पु. ल. देशपांडे ह्यांच्या एका सुंदर पत्राचे सुप्रसिद्ध अभिनेते जितेंद्र जोशी ह्यांनी केलेले वाचन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 11

  • @laxmikantlamkanikar3863
    @laxmikantlamkanikar3863 4 หลายเดือนก่อน +1

    👌👌👌
    पुलंच्या प्रेरक स्मृतिस विनम्र अभिवादन. खुपच सुंदर पत्र तितक्याच सुंदर पध्दतीने सादर केलेत त्या बद्दल खुप खुप धन्यवाद.

  • @kvbapat
    @kvbapat 4 หลายเดือนก่อน +2

    वाह वाह खरच सुरेख मार्गदर्शन पर विचार आणि प्रवृत्त करणार.
    याच बरोबर मला कविवर्य श्री. भा. रा. तांबे यांची एक अप्रतिम कविता लक्षात आली *घन तमी शुक्र बघ राज्य करी*

  • @madhurishedbale5412
    @madhurishedbale5412 4 หลายเดือนก่อน +2

    निराश मनाला उभारी देणारे शब्द , सकारात्मक दृष्टिकोन दाखवणारे विचार
    पु ल ना शत शत प्रणाम 🙏🙏👌👌

  • @NikhilGosavi-op7ho
    @NikhilGosavi-op7ho 4 หลายเดือนก่อน +1

    Very nice👌👌

  • @sunilsomawar9162
    @sunilsomawar9162 4 หลายเดือนก่อน +2

    वाह खुप छान..👍

  • @suvrat
    @suvrat 4 หลายเดือนก่อน +3

    Kya baat hai! ❤️

  • @ranjanalande5446
    @ranjanalande5446 4 หลายเดือนก่อน +1

    खुप छान जगण्याची उमेद देणारे पत्र लेखन

  • @nikhiljoshi5288
    @nikhiljoshi5288 4 หลายเดือนก่อน +2

    Geli barich varsha ha video shodhtoy! Trivar Dhanyavad!

  • @ajitkavishwar3160
    @ajitkavishwar3160 3 หลายเดือนก่อน

    पु ल केवळ विनोदी साहित्यिक नव्हते. तर जीवनाचे तत्वज्ञान सोप्या भाषेत मांडणारे विचारवंत होते.एक आनंदयात्रीच आयुष्याबद्दल इतके सकारात्मक बोलू शकतो.केवळ मराठी भाषेमुळे मर्यादा आल्या नाहीतर पुल p.g. Woodhouse सारखे जगद्विख्यात नक्कीच झाले असते.एखाद्या इंग्लिश मधील पुल चाहत्याने पुल यांचे साहित्य अनुवादित करायला हरकत नाही. आमचे आयुष्य समृद्ध करणाऱ्या भाषाप्रभूला सादर प्रणाम आणि प्रेम.🎉

  • @ranjitakhade658
    @ranjitakhade658 4 หลายเดือนก่อน +1

    Great person L K

  • @manishachavan8198
    @manishachavan8198 4 หลายเดือนก่อน +1

    सुंदर पत्र,,,आशावादी👍👌