काय करायचे आहे गाड़ी आणि बंगला ज्या मध्ये सुख शांति नसेल तर खर तर तुम्ही या सगळ्यात सुखी आहेत दादा कारण काहीच मोह नाही अगदी मनापासून जीवन जगता आहे तुम्ही उद्या काय होणार आहे हे माहित नाही हे कोणाला माहित नाही हेच तर खर जगण आहे आसच आनंदम राहत जा 🤗🤗 जय जय रघवीर समर्थ 🙏🌹💐
भरपूर कष्ट आणि त्यामागे मिळणारा आनंद व समाधान. खरच आजच्या पिढीला ह्या गोष्टी बघायला व समजून घेण्याची खूप गरज आहे खरा आनंद भरपूर पैसा कमवण्यात नसून साधे आणि शारीरिक मेहनत करून समाधानकारक जिवन जगण्यात आहे हे लक्षात आलं पाहिजे.
आपल्या घरच्या शेळी मेंढी वरती पोटच्या मुला सारख माया प्रेम करणारी, यासाठी मानसाच मन मोठ लागत,बानाई खुप मोठ्या मनाची आहे, तुम्हा चौघांना सागर देवाने सुखी ठेव आयुष्य भर!!!
छान. आता बानाई तर सुपर. अर्चना आणि सगळ्यात भारी एकदम आवाज. बोलणे, कष्ट, खास लक्ष्मण सारखा सीदू हाके यांचा भाऊ किसन यांचे व्हिडियो आले तर अजूनच आनंद होइल. शिक्षण हे सर्वांनी घ्यावा. हे सीदु भाऊ गेल्या कितीतरी व्हिडियो मधुन सांगत आहेत. सर्वांना आनंद होतो. पण ते आणि किसन दर वर्षी कशी ही जिवन क्रमणा वर्षाची पुर्ण करत आहेत. यातच धनगरी जिवन ह्या व्हिडिओ च नाव कळते. बदल होत राहील. सिदुबा चा हा चॅनल चालत राहिल. आनंद देइल. जगा. संघर्ष करा आणि संस्कृती जपत शिकत रहा
अहो ताई, पावसाचा आवाज आणि तुमची झालेली तारांबळ बघून मला पण थंडी भरून आली असे वाटले की मी सुद्धा तुमच्या बरोबर पावसात भिजतोय म्हणून मी माझ्या बायकोला चहा करायला सांगितला बघा...😢😢😢😢😢
खूप अवघड आयुष्य किती सहज जगता तुम्ही. बानायी वहिनी ने अगदी सागर सारखेच माया लावली कोकरा ना. बाळूमामा तुमचे सदैव रक्षण करो. खूपच हृदयस्पर्शी व्हिडिओ होता हा दादा.🙏🫶👌
दादा तुम्हीं सगळे जेवलात येवड्या पाऊसात हे बगुन माझ्या जीवाला समाधान मीळाले आम्हीं राहतो सगळे बादलेल्या घरात मजेत पन तुम्ही रानावत सुद्धां पंरपरा जपत आहात तुम्हाला खुप खुप शुभेच्छा
आपण जे खरे धनगरी जीवन धाखवता ते खूप आवडतं मला .अपलेमुळे धनगरी sanskruti जपत आहात.कितीही अडचण असली तरी त्यातून मार्ग कसा khadayacua है आपण शिकवता . मुक्या प्रणच्यची सेवा करणे हे कर्तयाव्या आहे .जय बाळूमामा
रेनकोट असावा म्हणजे अंगावरचे गरम अंथरूण ओल होणार नाही आणी ताई तुम्ही तुमचे गरम अंथरूण मधे करडु झाकले खुप प्रेम करता हो सगले मुक्या जीवावर सलाम सगल्यांणा पुणे महाराष्ट्र
संघर्ष हेच जीवन आहे तुमचे तॊ नसेल तार तुम्हाला जीवन जगावेच वाटणार नाही काय चार भिंती आहेत का गाडी आहे का काय सुख आहे पण आनंद किती जगताना वाट्याला आलेले आनंदाने स्वीकारणे हेच जीवन त्याचे हे छान उदाहरणं आहे
आयुष्य कसं जगावं हे तुम्हाला बघून कळतं.. अतिशय खडतर कष्टमय जीवन तुमचं तरी चेहऱ्यावर नेहमी समाधान आनंद सगळी देण्याची वृत्ती घेण्या मागण्याचा विषय नाही..डोळे भरून येतात माझे तुमची जीवन जगण्याची पद्धत पाहून
मोकळा (रान) वारा, ऊन, काळ्या मातीची सोबत (स्पर्श), संघर्षमय जीवन (fighting spirit) हेच खरे संतोष, समाधानी, औषधाविना जगणे. बाकी सर्व काम, क्रोध, लोभ, मोह , मद व मत्सर यांचा फाफटपसारा. विचार करण्यायोग्य.
बरोबर आहे वहिनी कलीयुगच .... तुम्ही किती हालात दिवस असूनही आनंदी राहता .. आमच्या कडे सगळे सोय असूनही आम्हाला कमीच पडते.. खरंच जीवन म्हणजे काय असतं तुमच्या कडून समजते . मी तुमचे सगळे व्हिडिओ बघते. बाळूमामा तुमच्या पाठीशी आहे.सदैव राहणार बाळूमामा च्या नावानं चांगभलं.जेजूरी माहेर...
दादा पावसानं 🌧️🌧️चांगलीच दैना🙆♀️🤦♀️ केली लय धावपळ झाली आहे. खूप त्रास सन करावा लागतो दादा तुम्हाला मेंढरांच हाल बारकी कोकरू गारठून गेली 🙏🙏सागर पावसाने🌧️🌧️ बावरला 😮😊वहिनी बटाटा कोरड्यास👌👍 मस्तच
सौ बाना आणि आर्चना नं १ कष्टाळू धनगर वाड्याची शान ् 🇮🇳🙏🚩 सावित्रीबाई फुले यांच्या लेकींचा दोघींना मानाचा मुजरा जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रूखमाई 🚩🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Dagge saheb tumcha sarkhe me pan 4 jan anle mala Mendhpal khup struggle pan khush dev nisrgachya sanidhyat khup ashchary premal dhadshi ahat God bless you
छत्रपतींच्या महाराष्ट्रातील धनगर बंधु भगिनी माता माऊलिंना लाख तोफांची सलामी.आपला धर्म आपली संस्कृती तुमच्या सारख्या समाजामुळे टिकून राहीली आहे. माता भगिनींचा डोक्यावरील पदर, पारंपारिक पद्धतीचा वेश परिधान करून आपली संस्कृती जतन करता . पांडुरंग तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पुर्ण करुन निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
तुम्ही जे जीवन जगत आहात ते बघायला जरी छान वाटत असलं तरी जगायला फार कठीण आहे, त्यातही तुम्ही आनंदात जगत आहात याचे कोतुकच आहे, पण तुमच्या मुलानेही असेच जीवन जगावे असे तुम्हाला वाटते का? त्या ला शिकवा. तुमच्या सारख्या सतत जागा बदलणार्या लोकांच्या मुलांना एका जागी राहून शिकता याव म्हणुन सरकारी योजना राबव ली जात आहे तीचा लाभ घ्या आणी मुलाची भटकंती थांबवा. धन्यवाद 🙏
अरे तुमच हे कसल जिवण म्हणायचे कशा ही परिस्थीत तुम्ही आनंदी राहता धन्य आहात सर्व कुंटूब छान व्ही डी ओ बघायला छान वाटत पण तुमची दया येते आम्ही त्या जागेवर टिकणारच नाही आजारी पडू
असं जीवन अनुभवणे हे कोणाच्या पण नशिबात नसतं..अतिशय थोड्या जागेत, कमी खर्चात, आणि कमी गरजेत कसा संसार होतो हे तुमच्यापेक्षा कोणीच नीट सांगू शकत नाही.. मागील जन्मी तुम्ही काहीतरी पुण्य केलं असावं त्या मुळे इतकं निरोगी आणि निसर्गाच्या, पशुपक्ष्यांच्या सानिध्यात राहून जीवन जगायला मिळत आहे..!!!🙏🏼🙏🏼🙏🏼
कीती आवघड आहे पाहतांना अक्षरशा डोळे पाणावले दादा परमेश्वर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो
आम्हला सगळं असून जगता येत नाही... कुरबुरी असतात आमच्या सलाम तुम्हाला
पैसा, बंगला गाडी म्हणजे सुखी जीवन नव्हे तर साधेपणात पण सुख लपलेल असत हाके साहेब सलाम तुमच्या कुटुंबाला
बानाई चे "आता मजा होणार आपली" हे वाक्य फार स्पर्शून गेल मनाला. सलाम तुमच्या इच्छाशक्ती ला
.किती कष्ट
अचानक पाऊस आला तर किती तारांबळ होते ना पण तरीही तुम्ही हसत खेळत सगळ्यांवर मात करता सलाम तुमच्या संघरश्याच्या जीवनाला
काय करायचे आहे गाड़ी आणि बंगला ज्या मध्ये सुख शांति नसेल तर खर तर तुम्ही या सगळ्यात सुखी आहेत दादा कारण काहीच मोह नाही अगदी मनापासून जीवन जगता आहे तुम्ही उद्या काय होणार आहे हे माहित नाही हे कोणाला माहित नाही हेच तर खर जगण आहे आसच आनंदम राहत जा 🤗🤗 जय जय रघवीर समर्थ 🙏🌹💐
धनगरांच जिवन खरंच खूप कष्टमय आहे. तरीही तुम्ही सर्व कुटुंब खूपच छान एकमेकाला संभाळून राहात आहात. बाळूमामा तुम्हाला सुखी ठेवओत🙏🙏🙏
अर्चना बानाई जिवाभावाने राहतात खूप छान वाटले
भरपूर कष्ट आणि त्यामागे मिळणारा आनंद व समाधान. खरच आजच्या पिढीला ह्या गोष्टी बघायला व समजून घेण्याची खूप गरज आहे खरा आनंद भरपूर पैसा कमवण्यात नसून साधे आणि शारीरिक मेहनत करून समाधानकारक जिवन जगण्यात आहे हे लक्षात आलं पाहिजे.
आपल्या घरच्या शेळी मेंढी वरती पोटच्या मुला सारख माया प्रेम करणारी, यासाठी मानसाच मन मोठ लागत,बानाई खुप मोठ्या मनाची आहे, तुम्हा चौघांना सागर देवाने सुखी ठेव आयुष्य भर!!!
संघर्षमय जीवन आहे तुमच दादा तरीपण तुम्ही सगळे किती आनंदात जीवन जगता तुमच्या कडून खुप काही शिकण्यासारखे आहे तुमचे व्हिडिओ खुप छान असतात दादा 🙏🙏
खुब च कठिन परिस्थितियों में सामना करके भी कितने अच्छे से रहते हो आप लोग बहुत बहुत धन्यवाद आप सभी हारे परिवार को सुखी रखे।
छान. आता बानाई तर सुपर. अर्चना आणि सगळ्यात भारी एकदम आवाज. बोलणे, कष्ट, खास लक्ष्मण सारखा सीदू हाके यांचा भाऊ किसन यांचे व्हिडियो आले तर अजूनच आनंद होइल. शिक्षण हे सर्वांनी घ्यावा. हे सीदु भाऊ गेल्या कितीतरी व्हिडियो मधुन सांगत आहेत. सर्वांना आनंद होतो. पण ते आणि किसन दर वर्षी कशी ही जिवन क्रमणा वर्षाची पुर्ण करत आहेत. यातच धनगरी जिवन ह्या व्हिडिओ च नाव कळते. बदल होत राहील. सिदुबा चा हा चॅनल चालत राहिल. आनंद देइल. जगा. संघर्ष करा आणि संस्कृती जपत शिकत रहा
दादा तुम्ही ऊन वारा पाऊस याला सामोरे जाऊन जिवन जगत असता फार कष्टमय जीवन जगत असता तरी तुम्ही सतत आनंदी असतात सलाम तुमच्या मेहनतीला
अहो ताई, पावसाचा आवाज आणि तुमची झालेली तारांबळ बघून मला पण थंडी भरून आली असे वाटले की मी सुद्धा तुमच्या बरोबर पावसात भिजतोय म्हणून मी माझ्या बायकोला चहा करायला सांगितला बघा...😢😢😢😢😢
आयुष्य इतक सुंदर आणी समाधानी आहे हे तुम्हाला पाहून समजत
तुमचा सागर खुप गोड आहे... ❤❤
चार भिंतीत जीवन घालवण्यापेक्षा थोडीशी भटकंती खुप काही अनुभव देऊन जाते... खुप छान exploration..
भौतिक सुखसुविधांनी संपन्न असलेला शहारतला माणुस सुध्दा तुमच्या ईतका समाधानी असलेला मी कधी पाहीला नाही
काय म्हणायचं तुम्हांला.... आहे त्या परिस्थितीत आनंदात राहता. 🙏🏻🙏🏻तुम्हाला. शहरात सगळ्या सुविधा असताना पण सतत कुरकुरणारी माणसं कमी नाहीत...
किती संघर्ष ताई तुमच्या जिवनात तरीही किती आनंदी खरच खूप शिकायला मिळते तुमच्याकडून मी तुमचे सगळे व्हिडिओ बघते
दादा तारांबळ उडाली पण घाबरू नका बाळूमामा तुमच्या पाठीशी आहे
खूप अवघड आयुष्य किती सहज जगता तुम्ही. बानायी वहिनी ने अगदी सागर सारखेच माया लावली कोकरा ना. बाळूमामा तुमचे सदैव रक्षण करो. खूपच हृदयस्पर्शी व्हिडिओ होता हा दादा.🙏🫶👌
बाळूमामा आहेत पाठीशी 🙏🙏
बनू ताई ख़ुप छा न अप्लया लेकरा प्रमने अपन कोकरची का ल जी घेता सलाम ताई great
दादा तुम्हीं सगळे जेवलात येवड्या पाऊसात
हे बगुन माझ्या जीवाला समाधान मीळाले
आम्हीं राहतो सगळे बादलेल्या घरात मजेत
पन तुम्ही रानावत सुद्धां पंरपरा जपत आहात
तुम्हाला खुप खुप शुभेच्छा
आपण जे खरे धनगरी जीवन धाखवता ते खूप आवडतं मला .अपलेमुळे धनगरी sanskruti जपत आहात.कितीही अडचण असली तरी त्यातून मार्ग कसा khadayacua है आपण शिकवता . मुक्या प्रणच्यची सेवा करणे हे कर्तयाव्या आहे .जय बाळूमामा
रेनकोट असावा म्हणजे अंगावरचे गरम अंथरूण ओल होणार नाही आणी ताई तुम्ही तुमचे गरम अंथरूण मधे करडु झाकले खुप प्रेम करता हो सगले मुक्या जीवावर सलाम सगल्यांणा पुणे महाराष्ट्र
संघर्ष हेच जीवन आहे तुमचे तॊ नसेल तार तुम्हाला जीवन जगावेच वाटणार नाही काय चार भिंती आहेत का गाडी आहे का काय सुख आहे पण आनंद किती जगताना वाट्याला आलेले आनंदाने स्वीकारणे हेच जीवन त्याचे हे छान उदाहरणं आहे
आयुष्य कसं जगावं हे तुम्हाला बघून कळतं.. अतिशय खडतर कष्टमय जीवन तुमचं तरी चेहऱ्यावर नेहमी समाधान आनंद सगळी देण्याची वृत्ती घेण्या मागण्याचा विषय नाही..डोळे भरून येतात माझे तुमची जीवन जगण्याची पद्धत पाहून
हा संघर्षच आपल्या जीवनातला आनंद आणि शक्ती आहे भाऊ. आपली मेंढरं म्हणजे आपली मुल. त्यांची काळजी आपणच घेणार
परिस्थिती कशी ही असेल परंतु त्या मध्ये आनंद कसा शोधायचा हे तुमच्या कडून शिकण्यासारखे आहे 🙏🏻
हाके दादा, तुमचे दैनंदिन जीवन खुप कष्ट पूर्ण आहे. तरी तुम्ही खुप आनंदी असता. प्रतिकूल परिस्थितीत कसे आनंदी राहावे हे तुमच्याकडून शिकावे.
बाणाई तु तर प्राणी वर किती प्रेम करते तर तसेच घरी सगळ्यची काळजि घेते तुम्ही ची सगळ्यची देवाजवळ प्रार्थना करते यांना सुखी ठेव
मोकळा (रान) वारा, ऊन, काळ्या मातीची सोबत (स्पर्श), संघर्षमय जीवन (fighting spirit) हेच खरे संतोष, समाधानी, औषधाविना जगणे. बाकी सर्व काम, क्रोध, लोभ, मोह , मद व मत्सर यांचा फाफटपसारा. विचार करण्यायोग्य.
बरोबर आहे वहिनी कलीयुगच ....
तुम्ही किती हालात दिवस असूनही आनंदी राहता ..
आमच्या कडे सगळे सोय असूनही आम्हाला कमीच पडते..
खरंच जीवन म्हणजे काय असतं तुमच्या कडून समजते . मी तुमचे सगळे व्हिडिओ बघते.
बाळूमामा तुमच्या पाठीशी आहे.सदैव राहणार बाळूमामा च्या नावानं चांगभलं.जेजूरी माहेर...
दादा पावसानं 🌧️🌧️चांगलीच दैना🙆♀️🤦♀️ केली लय धावपळ झाली आहे. खूप त्रास सन करावा लागतो दादा तुम्हाला मेंढरांच हाल बारकी कोकरू गारठून गेली 🙏🙏सागर पावसाने🌧️🌧️ बावरला 😮😊वहिनी बटाटा कोरड्यास👌👍 मस्तच
तुमच्या सगळ्या व्हिडिओ मध्ये मला माझ्या लहानपणीच्या आठवणी दिसून येतात ताई... स्वयंपाक तर एकच नंबर असतो तुमचा...ताई....!!!
सौ बाना आणि आर्चना नं १ कष्टाळू धनगर वाड्याची शान ् 🇮🇳🙏🚩 सावित्रीबाई फुले यांच्या लेकींचा दोघींना मानाचा मुजरा जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रूखमाई 🚩🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
माणसापेक्षा जनावरांना जास्त माया असते👌👌👌
धन्य बाणाई माऊली सगळ्यांना किती जीव लावती बारक्या करडाला कपडायचा कुशीत ठेवलं सागरला कुशीत घेतलं मायेचा सागर बाणाई 👌👌👌 🙏🙏🙏🙏
दादा कुठे ये वाडा तुमचा खूप पाऊस झाला... आपलं मेंढ्यावाल्यांच जीवन खुप खुप अवघड ये... जय मल्हार...
प्रेरणा तुमच्याकडून मिळते
खूपच मस्त दादा आणि ताई तुमच्या कडे पाहून कस आनंदी राहायचं ते शिकलो आम्ही 😘 शब्द नाही तुमच्या स्तुती साठी दादा 🙏🙏🙏🙏🙏
🙏
सौ बांधावी आणि अर्चना ला आणि आपल्या कुटुंबियांना खुप खुप शुभेच्छा ् अनेक गोड आशीर्वाद ् 🇮🇳🙏🚩
खुपच छान जेवण बनवता ् 🇮🇳🙏🚩 धन्यवाद ्नमस्कार 🙏🚩
धनगरी जीवन...नमस्कार सगळ्याना...किती कष्ट, परंतु आनंदी जीवन...
You lead by example...how to be happy whatsoever....all Balaji's blessings to all of you
खुपच संघर्ष करता दादा हे सर्व पाहून खूप वाईट वाटत
सागर सारखाच माझा मुलगा आहें देवांश.. सागरला पाहिले कीं मला माझा मुलगा देवांश आहें आहें असें वाटते.. सागर ला खूप सारं प्रेम अशीर्वाद गोड गोड पापा 😍
किती कष्टमय जीवन आहे तुमचं मानाचा मुजरा च तुम्हाला आमचा 🙏🙏🙏
सिद्धू दादा व्हिडिओ तर एक नंबरच आहे. महाराष्ट्राची संस्कृती ...best of luck
आलेल्या परिस्थितीला तोंड देता सलाम तुम्हाला ❤❤🎉🎉
माझ्या देशाची विविधता, हेच खूप खूप छान सौंदर्य ❤❤ आम्ही कोणत्या समस्या घेऊन भांडत असतो.....!!!!
Dagge saheb tumcha sarkhe me pan 4 jan anle mala Mendhpal khup struggle pan khush dev nisrgachya sanidhyat khup ashchary premal dhadshi ahat God bless you
खूपच कष्टमय जीवन आहे आपल्या समाजाचं पडळकर साहेब बघा करा काहीतरी
भाऊ आणि वहिनी खरच खूप कष्ट करता तुम्ही सलाम आहे तुम्हाला
तुमच कुटूंब खुपच छान आहे मेन तुमचे आई वडील खुप भारी आहे असेच एकत्र रहा तुमच्या आईवडिलांना सलाम ❤❤❤❤❤😂😂
❤दादा आज तुमची सगळ्यांची खूप धांदल उडालेखरच खूप वाईट वाटलं
दादा तुमच जीवन खुप क कष्ट चे आहे
छत्रपतींच्या महाराष्ट्रातील धनगर बंधु भगिनी माता माऊलिंना लाख तोफांची सलामी.आपला धर्म आपली संस्कृती तुमच्या सारख्या समाजामुळे टिकून राहीली आहे. माता भगिनींचा डोक्यावरील पदर, पारंपारिक पद्धतीचा वेश परिधान करून आपली संस्कृती जतन करता . पांडुरंग तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पुर्ण करुन निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
कीती कष्टमय जीवन आहे दादा तुमचे तरी आनंदी दिसता
Sagar bal ❤️❤️❤️. Sidhu da aani saglya family members na Salute!aani muki mendhare.sarwanche koutuk.
Daada pausamhe tumchhe jivan far aavghad aahe tarhi tumhi khup aandane rahta tasecha tumche tumchha pranimatanvar far prem karta tyanchi kalji gheta mast laybhari vidio aahe 👍👍👍👍👍👍👍👍🙏
किती कष्ट असतात तुमचे
खरोखर ताई किती संस्कुर्ती जपते डोक्यावरचा पदर कधीच पडू देत नाही मला अभिमान आहे ताई तुझा भाऊ
पावसापाण्याच शेळ्या मेंढ्या कोंबडी यांच्या सह तुम्ही सर्वजण सागर सह सांभाळून रहा
Very Nice Information video clips
कष्ट आहेत पण मस्त जीवन निसर्गाच्या सान्निध्यात.... तुम्ही नशीबवान आहात... पैसा कमी पण स्वास्थ भरपूर...
तुमच्या कष्टाला सीमा नाही जय बाळूमामा
सलाम तुमच्या आनंद मानण्याच्या वृत्तीला...!!
कोकरा वर ही मुला सारखीच माया... बानाई खरंच ग्रेट....
बाणायी आणी सा गर चे कीती प्रेम आहे,आजकाल असे चित्र दिसत नाही
हलकीचा जीवन सलाम तुमच्या कर्तुत्वाला...🙌✨
खरंच जगातील सर्वात समाधान माणसं
👍कष्ट हेच जीवन -जय शिव मल्हार 🙏🏻🙏🏻
तुम्ही जे जीवन जगत आहात ते बघायला जरी छान वाटत असलं तरी जगायला फार कठीण आहे, त्यातही तुम्ही आनंदात जगत आहात याचे कोतुकच आहे, पण तुमच्या मुलानेही असेच जीवन जगावे असे तुम्हाला वाटते का?
त्या ला शिकवा. तुमच्या सारख्या
सतत जागा बदलणार्या लोकांच्या मुलांना एका जागी राहून शिकता याव म्हणुन सरकारी योजना राबव ली जात आहे तीचा लाभ घ्या आणी मुलाची भटकंती थांबवा. धन्यवाद 🙏
Kharach Dada tumchya sarva kutumbala Ani Sagar balala mana pasun salam
khup sangarsh maye jeevan ahe .......aaple....
सलाम तुमच्या सर्व परिवाराला.
Banai ani Dada tumhala Thanks❤❤khoop Chhan aahat tumhi.
Great tumhi sagle
Tumche khoop khoop changlech whave hi Deva charni prarthana
एवढ्या कठीण परिस्थितीत तुम्ही आनंदी राहता म्हणजे खुपच छान मस्त
अरे तुमच हे कसल जिवण म्हणायचे कशा ही परिस्थीत तुम्ही आनंदी राहता धन्य आहात सर्व कुंटूब छान व्ही डी ओ बघायला छान वाटत पण तुमची दया येते आम्ही त्या जागेवर टिकणारच नाही आजारी पडू
सलाम तुमच्या कष्टाला
किती कष्टमय जीवन आहे, म्हणून च भाकरी चविष्ट लागते पण.
आम्ही घरात असलो तरी पावसाला भितो गा भाऊ पण तुमच्या हिमतीला दाद द्यावी लागेल सलाम तुम्हाला 🙏💐
❤❤❤
असं जीवन अनुभवणे हे कोणाच्या पण नशिबात नसतं..अतिशय थोड्या जागेत, कमी खर्चात, आणि कमी गरजेत कसा संसार होतो हे तुमच्यापेक्षा कोणीच नीट सांगू शकत नाही.. मागील जन्मी तुम्ही काहीतरी पुण्य केलं असावं त्या मुळे इतकं निरोगी आणि निसर्गाच्या, पशुपक्ष्यांच्या सानिध्यात राहून जीवन जगायला मिळत आहे..!!!🙏🏼🙏🏼🙏🏼
Salam salaam salaaaam
Tumchi mehnat
Great people
खुप कष्ट करता पण फळ चांगलं मिळेल ❤
दादा तुम्ही टेंट घ्या म्हणजे पाऊस आले वर एवढी परेशानी होणार नाही, सगळे सुरक्षित रहाल
आई आई आई हा शब्द खूप आवडल
Banai ani archnala salam jevan 🌹1no 👌
किती अवघड जिवन आहे तूमचं पण अशाही परिस्थितीत बाणाई हसतमुखाने सामना करते आहे🙏
Jabardast video Dada,timing apratim
Mast Blog
Take care
खरच सलाम तुमच्या जगण्याला,
किसन भाऊजी....लय पटत बर का तुमचं पाल बांधायचं काम...
किसन भाऊजी...आवडलात बर का तुम्ही....सॉरी अर्चना...घे समजून...हाहाहाहा
दादा एक नंबर vlog...video झालाय.....मन आनंदी झाले व्हिडिओ बघून....
दादा खरंच खूप खडतर जीवन तुमचं
खुप छान तुमचे video असतात ❤
Lay bhari.... Zindagi ho to aisee..
Mast javan.. Sukhi sansaar... No tension... Fakta aapla pariwar aani aapli madhra🎉