पु.ल. प्रेम Pula Deshpande Fanblog
पु.ल. प्रेम Pula Deshpande Fanblog
  • 82
  • 1 526 392
PL Deshpande and Vasantrao Deshpande imitates Bal Gandharva
Recorded in Kolhapur at Baburao Deshmukh's house, Late 1950s. Pula Deshpande and Vasantrao Deshpande who then imitates Bal Gandharva, Dinnanath Mangeshkar, and others at singing the famous naatya sangeet, "De hata ya sharanagata."
#पुल_देशपांडे #पुलदेशपांडे #पुल #पुलं #pldeshpande #puladeshpandequotes #puladeshpande #pula_deshpande #puldeshpande #pulaprem #pulaprem_blog #pula #marathi #sunitadeshpande #सुनीता_देशपांडे #मराठी #म
มุมมอง: 413

วีดีโอ

पु. ल. देशपांडे ह्यांचे बालपण ( P L Deshpande Speaks about his childhood)
มุมมอง 6K14 ชั่วโมงที่ผ่านมา
सौजन्य - फिल्म डिविजन #पुल_देशपांडे #पुलदेशपांडे #पुल #पुलं #pldeshpande #puladeshpandequotes #puladeshpande #pula_deshpande #puldeshpande #pulaprem #pulaprem_blog #pula #marathi #sunitadeshpande #सुनीता_देशपांडे #मराठी #म चंदगड चंदनगड कोल्हापूर मुंबई chandangad kolhapur
P L Deshpande talks about Pandit Mallikarjun Mansur on his 70th Birthday Celebration
มุมมอง 1.1K21 ชั่วโมงที่ผ่านมา
पंडित मल्लिकार्जुन मन्सूर ह्यांच्या ७० व्या जन्मदिनानिमित्ता पु. ल. देशपांडे ह्यांनी केलेले सुंदर भाषण #पुल_देशपांडे #पुलदेशपांडे #पुल #पुलं #pldeshpande #puladeshpandequotes #puladeshpande #pula_deshpande #puldeshpande #pulaprem #pulaprem_blog #pula #marathi #sunitadeshpande #सुनीता_देशपांडे #मराठी #म पंडित मल्लिकार्जुन मन्सूर सत्तरी जन्मदिन भाषण pula speech pl Deshpande speech
पु. ल. देशपांडे ह्यांनी केलेले अप्रतिम भाषण निमित्त पं. दिनकर कायकिणी ह्यांचा साठावा वाढदिवस.
มุมมอง 3.1K14 วันที่ผ่านมา
पु. ल. देशपांडे ह्यांनी केलेले अप्रतिम भाषण निमित्त पं. दिनकर कायकिणी ह्यांचा साठावा वाढदिवस.
P L Deshpande Hindi Interview Speaks About Marathi Theatre (Part - 2)
มุมมอง 96014 วันที่ผ่านมา
P L Deshpande Hindi Interview Speaks About Marathi Theatre (Part - 2)
P L Deshpande Hindi Interview Speaks About Marathi Theatre (Part - 1)
มุมมอง 2.7K14 วันที่ผ่านมา
Interviewer - Pratibha Agrawal Recorded on 28 June 1984 मराठी नाटक थिएटर #पुल_देशपांडे #पुलदेशपांडे #पुल #पुलं #pldeshpande #puladeshpandequotes #puladeshpande #pula_deshpande #puldeshpande #pulaprem #pulaprem_blog #pula #marathi #sunitadeshpande #सुनीता_देशपांडे #मराठी #म
अंधश्रद्धा आणि नशीब - पु. ल. देशपांडे (Superstition and Fate - P L Deshpande)
มุมมอง 2.4K14 วันที่ผ่านมา
#पुल_देशपांडे #पुलदेशपांडे #पुल #पुलं #pldeshpande #puladeshpandequotes #puladeshpande #pula_deshpande #puldeshpande #pulaprem #pulaprem_blog #pula #marathi #sunitadeshpande #सुनीता_देशपांडे #मराठी #म माणूस प्रगती नशीब अंधश्रद्धा
अध्यक्षपद - पु. ल. देशपांडे ( P L Deshpande Speech)
มุมมอง 3.5K21 วันที่ผ่านมา
#पुल_देशपांडे #पुलदेशपांडे #पुल #पुलं #pldeshpande #puladeshpandequotes #puladeshpande #pula_deshpande #puldeshpande #pulaprem #pulaprem_blog #pula #marathi #sunitadeshpande #सुनीता_देशपांडे #मराठी #म भाषण विनोदी
Balgandharva Ek Sanman - P L Deshpande and Vasantrao Deshpande (Part - 2)
มุมมอง 50321 วันที่ผ่านมา
#पुल_देशपांडे #पुलदेशपांडे #पुल #पुलं #pldeshpande #puladeshpandequotes #puladeshpande #pula_deshpande #puldeshpande #pulaprem #pulaprem_blog #pula #marathi #sunitadeshpande #सुनीता_देशपांडे #मराठी #म बाल गंधर्व डॉ. वसंतराव देशपांडे बालगंधर्व एक सन्मान व्याख्यान नाट्यसंगीत नाटक मराठी
Balgandharva Ek Sanman - P L Deshpande and Vasantrao Deshpande (Part - 1)
มุมมอง 1.9K21 วันที่ผ่านมา
#पुल_देशपांडे #पुलदेशपांडे #पुल #पुलं #pldeshpande #puladeshpandequotes #puladeshpande #pula_deshpande #puldeshpande #pulaprem #pulaprem_blog #pula #marathi #sunitadeshpande #सुनीता_देशपांडे #मराठी #म बालगंधर्व एक सन्मान श्री नारायण श्रीपाद राजहंस डॉ. वसंतराव देशपांडे baalgandharva Baal Gandharva
प्रकाश नारायण संत ह्यांच्या "वनवास" ह्या कथेबद्दल पु. ल. देशपांडे ह्यांचे मनोगत
มุมมอง 90021 วันที่ผ่านมา
अनामिक अभिवाचक #पुल_देशपांडे #पुलदेशपांडे #पुल #पुलं #pldeshpande #puladeshpandequotes #puladeshpande #pula_deshpande #puldeshpande #pulaprem #pulaprem_blog #pula #marathi #sunitadeshpande #सुनीता_देशपांडे #मराठी #म vanvas, prakash narayan sant, lampan, लंपन
लयकारी व्याख्यान - डॉ. वसंतराव देशपांडे ( Laykari Dr. Vasantrao Deshpande)
มุมมอง 1.4K21 วันที่ผ่านมา
#पुल_देशपांडे #पुलदेशपांडे #पुल #पुलं #pldeshpande #puladeshpandequotes #puladeshpande #pula_deshpande #puldeshpande #pulaprem #pulaprem_blog #pula #marathi #sunitadeshpande #सुनीता_देशपांडे #मराठी #म ताल लय संगीत शास्त्रीय संगीत व्याख्यान वसंतराव देशपांडे भाषण
मम सुखाची ठेव - डॉ. वसंतराव देशपांडे आणि श्री. द. मा. मिरासदार
มุมมอง 3.3K28 วันที่ผ่านมา
#पुल_देशपांडे #पुलदेशपांडे #पुल #पुलं #pldeshpande #puladeshpandequotes #puladeshpande #pula_deshpande #puldeshpande #pulaprem #pulaprem_blog #pula #marathi #sunitadeshpande #सुनीता_देशपांडे #मराठी #म Dr. Vasantrao Deshpande and D M Mirasdar मराठी नाट्यसंगीत उगम आणि वाटचाल एक सुखसंवाद
पु. ल. देशपांडे ह्यांचे अप्रतिम भाषण (PL Deshpande Beautiful Speech)
มุมมอง 2.1Kหลายเดือนก่อน
#पुल_देशपांडे #पुलदेशपांडे #पुल #पुलं #pldeshpande #puladeshpandequotes #puladeshpande #pula_deshpande #puldeshpande #pulaprem #pulaprem_blog #pula #marathi #sunitadeshpande #सुनीता_देशपांडे #मराठी #म new Jersey marathi mandal
नाथा कामत - कथा अभिवाचन (Natha Kamat - Vyakti Ani Valli)
มุมมอง 2.2Kหลายเดือนก่อน
नाथा कामत - कथा अभिवाचन (Natha Kamat - Vyakti Ani Valli)
विचारस्वातंत्र्य आणि कलेचा आविष्कार - पु. ल. देशपांडे (P L Deshpande and His thoughts )
มุมมอง 1.4Kหลายเดือนก่อน
विचारस्वातंत्र्य आणि कलेचा आविष्कार - पु. ल. देशपांडे (P L Deshpande and His thoughts )
पु. ल. देशपांडे ह्यांनी पुणे महानगरपालिकेत केलेलं एक उत्स्फूर्त भाषण (1960) P L Deshpande Speech
มุมมอง 66Kหลายเดือนก่อน
पु. ल. देशपांडे ह्यांनी पुणे महानगरपालिकेत केलेलं एक उत्स्फूर्त भाषण (1960) P L Deshpande Speech
पु. ल. देशपांडे ह्यांनी त्यांच्या पंच्याहत्तरी निमित्त सवाई गंधर्व महोत्सवात केलेलं भाषण. १९९३
มุมมอง 22Kหลายเดือนก่อน
पु. ल. देशपांडे ह्यांनी त्यांच्या पंच्याहत्तरी निमित्त सवाई गंधर्व महोत्सवात केलेलं भाषण. १९९३
पु. ल. वसंतराव मैफल - भाग - २ ( Pula and Vasantrao Deshpande mahfil Part - 2)
มุมมอง 2.3Kหลายเดือนก่อน
पु. ल. वसंतराव मैफल - भाग - २ ( Pula and Vasantrao Deshpande mahfil Part - 2)
पु. ल. वसंतराव मैफल - भाग - १ ( Pula and Vasantrao Deshpande mahfil Part - 1)
มุมมอง 4.8Kหลายเดือนก่อน
पु. ल. वसंतराव मैफल - भाग - १ ( Pula and Vasantrao Deshpande mahfil Part - 1)
मराठी संस्कृती जपण्यासाठी - पु. ल. देशपांडे (Marathi Culture - Pula Deshpande)
มุมมอง 4.4Kหลายเดือนก่อน
मराठी संस्कृती जपण्यासाठी - पु. ल. देशपांडे (Marathi Culture - Pula Deshpande)
Pu La Deshpande talks about Shri. Narhar Kurundkar
มุมมอง 8Kหลายเดือนก่อน
Pu La Deshpande talks about Shri. Narhar Kurundkar
Pula Deshpande Talks about Bal Gandharva and Kumar Gandhrva
มุมมอง 3.9Kหลายเดือนก่อน
Pula Deshpande Talks about Bal Gandharva and Kumar Gandhrva
पु. ल. देशपांडे ह्यांची प्रा. स. शि. भावे ह्यांनी घेतलेली अप्रतिम मुलाखत
มุมมอง 15Kหลายเดือนก่อน
पु. ल. देशपांडे ह्यांची प्रा. स. शि. भावे ह्यांनी घेतलेली अप्रतिम मुलाखत
आकाशवाणी आणि लोकरंजन - पु. ल. देशपांडे (Radio Aakashvani - Pula Deshpande)
มุมมอง 4.2Kหลายเดือนก่อน
आकाशवाणी आणि लोकरंजन - पु. ल. देशपांडे (Radio Aakashvani - Pula Deshpande)
छोटा सखाराम गटणे - नील रानडे
มุมมอง 391หลายเดือนก่อน
छोटा सखाराम गटणे - नील रानडे
नारायण (नाटक - पु. ल. देशपांडे) Narayan - Play by Pula Deshpande
มุมมอง 943หลายเดือนก่อน
नारायण (नाटक - पु. ल. देशपांडे) Narayan - Play by Pula Deshpande
Pula Deshpande Speaking about his Movie Gulacha Ganpati
มุมมอง 3.8Kหลายเดือนก่อน
Pula Deshpande Speaking about his Movie Gulacha Ganpati
पु. ल. देशपांडे ह्यांनी केलेल्या विनोदी कवितांचे वाचन. ( Pula Deshpande Poetry on His Friends)
มุมมอง 12K2 หลายเดือนก่อน
पु. ल. देशपांडे ह्यांनी केलेल्या विनोदी कवितांचे वाचन. ( Pula Deshpande Poetry on His Friends)
पु. ल. देशपांडे ह्यांचे एक भन्नाट पत्र वाचन ( Pula Deshpande Letter Reading)
มุมมอง 57K2 หลายเดือนก่อน
पु. ल. देशपांडे ह्यांचे एक भन्नाट पत्र वाचन ( Pula Deshpande Letter Reading)

ความคิดเห็น

  • @neelapawar4942
    @neelapawar4942 27 นาทีที่ผ่านมา

    🙏🙏🙏😍 पूर्वीचेच दिवस सुंदर होते.👌👌👌

  • @rahulmadane7190
    @rahulmadane7190 วันที่ผ่านมา

    Old days stand up comedy..❤

  • @vishvaskale-hz7sx
    @vishvaskale-hz7sx วันที่ผ่านมา

    आज,,आपणाला,,कळत,,आहे,,की,,स्वातंत्र्य,,कीती,भ्रामक,,असत,,कीती,,भ्रष्ट,समाज,नेते,,प्रशासन,पाहून,,निराश,,झालेला,,सामान्य,,माणूस,,,जीवन,,जगतोय,,ज्याच्या,,सहनशक्तीला,पेलवणार,,नसत,,तो,,आत्महत्या,करतो

  • @vaibhavmanjarekar7573
    @vaibhavmanjarekar7573 2 วันที่ผ่านมา

    पु.ल सारखे प्रतिभावान व्यक्ति किंवा सावरकरांसारखे स्वतंत्रवीर यांना कोणताही पुरस्कार देण्याची ऐपत नाही या सरकारात किंबहुना त्यांना गरजच नाही या गोष्टींची त्यांच कार्य इतक मोठ आहे की एका सामान्य पुरस्कारात नाही माउ शकत अस मला वाटत

  • @vaibhavmanjarekar7573
    @vaibhavmanjarekar7573 2 วันที่ผ่านมา

    खरे सावरकर मांडलात अगदी योग्य 🙏

  • @pravinraskar2662
    @pravinraskar2662 2 วันที่ผ่านมา

    मनाचा मुजरा

  • @user-ct3hi1vz1k
    @user-ct3hi1vz1k 2 วันที่ผ่านมา

    Golden days full of innocence. Now greed greed greed

  • @ravindrashirsath8029
    @ravindrashirsath8029 3 วันที่ผ่านมา

    धर्मवेडाचे बळ ठेचण्यासाठी एकच उपाय आहे तो म्हणजे विज्ञान बळ हे सावरकरांचे विचार खूप महत्त्वाचे आहे.

  • @ravindrashirsath8029
    @ravindrashirsath8029 3 วันที่ผ่านมา

    सावरकरांचे धर्म विषयक विचार आपण जेव्हा स्विकारतो तेव्हा त्यांचे विज्ञान विषयक विचार सुद्धा आपण स्विकारलेच पाहिजेत.

  • @manohartembe6201
    @manohartembe6201 3 วันที่ผ่านมา

    फार सुंदर वर्णन

  • @nityamalandkar3533
    @nityamalandkar3533 3 วันที่ผ่านมา

    खरे तर, बुवांचा खजिना भरपूर आहे, तो ग्रंथाच्या ही पलिकडला आहे.

  • @nityamalandkar3533
    @nityamalandkar3533 3 วันที่ผ่านมา

    सर, आपले खूप खूप धन्यवाद, खूप सुंदर माहिती मिळाली,

  • @sachinpatil3458
    @sachinpatil3458 3 วันที่ผ่านมา

    जंगमहट्टी.. कलानिधीगड... सुंदर परीसर...

  • @manmohanroge
    @manmohanroge 3 วันที่ผ่านมา

    पुलं अद्वितीय व्यक्तिमत्त्व.

  • @rupeshyadav192
    @rupeshyadav192 4 วันที่ผ่านมา

    वाह क्या बात है _खूब छiन

  • @deeps7184
    @deeps7184 4 วันที่ผ่านมา

    . . दैवी व्यक्तिमत्व😊

  • @annadarajput8492
    @annadarajput8492 4 วันที่ผ่านมา

    Purushottam Sarvottam ❤❤

  • @nityamalandkar3533
    @nityamalandkar3533 4 วันที่ผ่านมา

    खूप खूप धन्यवाद सर,

  • @nityamalandkar3533
    @nityamalandkar3533 4 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर

  • @rupeshyadav192
    @rupeshyadav192 5 วันที่ผ่านมา

    कृपया पूर्ण व्हिडिओ अपलोड करा, धन्यवाद

  • @nityamalandkar3533
    @nityamalandkar3533 5 วันที่ผ่านมา

    आपले खूप खूप धन्यवाद, आपल्या मुळे आम्हा रसिकांना मंत्रमुग्ध करणारी संगीत मेजवानी मिळाली,

    • @pulaprem
      @pulaprem 5 วันที่ผ่านมา

      😊🙏

  • @abhijeetwaghadhare
    @abhijeetwaghadhare 5 วันที่ผ่านมา

    🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @savitadhupdale4878
    @savitadhupdale4878 5 วันที่ผ่านมา

    असे व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही .🙏

  • @cvd10
    @cvd10 5 วันที่ผ่านมา

    जबर्दस्त

  • @nehathawkar5849
    @nehathawkar5849 6 วันที่ผ่านมา

    Mstch pul😂😂

  • @vinayakthakur4693
    @vinayakthakur4693 6 วันที่ผ่านมา

    पुलंचं सगळंच सुंदर! पुलं = सुंदर !! म्हणून नावही समर्पक....'पुरुषोत्तम!!!'👌👌👌👌

  • @shekharparanjpe7227
    @shekharparanjpe7227 6 วันที่ผ่านมา

    ५ मिनिटात संपूर्ण मुंबईचं आवाज-विश्व. पांढरी कफनी घातलेला कधीही प्रत्यक्ष चेहरा न दिसलेला राहिला! मराठी माणसा इतके सुदैवी कोणीच नसेल...

  • @jignathakkar219
    @jignathakkar219 6 วันที่ผ่านมา

    Khichdi Naseeb bay dagla aagad

  • @shitalmaheshdeshpande5724
    @shitalmaheshdeshpande5724 6 วันที่ผ่านมา

    Thanks for sharing

  • @ashishtwitter3420
    @ashishtwitter3420 6 วันที่ผ่านมา

    Chhan

  • @avimango46
    @avimango46 6 วันที่ผ่านมา

    काय सुंदर !

  • @amitkulkarni3821
    @amitkulkarni3821 7 วันที่ผ่านมา

    दैवत आहे पू ल

  • @user-zx3vp8mw7d
    @user-zx3vp8mw7d 8 วันที่ผ่านมา

    दिग्गज. प्रणाम सध्याचे संगीतकार कुठच्या उंचीवर आहेत ह्याचा अंदाज येतो.

  • @sangramkale3243
    @sangramkale3243 8 วันที่ผ่านมา

    फारच छान.

  • @rupchandakare2852
    @rupchandakare2852 8 วันที่ผ่านมา

    असामान्य बुद्धीमत्ता असलेले पुल

  • @user-id4uq4yp6n
    @user-id4uq4yp6n 9 วันที่ผ่านมา

    पुलंना ऐकणं हा एक आनंदयोग आहे!

  • @sAjitP
    @sAjitP 9 วันที่ผ่านมา

    1980

  • @salildharap678
    @salildharap678 9 วันที่ผ่านมา

    Khup Chhaan

  • @KrishnaThakur36597
    @KrishnaThakur36597 9 วันที่ผ่านมา

    प्रत्येक घटनेत गोष्टीत आनंद विनोद दडलेला आहे फक्त ते बघण्याची वृत्ती व नजर विनोदबुद्धी आपणाकडे पाहिजे हे पु ल देशपांडे यांच्याकडून शिकावयास मिळते .

  • @simplykuku
    @simplykuku 10 วันที่ผ่านมา

    फक्त पु.ल ❤❤❤💯💯💯 🤗🤗

  • @seematade2955
    @seematade2955 10 วันที่ผ่านมา

    डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या निधनानंतर त्यांचे पट्टशिष्य पं. चंद्रकांत लिमये यांनी 1984 साली बुवांचा पहिला स्मृतिदिन मुंबई येथे आयोजित केला होता. वरील व्हिडिओ ही त्याच कार्यक्रमातील आहे. बुवांच्या पहिल्या स्मृतिदिनाच्या या कार्यक्रमाला पं. भीमसेन जोशी, पु.ल, पं.चंद्रशेखर रेळे, पुरुषोत्तम दारव्हेकर, इ. मान्यवर आले होते. त्यावेळी पं. चंद्रकांत लिमये यांनी 'वसंतराव देशपांडे- एक स्मरण' ही स्मरणिकाही प्रकाशित केली होती. या स्मरणिकेचे प्रकाशन उद्योगपती लालचंद हिराचंद यांच्या हस्ते झालं होतं. या प्रसंगी गाण्याच्या एका मैफिलीचही आयोजन पं चंद्रकांत लिमये यांनी केलं होतं. त्यावेळच्या कार्यक्रमातलाच हा एक छोटासा व्हिडिओ आहे. पुरुषोत्तम दारव्हेकर, पु. ल. या मान्यवरांच्या बोलण्याचा आनंद रसिकांना पं. चंद्रकांत लिमये यांच्या youtube चॅनेलवर अनुभवता येईल. त्यासाठी ही लिंक.... th-cam.com/video/XqMAc_OlSsk/w-d-xo.htmlsi=5vslGtr9Ye8PfJ4b 🙏🙏

  • @shivajiahire6205
    @shivajiahire6205 11 วันที่ผ่านมา

    अत्रेचाच आवाज वाटतोय

    • @dangergaming3690
      @dangergaming3690 10 วันที่ผ่านมา

      अजिबात नाही

  • @Smart_Person_99
    @Smart_Person_99 11 วันที่ผ่านมา

    😂😅❤👌🏻🙏🏻

  • @Smart_Person_99
    @Smart_Person_99 11 วันที่ผ่านมา

    ❤✨🤩🙏🏻

  • @ffgamer6195
    @ffgamer6195 11 วันที่ผ่านมา

    Barobar ahe

  • @chimiamb
    @chimiamb 13 วันที่ผ่านมา

    वसंतराव नागपूर ला महाल मध्ये अण्णाजी वाजलवार यांचा Lake View Lodge var उतरायचे , आणि अशाच एका रात्री प्रोग्रॅम झाल्यावर जेवण पान वगैरे झाल्यावर त्यांनी K.L Saigal ची नक्कल करत " बाबुल मोरा .. " म्हणून जमलेल्या सगळ्यांचे डोळे पाणावले होते

  • @abhayghosarwadkar
    @abhayghosarwadkar 13 วันที่ผ่านมา

    pu la yancha navin pailu kalala

  • @patilpramodg
    @patilpramodg 14 วันที่ผ่านมา

    कोल्हापूर चे नाव वारंवार पु लंच्या मुखातून एकतांना ऊर भरुन येते. या अभिजात कलाकाराला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏

  • @ravindramathuria8705
    @ravindramathuria8705 14 วันที่ผ่านมา

    काश इस प्रोग्राम की आवाज / रेकॉर्डिंग बढिया होती तो चारचांद लग जाते। और ज्यादा लोग इस अनमोल साक्षात्कार का आनंद ले सकते

  • @sphurtidreamchanel5021
    @sphurtidreamchanel5021 15 วันที่ผ่านมา

    Nice 👍🙂😢