सागरला घेऊन अर्चना आणि किसन गेले गावाला निघून, आम्ही दोघेच बिऱ्हाडावर | dhangari jivan | sidu hake

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 มี.ค. 2023
  • सागरला घेऊन अर्चना आणि किसन गेले गावाला निघून, आम्ही दोघेच बिऱ्हाडावर | dhangari jivan | sidu hake
    #dhangarijivan #siduhake #konkanvlog
    #shepherd #धनगर #dhangar #birhad

ความคิดเห็น • 191

  • @krushnadhumal9171
    @krushnadhumal9171 ปีที่แล้ว +197

    आम्हाला घरातील थोडंसं काम ते पण सर्व सुविधा घरात असून खूप त्रास वाटतो आणि तुम्ही किती कष्ट करता कोटी कोटी तुम्हाला सलाम

  • @sonalivitkurkar8132
    @sonalivitkurkar8132 ปีที่แล้ว +36

    एवढ्या कामात सुध्दा बानाई ताई पदर पडू देत नाहीत कमाल आहे तूमच्या जगण्याची 🌹देव सदैव पाठीशी राहो!! 💞

  • @savitasuryawanshi5198
    @savitasuryawanshi5198 ปีที่แล้ว +58

    जीवनात दररोज इतकं संघर्ष असताना तरी पण चेहऱ्यावर समाधान असतं दादा तुमच्या सगळ्यांच्या.

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 ปีที่แล้ว +35

    सर्वात अवघड काम म्हणजे बिराड उचलून दुसरीकडे घेऊन जायच 🙏🙏वहिनी, दादा तुम्ही दोघच असल्यामुळे खूप धावपळ झाली. त्यात बापू मदतीला आले त्यामुळे तुमच काम थोड सोप्प झाल 🙏🙏👍किसण दादा, अर्चना नसल्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला. 🙏🙏

  • @shashikalavijaykumar5925
    @shashikalavijaykumar5925 ปีที่แล้ว +18

    आपल्या कष्टाला तोड नाही आपल्या कष्ट बघून आम्हाला जीवनाचा आनंद कसा लुटावा ह्याची जाणीव येते

  • @vidyachavan3732
    @vidyachavan3732 ปีที่แล้ว +40

    अवघड आहे धनगरी जीवन...बराच धनगरी समाज शिक्षण घेऊन उच्च पदावर काम करत आहे...परंतु काहींच्या नशीबी हे भटकंतीचे खडतर जीवन आजही आहे...

  • @priyankajadhav4712
    @priyankajadhav4712 ปีที่แล้ว +9

    खूप कष्टमय जीवन आहे तुमचे दादा.
    खूपच कठीण. दोघांनी एवढं सगळं केलं.
    दोघी वहिनी कष्टाळू आहेत.
    आज बाणाई वहिनीला खूप लोड आला कामाचा.
    एवढं कष्ट आहेत, तरीही तुमच्या चेहऱ्यावर हसू असते.
    🙏😊

  • @sandhyasulke7715
    @sandhyasulke7715 ปีที่แล้ว +12

    किती खडतर आहे जीवन दादा तुमचे 🙏 बाणाईंची कमाल आहे. एवढ्या कष्टात पण किती छान तत्वज्ञान सांगून गेल्या त्या. सगळे दिवस सारखे नसतात 🙏

  • @premnathpawar1231
    @premnathpawar1231 ปีที่แล้ว +30

    सलाम तुमच्या कष्टाला राव

  • @jostnajadhav2522
    @jostnajadhav2522 7 หลายเดือนก่อน +2

    किती छान बकरीचे पिलु बाणाई ने कडेवर घेऊन चालले अप्रतिम ओ सगळं

  • @surbhi2780
    @surbhi2780 ปีที่แล้ว +16

    दादा तुम्ही खूप छान आहात म्हणुन सगळे तुमच्या मदतीला धावून येतात

  • @swatikadam3333
    @swatikadam3333 ปีที่แล้ว +8

    किती कष्ट आहेत? तरी कसलीही तक्रार करत नाही तुम्ही. 👌👌

  • @swamisamarth9478
    @swamisamarth9478 ปีที่แล้ว +7

    सलाम तुम्हाला दादा कष्ट सुद्धा आनंदही ने करता खरंच great आहात तुम्ही

  • @pratibhalokhande3972
    @pratibhalokhande3972 ปีที่แล้ว +13

    खरच बानाईच कौतुक करावं तितकं कमी आहे किती ह्या बायका काम करतात कमाल वाटते खूप ❤❤❤

  • @user-ed4vu7nv3s
    @user-ed4vu7nv3s ปีที่แล้ว +4

    बानाई खुप काम करते दादा तुम्ही पण बायको ला छान साथ देता बानाई खुप समझदार आहे 😘🙏👍😌❤️

  • @user-zz9jr3jg8x
    @user-zz9jr3jg8x 8 หลายเดือนก่อน +4

    खरच तुमचं रोजच जीवनाचं खुप खुप कष्टमय त्रासाचं आहे व्हिडिओ बघून खूप वाईट वाटते मन दुखी होते तरीपण तुम्ही सुखी समाधानी आहात पावसात तुम्ही गम बूट घालत जा त्यामुळे तुम्हाला साप विंचू घोणस फुरसे ह्यापासून भीती राहणार नाही तुमचं जेवण खूप स्वादिष्ट रुचकर असते नेहमी बाजरी खाऊ नका ज्वारी तांदूळ वरी गहू वापरा सुरक्षित राहा काळजी घ्या धन्यवाद गॉड ब्लेस ❤❤

  • @gulabshaikh6831
    @gulabshaikh6831 ปีที่แล้ว +34

    बाणाई खूपच कष्टाळू आहे 🙏🙏🙏🙏

  • @nayanapatil442
    @nayanapatil442 ปีที่แล้ว +4

    दादा तुमचे जीवन खूप खडतर आहे तरी ते तुम्ही खूप आनंदाने जगता ही गोष्ट खूप प्रेरणादायी आहे देव तुम्हाला यासाठी खूप बळ देवो

  • @Akashtonde5050
    @Akashtonde5050 ปีที่แล้ว +5

    तुमची सर्व फॅमिली चा video चांगला वाटतो

  • @IshwarShinde-ef4wp
    @IshwarShinde-ef4wp ปีที่แล้ว +21

    बाळु मामाच्या नावानं चांगभलं आज बानाई ताई जरा विचारात आहे किसन आणि अर्चना सागर गेल्यामुळे

  • @jayashreekaware3359
    @jayashreekaware3359 ปีที่แล้ว +8

    ❤तुम्हाला आज खूप त्रास पडलातुमच्या मेहनतीला सलाम

  • @narayannare2665
    @narayannare2665 ปีที่แล้ว +3

    व्हिडिओ आवडला,मस्त जीवन आहे,कस्टाचे पण निरोगी निरामय जीवन जगतात.खऱ्या अर्थाने उत्पादक घटक आहे मेंढपाल समाज. निसर्गाच्या सानिध्यात शहरी संस्कृती पासून कोसो दूर.शिक्षणाचा अभाव त्यामुळे हा समाज आज पिछाडीवर आहे .

  • @pramodbavache1777
    @pramodbavache1777 ปีที่แล้ว +5

    किती खडतर जीवन प्रवास

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt 6 หลายเดือนก่อน

    किती आपुलकी प्रेम आहे आपल्या कुंटूबात ,कष्ट करून। सर्व गोष्टी नां फेस करणे आपल्याला कडून शिकावे। God bless u 👍

  • @madhavimangaonkar704
    @madhavimangaonkar704 ปีที่แล้ว +3

    तूमचे खूप कष्ट बघुन आम्हाला खूप वाईट वाटत कारण चार दिवस ईकड तर असे तुमचे जीवन पावसाळ्यात

  • @Babasaheb777-Ramu1
    @Babasaheb777-Ramu1 ปีที่แล้ว +4

    फार त्रास सहन करावा लागतो बंधू तुमच्या मेहनतीला सलाम हाके बंधू 🙏🏼🙏🏼

  • @sunitadhare6813
    @sunitadhare6813 ปีที่แล้ว +28

    कालच विचार आला की बनाई आणि अर्चना कुठेच जात नाही त्या पण दमतात त्यांना पण आराम हवा कधी कधी खरच खूप कठीण जीवन शैली आहे भाऊ

  • @reshimdeshmukh
    @reshimdeshmukh ปีที่แล้ว +5

    तुमचे आयुष्य खुप खडतर आहे. बानाई खूपच सक्षम आणी खरया अर्थाने स्वावलंबी स्त्री आहेत. तुमच्या दोघा बद्दल खूप अभिमान वाटतो. शतश: प्रणाम 🙏

  • @bharaticharekar6068
    @bharaticharekar6068 ปีที่แล้ว +3

    कष्टाचे जिवन आहे भाऊ तुमचे

  • @bharatsuryawanshi9845
    @bharatsuryawanshi9845 ปีที่แล้ว +4

    खूप छान जीवन जगत आहेत शिधू भाऊ तुम्ही

  • @user-yh1ux2or1z
    @user-yh1ux2or1z 11 หลายเดือนก่อน

    बाणाई किती नीटनेटकी आणि हुशार आहे सगळ्याच कामात.. तुम्ही सगळेच खूप कष्ट करता! कौतुक आहे तुमचं!

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 6 หลายเดือนก่อน

    जय श्रीराम, खुपच खडतर कष्टदायक धनगरी जीवन आहे तुमचं!

  • @shobhasantoshkitchen
    @shobhasantoshkitchen ปีที่แล้ว +8

    खरच खूप कठीण जीवन शैली आहे

  • @rupalikatkar
    @rupalikatkar ปีที่แล้ว +14

    अर्चना, किसन दादा,सागर गावी गेले आहेत तर तुम्हा दोघांना खूप कामं करावी लागत आहेत, काळजी घ्या दोघेही, जय सदगुरू 🙏

  • @meeramhaske6900
    @meeramhaske6900 ปีที่แล้ว +6

    दादा वहिनी तुमच खुप वाईट वाटतय खुप कष्ट करताय सलाम तुमच्या कष्टला तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @shankarapatange1803
    @shankarapatange1803 ปีที่แล้ว +21

    सागर आहे म्हणून तुमचा दिवस भराचा थकवा जातोय

  • @atulkadam3588
    @atulkadam3588 ปีที่แล้ว +6

    मनापासून सलाम तुमच्या कष्टाला

  • @sujatakulkarni6756
    @sujatakulkarni6756 5 หลายเดือนก่อน

    खूप छान सिद्धू भाऊ मी तुमचे सगळे व्हीडिओ मनापासून बघते.तुमचे व्हीडिओ बघताना प्रत्यक्ष तुमच्याशी बोलतो असेच वाटते काही काही व्हीडिओ डबल पण बघते तुमच्या वाटचालीला शुभेच्छा

  • @kanchanbhor6274
    @kanchanbhor6274 4 หลายเดือนก่อน

    ❤kiti Kathin Jivan Aahe Tumche

  • @Music_mood_05
    @Music_mood_05 ปีที่แล้ว +4

    बानाईला सलाम लय भारी तुझी बायको

  • @shobhanawaghmare4464
    @shobhanawaghmare4464 ปีที่แล้ว +4

    Salam tumchya jivan sangharshala...🙏

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 ปีที่แล้ว +5

    बाणाई खूप कष्ट करते दादा अर्चना आली की बाणाई ला पण पाठवून द्या चार दिवस गावाला

  • @saliyapatel5303
    @saliyapatel5303 ปีที่แล้ว +3

    Khup kashtalu jivan ahe dada tumcha 👌🌹😘🙏

  • @anitabarkade9376
    @anitabarkade9376 7 หลายเดือนก่อน +1

    God bless you.great family.👍

  • @anitabarkade9376
    @anitabarkade9376 7 หลายเดือนก่อน +2

    God bless you great family.👍

  • @nayannarvekar7198
    @nayannarvekar7198 ปีที่แล้ว +4

    शेवटी खुप वाईट वाटले 🙏🏻🙏🏻

  • @surajovhal4557
    @surajovhal4557 ปีที่แล้ว +1

    खरच खुप संघर्ष आहे दादा...

  • @anjaligalande4968
    @anjaligalande4968 7 หลายเดือนก่อน

    बानाई खूपच कष्ट करते तिच्या कष्टा ला सलाम

  • @user-ny1ob4kc3y
    @user-ny1ob4kc3y 4 หลายเดือนก่อน

    सलाम तुमच्या कष्टाला. खूपच त्यागमय जीवन.

  • @Music_mood_05
    @Music_mood_05 ปีที่แล้ว +2

    तुझी बायको माऊली आहे तीच्या आईचमाऊली आसनार म्हणून तीला तेवड वळण आहे ती येवड कष्ट करतेय पण तीच्या डोक्यावर चा पदर पडत नाही धन्य आहे तु बानाई

  • @sandhyamundhe3549
    @sandhyamundhe3549 ปีที่แล้ว +4

    खूप छान वाटले

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 9 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤❤
    तुमच्या संघर्षाला सलाम बानाई!!

  • @sonalisonwane2824
    @sonalisonwane2824 ปีที่แล้ว +4

    जय अहल्या दादा

  • @bhagyashridagade2892
    @bhagyashridagade2892 ปีที่แล้ว +29

    आज सागर नाही तर ... आई आई असा सारखा आवाज नाही.... सागर असला की छान वाटत

  • @rajeshpandit4399
    @rajeshpandit4399 ปีที่แล้ว +4

    Great Dada 👍👍🙏🙏

  • @artigadekar3060
    @artigadekar3060 ปีที่แล้ว +9

    लय भारररररी❤

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt 6 หลายเดือนก่อน

    सर्व दिवस सारखे नसतात खरच बानू तुझ्या सारखी तुच 🤗♥️🙏

  • @manasikshirsagar1858
    @manasikshirsagar1858 ปีที่แล้ว +2

    Khup bhari video riyl aahe 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @manishapawar8379
    @manishapawar8379 ปีที่แล้ว +2

    Khupch chan

  • @nitinkavankar3045
    @nitinkavankar3045 8 หลายเดือนก่อน

    दादा तुमचा सर्व परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @maheshpalve9812
    @maheshpalve9812 ปีที่แล้ว +3

    जय हरी माऊली

  • @harshawarade5565
    @harshawarade5565 ปีที่แล้ว

    God bless you

  • @eknathsarode1814
    @eknathsarode1814 ปีที่แล้ว +5

    बर्थडे celebration नाही केले. किंवा गजरा नाही आणला किंवा गिफ्ट दिले नाही अशा कारणांमुळे भांडणारे नवरा बायको यांनी जरा हाके दादांचे व्हिडिओ पाहत जावा.म्हणजे कळेल की आनंदी जीवन जगायला एकमेकांची फक्त खंबीर साथ लागते. बाकी काही नाही.

  • @shilathane2492
    @shilathane2492 11 หลายเดือนก่อน +1

    खरं च किती कष्ट करतात ही माणसं छान तुम्हाला तुम्हच्या कष्टला सलाम बानाई👍🙏💐💐

  • @nanatapale4381
    @nanatapale4381 7 หลายเดือนก่อน +1

    हाके दादा, खरं आरक्षण आपल्यालाच मिळावं लागतयं. गोपिचंद, राम शिंदे या सारख्या अतिश्रिमंत माणसांना नकोच .
    सदा दादा तुम्हीं धनगर समाजाच्या आत्म यातना जागृत केल्यात,सलाम,जय शिवाजी,जय भिम तुम्हाला !

  • @sunandaahire2638
    @sunandaahire2638 ปีที่แล้ว +3

    Shree swami samarth maharaj ki jay Nasik Panchvati

  • @hemlatajagtap2117
    @hemlatajagtap2117 ปีที่แล้ว +6

    खूप खडतर जीवन आहे

  • @chikya_821
    @chikya_821 ปีที่แล้ว +2

    खुप छान 🙏🏻💖❤️❤️❤️❤️❤️

  • @vandananavale6559
    @vandananavale6559 10 หลายเดือนก่อน

    खुप छान

  • @nitinkavankar3045
    @nitinkavankar3045 8 หลายเดือนก่อน

    छान व्हिडिओ

  • @yuvrajchaudhari7773
    @yuvrajchaudhari7773 ปีที่แล้ว +9

    सागर हा किसन भाऊचा मुलगा आहे का ...?? मी तर तुमचाच समजत होतो...... जाउ देत काळजी घ्या .... मी खोर . गावातून....

  • @pratikshawaghmode2201
    @pratikshawaghmode2201 ปีที่แล้ว +3

    Banai Tai la baghitla ki mla na khup positive vibes yete 🤩 tumhi itkya roj mehnat karaun kiti happy Ani samadhani asta tumcha kadun siknya sarkha ahe ☺️ God bless you ❤️

  • @savitavethekar8080
    @savitavethekar8080 ปีที่แล้ว +6

    आता तुम्ही सध्या कुठे आहे जवळ असेल तर यायचे आम्हाला तुम्हाला भेटायला

  • @vivaanvivann9405
    @vivaanvivann9405 ปีที่แล้ว +2

    Khup kasht ahet dada

  • @vitthalbahire5936
    @vitthalbahire5936 ปีที่แล้ว +1

    खूप छान नंबर वन

  • @reetasingh3215
    @reetasingh3215 ปีที่แล้ว +4

    🙏🙏
    Vainicha chehera(face)khup utarla ashe,
    Sager gadi jiv ashe tumcha vadyacha,
    Devane prateck shan (time)aaplyala dila,
    Devane dilela shan ,vell,prasad ashe devach..🙏🙏🌹🌹
    Khu aanandane ha time ghalwa,
    Dev pahato na..
    To dukhi hoill na pahun tumhala..
    Khush raha na..
    Tumhala pahun aamhi khush..🙂🙂

  • @rajanidhawan6489
    @rajanidhawan6489 11 หลายเดือนก่อน

    सलाम तुम्हाला 🙏🙏🙏🙏

  • @bharatithigale503
    @bharatithigale503 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @nilamkhatpe2048
    @nilamkhatpe2048 ปีที่แล้ว +2

    किती कष्ट आहेत तरी चेहर्यावर हास्य भाव कायम आहे

  • @archanasuryavanshi8052
    @archanasuryavanshi8052 11 หลายเดือนก่อน

    🙏👍

  • @sanjayghodake5380
    @sanjayghodake5380 ปีที่แล้ว +1

    शुभेच्छा❤

  • @sanjayraje188
    @sanjayraje188 ปีที่แล้ว +3

    येळकोट येळकोट जय मल्हार जय बाळूमामा

  • @deepikahemdev7323
    @deepikahemdev7323 ปีที่แล้ว +13

    God bless 🙌 you all.
    Very tough life not easy.
    Yours vlogs r so natural n real.
    Beautiful lovely n hardworking family.
    Lots of love to sagar.
    Waiting for your next interesting vlogs.
    ❤️ 💙 💜 💖 💗 💘 ❤️

  • @vandanahiray3561
    @vandanahiray3561 ปีที่แล้ว +2

    खरंच खूप संघर्ष करावा लागतो दादा तुम्हाला. कष्ट करतात तुम्ही

  • @ranikarande4779
    @ranikarande4779 ปีที่แล้ว

    🙏🙏

  • @varshaphopale
    @varshaphopale 7 หลายเดือนก่อน

    ❤❤

  • @shailajachavan3047
    @shailajachavan3047 ปีที่แล้ว +14

    दादा अजुन एक घोडा घा तिन घोडावर सामान फार होतय घोडांची काळजी घ्या

  • @rajanidhawan6489
    @rajanidhawan6489 11 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏🙏

  • @hemantkokare2229
    @hemantkokare2229 ปีที่แล้ว +23

    सागर गेला पण तूम्हाला करमेल का

  • @amolmaske8861
    @amolmaske8861 ปีที่แล้ว +5

    सलाम तुमच्या कार्यला दादा

  • @asifkhan.6200
    @asifkhan.6200 ปีที่แล้ว +9

    जीवन् जगावे कसे तुम् च्या पासुन् शिकावे❤❤❤❤❤❤❤

  • @raginioholjamlinematalabar1506
    @raginioholjamlinematalabar1506 ปีที่แล้ว +7

    Khoop kashti jeevan ahe dada tumache

  • @anantgawai440
    @anantgawai440 ปีที่แล้ว +3

    खूप छान विडिओ आहे

  • @kavitayadav2051
    @kavitayadav2051 9 หลายเดือนก่อน

    दादा आणि बाणाईताई किती खडतर जीवन आहे तुमचे
    या एवढ्या कष्टात पण बाणाई ताईंनी किती मोठं तत्वज्ञान सांगितले की सगळेच दिवस सारखे नसतात .किती सकारात्मकता आहे तुम्हा सर्वांकडे हे खूप कौतुकास्पद आहे . 👍👍

  • @nikhilpatil4680
    @nikhilpatil4680 ปีที่แล้ว +5

    तुमचे उत्पन्न किती आहे व कसे साधन आहे उत्पन्नाचे त्यावर पण एक सविस्तर व्हिडिओ बनवा

  • @RupaliSiddharthVlogs
    @RupaliSiddharthVlogs ปีที่แล้ว +4

    किती कष्ट आहे भाऊ

  • @swapnilkadam5325
    @swapnilkadam5325 ปีที่แล้ว +2

    Khup chhan

  • @sulbhakhandagale4948
    @sulbhakhandagale4948 ปีที่แล้ว +2

    👌👌👌👍

  • @user-py4cl7mr5b
    @user-py4cl7mr5b ปีที่แล้ว +2

    🙏👌

  • @sangitakokare2984
    @sangitakokare2984 ปีที่แล้ว +3

    👍🙏