सागर ची खरी आई बाणाई च आहे.आणि सागर या वयात पण किती समजूतदार आहे. शांत आहे पोर. रडत नाही खोड्या काढत नाही आपल्या बानू आईच्या जवळपास असतो. खरंच कोणतं प्रेम आहे हे.
दादा त्या तुमच्या फक्त बानाई नाही तर आन्नपुरना लक्ष्मी सरस्वती आहेत त्यांची अर्यचना पण त्यांना चांगली सोबत करतात त्यांची चांगली काळजी घ्या तुम्हाला सर्वांना भरपूर आयुष्य लाभो हिच पांडुरंगा चरनी प्रार्थना करते राम कृष्ण हरी मला तुमचे विडिओ रोजी पहाते मला खूप आवडतात चुलीवरील जेवण खूप खूप आवडते 🙏🙏💐
तुमचं जीवन संघर्षमय तर आहेच पण आहे त्या परिस्थितीत हसतमुखाने राहता खरंच तुमचे गुण घेण्यासारखे आहेत धान्यासाठी कणग्या अशा लागतात पण तुम्ही गोणीत धान्य भरता किती सुंदर शिवणकाम आहे वाडा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेताना घोड्यावर सर्व सामान बांधायचे ज्या ठिकाणी वाडा जाईल तिथे ते पूर्ण सामान काढून लावायचे दगडी गोळा करायच्या लाकडं गोळा करायची पाणी आणायचं आणि त्यानंतर स्वयंपाक करायचा खरोखरच तुम्हाला सलाम
दादा , आता एवढं गुतलोय तुमच्या जिवनात की तुम्हीं 15 मिनिटे नुसतंच कोकरू दाखवलं तरी आम्ही बघत राहु ...कारण तुमचं आता फक्त दाखवणे राहिलं नाही तर बघणं , शिकणं , अनुभव घेणं . महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यातील संस्कृतीला दुसऱ्या कोपऱ्यातल्या संस्कृतीशी योग्य सांगड घातली आहे...❤
खरच धनगर समाजाचे आयुष्य खुप खडतर आहे तरीही न डगमगता उन वारा पाऊस असो कशाचीही भिती न बाळगता केवळ मेंढरांचे पोट भरण्यासाठी तसेच तुमचाही उदरनिर्वाह चालवायचा खुप कठीण आहे पण हाके दादा तुमचे व्हिडिओ पाहुण बरेच जण जिवन जगायला शिकतात ❤🙏🙏
बानाई चुलीवर स्वयंपाक करते लय भारी वाटते. नीळे आकाश हेच तुमचं घर निळ्या आकाशाखाली तूम्ही घर समजुन सर्व सनवार करत असतात. निसर्गाच्या सानिध्यात तूम्ही राहता. मस्त वाटत
कीती कष्ट करता दादा तुम्हाला साथ देणारी बायको मिळाली आहे मस्त जोडा आहे तुमचा आणी सागर तर गोड मुलगा आहे त्याचे बाणाई ला सारखे आय आय हाक मारणे आणी तिचे ओय आशी त्याला साद देने मला फार आवडते
दादा आम्ही शेतकरी आहोत आम्ही पण ही कष्टाची लाइफ जगलोय आता मुलगा इंजिनिअर झाल्यामुळे घरी असते शेतात जात नाही पण जे कष्ट केले जी लाइफ जगलोय तीच छान होती ना कुठला आजार टेन्शन भागावाभागीच असल तरी कामामुळे शांत झोप लागत होती खूप छान विडिओ आहे आजचा ऊन्हातुन येऊन ही बाणाईच्या चेहर्यावर कसलाच फरक नाही नेहमी सारखीच हसरी❤
Mothan che kahi vatat nahi pan to chota sagar pan kasa khush rahato he etar mulani shikanya sarakhe aahe. Tyacha barobar khelayala sudha koni nasato tari gadi aanandane aktach khelat asato. Tumacha kadun khup shikanya sarakhe aahe. Banai aani aracha na sudha mehanati aahet. 👌👌🌹💐
Sidhuji tumcha sara prawas pai chalatach hoto tumhala wada kuthe utarawayacha he kase kalte ? Karan aju bajula kasli vasti pan naste kunachi parwangi ghyavi lagte ka pl kalwa na mi mrs s v mahale vicharte ahe
भाऊ तुमचं घर नाही आहे का,कारण मी तुमचे व्हिडिओ आतच बघायला लागले आहे तेव्हापासून बघत आहे की तुम्ही एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करीत आहात ,मला नाही कळलं म्ह्णून अस विचारलं राग नका मानू😔पण तुमचे व्हिडिओ छान असतात स्पेसिएल तुमच्या बानाई च वागणं खूप छान आहे❤
वाडा निघतानाचा व्हिडिओ भाग- 1 🙏❤️
th-cam.com/video/ss-nBCK82hM/w-d-xo.html
सागर ची खरी आई बाणाई च आहे.आणि सागर या वयात पण किती समजूतदार आहे. शांत आहे पोर. रडत नाही खोड्या काढत नाही आपल्या बानू आईच्या जवळपास असतो. खरंच कोणतं प्रेम आहे हे.
दादा त्या तुमच्या फक्त बानाई नाही तर आन्नपुरना लक्ष्मी सरस्वती आहेत त्यांची अर्यचना पण त्यांना चांगली सोबत करतात त्यांची चांगली काळजी घ्या तुम्हाला सर्वांना भरपूर आयुष्य लाभो हिच पांडुरंगा चरनी प्रार्थना करते राम कृष्ण हरी मला तुमचे विडिओ रोजी पहाते मला खूप आवडतात चुलीवरील जेवण खूप खूप आवडते 🙏🙏💐
सागर बाळ किती हुशार आहे पिल्लू 👌❤️❤️😊🎉
बानाई आणि सागर च किती प्रेम आहे एकमेकांवर. बाणाई शिवनकलेतही पारंगत आहे. दादा काळजी घ्या त्या माऊली ची.
तुमचं जीवन संघर्षमय तर आहेच पण आहे त्या परिस्थितीत हसतमुखाने राहता खरंच तुमचे गुण घेण्यासारखे आहेत धान्यासाठी कणग्या
अशा लागतात पण तुम्ही गोणीत धान्य भरता किती सुंदर शिवणकाम आहे वाडा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेताना घोड्यावर सर्व सामान बांधायचे ज्या ठिकाणी वाडा जाईल तिथे ते पूर्ण सामान काढून लावायचे दगडी गोळा करायच्या लाकडं गोळा करायची पाणी आणायचं आणि त्यानंतर स्वयंपाक करायचा खरोखरच तुम्हाला सलाम
दादा खूप संधर्ष आहे तुमच्या जीवनात बानाई खूप कस्थळू प्रेमळ आहे सागर बाळा ला ऊन लागलं असेल खूप छान आहे सागर मोठ्या आईला मदत करतोय ❤❤बाळा
मला खूप कौतुक आहे तुमचे हे सर्व तुम्ही दाखवता.
दादा , आता एवढं गुतलोय तुमच्या जिवनात की तुम्हीं 15 मिनिटे नुसतंच कोकरू दाखवलं तरी आम्ही बघत राहु ...कारण तुमचं आता फक्त दाखवणे राहिलं नाही तर बघणं , शिकणं , अनुभव घेणं . महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यातील संस्कृतीला दुसऱ्या कोपऱ्यातल्या संस्कृतीशी योग्य सांगड घातली आहे...❤
धन्यवाद 🙏
कळतय तव्हा पासुनच हा संघर्ष सुरु आसतो.म्हणूण जस आहे तसच जगने सोपे होते. संघर्षा शिवाय जिवन नाहीच.
बाणाई वहिनी खूप छान पिशव्या शिवल्या खूप छान हात शिलाई केली खरंच तुम्ही खूप ग्रेट आहात ⭐️⭐️⭐️⭐️👍👍👍👍
संघर्षमय परिस्थितीत आनंदी कसे रहावे हे तुमच्याकडून शिकावे.
🙏
तुम्ही सर्व आम्हाला ऊन पावसात कसं जगावं हे शिकवता आणि तेच खुप आवडत 👍🏻🙏🏻सागर मस्त 👌🏻👌🏻
तुमच्याकडून शिकण्यासारखे खूप काही आहे खरच. इतक्या कठीण परिस्थितीत पण कसे आनंदी, समाधानी राहावे हे तुमच्याकडूनच शिकण्यासारखे आहे.
खरच धनगर समाजाचे आयुष्य खुप खडतर आहे तरीही न डगमगता उन वारा पाऊस असो कशाचीही भिती न बाळगता केवळ मेंढरांचे पोट भरण्यासाठी तसेच तुमचाही उदरनिर्वाह चालवायचा खुप कठीण आहे पण हाके दादा तुमचे व्हिडिओ पाहुण बरेच जण जिवन जगायला शिकतात ❤🙏🙏
बाणांनी ताई कामात खुप हुशार आहे.न थकता काम करत राहाते .बोलते सुध्दा छान.
हाके.दादा.तुमचे.विडीओ रोजचे रोज.पहातो.खंरच.तुमचं.जीवन. खुप खडतर आहे तुमचा.सवॅ.देवावर.भर वसा.संजय.गोरे. चाकण
दादा..सागर बाळाच्या पायात नेहमी बुट घालून ठेवत जा😊😍
बानाई चुलीवर स्वयंपाक करते लय भारी वाटते. नीळे आकाश हेच तुमचं घर निळ्या आकाशाखाली तूम्ही घर समजुन सर्व सनवार करत असतात. निसर्गाच्या सानिध्यात तूम्ही राहता. मस्त वाटत
खूप कष्ट,---मस्तपाकि निसर्गावर आधारित जीवन,मस्त व्हीडिओ👌👌
किती कष्ट करावे लागतात दादा तरीही न थकता परत सगळं मांडायचा ते ही नवीन उत्साहाने तुमच्या कडून खूप शिकण्यासारखे आहे प्रतेक क्षणांचा आनंद कसा घ्यावा
कीती कष्ट करता दादा तुम्हाला साथ देणारी बायको मिळाली आहे मस्त जोडा आहे तुमचा आणी सागर तर गोड मुलगा आहे त्याचे बाणाई ला सारखे आय आय हाक मारणे आणी तिचे ओय आशी त्याला साद देने मला फार आवडते
You are great, God always bless you and family
दादा आम्ही शेतकरी आहोत आम्ही पण ही कष्टाची लाइफ जगलोय आता मुलगा इंजिनिअर झाल्यामुळे घरी असते शेतात जात नाही पण जे कष्ट केले जी लाइफ जगलोय तीच छान होती ना कुठला आजार टेन्शन भागावाभागीच असल तरी कामामुळे शांत झोप लागत होती खूप छान विडिओ आहे आजचा ऊन्हातुन येऊन ही बाणाईच्या चेहर्यावर कसलाच फरक नाही नेहमी सारखीच हसरी❤
जय मल्हार भाऊ 😊
मामा चा आशीर्वाद है रानावनात मोकळ्या जागेत पाला पाचोळयात सुखरूप रहाता बाळूमामा च्या नावान चागभल
दादा बानाई लकसुमी हाय...नेहमी हासरी....जय शिवराय जय शंभुराजे
खरंच बाणाई ताईचे खूप खूप आभार मानले पाहिजे
Tumache video baghanya sarakhe asatat. Khup sangharsh aahe tumache jivan tari pan tumhi sarva aandane karata. 👌👌🌹🌹
Sagar banaicha ladkaa aahe chhan vatt bghun junya aathavni sangta khup bar vatt kanki aatachya mulana baghayla nahi milnar chhan khup chhan video Jay malhar
खरंच यांच्या कष्टाला तोड नाही
🙏🙏kupc Chan vatte yekayla aani gavalaalayasarke vatte👌👌👌👌
दादा खूप उन्हाची धावपळ करावी लागते सागर बाळला खूप त्रास झाला असेल ऊन्हात दादा तुम्हाला सर्वांना खूपच मोठा संघर्ष करावा लागला आहे., 🙏🙏👍
Banai tai khup samjdar aahe
सत्य परिस्थिती चे दर्शन घडवतात दादा तुम्ही.
कसे का असेना ते तुम्ही व्हिडिओ मध्ये दाखवतात.
खूप मस्त व्हिडिओ.
सागर खूप भारी आहे.❤
खूपच छान आहे कुटुंब 🙏🙏🙏
कष्टाला तोड नाही 🙏🙏
राम राम सिद्धुभाऊ आपला व्हिडीओ पाहिला की आपली भेट झाल्या सारखच वाटतय.व मन भरुन जात.----------मि परभणी हुन आहे.आज ईकडे खुप पाऊस झालाय....
धन्यवाद दादा आपन भरपूर मेहनत घेता
बाळू मामाची कृपा व जय मल्हार चा आशीर्वाद
असल्याने भिण्याचेकारण नाही
खूप छान विडिओ नमस्कार
Banaichya ani tumchya sarvanchya kashtala salam..
सघषॅ जीवन आहे तूमचे
Dada khuri kamal tur
vahiny chi aahe sarvanna sobar gheun chalate❤
Salam tumha sagalyana❤
Kharch gret ahat tumhi etke kasht karun pn kiti happy rahata God always blessing u nehami asech anadi raha
दादा तुमच कवतुक करावे तेवढे थोडेच आहे बाणांई वहीनी खुप हुशार आहे सगळं छान हासुन खेळुन राहातात
गोनी बनवची छान कला आहे
Khup kasht ahet dada jyan anubhvhl tyalach kalt
धनगरी जीवन लय संघर्ष माय
Mothan che kahi vatat nahi pan to chota sagar pan kasa khush rahato he etar mulani shikanya sarakhe aahe. Tyacha barobar khelayala sudha koni nasato tari gadi aanandane aktach khelat asato. Tumacha kadun khup shikanya sarakhe aahe. Banai aani aracha na sudha mehanati aahet. 👌👌🌹💐
Banai chi dodkya chi chatni keli.....khup ch chhan zali. Dada....khup top....tumhala athavan karat karat khali sarvanni
खरच तुम्हाला देवाची राखन आहे
मी तर तुमचा vdo कधी येतो त्याची वाट बगते. कारण तुमचं vdo लय भारी असतात. मी पनवेल मध्येच राहते. तुम्हाला भेटायची खुप इच्छा आहे
खूप छान विडिओ बनवता दादा सागर खूप छान हासतो
Very nice video Dada 🙏🙏🙏🙏
सागर फार गोड मुलगा आहे.
Kisan आणि अर्चना छान आहेत
Banai vahini kharach tumhi khup chan aahat
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूप खूप छान व्हिडिओ सासवड
तुमच्या विडिओ बघितल्यावर. गावा कडे आल्या सारखेच वाटतेय. दादा
खुप छान विडीओ 💖❤️🙏🏻❤️❤️
Dada kuph Chan video
सागर मोठा झाल्यावर त्याची ही विडिओ बगून खूप हसेल
जय मल्हार दादा , पाऊस झाला तिकडे...
देव तुम्हा ला खुप शक्ती देवो खूप कष्ट
दादा वहिनी कीती सहनशीलता आहे तूमचा 🙏🙏👍
दादा आणि वहिनी नमस्कार. सागर गडी aekdam bhari aahe❤
Khupach Chan Tai....❤
खूप छान विडिओ
गेलं ते दिवस राहिल्या त्या आठवणी झाल्या आता बैलगाडी
Katshatala🙏🙏🙏Dada.tai🙏sagar👌kisan.aŕchana🙏🙏
Chan vlogs. Vedio editing kon karat Chan editing 👌
तुमच्या सर्व कुटुंबाचे खूप कष्ट आहे
Khup chan 👌🏻
Wa mast dada
हाके भाऊ तुम्ही बिऱ्हाड झाडाखाली सावलीत का नाही लावत बनाईला सावलीत जेवण करायला बरे वाटेल
Tumhi sagle khup Kam karta garmich kalji ghya
देवा याच भल कर कल्याण कर आनंदात ठेव
छान 👌👌👌
सलाम आहे
दादा तुमचं आणि आमच्या गिरवले गावाचं ३ पिढ्यान्च जीवाभावाच नात आहे
👍🏻🙏
खूप मोठा आणि छान परिवार आहे तुमचा
बाणाई ताई तुमचं कौतुक कराव तेवढं कमी आहे. 🙏🙏🙏
छान व्हिडीओ
संघर्ष मय जिवन आहे दादा
Nice video
Sager mast😊😊😊
Sagar khupach cchan ahe ❤
काम लय साहेब
👍👍जय मल्हार दादा 👍👍
सागर गोड बाळ❤❤
दादा वहिनी 🙏
Sidhuji tumcha sara prawas pai chalatach hoto tumhala wada kuthe utarawayacha he kase kalte ? Karan aju bajula kasli vasti pan naste kunachi parwangi ghyavi lagte ka pl kalwa na mi mrs s v mahale vicharte ahe
फस्ट लाईक कमेंट 🤟😎
🙏
दादा कायम तुम्हाला संघर्ष करावा लागतो आणि त्या मधून आनंदात जीवन व्यतीत करीत असता 🙏सलाम
Evdhasa Sagar pn kiti kaam karu lagato ❤
जय मल्हार हाक्के पाव्हणं
खुप काम आसल तरीपण किती खूश आसता
पावुस चालु झाल्यावर कुनिकडे राहतात दादा तुमचा खचॅ कसा चालतो खुप आवघड वाटत
मस्त
भाऊ तुमचं घर नाही आहे का,कारण मी तुमचे व्हिडिओ आतच बघायला लागले आहे तेव्हापासून बघत आहे की तुम्ही एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करीत आहात ,मला नाही कळलं म्ह्णून अस विचारलं राग नका मानू😔पण तुमचे व्हिडिओ छान असतात स्पेसिएल तुमच्या बानाई च वागणं खूप छान आहे❤
आर दादा ते धनगरी समाज आहे. चारा जिथे असेल तिथे जाऊन राहावे लागते 😊