गांधी आणि आपण - पु. ल. देशपांडे (P L Deshpande speaks About Gandhi Ji Book)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 159

  • @mychesspal
    @mychesspal 6 หลายเดือนก่อน +45

    अप्रतिम ❤
    सध्या गांधींच्या विचारांचा विपर्यास करून त्यांच्या विषयी जनमत कलुषित करणाऱ्यांच्या डोळ्यात पु लं ची वाणी थोडेतरी अंजन देवो हीच प्रार्थना 🙏

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 4 หลายเดือนก่อน

      तुर्कस्तान च्या "खिलाफत चळवळ"आणि "५५कोटी" च अंजन ...😅

    • @theartmedlay480
      @theartmedlay480 4 หลายเดือนก่อน +1

      अरे गांधीजी म्हणायचे आर्मी नको... तू जगला असता का मग या देशात

    • @devendramandlik4568
      @devendramandlik4568 29 วันที่ผ่านมา +1

      अगदी बरोबर!

    • @devendramandlik4568
      @devendramandlik4568 29 วันที่ผ่านมา

      अगदी बरोबर mychesspal

  • @jagdishmestry8118
    @jagdishmestry8118 6 หลายเดือนก่อน +44

    असे महात्मा व असे पु.ल. होणे नाही.धन्य.

  • @sandeepdatar9283
    @sandeepdatar9283 6 หลายเดือนก่อน +30

    पू. ल हे पू.ल का आहेत...! हे कळून येईल..!काय भाषा..! किती नमकी अभिव्यक्ती.इंग्रजी शब्द जवळपास नाहीच तरी विचार आणि भावना नेमकेपणाने पोहचवता येतात याचे उत्तम उदाहरण.
    नव्या पिढीच्या इंग्रजी माध्यमाचा मुलांच्या मराठी शिक्षकांनी स्वतः ऐकावे आणि विद्यार्थ्यांनाही ऐकावावे असे...!🙏🙏

  • @shrikantabhyankar5820
    @shrikantabhyankar5820 6 หลายเดือนก่อน +23

    खरोखर पु.ल. महान आहेत आणि महात्मा गांधीपण महान आहेत.

    • @rajendraparab1556
      @rajendraparab1556 6 หลายเดือนก่อน

      गांधी महान आहेत म्हणून पुल हे नेहमी गांधींपुढे नतमस्तक होत असत.

  • @sudakshinabhatawdekar3527
    @sudakshinabhatawdekar3527 6 หลายเดือนก่อน +17

    महात्मा गांधीं विनम्र अभिवादन.

    • @sanjayladge757
      @sanjayladge757 4 หลายเดือนก่อน

      २२ मार्च १९४० ला जिना यांनी लाहोर येथील मुस्लिम लीगच्या अधिवेशनात *'द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत'* अतिशय स्पष्टपणे मांडला. सुभाषबाबू वर शिस्तीचा बडगा उगारून त्यांना पराभूत करू शकणारे *गांधी जिनांच्या वाढत्या उद्रेकापुढे मात्र हतबल झाले.* १ एप्रिल १९४० ला गांधी म्हणतात, *' मी हे मान्य करतो की, मुसलमानांना स्वयंनिर्णयाचा हक्क असायलाच हवा. जो उर्वरित हिंदुस्थानला आहे..... आम्ही सध्या एकत्र कुटुंब आहोत. कोणीही कुटुंब सभासद विभाजन मागू शकतो.* (पृ. १८५ जिना आँफ पाकिस्तान- वोल्पार्ट) *पण फाळणीची मागणी त्वरीत मान्य करणाऱ्या गांधींनीं त्याची तात्त्विक परिसीमा गाठून जिनांच्या समोर पेच मात्र उभा केला नाही.* 'विभाजन आणि सार्वमत यांचा अर्थ *लोकसंख्येची अदलाबदल* किंवा मलबार- मद्रासमधील मुसलमानांचे रावळपिंडी येथे पुनर्वसन असाही होऊ शकतो, असा अर्थ १९४० सालीच जीनांना, मुसलमानांना आणि ब्रिटिश सरकारला गांधींनी समजावून दिला असता म्हणजे जिनांनाही भावनिक आवाहनाकडून प्रत्यक्ष व्यवहाराकडे वळण्याची गरज भासली असती व मुस्लिम लीगला मिळणारा मुसलमानांचा पाठिंबा हा केवळ मुस्लिम बहुसंख्यक प्रदेशातच मर्यादित राहिला असता. व्दिराष्ट्रवादाला आज भारत म्हणून जो प्रदेश आहे त्यातील ८८ टक्के मुसलमानांचा पाठिंबा मिळाला होता.' *म्हणूनच युरोपियन लेखक आर्थर कोस्लर ' दी योगी अँण्ड दी कोमिसार' या आपल्या पुस्तकात, गांधींच्या शिकवणुकीचे व राजकारणाचे परखड परिक्षण करून, त्यामधील ढळढळीत विसंगती आणि तर्कदुष्टता दाखवतो.* *गांधीवर कोस्लरचा प्रमुख आरोप आहे तो व्यवहारशून्यतेचा. गांधींना राष्ट्रपिता माननार्या तत्कालीन हिंदूस्थानच्या सरकारने म्हणूनच या पुस्तकावर तत्काळ बंदी घातली.*

  • @maheshraut5356
    @maheshraut5356 6 หลายเดือนก่อน +17

    महात्मा गांधीजींच्या विचारांइतकेच सशक्त, निकोप व अतिशय सुंदर व्याख्यान 👌👌👌👌👌.

  • @Sharmishtha_shirodkar
    @Sharmishtha_shirodkar 6 หลายเดือนก่อน +11

    पुलंचे शब्द,विचार आणि वक्तृत्व यांना शतशः नमन 🙏

  • @adawadkar
    @adawadkar 5 หลายเดือนก่อน +4

    फारच अप्रतिम. पु.लं. नी अतिशय कमी वेळात बहुतेक सर्व मुद्यांना छान स्पर्श केलाय. गांधी-विचार पुर्वी पेक्षा आज अधिक प्रासंगिक आणि प्रभावी ठरतोय यातच त्याचे महात्म्य दडले आहे. गरज आहे ती आपण अजून अभ्यास आणि निरपेक्षपणे विचार करण्याची 🙏🇮🇳

  • @ultimatetransformation393
    @ultimatetransformation393 5 หลายเดือนก่อน +3

    अत्यंत सुंदर भाष्य.
    गांधीजींची विचारधारा ही आचरणात कठीण आहे याचं मूळ कारण ती समजणं कठीण आहे. हे समजायला परिपक्वता लागते अन्यथा या विश्वव्यापी विचारांची अवहेलना करण्यात धन्यता वाटते.

  • @yunusshaikh9303
    @yunusshaikh9303 3 หลายเดือนก่อน +1

    Very nice thought information speech interpretation of Mahatma gandhi.I salute to Mahatma Gandhi jindabad jindabad ❤❤❤❤❤

  • @jagdishpawar119
    @jagdishpawar119 6 หลายเดือนก่อน +27

    जगाला हिंसा मुक्त करण्यासाठी गांधीजीचे तत्वज्ञानच उपयोगी ठरेल.
    गांधीच्या स्मृतींना शत शत नमन.

    • @sanjayladge757
      @sanjayladge757 5 หลายเดือนก่อน +3

      मग फाळणी रक्तरंजित का झाली याचा अभ्यास करावा.

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 5 หลายเดือนก่อน +2

      हिंसा मुक्त!? त्यांच्या हत्ये नंतर ब्राह्मण समाजासोबत झालेली भयंकर रक्तरंजित हिंसा त्याच काय? एक माणूस मारतो, म्हणून अक्खा समाज वाईट असतो काय?

    • @arunakarambelkar7561
      @arunakarambelkar7561 5 หลายเดือนก่อน +2

      🙏🙏धन्य गांधी आणि त्यांना मूत्तिमंत उभेकरणारे पु.ल.

    • @theartmedlay480
      @theartmedlay480 4 หลายเดือนก่อน +1

      हो बरोबर आहे, आपण सगळेच हिंसा मुक्त होत चाललो आहोत😅😅😅😅😅

    • @sanjayladge757
      @sanjayladge757 4 หลายเดือนก่อน

      @@jagdishpawar119 वाचा
      १. नथुरामायन का गांधीसंमोहन!
      लेखक अरूण सारथी दिलीपराज प्रकाशन
      २. हिंदू मुस्लिम वैमनस्याची ऐतिहासिक मीमांसा लेखक अरूण सारथी दिलीपराज प्रकाशन
      ३. जवाहरलाल नेहरू: खिलाफत ते काश्मीर दिलीपराज प्रकाशन

  • @rajeevdeshpande9003
    @rajeevdeshpande9003 5 หลายเดือนก่อน +9

    गांधीजींच्या विचारांचे एवढं प्रभावी विश्लेषण मी आत्तापर्यंत ऐकले नव्हते!

  • @arunkul6889
    @arunkul6889 5 หลายเดือนก่อน +3

    एका प्रज्ञावंत लेखकाने गांधी आणि त्यांचे विचार वीषयी केलेल हे विश्लेषण ..एकेक शब्द (विद्वत्ता) पर्वणी.किती मोजक्या
    पण प्रभावी शब्दात शतशःधन्यवाद

  • @collegebotanybyajaypatil
    @collegebotanybyajaypatil 5 หลายเดือนก่อน +4

    पु. ल. च्या वाणीतून महात्मा गांधींचे विचार सर्वांपर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज आहे.

  • @sarladedhia8436
    @sarladedhia8436 6 หลายเดือนก่อน +8

    म. गांधी...🌹🌹🙏🙏👍🎉......
    पु. ल. ना ही नमस्कार 🎉🎉 छान व्याख्यान 🎉

  • @drabhaydhage7478
    @drabhaydhage7478 6 หลายเดือนก่อน +10

    My eyes filled with tears

  • @shripadpunekar392
    @shripadpunekar392 6 หลายเดือนก่อน +5

    फारच छान!

  • @rajaramdakare1647
    @rajaramdakare1647 6 หลายเดือนก่อน +16

    विषारी प्रचारात असा महात्मा जगणं आणि समजून घेणे गरजेचे आहे.

    • @sanjayladge757
      @sanjayladge757 5 หลายเดือนก่อน

      समजून घेण्यासाठी पुस्तकांची यादी दिली आहे ती वाचावी

    • @sanjayladge757
      @sanjayladge757 5 หลายเดือนก่อน

      मुळात अशी परिस्थिती निर्माण का झाली याचे उत्तर शोधण्यासाठी वाचावे

  • @mohankolate9457
    @mohankolate9457 6 หลายเดือนก่อน +9

    राष्ट्रपिता महात्मा गांधी व पु ल या दोन्ही महामानव, दोन्ही महामानवानां वंदन.

  • @yashshelke8389
    @yashshelke8389 6 หลายเดือนก่อน +8

    खुपंच सुंदर शब्द

  • @vidyanandkothavale9644
    @vidyanandkothavale9644 6 หลายเดือนก่อน +15

    विद्वानांची निष्ठा आणि सामान्यांचे बळ म्हणजे महात्मा गांधी ....

    • @MM-ue4ol
      @MM-ue4ol 5 หลายเดือนก่อน +1

      👍

  • @ramasaptarshi3978
    @ramasaptarshi3978 5 หลายเดือนก่อน +1

    महान कलाकाराने अत्यंत तरलतेने आणि ऊत्तुंग अशी दाद दिलेली आहे या महामानवाला.
    का आणि कसे सत्याचे प्रयोग, जीवनाला दिशा देऊन समृद्ध करू शकतात अजूनहि , हे पु.लं.नी फारच समर्पकतेने, सहज आणि निखळपणे सांगितले आहे.
    जगावे कसे, कशासाठी हे सांगणारा हा vedio. तमाम संबंधितांना मनापासून कुर्निसात.

  • @uttamkamble6065
    @uttamkamble6065 6 หลายเดือนก่อน +8

    पु. ल. इंग्रजी तत्त्वज्ञानाचे चांगले अभ्यासक होते त्यामूळे त्यांची नाटके, भाषणे सडेतोड, तर्कशुध्द निरिश्र्वर वादी डॉ. श्रीराम लागू यांच्यासारखी प्रबोधक ठरली.

    • @rajashriathale6048
      @rajashriathale6048 6 หลายเดือนก่อน +2

      त्या वेळची माणसे वेगळीच होती, सारासार विचार करणारी, सदसद्विवेक बुद्धि असणारे

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 5 หลายเดือนก่อน

      😂😂

  • @chimiamb
    @chimiamb 6 หลายเดือนก่อน +4

    Waah

  • @JeetAgroDadaPatil
    @JeetAgroDadaPatil 6 หลายเดือนก่อน +11

    महात्मा गांधी ❤

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 5 หลายเดือนก่อน

      आमचा महात्मा नाही कोणी गांधी फांदी😂

  • @rahulnannore2316
    @rahulnannore2316 4 หลายเดือนก่อน +2

    ❤❤❤ love u bapu, u r my inspiration......

  • @kisanraojadhav7870
    @kisanraojadhav7870 หลายเดือนก่อน

    मी अचंबित झालो आहे. पु.ल. हे फक्त विदूषक नाही तर ते गंभीर चिंतन करनारे विद्वान आहेत. मला आसेही वाटत होते की ते संघी विचाराचे आहेत व गांधी विचारांचे विरोधक आहेत. पण ते गांधीचा आदर करतात व त्यांना आदर्श मानतात . हा मला सूखद धक्का आहे. साष्टांग नमस्कार पु.ल.

  • @satishmane8482
    @satishmane8482 3 หลายเดือนก่อน

    सुंदर विवेचन

  • @dattatraypatil1306
    @dattatraypatil1306 6 หลายเดือนก่อน +4

    अवर्णनीय

  • @jaykumargupta0710
    @jaykumargupta0710 3 หลายเดือนก่อน +1

    गांधी का व्यक्तित्व कितना महान और कितना ऊंचा था इसका अह्सास पु. ल. जैसी महान हस्ती से ही हो सकता है.

  • @amitdeshpande9946
    @amitdeshpande9946 4 หลายเดือนก่อน +6

    अप्रतिम, केवळ अप्रतिम. पुलं आणि गांधीजी सारखी माणसे आता भारतात नाहीत हे ह्या पिढीचे दुर्दैव आहे.

    • @sanjayladge757
      @sanjayladge757 4 หลายเดือนก่อน

      @@amitdeshpande9946
      देशपांडे
      वाचन करा.

  • @m.salimbagwan3582
    @m.salimbagwan3582 6 หลายเดือนก่อน +9

    🌹पुलंच्या प्रतिभे पुढे नतमस्तक झालो 🌹

  • @PravinPravin-ow8gu
    @PravinPravin-ow8gu 6 หลายเดือนก่อน +4

    महान पु.लं.

  • @rajendranaik8543
    @rajendranaik8543 6 หลายเดือนก่อน +16

    पु ल वाचणं किंवा पु ल ऐकणं याच्या इतका दुसरा कोणताही अवर्णनीय व निखळ आनंद नाही.

    • @rajendraparab1556
      @rajendraparab1556 6 หลายเดือนก่อน +1

      आणि पुलना गांधी वाचून अवर्णनीय आनंद मिळत असे.. स्वतः पुल नी सांगीतलेय.

  • @dattatrayrawan7236
    @dattatrayrawan7236 5 หลายเดือนก่อน +1

    गांधी व पुलं हे दोघेही महान!!!

  • @jagdishvirkar9772
    @jagdishvirkar9772 6 หลายเดือนก่อน +4

    ❤❤

  • @ulhasrane2292
    @ulhasrane2292 6 หลายเดือนก่อน +11

    गांधी ❤

  • @shrikantnawale8326
    @shrikantnawale8326 5 หลายเดือนก่อน +1

    On Gandhiji's 70th birthday Einstein famously wrote “Generations to come, it may well be, will scarce believe that such a man as this one ever in flesh and blood walked upon this Earth”.

  • @rameshsalunke8376
    @rameshsalunke8376 2 หลายเดือนก่อน +1

    महा मानवाचं मोठेपण ज्ञानी आणि अभ्यासू माणसालाच कळतं. व्हाट्सअप विद्यापीठातल्या पदवीधरांना नाही

  • @AnilKeBolSabkiPolKhol
    @AnilKeBolSabkiPolKhol 6 หลายเดือนก่อน +3

    पू ल ना ऐकतच राहावं. शब्दांचे भांडार ऐकायचे असेल तर पू ल ऐकावे.

  • @sanjayladge757
    @sanjayladge757 6 หลายเดือนก่อน +1

    खरा गांधी समजण्यासाठी वाचा
    १.शोध महात्मा गांधीचां- अरूण सारथी
    २. हिंदू मुस्लिम वैमनस्याची ऐतिहासिक मीमांसा
    दिलीपराज प्रकाशन

  • @sanjayladge757
    @sanjayladge757 5 หลายเดือนก่อน

    वाचा... कायदे आझम.... राजहंस प्रकाशन

  • @baburaorokade9431
    @baburaorokade9431 5 หลายเดือนก่อน

    Aaj PL asate tar asatyache prayog chan lihile asate.

  • @ashoktayade9371
    @ashoktayade9371 6 หลายเดือนก่อน +5

    ऐकून आनंदाने 'पुल'कित झालो

  • @nandkumardhaigude4707
    @nandkumardhaigude4707 3 หลายเดือนก่อน

    काल 2 ऑक्टोबर 2024 गांधी जयंती रोजी प्रा.आनंद रंगनाथन यांचा एक व्हिडिओ पहाण्यात आला. गांधींचं मुस्लिम प्रेम सर्वज्ञात आहे. गांधीनी स्वतःच्या नातीबरोबर (मनू) ठेवलेले संबंध त्यांचा नातू राजमोहन गांधी यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे.
    गांधीनी इतर अनेक स्त्रियांबरोबर ठेवलेले संबंध विषयी त्यांनी स्वतः याची कबुली दिली आहे. हे ऐकल्यावर खरोखरच विश्वास बसत नाही. पुलं काय किंवा अनेक भारतीयांना गांधींच्या दुसऱ्या बाजूची कल्पना नसावी.

    • @vardhamanpatil7582
      @vardhamanpatil7582 2 หลายเดือนก่อน

      तुला भगवान श्रीकृष्णांची रासलीलाच लक्षात राहते त्यांची भगवत गीता नाही आठवते.

  • @ameykarambelkar6107
    @ameykarambelkar6107 4 หลายเดือนก่อน +1

    देश आपल्या लोकांच्या हातात असल्यावरच गांधी आचरणात आणायचा, परकिय माजुरडे थैमान घालत असताना फक्त शिवाजीचे आचरण ठेवायचे असते.

    • @pulaprem
      @pulaprem  4 หลายเดือนก่อน

      छत्रपती शिवाजी महाराज

  • @rajatchaudhari2028
    @rajatchaudhari2028 6 หลายเดือนก่อน +4

    पुलं ना ऐकून पुलकित झालो

  • @Marathi-Audiobooks
    @Marathi-Audiobooks 5 หลายเดือนก่อน

    youtube.com/@marathi-audiobooks?feature=shared

  • @theartmedlay480
    @theartmedlay480 4 หลายเดือนก่อน

    सावरकर चुकीचं बोलायचे...😂
    महात्मा गांधी बरोबर म्हणायचे या देशाला आर्मी ची गरजच नव्हती...😂

  • @janardanpatil5146
    @janardanpatil5146 5 หลายเดือนก่อน +4

    1947 नंतर शक्य तीतक्या लवकर गांधी यांनी पाकिस्तानात जाऊन पाच वर्षे रहायला पाहिजे होते. त्यांचा जीव ही वाचला असता आणि भारताला एक चांगला शेजारी तरी मिळाला असता.
    पू. ल. एकीकडे सावरकरांवर ही बोलतात, गांधी वर ही बोलतात. सर्वच विचार चांगले कसे असू शकतात.

    • @ATpatil96K
      @ATpatil96K 5 หลายเดือนก่อน +1

      शहाजीराजे शेवट पर्यंत आदिलशाहीत होते आणि शिवाजी महाराज आदिलशाही विरोधात...कोण वाईट आणि कोण चांगले ?

    • @jagannathdas5491
      @jagannathdas5491 4 หลายเดือนก่อน

      शहाजीराजे ह्यांना बंधन होती. स्वतः नीच बांधलेली. शिवाजीराजेंनी ती तोडून स्वशक्ती, युक्ती ने साम्राज्य निर्माण केलं. आज म्हणूनच शिवाजीराजे, झालाच तर माता जिजाबाई हयांची स्मुर्ती चिन्हे उभारतात शहाजी राजें ची नाही

    • @sandeshk007
      @sandeshk007 4 หลายเดือนก่อน

      Barobar aahe

  • @abhijeetkagwade
    @abhijeetkagwade 6 หลายเดือนก่อน +18

    सत्याचे प्रयोग कशाला करायला लागतात ? ब्रह्मचर्य हे प्रयोग करून कशाला बघायचे ? ते आचरणातच आणण्यासाठी असते. ते काय trial and error मेथड आहे काय ?

    • @saurabhsinganjude7238
      @saurabhsinganjude7238 6 หลายเดือนก่อน +35

      हो ते Trail and error method आहे. समोरच्या मेंढीला बघून तिच्या मागून चालण्याची पद्धत मेंढ्यांसाठी,जनावरांसाठी ठीक आहे. पण माणसाला बुद्धी आहे. तो प्रत्येक गोष्ट Analyse करू शकतो. बुद्धीच्या, अनुभवाच्या कसोटीवर घासून पाहू शकतो.

    • @abhijeetkagwade
      @abhijeetkagwade 6 หลายเดือนก่อน

      @saurabhsinganjude7238
      बुद्धीचा वापर हा सेक्स साठी करणे म्हणजे पुरूषार्थ ( पुल्लिंगी अर्थाने नव्हे) नव्हे. राणा प्रताप, शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, अब्दुल कलाम सर, रतन टाटा इत्यादी उदाहरणे आहेत.

    • @user-ux3zq8di5f
      @user-ux3zq8di5f 6 หลายเดือนก่อน

      ​@@saurabhsinganjude7238 सर्वसाधारणपणे कोणताही प्राणी ब्रम्हचर्य पाळत नाही, मनुष्य सुद्धा थोडेच प्रयत्न करतात. आणि जर कोणालाही ब्रम्हचर्य पालन करायचेच असेल तर त्याचे नियम, उपाय, जमत नसेल तर काय करायचे याच्या रुपरेषा स्वस्थ समाजहिताच्या दृष्टीने हिंदू, जैन आणि बौद्ध धर्मात दिलेल्या आहेत. तीक्ष्ण बुद्धीचा काय पण कुठलाही साधारण बुद्धीचा माणूसही असले घाणेरडे प्रयोग करणार नाही, ब्रम्हचर्य जमत नसेल तर लग्न करेल पण असे विकृत वागणार नाही. आज जर एखादा माणूस असा वागेल तर त्याला तुरुंगात जावे लागेल.

    • @abhijeetkagwade
      @abhijeetkagwade 6 หลายเดือนก่อน +6

      @@saurabhsinganjude7238
      मेंढ्या, प्राणी, पक्षी यांचे तर rules, ethics, limitations असतात. माणूस त्यांच्यापेक्षा खाली गेला आहे.

    • @rajaramdakare1647
      @rajaramdakare1647 6 หลายเดือนก่อน +13

      अती भिनलेल्या विषाला काढता येत नाही.​@@abhijeetkagwade

  • @sanjayladge757
    @sanjayladge757 6 หลายเดือนก่อน +7

    पुलं च एवढं मात्र ऐकुन विश्वास ठेवू नये

    • @rajendraparab1556
      @rajendraparab1556 6 หลายเดือนก่อน +2

      🤔
      पुल मुर्ख होते का?

    • @sanjayladge757
      @sanjayladge757 6 หลายเดือนก่อน +2

      @@rajendraparab1556 त्यावेळी गांधीचे संकलित वांड्मय उपलब्ध झाले नव्हते. त्यामुळे पुल ना माहिती झाले नसावे. एक शुन्य मी या पुलं च्या
      पुस्तकातील गांधी वरचा लेख वाचा.
      खालील पुस्तके वाचून तुम्ही ठरवा.

    • @bhagyashrikhose6511
      @bhagyashrikhose6511 6 หลายเดือนก่อน +1

      @@sanjayladge757 Adhi lekh lihila hota ki he bolale hote?

    • @sanjayladge757
      @sanjayladge757 6 หลายเดือนก่อน

      ​@@bhagyashrikhose6511गांधी चे संकलित वाड्मय नंतर आले. गांधी ची हत्या झाल्याचा परिणाम म्हणजे त्यांच्या राजकीय कारकीर्दचे वस्तूनिष्ठ,परखड व निरपेक्ष विश्लेषण करणे म्हणजे तुम्ही नथुरामवादी असे गणले जाऊ लागले. तसेच गांधी गुणगान म्हणजे विचारवंत असे समजले जाऊ लागले.
      यासाठी कोणीही स्पष्ट लिखाण टाळले.
      यासाठी सोबत दिलेल्या पुस्तकांचे वाचन करावे. खरा गांधी कळून येईल

    • @MM-ue4ol
      @MM-ue4ol 5 หลายเดือนก่อน +2

      ठीक आहे पू ल वर नका विश्वास ठेवू, गांधीवर जगात दिड लाखाहून अधिक पुस्तके लिहिली गेली आहेत ती वाचा..

  • @kanbraomaske8108
    @kanbraomaske8108 6 หลายเดือนก่อน +4

    गांधी चे सत्याचे प्रयोग कसले?.... 😢

    • @rajendraparab1556
      @rajendraparab1556 6 หลายเดือนก่อน +3

      गांंधीजींंचे साहित्य आणि गांंधीजींंवर इतरांनी लिहीलेले प्रचंड साहित्य एकदा संपुर्णपणे वाचा.. मग ठरवा!
      काहीही न वाचता प्रतिक्रिया देऊ नये.

  • @sachindivakar632
    @sachindivakar632 5 หลายเดือนก่อน +1

    How to fool ppl ....what i learned from Gandhi

  • @neelkanthborgaonkar243
    @neelkanthborgaonkar243 6 หลายเดือนก่อน +7

    महा‌त्मा गांधींच्या मुस्लीम प्रेमाचं विषयी पुलंच काय मत होतं हे कळायला आता मार्ग नाही.

    • @user-ux3zq8di5f
      @user-ux3zq8di5f 6 หลายเดือนก่อน +2

      सावरकरांच्या निधनानंतर श्रद्धांजलीचे जे भाषण आहे त्यावरुन अनुमान काढू शकतो.

    • @shirishshinde3229
      @shirishshinde3229 6 หลายเดือนก่อน +2

      The alliance with Muslim s was a strategy of congress from 1905 as bengal partition. Lokmanya tilak and other s had decided that policy. Gandhiji had just continued that to oppose British policy of devide and rule.

    • @user-ux3zq8di5f
      @user-ux3zq8di5f 6 หลายเดือนก่อน +2

      ​@@shirishshinde3229as a strategy it was okay. But it was not only that. Mopla genocide, Bengal genocide, stray incidents of murders of Hindus by muslims ( for religious reasons)keeping mum. Supporting khilafat and supporting Ali brothers at the cost all satyagrahis just impossible to understand. Even after partition he always supported muslims. This was totally cowardness, greed of affiliation from muslims and greed of international nonviolent leader stamp.

    • @bharatmahaan2991
      @bharatmahaan2991 6 หลายเดือนก่อน

      गांधीच्या मुझ्लिम प्रेमाबद्दल नाही, पण फेक्युलर पक्षांच्या "selective outrage" बद्दल पु.ल. बोलले आहेत. ही सभा १९९४ मध्यें झाली असावी.
      मा. अटलजींनी देखील या सभेत भाषण केले होते. हे भाषण यूट्यूबवर उपलब्ध आहे.

    • @tanajisahastrabuddhe4774
      @tanajisahastrabuddhe4774 6 หลายเดือนก่อน +12

      गांधी आणि पुलं दोघेही मानव प्रेमी होते. तुमचे पालनपोषण हे द्वेषाधारीत असल्यामुळे तुम्हला कधीच काहीच कळायचा मार्ग नाही.

  • @shaileshthasale1957
    @shaileshthasale1957 6 หลายเดือนก่อน +3

    ❤❤❤❤❤