दोघेही दिग्गज 🙏, खरोखर अलभ्य लाभ. खरं तर आमचा आणि व्याकरणाचा, पाणिणीचा काडीचाही म्हणजे (दूरदूर तक) संबंध नाही पण मुलाखत ऐकायला इतके बरे वाटले. तर्कतिर्थांची वाणी किती स्पष्ट आणि स्वच्छ आहे. दोघानांही ऐकायला खूप छान वाटले.🙏🚩
दोन थोर महान व्यक्तीमय्वांमधील संवाद ; वा, असं काही ऐकायला मिळाल, ही किती मोठी उपलब्धी आहे ! महाराष्ट्राच्या मातीमध्ये खरच किती रत्न जन्माला आली ; गणतीच करता येणारनाही . I am happy & proud to be Marathi !
अप्रतिम मुलाखत, घेतली, जपली, प्रसिद्ध केली, सुंदर आठवणी, प्रामाणिक, विचार मोठा, सलाम। सुदैवाने मी दोघांना, पाहिले, ऐकले, आणि मुख्य म्हणजे बोललो, नमस्कार करून धन्य झालो, सुरेख मुलाखत। धन्यवाद। अभय तपस्वी, कोथरूड, पुणे।
पूर्विच्या महाराष्ट्रतील राजकारण्यां नी विद्वान लोकांचा सम्मान केला। 1978 साली जे महाशय महाराष्ट्र चे मुख्यमंत्री बनले, त्यांनी सर्व ठिकाणी जातीवाद आणला. Vote बँकेचा विचार केला. माझ्या इतका कोणीच विद्वान नाही, हे आपल्या विकत घेतलेल्या पत्रकार chya madhyamatun लोकांवर बिंबिविले.
बरोबर,शरद पवारांचा सगळ्यात मोठा अक्षम्य भ्रष्टाचार म्हणा दुराचार म्हणा वा कुटील डाव हा स्वतः अत्यंत सामान्य वकुबाचे असल्याने लोकांमधे प्रतिष्ठा,मान्यता,आदर मिळवण्यासाठी प्रज्ञावंतांवर,लेखकांवर,कवींवर उदारतेचा,लिनतेचा,विनयाचा बुरखा पांघरून प्रभाव निर्माण करुन व त्याचे प्रदर्शन करुन कुटीलतेने त्याचा वापर अापल्या क्षुद्र सत्ताकांक्षी सुमार राजकारणासाठी या सर्वांचा बेमालुमपणे वापर करण्याचा डाव.
ज्याला बुद्धी नाही तो बुद्धी हीन......स्वतः:च आणि सर्वांच हीत जोपासणाऱ्या गुणांना बुद्धी म्हणतात.....आता तुम्हाला काय पाहिजे ते तपासून घ्या😅@@Anubhav_79
महाराष्ट्राची हे ज्ञान परंपरा महाराष्ट्राला वेगळे ठरवते आपण महाराष्ट्रीय आहोत याचे भान आपण ठेवली पाहिजे संपूर्ण पूर्व इतिहास नीट समजून घेतला पाहिजे वारकरी संप्रदाय आणि इतर वांग्मय सोबत पश्चिमात्य विचार यांनी प्रगल्भ व्हायला हवे आपल्या नव्या पिढीला हे निश्चितच उपकारक असेल
यशवंतराव चव्हाणांचे मित्र तर्कतिर्थ असल्याने व काँग्रेस विचारांचा पगडा असल्याने मवाळ विचारसरणी होती.....वेदांचा अभ्यास असणारे प्रगाढ विद्वान ......श्रध्देय व्यक्तीमत्व !
आज महात्मा गांधी जावून सुमारे ७६ वर्षे झाली, तरीही सरकार काँग्रेसचे असो की बिजेपी चे असो, गांधींचे नाव घेतल्याशिवाय एकही दिवस जात नाही. जगातील बहुतेक सर्व देशात ज्यांचे पुतळे उभारले गेले असा एकमेव भारतीय नेता म्हणजे महात्मा गांधी. जगातील कोणत्याही देशाचा प्रमुख जेव्हा भारतात येतो तेव्हा प्रथम महात्मा गांधी समाधी समोर नतमस्तक होतो, परदेशात आपल्या देशाची ओळख गांधीं चा भारत अशीच आहे. एकतर्फी वाचन केलेल्यांना गांधी नाही समजणार, त्यासाठी वेगवेगळ्या विद्वानांनी लिहिलेले गांधीच्या जीवन प्रवासा संबंधीचे ग्रंथ वाचणे आवश्यक आहे.
पुतळे उभारले गेले म्हणून गांधी चांगले? My experience with truth (माझे सत्याचे प्रयोग) प्रत्येक देशाच्या भाषेत अनुवादीत करून वाचायला द्या.... खास करून समाधी समोर नतमस्तक होणाऱ्यांना. गांधींचा भारत म्हणजेच मूर्ख लोकांचा भारत असे जगातील इतर लोकांना वाटते यात काही वाद नाही... पण त्यांना काय माहित की या मातीतलेच राम,कृष्ण, आर्यभट्ट, चाणक्य, छत्रपति शिवाजी महाराज, वीर सावरकर आहेत... खरं तर ते सांगितलं तर तेही म्हणतील हा तर शिवरायांचा भारत.... सरदार वल्लभभाई पटेलांच्या ऐवजीं नेहरूंना पंत्रधानपदासाठी नियुक्त करणारे मोहनदास करमचंद गांधी कोण होते? कोणत्या अधिकारात त्यांनी त्यांचा निर्णय ह्या देशावर लादला? तो लोकशाहीवर झालेला पहिला खूनी हल्ला नव्हता का? आणि जर जगात रावणाचाही उदो उदो करणारे लोक आहेत तर गांधींना मानणारे लोक भेटतील त्यात नवल ते काय? देशाच्या सुदैवाने, परिस्थिती आता बदलते आहे. श्रीकृष्णाच्या प्रबोधनांने भारतरूपी अर्जुन विघातक शक्तींना नष्ट करण्यासाठी शस्त्रसज्ज होत आहे. बाकी आम्हीं दोन ऑक्टोबरला शास्त्री जयंती साजरी करतो साहेब.... आमच्या मुलांवर संस्कार म्हणून.... आपणास खूप खूप शुभेच्छा 🎉
@@chandraprakashpingulkar4536 गांधी हे मिथक बनले आहे. कारण हिंदू भंपक आहे. खरा गांधी कळण्यासाठी वाचा. 'शोध महात्मा गांधींच्या ' व हिंदू -मुस्लिम वैमनस्याची ऐतिहासिक मीमांसा लेखक अरूण सारथी
जोशी शास्त्रींनी 18.28 ह्या ठिकाणी गांधींचा आदराने केलेला उल्लेख आणि देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी उभारलेली चळवळ....!! हे आज आवडणार नाहीत काही ठराविक विचारसरणीच्या मंडळींना....!!
१९१९ च्या कायद्याने भारतीयांना राजकीय हक्क मिळाले होते. दर दहा वर्षांनी टप्प्याटप्प्याने पुढील हक्क मिळणार होते व १९५० पर्यंत स्वातंत्र्य मिळणार होते. त्यामुळे गांधी च्या राजकीय आंदोलनाची देशाला गरजच नव्हती हे किती जणांना माहिती आहे.?😮
Gandhi being fearless , I do not agree because Gandhi was not illtreated by British and his jail life was easy in comparison to people like sawarker and Tilak . So to say he was daring is misconstrued . Imagine Lala Lajpat rai was beaten to death by British. Did Gandhi ever get illtreated like a beast in jail as sawarker was ? Kolhu one round would have straightened Gandhi . Let's take the positive of great Laxman Shastri joshi .🙏
समर्थ रामदास स्वामी यांचा दासबोध ग्रंथ लिहिला असून जीवनाche तत्वज्ञान सांगितले आहे. तर्कतीर्थ laxman शास्त्री रामदास स्वामी चा विचार मांडत आहेत. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
शास्त्री यांनी सांगितलेली टिळक व गांधी यांच्यातील फरक चुकिचा आहे. हे समजून घेण्यासाठी वाचा 'हिंदू -मुस्लिम वैमनस्याची ऐतिहासिक मीमांसा' हे पुस्तक वाचावे
Bhar De Jholi meri ,. Jis desh me Teen khaan rahete hai usye Khaandesh kahte hai . Tarktirth Novel tirtm Naval tirth Arunodaya zalla Desh ka Kot Aklecha coat .. Jaakit
वयाच्या ८६ व्या वर्षी किती स्पष्ट उच्चार आणि उत्तम वक्तृत्व! ❤
काय लीनता आहे, किती विनय आहे...It was a pleasure and privilege to listen to TT L S Joshi. Thank you for making this recording available.
मुलाखत घेणारा आणि देणारा...
पवित्र संगम..
❤🙏🙏
दोघेही दिग्गज 🙏, खरोखर अलभ्य लाभ. खरं तर आमचा आणि व्याकरणाचा, पाणिणीचा काडीचाही म्हणजे (दूरदूर तक) संबंध नाही पण
मुलाखत ऐकायला इतके बरे वाटले.
तर्कतिर्थांची वाणी किती स्पष्ट
आणि स्वच्छ आहे.
दोघानांही ऐकायला खूप छान वाटले.🙏🚩
खूप छान मुलाखत, खूप वर्षांनी दोघांचा आवाज ऐकायला मिळाला. रेकाॅर्डिंग चांगले आहे. धन्यवाद 🙏
दोघांही दिग्गजांना ऐकण्याच परमभाग्य मुलाखतीच्या रूपाने लाभले आणि धन्य झालो.
दोघांही मराठी सारस्वत विद्धानांना मनापासून् त्रिवार वंदन.
🙏🏽🙏🏽🙏🏽
Lakshamanshastri,P.L.Deshapande Yana sastshang namaskar.
दोन थोर महान व्यक्तीमय्वांमधील संवाद ; वा, असं काही ऐकायला मिळाल, ही किती मोठी उपलब्धी आहे !
महाराष्ट्राच्या मातीमध्ये खरच किती रत्न जन्माला आली ; गणतीच करता येणारनाही .
I am happy & proud to be Marathi !
0:03 0:03 🌅🙏🌹दोन दिग्गजांची मुलाखत खणखणीत आवाजात ऐकायला मिळणं( जणू समोर मुलाखत चालू आहे )आमचं अहोभाग्य,युट्यूब आणि सगळ्यांचे मनापासून आभार
हिंदूं घ्या मुर्खपणाला मर्यादाच नाहीत 😢
"ज्योतीने तेजाची आरती,,,,,,,,"याचा अर्थ ही मुलाखत ऐकल्यावर कळतो!
अप्रतिम मुलाखत, घेतली, जपली, प्रसिद्ध केली, सुंदर आठवणी, प्रामाणिक, विचार मोठा, सलाम। सुदैवाने मी दोघांना, पाहिले, ऐकले, आणि मुख्य म्हणजे बोललो, नमस्कार करून धन्य झालो, सुरेख मुलाखत। धन्यवाद। अभय तपस्वी, कोथरूड, पुणे।
धन्य धन्य ते ज्ञानवंत ,धन्य वाणी तशीच नि,तितकेच ते धन्य थोर औचित्य साक्षात!!
अलभ्य लाभ. खूप धन्यवाद.
खूपच छान. अप्रतिम.
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींचा जीवनप्रवास व विचारप्रवास पाहता तुकाराम महाराजांनी सश्रद्धांना दिलेला इशारा तंतोतंत पटतो!
ऐका ऐका भाविक जन। कोण व्हाल ते।।१।। तार्किकांचा टाका संग। पांडुरंग स्मरावा।।२।। नका शोधू मतमतांतरे ।नुमगे खरे,बुडाल।।३।।
कलीमध्ये दास तुका।जातो लोका सांगत।।४।।
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, पुलं.देशपांडे आणि मुलाखत खुप छान माहिती मिळाली...
🙏🙏🙏
अत्यंत सुरेख ❤
विनम्र अभिवादन....!
अलभ्य लाभ 🎉 ही मुलाखत
🙏🙏🙏👌👌👌
पूर्विच्या महाराष्ट्रतील राजकारण्यां नी विद्वान लोकांचा सम्मान केला। 1978 साली जे महाशय महाराष्ट्र चे मुख्यमंत्री बनले, त्यांनी सर्व ठिकाणी जातीवाद आणला. Vote बँकेचा विचार केला. माझ्या इतका कोणीच विद्वान नाही, हे आपल्या विकत घेतलेल्या पत्रकार chya madhyamatun लोकांवर बिंबिविले.
💯 बरोबर 😢
तुमचा रोख अगदी बरोबर ,एक बुध्दीहीन समाजाने सर्वांना वेठीस धरले झुंड शाही वृत्तीने....
बरोबर,शरद पवारांचा सगळ्यात मोठा अक्षम्य भ्रष्टाचार म्हणा दुराचार म्हणा वा कुटील डाव हा स्वतः अत्यंत सामान्य वकुबाचे असल्याने लोकांमधे प्रतिष्ठा,मान्यता,आदर मिळवण्यासाठी प्रज्ञावंतांवर,लेखकांवर,कवींवर उदारतेचा,लिनतेचा,विनयाचा बुरखा पांघरून प्रभाव निर्माण करुन व त्याचे प्रदर्शन करुन कुटीलतेने त्याचा वापर अापल्या क्षुद्र सत्ताकांक्षी सुमार राजकारणासाठी या सर्वांचा बेमालुमपणे वापर करण्याचा डाव.
@@swamipuri3204 kota samaj biddhihin sang to ka Puri?
ज्याला बुद्धी नाही तो बुद्धी हीन......स्वतः:च आणि सर्वांच हीत जोपासणाऱ्या गुणांना बुद्धी म्हणतात.....आता तुम्हाला काय पाहिजे ते तपासून घ्या😅@@Anubhav_79
🎉🙏🏼🙏🏼🙏🏼
महाराष्ट्र घडवण्यामध्ये अश्या थोर विचाप्रवर्तक गुरूंचे कार्य आणि मनन अति महत्वाचे आहे..
महाराष्ट्राची हे ज्ञान परंपरा महाराष्ट्राला वेगळे ठरवते आपण महाराष्ट्रीय आहोत याचे भान आपण ठेवली पाहिजे संपूर्ण पूर्व इतिहास नीट समजून घेतला पाहिजे वारकरी संप्रदाय आणि इतर वांग्मय सोबत पश्चिमात्य विचार यांनी प्रगल्भ व्हायला हवे आपल्या नव्या पिढीला हे निश्चितच उपकारक असेल
मनापासून आभार 🙏🙏🙏
अलभ्य लाभ
यशवंतराव चव्हाणांचे मित्र तर्कतिर्थ असल्याने व काँग्रेस विचारांचा पगडा असल्याने मवाळ विचारसरणी होती.....वेदांचा अभ्यास असणारे प्रगाढ विद्वान ......श्रध्देय व्यक्तीमत्व !
🙏🙏
दोन मोठ्या व्यक्तींच्या या चर्चेने बुद्धिप्रामाणयवादी जगणं अधिक खोलवर समजून घेता आलं. ❤
आज महात्मा गांधी जावून सुमारे ७६ वर्षे झाली, तरीही सरकार काँग्रेसचे असो की बिजेपी चे असो, गांधींचे नाव घेतल्याशिवाय एकही दिवस जात नाही. जगातील बहुतेक सर्व देशात ज्यांचे पुतळे उभारले गेले असा एकमेव भारतीय नेता म्हणजे महात्मा गांधी. जगातील कोणत्याही देशाचा प्रमुख जेव्हा भारतात येतो तेव्हा प्रथम महात्मा गांधी समाधी समोर नतमस्तक होतो, परदेशात आपल्या देशाची ओळख गांधीं चा भारत अशीच आहे. एकतर्फी वाचन केलेल्यांना गांधी नाही समजणार, त्यासाठी वेगवेगळ्या विद्वानांनी लिहिलेले गांधीच्या जीवन प्रवासा संबंधीचे ग्रंथ वाचणे आवश्यक आहे.
पुतळे उभारले गेले म्हणून गांधी चांगले?
My experience with truth (माझे सत्याचे प्रयोग) प्रत्येक देशाच्या भाषेत अनुवादीत करून वाचायला द्या.... खास करून समाधी समोर नतमस्तक होणाऱ्यांना. गांधींचा भारत म्हणजेच मूर्ख लोकांचा भारत असे जगातील इतर लोकांना वाटते यात काही वाद नाही... पण त्यांना काय माहित की या मातीतलेच राम,कृष्ण, आर्यभट्ट, चाणक्य, छत्रपति शिवाजी महाराज, वीर सावरकर आहेत... खरं तर ते सांगितलं तर तेही म्हणतील हा तर शिवरायांचा भारत....
सरदार वल्लभभाई पटेलांच्या ऐवजीं नेहरूंना पंत्रधानपदासाठी नियुक्त करणारे मोहनदास करमचंद गांधी कोण होते? कोणत्या अधिकारात त्यांनी त्यांचा निर्णय ह्या देशावर लादला? तो लोकशाहीवर झालेला पहिला खूनी हल्ला नव्हता का? आणि जर जगात रावणाचाही उदो उदो करणारे लोक आहेत तर गांधींना मानणारे लोक भेटतील त्यात नवल ते काय?
देशाच्या सुदैवाने, परिस्थिती आता बदलते आहे. श्रीकृष्णाच्या प्रबोधनांने भारतरूपी अर्जुन विघातक शक्तींना नष्ट करण्यासाठी शस्त्रसज्ज होत आहे.
बाकी आम्हीं दोन ऑक्टोबरला शास्त्री जयंती साजरी करतो साहेब.... आमच्या मुलांवर संस्कार म्हणून....
आपणास खूप खूप शुभेच्छा 🎉
@@chandraprakashpingulkar4536 गांधी हे मिथक बनले आहे. कारण हिंदू भंपक आहे. खरा गांधी कळण्यासाठी वाचा. 'शोध महात्मा गांधींच्या ' व हिंदू -मुस्लिम वैमनस्याची ऐतिहासिक मीमांसा लेखक अरूण सारथी
जोशी शास्त्रींनी 18.28 ह्या ठिकाणी गांधींचा आदराने केलेला उल्लेख आणि देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी उभारलेली चळवळ....!!
हे आज आवडणार नाहीत काही ठराविक
विचारसरणीच्या मंडळींना....!!
ऐकतच रहावं वाटतं..
१९१९ च्या कायद्याने भारतीयांना राजकीय हक्क मिळाले होते. दर दहा वर्षांनी टप्प्याटप्प्याने पुढील हक्क मिळणार होते व १९५० पर्यंत स्वातंत्र्य मिळणार होते.
त्यामुळे गांधी च्या राजकीय आंदोलनाची देशाला गरजच नव्हती हे किती जणांना माहिती आहे.?😮
यशवंतराव चव्हाण यांनी मोठे केलेले गृहस्थ.
स्वतंत्र लढ्यात स्त्र्यांचा सहभाग कसा झाला हे उलगडले.
Mantramugdh. ....
Gandhi being fearless ,
I do not agree because Gandhi was not illtreated by British and his jail life was easy in comparison to people like sawarker and Tilak .
So to say he was daring is misconstrued .
Imagine Lala Lajpat rai was beaten to death by British.
Did Gandhi ever get illtreated like a beast in jail as sawarker was ?
Kolhu one round would have straightened Gandhi .
Let's take the positive of great Laxman Shastri joshi .🙏
Marathi lihat ja
Listen to Niranjan Takle, investigative journalist, about Savarkar
😂@@dilipvarpe3501
@@dilipvarpe3501 Niranjan takle😂😂
समर्थ रामदास स्वामी यांचा दासबोध ग्रंथ लिहिला असून जीवनाche तत्वज्ञान सांगितले आहे. तर्कतीर्थ laxman शास्त्री रामदास स्वामी चा विचार मांडत आहेत. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
पूर्वी विद्वान महाभागांची व्याख्याने आणि विचार ऐकायला मिळत असतं
आता रोज दळभद्री राजकारण्यांची शिवीगाळ आणि निर्बुद्ध पणा ची बडबड कानावर पडते सतत .😂
@@ramchandrakharote4058 पुस्तकं वाचायची
लोकमान्य टिळक ऐवजी जनतेने गांधींचे नेतृत्व स्वीकारले
Sir are you deaf didn't you hear Laxman Shastri say that Tilak passed away and Gandhi rose as a leader .
Only after Tilak's death. Actually Gandhi hijacked the freedom movement smartly.
टिळक अस्तानंतर गांधी उदय
शास्त्री यांनी सांगितलेली टिळक व गांधी यांच्यातील फरक चुकिचा आहे. हे समजून घेण्यासाठी वाचा
'हिंदू -मुस्लिम वैमनस्याची ऐतिहासिक मीमांसा' हे पुस्तक वाचावे
पुस्तकाचे लेखक कोण ?
@@prafullagupte4561 Arun sarthi
वाचून पहा.
याच लेखकाचे 'शोध महात्मा गांधींच्या व जवाहरलाल नेहरू: खिलाफत ते काश्मीर '
ही दोन पुस्तके वाचावीत
Bhar De Jholi meri ,. Jis desh me Teen khaan rahete hai usye Khaandesh kahte hai
. Tarktirth Novel tirtm Naval tirth Arunodaya zalla Desh ka Kot Aklecha coat .. Jaakit
Not a single word on Savarkar or savarkarvad
लोकमान्य टिळक यांना तेल्या तांबोळी यांचा नेता म्हटले हे खोटं आहे काय?
माधवराव सांगितलेली पुस्तके वाचा कृपया
नेताजी बोस नसते तर स्वातंत्र्य मिळाले नसते
भक्तीभावाने बोलताय. ठीक आहे.
पण ही वस्तुस्थिती नाही.
@@prafullagupte4561 मग गांधी या ईसम बाबत असलेली भक्ती तर अजूनच अजीर्ण करते....
हा जोशी हिंदू विरोधी आहे हाच जोशी बोलला होता हिंदू च्या देव देवता बद्दल
Akleche tare todalya baddal dhanyavaad!!
गांधीवाद किती फोल आहे, याचा अनुभव आज पावलोपावली येत आहे
ते फोल का झाले ते कळण्यासाठी वाचा. हिंदू मुस्लिम वैमनस्याची ऐतिहासिक मीमांसा लेखक अरूण सारथी
🙏🙏