भर रस्त्यामध्ये दोन्ही घोड्यावरचं बिऱ्हाड पडलं, दादा व बानाईचे झाले हाल | dhangari jivan | sidu hake

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ธ.ค. 2023
  • भर रस्त्यामध्ये दोन्ही घोड्यावरच बिऱ्हाड पडलं, दादा व बानाईचे झाले हाल | dhangari jivan | sidu hake
    #dhangarijivan #siduhake #banai
    #banaihake

ความคิดเห็น • 213

  • @mangeshbhosale21
    @mangeshbhosale21 7 หลายเดือนก่อน +424

    कोन कोन व्हिडीओ पाहण्याआधीच लाईक करतात.

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 7 หลายเดือนก่อน +96

    ज्याच्या जवळ आई वडील आहेत तो जगातला सर्वात श्रीमंत माणूस आहे खूप भाग्यवान आहात बाकी काय बोलू असेच आनंदी रहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना ❤❤🎉🎉🎉

    • @shailajabangar1374
      @shailajabangar1374 7 หลายเดือนก่อน

      ताई एक्कच नंबर कमेंट., आईवडिलांचे ठायी सर्व देवता असतात..👌👌👌

  • @jyotisagarpawar7001
    @jyotisagarpawar7001 7 หลายเดือนก่อน +7

    महाराष्ट्रातील एकमेव असं एकच चैनल आहे की या चॅनलला एकही वाईट कमेंट नाही सगळेजण खूप आवडीने बघतात

  • @vidyachavan3732
    @vidyachavan3732 7 หลายเดือนก่อน +101

    बानाई वहिनीने कुत्र्याचं नाव भारी ठेवलंय "आमदार ".....👌👌👌👌👍👍👍

  • @ysk-gc9hh
    @ysk-gc9hh 7 หลายเดือนก่อน +17

    तुम्ही एका जीव सोबात किती जीव जगवताय.... घोडी, कुत्री, कोंबड्या त्यांची पिल्ल.. शेळ्या, मेंढ्या, कोकर, सलाम आहे तुमच्या कार्याला 🎉

  • @vidyasagvekar4560
    @vidyasagvekar4560 7 หลายเดือนก่อน +55

    दादा या वयात आई आणि दादांची तुम्हाला मदत आहे , जशी बाणाई , अर्चना, मेहनती आहेत ,तशीच आई पण अजून मेहनत करते, सगळे मेहनती आहेत तुम्ही, सागर गडी कदम भारी❤❤❤❤

  • @tunnu0035
    @tunnu0035 7 หลายเดือนก่อน +6

    दादा रात्री तुम्ही लोक असेच चार भिंतीचा निवारा नाही असच झोपता विंचु साप जंगली श्वापदे यासगळ्या पासुन कस काय संरक्षण करता सांगा......कधी कधी वाघ सुटले ऐकल तरी आम्ही लोक घराबाहेर नीघत नाही तुम्हाला सलाम ❤

  • @user-ny1ob4kc3y
    @user-ny1ob4kc3y 7 หลายเดือนก่อน +5

    असे आई वडील असे कुटुंब दादा फारच भाग्यवान आहात तुम्ही. असेच रहा.

  • @tanajikhemnar4131
    @tanajikhemnar4131 7 หลายเดือนก่อน +10

    किती अस्थिर आणि कष्टाचे जीवन आहे तुमचे तरीपण हसून खेळाडू व्रुत्तीने जीवन जगता. सलाम तुम्हा सर्वांना. ❤❤❤

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 7 หลายเดือนก่อน +34

    खूप कठीण प्रसंगाना सामोरं जायला लागत तुम्हाला शक्ती देऊ बाळूमामा ❤❤

  • @ganeshnagare7327
    @ganeshnagare7327 7 หลายเดือนก่อน +47

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जय मल्हार

    • @sunildhaygude6505
      @sunildhaygude6505 7 หลายเดือนก่อน

      हाके पाव्हणं तुमच्याकडे एक ही माणुस हालका नाही सर्व जण आपापल्या परीने योगदान देत आहेत असाच एकोपा ठेवा जसं संतांनी सांगितले माणसा तुझं होईल भलं जर तुला एकोप्याने राहता आलं धन्यवाद.

    • @Snehalsushilvlog
      @Snehalsushilvlog 7 หลายเดือนก่อน +1

      श्री स्वामी समर्थ ❤❤❤

  • @manjushakulkarni2181
    @manjushakulkarni2181 7 หลายเดือนก่อน +10

    दादा आम्हाला वर्षा दोन वर्षाला घर बदलायचे असते तर कंटाळा येतो तुम्हाला तर वाडा उचलून दुसरीकडे जाऊ लागते सलाम तुमच्या या जगण्याला

  • @sunilgade9620
    @sunilgade9620 19 วันที่ผ่านมา

    सिध्दू मावळ मध्ये आल्यावर आपण नक्कीच भेटणार एकदम मस्त व्हिडिओ असतात

  • @meeramhaske6900
    @meeramhaske6900 7 หลายเดือนก่อน +3

    येवढे कष्ट हाल होतात तरीसुद्धा हासून खेळुन जीवन जगतात बाणाई वहिनी खुप कष्ट ळू आहे

  • @prakashkhandekar2801
    @prakashkhandekar2801 7 หลายเดือนก่อน +39

    धनगर म्हणजेच सहनशक्ती ❤❤❤

  • @pandharinathshelke7826
    @pandharinathshelke7826 7 หลายเดือนก่อน +16

    सिद्धू हाके दादा, आई आणि वडील यांचे तुम्हाला खुप सहकार्य आहे. तुमचे आई आणि वडील खुप प्रेमळ आणि कष्टाळू आहेत. त्यांचा आशिर्वाद तुम्हाला कायम मिळत राहो.

  • @nandkumarjoshi2181
    @nandkumarjoshi2181 7 หลายเดือนก่อน +2

    view एक लाख येतात like करत जा ..मेहनत पहायला छान वाटते करयला अवघड आहे.प्रत्येक विडीओ like करून मगच पाहत जा भावानो।

  • @user-lt2xi1mj9g
    @user-lt2xi1mj9g 7 หลายเดือนก่อน +13

    हे मात्र खर आहे आई वडिल सोबत असल्यावर एक वेगळच बळ येत अंगात

  • @kalpanagole6629
    @kalpanagole6629 7 หลายเดือนก่อน +21

    दादा आणि बाणाई ताई तुमच्या कष्टाला सलाम 🙏🙏🙏

  • @nitinpansare1953
    @nitinpansare1953 7 หลายเดือนก่อน +29

    धनगरी जीवन जगत असताना कधी वाड्यात लांडगा कधी घोडे सुटले कधी चोर आले कधी पाऊस आला खूप संघर्षमय जीवन आमचा धनगर लोकांचं हाके भाऊ आता तुम्ही बैल व बैलगाडी करा❤❤❤❤

  • @manishapatil9813
    @manishapatil9813 7 หลายเดือนก่อน +7

    दादांच्या बद्दल किती आनंदाने सांगितले banaine खूप बरे वाटले. आमच्या कडे म्हातारी माणसे उपदेशाचे डोस फक्त पाजत असतात बसुन .ही अशी कामे बापरे चक्कर येईल खरच तुमचे आई दादा खूप मस्त मला खूप आवडतात. 😊😊

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 7 หลายเดือนก่อน +14

    सिद्धू भाऊ मोठी शक्ती व सम्पत्ती आहे तुंचयाजवल । आई दादा बाणाई व भाऊ भाऊभासवजय । जपून राहा । थोडा आराम करत जा मधे मधे

  • @swaitbhogal1027
    @swaitbhogal1027 7 หลายเดือนก่อน +17

    दादा रोज एक व्हिडिओ टाकत जा तुमचे व्हिडिओ आवडतात आम्हाला❤❤

  • @dhirajjadhav3929
    @dhirajjadhav3929 7 หลายเดือนก่อน +12

    दादा आणि बाणांनी ताई तुमच्या कष्टाला तलाम🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @PoonamKolhe-ht2hr
    @PoonamKolhe-ht2hr 7 หลายเดือนก่อน +3

    दादा आनी ताई तुमच जिवन खरोखरच अवघड असे तूम्हिे असेल त्या परिस्थीत सामोर जाता सलाम आहे तुमाला

  • @Dolly_185
    @Dolly_185 7 หลายเดือนก่อน +3

    युट्युब वर हे असे एकमेव चैनल आहे की ज्यावर निगेटिव्ह कमेंट्स येत नाहीत ❤️❤️

  • @ravikirangiri4331
    @ravikirangiri4331 7 หลายเดือนก่อน +18

    बाळू मामाच्या नावानं चांगभलं

  • @prakashshelar5258
    @prakashshelar5258 7 หลายเดือนก่อน +9

    आई तुझा आशीर्वाद!

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 7 หลายเดือนก่อน +8

    🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
    आज फार कष्ट झाले आणि त्रास पण खूप झाला दादा तुम्ही फार फार मेहनत करता सलाम आहे तुम्हच्या जिद्दीला 🙏🙏🌹🌹

  • @kumarsasane1964
    @kumarsasane1964 7 หลายเดือนก่อน +2

    खरच सलाम तुमच्या जिद्दिला❤

  • @eknathdeore743
    @eknathdeore743 7 หลายเดือนก่อน +8

    पशूपक्षी हेच खरे आपले मित्र.त्यांच्या शिवाय आपण राहू शकत नाही.

  • @user-pb4qt1wf4o
    @user-pb4qt1wf4o 7 หลายเดือนก่อน +11

    आमदारांना पाय पाय आणायचे ना 😊😅जरा जपून ताई आणि दादा रोडवर जाताना बाबा लयच भारी घोडा पण आनंदाने लोळत होता 😊👌👌👌

  • @meenadede2862
    @meenadede2862 7 หลายเดือนก่อน +14

    बाणाई सारखी सून भेटायला नशीब लागत

  • @satyamyewale7241
    @satyamyewale7241 7 หลายเดือนก่อน +6

    आमदार.. पोलीस..सोबत असतात तुमच्या मस्त खूप भारी नाव 😅😅

  • @NirmalaMahabale
    @NirmalaMahabale 6 หลายเดือนก่อน +1

    दादा आई बाबा सोबत असले की , आपल्या ला फिकीर नसतेच.आई बाबा ही दौलतच अशी आहे की ती सरतही नाही आणी ऊरत नाही.

  • @ashwinishinde6425
    @ashwinishinde6425 7 หลายเดือนก่อน +7

    Dada roj video krt ja tumcha mule khup shikayla bhetat mala thanx dada Ani banai vahini ❤

  • @sureshwanere1389
    @sureshwanere1389 7 หลายเดือนก่อน +16

    आईन दादा आल्यावर वाडा गत भरून दिसतो

  • @user-qp6sy1jv2u
    @user-qp6sy1jv2u 7 หลายเดือนก่อน +15

    रामराम दादा तुम्ही सगळेच मेहनती आहात पण एक सांगावे वाटते की तुमचे सामान वाहण्यासाठी एक ट्रॅक्टर घेतलं तर एवढी परेशानी होणार नाही अगदी कालच आमच्या गावात आलेल्या मेंढपाळ कढे ट्रॅक्टर पाहिलं ज्यामध्ये पाण्याची टाकी सुध्दा आहे

  • @user-tf9jh6io2t
    @user-tf9jh6io2t 7 หลายเดือนก่อน +1

    आमदार पडला ,,,आमदाराला दुध पाजले बानाई वहीणीचे शब्द ऐकून खूप हसू आले 😂😂😂😂😂😅😅❤❤

  • @ashwinishinde6425
    @ashwinishinde6425 7 หลายเดือนก่อน +8

    Tumcha video chi roj vat bgte bhau me ❤

  • @vitthalwagre2289lakshmiwagre
    @vitthalwagre2289lakshmiwagre 7 หลายเดือนก่อน +6

    सगळ्यात पहिली कमेंट khup chan apratim video ❤❤❤

  • @Arunapatil07
    @Arunapatil07 7 หลายเดือนก่อน +14

    बानाईची कमाल आहे 🙏🙏🙏

  • @ashadate2472
    @ashadate2472 7 หลายเดือนก่อน +1

    खुपच छान वाटत तुमचा व्हिडिओ पाहयला आणि तुमचे आई वडील पण छान आहेत

  • @neelamambekar2502
    @neelamambekar2502 5 หลายเดือนก่อน

    Aamdar lay bhari Aai Babanna namskar

  • @rajeshpandit4399
    @rajeshpandit4399 7 หลายเดือนก่อน +1

    Khupch kashtdaik Jivan ahe Dada 👍👍👍🙏🙏

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 7 หลายเดือนก่อน

    मी करते पाहण्या आधी लाईक मला आवडते धनगरी जीवन पाहायला खूप सुंदर आहे

  • @sujatapawar7395
    @sujatapawar7395 7 หลายเดือนก่อน

    किती छान जीवन आहे तुमचा

  • @alameer12a51
    @alameer12a51 7 หลายเดือนก่อน +4

    दादा आणि बाणाई वहिनी आणि अरचना 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🥰😍😍

  • @ashagadekar6678
    @ashagadekar6678 7 หลายเดือนก่อน +3

    सागर खुप गुणी बाळ आहे ❤❤❤🎉🍫🍫

  • @anirudhakadam1682
    @anirudhakadam1682 6 หลายเดือนก่อน

    फार छान आहे , बगताना आनंद होतो ,तुमचा सागर कसा राहतो , कौतुक वाटले

  • @vatsalazende8256
    @vatsalazende8256 7 หลายเดือนก่อน

    आम्ही रोज ना चुकता व्हीडिओ पाहतो

  • @vivekratate5063
    @vivekratate5063 7 หลายเดือนก่อน

    Mavshi mazya manasrkh zal kombdya dakhavlyat khup khup aabhar

  • @ashachaudhari9911
    @ashachaudhari9911 7 หลายเดือนก่อน +4

    दादा रोज व्हिडिओ टाकत जा खुप वाट बघतो आम्ही 😊

  • @neelamambekar2502
    @neelamambekar2502 5 หลายเดือนก่อน

    Bapre vada sarkha halavne kiti kashtach kam aahe tumhala salam

  • @saritasalvi9568
    @saritasalvi9568 7 หลายเดือนก่อน +5

    "मस्त पैकी". खूप मस्त म्हणता.. दादा तुम्ही..,

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 7 หลายเดือนก่อน

    खूप छान व्हिडिओ 👌👌🌹🌹

  • @jawedjogilkar9003
    @jawedjogilkar9003 5 หลายเดือนก่อน

    Changal jivan aahe tumch sukhi rah

  • @rajanisadare3721
    @rajanisadare3721 หลายเดือนก่อน

    मस्त video 👌👍💐💐❤️❤️

  • @sujatakulkarni6756
    @sujatakulkarni6756 2 หลายเดือนก่อน

    कमाल आहे बाबा दादा तुमची.सा

    • @sujatakulkarni6756
      @sujatakulkarni6756 2 หลายเดือนก่อน

      सगळे सामान व्यवस्थित न्यायचे टेन्शन असते खरंच काळजी घ्या ऑल द बेस्ट

  • @meghashewade8174
    @meghashewade8174 7 หลายเดือนก่อน +2

    कष्टिक आहे बापा सगळ्या च 🙏🙏

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 7 หลายเดือนก่อน

    मस्त झाला व्हीडिओ🎉

  • @Pratibha_Biraris
    @Pratibha_Biraris 6 หลายเดือนก่อน

    बानाई काय झकास नाव ठेवले आहे। आमदार। तुमचा व्हिडिओ पाहिल्याशिवाय दिवस जात नाही 🎉🎉💐

  • @jyotibachhav9450
    @jyotibachhav9450 6 หลายเดือนก่อน

    खरंच खूप छान ताई दादा👍👍

  • @sumedhdabhade956
    @sumedhdabhade956 7 หลายเดือนก่อน +1

    एक नंबर video

  • @bharatraut6479
    @bharatraut6479 7 หลายเดือนก่อน +1

    खूप छान विडिओ दादा आई खूप कष्ट घ्यावे लागले तरीही आनंदी आहे त

  • @user-zh3jg3ks3o
    @user-zh3jg3ks3o 7 หลายเดือนก่อน

    छान व्हिडिओ दादा ❤❤

  • @PramodPatil138
    @PramodPatil138 7 หลายเดือนก่อน +1

    सूपर ❤

  • @adityamore2109
    @adityamore2109 7 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤ Video khup chan banavta

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 7 หลายเดือนก่อน +1

    खूप छान आहे🎉

  • @sachinshinde8283
    @sachinshinde8283 7 หลายเดือนก่อน

    Hii Sidu Dada Tumhi khup Shrimant Aahat Karan Aai Baba Aahet Tumchyajaval.Sagle khup chaan Aahat.Kalji ghya.Sagar Balala khup Gode Prem.c u in Next video.c u Dada.

  • @pratibhapawar5025
    @pratibhapawar5025 7 หลายเดือนก่อน +1

    Khupch Chan vlog 👍👍👍👌👌👌

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 7 หลายเดือนก่อน

    Aai dada ncha khup adhar ahe kharach😊kiti kaam kartat 👍👍

  • @ashoktalekar2326
    @ashoktalekar2326 7 หลายเดือนก่อน +2

    खूप छान

  • @nayak07
    @nayak07 7 หลายเดือนก่อน

    Ho, agdi barobar ❤

  • @surekhaborate1411
    @surekhaborate1411 7 หลายเดือนก่อน +3

    खूप मेहनती आहे धनगरी जीवन😊😊😊

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 7 หลายเดือนก่อน +2

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच कष्ट करावे लागतात दादा खूप छान व्हिडिओ दादा सासवड

  • @kalyanraosonowane9587
    @kalyanraosonowane9587 7 หลายเดือนก่อน +6

    Nice 👍👍👍

  • @ysk-gc9hh
    @ysk-gc9hh 7 หลายเดือนก่อน +1

    TH-cam वार सगळयात no1 चॅनल आहे.....

  • @saralashinde839
    @saralashinde839 7 หลายเดือนก่อน

    ❤ मस्त

  • @jayvantpatil1677
    @jayvantpatil1677 7 หลายเดือนก่อน +2

    शान दादा 👌👌👌

  • @Nikhilkote563
    @Nikhilkote563 7 หลายเดือนก่อน

    छान 👌

  • @nilamjadhav632
    @nilamjadhav632 7 หลายเดือนก่อน +1

    आम्ही पण बघायच्या आधीच लाईक करतो ❤❤❤

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 7 หลายเดือนก่อน

    छान 👌👌

  • @muk2045
    @muk2045 7 หลายเดือนก่อน +4

    त्यातल्या च दोन घोड्याची घोडागाडी तयार करून घ्या आणि गाडी तशीच समानासकट वाड्यावर ठेवा.

  • @kamleshbhavsar9025
    @kamleshbhavsar9025 7 หลายเดือนก่อน

    आमदार लई भारी आहे तुमचा

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 7 หลายเดือนก่อน +1

    Shri swami samarth.

  • @savitribharani5883
    @savitribharani5883 7 หลายเดือนก่อน +7

    🙏 dada and big dada🙏

  • @vishnugaikwad5615
    @vishnugaikwad5615 7 หลายเดือนก่อน

    Chan video Banai Tai dada

  • @dattumali9541
    @dattumali9541 7 หลายเดือนก่อน

    एकच नंबर विडीओ

  • @SantoshPAldar
    @SantoshPAldar 7 หลายเดือนก่อน

    छान व्हिडीओ

  • @dipakmalgunde1637
    @dipakmalgunde1637 7 หลายเดือนก่อน +1

    खुप छान ताई दादा❤❤❤❤

  • @vasundharaborgaonkar9770
    @vasundharaborgaonkar9770 หลายเดือนก่อน

    सगळ्या महिला ताकदीने तुमच्या मदतीला आहे

  • @vaishalikature1396
    @vaishalikature1396 7 หลายเดือนก่อน

    मस्तच कुंटुब

  • @nitinthite3855
    @nitinthite3855 7 หลายเดือนก่อน +5

    Nice

  • @nitinkavankar3045
    @nitinkavankar3045 7 หลายเดือนก่อน

    व्हिडीओ छान आहे

  • @manasikshirsagar1858
    @manasikshirsagar1858 7 หลายเดือนก่อน

    Dada aamdar nav 1 number😂🎉🎉 theval aahe 👍👍👍👍👍👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @ashokbandale4952
    @ashokbandale4952 7 หลายเดือนก่อน +3

    छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार

  • @blossom_4849
    @blossom_4849 7 หลายเดือนก่อน

    Nice video

  • @sureshpawar613
    @sureshpawar613 7 หลายเดือนก่อน +2

    खूप छान व्हिडिओ धन्यवाद धन्यवाद

  • @babapatil2030
    @babapatil2030 7 หลายเดือนก่อน +2

    आमदार euuu😂😂😂