjoy karate, wah .
तुम्ही मराठी बोलत आहात.अति सुंदर महाराष्ट्रासाठी व जनतेसाठी.काही जणांना मराठी बोलण्याचा किळसवाणे वाटते.मुलगा इंग्लिश शाळेत जातो.त्यांच्या पालकांना काहीतरी मोठेपणा वाटतो.माझा मुलगा इंग्लिश शाळेत जातो मग मराठी कसे काय बोलणार?त्यांना मराठी बोलताना पण लाज वाटते.अशा कारणाने मराठी भाषा ही संपत चालली आहे.प्रत्येक महाराष्ट्रीय न लोंकानी मराठी भाषा ही आदराने बोलली पाहीजे.
सर मी तूमचा ह्यावेळी प्रवास पहू शकले नाही कारण माझ्या डोळ्यांच ऑपरेशन झालं त्यामुळे मु पाहीले नाही पण आता नंतर हळूहळू बघते मला तूमची आई फार आवडते तुम्ही दोघे मायलेकरू छान आहात
Shamu ,aamchya tours madhe 80 plus che tourists Chan enjoy karatat ,world is very beautiful ,so many places aahet ,tyasathi divas puranar nahit ,pudhacha January ghyava label na .
पैशाच्या बाबतीत होतो तो नफा व तोटा...profit and loss परिस्थितीचा होतो तो फायदा व नुकसान advantage and disadvantage.. खेळाडूना चांगल्या उंचीचा फायदा होतो..नफा नव्हे.. एक पुसटसा फरक😊 -धन्यवाद.
आईला घेवुन जगप्रवास करणे, तीची काळजी घेणे हे पाहुन खुप आनंद आणि समाधान वाटत . तुमची सांगण्याची शैलीपण खुप सुंदर आहे.
तुमची आई नशीबवान आहे कारण तुमच्यासारखा मुलगा त्याना आहे🙏
दादा तू बोलला की घर मोठे नाही म्हणून, मोडकळीस आले आहे पण घरापेक्षा खूप पटीने मोठे तुमचे मन आहे. आणि ह्या गोष्टी ज्याकडे आहे तो जगातील सर्वात श्रीमंत माणूस असे मला वाटते. असेच राहा कायम. आमच्या शुभेच्छा कायम सोबत आहे 🙏
परडे नाही अन् परड ही नाही..
पारडे जड होणे असा वाक्प्रचार आहे.
Videos अगदी आगळे वेगळे आणि छान.
आपल्या मातृभक्तीला शताश: प्रणाम❤
तुम्ही काळ्जी करु नये अशी कोणती पुण्याई पाठीशी आहे 😀 तुमचं मराठी संभाषण सगळे enjoy करतात व त्यातलं खट्रयाळ पणा लक्षात ऐतो व तिच गंमत आहे 😀
शामू दादा..आज एकदम भारी वाटलं माझाही कमेंट वाचला.. आम्ही साधी कोल्हापूरची माणसं. आनंदाच्या व खुश व्हायच्या खूप छोट्या संकल्पना आहेत आमच्या.. छान झाला एपिसोड हलका फुलका आणि प्रामाणिक.. म्हणजे चालूच आहे अजून 👍😅
Sons are the anchors of a mother's life 😊❤ Love You Sir 😊
From
Akshay kadam
Worli Mumbai
तुमच्याबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे महाराष्ट्राचा तुम्ही बोलतात न अडखळता मराठी शुद्ध सर्व तुमचे एपिसोड आम्ही बघतोय तुम्हाला भरभरून शुभेच्छा जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र
मातृभक्त आत्म्याला सलामी.... 🌹🙏🌹...
हो मला पण नेहमी वाटते ..की इतका रॉयल राहणे , चांगले पॉश हॉटेल मग हे करतात तरी काय ..म्हणजे बिझनेस कुठला करत असतील ..की मोठ्या पोस्ट वर रिटायर लाईफ एंजॉय करतात ...पण इतकी सुंदर आई , आणि तिची किती छान काळजी घेता ...खूप कुतूहल वाटते जाणून घेण्याची उत्सुकता आहे ...मराठी माणसाला प्रश्नच फार पडतात ..तसेच मला पण 😂😂
दिलखुलास हसतमुख व्यक्तिमत्व आहे आपले 👍असेच रहा. तुमच्या घराचा अंगण बगीचा आसपासचा परिसर ह्याचा छान टूर करा, कसही असो पण दाखवा
तुमचे व्हीडीओ खूपच छान। 40 वर्ष इस्रायल राहून देखील मराठी खूप छान बोलता।आई ची खूप काळजी घेता सेवा करता हे बघून खूपच छान वाटते। तुम्हाला सुयश चिंततो। तुमच्या आई पुढच्या सहली च्या वेळी ठणठणीत राहतील व सहलीचा आनन्द घेऊ शकाल। पारडं म्हणजे तराजू
आपले व्हिडिओ छानच असतात ,शैली सहजता आहे खास वैशिष्ट्य म्हणजे खाद्यसंस्कृती दाखवता हे फार छान भावते धन्यवाद संदीप तळवलकर पनवेल
शामू दादा खूप खूप छान बोलता. परदेशातले खूप छान छान ठिकाणं पहायला मिळाली.तुम्ही एक छान व्यक्तिमत्व आहात. आई पण एकदम गोड आहे. तुम्ही आईची काळजी घेता हे बघून खूप छान वाटत.
Shamu तुमच्या प्रेमात कोणी पडत नाही का ह्या कॉमेंट्स वर तुम्ही दिलेल्या reply वर, मी खूपच हसले पोट धर धरून. तुमच्या विनोद बुद्धी ला सलाम. तुमचे videos पाहून मन प्रसन्न होते. Thank you.
पारड भरी असणं असा वाक्प्रचार आहे
मराठी भाषेची ही पण एक सुंदरता आहे की ह्या भाषेत एका शब्दाला बरेच अर्थ आहेत. तसच फायदा आणि तोटा ह्या शब्दाचा अर्थ.
बाकी तुमचे आणि काकुंचे व्हिडिओ पाहण्यास मज्जा येते खुप छान असतात. काकूं मध्ये असलेला उत्साह आणि स्वभावातील शांतता मस्तच
तुमच्याकडे पाहिल्यावर आपुलकी वाटते, तुमच वागणूक छान वाटते, आवाजाचा पोत चान्गला आहे, तुम्हाला भरपूर आयुष लाभो. --- दीपक वारंग. नमस्कार.
नवरात्र निमित्त शुभेच्छा देवीचे घट बसलेत सगळीकडे आनंदी आनंद
funny, witty, straight forward, natural, organic, positive, humble, intelligent, spot on, smart, honest, energetic, outspoken, etc etc, Shamu bhau,,, you are all of this,
Advantage - फायदा.
Disadvantage- गैरफायदा.
🙏🌹
किती छान बोलता, तुम्ही दोघेही छान एन्जॉय करता आहात.
खूपच छान video तुमचे खूपच कौतुक की तुम्ही मराठीला विसरला नाही आभारी आहोत धन्यवाद
आजचा व्हिडिओ खूप छान झाला. ३७ वर्षां नंतरही मराठी न अडखळता बोलता. काही शब्द पटकन आठवतं नसतीलही, पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे पहिली वीस वर्षे तुम्ही मुंबईत होता मग शाळेतले मित्र मैत्रिणी आठवतात का? लहान वयातील आठवणी खूप खोलवर असतात त्या सहसा पुसल्या जात नाहीत आणि हो एक सांगयचंच राहिलं तुम्ही खूप हजरजबाबी आहात. तुम्हाला ऐकायला आवडतं आम्हाला.
Tumhi ajun hi आईची काळजी करत आहेत हे खूपच छान आहे
Advantage=फायदा
Disadvantage=तोटा
Profit=नफा
Loss=नुकसान
Disadvantage= गैरफायदा
इस्रायल च्या शेतीबद्दल / सिंचनाबद्दल आम्ही केवळ ऐकले आहे. त्याविषयी एखादा व्हिडिओ? इस्रायलच्या सामान्य लोकांच्या मनात भारताबद्दल काय भाव आहेत / त्यांना काय वाटते?
Shamu Kaka mazhi Aaji 97 yrs old ahe ani tyana video khoop avadtat. Tumhala khoop ashirwad tiche.
🌹
फारच छान व्हिडिओ वेगवेगळ्या देशांची माहिती शुद्ध मराठी आणि खट्याळपणा
आई खुप भाग्यवान आहे.तिने तुमच्या सारखा कर्तव्य दक्ष मुलाला जन्म दिला.
शाम सर लोक कितीही बोलू दया पण तुम्ही असेच नटखट आणि मस्ती खोर आम्हाला बघायला आवडेल फ्रेश व्हायला पाहिजे
धन्यवाद , होईल रहाण्याची सोय चांगली!
अनुपमा सतिश कुलकर्णी
खूप छान दादा तुम्ही आणि आई खूप हुशार आहेत मला आवडत तुम्ही आईची काळजी घेता ते आणि विडिओ पाहून मस्त वाटते
पलडा भारी हा हिंदी शब्द आहे.पारडे जड असते हा मराठी शब्द आहे.तसेच डीसॲडव्हांटेज म्हणजे गैरफायदा घेणे असा अर्थ आहे.
शमू तुम्ही छान मराठी बोलता वतुमचा आवाज फार छान आहे व मला फार आवडतो व तुमचे व्हिडिओ❤❤
शामराव मी तुमचे व्हिडिओ खूप शेअर करतो, मी इजराइल या देशाबद्दल खूप वाचन करतो. मी इजराइल देशाचा खूप मोठा चाहता आहे
Mi pan tumchya aaichya age chi aahe,a junior mi tour company barobar dar versi 2 tours karate abroad here, Maja yet, aani khup Chan navin friends miltat ,.Mala tumache khup kautuk aahe ,
तुमची स्थळ दर्शनाचे वर्णन करण्याची शैली खूप छान आहे
Mala tri tumce vlogs khup awadtat chan. Adnyadhari, khodkar mulga ani premal aai.
Evergreen shamu
Dil to bachha hai ji
Yach uttam udaharan tumhi ahat sir,,
तुम्ही किती छान बोलतात असं नेहमीच video टाकत जा...आणि एकदा तरी home ture करा....
Hats up sir it nice to see you ur taking care of your mother it is great job & care taking of mother in such old rage
आज व्हिडिओ बघितलेला आहे तो सुद्धा कमीत कमी दीड वर्षे जुना व्हिडिओ आहे तरीसुद्धा तो मला खूप आवडला कारण की आपले शब्द शैली इतकी सुंदर आहे व्हिडिओ थांबवा असे वाटतच नाही धन्यवाद राहुल
फार आनंद झाला वाचून आपले कॉमेंट 🙏🌹
तुम्ही फार छान उत्तर दिलीत. धन्यवाद!🙏🙏🙏
Khup Chan...tumche videos baghun khup refreshing vatat cheharyavar hasu aalayshivay rahat nahi ... thank you 😊
Hallo सर.. तुम्ही खूप छान मुलगा आहात तुमच्या आईंचा...जगासमोर मुलगा कसा असावा याच उत्तम उदाहरण आहात 🙏लोक काय बोलतात याकडे लक्ष दिल की आपण त्याजागीच अडकून पडतो 🥰म्हणून पुढे चालायचं 👍... आईची काळजी घ्या.. आणि तुमची ही... पुढील प्रवासा करिता खूप खूप शुभेच्छा 👍
अशी ही बनवाबनवी या चित्रपटातिल धनंजय माने चा मित्र जो 70 रुपये घेऊन डायबिटीज चे औषध आणायला इज़राइल ला गेलेला तुम्हाला कधी भेटला काहो कधी 😊
Bhari prashna. 😀😀
शामूच आहे तो 😅😅
😛🤪😝
खुप छान दादा. आम्ही पुण्यात राहतो. आमचे नाव वाचल्याबद्दल खुप खुप धन्यवाद दादा 🙏🙏
Khup Chan vichar ahe sir tumchy...jas Marathi yet tas bola smjaun gheu aamhi...mast bolta
खुप छान सर अशीच सेवा आईंची करतातमी तुमची fan आहे
शाम्या. तुला मराठीत... राम. राम... आनी हीबुरुत... शलोम.
जय हिंद 🇮🇳 🚩 जय महाराष्ट्र 🚩 🇮🇳 👍
सुंदर प्रवासवर्णन असते..मला आवडते पाहायला...असेच व्हिडिओ करत रहा...अनेक शुभेच्छा
Tumche.videos eekdam natural AWStats Chan bolata ,wah wah .
Advantage = हित, नफा, फायदा, लाभ, वरकस
Me nd My 13 year old daughter love 😍to watch your videos. To show maximum affection to your channel we don't skip the advertises. Love from Dubai ❤️❤️❤️❤️❤️
कसही आसुदया घर आम्हाला आवडेल आणि तुम्ही छान बोलता
शामू दादा तुमचे आईवरील प्रेम हे नितांत सुंदर आणि पूर्वजन्म संबंधित आहे. भाग्यवान आहात तुम्ही. कधी एखाद्या हिप्नॉटीस्ट कडे पास्ट लाईफ रिग्रेशन करून घ्या. भन्नाट अनुभव येईल. सगळं काही पूर्वजन्माशी कनेक्ट असत.
🙏🌹
Khup Hasawlat Aaj 😅😅..
Mazi comment read kelyabadal Dhanyavad..
Advantage ghena Mhanje ekadya goshticha fayda karun ghene..
Disadvantage Mhanje ekadya goshti madhe nuksan hou Shakta
Ani as per financial terms profit Mhanje Nafa ani loss Mhanje totha .
सर तुमचे अतीशय सुंदर व्हीडिओ आहेत .
Advantage and disadvantage = अनुकूल आणि प्रतिकूल
Parad Mhantat Shamu Dada Thumhi Faarr Great Aahat Wa Lai Bhari Chan Chan Chan 👌👌👌👌👌👌👌
Aajcha vlog chhan hota. Shamrao, thanks majhya coment cha ullekh kelya baddal. Tumhala appreciate kela pahije, tumhi pratyekachya coments vachta, reply deta, vicharalelya pratyek chhotya mothya prashnala ,comment la mahatva deta.. Really nice of you!👍🏻
बिबवेबाडी, नक्की या पुण्याला.. एक पुणेकर (MH-12)
श्यामू खूप छान उत्तरे दिलीत पण आई सोबत असेल तर अजून रंगत येईल.
काही विषयांना बगल सराईतपणे देता🙂
तुमचे व्हीडिओ बघितल्यावर खूप छान वाटतंय, आता जग जवळ आले आहे हे तुम्ही सिद्ध करून दाखवले आहे . जीवन कसे आनंदाने जगावे याचे आकलन झाले. तुमच्या आईंना साष्टांग नमस्कार!
🙏
tumache sagale video khoop 👌aahet. Mala ithe Mumbai madhe asale Teri... European countries Mich firate aahe ase vattate.. tumchi Aai ekdam 👌aahe. Tumacha voice Mr. Amitabh Bachchan itakach superb aahe. Ekdam suspashta... Lokana far intereste asato aplya life madhe. Tyacha video pn baghayla awadel, if you are comfortable.
36 वर्ष झाले तुम्ही 1986 साली भारत सोडून इस्राइल ला स्थाईक झालात ह्या बद्दल जाणुन घेण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे, मागच्या एका व्हिडिओ मध्येही मी ह्या बद्दल कमेन्ट केली होती की इस्राईल मध्ये का स्थाईक झालात.. ?
पण माझा प्रश्न असा आहे की तुमचे हे चॅनेल सर्वजण पाहतात पाहत असतील पण तुम्हाला मराठीतूनच व्हिडिओ बनवावे का वाटले..?
I enjoy watching all the videos.. keep it up.. your mother is a natural beauty..love her..👍👍
४० वर्षानंतरही खूपच छान मराठी बोलता. इतकं शुद्ध आता इथले लोकही बोलत नाहीत. इंग्रजी शब्द घातल्याशिवाय इथे बोलत नाहीत. छान वाटलं.
🙏🌹
✌️
सर नावात काही नाही सर तूमच्या बोलण्याची शैली खूप छान, आहे धन्यवाद सर.
किंवा पगडा भारी म्हणतात
Shamu, I m 61 yr old staying with my mother 84 yr
शामू sir.... Tumhi आई ची काळजी 👌घेत्ता...... Good👍
Sahib, MI apple bahutek Sagale travell videos enjoy kelet ,khup Chan, mammi la gheun Jata kautuk aahech Nikki,mi panaashi khup travel kele aahe ,I am in love with Europe,,Marathi mansache video baghum Maza yete.mummi pan kitti enjoy karate, wah .
तुम्ही मराठी बोलत आहात.अति सुंदर महाराष्ट्रासाठी व जनतेसाठी.काही जणांना मराठी बोलण्याचा किळसवाणे वाटते.मुलगा इंग्लिश शाळेत जातो.त्यांच्या पालकांना काहीतरी मोठेपणा वाटतो.माझा मुलगा इंग्लिश शाळेत जातो मग मराठी कसे काय बोलणार?त्यांना मराठी बोलताना पण लाज वाटते.अशा कारणाने मराठी भाषा ही संपत चालली आहे.प्रत्येक महाराष्ट्रीय न लोंकानी मराठी भाषा ही आदराने बोलली पाहीजे.
सर्व प्रश्न सकारात्मकतेने तसेच मिश्किल अंगाने घेऊन उत्तरे दिलीत.
आवडला व्हिडीओ.👍💐
तुमचा आवाज साधारणतः सुनिल गावस्कर याच्या सारखा मिळता जुळता वाटतो
Pard mhanatat
Kharach khup chaan video astat different aahe....
तुमचा व्हिडिओ पाहताना श्यामची आई हे जुन्या पुस्तकातीलधड्याची उजळण करून देते
Interesting to know you grew up in Byculla. I went to school there at ANZA.
तुमचे शब्द जे आईला बसवताना म्हणतात ऐसपैसबैस मस्तच
मातृ देव भाव 🙏🏻
Tumache video khup informative asatat...
तुम्हाला आवडले याचा आनंद आहे 🙏🌹
खुप छान वाटतं तुम्हा मायलेकाला बघून. ❤️
I like your videos. I love to watch your mother she looks like my mother in law I got married to a Jewish person.
Mast vdo tumcha aaina suddha baghum khup bare watle mast njoy karatay life tumcha pudhacha prwasala shubbhecha
Very very innocent and simple so due to you I saw the TELAVIV very fine
Mala tumcha vidio khup aavdto.tumhi koyhe asta. Tumhala pardeshati yevdhi
Kashi kay mahiti aahe
Me tumche video ata bgyla chalu kelet khup chan bolta tumhi....
छान असंच सुरु राहू दे... यासाठी तुम्हाला शुभेच्छा.
🙏🌹
सर मी तूमचा ह्यावेळी प्रवास पहू शकले नाही कारण माझ्या डोळ्यांच ऑपरेशन झालं त्यामुळे मु पाहीले नाही पण आता नंतर हळूहळू बघते मला तूमची आई फार आवडते तुम्ही दोघे मायलेकरू छान आहात
Shamu ,aamchya tours madhe 80 plus che tourists Chan enjoy karatat ,world is very beautiful ,so many places aahet ,tyasathi divas puranar nahit ,pudhacha January ghyava label na .
Sir,you are doing great job, i means you are taking more care of your mother .God bless u & ur mother.
14000 subscribers complete zale. Congratulations...lavkarch million subscribers hotil. Daily life vlogs banvat ja. Sarvana avadtil. Ani sarvana ustukata ahe tumchyabaddal janun ghyaychi tr sanga ekda sagal. Khup majja yete tumche video pahayla...cchan bolta tumhi...khankhanit awaj ahe ekdam tumcha...Israel mdhe ky cuisine ahe tyachya recipes banavat ja....sagal ghar awarun gharat video kra. Koni judge nahi krnar tumhala. Tithli currency ky ahe tithe vyavhar kse chaltat te sanga. Israel Palestine ani Arabi deshanmdhe ky vaad ahe te sanga.
पारड भारी असणे... Advantage शामू .उत्तर छान देताय.आई कशा आहेत?
पैशाच्या बाबतीत होतो तो नफा व तोटा...profit and loss
परिस्थितीचा होतो तो फायदा व नुकसान
advantage and disadvantage..
खेळाडूना चांगल्या उंचीचा फायदा होतो..नफा नव्हे..
एक पुसटसा फरक😊
-धन्यवाद.
Khup chan bolat jas Aie la bolata na Aiss piass bus tasach khup chan Aie chi kalagi gyeta👌👌☺
Isarail मध्ये आजची माहिती
Tumhi yakdam sarwan pexcha wegle ahat . Ku ho chan. God bless you