बाणाईला सागरची येतीय आठवण | लाव्हरांची (लहान मेंढीची) कातरणी करून घेतली | dhangari jivan | sidu hake
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 เม.ย. 2023
- सागरची येतीय आठवण | लाव्हरांची (लहान मादी मेंढीची ) कातरणी करून घेतली | dhangari jivan | sidu hake
#dhangarijivan #siduhake #konkanvlog #sheephaircutting
सलाम बाणाई ताई 🙏🏻🙏🏻 डोक्यावरचा पदर काही खाली पडू देत नाहीत. 👌👌
बाणाई बोलते ते ऐकून आईची आठवण येते... हया अशाच स्त्रिया आपली संस्कृती टिकवणार आहेत.❤🙏
वहिनी खूप कष्टाळू आहेत वहिनीच्या पायाच्या बोटातनी मस्त मोठी जोडवी, मासोळी आहेत 👌👌👍
तुमचा आयुष्य एवढं खडतर असून तुम्ही सतत हसत असता . नाहीतर सामान्य माणसं कुठल्या ना कुठल्या कारणामुळे आयुष्यात रडत असतात.🙏🙏👍👍
Ho kharach
बानाई ताई तुम्ही जे काही आहे त्यात स्वयंपाक व तुमचा संसार अगदी योग्य रीतीने करतात. खडतर जीवन जगूनही तुम्ही किती आनंदी असतात 😊
सलाम बानाई साठी ,, इतका संघर्ष करावा लागतो तरीही किती हसरा चेहरा आहे,, आणि बानाईच किती सुंदर बोलन ऐकावं स् वाटत। ,,, मी आनंद क्षीरसागर
anand mk
बनाई आपली सर्वांची लाडकी ताई...मी पालघर जील्या वरून बोलते . बाणाई स्वच्छ मनाच्या माझी बहीण..पण मी धनगर नाही मला खूप तुम्ही लाडकी आहे..आपण मामाची लेकर आहोत बानाई ...❤
खूप खडतर जीवन आहे तुमचे सलाम तुम्हा दोघांना ❤
Kisan bhau kon ahe appale
दादा एक प्रश्न आहे, शेळ्या मेंढ्या जेव्हा रानात जंगलात चरणात , तेव्हा कोणत्या वनस्पती खाण्यास योग्य आणि कोणत्या हानिकारक , हे कसं कळत त्यांना ? की त्यांना जन्मजात ओळख असते वनस्पतींची ? की तुम्हाला त्यांच्या आहाराची देखरेख करावीच लागते ?
मी तुमचे विडिओ नेहमी बघते. खूप छान आणि माहितीपूर्ण असतात.
सिद्धु साहेब बायकांना खुप मान देतात
दादा बनाई तुमची मुलं नाही दिसत तुमच्याबरोबर खूप छान बाणा बाईच्या भाकरी तवा भरून असतात👌👌👌👌👌 सलाम तुमच्या कार्याला👏👏👏👏👏
I like the way you people stay......it teaches me how you & Banai wahini stay cool in adverse condition's.
दादा तुम्ही खरोखरच भाग्यवान आहेत
मला बाणा ताई च्या हातचे एकदा जेवण जेवायला यायचे आहे
खुप छान व्हिडिओ दादा 👌❤️🙏
आमच्या कडे कोकणात कढईत किंवा टोपात जेवले कि त्या टोपात जेवणाऱ्याच्या लग्नात पाऊस पडतो असे म्हणतात 😅😅😅😂😂😂
दादा आणि वहिनी व्हिडिओ तुमचे एकच नंबर 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🙏 मस्तपैकी 👌
सागर कधी येणार, आम्हाला पण आठवण येते त्याची
Khup chan video 👌👌
बानाई सागर पाया खुप भारी पडतो तो कधी येणार तुमचा की भावाचा आहे
मस्तपैकी .. ..😃 तुमचा typical ascent आहे
लय कष्टकरी जिवण आहे तूमच दादा
खूप छा न दादा व्हिडिओ
🌹🌹 जय मल्हार दादा 🌹🌹 खूप -खुप छान
लय भारी व्हिडिओ 👌👍
मस्त विडिओ दादा
मला तुमचे व्हीडीओ खूप आवडतात
मस्त 👌👌
खूप कष्टाळू जीवन आहे तुमचे पण निसर्गाच्या खूप जवळ राहतात तुम्ही
आमची आई पण असेच म्हणायची आमच्या लहानपणी
खूप छान व्हिडिओ दादा वाडा सावली मध्ये घेऊन जा कारण ऊन खुप आहे खुप परेशानि होते..
नमस्कार भाऊ भावजयला आहो सागर गावाला गेला बानाई किती जीव लावती माया करती येणारच आठवण सागरला पण येत असलं की काही पोरं धओसरआ काढतात सारखा पाहुणे यावेळी असतातच बानाई मस्त हासत हासत करते सगळ्याच बाकी सर्व छान ओके बाय एक आजी सोलापूर 👌
Khup chan vedio ahay dada tumche.
अप्रतिम
Khup Chan
Ram Ram hake dada
खुप छान
Khupch chan video
छान ब्लँग असतात दादा तुम्हचे
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूप छान व्हिडिओ
मस्त
खुप सुंदर विडिओ
Hangri Jivan Khup Kastmay Ahe Tari khup Anundi Astat ❤ 15:00
Khup chaan
खूप सुंदर आहेत
Khup chan aahe dada
Khup chaan bhau
👌👌👌 khup chan
मस्त 👍
Nice
Nice video dada👌🥰
Dada tumche sagle video chan astat
Very very nice 👍👍👍🙏🙏🙏🙏
खूप छान व्हिडिओ ❤❤
Mala AC madhe samadhan sukh naahi....satat ghraat kurburi...
Tumhi lok kiti anandat rahate...kiti kasht...👏👏👏
माझी पहिली कमेंट आमच्या कडे मेंढ्या आहे
जय मल्हार
मस्त 👌
बाणाई ताई ...तुझ्या पायात मोसोळ्या लय् मस्त
हाके दादा आपले धनगर जे डोकया वर घोगडी घेतात पावसापासून .थंडी पासून वाचणया साठी
ते डोकयावर कशी घेतात ..ते दाखवा.ना.
खुप छान.
.
....
खूप छान बनाई ताई आणि दादा
राम राम दादा
Very Nice video dada
शुभ सकाळ
Mala...khup..khup..aavdla..video..tumcha..
Mast 👌🏻
आम्हाला पण सागराची आठवण येते त्याला बोलवा लवकरच.
खुप छान ताई दादा
Watach baghat hote videocha 🙏
Nice mama
Banaichi juni aathvan gamtishir aste khup chhan Jay malhar
🌺जय बाळुमामा🌺🌺जय मेंढी माऊली🌺
First view ❤️
दादा आणि वहिनी नमस्कार
बाणाई ने खूप छान भाकरी केल्या बाजरीच्या
Good
छान व्हिडोओ
👌👍
👍👍👍👍
छान
Maest💯👏
एक नंबर
Mastch banu tai😊
Khup chaan bhau
Dhanyawad Jake,banai👍🏿
वाड वडीलांची शिकवण. म्हनून डोक्यावरुन पदर पडत नाही🙏🙏🙏
😊👌👌👌👍
दादा आता सध्या कोकणच्या कुठल्या भागात आहात तुम्ही.... 🤗🤗plzz reply...
आम्ही जेजुरीकर..... ☺️☺️
रात्रीच्या वेळी बिबटे,वाघ, तरस अश्या जंगली प्राण्यांचा त्रास होत नाही का?त्यांच्या पासून मेंढरं चे सवरक्षण कसे करता....
sagar❤
❤
Sagar asala ki mast vatte
Namskar❤
बाणाई ताई तुम्ही अचानक पाऊस आलाच तर काय करता
❤❤❤❤
🙏🙏🙏🙏🙏
Sagar kadhi yenar aahe dada.video lay bhari
👌👌👌👌🙏
🙏🙏
दादा सागर बाळ कधी येणार आहे
सलाम आपणास 🙏🏼🙏🏼