कोकरू लांबवणे म्हणजे काय ? | वीडियो चालू असतानाच मेंढीणे दिला गोंडस कोकर्याला जन्म | dhangari jivan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 25 ส.ค. 2022
- कोकरू लांबवणे म्हणजे काय ? | वीडियो चालू असतानाच मेंढीणे दिला गोंडस कोकर्याला जन्म | dhangari jivan
#dhangarijivan
#siduhake
#कोकरूलांबवणे
#dhangar #mendhipalan #dhangar #balumama #dhangarwada #धनगर #shepherd #siduhakevlog #mendhipalan
शिक्षण कमी आहे तरी दादा किती छान समजावून सांगता सर्वाना प्रेमाने सांभाळता दादा मनुष्य असो अथवा प्राणी सगळ्यानाच किती माया देता खूप काही शिकायला मिळते तुमच्याकडून 👌👌👌👌🙏 🙏 🙏 🙏 🙏 दादा
खर आनंदी जिवन अशिक्षित लोक असली तरी त्यांना कमी लेखू नये...हीच खरी सुक्षिशीत आहेत.साधी बोलीभाषा असली तरी त्यामध्ये मायेचा आलोवा असतो.माहित नसनारी माहिती दिली जाते.तीही अनुभवातून त्यात कोणता ही स्वार्थ नाही.आज आठ लाखांच्या पुढे व्हिडिओ पाहीला गेला आहे...सलाम बंधू
लय भारी दादा मेंढपाळ समाज खरोखर फार नॉलेजेबल आहे. आणि खऱ्या अर्थाने भटका समाज म्हणजे धनगर समाज आहे यांना एसटीच्या सुविधा मिळायला पाहिजेत.
खुप छान ,,,,,मुलगी शाळेंत शिकवताय,,,,तो भेटीचा क्षण खुप छान वाटला,,,,, जीवन खडतर तर आहेच, पण चेहर्यावरील हास्य म्हणजे परम सुखी ,,,,🙏🙏🙏🙏🙏
ज्ञानात भर पडली.सर्व काही नवीनच.
अति सुंदर माहिती दिली नवीन पिढीला थोडी का होईना माहिती मिळेल
असेच नवनवीन व्हिडीओ बनवत जा जेणेकरून नवीन पिढीला ज्ञान मिळेल
धन्यवाद
फारच छान उपक्रम हाती घेतला आहे धनगर समाज धनाच आगर आहे हे मला माहीत आहे आपण सर्व हे सर्व अनूभवले आहे की आपण सर्व माहिती टाकतो.फारच छान उपक्रम हाती घेतला आहे
मस्तच दादा, धनगरी जिवन म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात अजब अनुभवांचा मेळा आहे.
धनगर समाज हा खरच सर्व सुख सोईपासुन वंचित आहे
आम्ही सगळे श्री छत्रपति शिवाजी महाराज यांची माणसं आहोत
खुप छान समजावून सांगितले दादा 🎉🎉🎉
हाके साहेब, तुमचा मस्त पैकी खुप छान. तुमचे vlog खुप छान असतात. असेच छान video पाठवावीत जा.
ओकै भाऊ तुमचा हिडियो खुपचं सुंदर आहेत राव याला मायामनतात भाऊ तो मुक जनावर असो कीवा मानस असो माया खुप मोठी असते भाऊ
खूपच छान माहिती आणि व्हिडिओ,,
खूप छान विडीओ आहे दादा आणि माहिती खूप समजावून सांगता🙏
दादा तुमच्या कडून खूप काही शिकायला मिळाले खूप भारी वाटलं दादा नमस्कार 😊👍👌👌😘🙏🙏🙏
मित्रा मी तुझा खुप पॅन आहे तुझे सर्व व्हिडीओ मी पाहतो शिवाय मी लाईक करतो
फार छान माहिती दिली त धन्यवाद. दादा
Kitti sundar video!
Khup chhan v navin mahiti milali
खुप छान माहिती दिली दादा
Bhari videos tumchi mhenat
Ekach no. bhu
Nehamich chhan... Navin dnyan mahiti milte tumchya video madhun.. Wahh dada.. Namaskar tumhala
किती छान samajauen सागता छान अनुभव आला
Khup Chan...dada
Khup Chaan
Khup chhan dada
Khup chan mahiti, very hard work
Khup chan bhau🥰
खुप छान.
🙏🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏🙏
आई फार्म हाऊस म्हात्रोळी.ता.अलिबाग जि.रायगड
khup chan 👌
अमचासाती है सगळे नवीनच आहे,, ग्रेट
दादा कसल भारी छोटुस कोकरू आहे. 😊👌👍दादा खूप दिवसांनी मेंढरं बघायला मिळाली 🙏🙏
खुप छान ❤️🙏🏻
जय मल्हार
Khup chan
Khadtar kashtache jivan aahe tumche faarach... 🙏
Mast video 👌👌👌
Chan video
मस्त दादा___________जय भिम. जय मल्हार_______
🙏
Khup chan haye kokru
लाव्हार झालंय ते चांगलं झालं की गा
मेंढ्यांची वाढ होते ते बरं झालं
शेतकरी कोल्हापूर
Khup chaan hota video Dada 👌👌👌👌 pan maradi varcha video pahaycha hota mala khupch aavadtat tumche video 👌👌👌👌👌👌
तुम्ही माहिती छान देतात
दादा तूमचय मेहनतीला रामराम MH 30
जय मल्हार 🙏🙏🙏
Chan Video
मस्तपैकी 👌👌👌
सुंदर
जय मल्हार 🙏🙏🙏🙏
Very nice👍 jay malhar
Lay bhari🙏
खरच देवाचीच देण
Nice 👌
निसर्ग हाच देव
छान आहे
Nice
Welcome!
खुप छान वाटत दादा तुमचे हिडिवो बगायला👌
Nice 👌👍
जय मल्हार दादा 🙏🙏
Very good
🙏👏
Jai malhar bhava mast
👌👌
Mast dada
Mastpayki kokru❤
मी सिविल इंजिनीर आहे आणि construction चा वेवसाय पण आहे पण माझ्या वडिलांनी माझे पूर्ण शिक्षण मेंढ्या वर केले आणि आमच्याकडे आजून मेंढ्या आहेत.माझ्या वडिलांच्या करमत नाही मेंढ्या शिवाय.
Supre
Jay shivriy Jay tulajabhavani aai💐🙏🌹🌿
लाव्हार म्हणजे काय नर का मादी छान व्हिडीओ आहे
Mast 👌👌🙏 Dada
🌹🌹🙏🙏🌹🌹 जय मल्हार दादा 🌹🌹
🙏🙏
❣️
🙏🙏🙏🙏
👌👌👌👌
Tumche video baghun khup br vatat
😍😍
12.12 आईची माया
Lay bari
🙏🙏🙏🙏🙏
👍👍
❤❤❤❤❤❤❤
Jay malhar
दादा तुम्ही रानावनात फिरत असताना मेंद्रांच रक्षण करता सोबत तुमच्या कुत्रे असतात त्यावर एक व्हिडिओ करा
खुप छान वीडियो
दादा खर आहे मी पण धनगरच आहे माझ्याकडे पण मेंढ्या आहे,
Dada tumhi khup premal aahat aani kashtalu pn aahat
🙏
The gret धनगर
Nipan dhanagar aahe Sangola Taluka Jila Solapur Mahiti Khoob avarti
Aajarrar video banva
🙏🙏🙏
आकाश खडेकर भगवान हसनबाद आबरगबद
दादा मला पण एक दिवस मेंढरा माग येनार आहे बरं का मला खूप आवडेल
😘😘😘😘😘😘
सिंदू दादा कोकराचे पाय किती दुखत असतील, मेंढी मागे मागे येत आहे.
मेंढर चांगली सांभाळ लेत दादा
सिद्धू भाऊ मेंढ्याला तोंडी लाळ आली आहे काय उपाय करावा
काय औषध आहे कृपया सांगावा आमच्या मेंड्याला लाळ आली आहे
आटपाडी ला कधी आलाय का