अतिशय उत्कृष्ट , पुलंची ओघवती आणि तितकीच विनोदप्रचुर वाणी मनाला खूप भावते. यातील नभोवाणी शेतकरी मंडळ या कार्यक्राअंतर्गत सहभाग असणारे कृष्णकांत सपाटे ( ज्याचा उल्लेख पुलंनी केला ) ते माझ्या लग्न समारंभात मंगलाष्टक म्हणाले होते( 30 एप्रिल 1987, आदरणीय रमेश देशपांडे साहेब यांचे समवेत ते आले होते)
ह्रदयापासून ह्रदयापर्यंत जाणारा एक आनंददायी पूल म्हणजे पु.ल. देशपांडे.
अतिशय उत्कृष्ट , पुलंची ओघवती आणि तितकीच विनोदप्रचुर वाणी मनाला खूप भावते. यातील नभोवाणी शेतकरी मंडळ या कार्यक्राअंतर्गत सहभाग असणारे कृष्णकांत सपाटे ( ज्याचा उल्लेख पुलंनी केला ) ते माझ्या लग्न समारंभात मंगलाष्टक म्हणाले होते( 30 एप्रिल 1987, आदरणीय रमेश देशपांडे साहेब यांचे समवेत ते आले होते)
Thanks for loading
Aakashvani Pune वर खूप जुने सुंदर कार्यक्रम ,नाटकं,माहितीपूर्ण भाषण आहेत.जरूर ऐका.
🎉 उत्कृष्ट, अप्रतिम आठवणी..
अप्रतिम यांत उल्लेख केलेले धोंडो केशव कर्वे यांची मुलाखत वगैरे कार्यक्रम उपलब्ध असतील तर कृपया upload करावेत
नक्की प्रयत्न करू.
@@pulapremआणि दत्तो वामन पोतदारांची असतील तर ती सुद्धा.
किती उत्तम आहे
अप्रतिम ❤❤
धन्यवाद, छान
🙏🙏🙏💙 धन्यवाद 🎶🎶🎶
धन्यवाद !
धन्यवाद, छान