सागर गावावरून सगळ्यांना भेटून आला, गडी लईच खूश दिसतोय ❤️😍 | dhangari jivan | sidu hake

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 เม.ย. 2023
  • सागर गावावरून सगळ्यांना भेटून आला, लईच खूश दिसतोय ❤️😍 dhangari jivan | sidu hake
    #dhangarijivan #siduhake
    #konkanvlog #shepherd #धनगर

ความคิดเห็น • 173

  • @harshapatil3154
    @harshapatil3154 9 หลายเดือนก่อน +12

    काकू किती मुका घेते, मन भरूं आल, आशी काकू पहीजे, काकुच्या डोल्यात पानी, आणि सागर पाया पाडला याला बोल्टत्त संस्कार 😢 आई पेशा काकू जीवापाद प्रेम करते,😢 मन भरूं आले,

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 ปีที่แล้ว +44

    सागरला बघून आम्हालाही खूप बर वाटल त्याची लुडबूड खूप छान असते. मोठ्या आईला खूप प्रेम करतो मस्त नमस्कार करतो सागरला🤗 वळण खूप छान आहे. ❤👌👍दादा Video खूपच छान वाटला
    आम्ही पण गावी गेलो यात्रेला त्यामुळे तुमचे Video बघता आले नाही. पण आता जेवढे video राहिले ते पूर्ण बघणार 👍

  • @shobhawaghmare6581
    @shobhawaghmare6581 ปีที่แล้ว +8

    खुप वाईट वाटते तुमचे एवढे कष्ट बगुण.पावसाळ्यात खुप हाल होतात . सागरचे पण बाणाई तुला नेहमी हसताना बगते मी .खुप छान आहेस तु.खुप कष्ट करते

  • @bhartibaste2487
    @bhartibaste2487 ปีที่แล้ว +23

    दादा खर बोलु का. तुमचे जीवन खुप मस्त आहे खुप सुखी आहात दादा तुम्ही. 👌🙏🙏

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 ปีที่แล้ว +48

    " आई तुझ्या चरणी स्वर्ग माझा " संस्कार खूप मोलाचे

  • @santoshsarode9946
    @santoshsarode9946 ปีที่แล้ว +25

    आई आणि मुलाचं प्रेम असंच असतं खूप छान

  • @geetagothal1247
    @geetagothal1247 ปีที่แล้ว +15

    जय मल्हार सागर बाणाई आनंदात आहेत असाच आनंद वाढत राहो

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 ปีที่แล้ว +20

    दादा आजचा व्हिडिओ खूप छान सागर ला बघून आनंद झाला बानाई च खूप जीव आहे सागर वर

  • @priyankajadhav4712
    @priyankajadhav4712 ปีที่แล้ว +56

    आजचा vlog खूप भारी होता.
    सागर ला बघून छान वाटले.
    बाणाई वहिनी आणि सागर चा खूप जीव आहे, एकमेकांवर.

  • @SachinRathod-qo4nt
    @SachinRathod-qo4nt ปีที่แล้ว +68

    सागर खोप मोठा माणूस होणार बाणाई चा आशिर्वाद पाठीशी आहे

  • @meeramhaske6900
    @meeramhaske6900 ปีที่แล้ว +9

    दादा सगळे असल्यावर खुप भारी वाटतंय सागर खुप छान आहे त्यांच हासन खुप गोंड आहे

  • @misalshrikant2172
    @misalshrikant2172 ปีที่แล้ว +24

    आई सारखी माया या जगात कोणाचीच नसती ❤❤❤❤

  • @aminakazi4770
    @aminakazi4770 ปีที่แล้ว +11

    सागरवर खूप चांगले संस्कार केले तुम्ही. 👌👌

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 ปีที่แล้ว +8

    सागर गोड ,हुशार आहे. बाणाईचे सागरवर फार प्रेम आहे.

  • @Ashwini67375
    @Ashwini67375 ปีที่แล้ว +8

    तुमचे संस्कार सागर वरती खूप आहे मस्त

  • @vaishalijande9353
    @vaishalijande9353 ปีที่แล้ว +6

    भांडी आणि मुलांचे प्रेम खूप छान आहे

  • @sangeetagurav1170
    @sangeetagurav1170 ปีที่แล้ว +8

    सागरबाळाला बघून छान वाटले.. केवढा खूष आहे तो..आणि बानाईवर सागरबाळाचा खूप जीव आहे.. तीही त्याची यशोदामाता आहे..खूपच जबरदस्त बाँडींग आहे त्यांच्यात.

  • @user-ve6xd6eb8p
    @user-ve6xd6eb8p 9 หลายเดือนก่อน +3

    सागरला पाहुनखुप आनंद झाला खरंच

  • @rupalikatkar
    @rupalikatkar ปีที่แล้ว +17

    सर्वांना एकत्र पाहून खुप आनंद झाला,वाड्याचा 🤴 राजा आला सर्व एकत्र कुटुंब किती छान वाटत,असेच एकत्र रहा आनंदी राहा ❤

  • @dilipgaikwad813
    @dilipgaikwad813 ปีที่แล้ว +2

    आनंद म्हणजे प्रेम, माया ,ममता ,जिव्हाळा आणि ते एवढ्या कष्टातून काम करून .पैसा असूनही असा आनंद शोधणे या जगात कठीण .आजचा विडिओ म्हणजे प्रेमाची ,जीवन जगन्याचि एक पर्वनिच्.

  • @urmiladhopate2436
    @urmiladhopate2436 7 หลายเดือนก่อน +3

    सागरबाळ फार गोड, निष्पाप आहे 😊

    • @urmiladhopate2436
      @urmiladhopate2436 7 หลายเดือนก่อน

      सागरनं बाणाई च्या पायावर डोकं ठेवलं ते बघून मन भरून आलं।

  • @suhasjagtap09
    @suhasjagtap09 ปีที่แล้ว +3

    ओढ ही असनारच कारण रक्तातच आहे रानावनात मोकळ्या हवेत बागडने त्याचे व तुमचेही मन बंदिस्त वातावरणात कधीही लागणार नाहीच

  • @vimalrecipe2623
    @vimalrecipe2623 ปีที่แล้ว +10

    सागर खुप छान आहे आमच्या गाव डोक्यात घातल ते टोपर रेबींन लाऊन झालर लावली दादा बाना बाई एकटीला करमेन दादा नमस्कार 🙏🙏🌹🌹🍫🍫🍫🍫🍫🍫🍫

  • @bhartibaste2487
    @bhartibaste2487 ปีที่แล้ว +3

    किती गोड गोड आहे सागर बाळ. खुप छान आहे. 😘👌

  • @user-xt5ho8gl8j
    @user-xt5ho8gl8j ปีที่แล้ว +15

    सागरला परत बघुन लय मस्त वाटल दादा

  • @ashoksalunkhe450
    @ashoksalunkhe450 ปีที่แล้ว +3

    सागर खूपच छान चांगले संस्कार एकटा खेळतो

  • @VidaansWorld
    @VidaansWorld ปีที่แล้ว +7

    टकूचे शब्द खूप वर्षांनी ऐकला

  • @sureshpawar2861
    @sureshpawar2861 ปีที่แล้ว +4

    Sagar aani banai naslyavar tumhala karmat nasel khup chhan vatl video Jay malhar

  • @maliniwani207
    @maliniwani207 ปีที่แล้ว +1

    छान व्हिडिओ आहे सागर खुप खुश दिसतो,बानाईचा आशिर्वाद आहे सागरला चांगले संस्कार केले सागरवर, खुप छान

  • @shwetaghag6912
    @shwetaghag6912 ปีที่แล้ว +3

    तुमचा हेवा वाटतो एकदम भारी आहात सर्व

  • @jayashreekaware3359
    @jayashreekaware3359 ปีที่แล้ว +6

    ❤😊सागर कसा आईसोबत लाड करत होता

  • @Chhaganrupnawar-oi4cw
    @Chhaganrupnawar-oi4cw 9 หลายเดือนก่อน +3

    सागरच टकूच खुप छान आहे सागर मला खुप आवडतो

  • @varshanivalkar3178
    @varshanivalkar3178 ปีที่แล้ว +3

    Banai Aaj khup khush aahe Sagar aala म्हणून

  • @satwashilasadaphule7094
    @satwashilasadaphule7094 ปีที่แล้ว +1

    खूप छान व्हिडिओ सागर व आई एकमेकावर खुप जीव आहे असेच शेवट पर्यंत राहो

  • @pratikshagundaye9678
    @pratikshagundaye9678 ปีที่แล้ว +6

    दादा तुम्हाला मालरानावर येवुन विडयो करायचं कस सुचलं किती छान परिवार आहे तुमचा

  • @varshahedau7613
    @varshahedau7613 ปีที่แล้ว +8

    Kiti chaan sanskar aahe sagarla,heech khari daulat aahe mansachi,aaplya aai pramane mothya aai var kitti prem karto,khoop cute baad aahe sagar

  • @bhagyashridagade2892
    @bhagyashridagade2892 ปีที่แล้ว +8

    सागर आला तर आज खूप छान वाटत

  • @nilamkhatpe2048
    @nilamkhatpe2048 ปีที่แล้ว +4

    Mast खुप छान वळण आहे सागरला

  • @shamashinde4971
    @shamashinde4971 ปีที่แล้ว +4

    Aaplya gavakadchi bhasha zakas.

  • @shankarapatange1803
    @shankarapatange1803 ปีที่แล้ว +6

    आपल माणूस लांब गेललं जवळ आल्यावर किती आंनद होतो ते नाय सांगता येत

  • @mukundphanasalkar3887
    @mukundphanasalkar3887 ปีที่แล้ว +7

    सागर हे एक भारीच गोड पिल्लू आहे! अन् ह्याचं श्रेय त्याच्या भोवती असलेल्या तुम्हा मोठ्या माणसांना आहे. इतका लहान मुलगा, पण सतत हसत-खेळत असतो गडी! आणि आईचं अन् त्याचं प्रेम बघूनही खूप बरं वाटतं...

  • @shivanipawar9266
    @shivanipawar9266 ปีที่แล้ว +4

    Sagar khup j cute aani sanskari aahe.... God bless you beta 💞💞

  • @kishoribodke6456
    @kishoribodke6456 ปีที่แล้ว +3

    Sglyanna aktra bghnyachi svay zali tya mule sagr,archana nvti tr sun-sun vatat hota vlog aaj khup chan vatt👌👍

  • @shrutimulay9028
    @shrutimulay9028 ปีที่แล้ว +4

    Sagarcha gulabi rangacha zalarcha topda khupach chan ahe kanala ajibat wara Lagat nahi.👌👌

  • @Chhaganrupnawar-oi4cw
    @Chhaganrupnawar-oi4cw 9 หลายเดือนก่อน +2

    सागरच्या पायात मोठे तोडे आणा खुप छान दिसतील

  • @amolberad8436
    @amolberad8436 ปีที่แล้ว +5

    भारीच आहे व्हिडिओ... दादा...🤩👌👌👌

  • @shreyasgavand5147
    @shreyasgavand5147 ปีที่แล้ว +3

    So cute aahe Sagar Kiti god nate aahe Sagar aani banai taai ch❤

  • @sarthaknagare9972
    @sarthaknagare9972 ปีที่แล้ว +3

    दादा सागर शिवाय व्हिडिओ अपुर्ण च वाटत होता
    आता मस्तपकि वाटत आहे 😊

  • @shivajihake2764
    @shivajihake2764 ปีที่แล้ว

    Very nice 👌👌👍👍🙏🏾🙏🏾💞..... All of you hake family's. ...... Jai kalnar.

  • @vanitakadlak6801
    @vanitakadlak6801 ปีที่แล้ว +6

    Sagar welcome back ,💐💐

  • @jyotigaikwad1031
    @jyotigaikwad1031 ปีที่แล้ว +6

    Kiti Chan Sanskar ahe sagla

  • @hari55pawar82
    @hari55pawar82 ปีที่แล้ว +6

    Aai ga kiti God pilu ahe❤❤❤❤❤

  • @sudhaborgave9164
    @sudhaborgave9164 ปีที่แล้ว +4

    sagarla bagun khoooooop bhari vatle .tyachi sanskar khoop bhari ahe

  • @swaitbhogal1027
    @swaitbhogal1027 ปีที่แล้ว +6

    दादा सागर बाळ खुप छान आहे 👌👌👌👌👌👌👌👌🍫🍫🍫🍫🍫

  • @rajeshmanpure7531
    @rajeshmanpure7531 ปีที่แล้ว +7

    God bless you sagar

  • @snehakadam703
    @snehakadam703 ปีที่แล้ว +9

    सागर किती गोड आहे बानाइला डॉक्टर कडे घेऊन जा

  • @rdxrishabh7051
    @rdxrishabh7051 8 หลายเดือนก่อน +1

    kiti guni Bal aahe Sagar ❤😘

  • @ratna685
    @ratna685 ปีที่แล้ว +21

    सागरच टकोच झालर लावलेलं भारीच हाई 😂

    • @bharaticharekar6068
      @bharaticharekar6068 ปีที่แล้ว

      किती गोड आहे लेकरु केवढा खुश झाला

  • @virajhake4636
    @virajhake4636 ปีที่แล้ว +2

    लय भारी व्हिडिओ 👌👌👍👍

  • @user-to3mo9vn3p
    @user-to3mo9vn3p ปีที่แล้ว +2

    सागर आला खुप आनंद झाला

  • @Ashwini67375
    @Ashwini67375 ปีที่แล้ว +3

    मला तर आई वडील नाही आहे पण तुमच्या कडे बगुण असं वाटतं आई वडील आहेत

  • @vijayaphapale3963
    @vijayaphapale3963 ปีที่แล้ว +8

    सागर खूप गोड 👌

  • @ganeshpohokr2440
    @ganeshpohokr2440 ปีที่แล้ว +1

    Sagar la aamacha, manapasun khup aashirvad

  • @atharva.misa-l
    @atharva.misa-l ปีที่แล้ว +2

    Dada aajcha video khup chhan hota, sagarla pahun chhan vatle

  • @rajeshpandit4399
    @rajeshpandit4399 ปีที่แล้ว +1

    Khupch Chan👍👍🙏🙏

  • @manishayelve3504
    @manishayelve3504 11 หลายเดือนก่อน +2

    सागरला खूप छान संस्कार लावले दादा तुम्ही, सागर आणि बनाई ताईचा एकमेकांवर खूप जीव आहे, सागरला खूप शिकवून मोठा माणूस बनवा दादा,

  • @pranalibandre5953
    @pranalibandre5953 ปีที่แล้ว +10

    Nice👌👌👌

  • @nilamkhatpe2048
    @nilamkhatpe2048 ปีที่แล้ว +4

    संस्कार खुप छान

  • @sangeetavale4606
    @sangeetavale4606 ปีที่แล้ว +5

    खुप छान 👌👌👌👌

  • @shilabhosale7878
    @shilabhosale7878 ปีที่แล้ว +1

    सागर आला खूप आनंद झाला

  • @user-gr5mh7ky6r
    @user-gr5mh7ky6r 11 หลายเดือนก่อน +2

    सागर 👌👌

  • @chhayahande7397
    @chhayahande7397 ปีที่แล้ว +7

    सागरच्या गळ्यात सरी
    हातात कडे छान दिसतात

  • @shamaldhekale5282
    @shamaldhekale5282 ปีที่แล้ว +1

    खुपच छान विडिओ

  • @vandanahiray3561
    @vandanahiray3561 ปีที่แล้ว

    खुपच छान व्हिडिओ दादा

  • @minalbhole9156
    @minalbhole9156 ปีที่แล้ว +1

    Sagar chan gadi aahe. Khup chan valan lavale aahe 👌👌💐🌹😘

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 ปีที่แล้ว +1

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूप छान व्हिडिओ

  • @swapnalivankalas4288
    @swapnalivankalas4288 ปีที่แล้ว +5

    सागर ला बघून छान वाटलं

  • @vinitaparanjape3867
    @vinitaparanjape3867 ปีที่แล้ว +2

    Wah sagar la changle sanskar ahet

  • @pranalinadavadekar4499
    @pranalinadavadekar4499 ปีที่แล้ว +1

    Video roj taka khup mast astat mala khup avdatat

  • @shobhagaikwad2529
    @shobhagaikwad2529 ปีที่แล้ว

    सागर बाळ खूप गोड आहे👌👌👌👌👌

  • @sushmavartak169
    @sushmavartak169 ปีที่แล้ว +1

    सागर खुप हुषार आहे दिसायला पण छान छान आऊ

  • @SangitaVarpe-kx1cl
    @SangitaVarpe-kx1cl 11 หลายเดือนก่อน

    खुप छान वाटलाआहे व्हिडिओ

  • @sheelapatil1989
    @sheelapatil1989 ปีที่แล้ว +3

    Khuph chan

  • @sahanurpatel1567
    @sahanurpatel1567 ปีที่แล้ว +4

    Sagar khup mast

  • @navnathrajwade3574
    @navnathrajwade3574 10 หลายเดือนก่อน +1

    खूप छान व्हिडिओ असतात दादा तुमचे आवर्जून पहावेसे वाटतात

  • @MeMarathi9999
    @MeMarathi9999 ปีที่แล้ว

    सुंदर व्लॅाग😊

  • @poojabhange9209
    @poojabhange9209 ปีที่แล้ว +4

    👌🤩

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 ปีที่แล้ว

    खूप छान वाटलं

  • @shivgangajadhav9016
    @shivgangajadhav9016 ปีที่แล้ว +2

    नमस्कार दादा
    सागर ला बघून भारी वाटलं 😊🙏🏻

  • @NileshPatil-mv1ii
    @NileshPatil-mv1ii ปีที่แล้ว +3

    मित्रा सागर लय भारी गडी होईल

  • @beautyqueen2833
    @beautyqueen2833 ปีที่แล้ว +4

    सागर खुप गोड मुलगा आहे ,दादा आस उघड्यावर झोपताना तुम्हाला जगली प्राणी साप ह्यांची भिती वाटत नाही का आणी तुम्ही मोबाइल चार्ज कुठे करता

  • @samirrane7843
    @samirrane7843 ปีที่แล้ว +11

    God bless u sagar..

  • @meenapathan1
    @meenapathan1 ปีที่แล้ว +5

    Wow 👌 👏

  • @Infotech.2556
    @Infotech.2556 10 หลายเดือนก่อน

    ❤.........❤........❤. मस्त

  • @arunamaske922
    @arunamaske922 ปีที่แล้ว +2

    Sagar 👌👌

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 ปีที่แล้ว +2

    सागर फार गुणी मुलगा आहे

  • @ranjanayadav8062
    @ranjanayadav8062 ปีที่แล้ว +2

    👌👌

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 ปีที่แล้ว +1

    🌹🌹 जय मल्हार 🌹💐💐

  • @RuchitaPatil-wi9pl
    @RuchitaPatil-wi9pl ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर

  • @sakshikhedekar3454
    @sakshikhedekar3454 ปีที่แล้ว

    Khuup chan sanskar aahet kaka❤