आमचे पूर्वज त्यावेळी साधरण साडेतीन हजार वर्षा पूर्वी इस्राएल मधुन रोमन व अरबी साम्राज्य वादा मुळे व दुसऱ्या वेळी येरूषलेम मधील टेंपल अरबांनी उध्वस्त केल्या नंतर तेथील परिस्थिती मुळे आमचे पूर्वज सागरी मार्गाने भारतातील कोकण प्रांतात आले.... शालोंम इस्राएल.... इस्रायल ही आमची वंश भूमी... व भारत ही मातृभूमि झाली.....
धर्मस्थळ इस्राईल आणि जन्मस्थान भारतभूमी तुम्ही ज्या अभिमानाने उल्लेख केला हे ऐंकून तुमच्याबद्दल आदर वाटला . जसे पारसी धर्मिय इराणमधुन अरबी आक्रमणामुळे दुर भारतात आले आणि भारताच्या विकासामध्ये पारसी धर्मियांचा मोलाचा वाटा आहे
@@sebianau73 दिदी आम्ही इस्राएल मधुन साधरण तीन हजार वर्ष पुर्वी भारतातील कोकण प्रांतात आलो.... कोकण ही भगवान् परशुरामाची पवान भूमी.... या पवित्र भूमीने अम्हला खुप काही दिले अगदी नाव सुध्दा... अगदी इस्राएल स्वातंत्र्य नंतर साधरण 1948 साली अनेक जण कोकणातून इस्राएल मध्ये गेले. त्यांची नावे सुध्दा मराठी च होती... आज आम्ही येथील सांस्कृतित मिसळून गेलो आहोत.... त्याच मुळे इस्रायल ही आमची वंश भूमी आहे तर भारत ही मातृभूमि व कर्म भूमी आहे.... जसे की श्री कृष्णाला 2 आई होत्या जिने जन्म दिला ती देवकी व जीने पालन केले यशोदा माता.... तसे आम्ही पण बेने इस्रायली....אחותי, הגענו לאזור קונקאן בהודו לפני כשלושת אלפים שנה, אז התערבבנו עם התרבות כאן.קונקאן היא הארץ הקדושה של לורד פרשוראמה, הארץ הקדושה העניקה לנו הרבה. אפילו השם הפך לישראל... שלום ישראל...
फारच सुंदर व्हिडिओ बनवला. तसेच आपला भारत देशातील शहरे,उपनगरे,गांव पण दिवसे दिवसे बदल होत आहे. सर्व काही झगमगाट दिसतो. आपला देश हा गरीब नाही राहिला आता .भारत देशाचा कायापालट होत आहे. रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे,औरंगाबाद, सोलापूर, नागपूर अशी शहरे चांगली मोठी होत आहेत.
नशिबवान आहात दादा एवढ्या चांगल्या देशात राहताय😊😊 छान माहितीपूर्ण व्हिडीओ असतात तुमचे. पण तुम्ही तिथं कसे पोहोचलात याबद्दलचा प्रवास नक्कीच जाणून घ्यायला आवडेल.
Amazing!! I have seen plenty of videos on Israel, but not a single video was as educative & entertaining as this one!! You have a knack of storytelling Shamu,please upload as many videos you can.Hope Aai is doing well.Loads of good wishes to you both 🙏
शामु सर खूप छान...आपले व्हिडिओ रोजच नवीन माहिती देतात. वंजारी समाज हा शब्द वरील व्हिडिओ मध्ये वापरला आहे. आम्हीं वंजारी च आहोत.अजून काही माहिती असेल या समूह विषयी नक्की सांगा
Khup chhan video ani mahiti. Ek Suchana ahe, background music tumchya awajala Dabur takto. Background music cha volume kami asel tar tumcha awaj spashta aiku yeil. Baki sagla chhan. Thank you.
Wah shamu masta mahiti dili.👌👌👌👌👏👏👏👏aani kon bolta tumhi hushar nahi avdha masta video kadhta donhi haath na vaparta asa ajun tari mi baghitla na.jews hushar astatach😊me tar aahe baba mhanun tar tickitache paise na kharcha karta Israel baghte te pan gharat basun tumchya blog var.aahe na me hushar?😎🤣thank you hech pahije hota mala Israel bhramanti aani aapli history😊
Shamu bhau ha video chhanch pan pude video dakhu pan1.mahina zala ata ka yet nahit New video pan aai ani tumhi bare aahat na🌹kalji ghya kalji karu naka🙏
शामु जी साऊंड इफेक्ट्स खूप मोठा वाटतो आहे... त्या मुळे तुमचा आवाज लहान येतो आहे... शाम जी तुम्ही विडिओ मध्ये साऊंड इफेक्ट्स देताना koto san हा फ्री साऊंड इफेक्ट्स टाकावा विडिओ खुप छान होईल.... हा साऊंड फ्री आहे....❤ इस्राएल... बने इस्राएल ....
युद्ध परिस्थिती उदभवलेली आहे , आणि तुमचे व्हिडीओज येत नाहीत. महिना होऊन गेला. निदान तुम्ही ठीक असल्याचं तरी कळवा. काळजी वाटतेय आता. बाकी तुमची परिस्थिती चांगली असो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. आईंची काळजी घ्या.
Shamu baba aaila dakhva na khup athvn yete tyanchi kiman ek 4 wheeler ghya na mhnje tila firvu shkta na tila pn thod bar watel ietke tr tumhi kamvta na
Fukat ghare pan daily under threat of life ,.... Not worthy. I am old and willing to pass away. I wan my dethbed so calm and quite. So can be on my concious and leave the body very ideologicaly to take new birthq. Shyam you may be the sammuel, followwr of the book, but my dear shyam ani mazya aaisaarkhi tuzi chotishi chan premal baal aai. I love you Both. My days are over. But you, your mom and that love may remain everlasying. I wish you lotttttt. Mala me motha zalyawar kadhi aaichya mandivar doke thevun zopta nahi ale, aaj ticha sparsh mala athavto, pan mi ata anubhav nahi gheu shakat. Pan mazyasathi ekda Tu tuzya aaichya mandivar doke tekvoon zopoon psha tila khup bare vatel, Tu tar lahan hoshilsch pan myene tuzya dokyavaroon firnara ticha haat tuzi janmjanmantarasathi sobat karel. Pls evadhe nakki kar. Love you both. Aaj mazi aai nahi. Pan ek lakshat ghe aaiche garbhashay he hya duniyetale sarvat shrimant ase aapale ghar asate. Ani te parat milat nahi. Kiti vattel ti kimmat mojali tari. Love you both and my eternal best wishes to you. Enjoy evey moment and with the eternal blessings of your mom proceed. Rajan.
आमचे पूर्वज त्यावेळी साधरण साडेतीन हजार वर्षा पूर्वी इस्राएल मधुन रोमन व अरबी साम्राज्य वादा मुळे व दुसऱ्या वेळी येरूषलेम मधील टेंपल अरबांनी उध्वस्त केल्या नंतर तेथील परिस्थिती मुळे आमचे पूर्वज सागरी मार्गाने भारतातील कोकण प्रांतात आले.... शालोंम इस्राएल.... इस्रायल ही आमची वंश भूमी... व भारत ही मातृभूमि झाली.....
धर्मस्थळ इस्राईल आणि जन्मस्थान भारतभूमी तुम्ही ज्या अभिमानाने उल्लेख केला हे ऐंकून तुमच्याबद्दल आदर वाटला . जसे पारसी धर्मिय इराणमधुन अरबी आक्रमणामुळे दुर भारतात आले आणि भारताच्या विकासामध्ये पारसी धर्मियांचा मोलाचा वाटा आहे
@@sebianau73 Mi Jew dharmiye nahi , Mi Hindu - Marathi
@@sebianau73 हो मी ज्यु धर्मीय आहे.... बने इस्राएल....
@@sebianau73 दिदी आम्ही इस्राएल मधुन साधरण तीन हजार वर्ष पुर्वी भारतातील कोकण प्रांतात आलो.... कोकण ही भगवान् परशुरामाची पवान भूमी.... या पवित्र भूमीने अम्हला खुप काही दिले अगदी नाव सुध्दा... अगदी इस्राएल स्वातंत्र्य नंतर साधरण 1948 साली अनेक जण कोकणातून इस्राएल मध्ये गेले. त्यांची नावे सुध्दा मराठी च होती... आज आम्ही येथील सांस्कृतित मिसळून गेलो आहोत.... त्याच मुळे इस्रायल ही आमची वंश भूमी आहे तर भारत ही मातृभूमि व कर्म भूमी आहे.... जसे की श्री कृष्णाला 2 आई होत्या जिने जन्म दिला ती देवकी व जीने पालन केले यशोदा माता.... तसे आम्ही पण बेने इस्रायली....אחותי, הגענו לאזור קונקאן בהודו לפני כשלושת אלפים שנה, אז התערבבנו עם התרבות כאן.קונקאן היא הארץ הקדושה של לורד פרשוראמה, הארץ הקדושה העניקה לנו הרבה. אפילו השם הפך לישראל... שלום ישראל...
@@Suyogkarlekar सुयोग भाऊ 🫂
प्रत्येकाने पाहायलाच हवा असा भाग ... जमल्यास तेथील हवामान, पाण्याची व्यवस्था याची माहिती ऐकायला आवडेल ... हार्दिक शुभेच्छा .... 🙏
फारच सुंदर व्हिडिओ बनवला. तसेच आपला भारत देशातील शहरे,उपनगरे,गांव पण दिवसे दिवसे बदल होत आहे. सर्व काही झगमगाट दिसतो. आपला देश हा गरीब नाही राहिला आता .भारत देशाचा कायापालट होत आहे. रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे,औरंगाबाद, सोलापूर, नागपूर अशी शहरे चांगली मोठी होत आहेत.
खरे देशप्रेमी लोक म्हणजे इस्त्रायली लोक👌👌👌🌹🌹🌹
आप जितना स्पष्ट मराठी में भी नही बोल सकता. गर्व है आप पर दादा.
abe dangu toh Maharastrian ch aahe.. bhale kuthehi raho
नशिबवान आहात दादा एवढ्या चांगल्या देशात राहताय😊😊 छान माहितीपूर्ण व्हिडीओ असतात तुमचे.
पण तुम्ही तिथं कसे पोहोचलात याबद्दलचा प्रवास नक्कीच जाणून घ्यायला आवडेल.
Mala vatat te jew ahet. Israel madhe sagle marathi jews move zale 40 50 varshapurvi.
Shamu please upload the video. I'm watching the video. Very nice.
एका वेगळ्या शहराची रोचक माहिती मिळाली.हस्राईलच्या शेतीची माहिती पण एखाद्या vdo मध्ये द्यावी.
Very informative video thank you for taking the efforts to give us a view of Tel Aviv.
Nice story and informative vlog. No coconut trees are seen around in your video. In the memorial , not sure but looked like coconut trees !
today's blog is beautiful and informative splashed with ur signature style 😊
Chan sundar mahiti bhau, ekdm okke
Khup Chan vlog banvla.. Ani khup Chan mahiti deli...👌👌👌
Amazing!! I have seen plenty of videos on Israel, but not a single video was as educative & entertaining as this one!! You have a knack of storytelling Shamu,please upload as many videos you can.Hope Aai is doing well.Loads of good wishes to you both 🙏
Wow, thank you!
Nice vlog .chhan mahiti dilit.👍🏻
सुंदर तेल अवीव... सुंदर इस्रायल. रशियानंतर भारताचा खरा मित्र!
शामु सर खूप छान...आपले व्हिडिओ रोजच नवीन माहिती देतात.
वंजारी समाज हा शब्द वरील व्हिडिओ मध्ये वापरला आहे.
आम्हीं वंजारी च आहोत.अजून काही माहिती असेल या समूह विषयी नक्की सांगा
खूप छान वोल्ग परीसर पहाता पहाता खूप छान माहिती मिळाली आई बरी आहे ना
Waw Kasla Bhari Blog
Kella
Shamu Dada
😀😀😀😀😀😀😀😀
खूप छान माहीती सर.
Nice vlog
Thank you very much 🙏🌹
Wa shamrao bhari video
नेहमीप्रमाणे मस्त 👌🏼
खरंच खूप सुंदर माहिती तुम्ही पण तेलअविव मध्ये च राहता ना
Khup chann mahiti dilit
Very nice & informative video Sir 👌
Khup chan sir
Khup chhan video ani mahiti. Ek Suchana ahe, background music tumchya awajala Dabur takto. Background music cha volume kami asel tar tumcha awaj spashta aiku yeil. Baki sagla chhan. Thank you.
Wah shamu masta mahiti dili.👌👌👌👌👏👏👏👏aani kon bolta tumhi hushar nahi avdha masta video kadhta donhi haath na vaparta asa ajun tari mi baghitla na.jews hushar astatach😊me tar aahe baba mhanun tar tickitache paise na kharcha karta Israel baghte te pan gharat basun tumchya blog var.aahe na me hushar?😎🤣thank you hech pahije hota mala Israel bhramanti aani aapli history😊
great
🙏
Nice video 👍
Mast bhai mazhya aaichi ek maitrin hoti jue hoti ti kunku lavat ase
Mast vidio pan tabetichi kalji ghe bhai
दादा तुम्ही लय भारी माहिती दिलासा. 👍👍👍👍
Mi tumche sagale video pahile aani pahate mi subscriber aahe
Shamu tumhi ghari aai sobat konti language bolta
Tumche vedio chan astat.
Chan vlog. Jamal tar tumchya devata baddal sanga. Mhanje ajun ek mahiti milel.
1 number vlog sir 🔥
🤠🙏🌹
Shamu bhau ha video chhanch pan pude video dakhu pan1.mahina zala ata ka yet nahit New video pan aai ani tumhi bare aahat na🌹kalji ghya kalji karu naka🙏
Great isralie pepole ❤
nice👍👍👍
शामु जी साऊंड इफेक्ट्स खूप मोठा वाटतो आहे... त्या मुळे तुमचा आवाज लहान येतो आहे... शाम जी तुम्ही विडिओ मध्ये साऊंड इफेक्ट्स देताना koto san हा फ्री साऊंड इफेक्ट्स टाकावा विडिओ खुप छान होईल.... हा साऊंड फ्री आहे....❤ इस्राएल... बने इस्राएल ....
I want to meet you shamu bhai from india
Do you meet me?
Sir where are u? No vlogs
Very nice 👌
शामु दादा बेस्ट युट्युबर ❤
Chan
👌👌
युद्ध परिस्थिती उदभवलेली आहे , आणि तुमचे व्हिडीओज येत नाहीत. महिना होऊन गेला. निदान तुम्ही ठीक असल्याचं तरी कळवा. काळजी वाटतेय आता. बाकी तुमची परिस्थिती चांगली असो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. आईंची काळजी घ्या.
Hello kuthe aahat tumhi? No videos for long .. you and mummy ok?
शामू काका 🎉. Ok
सर आपण मायबोलीत तेही स्पष्टपणे गावातल्या सारखं बोलतात खुप आवडत...👍
🙏♥️♥️
तुम्ही शुटींग कसे करता फार छान वाटते कैमरा कोणता आहे कृपया सांगा
येशु ख्रिस्ताच्या बदल पण सांगा
मस्त व्हिडिओ. पण स्मारकात नारळाची नाही रे खजुराची झाड दाखवली आहेत शामू.
Today saw Israel and Iran war starting .Pl take care of u and mom. Stay safe
मला खूप बरं वाटलं तुमचा हा व्हिडिओ बघून मस्त राव शामराव काका
🙏🌹
Nice video
Thanks
Shamu Dada tumhi jew manje hebru ahat manje mulche tithalech ahay ka. Ekda yacha video kara. Pan tumhi fact amche dada ahat.
Video kadhi yenar aahet 1 mahina zalay 😢😢
Nice 👌
Thanks 😊
काका लई लांबवलं बर का टपकन सागुन मोकळ व्हायचं तर.
Wow superb video ❤
Many many thanks
I love shamu ❤❤❤
प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित 🤣 अवघड आहे
Btw शाम भाऊ, i might have missed but तू कुठे राहतो? I think Tel Aviv right? श्रीमंत आहेस कि मग
Mst video 👌
Nice 👍 video
Thanks
Video ka nahi yet ???? 😢
Hello Sir kuthe Aahet...Vlog Nhi Aala Aai Kshi Aahe..brya Aahet Na...khup Divas jhale Video Nhi Takla ...
Shamu baba aaila dakhva na khup athvn yete tyanchi kiman ek 4 wheeler ghya na mhnje tila firvu shkta na tila pn thod bar watel ietke tr tumhi kamvta na
भाऊ खजूरची पार्सल पाठवा.खजूर चांगला असतो पत्ता देऊ काय वायंगणकर भाईंदर मथुरा पेलेश विमल डेरी पैसे पाटवीण शाहू दादा
Mi aaj hi ti flat fukat ghenar nahi , hey udha kahi thambnar nahi 😂😂 apli Mumbai bari.
शामु जी
आज मला पु ल देशपांडे यांची आठवण झाली
भायखळा 😂एक न दादा.
Ram ram shamkaka
shamu ajoba tumchi cycle baery wali aahe ka.
शालोम शामू दादा 🙏
शामू दादा येशू ख्रिस्ताची कबर पण आम्हाला दाखवा
येशू ख्रिस्ताचे जन्मस्थान मी पाहिले आहे तसेच मदर मेरी ची विहीर. पुन्हा कधी तिथे गेलो तर अगदी आनंदाने व्हिडिओ बनवेन.
प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेल(आविव)ही गळे!
Vlog का नाही येत आत्ता
Background music khup loud aahe
Amcha shamu
🤠
वा
व्हिडिओ येत का नाही
पुण्यातील, मराठी उमेदी युवकांसाठी, काही रोजगाराच्या संधी उपलब्द असतील तर नक्की व्हीडीओ करा.
आधी मला स्वतःला नोकरी पाहिली पाहिजे 😂
❤
महिना झाला राव कुठे गायब आहेत पाव्हण
मस्त आम्ही येऊ का दगड फेकायला😊
😂
@@shreyaspradhan8435 अरे वेड्या दगड फेकायची वेळ गेली आता
Shamu sir tumi Election la aale nahi ka . Maharashtra cha...
मी गेले 40 वर्षे परदेशात राहत आहे.
कोरेगाव पार्क😁
Mi tumche sarv video बघितले आहेत
काय म्हणता? आमचे सर्व व्हिडिओ पाहिले आपण? अहो मी स्वतः माझे काही व्हिडिओ एडिटिंग संपल्यानंतर पूर्णपणे पाहिलेले नाहीत अजून!
Fukat ghare pan daily under threat of life ,.... Not worthy. I am old and willing to pass away. I wan my dethbed so calm and quite. So can be on my concious and leave the body very ideologicaly to take new birthq. Shyam you may be the sammuel, followwr of the book, but my dear shyam ani mazya aaisaarkhi tuzi chotishi chan premal baal aai. I love you Both. My days are over. But you, your mom and that love may remain everlasying. I wish you lotttttt. Mala me motha zalyawar kadhi aaichya mandivar doke thevun zopta nahi ale, aaj ticha sparsh mala athavto, pan mi ata anubhav nahi gheu shakat. Pan mazyasathi ekda Tu tuzya aaichya mandivar doke tekvoon zopoon psha tila khup bare vatel, Tu tar lahan hoshilsch pan myene tuzya dokyavaroon firnara ticha haat tuzi janmjanmantarasathi sobat karel. Pls evadhe nakki kar. Love you both. Aaj mazi aai nahi. Pan ek lakshat ghe aaiche garbhashay he hya duniyetale sarvat shrimant ase aapale ghar asate. Ani te parat milat nahi. Kiti vattel ti kimmat mojali tari. Love you both and my eternal best wishes to you. Enjoy evey moment and with the eternal blessings of your mom proceed. Rajan.
🌹🌹🌹🙏
video please
Shamu सर तुम्ही बोलताना तुमचे video shut कोणीतरी करत आहे असे दिसून येते तुम्ही दाखवितात की मी एकटा प्रवास करतांना दाखवितात
३६० कॅमेरा वापरला आहे.
छान वर्णन vdo टाकत रहा शामराव
तेल अविव, यातला तेल याचं नाव मराठीतला तेल आहे काय? तिथे तेल मिळायचं का?😮
तेल अविव मधे कसले तेल मिळत
ओ शामु तुमचं शूटिंग कोण करत आहे.
मी
@@AplaShamu ok
Tumhi jeva ekte video madhe distat kiwa cycle var firtat Teva tumche video kon shut kart
स्वतःलाच किती दूषणे द्यावीत एखाद्याने!😅
jai ho Israel
Shampoo khup lavla pan kes nahit tasa ha prakar 😂😂😂
केस खरोखर नाही आहेत. मला वाटते की ही तुम्ही माझी पहिलीच व्हिडिओ पाहत आहात😂🙏