पायी वाटेनेच शिंग्रोबांनी इंग्रजांना पुणे ठाणे मार्ग दाखवला. इंग्रजांनी म्हटलं कि तुम्हांला जे पाहीजे ते तुम्ही मागा. शिग्रोबांनी एवढं च मागितलं कि माझ्या मायमाऊली ला स्वतंत्र करा ( देश ) धन्य हो धनगरी जीवन 🙏 जय हो शिंगरोबाजी
हाके दादा, आणि banai ताई तुम्ही कमाल आहात. मी पुर्ण पुरंदर तालुका फिरलो आहे कुठे खोर आणि कुठे राख एव्हढा मोठा प्रवास तुम्ही मेंढ्या बरोबर केला. दौंड तालुका ओलांडून पुरंदर तालुक्याच्या टोकाला असलेल्या राख गावांत आलात. धन्य आहे तुमची. माझा नमस्कार.
70 मैल एक प्रवास या चित्रपटा सारखा चित्रपट तयार होइल तुमच्या या प्रवासावर. वाट शोधत पुढें जाणे. मधेच पाऊस. नातेवाईक भेट. नदीजवळ प्रवास, उन्ह, पाऊस, शिरवाळ असा निसर्गाचा खेळ, शेळीच बाळंतपण, रात्र होणे, लांडग्या कोल्ह्याची भीती, दादांचं सामोरे येणे. ❤
इतके कष्ट!!कठीण आजकाल ५मी. अंतरावर भाजी घ्यायला ही मोटासायकलस्वार होतात...आणि तुम्ही ४५किमी चाललात... एका दिवसात किती कष्ट... सलाम तुमच्या जिद्दीला.....!!! तुमच्या सर्व कुटुंबीयांना खरेच सलाम....!!!माणूस काहीही संसाधन नसतानाही जिद्दीने आजच्या काळातही जगू शकतो...याचे उत्तम उदाहरण तुमचे सर्व कुटुंब आहे...कष्ट करण्यात आळस नाही....!!!मी परवा सासवड पुरंदर भागातच होते, छत्रपती संभाजी नगर वरून मी आले होते......मला वाटायचे तुम्ही दिसता का ?पण चुकामूक झाली असावी तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे...नक्की भेटू!!!
खूप प्रवास केला व्हिडिओ संपूच नये असे वाटत होते सुखरूप पोहोचले मेंढर घेऊन प्रवास सुरू केला रात्री रानटी जनावरांपासून स्वसंरक्षणासाठी दादांची साथ मिळाली सागरला बालवाडीत पाठवा कष्ट संघर्ष दिवसभर प्रवास सुखाचा झाला ❤❤❤🎉🎉
कधी रस्ता तर कधी माळरान नदी नाले पर्वत तुरन्त तुरन्त प्रवास करत चालन,किती कीती अवघड काम आहे,आम्ही भाजी पाला आणाय जाच झाल तर अऍटो बघतोत आणी आपण आज ही 40/50 किलोमीटर पायाने चालता सलाम सिद्धुभाऊ आपल्या कष्टाला.
कमाल आहात तुम्ही दोघ केवढे अंतर चालून आलात खरच आयु प जीवनातली हि वारी तुम्हाला केवढे ज्ञान आणि अनुभव शिकवते आणि तुमच्या बरोबर आम्हालापण प्रेरणा मिळते मना पासून नमस्कार माऊली काळजी घ्या व्हिडिओ लवकर लवकर टाकत जा
ग्रेट आहे तुम्ही दोघे ते पिल्लू सुद्धा किती गोड झाले खरंच दादा आणि बाणाई तुम्हाला किती कौतुक करावे तेवढे कमी किती दरी खोऱ्यातून जावे लागते तुम्हाला दादा तुमचे खरच जोडी खूप छान आहे बाणाई तुम्हाला सुख दुःखात खूप छान साथ देते.... 🙏🏻👌👌😍👌👌🙏🏻
व्हिडिओ रोज टाकत जा राव. एक दिवस व्हिडिओ नाही आला तर काळजी वाटते, पाऊसात भिजले तर नसतील. भले ही छोटा व्हिडिओ असतील तरी चालेल. एवढं चालण म्हणजे खायचं काम नाही. गावी आता आराम करा. आनंद झाला सगळ्यांना ❤❤❤❤
सिद्धू भाऊ आज खूप खूश दिसत आहे असेच खूश रहा आपल्या घरी परततांना किती आनंद होते तुम्हा दोघांना बघून वाटते घरी जाऊन थोडा आराम करा आणि बाणांई तू जरा माहेरी जाऊन ये आईवडीलांना भेटून ये तेवढं बर वाटेल ❤❤
दादा बानाई तुमचे कौतुक करावं तेवढं कमीच आहे तुम्ही सर्वजण खूप कष्ट करता उन वारा पाऊस सगळ्यांना सामोरे जावे लागते आज् तर तूम्ही दोघांनी 12. तास प्रवास पायी चालत केला खूप वाईट वाटत काळजी घ्या तुमच्या सर्वांच्या कष्टाला सलाम, दादा तूम्ही पण 2. दिवस आराम करा ❤
राम राम सिदू दादा भानाई वहिनी बरिच दर मजल करत अखेर सुखरूप गावाला आला दादा ५०किमी पायी प्रवास भानाई वहिनी मानलं पाहिजे तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्र तुमचं व्हिडिओ पाहतात या वर्षी चांगला पाऊस होऊ दे व भरपूर चारा होऊ दे हे पांडुरंगाला साकडं खूप छान व्हिडिओ दादा सासवड
बाणाईचे व अर्चनाचे मेंढर बघण खुप छान वटत त्यामुळे कोणत्याही पांचट बातम्या बघण्यापेक्षा तुमचे कष्ट प्रेरणा देतात❤
बाणाई तु ग्रेट आहेस.. आज जवळ जवळ दहा तास चाललात गं.. सॅल्यूट... मानलं तुला... तुमच्या संघर्षाला.. कष्टाला 👍🏻
बाणाईला वाचता येत नाही तरीपण एवढे छान व्हिडिओ खरंच कौतुक बाणाई बाणाई
सिद्धू बाळा दादाचं आईचं वय किती असेल आता एवढ्या वेळा सुद्धा खणखणीत काम करू लागतात तुम्हाला मदत करू लागतात खरंच तुम्ही खूप भाग्यवान आहात
बाणाई खरच तू आदिशक्ती आहेस सर्व परिस्थितीत आनंदात राहतेस दादा भाग्यवान आहे.
काही बोलण्यासाठी शब्द राहिले नाही... काही भावना शब्दात व्यक्त करता येत नाही... ❤❤❤ खुप प्रेरणादायी...
पायी वाटेनेच शिंग्रोबांनी इंग्रजांना पुणे ठाणे मार्ग दाखवला. इंग्रजांनी म्हटलं कि तुम्हांला जे पाहीजे ते तुम्ही मागा. शिग्रोबांनी एवढं च मागितलं कि माझ्या मायमाऊली ला स्वतंत्र करा ( देश ) धन्य हो धनगरी जीवन 🙏 जय हो शिंगरोबाजी
दोन दिवस तुमच्या व्हिडिओची वाट पाहत होतो खूप भारी वाटतं तुमचे व्हिडिओ पाहून खूप प्रेरणा मिळते सलाम तुमच्या जोडीला🙏🙏
हाके दादा, आणि banai ताई तुम्ही कमाल आहात. मी पुर्ण पुरंदर तालुका फिरलो आहे कुठे खोर आणि कुठे राख एव्हढा मोठा प्रवास तुम्ही मेंढ्या बरोबर केला. दौंड तालुका ओलांडून पुरंदर तालुक्याच्या टोकाला असलेल्या राख गावांत आलात. धन्य आहे तुमची. माझा नमस्कार.
दोन दिवस झाले व्हिडिओची वाट बघत होते आता आला आज राख गावाला निघाले काही वर्षांनी गावी चाले आसेल खुप आनंदी आसाल🎉🎉❤माय भुमीला भेटवाल आता मोढराना 👍👌👌
70 मैल एक प्रवास या चित्रपटा सारखा चित्रपट तयार होइल तुमच्या या प्रवासावर.
वाट शोधत पुढें जाणे. मधेच पाऊस. नातेवाईक भेट. नदीजवळ प्रवास, उन्ह, पाऊस, शिरवाळ असा निसर्गाचा खेळ, शेळीच बाळंतपण, रात्र होणे, लांडग्या कोल्ह्याची भीती, दादांचं सामोरे येणे. ❤
खूप कस्टमय जीवन, संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही, रोज एवढे कष्ट तरी आनंदी राहतात, बाळू मामाचे आशीर्वाद आहेत तुमच्या पाठी येळकोट येळकोट जय मल्हार 🌹👍🌹
किती लिहावं शब्द अपुरे पडतील तुमच्या कष्टाला सलाम 🙏🙏🙏
किती तुम्ही चालले कमाल आहे. तुमच्या कष्टाला सलाम
दादा तुमचा व्हिडीओ खूप छान असतो तुमच्या व्हिडीओ मधील निसर्ग व तुमचा परिवार 👌
बाणाईला वाचता येत नाही तरी पण एवढे छान व्हिडिओ बनवते खरंच कौतुके बनायचं
भौगोलिक माहिती दादांना बरीच आहे. लय भारी. प्रवास सर्वांचा सुखाचा होवो हिच सदिच्छा. 🙏🏻🙏🏻
आम्ही कालपासून व्हिडीओ ची वाट पहात होतो दादा रोज छोटा तरी व्हिडीओ टाकत जावा तुम्हाला सर्व लोकांना सलाम
इतके कष्ट!!कठीण आजकाल ५मी. अंतरावर भाजी घ्यायला ही मोटासायकलस्वार होतात...आणि तुम्ही ४५किमी चाललात... एका दिवसात किती कष्ट... सलाम तुमच्या जिद्दीला.....!!! तुमच्या सर्व कुटुंबीयांना खरेच सलाम....!!!माणूस काहीही संसाधन नसतानाही जिद्दीने आजच्या काळातही जगू शकतो...याचे उत्तम उदाहरण तुमचे सर्व कुटुंब आहे...कष्ट करण्यात आळस नाही....!!!मी परवा सासवड पुरंदर भागातच होते, छत्रपती संभाजी नगर वरून मी आले होते......मला वाटायचे तुम्ही दिसता का ?पण चुकामूक झाली असावी तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे...नक्की भेटू!!!
हाके दादा आणि वहिनी सवाॅनी साभाळून पाऊस आहे , सगळ्यानी स्वतःला साभांळून . तुम्हाला सगळ्यांना पुढच्या प्रवासासाठी खुप खुप शुभेच्छा .
आज मी व्हिडिओ ची खुप खुप वाट बघत होतो आपल्या व्हिडिओ ची मला सवय झाली आहे त्यामुळे करमत नाही व्हिडिओ बघीतल्या शिवाय
खूप प्रवास केला व्हिडिओ संपूच नये असे वाटत होते सुखरूप पोहोचले मेंढर घेऊन प्रवास सुरू केला रात्री रानटी जनावरांपासून स्वसंरक्षणासाठी दादांची साथ मिळाली सागरला बालवाडीत पाठवा कष्ट संघर्ष दिवसभर प्रवास सुखाचा झाला ❤❤❤🎉🎉
दादा वहिनी शेवटी आपल्या पुरंदर तालुक्यात पोचले खुप खुप छान वाटले मुलें वाट पाहत असतील नावळी संपले की राख पुरंदर मधील भेळ एक नंबर ❤
किती चालता तुम्ही .. काय म्हणावं तुम्हाला ...सलाम
कधी रस्ता तर कधी माळरान नदी नाले पर्वत तुरन्त तुरन्त प्रवास करत चालन,किती कीती अवघड काम आहे,आम्ही भाजी पाला आणाय जाच झाल तर अऍटो बघतोत आणी आपण आज ही 40/50 किलोमीटर पायाने चालता सलाम सिद्धुभाऊ आपल्या कष्टाला.
सिंदू दादा व बाणाई तुम्ही फार कष्टाळू आहात तुमच्या कष्टाला कोणतीच सिमा नाही 👌👌👌🎉🎉
बाणाई एवढे कष्ट करते पण सतत हसतमुख असते बोलताना कुठेही नकार नसतो. सलाम बाणाई तुझ्या तल्या स्त्री शक्तीला आणि तुला पण.
बाळूमामा तुम्हाला असेच बळ देत राहील
खरचं दादा आणि बानू तुमचं कवतिक करावं तेवढं कमीच आहे खुप मेहनत करता तुम्हीं 🙏🏻🙏🏻🙏🏻
हाके पाहून एक नंबर असतात राव तुमचे व्हिडिओ👌👌👌👌
दादा, वहिनी आजचा video बघून खूप वाईट वाटलं किती मोठा प्रवास पार करावा लागला पूर्ण अंधार पडून गेला घरी पोहोचला बर वाटल 🙏👍
कमाल आहात तुम्ही दोघ केवढे अंतर चालून आलात खरच आयु प जीवनातली हि वारी तुम्हाला केवढे ज्ञान आणि अनुभव शिकवते आणि तुमच्या बरोबर आम्हालापण प्रेरणा मिळते मना पासून नमस्कार माऊली काळजी घ्या व्हिडिओ लवकर लवकर टाकत जा
Amchya ghara pasun 40 kilometer vr pune gav ahe tri lok boltat pune khup lamb ahe dada khrch tumhhla salam🎉
खुप खडतर प्रवास केला तुम्ही... बानाई पण हसत खेळत आनंदी होऊन चालत होती.... खुप छान जोडी आहे तुमची
एकच नंबर कुटुंब आहे तुमचे. असेच एकत्र रहा. विडिओ पण एकच नंबर.
तुमच्याकडून भरपूर माहीती मिळते❤❤
खुपच कस्ट करतात आई बाबा पण साथ देता 40,45 कीलोमीटर चालू न थकवा आला तर एक दिवस आराम करा नमस्कार दादा व बानाई ज्योति पाटील नागपुर
ग्रेट आहे तुम्ही दोघे ते पिल्लू सुद्धा किती गोड झाले खरंच दादा आणि बाणाई तुम्हाला किती कौतुक करावे तेवढे कमी किती दरी खोऱ्यातून जावे लागते तुम्हाला दादा तुमचे खरच जोडी खूप छान आहे बाणाई तुम्हाला सुख दुःखात खूप छान साथ देते.... 🙏🏻👌👌😍👌👌🙏🏻
खूप कष्ट करतात तरी पणं खूश रहाता आणि वीडियो पणं छान छान बनवतात 🎉🎉🎉 धन्यवाद दादा वहिनी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
खुपचं लांबचा प्रवास होता दादा धन्य तुमची एवढे चालत आलात
खूप छान बाणाई वहिनी आणि दादा तुमचा प्रवास खूप मोठा झाला आहे आराम करा आता दोन दिवस ❤❤❤❤❤❤❤
व्हिडिओ रोज टाकत जा राव. एक दिवस व्हिडिओ नाही आला तर काळजी वाटते, पाऊसात भिजले तर नसतील. भले ही छोटा व्हिडिओ असतील तरी चालेल.
एवढं चालण म्हणजे खायचं काम नाही.
गावी आता आराम करा. आनंद झाला सगळ्यांना ❤❤❤❤
बर झाल बाप्पा पोहचले एकदाचे सुखरूप 🙏
सिद्धू भाऊ आज खूप खूश दिसत आहे असेच खूश रहा आपल्या घरी परततांना किती आनंद होते तुम्हा दोघांना बघून वाटते घरी जाऊन थोडा आराम करा आणि बाणांई तू जरा माहेरी जाऊन ये आईवडीलांना भेटून ये तेवढं बर वाटेल ❤❤
अतिशय सुंदर व्हिडिओ🎉🎉
दादा बानाई तुमचे कौतुक करावं तेवढं कमीच आहे तुम्ही सर्वजण खूप कष्ट करता उन वारा पाऊस सगळ्यांना सामोरे जावे लागते आज् तर तूम्ही दोघांनी 12. तास प्रवास पायी चालत केला खूप वाईट वाटत काळजी घ्या तुमच्या सर्वांच्या कष्टाला सलाम, दादा तूम्ही पण 2. दिवस आराम करा ❤
खरो खरोखरच खूप छान माहिती आहे सागता
तुमचा जीवनसंर्घश सलाम नाही दंडवत
शब्द नाही सगळे संपलेत, धन्य दादा, बाणाई सल्युट🙏🙏🙏🙏 दोघांना. ❤❤❤❤❤आईला, बाबांना साष्टांग नमस्कार करते🙏🙏🙏🙏 बच्चे कंपनी गोड गोड🥰🥰🥰🍭🍬 पापा❤❤❤❤❤❤
खूपच लांब प्रवास दादा. मावडी माझ्या साडू बंधूचे गाव आहे.
एवढा मोठा प्रवास बापरे!
तुमच्या मेहनतीला सलाम दादा ❤
कठीण आहे फार तुमचे खरच कौतुक करवे तीतके थोडेच आहे ❤
खर तर तुमच्या कार्याला सलाम करायला पाहिजे
खरंच धन्य ती माऊली
दोन वर्षांनंतर तुम्ही सुखरुप आपल्या गावी पोहचले ,बरं वाटलं,आता आनंदात रहा,जय मल्हार
बाणाई कितीही म्हटले प्रवास चांगला झाला तरी तिचा चेहरा सुकून गेला आहे बाकी बिराजी आणि सुला ची जोडी छान
सिद्ध भाऊ व बाणू बेटा तुम्हाला बघितले नाही ना तर आमहा ल चिंता वाटते रोज video टाकत जा जय मल्हार 🙏
एकच नंबर हाके कुटुंब
राम राम सिदू दादा भानाई वहिनी बरिच दर मजल करत अखेर सुखरूप गावाला आला दादा ५०किमी पायी प्रवास भानाई वहिनी मानलं पाहिजे तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्र तुमचं व्हिडिओ पाहतात या वर्षी चांगला पाऊस होऊ दे व भरपूर चारा होऊ दे हे पांडुरंगाला साकडं खूप छान व्हिडिओ दादा सासवड
कमालच. येवढं चालायचं म्हणजे.वाट शोधणे. खूप माहिती दादा तु म्हाला.
मला खुप वाईट वाटल तुम्हाला एवढ चालताना बघुन .काळजी घ्या.
किती तो प्रवास खरंच सलाम ❤
प्रत्येक प्रसंगाला आपण आनंदात घेता!🙏
कीती खडतर प्रवास 🙏 🙏 🙏
Chan vatle tumhala gharee gelat he baghun atta gavache video baghayla ajun Chan vatel
मी काल पासून व्हिडीओची वाट बगत होतो दादा (गोवा)
Salam ahe tumchya Kamala 🙏🙏 hats of khup chan vatal tumhala ghari baghun
Khup mst vidio khup kahi shiknyasark bhau banai tumchya saglyandun salam tumchya jiddi la kashtala 🙏
खरच खूप मोठा सघषै
खुप च मेहनत आहे तुम्हाला खूप वाईट वाटते तुमचा सलाम सगळ्यांना तुमचा प्रवास सुखकर झाला❤
किती मूलाच वडिंलाच मित्राप्रमाणे राहण खरच खुप छान असच रहा सगळे आनंदाने आम्हीं यवत गावचे दोरगे
मनापासून धन्यवाद व खुप कौतुक
Tumcha video mhnje kharach ek picture baghitlyasarkh vatt khup chan
लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा .सुंदर आणि निसर्गानं नटलेला व्हिडिओ पाहण्यासाठी
जीवन चलने का नाम चलते रहो सुबह शाम...
तुमचे व्हीडीओ पहाणे हा नित्य नेम झाला आह़े
श्री स्वामी समर्थ दादा ताई खुप वाट पाहत होतो आम्ही
घरी पोहचायला उशीर झाला पण मुलांना मध्ये सर्वांना एकत्र बघून खूप बरं वाटलं
लय भारी जीवन हाय तुमच् ❤कष्ट आहे.पण मस्तच.लयच भारी.
बानाई तु खुप गेर्ट आहेस तुझा खूप अभिमान वाटतो
खूप छान व्हिडीओ आहे ताई बाळूमामा तुम्हाला बळ देत राहील 👌👌
धन्यवाद दादा व ताई
खूप दिवसाने घरी आले सगळे छान वाटले असेल🎉🎉
सलाम तुम्हां सर्वांना
पहिले like कळ पासून वाट बघितली 😊👍
Kharech khup mehnat karata tumhi aadar aahe tumchyavishayi
Chanch ghari sukharup pohchale dada..sarve Balagopal betle..sarve family bhagun chan vatle..atta ahram kara sarve jara..👌👍😇
Khup mehnat gheta dada tumhi ❤
खुप छान माहिती दिली जाते दादा तुमच्या कडून
आले तुम्ही तुमच्या गावाला छान ...एवढ पायी चालत खरच खुपच कष्टाळु माणस आहात तुम्ही
दादांना विचारुन अजून शेती घ्या तुम्ही सगळ्यांसाठी, मुलांना म्हणजे पुढच्या पिढीला एवढं खडतर आयुष्य नाही जमणार आता इथून पुढे
खरच खूप कौतुक आहे हया लोकांच...
जय श्रीराम,दादा बाणाई तुमचे जीवन फारच खडतर आहे,भेळ पार्टी छान!
अतिशय कष्टमय जीवन. देव तुम्हाला खूप यश देवो.👍👍
बाणाई खूप छान वाटलं मला🎉🎉
Mazi daru par utrali nice salam tumcha zidila
खूप खडतर प्रवास करून त्यात अप्रतिम माहिती दिलीत दादा खूप छान हिडिओ ❤👌👌🙌
Thanks
धन्यवाद 🙏🏻❤️
A big salute to both of you.❤❤